Pankaja Munde आणि Manoj Jarange-Patil यांचा दसरा मेळावा, नारायण गड आणि भगवान गडाचा इतिहास काय ?

  Рет қаралды 17,510

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #PankajaMunde #ManojJarangePatil
प्रत्येक दसऱ्याला भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केली होती. तीच परंपरा पंकजा मुंडे पुढे घेऊन जात आहेत. मात्र २०१६ मध्ये पंकजा मुंडे यांचा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी वाद झाला. तेव्हापासून पंकजा मुंडे त्यांचा मेळावा सावरगाव घाट इथं घेतायंत. यंदाही इथंच त्यांचा मेळावा होणार आहे. पण यावेळी पहिल्यांदाच मनोज जरांगे देखील नारायण गडावर दसरा मेळावा घेणार आहेत. दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी सुरूय. स्टेज, लोकांच्या खाण्याची-पाण्याची, पार्किंगची व्यवस्था केली जातेय. आता ही सगळी तयारी अंतिम टप्प्यात आलीय. पण मनोज जरांगे यांनी मेळाव्यासाठी नारायणगड निवडण्यामागं वेगळंच राजकारण असल्याचं बोललं जातंय. पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच त्यांनी नारायण गडाची निवड केली असावी, अशी चर्चा आहे. पण नारायणगड निवडून मनोज जरांगे पंकजा मुंडेंना शह कसा काय देऊ शकतात? नारायणगड, भगवानगड आणि सावरगाव घाट या तिन्ही ठिकाणांचं एकमेकांशी नेमकं कनेक्शन आणि त्यांचं महत्व काय आहे? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 345
@sangrambade8595
@sangrambade8595 2 сағат бұрын
आपली परंपरा आपला दसरा मेळावा चलो भगवान गड ( सावरगाव घाट )🚩
@janardhanbhawar9687
@janardhanbhawar9687 3 сағат бұрын
आम्हाला दोनी ही गड श्रद्धास्थान आहेत पण मी नारायण गडावर जाणार 🚩🚩
@kiranshorts844
@kiranshorts844 41 минут бұрын
Ith kshala sangayla mg
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 Сағат бұрын
संत भगवान बाबा कि जय 🚩
@rajeshnagargoje287
@rajeshnagargoje287 3 сағат бұрын
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपला दसरा आपली परंपरा भगवानगड
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 2 сағат бұрын
एक जातीचे नेते लोकनेते.
@ganeshdahiphale1440
@ganeshdahiphale1440 2 сағат бұрын
​@@indukumarnirbadkar2899thyane thyachya jatich kalyan tri kel na....tumhya jatichya netyanni ky kel.....sarkar aal ki aarkhnachi garaj nhi.....sarkar gel ki aarkhnachya navakhali rajkarn krt
@Shiva-pq5mv
@Shiva-pq5mv 2 сағат бұрын
एक जातीचा नेता???...सुरेश धस,सुजय विखे,मोनिका ताई राजळे.... अशे कित्येक उदाहरण देता येतात ...पण झोपायच सोंग घेतलेल्या ल जाग नाही करता येत​@@indukumarnirbadkar2899
@user-96k
@user-96k Сағат бұрын
@@rajeshnagargoje287 लोकनेता कसा रे??
