Akshay Shinde वर गोळी झाडण्याची वेळ का आली ? Encounter करणाऱ्या Sanjay Shinde यांनी काय जबाब दिला ?

  Рет қаралды 241,820

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 585
@goligavhane2866
@goligavhane2866 Ай бұрын
शिंदे ने सांगितलं शिंदेने ऐकलं आणि शिंदे लाच मारलं
@stalepizzaa
@stalepizzaa Ай бұрын
कडक
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
@@goligavhane2866 आणि *"आपटे"* ला वाचवला!!! 🦾🦾🦾
@omchhatre777
@omchhatre777 Ай бұрын
Kdka
@akshaynic
@akshaynic Ай бұрын
भावकी
@amardolare.6905
@amardolare.6905 Ай бұрын
💯✔️
@teaching8063
@teaching8063 Ай бұрын
संजय शिंदे साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏
@bharatpatil5848
@bharatpatil5848 Ай бұрын
सर्वात जास्त भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये होतो
@sarthakgarje3397
@sarthakgarje3397 Ай бұрын
​@bhar😂😂😂atpatil5848
@SushilGamare-b8p
@SushilGamare-b8p Ай бұрын
कोण ha संजय शिंदे चं अभिनंदन करतोय
@Swapnilvlogs479
@Swapnilvlogs479 Ай бұрын
kzbin.info/www/bejne/ZpWxn3Wpdpiin9Esi=UEcrgJQq6G4NxHbF
@silvadsilva7343
@silvadsilva7343 Ай бұрын
Laaj vatli paije Tula
@Jsjmamsb
@Jsjmamsb Ай бұрын
एन्काऊंटरच्या विरोधातील सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 🤬 मेला म्हणून भोंगा वाजवणारे हेच ते पूर्वी जिवंत आसतात सरकारच्या नावाने बोंबलत होते 🤬
@Devidas_khadse
@Devidas_khadse Ай бұрын
​@@Package_wala_chuकसले चाटू आहात रे बस करा सतरंज्या उचलणे....
@milindnagare8213
@milindnagare8213 Ай бұрын
Mag kela tar kela saglya Repist ca ka nahi kela ya peksha jasta repist ahe
@Forbettermentoflife
@Forbettermentoflife Ай бұрын
​@@Package_wala_chu तुझी का जळतेय
@namratashinde8104
@namratashinde8104 Ай бұрын
Kuni ter survat Keli...
@ace3r982
@ace3r982 Ай бұрын
ॲड.असीम सरोदे - मागणी सखोल चौकशी करून फाशी ची होती एन्काऊंटर मुळे बाकी आरोपी सुटणार.
@ibon9549
@ibon9549 Ай бұрын
Shinde calling Shinde to kill Shinde 😂😂😂
@milindnagare8213
@milindnagare8213 Ай бұрын
Dusre shinde ko bachane keliye
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Ай бұрын
😊😊😆
@Sanketshinde9293
@Sanketshinde9293 Ай бұрын
😢 nirdosh tha akshay shinde
@pratikghag3128
@pratikghag3128 Ай бұрын
​@@Sanketshinde9293 तुला खूप वाईट वाटत आहे अक्षय शिंदे ला तुझ्या घरी पाठवायला पाहिजे होता 😂😂😂😂
@Dheeraa-d6f
@Dheeraa-d6f Ай бұрын
मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात - दिवसातून 5 वेळा , वर्षभर - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला
@AniketPatil112
@AniketPatil112 Ай бұрын
सर्व होईल फक्त हिंदुराष्ट्र करा 🚩धर्मों रक्षति रक्षित:🚩
@Dheeraa-d6f
@Dheeraa-d6f Ай бұрын
@@AniketPatil112 पण पोलिस हिंदू सणांवेळी एवढे active कसे होतात ?
@kuns15
@kuns15 Ай бұрын
सगळ्या धर्मावर सामूहिक कार्यक्रम करण्यावर बंदी घातली पाहिजे
@theone7359
@theone7359 Ай бұрын
​@@kuns15हट
@premchauhan-i1u
@premchauhan-i1u Ай бұрын
आपले सरकार पोर्टल वर तक्रार नोंदवा
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
एका *"शिंदे"* ने दुसऱ्या *"शिंदे"* ला पोहचवला..... की तिसऱ्या *"शिंदे"* ला वाचवला??? 😏😏
@mahaandaaz
@mahaandaaz Ай бұрын
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे😂😂😂
@Bladerunner986
@Bladerunner986 Ай бұрын
मंद माणसा तो रेप होता.. गँग रेपे नाही त्यामुळं कोणाला वाचवायचा प्रश्न नाही
@pankajindap1900
@pankajindap1900 Ай бұрын
Sushant singh ch kai zal bhava
@cvh593
@cvh593 Ай бұрын
​@@pankajindap1900 पूजा chavan च काय zal भावा
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 Ай бұрын
Disha Saliyan Ch ka jhal bhava 😅
@RakeshKoli-j8q
@RakeshKoli-j8q Ай бұрын
🙏🙏 🤔🤔. जी स्टोरी सांगितली जात आहे त्याच्यावर माझा जरासा सुद्धा विश्वास नाही... असं काही घडलंच नसेल 💯%. हे सर्व जाणून भुजून केलंय... कारण त्याला मारायचाच होता... कारण त्याने कारस्थानच तसं केलं होतं.. जे काहीपण असेल चांगलंच झालं... 🙏🙏🙏
@ashishshinde4416
@ashishshinde4416 Ай бұрын
तोच विचार करतोय मी की जगजाहीर आहे त्याला जाणूनबुजूनच ठोकलाय म्हणून, सर्वांना माहीत आहे 😂 पण विरोधक हे साबित करण्यासाठी आटापिटा करत आहेत की एन्काऊंटर खोटा आहे म्हणून 😂😂😂😂 जे झालं ते चांगलंच
@gopaldhawale4780
@gopaldhawale4780 Ай бұрын
सगळी बनवा बनवी आहे , मुख्य अक्षय शिंदे यांच्या मागे कोणीतरी मोठा आरोपी आहे यातून स्पष्ट होते , अक्षय नाही तो राखश होता
@sagarchoudhari2595
@sagarchoudhari2595 Ай бұрын
काय पन असुदे नराधम मेला😡😡😡दोन बारक्या मुलिन्ना न्याय मिलाला🙏🏻
@bharatpatil5848
@bharatpatil5848 Ай бұрын
उरण च काय झाले अक्षता म्हात्रे चे आरोपींना पण अशी शिक्षा झाली पाहिजे
@maheshwari778.
