Prakash Ambedkar यांनी Maratha Reservation वरुन भूमिका बदलली, OBC आरक्षणाला पाठींबा, कारणं काय ?

  Рет қаралды 165,950

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #PrakashAmbedkar #MarathaReservation
शाहूंनी दिलं आरक्षण, वंचित करेल त्याचं रक्षण. छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून राज्याभरात अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आणि त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत एकूण ११ ठराव मांडण्यात आले. सगेसोयरेंचा अध्यादेश रद्द करा, ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असू द्या, अशा मागण्या या ठरावांतून मांडण्यात आल्या आहेत. या ठरावाचे बॅनर शहरांच्या मुख्य चौकात लावण्याचे आदेशही पक्षाकडून वंचितच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेत.
त्यामुळं वंचितचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध असल्याचं आता स्पष्ट होतंय. त्यामुळं आधी जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देणा-या प्रकाश आंबेडकरांनी आता त्यावरुन यू-टर्न घेत ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. आता राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद सध्या चर्चेत असताना प्रकाश आंबेडकरांनंही त्यात उडी घेतल्यामुळं आता वंचितच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. पण प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरुन यू-टर्न घेण्याची नेमकी कारणं काय, आगामी विधानसभेच्या दृष्टीनं ही खेळी आहे का, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 954
@Priya_Thakur95
@Priya_Thakur95 3 ай бұрын
स्पष्ट सांगायचं झालं तर जितके जातीयवादी ब्राम्हण समाज आहे, तेवढाच मराठा समाज पण दलित विरोधी आणि जातीयवादी आहे. हे त्रिवार सत्य आहे.
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 2 ай бұрын
आणि दलीत त सर्व धर्म समभाव वळेच आहेत
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 2 ай бұрын
आरक्षणाचे लाभधारक हेच खरे जातियवादी आहेत .
@tejassawant5724
@tejassawant5724 2 ай бұрын
Khare sangayche zale tr tu chutya ahes😅😅😅 Shahu Maharaj pn Maratha hote tyani pn kela ka mg jativad. Madar.....d nit comment kar. Ugach jativad karu Nako. Ani ho Marathyanchya nadi lagu Nako.
@ruturajkulkarni3228
@ruturajkulkarni3228 Ай бұрын
आबे हट्ट आमचा हिंदू ब्राह्मण समाज कधीच जातीवाद करत नाही 🤞🚩
@pramodkolage9420
@pramodkolage9420 Ай бұрын
Obc mhanje dalit nahet
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 3 ай бұрын
खर आहे शाहू महाराजांनी दिले आरक्षण
@gautamsonawane8313
@gautamsonawane8313 3 ай бұрын
त्यांनी शाळे मध्ये आणि वस्त्रिग्रहत दिले होते ते पण कोल्हापूर पर्यंतच .बाकी सर्व नंतर पूना पॅक्ट आणि साविधन द्वारे बाबासाहेबांनी दिलेलं आहे.
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 3 ай бұрын
@@gautamsonawane8313 तूझ्या डोक्या वर परिणाम झालय..शाहू महाराज यांच्या त्याब्यात कोल्हापूर संस्थान होते त्यात त्यांना जे करता येईल तितके त्यांनी केले आणि दलितान न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला आरक्षणाची सूर्वात त्यांनीच केली हे मान्य करा की..आरक्षण शाहू महाराजांनी सुरू केले हे मान्य केले की बाबासाहेबांची कामगिरी कमी होते अस तुला वाटते का..बाबासाहेब यांना बराच मराठा समाज मानतो पण काही लोकांच्या मुळे तुमच्या मनात गैर समज आहे
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 3 ай бұрын
​@@gautamsonawane8313 आता मी काही बोललॊ की राग येईल तुला
@dnyanusuryawanshi3011
@dnyanusuryawanshi3011 3 ай бұрын
अरे बाबा संविधान कसे तयार झाले हे बघा आधी, आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेतच आणि राहतील पण,त्यांच्या राज्याचे अनुकरण घटना कर्त्यानी केले आहे आणि आरक्षण लागू केले आहे...घटना समितीचे 389 सदस्य एक अध्यक्ष होते,सल्लागार होते,समित्या होत्या त्यात एक मसुदा समिती पण होती त्या समितीचे प्रमुख बाबासाहेब होते हे कोण नाकारत नाही त्यांचे मोल आणि योगदान महत्वाचे आहे पण बाकीच्या लोकांचे सुद्धा नाव घ्यायला शिका
@dnyanusuryawanshi3011
@dnyanusuryawanshi3011 3 ай бұрын
​@@gautamsonawane8313नोकऱ्यांमध्ये नव्हते का?
@rahulghogare
@rahulghogare 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांची भूमिका बदलली नाही त्यांची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याचे ताट वेगळे पाहिजे. काही न्यूज चालवता
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 ай бұрын
तुम्ही मणतात वेगळे आरक्षण द्या पण ते कोर्टात टिकत नाही काय करायचं
@shivshankarbhosle2356
@shivshankarbhosle2356 3 ай бұрын
तसं नाही भावा ज्यावेळेस आंतरवली सराटी मध्ये लाठी चार्ज झाला होता त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते की जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि मराठ्यांना OBC आरक्षण मिळावे. जेव्हा त्यांना ओबीसी आरक्षण बचाव कार्यक्रमाला निमंत्रण दिलं तेव्हापासून त्यांनी मराठा आणि OBC चे ताट वेगळे आहे असे मत मांडले आहे.
@ashwajitgaikwad6749
@ashwajitgaikwad6749 3 ай бұрын
​​@@shivshankarbhosle2356 ओबीसींच ताट वेगळ रहावं ही पहिल्यापासून भुमिका आहे, कोणतिही जुणी विडीओ फायील काढुन पहा..मराठ्यांना वेगळ आरक्षण द्या आणि ते रुजवा हे ही बोललेत...
@harshwardhan05
@harshwardhan05 3 ай бұрын
@@shivshankarbhosle2356 प्रकाश आंबेडकर यांचा मराठा आरक्षण या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा होता आणि आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असे कधीच त्यांची भूमिका न्हवती आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसे द्यायचं याचा फॉर्म्युला त्यांचे कडे आहे असे ते बोलत होते सत्ता द्या ते कसे मिळवायचे हे मी सांगतो अशी त्यांची भूमिका होती..
