आईच्या कडेवर बसले होते ते चार वर्षांचे मूल ते पाहून खूपच वाईट वाटले की कल्पना ही करु शकत नाही . लहान मुलांना इतक्या आत मध्ये कशाला घेऊन जायचे अतिशय वाईट वाटत आहे
@Ajey06 ай бұрын
🥲🥹
@medhakamble38286 ай бұрын
Very sad
@ChandrakantApte6 ай бұрын
Very very sad
@snehapawar4666 ай бұрын
होना 😢
@bharatpatil79446 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@Khar_bolnar6 ай бұрын
त्या लहान मुलांबद्दल वाईट वाटत आहे कारण चूक पालकांची आहे पण मुलांचा जीव फुकट गेला...भावपूर्ण श्रद्धांजली..
@I6eeikahdu386 ай бұрын
तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही. तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते
@funwithdolly39806 ай бұрын
अगदी खरं आहे
@wk53856 ай бұрын
एकदम बरोबर भाऊ असले धोखे धायक पर्यटक स्थळावर प्रशासन ने बंदी घातलीय पाहिजे 🙏
@OkHi-z8g6 ай бұрын
बंदी च असते पण लोक जातातच
@Gigachad02646 ай бұрын
Kon mahntala hota jayala Aram kara gharat 😂
@iAjay_6 ай бұрын
माझ्या वडीलांनी आम्हाला अगदी लहानपणापासून एक गोष्ट बजावून सांगितली आहे कि .... हवा, पाणी आणि आगीसोबत कधीच #डमस्ती करु नका...
@honeey3226 ай бұрын
आणि प्राणी ही !
@milindshete48256 ай бұрын
Driving pan
@ashwinkale65616 ай бұрын
Vadilanni gnd shabd bolla nasen sangtanna.. I am sure ha tumcha swatahcha halkat pana Aahe
@cutemau83506 ай бұрын
Purvi aai vadil mulana avrajun ya goshti samjun sangyche ata aai vadil photo phone reel yat busy asatat...Kase honar...lahan mulanch vait vatat aaila bilglela mulga pahun dolyat pani aal ...
@RS-ri6se6 ай бұрын
१००% सहमत जिंदगीत माणसाच्या कंड नसावा....
@ranjeetkamble31136 ай бұрын
बघून अतिशय वाईट वाटते कुणालाही वाचवण्यात कुणालाही यश आले नाही 😢😢😢😢😢😢 अन्सारी कुटूंबातील मरण पावलेल्या ना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏
@alwaysstayhappy24196 ай бұрын
सगळ्यात सुरक्षित पावसा पाण्याचं आपलं घर घरात चहा भजी करून खावा फॅमिलीसाठी वेळ द्या लहान लेकरांचा जीव धोक्यात घालून कशाला जायचं बाहेर😢
@prashantrameshraobhande71816 ай бұрын
खरंय, जा पण थोडं सांभाळून
@nihoor84716 ай бұрын
@@prashantrameshraobhande7181 hallichya pidhinla sambamın ha Shanda h mahiti nahi tyana selfie, status , kiti likes, he shabd mahiti ahet
@_1..2345.6 ай бұрын
चहा भजे नं हागवन लागल की 💥
@indiangirl0016 ай бұрын
@@_1..2345. Kaay ho tumhi 😅
@austrianpainter5556 ай бұрын
Bhava muslim hote toh hii sympathy kaaye 😂😂😂
@mukeshpadval56056 ай бұрын
मोठ्यांच्या मूर्खपणा मुळे एक 4 वर्षाच्या लहान मुलाचा आणि 3 लहान मुलीचा जीव गेला..... खूप वाईट वाटत आहे....भावपूर्ण श्रद्धांजली
@Dharmik4596 ай бұрын
चिन्मय तुझं सादरीकरण कौशल्य बढिया आहे.❤️ ही घटना फक्त लोकांचा मुर्खपणा दर्शवते. जे झालं ते त्यांच्याच चुकी मुळे झालं. 😮💨😏
@austrianpainter5556 ай бұрын
Barobar bhava muslim hote toh 😂😂
@RizwanaShaikh-lu6os6 ай бұрын
Atisahane saglikadech pahayla miltat
@rajeshtambe21576 ай бұрын
बरोबर आहे आपलं
@milindvtalmale90886 ай бұрын
फार, फार वाईट घटना. लोकं का बरं असे धाडस करतात हेच कळत नाही. खूप वाईट झाले. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य. 😢😢😢
@sangeetaghaisas31866 ай бұрын
आगाऊपणा
@milindvtalmale90886 ай бұрын
@@sangeetaghaisas3186 परंतु बिचाऱ्या लहान मुलांचा काय दोष. मोठ्यांच्या चुकांमुळे लहान मूलांना भोगावे लागले.