@maheshwari778. Ай бұрын
न्याय कसा मिळेल जे फरार आरोपी आहेत ते काहीही केल्याशिवाय फरार आहेत का??? ते अजून सापडत का नाही?
@Swapnilvlogs479
@Swapnilvlogs479 Ай бұрын
kzbin.info/www/bejne/ZpWxn3Wpdpiin9Esi=UEcrgJQq6G4NxHbF
@amolmethe30
@amolmethe30 Ай бұрын
एनकाउंटर केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन.आणी जर जाणून बुजून एनकाउंटर केला असेल तर डबल अभिनंदन....कारण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथ असा गुन्हा करणाऱ्याला हिच शिक्षा योग्य आहे
@rajendarshelar3208
@rajendarshelar3208 Ай бұрын
हा शिवरायांचा महाराष्ट्र पण. जर एक आरोपीला मारून बाकीचे आरोपी फरार आहे. हि कोणती निती आहे. हे शिवाजी महाराज कधीही खपून घेतलें नसते. जो पोलिस अधिकारी चे तुम्ही कौतुक करता आहे. त्याच्या हातून एक आरोपी पसार झाला होता. त्याला निलंबित केलं होत. आणि त्यालाच. ही नेमणूक दिली. वा. आपल झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याच वाकून बघायचं. यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. BJP च कांड आहे
@DineshNandre
@DineshNandre Ай бұрын
तु अका बापाचा असेल तर माई कोपर्डी ची माय ला हा आनाजी बामण न्याय का
@bharatpatil5848
@bharatpatil5848 Ай бұрын
महाराष्ट्र राज्य मध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये होतो
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 Ай бұрын
शाळेचा संचालक आणि आपटे दोघांना त्याशिवाय बदलापूरचे पोलीस जे तक्रार घेत नव्हते त्यांचाही एनकाउंटर झाला तर खरा न्याय होईल
@shreyasparulekar9668
@shreyasparulekar9668 Ай бұрын
Shivrayanni lapun chhapun shiksha nahi keli. Rok thik kaydach kela hota. Sarkar ne hi kayda asa karava jyani ase prakar kami hotil.
@दत्तात्रयगोरेनाना
@दत्तात्रयगोरेनाना Ай бұрын
कोणीही बघायला नव्हते पण एवढ्या स्विपरच काम करणाऱ्या माणसाचा एफ आय आर नोंदवायला बारा तास लागले हे पोलीसांच यश आहे का कोणालातरी वाचवण्यासाठी प्रयत्न होता
@sushant518
@sushant518 Ай бұрын
Mastermind - Eknath Shinde
@Premiumaccount-i4r
@Premiumaccount-i4r Ай бұрын
अक्षय गोळी पायावर मारतो आणि पोलिस डोक्यात. अणि मुख्यमंत्री लगेच इंटरव्यू देतात! इलेक्शन जवळ आले आहेत तर साहेब busy असतात अस वाटलं होतं 😂
@girishadav5890
@girishadav5890 Ай бұрын
😂
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Ай бұрын
संस्थाचालक आपटेला वाचवताना करावी लागलेली धडपड.
@chandrakantvishe8206
@chandrakantvishe8206 Ай бұрын
महाविकास आघाडीचे प्रचारक😂😂
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
​@chandrakantvishe8आपटे कोतवालचे प्रचारक206
@vaibhavpawar9842
@vaibhavpawar9842 Ай бұрын
खरे सुत्रधार फसणवीस.आरोपी कडे पैसा असता तर निबंध लिहायला लागला असता.