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 Сағат бұрын
​​@@indukumarnirbadkar2899 परवा दिसलं लोकांना दसरा मेळावा नसून तिथं आरक्षण मेळावा आहे शिवाय एकच वाक्य असेल गोरगरीब लेकर, मायचा चिना मायचा टना 🤣🤣
@rahulgite7437
@rahulgite7437 5 сағат бұрын
जय् भगवान बाबा...... चालो भगवान गड..... वारसा एक्याचा, श्रद्धेचा व भावनेचा ...सन दसऱ्याच्या मेळाव्याचा ......🚩
@saffronarmy1578
@saffronarmy1578 5 сағат бұрын
Bhagwangad🎉
@mithunmurtadkar2886
@mithunmurtadkar2886 5 сағат бұрын
जय भगवान जय गोपीनाथ 🚩
@bhausahebthorat-fe2je
@bhausahebthorat-fe2je 5 сағат бұрын
भगवान गड 🚩🚩
@rashtrabhakt9915
@rashtrabhakt9915 57 минут бұрын
आपला दसरा आपली परंपरा.......चला सावरगाव घाट 🚩
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 5 сағат бұрын
*चलो श्री क्षेत्र नारायण गड ...* *श्रद्धेचा, विश्वासाचा, विचारांचा, स्वाभिमानाचा दसरा मेळावा...🚩*
@akshaymisal2217
@akshaymisal2217 5 сағат бұрын
#राजकारणाचा मेळावा फक्त आणि फक्त जाती जाती मध्ये भांडण लावण्याचा मेळावा 👍🏻
@PiyushKMohan
@PiyushKMohan 3 сағат бұрын
Gawthi Mithun 😂
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 3 сағат бұрын
@@PiyushKMohan गावठी मिथुन बोलता बोलता हजार नोंदी, लाखो प्रमाणपत्रे वितरित झाले... शोकांतिका आहे इतर समाजांची कि त्यांना असा प्रामाणिक नेता मिळाला नाही...😇
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 2 сағат бұрын
@@Cbjnxgnocxcहाच फरक आहे दादा, याना नाही समजणार ❤
@Mpsc-r7e
@Mpsc-r7e Сағат бұрын
तुतारी प्रचाराचा हा शब्द चुकून लिहायचा राहिला आहे
@AbhiSanap-xx8ys
@AbhiSanap-xx8ys 5 сағат бұрын
भगवान गड❤
@sutradhar302
@sutradhar302 4 сағат бұрын
नारायण गड 💯
@Dream1UPSC_
@Dream1UPSC_ 5 сағат бұрын
भगवान गड ❤✌️
@user-96k
@user-96k 4 сағат бұрын
तू भगवान गडावर गेल्यावर पांकु ताईच्या सावरगवच्या सभेला कोण जाईल.. ताई रडेल
@PiyushKMohan
@PiyushKMohan 3 сағат бұрын
​@@user-96kmag gawthi Mithun 😂
@Dream1UPSC_
@Dream1UPSC_ 2 сағат бұрын
@@user-96k तुतारी मेळावा 😂
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 4 сағат бұрын
जय नारायण गड जय भगवान गड
@krushnagamingyt5088
@krushnagamingyt5088 5 сағат бұрын
भगवान गड
@Andre.Russell
@Andre.Russell 5 сағат бұрын
नारायणगड🚩🧡
@proxprogemingpubg5419
@proxprogemingpubg5419 3 сағат бұрын
🍌
@chetansuryawanshi5695
@chetansuryawanshi5695 5 сағат бұрын
जात पात सोडून हिंदू धर्मा साठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे 🇮🇳🚩
@r.k978
@r.k978 5 сағат бұрын
❤ चलो नारायणगड..❤⛳
@Onkarosto
@Onkarosto 4 сағат бұрын
Amhi kattar marathe hindu dharma maanat nahi
@explorer1641
@explorer1641 4 сағат бұрын
Ata fakt Maratha Kshatriya Dharma
@onlybg2247
@onlybg2247 4 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले
@onlybg2247
@onlybg2247 4 сағат бұрын
मराठा समाज हिंदू नाही कसे बोलतो
@vijaymadan1358
@vijaymadan1358 4 сағат бұрын
चलो नारायण गड. मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद.
@proxprogemingpubg5419
@proxprogemingpubg5419 3 сағат бұрын
🍌🍌
@dahifale.pravin
@dahifale.pravin 5 сағат бұрын
🙏जय भगवान🙏
@NareshAute
@NareshAute 5 сағат бұрын
एकीकडे समस्त 18 पगड बहूजन समाजाचा दसरा मेळावा तर एका बाजूला एकाच समाजाला यायचे आवाहन आहे तस एका वर्षांपासून दिसत आहे...