@anamikbhartiy
@anamikbhartiy 3 ай бұрын
​@@harshwardhan05mla hech kalat nahi ith open che tadnya vakil astana tyana jaml nahi ambedkar konta vegla formula denar aahet he ugach bolbacchan maarun dishabhul karnyach kaam karat aahet
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकराचा हा निर्णय गोरगरीब आणि वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी आहे🎉
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी 3 ай бұрын
Hindu virodhi vanchit
@Dattatrayagaikwad1992
@Dattatrayagaikwad1992 3 ай бұрын
​@@शिवबाआमचामल्हारीजातिवाद विरोधी वंचित
@shreevighnesh2372
@shreevighnesh2372 3 ай бұрын
हा पत्रकार मुर्खा सारखं बोलतोय, आंबेडकरांनी भुमिका बदलेली नाही, त्यांनी सुरुवाती पासून दोन्ही समाजाची ताटं वेगळी पाहिजे, हे सांगितले होते,
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 3 ай бұрын
✅✅म्हणुन यांच्या पक्षाचे नावच वंचित आहे... कायम सत्तेपासून वंचित✅✅
@ddk3064
@ddk3064 3 ай бұрын
त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे ते वंचित आहेत काॅग्रेस सोबत आघाडी केल्या मुळे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते
@adtechno7537
@adtechno7537 3 ай бұрын
ते तुमच्या सारख्या जातीयवादी लोकांमुळे वंचित आहेत मराठा आणि मुस्लिम हे एकच जात आहे संपूर्ण महाराष्ट्रात जाळीदार टोपी घालून फिरायला पाहिजे मराठ्यांनी 😂😂
@mahadeomate7820
@mahadeomate7820 3 ай бұрын
Maz te maz v dusryachya Tatatale pan mazech, , hyala mhantat Maratha !
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 3 ай бұрын
@@mahadeomate7820 हिरवी टोपी घालावं लागली असती आज चपटी खान 😂 मराठ्यांवर बोलायच्या आधी इतिहास बग, नसेल तर वडिलांना v4
@macdeep8523
@macdeep8523 3 ай бұрын
Vanchit BJP B team .... Muslom dalit mat today sathi
@hemantkharat7291
@hemantkharat7291 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर पहिल्यापासून म्हणत होते कि ओबीसी व मराठा यांचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे
@lsssllss6683
@lsssllss6683 3 ай бұрын
सत्तेचे ताट आणि वंचितचे ताट वेगळे असावे 😂😂😅😊
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 ай бұрын
कधी बोला 😢😢 भाजपच्या गोट्या चाटून चाटून दमला आता आलाय मांडवली बादशहा बनून नीट आपली मविआत घातली असती तर २-४ खासदार आले असते 😎✌️
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
😁 हा (तथाकथित) ‘वंचित’ सगळ्यांनाच देत असतो पाठिंबा ‘किंचित-किंचित’ आणि माल भरत असतो आपल्याच ‘चंची’त!😁😁😁
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 3 ай бұрын
खवचट खत्रुट साहेब बर हाय न्हव तुमचं
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
@@lastmanstanding1266 🙏रामराम!!😁अेकदम बेस चाललंया! 😁 आपलं बोला!!
@truthseekerma
@truthseekerma 3 ай бұрын
😂😅 खर हाय बग
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 3 ай бұрын
😂😂😂😂 एकदम बरोबर 😂😂😂
@riteshkolpe8455
@riteshkolpe8455 3 ай бұрын
😂😂
@r.d.jadhav7540
@r.d.jadhav7540 3 ай бұрын
लोकसभेत पडल्यामुळे भुमिका बदलली
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
ते कायम पडतच आले आहेत 😂😂
@sankalpfulzele1927
@sankalpfulzele1927 3 ай бұрын
आमदार खासदार मंत्री मराठे आहेत ते आपल्या समाजासाठी काही करत आहेत तुम्हीच निवडून दिले ना भाऊ त्यांना विचारा त्यांची भुमिका
@शेतीधन
@शेतीधन 3 ай бұрын
Te satat padnysathi Kiva padnysathi nivdnuka ladhtat😂
@शेतीधन
@शेतीधन 3 ай бұрын
Rajyat don paksh jastch fell hot ahe MNS Ani vanchit 😂
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr 3 ай бұрын
चांगले केले
@avishkartate1428
@avishkartate1428 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे त्यांची भूमिका कधीही बदलत नाहीत, काल ही तीच भूमिका होती आणि आज पण तीच भूमिका आहे...
@chaitupatil1027
@chaitupatil1027 3 ай бұрын
म्हणूनच कधी ही निवडून येत नाहीत 😂 त्याने कितीही कुणाची ही वर वर केली तरी ना त्यांना मराठा मतदान करणार ना OBC त्याला मतदान करणार मतदान कारण औरंग्याच्या कबरीवर जनाऱ्याला OBC आणि मराठा हा जात बघून नाही तर धर्म बगून मतदान करणार जय शिवराय 🚩 जय श्रीराम 🚩
@choudharirudra6874
@choudharirudra6874 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ✅️
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी 3 ай бұрын
😂had
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 3 ай бұрын
🎉
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 3 ай бұрын
आज मराठा आरक्षण मागतायत उद्या दुसरा समाज मागेल, पण हे आरक्षण सुविधा कधी पर्यंत आहे ? ज्याना आरक्षण आहे त्यांच्या पिढ्या सुधारल्या तरी आरक्षण सोडणार नाही. आरक्षणाचा अंतिम वर्ष जाहीर करून भविष्यात आरक्षण रद्द करावे.
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 3 ай бұрын
बरोबर.