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
Spelling nit lihayla vachayla shika
@prashantnagarpole3207
@prashantnagarpole3207 Ай бұрын
7 वी फैल पण कॉमेंट करतात 🥱
@Jsjmamsb
@Jsjmamsb Ай бұрын
चूक 4 फैल आहे 😅​@@prashantnagarpole3207
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 Ай бұрын
1001%खरे आहे. अंगठा झाप mla होऊ शकतो तर.caments करणाऱ्याला अधिकर आहे 10001%✅
@sajasaja4930
@sajasaja4930 Ай бұрын
एकदम बरोबर.. यात न्याय वैगरे काही नाही पैश्याने पैश्यासाठी मॅनेज केलेली गोष्ट
@hemantchaudhari6264
@hemantchaudhari6264 Ай бұрын
होणारी टीका टाळण्यासाठी सरकारी चाल, क्रेडिट घेण्यासाठी नकली चकमक आज त्याची जबानी होती कुणाला तरी वाचवण्या चा प्रयत्न दिसतोय
@adesh651
@adesh651 Ай бұрын
ज्या मुलीचा जबाब आहे की अक्षय शिंदे नेच तिचा सोबत घृणास्पद वर्तन केले.मान्य आहे ती शाळा बीजेपी बीजेपी वाल्याची आहे पण ते पळून या साठी गेले की शाळा त्यांची आहे आणि त्याला ही अटक झाली असती म्हणून पळून गेला पण खरा आरोपी हा अक्षय शिंदेच आहे. उद्या तुझा घरात अस झाल की आम्ही म्हणून सरकारी चाल करून आरोपी ला शिक्षा 😅
@viveks4078
@viveks4078 Ай бұрын
@@adesh651 तुम्हाला कसं माहीत की तो एकटाच आरोपी आहे? त्याने कोर्टात जर दुसऱ्या साथीदारांची नावं घेतली असती तर? जर खरा आरोपी एकटा शिपाई होता तर एवढ्या गंभीर गुन्ह्यात पोलीस तक्रार दाखल करुन घ्यायला टाळाटाळ का करत होते?
@a.k5167
@a.k5167 Ай бұрын
chokya
@Bladerunner986
@Bladerunner986 Ай бұрын
​@@viveks4078 तुला कसं माहीत तो एकटा नव्हता...त्याने स्वतःला वाचवायचा कोणाचं पण नाव घेतल असत केस लांबली असतील जास्त दिवस जगला असता
@avinashpawar9926
@avinashpawar9926 Ай бұрын
या मध्ये फरार असलेल्या भाजपाशी ,आर एस एस शी संबंधित संस्थाचालक आपटे यांचा सहभाग कोणीच लक्षात घेत नाही..ते जर गुन्हेगार नसतील तर ते अजून पर्यंत फरार कसे आहेत.. अतिशय कार्यक्षम महाराष्ट्र पोलीस अजूनही त्यांना कसे काय शोधू शकत नाहीत.. कुठेतरी याच संबंधात पाणी मुरत आहे..आपटे ला वाचवण्यासाठीच एन्काऊंटर स्पेशालिस्ट शिंदे कडून नराधम शिंदेंचा एन्काऊंटर केला गेला व त्यामुळे अजून एक शिंदे सेफ झाले.. बदलापूर,व समस्त ठाणे जिल्ह्यातील भावनिक मतदारांचा कंड यामुळे शमला.. आणि येथेच संविधानाचा कायद्याचा पराभव झाला.. फडणविसांनी यातून एकाच दगडातून आठदहा पक्षी मारले..कुटकपटनितीमध्ये त्यांचा हात शरद पवारही धरू शकत नाहीत हे त्यांनी सिद्ध केले..कारण ते गॄहखात्याचे व कठपुतळी मुख्यमंत्रींचे सुद्धा सरगणा आहेत..
@nileshgawande8510
@nileshgawande8510 Ай бұрын
3S Equation is Sinde - Shinde - Shinde
@parshuramshinde662
@parshuramshinde662 Ай бұрын
😂
@Sanketshinde9293
@Sanketshinde9293 Ай бұрын
😢
@nileshgawande8510
@nileshgawande8510 Ай бұрын
@@parshuramshinde662 भाऊ तुम्हाला count करुन आता Equation 4S झाले 🤣🤣🤣🤣🤣
@SOLVED101
@SOLVED101 Ай бұрын
खेळ खिलाडी आणि खोके
@Dharmik459
@Dharmik459 Ай бұрын
जर गोळ्याच चालवायच्या आहे तर देशातले सगळे न्यायालय पाडून तिथे अनाथ आश्रम बांधा. मग आम्ही कोणताच प्रश्न करणार नाही. बाकी दोन आरोपींचा काय सत्कार करण्यात येणार आहे का? याच तथ्यात्मक उत्तर द्या. 🙏
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 Ай бұрын
चार लहान मुलींना कीती वेदना झाल्या असतील ते आठवा.. त्या छोट्या मुलींची काय चुक होती .... आणि या शिदेंन एवढा मोठा गुन्हा करुन त्याची कोणी सहानुभूती दाखवणं चुकीचं आहे.... बरोबर शिक्षा मिळाली..