@Mharattha96k
@Mharattha96k 4 сағат бұрын
एकीकडे सर्व बहुजन.. दुसरीकडे वंजारी
@jaihind8335
@jaihind8335 3 сағат бұрын
​@@Mharattha96k😂🤣
@akl1735
@akl1735 3 сағат бұрын
@@Mharattha96k ekikade sarva bahujan ani dusrikade maratha asa mahnyacha ka
@parshuramnagargoje697
@parshuramnagargoje697 23 минут бұрын
😂😂😂😂​@@Mharattha96k
@cricketlovers9589
@cricketlovers9589 3 сағат бұрын
भक्ती आणी शक्तीचा संगम आपला दसरा आपली परंपरा चलो भगवान गड❤
@harshal3842
@harshal3842 2 сағат бұрын
PANKAJA TAI❤️🚩
@kiranphuke5873
@kiranphuke5873 2 сағат бұрын
जय भगवान बाबा
@भानुदासथोरे
@भानुदासथोरे 3 сағат бұрын
जय भगवानबाबा
@vishalkumbhar625
@vishalkumbhar625 3 сағат бұрын
पंकजाताई 🙏🙏🙏
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 4 сағат бұрын
मी पण मराठा आहे संत भगवान बाबांच्या दर्शनासाठी भगवानगगडा वर नेहमी जात असतो ..महाराष्ट्रतील व देशातील जनता संत भगवानबाबा ला मानते संत भगवान बाबानी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली होती.. जात काढून दोन समाजात वैर निर्माण करण्यात येऊ नये 😢😢
@shrikrushna9273
@shrikrushna9273 4 сағат бұрын
😂😂😂😂
@shrikrushna9273
@shrikrushna9273 4 сағат бұрын
पाण्यावर बसून 😂😂😂
@jaihind8335
@jaihind8335 3 сағат бұрын
​@@shrikrushna9273जसे तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले होते तसे😂🤣
@user-96k
@user-96k Сағат бұрын
@@jaihind8335 निझाम हस्तक भगवान
@jaypatil6055
@jaypatil6055 Сағат бұрын
@@jaihind8335जगतगु्रु संत तुकाराम महाराजांची तुलना कुणाशीही होउ शकत नाही,
@sutradhar302
@sutradhar302 4 сағат бұрын
Record ब्रेक गर्दी तर मराठ्यांची असणार आहे...चलो नारायण गड💯
@MI_MARATHA_YouTubeChannel
@MI_MARATHA_YouTubeChannel 5 сағат бұрын
*गोपीनाथ मुंडे यांना भगवान गडावरून संसद दिसली होती...😇* *जरांगे पाटील यांना नारायण गडावरून एकवटलेला मराठा दिसेल...💯*
@yourphilopher8065
@yourphilopher8065 5 сағат бұрын
तुमचा जातीवादी मेळावा आहे 😢
@sks1464
@sks1464 5 сағат бұрын
​@@yourphilopher8065हो आणि तुमच्या मेळाव्यात मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी आहे पण तो जाती्यवाद नाही
@explorer1641
@explorer1641 5 сағат бұрын
Yes
@explorer1641
@explorer1641 5 сағат бұрын
Jai Maratha
@A_Movement_Of_Happiness
@A_Movement_Of_Happiness 4 сағат бұрын
​@@yourphilopher8065 आणि ब्राम्हणांचा जाती भेदाचा का
@Amol_1944
@Amol_1944 Сағат бұрын
जय भगवान
@LalaYevle
@LalaYevle 4 сағат бұрын
चलो नारायण गड एकच गड नारायण गड
@Political15235
@Political15235 3 сағат бұрын
चलो सावरगाव घाट ✌️🚩
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 3 сағат бұрын
अठरा पगड जातीचा मेळावा, भगवान भक्ती गड ❤
@radhakisanchole4615
@radhakisanchole4615 3 сағат бұрын
जय भगवान जय गोपीनाथ चलो घाट सावरगाव
@sushantdarade1939
@sushantdarade1939 3 сағат бұрын
Chalo bhagwan gad❤️jay shivray🚩
@Apnewschanel
@Apnewschanel 3 сағат бұрын
चलो भगवानगड
@SubhashVighne-kt1hg
@SubhashVighne-kt1hg 3 сағат бұрын
Bhagwan Gad
@samadhansomwanshi7666