@Isha.shreesha_twins6 ай бұрын
आग आणि पाण्याबर कधी नाही खेळायच😢खूप रडले मी सकाळी खूप वाईट वाटलं 😭देवा पांडुरंगा
@susheelpathak71196 ай бұрын
१००% त्यांची चूक आहे…आणि ती त्यांना नडली…
@satishshirshe68756 ай бұрын
अती तैथै माती
@udaysaundade55056 ай бұрын
खर तर व्हीडुओ शुट करनार्याचे धन्यवाद माणले पाहीजे. त्याच्या मुळे ही सत्य घटना कळाली.
@DhondiramShinde-t1d6 ай бұрын
ना ही तर बोलले असते माब लैचीगं,हिन्दुं ने मिळुन मारलं
@swatiyadav76226 ай бұрын
आग पाणी वीज या गोष्टीशी मस्ती करायची नाही. जपून काळजी घ्यावी सर्वांनी. जान है तो जहान है
@pratapdhumal31646 ай бұрын
खुपच वाईट झाले. काही वेळेच्या आनंदासाठी असा जीव कधीच धोक्यात घालू नये. एवढ्या घटना घडून पण लोकांचे डोळे उघडत नाहीत हेच खर 😢🙏🏻🙏🏻🙏🏻
@Itsbk996 ай бұрын
त्यातील लहान मुलांचं मरण ....खूपच वाईट😢
@_1..2345.6 ай бұрын
मोठयाच मरण खूप चांगलं 🤣
@austrianpainter5556 ай бұрын
Are muslims the sab mujhe toh bada maza aagya dekke 😂
@mazharkazi28746 ай бұрын
खुप वाईट वाटले बघून.त्या लहान मुलांचे खूप वाईट वाटले त्या 4 वर्षाच्या मुलाचे तर खूप वाईट वाटले. कडे वरती शांत बसला होता त्याला काय माहिती की काय झालंय आणि काय होणारे सगळ्यांनी काळजी घ्यावी😢
@VipulJain-mq8dy6 ай бұрын
खूप दुर्भाग्य पूर्ण घटना,त्यांचा आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@Marineeto126 ай бұрын
मी गेली 8 वर्ष समुद्रात नोकरी करतो, मला चांगलं माहित आहे पाण्यापेक्षा वाईट कोणतीच नाही गोष्ट, आज कालची उंडगी पोर पाण्याशी मजाक मस्करी करतात, तुम्ही कितीही चांगले पोहणारे असुद्या जेवढ पाण्यात उडी मारण्याच टाळता येईल तेवढं टाळावं, माझ्यासमोर किती तरी लोक ओव्हरबोर्ड झाले आहेत, जो एकदा वाहत्या पाण्यात पडला तो खतम आहे
@rupalidhotkar56046 ай бұрын
पाऊस सुरू झाल्यापासून रोज newspaper मध्ये वाचण्यात येत आहे.."....पाण्याचा अंदाज ना आल्याने या या व्यक्तीचा बुडून मृत्यू ...."... मुख्य मुद्दा हा आहे की जिथे पाण्याचा अंदाज येत च नाही अश्या ठिकाणी पोहायला ओर पाण्यात खेळायला जायचेच कशाला..