@proudindianrv3109
@proudindianrv3109 Ай бұрын
​@@Package_wala_chuज्याला तू बिचारा म्हणतोय ना त्याला मुलीनी परेड मध्ये ओळखला होता,आणी तुझ्या सुद्धा मानसिकतेचा अंदाज येतोच आहे,तू सुद्धा अक्षय शिंदे सारखाच आहेस
@abcdanybodycandrivepersona3674
@abcdanybodycandrivepersona3674 Ай бұрын
Hach nyay Kalyan madhe balatkar karnarya pujaryana pan dyayla pahije hota​@@Package_wala_chu
@sushant1492
@sushant1492 Ай бұрын
बरोबर पण शिक्षकांवर काहीच कारवाही नाही एवढ्या लाहान मुलींची शाळा 2-3 तास असते फक्तं काहीच लक्ष नाही..🤷🏻
@sangram361
@sangram361 Ай бұрын
मुलींना बाथरूम कडे नेयासाठी नोकरी ल ठेवलेला अगोदरचा आरोप असलेली शाळा,सीसीटीव्ही गायब केलेली शाळा ,संस्थाचालक RSS संस्कारी✅ फक्त अक्षय शिंदे आरोपी❌
@namratashinde8104
@namratashinde8104 Ай бұрын
Nahi kelnar...Mulini Tayla olkhale aahe...Virodhak kahihi narrative pasru set lahan mula khota nahi bolat ...devanech sagla ghadvun aanala jay Jijau Jay Shivray jay Maharashtra 🚩
@SG-qh7xn
@SG-qh7xn Ай бұрын
चिन्मय भाऊ तुज्या मुळे च मी बोल भिडू बघतो
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 Ай бұрын
मला हे नाय समजत बंदूक लोड करायची कशी हे त्यांला कोणी शिकवल संजय शिंदे बोलतात बंदूक आपने आप लोड झाली किती खोट बोल्याच हे सर्व विधान सभा निवडणुका बघून सरकारने केलेल काम आहे हा आरोपी होता तर यांची निट तपास झाली पाहिजे होती पण नाय खूप मोठा मासा गळाला लागला असता म्हणून यांला ठार केले
@VivekPatil-t3y
@VivekPatil-t3y Ай бұрын
आर तुला काय करायचं. मारुदिकी
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
😂nit video aaika jara chukicha aiktay
@prashantnagarpole3207
@prashantnagarpole3207 Ай бұрын
बंदूक लोड करून ठेवली होती त्यांनी आणि निवडणुीबाबत काही असो पण लहान मुलीला आज न्याय भेटला या पेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते
@laxmanmorey5775
@laxmanmorey5775 Ай бұрын
जो होता हैं सब उपर वालोकी मर्जीसे काहे परेशान है l
@vishnukokitkar8347
@vishnukokitkar8347 Ай бұрын
दोन पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस शिपाई यांना एक सामान्य पोरगा भारी पडतो मग त्यापेक्षा सोसायटी चे वॉचमन बरे की.
@Shubham-mh50
@Shubham-mh50 Ай бұрын
Changal jhalay te bg tula bahin aahena mg तिचाच विचार कर त्या मुलीच्या जागी आपलीच बहिण अस्ती तर तू काय केलं असतंस. Mg Ashi shiksha झालीच पाहिजे म्हणजे आपल्या बहिणीकडे कोण vaait नजरेने बागणार नाय
@akshayingale2370
@akshayingale2370 Ай бұрын
Tuja pori var ha prasang ala tr tu kai karshil keyla te chngala keyla policeni
@prajwalgujar4325
@prajwalgujar4325 Ай бұрын
✨✨ हा डायरेक्ट इन्काऊंटर आहे.. सहमत आहात का 😅??? (एन्काऊंटर होणे गरजेच होत...१००% योग्य निर्णय..😊)
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
मग सदर आरोपी पकडायला पोलिसांना सापडायला ४ दिवस का लागले? त्याने तर आत्मसमर्पण केले होते..... एन्काऊंटर ताबतोब का झाला नाही???
@Shubham-mh50
@Shubham-mh50 Ай бұрын
​Aare jara vichar kelapahije tu jagevarti encounter kelaa astaa tar police -sanvartich gunha dakhal jhala asta pan encounter kasapan houndel changalach jhalna . Eka aaplya lahan bahinilaa न्याय मिळाला चांगलीच गोष्ट आहे ना.
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
@@Shubham-mh50 आपटेला कुठे लपवला??? सांगतो का जरा.....
@rolex_is_here
@rolex_is_here Ай бұрын
आमची शिंद्यांच्या भवकीची भांडण लई वाईट 😅
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
😂
@alpeshsukhadare3939
@alpeshsukhadare3939 Ай бұрын
Sindyancha nad nahi rao😅😅😅
@rolex_is_here
@rolex_is_here Ай бұрын
@@alpeshsukhadare3939 🤣🤣🤣
@sandeepbagade2448
@sandeepbagade2448 Ай бұрын
शिंदे यांच्यावर लक्ष ठेवल्यास दोनचार वर्षांत त्यांची संपत्ती किती वाढेल हे लक्षात येईल.
@arvindraj2349
@arvindraj2349 Ай бұрын
Picture ची स्टोरी मस्त आहे
@varsha6411
@varsha6411 Ай бұрын
काय का घडेना... जे झालं ते एकदम कडक मस्त झाले.. धन्यवाद... Police team..
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Ай бұрын
अति तपास करण्याचा बावळट पणा कोणीच करू नये.
@rkg-by2wb
@rkg-by2wb Ай бұрын
पँटमध्ये खोचलेले बंदूक आपोआप लोड झालं......😂😂
@Dr_Amol
@Dr_Amol Ай бұрын
न्यवव्यवस्थेच्या बाहेर जाऊन कुणाचाही Encounter करणे हे system चे अपयश आहे...उगाच पोलीस अधिकाऱ्याला Hero बनवून चुकीचा प्रघात रूढ करू नका..