@samadhansomwanshi7666 5 сағат бұрын
चलो नारायण गड 🚩🚩🚩🚩
@dadaraomorale7018
@dadaraomorale7018 4 сағат бұрын
चलो भगवान गड
@amrutjadhav944
@amrutjadhav944 5 сағат бұрын
तूतारी मेळावा...😂😂😂
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 4 сағат бұрын
फक्त पाटील
@VANITV-ut5ih
@VANITV-ut5ih 5 сағат бұрын
भगवान गड🎪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 2 сағат бұрын
नारायण मेळावा sponsored by करामती काका
@jaypatil6055
@jaypatil6055 Сағат бұрын
करामती काकांवर बोलुनच काहीजण मोठे झालेत गोपी मुंडे त्यापैकी एक आहे
@jaypatil6055
@jaypatil6055 Сағат бұрын
बारामतीत बसुन गोपीला परळीत पाडलय नाव लक्षात ठेवायच शरद पवार
@ganeshshelke6559
@ganeshshelke6559 57 минут бұрын
भगवान गड मेळावा म्हणजे वंजारी, चिक्की घोटाळा मेळावा 😂
@technoideain8786
@technoideain8786 4 сағат бұрын
😂 जरंगे मेळावा सुरू करत आहे तर प्रतेक वर्षी घ्या, नाही तर यंदा तुतारी वाजवण्यापूर्ता मर्यादित नसावा 😂
@cricketlovers9589
@cricketlovers9589 3 сағат бұрын
Right
@pavangaikwad2777
@pavangaikwad2777 4 сағат бұрын
चलो नारायण गड🎉
@dattaKadam-ul4he
@dattaKadam-ul4he 5 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा फक्त नारायण गड
@Ramdas_biradar
@Ramdas_biradar 5 сағат бұрын
नारायण गड ला जायचं आणि महाराष्ट्रातील गड जिंकायचं
@NEET25-U
@NEET25-U 5 сағат бұрын
शरद पवार ल जिंकून द्यायचा महाराष्ट्र गड
@nationalistcreator
@nationalistcreator 5 сағат бұрын
शरद पवार ला जिंकून देणं हाच का तुमचा गड जिंकणं ? स्वतःचे लोक का नाही उभे केले ?
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 4 сағат бұрын
जय नगद नारायण महाराज जय भगवान बाबा
@royalnana7171
@royalnana7171 5 сағат бұрын
Only bhagawangad
@user_12234
@user_12234 5 сағат бұрын
Chalo Narayangad 👑🧡🚩
@SohamP-tr8rt
@SohamP-tr8rt 21 минут бұрын
चलो नारायण गड ❤️❤️
@theexplorerguy8843
@theexplorerguy8843 5 сағат бұрын
जरांगेचे राजकारण आता हळू हळू सामोरे येत चालय
@JayeshGayake
@JayeshGayake 5 сағат бұрын
Panku cha tar pahilyan pasun samor ahe😂
@NareshAute
@NareshAute 5 сағат бұрын
तुतारी शिवाय पर्याय नाही 😂😂
@nirajsangle7230
@nirajsangle7230 4 сағат бұрын
​@@JayeshGayakeTumchya sarkhya lokanna PM cha naav ghetlya shivay hot nai😂 Laich Jalti tumchi😂 Jyane vr comment keliy tyala uttar dena PM la kashala mdhe aanto ded shanya
@user-96k
@user-96k 4 сағат бұрын
@@nirajsangle7230 Kaaran FekFake I.D. comments karnare ek tr Vanjari kinva Baman astat.. mhnun Chikki
@sutradhar302
@sutradhar302 4 сағат бұрын
​@JayeshGayake 😂
@ManyaSurveParli
@ManyaSurveParli 5 сағат бұрын
Only Pankja munde ताई ❤❤❤
@shriRampatil9329
@shriRampatil9329 4 сағат бұрын
चक्कीताई चपटीताई रडकीताई नमस्कार नमस्कार
@bhausahebgavhane5731
@bhausahebgavhane5731 4 сағат бұрын
😂😂😂😂
@Mharattha96k
@Mharattha96k 3 сағат бұрын
@@shriRampatil9329 दोन्ही गड दसरा.. आणि पंकु चा संभध नाही.. पिंकीचा वेगळा मेळावा आहे कुण्या तरी गावच्या घाटावर.