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 3 ай бұрын
arkshan kasyvarun dile jate he jar vaca vinakarn kahi bolu naye hic bhujananci kamjor baba ahe Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@Tejas-2608
@Tejas-2608 3 ай бұрын
Rajeshahipasun Ekch samajakde 70% jamini ahet Jaminichapn yogy nirnay krun sarkarne vatun dyave
@AshishPatil-xv4th
@AshishPatil-xv4th 3 ай бұрын
त्यापेक्षा आरक्षण हे 100% करून ज्याची जेवढी लोकसंख्या त्याला तेवढं आरक्षण दिले तर बर होईल
@sureshsawant9000
@sureshsawant9000 3 ай бұрын
जोपर्यत जातीवाद आहे तोपर्यंत आरक्षण चालू राहील जात संपवा आरक्षण आपोआप रद्द होते
@sunnykhanderao8795
@sunnykhanderao8795 3 ай бұрын
भूमिका बदलत राहा सत्ते पासून दूर राहा🙌🏽
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
आंबेडकरांनी मराठा रिझर्वेशन ची भूमिका बदलण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जरांग यांची सगे सोयरे कायदा बनवण्याची मागणी. ज्यामुळे SC ST च आरक्षण पण संपुष्टात येऊ शकते
@suniljadhav3824
@suniljadhav3824 3 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 परिपूर्ण माहिती असेल तर कमेंट्स करा विनाकारण समाजात तेढ निर्माण होईल. .. आदीच मूळ प्रश्न कडे लक्ष वेधले जाऊ नये म्हणुन प्रती आंदोलन केले जात आहे .. मूळ प्रश्न शेतकरी नुकसान.. हमीभाव...दुष्काळ. बेकारी... उद्योग बाहेर जात आहे... एकाही समाजाला नुकसान होत नाही सरकारचे कायदे तंज्ञ सगेसोयरे मसुदा वेळी हजर होते फक्त राजकारण चालु आहे
@sukhanandthoke6865
@sukhanandthoke6865 3 ай бұрын
वंचित ची भूमिका काल आहे तीच होती आणि आजही तीच आहे
@riteshkolpe8455
@riteshkolpe8455 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी जरा कायद्याचा अभ्यास करावा. ते म्हणतायत मराठ्यांना वेगळे आरक्षण म्हणजेच 50% वरील आरक्षण द्या. परंतु 50% च्या वरील आरक्षण सुप्रीम कोर्ट मान्य करत नाही . म्हणून मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेत आहे. जय भीम जय शिवराय
@maheshtech8645
@maheshtech8645 3 ай бұрын
He lok muddam tase bolat ahet karan aplyala milu naye manun. Ekmev obc Hach ani hakkach arakshan ahe so te genarch koni pan yeu de. Fukatch khal hya lokani far
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 3 ай бұрын
Ews आरक्षण कसे दिले गेले यावर अभ्यास करावा
@riteshkolpe8455
@riteshkolpe8455 3 ай бұрын
@@sumitdiwanji50 तु घे ews आरक्षण आम्ही obc आरक्षण मिळवणार.
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 3 ай бұрын
​@@riteshkolpe8455मला आरक्षण नकोय मी कोणत्याही प्रकारचे आरक्षण घेतले नहीं.ज्यांच्या जितकी संख्या भारी त्यांची तेवढी हिस्सेदारी पाहिजे. मी काय बोलतोय तुला समजल तर समज नाही तर सोडून दे तुझ्या विचारांच्या बाहेर असेल
@harshwardhan05
@harshwardhan05 3 ай бұрын
EWS आरक्षण मुळे ५०टक्के ची अट तशीच संपुष्टात आली,तरी ५०टक्केची अट ७ न्यायाधीशांचे खंडपीठ बोलवून रद्द केल्या जाऊ शकते
@akashpawde7454
@akashpawde7454 3 ай бұрын
Bjp chi B team 😂
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 3 ай бұрын
😂😂😂😂 congress chatya
@user-bn7vy5ku2y
@user-bn7vy5ku2y 2 ай бұрын
अंतरवली चा सुक्का डॉन 😂😂😂
@anuuuuu755
@anuuuuu755 3 ай бұрын
❤ प्रकाश आंबेडकर यांनी एकदम बरोबर निर्णय घेतला ❤
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 3 ай бұрын
🍌
@kiranpatil4158
@kiranpatil4158 3 ай бұрын
Aase vaglya mule aayush bhar tumhi nakki vanchit rahnar khare
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 3 ай бұрын
सगळे निर्णय बरोबर घेत असल्यामुळेच सगळे डिपॉजिट जप्त होत असतात 🤔😁😁
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 3 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद आंबेडकर साहेब
@anilmatsagar2611
@anilmatsagar2611 3 ай бұрын
लोकसभेत जी मराठा, मुस्लिम आणि दलित यांची एकजूट होती ती विधानसभेसाठी तोडण्याचे षड्यंत्र करत आहे bjp दलित बांधवांनी समजून घेतले पाहिजे. जय भीम...❤ जय शिवराय...❤
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 3 ай бұрын
दलित, मुस्लिम मतांचा करार केलेला आहे का ॽ
@DrSBG-dp4mf
@DrSBG-dp4mf 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांनी सात ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता मग महाविकास आघाडीने कमीत कमी प्रकाश आंबेडकर यांना पाठीमागे देणे आवश्यक होते महाविकास आघाडीने का दिला नाही महाविकास आघाडी ला माहीत होते दोन उमेदवार लढले तर दोन्ही उमेदवार पडणार आहेत त्यामुळे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मतदान नाही
@anilmatsagar2611
@anilmatsagar2611 3 ай бұрын
@@BhaskarNikam-ud9gx लोकशाही मध्ये मतांचा करार नाही करता येत दादा पण तिघे एकत्र आले तर लोकसभा सारखी परिस्थिती झाली असती विधानसभेत bjp ची राज्यात
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
दलित हुशार आहेत ते तुम्हाला चांगले ओळखतात
@anilmatsagar2611
@anilmatsagar2611 3 ай бұрын
@@DrSBG-dp4mf महाविकास आघाडी सोबत लढले असते तर कमीत कमी 3 खासदार लोकसभेत गेले असते आणि विधानसभेत पण खूप फायदा झाला असता पण त्यांची bjp सोबतची चाल सुशिक्षित दलित बांधवांनी हाणून पाडली आणि 2019 ला 6% मतदान घेणारा पक्ष 3% पर्यंत खाली आला.