@AniketPatil112
@AniketPatil112 Ай бұрын
तुम्ही कायम रडत च रहा 🙏🏻
@mkyt3755
@mkyt3755 Ай бұрын
Swatchi Mulgi Asti Tar Hech Bola Asta Ka Bhau 🙌
@Dharmik459
@Dharmik459 Ай бұрын
​@@mkyt3755 अरे बाबा, कोणी त्याचं समर्थन करत नाही पण जर सगळं बंदुकीने होत असेल तर न्यायालय बंद करा. 🙏
@Gang1679
@Gang1679 Ай бұрын
Tuzi porgi asti tar tu kay bola ast
@lbsnaa_sk5728
@lbsnaa_sk5728 Ай бұрын
मग रेप काय न्यायव्यवस्था करायला सांगते का जर गुन्हा न्यायव्यवस्थएच्या बाहेर जाऊन होत असेल तर शिक्षा पण तशीच झाली पाहिजे
@kudtarkarsaleandservices5528
@kudtarkarsaleandservices5528 Ай бұрын
Chukun Enconter jhala asel tr 100 Tofachi Salamee🎉, Ani Tharvun Encounter kela asel tr 1000 Tofanchi Salamee GOOD WORK....👍👍👍
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
सदर प्रकरण हे न्याय प्रविष्ट होते...... सदर आरोपी दोषी ठरला असता तर त्याला फासावर चढताना बघून नक्कीच आनंद झाला असता!!!!!
@globantteam3069
@globantteam3069 Ай бұрын
Ja re ... tuzi koni asti tar kalal ast.....Aaropi mhatara zala ki nyay milalto
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
@@globantteam3069 मला कळलं म्हणूनच मी कमेंट केली..... आणि माझी मुलगी तिथे असती तर त्याला कोर्टात दोषी साबित करून भर चौकात फासावर लटकवला असता!!! . सदर आरोपी ने आत्मसमर्पण केले होते याचे भान ठेवून अक्कल पाजळ....
@nileshautee4252
@nileshautee4252 Ай бұрын
त्या la 10 वर्ष लागली असती
@namratashinde8104
@namratashinde8104 Ай бұрын
Dada fashi la ajun 10 Varhsa lagli asti tyachi vagnuk mag to sajjan sarkha vagla asta mag turangatun free....
@amar_gore
@amar_gore Ай бұрын
ज्या शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला तिथले बाकीचे आरोपी सरकारने दत्तक घेतलेत म्हणून सरकार त्यांचं संरक्षण करतेय का? त्यांच्यावर कधी आणि काय कारवाई होणार आहे?
@namdevchavan6815
@namdevchavan6815 Ай бұрын
मनोज दादा...गनिमाला डाव साधू देऊ नका. तुम्हाला काही झाले तर मराठा विरोधकांना हवंच आहे.
@shashikantkadam4877
@shashikantkadam4877 Ай бұрын
जे लोक अक्षय शिंदेच्या एनकाऊंटर वर खुश आहेत.त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी अशी सजा पोलिसच देऊ लागले तर उद्या तुमची देखील बारी येईल.अक्षय शिंदे गुन्हेगार होता ह्यात वाद नाही.पण त्याची पूर्ण चौकशी चालू होती .त्यात शाळेतील मोठी धेंडे अडकणार होती.अशी बातमी होती.म्हणून हा गेम झाला.
@tigergroupulhasnagaradyaks1486
@tigergroupulhasnagaradyaks1486 Ай бұрын
पहिले बंदूक लोड करावे लागतील त्याच्यानंतर फायर (अक्षय शिंदे ला बंदूक लोड करण्यासाठी एवढा वेळ मिळाला कसा) एन्काऊंटर करायचं पहिलेच ठरलं होतं का 😮
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw Ай бұрын
आरोपी---) अक्षय शिंदे अक्षय शिंदे ला गोळी झाडणारा ----)संजय शिंदे 😂😂 मुख्यमंत्री ---))एकनाथ शिंदे...
@crickinfo2493
@crickinfo2493 Ай бұрын
आरोपी : शिंदे इंकॉउंटर करणारे पोलिस : शिंदे सत्ताधारी CM : शिंदे अजब योगायोग😅😅😂
@SantBalumama626
@SantBalumama626 Ай бұрын
😅😅😅
@donot.peek900
@donot.peek900 Ай бұрын
👍
@smitamanish
@smitamanish Ай бұрын
😂😂😂
@digambardhaware9311
@digambardhaware9311 Ай бұрын
😝😝
@cvh593
@cvh593 Ай бұрын
😂😂😂
@babajibabaji2715
@babajibabaji2715 Ай бұрын
खुप छान काम अभिनंदन साहेब
@Rockybhai40-gm
@Rockybhai40-gm Ай бұрын
संजय शिंदे saheb तुमच मनापासून खूप खूप अभिनंदन.👏👏💐🎉 आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.👍💪
@bharatpatil5848
@bharatpatil5848 Ай бұрын
सर्वात जास्त भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये हौतो
@GaneshPawale-ze1ep
@GaneshPawale-ze1ep Ай бұрын
चांगले काम केले मी तुम्हाला सलाम करतो
@jaibheem5095
@jaibheem5095 Ай бұрын
साहेब एनकाउंटर केलात चांगली गोष्टी आहे. पण जाणून बुजून मारलात तर तुमहाला डबल सलाम ❤🎉
@Shivanshkale
@Shivanshkale Ай бұрын
ट्रिपल शिंदे, गुन्हा ,सत्ता, शिक्षा
@akshay_dapke
@akshay_dapke Ай бұрын
मुख्यमंत्री शिदें, एन्काऊंटर ज्याचा झाला तो शिंदे, एन्काऊंटर ज्यांनी केला ते शिंदे. काय योगायोग आहे 👍
@hiregirish6458
@hiregirish6458 Ай бұрын
भुत्या आला बाबा😊😊
@Khumkar
@Khumkar Ай бұрын
दोन्ही pi शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आपले विशेष आभार ❤ पोलिसांचे मोठे बक्षीस देऊन कौतुक केलं पाहिजे ❤❤❤
@SantoshGhuge-es6qx
@SantoshGhuge-es6qx Ай бұрын
पोलीसांचे मनापासून आभार🙏💕 असेच परतेकानै केले पाहिजे. जर एकांटर केले असेल तर मनापासून आभार.