@jaihind8335
@jaihind8335 3 сағат бұрын
किती जळतात तुम्ही 😂 🤣 जळके
@bhausahebgavhane5731
@bhausahebgavhane5731 41 минут бұрын
तुमि तर जलतच नlहीं
@user-96k
@user-96k 5 сағат бұрын
नारायणगड स्थापनेपासूनच पारंपरिक दसरा होतो.. उशिरा काही वर्षापूर्वी भगवान गडावर सुरू झाला अन् तोही राजकीय मेळावा.. म्हणून धाकटी पंढरी नारायण गड आद्य❤❤
@yourphilopher8065
@yourphilopher8065 5 сағат бұрын
भगवान गडचा मेळावा राजकीय नसून तुमचा गावठी गुलाबी मिथुन देशी पिऊन जातीवादी मेळावा घेणार आहे 😢
@user-96k
@user-96k 5 сағат бұрын
​@@yourphilopher8065 Baman Spotted.. ingraja sathi gharatil palang thevnare tumhi doghe itarana gavthi vagaire mhnta.. kaaran tumhala ijjat nahi.
@explorer1641
@explorer1641 5 сағат бұрын
​@@user-96ktoch aag lavat ahe maratha ani baki jaati madhey😂
@jaihind8335
@jaihind8335 3 сағат бұрын
भगवान गडाची स्थापनाच दसर्या दिवशी झाली आहे तेंव्हा पासून दर वर्षी वर्धापन दिन साजरा होतोय भगवान गडावर पुढे त्याला राजकीय स्वरूप आले म्हणून आता दसरा मेळावा सावरगावला होत आहे भगवान गडावर नाही। 😂
@explorer1641
@explorer1641 3 сағат бұрын
@@jaihind8335 yes
@bj1710
@bj1710 4 сағат бұрын
जरांगे ची आरक्षणाचा लढा कधीच संपला आता फक्त काका चे काम सुरू आहे
@shivajichaudhar1994
@shivajichaudhar1994 3 сағат бұрын
सुरळेगाव हे गाव पैठण तालुक्यात नसून गेवराई तालुक्यात आहे
@Common_man_abc
@Common_man_abc 4 сағат бұрын
भगवान बाबांची परंपरा, चलो भगवान भक्तीगड
@Dharmik459
@Dharmik459 5 сағат бұрын
बोला टरांगे तुतारिराव पाटील यांचा ....😜😂😂
@gauri_patil_001
@gauri_patil_001 5 сағат бұрын
चिक्की ताई 🤡🤡
@mrr_beast_
@mrr_beast_ 5 сағат бұрын
Tai saheb 🤤 🍑
@Mitraz1212
@Mitraz1212 5 сағат бұрын
त्रास करून घे आपटून घे
@gauri_patil_001
@gauri_patil_001 5 сағат бұрын
@@mrr_beast_ 😂😂
@Ashwin22702
@Ashwin22702 5 сағат бұрын
​@@mrr_beast_दादोजी कोंडदेव कोण होते ?? आहे का माहीत? 😅
@AjayNagre-hc4zt
@AjayNagre-hc4zt 23 минут бұрын
Jay bhagwan Jay gopinath ❤
@simpli721
@simpli721 4 сағат бұрын
दसरा हा हिंदूंचा सण. मराठा धर्मीय पण दसरा साजरा करतो हे समजून आश्चर्य वाटलं.😮
@jaihind8335
@jaihind8335 3 сағат бұрын
😂😅
@peacefulwarrier
@peacefulwarrier 3 сағат бұрын
दसरा मेळाव्याला इतिहास आहे तोही खुप दशकाचा, मुंडे चा मेळावा एका जातीचा नव्हता नाही अँड नव्हता, सगळ्या OBC साठी हा होता 😊 कोण हा माणूस आणि ह्याचा पहिला दसरा म्हणे
@sudhirapte9019
@sudhirapte9019 4 сағат бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@Mule.143
@Mule.143 Сағат бұрын
चलो नारायण गड..🚩🚩
@sandymundhe4171
@sandymundhe4171 4 сағат бұрын
Chalo bhagwan gad❤
@Badeamol17
@Badeamol17 5 сағат бұрын
पाटील और आरक्षण दोन्ही एक सोबत मिळून अशक्य
@akshaybartakke5125
@akshaybartakke5125 3 сағат бұрын
सगळ्यांना राजकारण करायचं आहे... कोणाला कोणाशी काय पडलेलेच नाहीये... फक्त सगळ्यांना स्टंट करायचं आहे.... खरंच कोणाला जर कोणा साठी काय करायचं असते ना तर तो सगळ्यांना घेवून बसून बोलून काम केला असता... नुसते शिव्या घालून माजच खर असे म्हणून चालत नाही... आणि मी एकालाच उद्देशून म्हणत नाहीये सगळ्यांसाठीच आहे..