@prasadwaykar6156
@prasadwaykar6156 3 ай бұрын
आम्हाला फरक पडत नाही. . .!!! ❤ आम्ही जरांगे ❤
@InqalabZindabad-q7j
@InqalabZindabad-q7j 3 ай бұрын
फक्त ओबीसी
@AdityaKakade-fp4vw
@AdityaKakade-fp4vw 3 ай бұрын
​@@InqalabZindabad-q7jFakt jarange
@InqalabZindabad-q7j
@InqalabZindabad-q7j 3 ай бұрын
@@AdityaKakade-fp4vw Only OBC
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 3 ай бұрын
एकच राजे शिवछत्रपती
@tejaskarande1094
@tejaskarande1094 3 ай бұрын
Akach साहेब बाबा साहेब ❤❤
@nitinchavan9799
@nitinchavan9799 3 ай бұрын
यांच्या अडमुटेपणामुळे यांना स्वतःचा एकही खासदार निवडून आणता आला नाही, ठाम भूमिका नसल्यामुळे कोणाशी पटत नाही
@mibiggboss788
@mibiggboss788 3 ай бұрын
भूमिका बदलली नाही....आधी पासून त्यांची भूमिका आहे obc चा ताट वेगळं आणि मराठ्यांचा टात वेगळं....
@antoshnigade2402
@antoshnigade2402 3 ай бұрын
आम्हाला ओबीसी मधून हव, तुम्हाला काय त्रास होतो आहे का
@shreeghatul0096
@shreeghatul0096 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर त्यांना एक खासदार निवडून आणता आला नाही निघाली मराठा आरक्षणाला विरोध करायला 😂😂
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 3 ай бұрын
😂😂 किंचीच प्रकाश 😂😂
@subhashmagre9170
@subhashmagre9170 3 ай бұрын
ते त्यांच काम बरोबर करत आहेत, आपल्याला समजत नाही, हवेत राहु नका।
@shreepatil2396
@shreepatil2396 3 ай бұрын
देशी किंग 😅
@vishaljagtap735
@vishaljagtap735 3 ай бұрын
​@@subhashmagre9170✔️✔️✔️✔️✔️✔️ बरोबर
@Vikramaditya-nt2gk
@Vikramaditya-nt2gk 2 ай бұрын
😂
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 3 ай бұрын
म्हणूनच लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही. नेहमीप्रमाणे युटर्न घेता. राज ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर दोन्ही सारखेच आहेत.
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 3 ай бұрын
Pakya la baghun sarda pan lajel rang badla sarda😂
@vivekthorat8056
@vivekthorat8056 3 ай бұрын
भडव्या बापाला घरी असाच बोलतो का
@smitadixit5761
@smitadixit5761 3 ай бұрын
ओबीसी आरक्षण आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजींनीच मिळवून दिलं. ओबीसी आरक्षणाचे जनक आहेत ते.
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 3 ай бұрын
आरे नीट अभ्यास करून बोलत जा प्रकाश आंबेडकर जरांगेना भेटले त्यावेळी ओबीसी आणि मराठ्यांच ताट वेगळं राहिल अस बोलले होते
@Jadhavappa
@Jadhavappa 3 ай бұрын
आंबेडकर साहेबाला वाटलं माझ्याशिवाय महा विकास आघाडी जिंकू शकत नाही परंतु जरांगे साहेबाच्या आंदोलनामुळे महाविकास आघाडी जिंकली त्यामुळं आंबेडकर साहेबांनी आता मराठा आरक्षण ला विरोध करत आहेत
@suniljadhav1511
@suniljadhav1511 2 ай бұрын
जारांगे पाटील साहेब यांच्यामुळे आघाडी जिंकली नाही, वंचित मधील बहुजन समाज यांनी स्वतः निर्णय घेऊन आघाडी पसंती दिली.
@ashutoshsakhare3448
@ashutoshsakhare3448 3 ай бұрын
बोल भिडू मी तुमच्या कडे कधी पण निष्पक्ष माहिती देणारी व्यक्ती किव्हा चॅनेल म्हणून पाहिलंय...... पण तुम्ही थोडं वेगळ्या दिशेला चालताना दिसतंय कारण तुम्हालाच माहिती....... बाळासाहेब आंबेडकरांची पहिल्यापासून काय भूमिका आहे ती बघा मराठ्यांच ताट आणि ओबीसी चं ताट वेगळं असावं हे ते पहिल्या पासून बोलत आले आहेत... काय भूमिका बदलली त्यांनी?????
@truthseekerma
@truthseekerma 3 ай бұрын
कितीबी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते मग मराठा समाज कुणबी कसा?😅
@truthseekerma
@truthseekerma 3 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 अरे मंदबुद्धी पोटजाती नावाचा प्रकार माहित आहे का काही. मराठा समाजात पोटजाती आहेत..
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
@@truthseekerma पोटजाती आहेत. परंतु कुणबी ही पोटजात मराठ्यांमध्ये नाही
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
@@truthseekerma शेख चिल्ली जरांगे च्या आंदोलनामुळे ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे सर्टिफिकेट मिळाले होते ते आता सर्व रद्द होणार आहेत
@truthseekerma
@truthseekerma 3 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 तुझा खरा अन् तुला आता वाटणारा बाप पण रद्द नाही करू शकत कुणबी प्रमाणपत्र 😂😀
@shinzo5531
@shinzo5531 3 ай бұрын
भूमिका वगैरे काय बदलली नाय प्रकाश आंबेडकरच आधी पासून हेच म्हणण होत की OBC आणि गरीब मराठा याचं ताट वेगळ असायला पाहिजे कारण सर्व मराठाणा आरक्षण देण शक्य नाही कारण कायद्याच्या चौकटीत सर्व बसत नाही
@digvijaychavan8980
@digvijaychavan8980 3 ай бұрын
हे पण खरं आहे
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 3 ай бұрын
प्रत्येक जातीमध्ये श्रीमंत लोक आहेत मग त्यांना का आरक्षण आणि गरीब मराठ्याला आरक्षण का नाही...प्रत्येक समाजातील काही लोक बसत नाहीत आरक्षण मध्ये
@ramm.9308
@ramm.9308 3 ай бұрын
​@@YashShinde-md9ie आरक्षण म्हणजे गरिबी हटाव च कार्यक्रम नाही😂
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 3 ай бұрын
@@ramm.9308 अरे भिकरडी जमात 🤦...तुझी बुध्दी आणि जमात दोन्ही मागास आहेत 😂😂😂...आरक्षण हे वंचित लोकांना समाजामध्ये एकसमान घेण्यासाठी असते आर्थिक आणि सामाजिक दोन्ही साठी... शाळा शिक जाऊन मागास कुठचा😂😂😂
@shinzo5531
@shinzo5531 3 ай бұрын
@@YashShinde-md9ie दादा तुझ शिक्षण अपूर्ण आहे .आरक्षण हे एकला गरीब आणि एकाला श्रीमंत होणा साठी नसतं तो समाज किवा तो गट मुख्य प्रवाहात येऊन त्या समाजच मनोबळ वाडाव या साठी आसात
@shubhangisuryawanshi865
@shubhangisuryawanshi865 3 ай бұрын
हे साहेब म्हणजे कोणतेही तत्व नसलेले नेते.यामुळे हे सदा पराभूत होतात
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 3 ай бұрын
*नावाने वंचित, 😂 सत्तेपासून सुध्दा वंचित, 😁 नेत्रुत्व किंचित...😂 हा जिकडे जातो त्याचा घेतो...😅 याला महत्त्व देवू नका, याला कवडीची सुध्दा किंमत नाही त्यामुळे याच्या बरोबर दोन्ही युती पण करत नाही..😂*
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 3 ай бұрын
प्रकाश साहेबांवर वर लोकसभेपासून दलित संशयी आणि संभ्रमाच्या स्थितीमध्ये असणारी अशी ही परिस्थिती आहे.