@omsairam8188
@omsairam8188 Ай бұрын
चिन्मय भाऊ तुम्ही जे सांगता बोल भिडु खूप छान माहिती देता पण अक्षय शिंदे यांनी जर ते कृत्य केलंच आहे त्याचा एन्काऊंटर करणे हे तितकंच महत्त्वाचं होतं ❤❤❤
@yogeshkasab28
@yogeshkasab28 Ай бұрын
आपली न्याय व्यवस्था शिघ्र असती तर एवढी गुन्हेगारी वाढली नसती.आणि अशी वेळ आली नसती.
@yuvrajchorage4500
@yuvrajchorage4500 Ай бұрын
खूप खूप चांगला उपक्रम राबविण्यात आला
@ManishaNaik-o3y
@ManishaNaik-o3y Ай бұрын
त्याने गुन्हा केलाच नाहीं गुन्हेगार मोकाट फिरतात आणि गरिबाला मारून टाकले आहे. रोज कितीतरी गुन्हे होत आहेत त्यांना बरा न्याय मिळत नाही याच केस मध्येच बरा लवकर न्याय दिला.. शिंदे सरकारने...
@desra02
@desra02 Ай бұрын
A great decision by mumbai Police !
@NileshJangali-db8xp
@NileshJangali-db8xp Ай бұрын
खूप सुंदर सर आहात ❤❤
@ansarshaikh4721
@ansarshaikh4721 Ай бұрын
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस तुमच्या कार्याला सलाम महाराष्ट्र पोलीस
@Patil..9
@Patil..9 Ай бұрын
लगेच कळतंय... कायद्याला कायद्यानुसार च उत्तर दिलं. अभिनंदन आणि सलाम त्या पोलिसाला... संजय शिंदेच हिरो आहे...
@anilmahajan4437
@anilmahajan4437 Ай бұрын
एन्काऊंटर खरे असो वा खोटे, घंटा आम्हाला फरक पडत नाही, तो नराधम मेला, लहान मुलींना न्याय मिळाला ह्याचे समाधान आहे, सरकार कडून हेच अपेक्षित आहे आम्हाला, धन्यवाद महाराष्ट्र सरकार ला, जय महाराष्ट्र
@gajananrkadamsomthankarkad9607
@gajananrkadamsomthankarkad9607 Ай бұрын
जाटया त्या शाळेत ल्या मुख्याद्यापीच उत्तर ऐकल का कोणी पण सांगेन शाळेत गडबड आहे
@rajeshbirhade6792
@rajeshbirhade6792 Ай бұрын
पोलिस नी चांगले काम केले तेयात हि असे कसे झाले असे बोलणारे अशा प्रकारे घडणे बंद होतील
@saurabhtapkire2610
@saurabhtapkire2610 Ай бұрын
भाई चांगलं काम केलं
@vinayakbhakare4225
@vinayakbhakare4225 Ай бұрын
Good job...sir
@sanjaypisal6684
@sanjaypisal6684 Ай бұрын
sarkarcha cm cha zol ahie
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Ай бұрын
बरोबर केले
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 Ай бұрын
संजय शिंदे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏☝️👌👌👌👍💐💐💐💐💐💐💐
@vinaydatttemkar4108
@vinaydatttemkar4108 Ай бұрын
धन्यवाद आणि खुप खुप अभिनंदन संजय शिंदे साहेब 💐🙏🇮🇳
@chetanpunekar805
@chetanpunekar805 Ай бұрын
तुम्ही जर सरकारच्या नॅरेटिव्ह वर विश्वास ठेवताय तर बहुदा तुम्हाला जंगलराजची सवय झालीये.
@ravibhagwath147
@ravibhagwath147 Ай бұрын
छान काम झाला पोलीस सांचे अभिनंदन
@NileshGavner
@NileshGavner Ай бұрын
खूप छान कामं केले 🎉🎉 i support maharastra police
@krishnavet504
@krishnavet504 Ай бұрын
योग्य काम
@PrasadKarale-t9o
@PrasadKarale-t9o Ай бұрын
जय शिवराय
@Yesaji_Kank
@Yesaji_Kank Ай бұрын
खौफ होणा जरुरी है
@TTRTKLTNJR
@TTRTKLTNJR Ай бұрын
ह्या शिंदे पोलिसाची कसून न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे..न्यायालयाने स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे... यामाग खूप मोठं षड्यंत्र असू शकते..
