Wayanad Landslide: गुहेत अडकलेल्या तीन चिमुरड्यांसाठी आठ तासांचं Rescue Operation कसं पार पडलं ?

  Рет қаралды 35,052

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #WayanadLandslide #KalpettaLandslide
३० जुलैच्या मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसानं केरळच्या वायनाडमधलं जनजीवन विस्कळीत केलंय. भूस्खलन आणि दरड कोसळून चार गावं पृथ्वीच्या पोटात गेलीत. सर्वत्र मृतांचा खच पडलाय. आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. ८१ जणांवर वायनाडमधल्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही जवळपास २०० जण बेपत्ता आहेत.अजूनही काहीजण कुटुंबातील लोकांचा शोध घेतायत. पण त्यांना आपले नातेवाईक सापडत नाहीयेत. अशातच शुक्रवारी म्हणजे लँडस्लाईडच्या चौथ्या दिवशी वनविभागाच्या चार जवानांनी एक साहसी रेस्क्यू ऑपरेशन केलंय. या टीमनं कलपेट्टा डोंगरावर एका गुहेत अडकलेल्या कुटुंबाची सुटका केली आहे. हे कुटुंब मागच्या पाच दिवसांपासून गुहेत अडकलं होतं. यात चार लहान लेकरांचा समावेश होता. ज्यांचं वय १ ते ४ वर्षे इतकं होतं. त्यांच्या अंगावर कसलेही कपडे नव्हते.
आकाशातून कोसळणारा मुसळधार पाऊस, लहाग्यांच्या पोटात नसलेला अन्नाचा कण, यामुळे सगळं कुटुंब भूकेनं व्याकूळ झालं होतं. पाच दिवसांपासून गुहेत अडकलेल्या कुटुंबाची कलपेट्टा वनविभागाच्या टीमनं सुटका केलीय. मुसळधार पाऊस कोसळत असताना त्यांनी ७ किलोमीटरचा ट्रेक करत कुटुंबाचा जीव वाचवलाय. जवळपास ८ तास हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं. आता या सगळ्यांना कसं वाचवलं? टीममध्ये कोण कोण होतं? डोंगरावरील गुहेत कुटुंब अडकल्याची माहिती त्यांना कशी मिळाली, एकूणच हे ८ तासांचं रेस्क्यू ऑपरेशन कसं चाललं? याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 76
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
बिना कपड्यांचे ती लहान मुले ,आनी वडील .कसे राहिले असतील😢 .खरच टीमला सलाम 🇮🇳🇮🇳🙏🙏
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
शार्दुल तु चिन्मय पेक्षा खुप चांगला आहेस ,असाच पूढे जा प्रगती कर 👏👏
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
किती छान सांगतोस , बोलण्याची पध्दत छान आहे
@kirangadgil23
@kirangadgil23 Ай бұрын
हो मी पण चिन्मय च्या बाजूने होतो आणि आहे पण बाकीचे सगळे सुद्धा मेहनती आहेत आणि सुंदर explain करतात i support them as well. bullying is not good
@nikhileshraut7596
@nikhileshraut7596 Ай бұрын
कोटी कोटी शुभेच्छा रेस्कु टीम ला डोळ्यात पाणी आलं रावं 😢😢
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
मी तिरूपती वरुन काल कोल्हापूर ला आलो ,मला रेल्वेत आर्मी जवान भेटले ,काय उर भरुन आला खरच फार बरे वाटले ,👏👏👏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 माझा मुलगा पण तयारी करतोय . त्याला सगळी माहीती दिली सगळी त्यांनी.जरा सुध्दा गर्व नाही 👏🇮🇳 . धन्य झालो आम्ही 🙏🙏🙏
@sam-jt4ss
@sam-jt4ss Ай бұрын
Barobar ahe but agniveer yojna anun hya lokanchi helsand keliye sarkar ne...😢
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
@@sam-jt4ss हो अग्नी वीर मध्येच आहेत ते ,8 वर्ष झाली ,पण त्यांना सगळे free हवे ,तिकीट काढले होते त्यांनी. ,मुलगयाला सांगत होते NDA मध्ये चांगली परीक्षा देवुन मगच ये . चांगल्या पोसटवर
@sam-jt4ss
@sam-jt4ss Ай бұрын
@@rahulchavan3318 suttya Kami, ticket free nahi, jast work load, no safety or life security,khup vait halat karun thevliye.. me pan kolhapur cha ahe...