@somethingshort71986 ай бұрын
Samudrat kuth
@Marineeto126 ай бұрын
@@somethingshort7198 shipping madhye
@VaibhaviW6 ай бұрын
Correct word undagi.... Darwarshi ya ghatana ghadtat.... Pan bodh khoop kami jan ghetat
@rushikeshshinde68506 ай бұрын
बरोबर आहे दादा तुमचं
@satamaniket6 ай бұрын
मोठ्यांचा डांग मस्ती मुळे लहान पोरं बळी गेली बाकी काही नाही 😢
@rajendragopale87446 ай бұрын
मला फक्त त्या लहान मुलांबद्दल वाईट वाटते😢😢😢😢
@IndianHeart076 ай бұрын
तुझ हागर बघ स्वतःची पोरं बाळ सांभाळ.... स्वतची लोकं सांभाळ ...नको तिथं कंड मला वाईट वाटतं आणि घरी बायका पोरं हाणतो..😅😅😂 🤬😡😡
@mahendrashinde95936 ай бұрын
निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही त्यामुळे त्याच्याशी खेळ नको.....🙏🏻🙏🏻🙏🏻
@CommonManSpeaks6 ай бұрын
ज्या डॉक्टरांनी त्या मुलीचे जीव वाचवले त्यांना देवदूतच म्हणायचे
@nikhilpadghan80446 ай бұрын
Rahuri yethil Dr hote
@VimalGaikwad-f5m6 ай бұрын
Khare Dr ch devdutt ahet maja 40 varshacha anubhav
@SapnaChoudhari-z8l6 ай бұрын
Doctor yanna salam
@swatijagtap97336 ай бұрын
Dr.na salam pn chote mule hoti tyanche kay tyancha sad Zale
@aparnakhadye98746 ай бұрын
🙏🙏
@Kiran447446 ай бұрын
मोठ्यांच्या मूर्खपणामुळे नाहक जीव गेला आता तुम्ही तरी अश्या चुका करू नका..
@AsifKhan-xt6ym6 ай бұрын
Aata swata jawun bassa
@AsifKhan-xt6ym6 ай бұрын
Mothe murkha
@seemashah71296 ай бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🏻
@aartiTambe-di6nr6 ай бұрын
दरवर्षी आपण इथल्या येवढ्या आपघताच्या बातम्या वाचतो.तरी पण या लोकांनी कधी कळणार लोकांना.... लहान मुलांना घेऊन का जायचं पण असल्या ठिकाणी..खूप वाईट झाल.😢
@Siddharthfacetoface856 ай бұрын
लहान मुलांच वाईट वाटल😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@meghanalimaye16696 ай бұрын
असं पाण्यात इतकं आत जायचं धाडस करायचंच नाही.खूप वाईट,भयंकर घटना.लहान मुलांचाही जीव गेला त्यात.पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असतो.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.😢
@bharatsonawane7416 ай бұрын
चिन्मय दादा खूप खूप वाईट गोष्ट घडली काल भविष्यात कोणीही फिरायला जाताना अशी घाई करू नका अशी माझी सर्व फिरायला जाणाऱ्या लोकांना विनंती आहे चिन्मय दादा आपण बातमी सांगता पण आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आपण नेहमीच खूप छान माहिती सांगता चिन्मय दादा धन्यवाद
@yogitapatil70506 ай бұрын
मरण कुठेही येऊ शकते हे जरी खरं असलं तरी स्वतः हुन मरणाच्या दारात जाण्यासारखे आहे प्रत्येक वर्षी हेअस घडत असते त्यातून काही बोध घ्यावा कि नाही ॽ हि कसली मजा ॽ
@ashishbodanwar6 ай бұрын
एवढी लहान मूल सोबत असताना जोखीम घायची च कशाला. पाण्यापासून दूरच राहावे. कधी ही flow वाढते.
@skdancestudio69056 ай бұрын
Gandila khaj
@Pravin12316 ай бұрын
नुसता व्हिडिओ पाहिला तर डोळ्यातून घळाघळा पाणी येते खूप खूप वाईट वाटलं या या कुटुंबाबद्दल इथून पुढे कुठल्याही फॅमिलीने पावसाळ्यात जाऊ नये 😭😭😭😭
@JaydeepPatil-d5p6 ай бұрын
दुःखद घटना 😢 मृत लोकांच्या आत्म्याला शांती लाभो !!. निसर्गा पुढे कोणाचे नाही चालत. लोकांना एवढीच विनंती कि पावसाळ्याचा आंनद घ्या पण जरा जपून.
@popatkedari90446 ай бұрын
पाणी वाढायला लागल्यावर तरी लहान मुलांना काठावर पाठवायला हवे होते.... भावपूर्ण श्रद्धांजली 😔
@AJIT406 ай бұрын
अतिशय दुर्देवी घटना अशी वेळ वैरी वर पण येऊ नये
@DDCIVILENGINEERING6 ай бұрын
आमच्या शेताच्या बाजूला नदी आहे. पात्र तस १००-१५० मी. आमच्या शेतात 1 थेंबही नसतो पण नदीला दुथडी भरुन वाहते फक्त २०-२५ मिनिटात. कधी कधी तर २_२ दिवस शेतात अडकून राहावं लागतं. तर कधी कधी जनावरांना २-२ दिवस चारा पाणी करता येत नाही.