@Letsdoit1288
@Letsdoit1288 3 ай бұрын
लोकसभा होती म्हणून इकडून तिकडे फेरफटका होता साहेबाच्या, जिधर दम उधर हम अस आहे या माणसाचं, पण काँग्रेस न काही किंमत दिल्ली नाही साहेबाला
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ही आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकते वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या आरक्षणाचा प्रश्न लगेच सुटेल
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 3 ай бұрын
मनोज जरांगेनचे स्टेज वर जाऊन सांगितले आहे ओबीसी मराठा ताट वेगळे पाहिजे भूमिका कुठे बदलली 🤔 टीप ... प्रकाश आंबेडकर OBC लढा खूप आदिपासून लढत आहेत 👍 Only प्रकाश आंबेडकर साहेब 💙👑
@Indialover120
@Indialover120 3 ай бұрын
Sc,st अणि ओबीसी हे प्रकाश अंबेडकर यांच्या मागे ठाम उभा आहे
@Rdhealth234
@Rdhealth234 2 ай бұрын
😂😂😂🍌🍌🍌🍌 पडला कसा मग.
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 3 ай бұрын
असेही वंचित ही वंचित आहे, त्यांना एवढं महत्व देण्याची गरज नाही.
@gargidev9125
@gargidev9125 2 ай бұрын
Manuwadi crying
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
Paytm पर ४२० rs प्राप्त hue - प्रकाश आंबेडकर 😊
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 3 ай бұрын
Sudama Kota 😂😂😂😂😂😂
@vivekthorat8056
@vivekthorat8056 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा तुमचे जावई आहेत हे विसरू नका कट्टर ब्राह्मण 😂😂😂😂😂
@siddharthdhawale6071
@siddharthdhawale6071 3 ай бұрын
Vba only
@ramchandrakhamkar9935
@ramchandrakhamkar9935 3 ай бұрын
शाहुंनी मराठ्यांना पन आरक्षण दिल होत विसरू नका आंबेडकर
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 3 ай бұрын
अंधभक्त 😂
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 3 ай бұрын
जय भीम जय ओबीसी ❤
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
जरांगे काय आहे हे जवळ गेल्यावर कळते. आणि नंतर लोक त्याच्यापासून बाजूला होतात. - बावस्कर तारक आंबेडकर😅
@rupeshkadam8499
@rupeshkadam8499 3 ай бұрын
मुस्लिम आणि मराठा दोघेही भाजप विरोधात काँग्रेसला मतदान देवून फसले आहेत... वंचित शिवाय पर्याय नाही...
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 ай бұрын
वंचित .... हाड ये हाड 😂😂😀😀😁😂
@Akshay.00001
@Akshay.00001 3 ай бұрын
शेवटी राजकारणीच फक्त जरांगे पाटील समर्थक 🚩🚩👑👑
@gautamkankal8594
@gautamkankal8594 3 ай бұрын
अरे बाबा यू टर्न नाही त्यांची भूमिका सुरुवातीपासून एकच होती ती ओबीसींच् ताट वेगळं आणि मराठ्यांच ताट वेगळं..
@surajjanrao4335
@surajjanrao4335 3 ай бұрын
युटर्न शब्द प्रयोग चुकीचा आहे बाळासाहेबांची भुमिका कायम रोखठोक असते ते मराठा आंदोलनात होते पाठिंबा दिला व आजही गरिब मराठ्यांना आरक्षण मिळाव हिच भुमिका आहे फक्त या दोघाच ताट वेगळ असाव व हे करता येईल असही म्हणालेत.