@prashantnagarpole3207
@prashantnagarpole3207 Ай бұрын
कसलं षडयंत्र मित्रा ती लहान मुलगी स्वतः त्याच नाव घेत आहे आई वडील ल 4 दिवसा पासून सांगत आहे तो समोर आला की घाबरायची ती मग काय ती चुकीची आहे का
@vijaykhose-m4o
@vijaykhose-m4o Ай бұрын
Are marl te khup Chan Kel..
@rutikbambade382
@rutikbambade382 Ай бұрын
Asa boltoy jasa kay tuzya gharchya kuthlya tari nishpap mansala marlay... Bhava jyala marlay to aaropi ch hota n tya muli swatachya tondun tyach nav ghet hotya... Lahan mulincha kay swartha asel re khota bolayla... Marla te changla ch kela... Vichar karun bolat ja... Shadyantra mhane... Hadd...
@TTRTKLTNJR
@TTRTKLTNJR Ай бұрын
@@rutikbambade382 मित्रा आरोपीला शिक्षा मिळायलाच पाहिजे यात काही शंका नाही .पण अजून या घटनेचा तपास चालू आहे ..शाळेचा संस्थाचालक तर अजून फरार आहे त्याला अजून अटक नाही. जग दिसत तस नसत मित्रा... पोलिसांची अशी बनावट एन्काऊंटर जर आपण पाठीशी घातली तर येणाऱ्या दिवसात कोणत्याही निष्पाप लोकांना पकडुन असे एन्काऊंटर करत राहतील.मग त्या निष्पाप लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा...
@swapnilmhatre2866
@swapnilmhatre2866 Ай бұрын
ये भाडय गप्प
@Patilsandeep-he4xn
@Patilsandeep-he4xn Ай бұрын
आशा गुनेहगार को आयसा ही होना चाहिए हार्दिक अभिनन्दन सर
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. Ай бұрын
BJP चा संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे. आरोपीने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केले आहेत. ते समोर येऊ नये, म्हणून मुळापासून सर्व संपवलं. FIR मध्ये आरोपी म्हणून नाव असूनही, भाजपशी संबंधित संस्थाचालक आपटे फरार का आहे?
@AniketPatil112
@AniketPatil112 Ай бұрын
तुम्ही कायम रडत च रहा 🙏🏻
@paragkulkarni7818
@paragkulkarni7818 Ай бұрын
Kahi pan...
@AbhishekPatil-ur3jx
@AbhishekPatil-ur3jx Ай бұрын
​@@AniketPatil112तुला काय कळत का यातलं..संस्थाचालक भाजप चा आहे म्हणून त्याला वाचवण्यासाठी याला प्यादा बनवून मारलंय..एवढं चांगलं काम पोलिस करत असते तर मग फरार आरोपी अजून कसं सापडत नाही यांना...porcshe वर आरोपी निवांत , मुंबई राजेश टोपे चा मुलगा निवांत, नागपूर मध्ये बावनकुळे चा मुलगा निवांत , मग एवढे कार्यछम पोलिस असतील तर बदलापूर शाळेचा संस्थापक का सापडला नाही..एखादा आरोपी पोलिस गाडीमध्ये १०-१३ जणांमध्ये gun काढून घेऊन lock काढून मारायचा प्रयत्न करतो आणि तेही हातात handcuff असताना हे हास्यास्पद आहे..शाळेचे cctv गायब होतात..सीसीटीव्ही मध्ये आस काय होत ज्यामुळे ते delete करण्यात आला..शाळेने तक्रार का केली मी हे झाल्यावर ?? पोलिस स्टेशन ने गुन्हा का नोंद केल नाही १२ तास ??
@Dharmik459
@Dharmik459 Ай бұрын
​@@AniketPatil112 हो जर उद्या ते फरार अजून कोणत्या मुलीवर अत्याचार करतील मग त्या घरच्यांना पण रडावच लागेल. 🙏
@viveks4078
@viveks4078 Ай бұрын
त्याने कोर्टात मुख्य आरोपीचं नाव घेऊ नये म्हणूनही त्याला मारलं असू शकत.... कारण सुरुवातीला पोलीस तक्रार दाखल करुन घेत नव्हते म्हणजे नक्कीच कोणी तरी मोठा व्यक्ती ह्यात सामील असू शकतो....
@krushnabhalerao2680
@krushnabhalerao2680 Ай бұрын
पोलीस प्रशासनाला माझा सॅल्यूट आहे सर्व मुंबईच्या पोलिसांना इथून पुढे आशा नारा धर्माला याच्यापेक्षा भयानक शिक्षा तर शिक्षा मिळाली पाहिजे जो मुंबईचे पोलिसांना विरोध करत आहेत तेही नराधमाच्या घरातील लोक असतील पोप म्हणून पोलिसावर आरोप घेत आहेत संजय शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद
@VishalSAde
@VishalSAde Ай бұрын
जय भवानी जय शिवाजी.... ⛳
@mangeshshinde9669
@mangeshshinde9669 Ай бұрын
खुप छान साहेब बरं झाले
@sunilkhairnar9906
@sunilkhairnar9906 Ай бұрын
युती सरकार जिंदाबाद ! देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याचे हार्दिक अभिनंदन
@CptJackSparrow7
@CptJackSparrow7 Ай бұрын
आदेश देणारा शिंदे, घेणारा शिंदे आणि ज्याच्याविरुद्ध आदेश तो पण शिंदे.