@rupalidhotkar56046 ай бұрын
काळजी घ्या...
@vinodiya196 ай бұрын
कुठं आहे हे.?
@DDCIVILENGINEERING6 ай бұрын
@@vinodiya19 भुशी धरण इंद्रायणी नदी वर लोणावळा येथे आहे.
@sulbhashingewar40666 ай бұрын
त्यादिवशी आम्ही त्या रोडलाच होतो आणि जायचा प्लान पण होता, पण आमच्याबरोबर दोन मुले 12,10 वयाचे होते एकदम प्रवासाने पेंगुळले होते ! त्याच्यामुळे कंटाळा केला आणि गेलो नाही! आता वाटतं बरं झालं गेलो नाही, भुशी डॅम च्या पायऱ्यांवर पण खूप गर्दी होती! बिचारी लहान मुलं हकनाक गेली, त्याचा खूप वाईट वाटतं!
@rupalidhotkar56046 ай бұрын
@@sulbhashingewar4066 आजकाल पर्यटन स्थळी Sunday ला होणारी गर्दी बघून असं वाटतं की सार्वजानिक सुट्टी आणि Sunday च्या दिवशी गर्दी च्या जागी कुठेच बाहेर फिरायला जायचे नाही....
@ajitmohite27626 ай бұрын
येवढ बघून पण पुढच्या वर्षी अशीच बातमी ऐकायला येईल. माणस सुधारणार नाहीत.
@alkapadnekar35106 ай бұрын
Nakkich
@balasahebgargund49246 ай бұрын
धबधब्याच्या ठिकाणी पूर्णतः बंदी घालावी .
@hindurajkharabe60766 ай бұрын
Gap a tuzya sarkhya chumu lokansathi banda a
@adityatawde54146 ай бұрын
😂😂😂
@MukeshBorkar-h3g6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@I6eeikahdu386 ай бұрын
तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही. तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते
@kiranpatil85706 ай бұрын
पूर्ण साकार जबाबदार आहे. हवामान खाते आहे पाऊस पडणार अंदाज आहे तरीही असल्या ठिकाणी बंदी नाही
@talmrudung6 ай бұрын
डोंगराखालील धबदबा(छोटा असो व मोठा) , डबके मधील पाण्याचा अंदाज येणे कठीण असते पश्चिम घाटात अश्या ठिकाणी अचानक पाणी वाढते ..सुरवातीला पाणी कमी असेल म्हणून हे लोक गेले असतील पण अश्या ठिकाणी जास्त काळजी घ्या ..आग आणि पाणी याना कंट्रोल करणे अवघड असते ..राम कृष्ण हरी
@IndianHeart076 ай бұрын
त्यासाठी पाण्यात होणारी वाढ लक्षात यायला हवी
@truptikukade69936 ай бұрын
Khup दुर्देवी घटना आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😢 ह्या घटने नंतर तरी लोकं साधगिरी बाळगतील अशी आशा करू या. 🙏प्रशासनाने सुद्धा अधिक सजग होण्याची गरज आहे.
@DB-MH116 ай бұрын
अत्यंत वाईट बातमी 🙁
@vinaysabnis14786 ай бұрын
सुरक्षा सूचना धुडकावून लावणे आणी कायदा मोडणे ह्याला लोक मर्दुमकी समजतात.