@Utrrgtvxserf
@Utrrgtvxserf 3 ай бұрын
ज्यांच्या वैध नोंदी मिळाल्या, वंशावळ जुळली त्यांना प्रमाणपत्र देणं समजूनही येतंय. सरसकट सगळ्यांनाच एका category मध्ये आणण will be not a wise move. सामाजिक स्वस्थाचे पुरते १२ वाजवले आहेतच ह्या सगळ्यांनी मिळून. उरली सुरली शांतता तरी असूद्या म्हणावं
@Gujuit34
@Gujuit34 3 ай бұрын
Yanche कधीच fix naste ikde ki tikde
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 3 ай бұрын
जरांगे प्रस्थापितांच माणूस आहे गरीब मराठ्यांना उमेदवारी देणार नाही
@Mystryfact
@Mystryfact 3 ай бұрын
वंचित ला लोकांनी मत दिलं नाही म्हणून पार्टी बदली केली बहुतेक
@Transformer033
@Transformer033 3 ай бұрын
Hake kadhi kali Dhangar samjala ST madhun reservation milav as mhnant hota ki 😮 😅 Avghad ahe lokanch
@MarathiNationOne
@MarathiNationOne 3 ай бұрын
मराठा मागास आहेत हे कस सिद्ध करणार
@sachinm453
@sachinm453 3 ай бұрын
त्यांना माहित आहे ओबीसी त्यांना मतदान करेल पण मराठा नाही हे सत्य आहे
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 3 ай бұрын
मराठा समाजाला 23 मार्च 1994 चा जी आर काढुन शरद पवारांनी खरा दगा दिला. त्यचे परिणाम आज समाज भोगत आहे.😭 दगाबाज 😭
@asmitanarsikar4688
@asmitanarsikar4688 3 ай бұрын
ओबीसी एससी एसटी म्हणजेच वंचित मुसलमान प्लस मराठा म्हणजे काँग्रेस ❤❤
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 3 ай бұрын
वंचित कायम वंचितच रहाणार. 😅 गावपातळीवर बौद्ध, मराठा एक आहेत. बौद्ध बांधवांचा मराठा समाजाला पूर्ण पाठिंबा आहे
@amolbagade6030
@amolbagade6030 3 ай бұрын
आता आठवले का बुद्ध समाज
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 3 ай бұрын
आता वाटतंय का एक आहेत.....नाही नाही तुम्हाला घंटा कोण पाठिंबा देत नाही...तथास्तु
@Mi_ekmaratha
@Mi_ekmaratha 3 ай бұрын
​@@LoneWolf-gf5ipGaraj pan nahi 😂
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 3 ай бұрын
@@Mi_ekmaratha तेच म्हणतोय नाही गरज....आम्हाला पण.
@bhimayadav159
@bhimayadav159 3 ай бұрын
​@@amolbagade6030₹200 ला मतदान आहे तुमच्या समाजाचा. 200 द्या आणि मतदान घ्या.😂😂😂
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 3 ай бұрын
Maratha virodhi bollaya shivay batmi hotnahi pahilya pasun pakya virodhi aahe.....
@fnvshorts
@fnvshorts 3 ай бұрын
ओपन च्या जागांवर SC, ST बांधवांना निवडून आणायचे आहे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 🗣️
@rampatil0102
@rampatil0102 2 ай бұрын
शेट्ट ट्टट्ट
@pravinwadmare5188
@pravinwadmare5188 3 ай бұрын
उगाच नवीन अँगल शोधू नका.त्याची भूमिका स्पष्ट आहे हे स्बतः जरंगे देखील मान्य करतात.विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन आपण चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू नका?
@shamraokawale5060
@shamraokawale5060 3 ай бұрын
मागच्या वेळेस जरआंगएनई मराठा समाजाला ,वंचितला मतदान करा असे आव्हान केले होते ,पण कुणीही मराठा समाजाने वंचितला मतदान केले नाही , मराठा किती जइवतओडउन बोलला तरी मराठा समाज महारा मांडताना मतदान. करीत नाही
@ravindramore3172
@ravindramore3172 2 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर विद्वान जय भीम जय मल्हार जय सेवालाल जय लहुजी जय शिवराय
@SamratDipke
@SamratDipke 3 ай бұрын
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाज मतदान फक्त v b a लाच ❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤❤
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 ай бұрын
Vishwashtripure आपण बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचे सारखे विद्वान वयोवृद्ध तुमच्या बापापेक्षा जास्त ज्ञान वय सर्वच बाबतीत मोठें तुम्ही ऐकेरी नाव घेता काय म्हणता लिहीत नाही. हे बरोबर आहे का. मी ही तुम्हाला काहीही लिहू शकलो असतो पण लिहत नाही. चांगल्या शाळेमध्ये तसेच आईने लहान पणापासून संस्कार केले आहेत. कोणतीही आई मुलावर चांगले च संस्कार करीत असते त्यामुळे तुम्हाला तुमच्या आईची बापाची शप्पत आहे असं पवित्र गाईचं शेण मूत्र खाऊन लिहू नका. लोक म्हणतील या माणसाला आईवडीलांनी चांगलं शिक्षण दिले नाही संस्कार केले नाहीत.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 3 ай бұрын
आपले म्हणने अगदी बरोबर आहे साहेब.हा जो प्राणी आहे. तो फक्त बाळासाहेब आंबेडकर व आबेडंकरी जनतेवर सतत अभद्र भाषेत टीका करत असतो. दुसरी कडे याच्या कमेटं दीसून येत नाहीत.
@shivshankarbhosle2356
@shivshankarbhosle2356 3 ай бұрын
तसं नाही भावा ज्यावेळेस आंतरवली सराटी मध्ये लाठी चार्ज झाला होता त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते की जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि मराठ्यांना OBC आरक्षण मिळावे. जेव्हा त्यांना ओबीसी आरक्षण बचाव कार्यक्रमाला निमंत्रण दिलं तेव्हापासून त्यांनी मराठा आणि OBC चे ताट वेगळे आहे असे मत मांडले आहे.
@vidurlaghade9006
@vidurlaghade9006 2 ай бұрын
प्रकाशजी आंबेडकरांची भुमिका पहील्यापासून रास्त व योग्य आहे.
@yogeshpendharkar
@yogeshpendharkar 3 ай бұрын
प्रकाश आंबडकरांनी कधीही भूमिका बदली नाही ते पाहिले पासून सांगत आहे सामजिक सलोखा रखण्या साठी (OBC,मराठा) दोंघी वेगळे राहिले पाहिजे
@nitinmore8905
@nitinmore8905 3 ай бұрын
ह्याचा सगळ्यांनाच पाठिंबा असतो, फरक फक्त एवढाच आहे ज्याच्यापासून फायदा नाही झाला त्याचा पाठिंबा लगेच काढून घेतो...असला हा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा पक्या आहे
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 3 ай бұрын
बाळासाहेब हे महापुरूषांचया विचारांनुसार वाटचाल करीत आहेत. त्या मुळे आपसात भेदभाव करत नाहीत
@chaitupatil1027
@chaitupatil1027 3 ай бұрын
ना OBC म्हणून ना मराठा म्हणून मी मतदान करणार हिंदु म्हणून जय जय श्रीराम 💛🚩 मरण स्विकरील पण कधीच औरंग्याच्या कबरीवर झुकानाऱ्याच्या पक्ष्याला मतदान करणार नाही 👍
@Tushar.T
@Tushar.T 3 ай бұрын
तुला कोण विचारते रे ❤️ड्या
@rajendradange3219
@rajendradange3219 3 ай бұрын
आत्महत्या करणारा शेतकरी हिंदू, बेरोजगार हिंदू, तुरुंगात जनारेही हिंदू, पोलिसांचा लाठीमार खाणाऱ्या आया बहिणी ही हिंदूच तरीही हिंदूं म्हणूनच मतदान करा भाऊ, लोकशाहीचं जय ही.