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 Ай бұрын
Aani me pan Shinde😅
@anandkamble1104
@anandkamble1104 Ай бұрын
Hya encounter ne bol bhidu channel bhaltech khush disat aahe ... Nishpaksh raha bhau Gunhegar gareeb asel tr lagech encounter kele jaate pn gunhegar shrimant asel kivva powerful vyakti asel tr tyanche koni kes pan vakde karat nahi Ani te mokaat phirtat
@rajmudramusic2108
@rajmudramusic2108 Ай бұрын
जय हिंद.....मुंबई पोलीस व संजय शिंदे आपणास मानाचा मुजरा. 🙏
@sampatjadhav3544
@sampatjadhav3544 Ай бұрын
संजय शिंदे साहेब तुम्ही योग्य केले अभिनंदन
@khannaseeb39
@khannaseeb39 Ай бұрын
Simbha
@umeshmeher3988
@umeshmeher3988 Ай бұрын
अभिनंदन खूप बरं वाटलं
@maheshgharat7
@maheshgharat7 Ай бұрын
Sanjay sir Great job
@bharatpatil5848
@bharatpatil5848 Ай бұрын
सर्वात जास्त भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये होतो हेपण सांगा शिंदे ला हि एक स्टंट बाजी दाखवून काही मोठे काम नाही केले पोलीस भ्रष्टाचार करता यावर पण कडक कारवाई केली पाहिजे
@elitewelking
@elitewelking Ай бұрын
Fans to Chinya : "Are ye toh Zindahai"😂
@vittalphuke803
@vittalphuke803 Ай бұрын
अशीच कारवाई केस न घेणार्‍या PSI मॅडम वर पण होणार का
@deepavalikhatu6797
@deepavalikhatu6797 13 күн бұрын
Sanjay shinde sir yr are grt yu did a good job keep itup .ashic pragati kara sir
@aniketchavan7344
@aniketchavan7344 Ай бұрын
संजय शिंदे तुमच्या कार्याला सलाम खरंच ❤❤❤
@lovelyabhijit
@lovelyabhijit Ай бұрын
हे नक्की काय होते स्वसंरक्षण कि एन्काउंटर ??? ईथे पण दुमत आहे
@tatyakudale835
@tatyakudale835 Ай бұрын
पोलीस निरीक्षक शिंदे यांचेवर पण कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी आपले स्वता कडे असलेले सरकारी पिस्तुल बेजबाबदारपणे ठेवले,त्याने जर सामान्य माणसाचा बळी गेला असता तर कोण जबाबदार,
@donot.peek900
@donot.peek900 Ай бұрын
सिंघम 🔥🔥🔥🔥
@shrirampatil1054
@shrirampatil1054 Ай бұрын
आता फक्त कोणा कोणावर ब्लातकार आरोप आहे त्या सर्वाचे एनकाउंटर करा आपला आहे म्हणून सोडू नये फक्त आपला आहे आता न्याय ची प्रतीक्षा करु नये सरकार ने गरीब आणि अमीर, सत्ता आणि विरोधी चा फरक करु नये तरच समजेल की सरकार आज किती आरोपी चा एनकाउंटर करणार ॽ
@SantoshKalaskar-c5k
@SantoshKalaskar-c5k Ай бұрын
योग्य न्याय मिळाला तरी पण राजकारण होत आहे....
@prakash_0924
@prakash_0924 Ай бұрын
किती कमजोर पोलिस... यांनी जे कांड केल.. ते कुणाला वाचवण्यासाटी केल... अणि तुम्ही पण आरोप जाला तेव्हा कीती व्हिडिओ केले.. आत्ता किती करता.. अणि करणार??
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Ай бұрын
धन्यवाद बोलभिडू >>>>>> जनतेच्या भावनांचा आदरच झाला आहे. इतिहास सांगतो___भारतीय न्याय प्रणाली गोगलगाईच्या गतीने चालते, सगळ्यात शेवटी मा. राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज पडून मुदत संपते आणि_____फाशीचा गुन्हेगार मृत्यूदंडापासून अभय पावतो___मरण पावलेल्या दुरैवी जीवाला व त्याच्या परीवारातील कुटुंबीयांना योग्य न्याय मिळत नाही___हे सत्य होय!!. म्हणूनच सामान्य नागरीकांच्या___मनातील_ न्याय अमंलात आला___हेच सत्य होय. 卐ॐ卐
@shivajikhokle252
@shivajikhokle252 Ай бұрын
बोल भिडू निःपक्ष नाहीं राहिलं BJP आणि RSS चे माणसे आडकण्याची शकतो म्हणून हे एन्काऊंटर केलं
@dinkargunjal1900
@dinkargunjal1900 Ай бұрын
तुम्ही तरी खरे बोला
@Pradip-sc
@Pradip-sc Ай бұрын
छान केलं साहेबांनी त्या कमिण्याला मारून मंजे पुढे कोणी bbalatkar करणार नाही पोलीस जिंदाबाद सर्व टीम चे अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस,,
@ketankhose5320
@ketankhose5320 Ай бұрын
Real hero 😎
@mohanbongale8448
@mohanbongale8448 Ай бұрын
शिवकालीन न्याय
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 24 МЛН
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 57 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 9 МЛН
Atiq Ahmed Case Explained
25:10
Nitish Rajput
Рет қаралды 11 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 24 МЛН