@IndianHeart076 ай бұрын
लावणार ना चुस्लिम community आहे सवतःला खूप आती शहाणे समजतात ना
@rupalijadhav33876 ай бұрын
जेव्हा आपण धबधबात ,किंवा नदीला ,समुद्र किवां डोंगरवडे अशा ठिकाणी पाऊसाचा वेग वाढला की लगेचच पाण्यापासून लाब उभ राहुन माग पुढे पाहत पटकण बाहेर पडाव, कारण निसर्गाच्यापुढे आपल काही चालत नाही हेच खरे पण खरच फार वाईट वाटले ही बातमी पाहुण
@shailajabangar13746 ай бұрын
पाण्यात पाणी येणे,लोंढा येणे..हे प्रवाहाचे सर्व ठिकाणी..पडत्या पावसात किंवा इतर वेळीही घडू शकते.कधी धरणाचे काही दरवाजे अचानक ऊघडावे लागतात,सूचना पोहचायलाही वेळ नसतो.अग्नी पाणी कधीही ऊग्र होऊ शकतात.दूर राहणे,दुरुन आनंद घेणे शहाणपणाचे.🙏
@IndianHeart076 ай бұрын
पाउस पडू द्या शेठ मग दरवाजे उघडा 😂😅😂 धरणाचे दरवाजे उघडल्यावर धबधब्याना पूर येत नाही😅😂 कारण धबधब्याचं पाणी एकत्र होऊन धरणाच्या back water मध्ये जमा होत😂😅😅 आपल विधान तर्क संगत नाही😅😅😂😅😂😅 एक गटांगळी खाऊन या म्हणजे समजेल 😂😅
@PoojaBhandekar-ne3fw6 ай бұрын
भविष्यात अश्या घडू नयेत यासाठी त्याठिकाणी व जोखमेच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी. दुर्देवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली.
@IndianHeart076 ай бұрын
निसर्गाला निसर्गा सारखे ठेवावे... अती केलं की तिथं मुद्दाम लोक जातात.... जो आहे तो आहे जो मेला तो मेला....काही गरज न्हाई
@eshanenterprises11126 ай бұрын
अडाणी माणूस निसर्गाविषयी आदरयुक्त भीती बाळगुन असतो..तेच सुशिक्षित आणि अतिशहाणी लोकं निसर्गाला विकत घेतल्यासारखे वागतात..म्हणुनच अश्या दुःखद घटना घडतात..!! श्रद्धांजली वाहण्यापेक्षा अशी दुर्घटना परत कुणाच्या वाट्याला येऊ नये अशी प्रार्थना करूया..!! 🙏🏻
@smitapatil56246 ай бұрын
अगदी बरोबर
@IndianHeart076 ай бұрын
अडाणी माणूस पण आती शहाणा असतो.... आणि इथ मरणारे पण आडणी च असतात .... ज्याला ज्ञान आहे की इथ जाऊ नये तर न जाणारे किंवा पाणी वाढत आहे हे लक्षात येणारे पण जाणकार..... अडाणी आणि ज्ञानी... तुम्हाला फरक कळतो का बघा आगोदर
@rajashrishinde63896 ай бұрын
ष@@IndianHeart07
@kupatepavi17556 ай бұрын
Ya jagi कायमचा आडवा दोरखंड बांधून ठेवा ! ज्याचा आधार घेता येईल !
@mkd2sh4946 ай бұрын
हा काय झाटू उपट्या...!!१
@I6eeikahdu386 ай бұрын
Right तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही. तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते
@avinashgujarathi10466 ай бұрын
दोरखंड नेमका कुठे कुठे बांधयचा??? त्यापेक्षा आपला लंड सांभाळा....
@bhartiya7776 ай бұрын
बरोबर आहे पण तिथ असलेल्या स्त्रिया च्या डोक्याला ओढण्या बांधलेल्या दिसत आहे त्यांनी जरी त्या एकास एक बाधंली असती तरी दोरी च काम झाल असत पण कदाचित त्यांना ते सुचले नसेल 🙏
अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
@CHAiparCHARCHa-wh8oe6 ай бұрын
सर्वांनी बघा... जेव्हा गोष्ट माणुसकी वर येते तेव्हा लोक धर्म बघत नाहीत. त्यामुळे लोकांनी माणुसकी हाच एकच धर्म मानावा तेव्हा जग सुंदर बनेल..आमचा मजहब च सर्वात श्रेष्ठ आहे असे कोणत्याही धर्माच्या लोकांनी बोलू नये.. माणुसकी समोर कोणच श्रेष्ठ नाही.