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
@@sam-jt4ss हो का सर,चुकीचे आहे हे ,देशाचे रक्षण करतात,त्यांनाच ईतका त्रास फार वाईट वाटते .पंजाब चे होते ते .घरी जावुन वर्ष झाली .बेळगांव ला कँप साठी आले होते .पाउसपाणयाचे तसंच ,आमचा मुलगा महनाला तयांना गाडी न्यायला येत नाही का
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
@@sam-jt4ss कोल्हापूर चे का सर तुम्ही नमस्कार 🙏
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
रेसकयु करने सोपे नाही .सलाम आहे टीमला 👏👏👏🇮🇳🇮🇳
@pravinpatil5612
@pravinpatil5612 Ай бұрын
साहेब आपल्याला एक विनंती हाय वायनाड मध्ये जे प्रसंग झाला इमर्जन्सी आपत्कालीन टीम मध्ये आपली मराठी वाघीण आर्मी ऑफिसर त्यांच्याविषयी एक व्हिडिओ बनवा
@sachinjanugade1641
@sachinjanugade1641 Ай бұрын
खूप छान माहिती संकलन करुन व्यवस्थित विषय समजावून सांगता खूप आतुरतेने आयकत असतो आम्ही मी वेळ मिळेल तसे तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो....खूप छान....❤
@kirangadgil23
@kirangadgil23 Ай бұрын
शार्दुल all the best from my side keep going ahead
@nbita4961
@nbita4961 Ай бұрын
पळ ना lvdya
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 Ай бұрын
Respact indian जवान 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
लहान मुले बघुन भरुन येते .मी कोल्हापूरकर
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Ай бұрын
बाई ने अस का केलं आधी सांगितलं असत तर नक्कीच लवकर सुटका झाली असती
@avinindrapatil3298
@avinindrapatil3298 Ай бұрын
Bol bhidu team good job
@alwayshappy-kh5dg
@alwayshappy-kh5dg Ай бұрын
Salute all Team
@dipaknathbuva8117
@dipaknathbuva8117 Ай бұрын
सलाम आसा लोकांना
@vidyagatwe31
@vidyagatwe31 Ай бұрын
30/07/2014 माळीण 30/07/2024 वायनाड
@dhanukrupeshpatil9683
@dhanukrupeshpatil9683 Ай бұрын
😢
@dabangkhan9315
@dabangkhan9315 Ай бұрын
Grand Sellute India Army 🪖
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 Ай бұрын
Teamche khup abhinandan
@RaviMundhe-qg2dv
@RaviMundhe-qg2dv Ай бұрын
अजून कापा मानावं गायी 😂😂😂 अरे लाज वाटली पाहिजे 😢😢 गायी काप्तय तुम्ही कसं तुम्हाला सुखी तेवल रे तो देव
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Ай бұрын
बरोबर
@asbricks
@asbricks Ай бұрын
शाबास rescue टीम
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 Ай бұрын
माँ तुझे सलाम
@bunty2591
@bunty2591 Ай бұрын
Indian Army ❤
@sumitrabhagat9930
@sumitrabhagat9930 Ай бұрын
सलाम अधिकारी यांच...
@vineetdnynsager4055
@vineetdnynsager4055 Ай бұрын
Hats off to team Great job
@prasadp7828
@prasadp7828 Ай бұрын
*जात धर्म याच्या पलीकडे सर्वधर्म सहिष्णतेने जगणार केरळ राज्य God's own country🇮🇳✌️*
@technoideain8786
@technoideain8786 Ай бұрын
😂 केरळ ला जा राहिला, इकडे लय जाता धर्म आहे कश्याला राहतो इकडे 😂😂😂
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Jat dharm maanat nahi tr dharmantr ka hot aste tith 😂😂 Kadhi jaun bgh tith samjel😂😂 Kutryachi kimmat pn milnar nhi tula tyat bhasha baad pn aala mag konta changulpana urla😂😂
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Ай бұрын
Grand salute. ❤❤💐💐
@AjinkyaTravelogue
@AjinkyaTravelogue Ай бұрын
Khupach chan sangitala
@mesafar
@mesafar Ай бұрын
सलाम..