@chaitupatil1027
@chaitupatil1027 3 ай бұрын
@@rajendradange3219 हिंदू म्हणून मतदान नाही दिले बाबासाहेबांच्या नावावर एकादाचे यांना मत आणि आली यांची सत्ता तर हे लवकरच औरंगजेबाचे स्मारक बनवतील औरंगजेबाचे उदातिकरण सुरू होईल आणि पुन्हा देशाचे दोन तुकडे होण्यास मदत करतील. आणि आपण जर जातीत वाटलो गेलो तर हेच होणार आता तरी सुधारा. सोडा तो जरांगे सोडा तो हाके आणि निवडा फक्त मोदी म्हणजे देश आणि धर्म दोन्ही मजबूत राहील 💛🚩
@user-bn7vy5ku2y
@user-bn7vy5ku2y 2 ай бұрын
मग तुमचे लोक तुमची...शांतीत क्रांती करतात ....😂😂😂😂
@a5creations617
@a5creations617 3 ай бұрын
बोल भिडू तुम्ही जास्त vdo राजकारण वर बनवत आहे...तुम्ही इतर ही प्रश्न आहेत त्यावर बोला ...तुमची भूमिका स्पष्ट दिसत नाही...तुमचं जून रुपात या... pls
@ajaymore8061
@ajaymore8061 3 ай бұрын
श्रध्देय. बाळासाहेब आंबेडकरांनी भुमिका बदलेली नाही. तिच भुमिका आहे OBC बांधवांच आणि मराठा बांधवांच आरक्षण वेगळच असाव. मराठा बांधवांच्या आरक्षणाला श्रध्देय. साहेबांचा सदैव पाठिंबा आहे. OBC ची लढाई श्रध्देय. साहेब आधीपासुन लढत आहेत.
@kamalahire6799
@kamalahire6799 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब भूमिका पहिली हीचभूमीक कायपण होती गरीब मराठा स्वतंत्र ताट पाहिजे ओबीसीतून नको
@sachinrathi8696
@sachinrathi8696 3 ай бұрын
मूळात 100% मधील 50% जागा आरक्षित आहेत मग बाकी 50% जागा जातात कुठे (गुणवत्ता च्या नावावर का विकल्या जातात इंटरव्ह्यू च्या नावावर पाहणे गरजेचे आहे ) इलेक्शन फंड पण लागतोच कोण्ही सत्त्ते वर असताना मग एकीकडे देशामधील ८५% लोखसंख्या असलेला बहुजन वर्ग एका बाजूला ५०% जागेवर आणि दुसरीकडे १५% लोखसंख्या असलेला समाज ५०% त्यात EWS , EBC , आणि हे सर्व सोडून आणखी शेती , साखर कारखाने , शासन - प्रशासन वर प्रतिनिधीत्व कायम सत्तेंत नगरसेवक , आमदार , खासदार , ग्रामपंचायत , सरपंच शिक्षण संस्था , उद्योग नुसार पहिल्या मराठा आरक्षण वरील निर्णय देताना सर्वोच्च न्यायालय तपशील मधून जनगणना होणे गरजेचे आहे तरच सर्व पारदर्शी होईल मग सर्व देण्यात येणारी आरक्षण योग्य ठरेल गरजवंताला मग त्यात जे बसतील त्यास देणे योग्य ठरेल
@GorkhRenge
@GorkhRenge 2 ай бұрын
जरागे पाटील सोबत कारण ,दोन Cm- मुस्लिम आणि मराठा महिला ,dypt Cm- वाचीत आणि धन्गर
@Jadhav5698
@Jadhav5698 3 ай бұрын
आज च बागितल पोस्टर अकोला येते.. वंचित ❤
@shrikant2274
@shrikant2274 3 ай бұрын
यु र्टण नाही घेतला चुकीच्या बातम्या लावु नका.. तुमच्या वर पण कारवाई होईल.. प्रकाश आंबेडकर यांनी पहिलेच भुमिका जाहीर केली होती ति पण जरांगे समोर obc च ताट वेगळ आणि मराठ्यांच ताट वेगळ आहे.. आता ति भुमिका लेखी स्वरूपात मांडली आहे..
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 3 ай бұрын
कसली कारवाई करणार.. पलटी मारली लोकसभा पार धूळधाण उडाली.. पलटीबाज 😂😂
@radheshyamthorat3621
@radheshyamthorat3621 3 ай бұрын
काही दिवसांपूर्वी नाही सूरवाती पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भुमिका मराठ्यांचे ताट वेगळे असल पाहिजे व ओबीसी ताट वेगळे असायला पाहिजे ही भुमिका सूरवाती पासून आहे यू टर्न वैगेरे काही नाही खोटा माहीती देऊन लोकांची दिशाभूल करु नये बोल भिडू करू नये
@Balasaheb96k
@Balasaheb96k 3 ай бұрын
दलित मराठा एक होत आहेत हे लक्षात आल्यावर bjp च कामाला लागला
@Ganga_putra
@Ganga_putra 3 ай бұрын
आंबेडकर जर बीजेपी मधे गले तरच आम्ही त्यांना मतदान देऊ 😂
@rahulsonawane4554
@rahulsonawane4554 3 ай бұрын
बोल भिडू मला खूप आवडते छान विश्लेषण करता पण या वेळी मला एक गोष्ट खटकली ति मंजे बाळासाहेबांनी केंव्हा बोले होते OBC तून मराठा समाजाला आरक्षण दया मला एक तरी अशी न्युज दाखवा की प्रकाश आंबेडकर साहेब बोले होते OBC तून मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून साहेब मीडिया वर भडकतात चुकीच्या बातम्या लावता तुम्ही दोघांचे ताट वेगळे असले पाहिजे असे बोलत होते ते
@balajiwaghmare8579
@balajiwaghmare8579 3 ай бұрын
आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य आहे.आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सुरवाती पासून च मराठ्यांचे व ओबीसी चे ताट वेगळे असावे.