@sumangaldudhane66426 ай бұрын
मला वाटते प्रशासन प्रतेक जागी पुरू शकत नाही नागरिकांची ही काही जबाबदारी असायला हवी. दुःखद गोष्ट आह😮😢
@prasadbag24676 ай бұрын
खूप वाईट झालं. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 😢
@pallavikulkarni12926 ай бұрын
आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहानपणी चे मला, पाणी आणि आग यांच्या बरोबर मस्ती आणि दोघांनाच करायचा नाही.किंबूहना अनोळखी ठिकाणी आणि पावसाळ्यात कुठेही फिरायला जायचं नाही. आम्ही ही ते तंतोतंत पाळले.आणि आमच्या मुलांना ही सक्त ताकीद दिली आहे. ते पण पाळतात. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@satish_Guttedar6 ай бұрын
काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. विशेष करून त्या चिमुकल्या जीव बदल खूप वाईट वाटला 😢
@vishal-ny6bp6 ай бұрын
अश्या ठिकाणी दोरी किव्हा काहीतरी उपयोगी वस्तू ठेवावी emergency वेळी
@suryavishwasrao44506 ай бұрын
जाणेच टाळावे.
@vinodkale61626 ай бұрын
Dorichi Chori Suddha Houshakate😂😂
@vishwasshinde48876 ай бұрын
नवीन gagets आले वाच सारखे..Air bag उघडते बटण दाबताच.. 🙏
@OkHi-z8g6 ай бұрын
कुठे कुठे बांधणार
@akambliphotography30046 ай бұрын
Asha thikani jauch nave
@anitagangawane53896 ай бұрын
छोट्या मुलाचे खूप वाईट वाटले😓💐
@d.m.54106 ай бұрын
खुपच वाईट घटना...तो थरारक video पाहुन मन सुन्न होतय
@shantaramchaudhary11296 ай бұрын
हे बघा समाज कोणताही असो परंतु अंतःकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली. हे द्रश्य सोशल मीडिया वर तसेच त्या चार वर्षांच्या मुलाला पाहताना ह्रदय पिळवटून गेलं अशी वेळ परमेश्वरा कुणावर ही येऊ देऊ नकोस.
@lilawatimehere91656 ай бұрын
😢,💐 भावपूर्ण श्रद्धांजली
@kishorimindevlogs6 ай бұрын
Kitihi news channel bghitale tari news vyavsthit smjat nhi..pan tumcha channel var perfect smjte❤Sidhi Baat No Bakwas😂
@shreeshathokal90816 ай бұрын
Ho ना😂 एकदम बरोबर
@kishorimindevlogs6 ай бұрын
@@shreeshathokal9081 😂
@bring36 ай бұрын
पण माझा डोळ्यात पाणी का येतंय 😢😢
@wk53856 ай бұрын
कारण तुने माणुसकी जपली आहे
@savitaprabhu50806 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🌹🌹
@mitralusachin99446 ай бұрын
😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली
@MangalKandare-yw9uv6 ай бұрын
😢 खुप वाईट घडले प्रशासनाचे नियम आपण पाळले पाहिजे नाहक लहान मुलांचा बळी गेला 😢😢
@chandrakantpatil15596 ай бұрын
आग पाणी वारा यांच्याशी जास्त खेळू नका भावपूर्ण श्रद्धांजली
@RAHULTAYADE-q3l6 ай бұрын
वेळ सांगून येत नाही येणारे धोके ओळखून पुढच पाऊल उचलावे आणि लहान पोरांना तर बिलकुल नेऊ नये.😢😢😢😢
@anilkrushnatchavan97816 ай бұрын
Chinmay sir best reporter.... Explain best
@amitchorghe10806 ай бұрын
व्हिडीओ बघून लहान मुलांचं खूप दुःख वाटल काय दोष होता त्या निष्पाप चिमुरड्या मुलांनचा जीव गेला अजून खूप काही जग बघण्याआधीच आयुष्य अर्धवट सोडून जाण्याची दुर्दैवी घटना घडली भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻😞😭
@vijubhai95186 ай бұрын
डॉक्टर यांचे हार्दिक अभिनंदन
@anilkhillare43516 ай бұрын
धबधबे धरणे किंवा पाण्याच्या पर्यटन स्थडी येणारे पर्यटक आपल्या मना प्रमाने वागतात तेथील संभाव्य धोक्यां बद्दल सुचना फलक असायला पाहीजे अंन्सारी परीवाराला भावपूर्ण श्रद्धांजलि
@Gauri.joshi216 ай бұрын
पाऊस सुरू झाला की त्यांनी लगेच बाजूला येऊन उभे राहिला पाहिजे होते
@atharvthorat38276 ай бұрын
Exactly.