@kalpeshnikam9952
@kalpeshnikam9952 Ай бұрын
Dada please make video on Bangladeshi immigration in india please needed alot🥺😭🙏
@bmbeptu
@bmbeptu Ай бұрын
छान काम
@mayurkoli4722
@mayurkoli4722 Ай бұрын
Shardul kharach Chinmay la takkar detoy rao manayla pahije Chaan Sangto tu khrch Asach karat raha bhava pudhe jashil ajun ❤💯👌 Chinmay la faqt cricket che vdo chaan yetat pn tu bakiche vdo chaan karto 👌👌👌
@user-de4ue7yh2r
@user-de4ue7yh2r Ай бұрын
Only One Chinmay Dada
@mahadevpaikrao6988
@mahadevpaikrao6988 Ай бұрын
खूप प्रश्न उपस्थित होतात ही सस्टोरी एकूण 1 ते लेकरांना घेऊन त्या गुहेत पोचले कसे ? 2 ते जिवंत आहेत हे त्या महिलेला कसे माहीत
@khopadevikas
@khopadevikas Ай бұрын
Gapp bas
@Rdc.1360
@Rdc.1360 Ай бұрын
एव्हढ्या वर गेली कशाला होती एवढी लहान मुले आणि पालक
@gomteshshirgave7832
@gomteshshirgave7832 Ай бұрын
अकिवाट मधील एक्सीडेंट चा वीडियो बनवा
@user-ew5dj3wf6r
@user-ew5dj3wf6r Ай бұрын
हा व्हिडिओ चिन्मय ने करायला पाहिजे होता.💯
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 Ай бұрын
Sudaiv,lahangi,manse jiwant baher kadhli.
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 Ай бұрын
3:30 एक प्रश्न पडतो.....त्या महिलेने आधी भेटली तेव्हा का नाही सांगितलं
@khopadevikas
@khopadevikas Ай бұрын
साधी लोक आहेत, भीती वाटत असेल
@vithalnarwade7626
@vithalnarwade7626 Ай бұрын
War. Kashala gele
@maheshpagare5731
@maheshpagare5731 Ай бұрын
Only chinmay
@pc9520
@pc9520 Ай бұрын
Ithe pratyek vdo war cheer leaders ka yeun jatat? Koni shardul shardul karto, koni chinmay chinmay. Saglech nivedak changle aahet. Story kade laksh dya na. Narrator tar aaple kaam karat aahet imane itbare.
@user-ik3bd9tb1e
@user-ik3bd9tb1e Ай бұрын
Like karo re bublic
@surajbade5482
@surajbade5482 Ай бұрын
Are pan tithe te kashe gele??
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
Frist
@rajeshvanjare9309
@rajeshvanjare9309 Ай бұрын
Congress chi paap aahet
@bipinshinde7213
@bipinshinde7213 Ай бұрын
हे सर्व केव्हा थांबणार.कोण जिमेद्दर आहे या गोष्टींसाठी.
@तिरक्या
@तिरक्या Ай бұрын
अर्थातच मोदी, फडणवीस RSS आणि हिंदू धर्म😂😂😂
@तिरक्या
@तिरक्या Ай бұрын
कथा रंजक करण्यासाठी किती थापा माराव्या ह्याला काही मर्यादा? साडे सात किलोमीटर उंचीचा डोंगर आख्या जगात नाही. तुम्ही केरळात निर्माण केला तो केला, त्यावर पोलीस चढवलेही😂😂😂 फक्त गुहेत अडकलेले आदिमानव होते आणि त्यांनी पहिल्यांदाच आधुनिक जगातली माणसे पाहिली अशी थाप मारली नाहीस याबद्दल आभार🎉🎉🎉🎉
@mahadevpaikrao6988
@mahadevpaikrao6988 Ай бұрын
खूप प्रश्न उपस्थित होतात ही सस्टोरी एकूण 1 ते लेकरांना घेऊन त्या गुहेत पोचले कसे ? 2 ते जिवंत आहेत हे त्या महिलेला कसे माहीत
@tusharshinde928
@tusharshinde928 Ай бұрын
Ho ani jawanana tya gumfemade jana itaka katin hota tar ti bai kashi nighali ekati ani ti lahan mule ani to bap kasa gela evadya var
@MRPATILRT
@MRPATILRT Ай бұрын
Ani MRATHWADYAT paus nahi changal ajjun 😢
@nbita4961
@nbita4961 Ай бұрын
चालूय ना lvdya
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 Ай бұрын
आर्मी आणि संघ यांच्यामुळे सर्व बचाव कार्य सुरू आहे. बाकी तो पप्पू गांधी आणि त्याची बहीण नुसते फोटो काढायला आहेत. आणि जाणता राजा कुठे गेला आता? काही कराल की नुसत राजकारण?
@rutujapatiljaybhawani
@rutujapatiljaybhawani Ай бұрын
तू का राजकारण करत आहेस मूर्खा...जरा तरी लाज वाटू दे...तिथं परिस्थिती काय आहे आणि आपण बोलतोय काय
@anirudhaaher7042
@anirudhaaher7042 Ай бұрын
MAKE VIDEO ON MAJOR SEETA SHELKE WHO BUILD BRIDGE THERE...IF YOU WANT INFORMATION CONTACT ME...
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 204 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН