Рет қаралды 51,137
#BolBhidu #हवा_कुणाची #BaramatiLoksabha
प्रत्येक निवडणुकीत निकाल निश्चित असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा काटे की टक्कर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे. शरद पवार गटातर्फे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर, अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं आहे. पण, सर्वांना माहिती आहे खरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातच आहे. मात्र, बारामतीकर नक्की काय विचार करतायेत? त्यांचा कौल कुणाच्या बाजूने आहे? पहा हवा कुणाची या बोल भिडूच्या स्पेशल सेगमेंटमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/