@sushant14926 ай бұрын
असे काही नाही नदी ही किती तरी गाव ओलांडून येते आपण जिथे आहोत तिथे पाउस नसला तरी कुठल्या दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडला की साहजिकच पातळी अचानक वाढते
@pundlikhelambe72886 ай бұрын
त्या निष्पाप निरागस जीवांचे खूप वाईट वाटत आहे त्या निष्पाप निरागस जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@virajramane43636 ай бұрын
Well done & appreciate who saved there lives ❤🙏
@ghanashyamvadnerkar26916 ай бұрын
फार वाईट झाले आणि दुखः झाले, अश्या वेळेस कोणीतरी emergency police station मध्ये फोन केला असता तर नक्कीच सगळ्यांचे जीव वाचले असते. फार दुखः झाले.
@ashokbhise57556 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं त्या लहान मुलाकडे बघून
@SACHINBHOSLE-b7g6 ай бұрын
Ho khup viat jhala. Motyanchi chuk ahe lahan mulanna gheun panyat jana. Nisarg shi khel karu naye
@littleworld10636 ай бұрын
क्षणिक सुखासाठी चिमुकल्या जीवाचा बळी गेला.... खुप दुःखदायक गोष्ट आहे ही.....😢😢
@ArchanaDeshmukh-wp2dw6 ай бұрын
खूपच दुर्दैवी घटना ...दरवर्षी पावसाळ्यात असे जीव जात राहतात ... यांची मस्ती नडली... पावसाळ्यात गाड्या सुद्धा जपून चालवाव्यात... भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐🥹
@sojarmisal94686 ай бұрын
खरंच खूपच वाईट झाले खूप वाईट वाटत ahe
@ashoksonawane38336 ай бұрын
त्यामुळे सर्वात आधी पोहायला शिकून घ्या मुलांना पण शिकवा पाण्याची अडचण कधीही येऊ शकते 🙏🏼❤️
@sanjaygopal92936 ай бұрын
Agree
@sharadam33486 ай бұрын
पोहायला ऐत असल तरी अश्या पाण्याच्या रौद्र रूप पुढे कोणाचे काही चालत नाही त्या पेक्षा अती शहाणपणा न केलेला बरा
@GokulPagare-xl5mg6 ай бұрын
भाऊ वाईट वाटलं स्टोरी ऐकून ......😢
@dabangkhan93156 ай бұрын
4 वर्षीय अदनान बद्दल दुःख आहे बाकी सर्व समझदार होती तरी सुद्धा अडानी सारखे वागत होती
@spiritual_music6 ай бұрын
@@dabangkhan9315 अडाणीच होते. अक्कल असती तर हे झालेच नसते
@nitingavali27536 ай бұрын
चिनु दादा दर वर्षी असल्या घटना घडतात तरी लोक शहाणे होत नाही असो भावपुर्ण श्रद्धा जंली
@yash20016 ай бұрын
खूप वाईट वाटलं बातमी ऐकून 😢
@praviin_ingavalay6 ай бұрын
खूपच दुर्देवी आणि मनाला चटका लावणारी बातमी...😔😔
@AnilCricket1106-nh1qf6 ай бұрын
वाहून गेलेल्या लोकांचा Full video bghitla mi khup dangerous ahe
@patilfarms44106 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि अत्यंत वेदनादायक
@Jit31126 ай бұрын
Bravo and thank you to the doctor who saved the kid by timely giving CPR ❤🎉
@vickypawar46806 ай бұрын
लहान मुलाच खूप वाईट वाटाल😢😢😢
@VishwajitSalvi6 ай бұрын
खूप वाईट वाटल मित्रा
@bhartiya7776 ай бұрын
अशा ठिकाणी लोक जातात लोक ऐकत नाही म्हणून अशा ठिकाणी बचाव कार्यास लोक हवीत आम्हाला खूप लोक इथे जातात आम्हाला जवळ आहे तरी मला इथे जावसं वाटतच नाही अशा ठिकाणी मूलाना पाठवू नये 🙏
@sunilsurase23656 ай бұрын
माझ्या मते तेथील लोकांनी पाहिजे तसे प्रयत्न केले नाही.... दुर्दैवी घटना 😢 भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्यांना
@arunshetake49386 ай бұрын
भावपुर्ण, 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@ganeshkhade89335 ай бұрын
खूप वाईट घटना 😢 लोक पावसाळ्यात एवढे निष्काळजी का वागतात काय माहित...
@thegodfather22716 ай бұрын
😢 साडी नेसून कुठली स्त्री असती तर त्या साडीची दोरी बांधून त्यांना वाचवता आले असते. पण आज कल मात्र स्त्रिया मॉर्डन झाल्या मुळे कुठलीही स्त्री साडी परिधान करून नव्हती. त्यामुळे ह्यांना वाचवता आले नाहीं. तुम्हाला माझी कमेंट योग्य वाटले तर लाईक करा 🙁
@ravinamhatre31626 ай бұрын
Hoti tithe sadi vali bai..eka vido madhe disleli
@anjumbepari73556 ай бұрын
Saadi pehni thi ek aurat sqdi fenk kqr bqchanq tha ,dupatte bhi the 2 logon ke paas
@abhay_6816 ай бұрын
ओढणी पण होत्या तिकडे पण डोक्यावर होत्या त्यांना हि गोष्ट लक्षात नाही आली नहाक बळी गेले भावपूर्ण निरोप 🙏
@shreeswamisamarth5166 ай бұрын
अगदीच बरोबर मलाही तसच वाटत होते,💯✔️दगड बांधून पन्हा फेकून दिला असता त्यांच्या कडे साडीचा पण.....
@cutecats46016 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏😢🥹💐
@learnandjoy6 ай бұрын
😢😢😢😢😢 खूप दुर्दैवी चिमुकल्यांकडे पाहून हृदय पिळवटून निघते. कस व्यक्त ह्वावे कळत नाही. पण एक मात्र नक्की की ही दुर्घटना टाळता आली असती आणि हकनाक बळी गेले नसते. भावपूर्ण श्रद्धांजली
@bharatiya8046 ай бұрын
शिक्षण पाहिजे. पाऊस पडायला लागल्यावर तरी प्रवाहातून बाहेर यायला नको?
@sushant14926 ай бұрын
बरोबर आहे काही वेळ तर आपण असतो तिकडे पाउस नसतो हि पण दुसऱ्या ठिकाणी पडलेल्या पाऊसाने सुधा अचानक पाणी वाढू शकते..
@archanavaishnav43066 ай бұрын
Tyanch marann lihil hott Mala vatatay ....bcz te pani vadhtay evdh kalalyabarobar baher ka ale nahi ....itakk tar achanak pani vadhnar nahi ....vinashkale viprit buddhi
@paridhisawte20206 ай бұрын
@@archanavaishnav4306gapp basa o. Maran lihil hot mhnae. Kay bolto kalte ka
@Jayshriram-t1o6 ай бұрын
मला असे वाटते की..... ज्यांना जास्त इच्छा आहे पावसात फिरायची त्यांनी शेतात येऊन शेतकऱ्याची मदत करावी..... त्यालाही तेवढाच हातभार...... आणि शेतकरी राज्या चे जीवन पण कळेल यांना.
@sanjaygopal92936 ай бұрын
Good idea
@surajkhandjode62596 ай бұрын
फार दुःखद घटना आहे. लोक मूर्खासारखे वागतात एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये काही जायची गरज नव्हती
@virajmane66876 ай бұрын
आई वडील यांनी मुलांची काळजी घायची असते मजा म्हणून जीव धोक्यात घालायचा नाही हे नक्की 😭😭
@Maximus.1436 ай бұрын
फार वाईट झाल यार हे 😔
@vishalmusale18666 ай бұрын
वीज ,पाणी, आग या पासुन सावधान यातुन आपण सर्वानी यातून शिका
@anitakhandagale29055 ай бұрын
दर वर्षी अश्या बातम्या येतात पण कोणीच धडा घेत नाही
@Irreplaceable7776 ай бұрын
पावसाळा सुरू झाला की लोकांची इच्छा वाढते आणि जातात असेच...
@WasimTadavi49446 ай бұрын
खुप वाईट झाले 💐💐💐💐💐😭😭😭😭😭😭😭
@SomnathGadakh6 ай бұрын
पृथ्वीवरील पंचमहाभूते , वारा, पाणी, अग्नी, वीज, आकाश याच्याशी कधीचं स्पर्धा करायची नाहीं... पूर्वजांचे कळकळीचे वाक्य