@devalimbare2439
@devalimbare2439 3 ай бұрын
भुमीका काही बद्दल नाही पहिल्या पासून हिच भुमिका आहे
@asifshaikh508
@asifshaikh508 3 ай бұрын
स्वताच्या त्त्वाशी ठाम नसलेला नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 ай бұрын
ओबीसी ताट वेगळ आणि मराठा समाज आरक्षण ताट वेगळ या मध्ये तिळ मात्र बदल नाही. जूने video बघावे. काही गोष्टी चुकीचे सांगत आहे.
@MG-dd6xk
@MG-dd6xk 3 ай бұрын
ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांनाच आरक्षण मिळाले पाहिजे
@anantmungal2559
@anantmungal2559 3 ай бұрын
मग, ब्राह्मण, मारवाडी, पारसी, सिंधी यांना पण द्यावे लागेल😂 कळत काही नाही निघाले बोलायला
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 3 ай бұрын
आता तर वंचित चा ग्रामपंचायत सदस्य पण निवडून नाही येणार.आमदार खासदार तर स्वप्नातही नाही
@mitradevpatil8986
@mitradevpatil8986 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल लोकं आदर ठेवतात याचा अर्थ असा नाही की त्यांनी काहीही बोलाव. हे कोणाला आरक्षण देणारे किंवा कोणाच काढून घेणारे व्यक्तिमत्त्व नाही. लोक हुशार झाली आहेत. काहीही बोललेल ऐकून घेणार नाहीत
@siddhantkamble8840
@siddhantkamble8840 3 ай бұрын
पन चुकीच काय बोलले नाहीत
@pravinwaghamare2997
@pravinwaghamare2997 3 ай бұрын
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडी ने कधीही भूमिका बदललेली नाही बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही पहिल्यापासून गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी आहे पण गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि ओबीसींच्या आरक्षणाचं ताट वेगळं अशी स्पष्ट भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली होती तरीही आपण म्हणताय की बाबासाहेब आंबेडकरांनी यू ट्न घेतला तर मला वाटते की आपण ती चुकीची माहिती सांगत आहात.
@black_screen_status.267
@black_screen_status.267 3 ай бұрын
तीन मिनिटांमध्ये 25 जणांनी लाईक केलाय हा व्हिडिओ सात मिनिटांचा पूर्ण व्हिडिओ तरी बघा मग लाईक करा. वाटत नाही का काहीतरी घोळ आहे.😅
@search7929
@search7929 3 ай бұрын
मीडिया चालवतो की गांजा फुकतो पाहिले पासून जे भूमिका आहे तीच आहे आता सुद्धा आहे
@vinodbhise6068
@vinodbhise6068 3 ай бұрын
आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना मराठा समाजांनी मतदान केलं नाही,
@nadhkishorkachhwal1941
@nadhkishorkachhwal1941 3 ай бұрын
अहो बाबा जरांगे पोकळ धमकी देतात कि खरच स्वतःचेच २८८उमेदवार, देतात हे पहावे लागेल माझं व्यक्तिगत मत आहे कि २८८उमेदवार, देणार नाही नाही नाही
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 ай бұрын
B टीम मांडवली बादशाह पार्टी अध्यक्ष - राज ठाकरे उपाध्यक्ष - प्रकाश आंबेडकर 😆😆
@saislearningtimepass1933
@saislearningtimepass1933 3 ай бұрын
Obc मधूनच आरक्षण पाहिजे .वेगळा आरक्षण काहीच कामाचं नाही . ते टिकल तरी पण फक्त राज्य सरकारी नोकऱ्या मधेच त्याच्या थोडा फायदा होऊ शकतो .आणि हेच आरक्षण जर obc मधून भेटले तर केंद्र सरकारी नोकऱ्या मधे पण फायदा होणार आहे आणि वयात पण सूट भेटेल
@vishaljagtap735
@vishaljagtap735 3 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्वात अभ्यासू आणि दूरदर्शी नेते आहे... प्रकाश जी आंबेडकर साहेब.... यामुळेच सत्ताधारी किंवा विरोधक या साहेबांना आदर मानसम्मान मिळतो... 💯😊✔️
@jagannathsalve-js6dt
@jagannathsalve-js6dt 3 ай бұрын
buddhihin neta
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 ай бұрын
असे फक्त भिमटयाना वाटते 😁😀😂😁😀😀😀😀😀😁😂😂😀😁😂😀😁
@rahulugadi8451
@rahulugadi8451 3 ай бұрын
😁😃😀😆
@open_challenge007
@open_challenge007 3 ай бұрын
😂🤣🤣🤣😂
@Unicorndash555
@Unicorndash555 3 ай бұрын
Yz 😂😂😂😂
@virendrabirhade356
@virendrabirhade356 3 ай бұрын
Ase Kahi nahi..... Balasaheb ambedkar jarange patil yanchya sobat sudda ahe te boltat ki marata samajla araskhan milale pahije fakt Te tat vegle pahije ase Te boltay 🚩🚩🚩
@ajinkya4310
@ajinkya4310 3 ай бұрын
VBA कायम सत्यासोबत आहे …सुरुवातीपासून ओबीसी आणि मराठा च ताट वेगळं असायला पाहिजे हीच भूमिका होती …त्यात u turn कसला 👍🏻
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर लबाड बोलतात सुरवातीला अतरंवली सरांटी येथे स्टेजवर जाऊन सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे म्हणून पाठिंबा जाहीर केला होता जरांगेनि लोकसभेत वंचितला पाठिंबा नाकारल्यामुळे आता U टर्न घेतला 😂😂
@ITSYOURMOTIVATION
@ITSYOURMOTIVATION 3 ай бұрын
Kitihi vela “U TURN” “U TURN” bollat tari sarvanna mahit ahe ki vanchit chi bhumika pahilya pasun hich ahe ani spasht ahe…
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 55 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 22 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17