@msarkar3000
@msarkar3000 Сағат бұрын
चलो नारायणगड 🚩🚩🚩
@Neel12338
@Neel12338 2 сағат бұрын
Bewdyaaa jarangya jativadi
@kiraan1000
@kiraan1000 2 сағат бұрын
जय नारायण गड.....
@Patil45634
@Patil45634 5 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@CHINTAMANKALE-u7d
@CHINTAMANKALE-u7d Сағат бұрын
चलो श्री क्षेत्र नारायण गड
@Shindesarkar108
@Shindesarkar108 2 сағат бұрын
#नारायणगड 🚩
@sudhirsalunkhe6046
@sudhirsalunkhe6046 3 сағат бұрын
नारायण गड 🚩
@amoltalekar1463
@amoltalekar1463 5 сағат бұрын
मनोज दादा पाटील ❤❤❤
@kailashthombrepatil6403
@kailashthombrepatil6403 55 минут бұрын
नारायण गड
@bj1710
@bj1710 4 сағат бұрын
काका महाराष्ट्राचा मणिपूर केल्या शिवाय दम नाही घेणार 😂......
@vishaldoiphode2934
@vishaldoiphode2934 4 сағат бұрын
आपला दसरा आपली परंपरा जय भगवान जय गोपीनाथ
@saffronarmy1578
@saffronarmy1578 5 сағат бұрын
18pagad jaticha melava bhagwan gad❤ dusrikde pidyanpidya bahujanacha pilvnuk karnarya jatiwadacha.
@user-96k
@user-96k 5 сағат бұрын
नारायण गड आणि भगवान गड दोन्हींचे भक्त एकच आहेत एकाच भागातील आहेत.. तेवढेच महत्व देणारे आहेत.. पण सावरगाव चा मेळावा हा राजकीय आहे.. वंजारी प्रस्थापित आहे😊😊
@user-96k
@user-96k 5 сағат бұрын
Donhi gadache Bhakt Common ahet.. pn Savargaon cha rajkiy melava ahe Vanjarya cha
@explorer1641
@explorer1641 5 сағат бұрын
Fakt mundya che chamche bhagwan gad😂
@shrikrushna9273
@shrikrushna9273 4 сағат бұрын
जातीयवादी वंजा-रंडी चा मेळावा 😂😂😂
@ganeshshelke6559
@ganeshshelke6559 51 минут бұрын
तुझ्या आईची पिळवणूक केली का 😂
@sanjayandhale-l8v
@sanjayandhale-l8v 3 сағат бұрын
फक्त हिन्दू धर्म जयभगवान जयनारायण🚩🚩
@mangeshsapkal7802
@mangeshsapkal7802 23 минут бұрын
Naryangad
@sopanjadhav6391
@sopanjadhav6391 3 сағат бұрын
नारायणगड
@amrutjadhav944
@amrutjadhav944 5 сағат бұрын
तुतारी....
@Fakt_hindu
@Fakt_hindu 5 сағат бұрын
मी मराठा आहे. मराठा समाजातील खूप लोकं भगवानबाबांना मानतात . अशा वंदनीय भगवानबाबांची जात काढून जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न बोल भिडूने करू नये.
@explorer1641
@explorer1641 5 сағат бұрын
It cell
@explorer1641
@explorer1641 5 сағат бұрын
Amhi sagale maratha bahujan jarange patil sobat ahe
@Naik1001
@Naik1001 3 сағат бұрын
OBC pn ek zalo ahot amhi Khapa khap padnar tumche 😅
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 2 сағат бұрын
​@@Naik1001bindhast pada tase pan te kay kamache nahit 😂😂😂
@rushimunde8165
@rushimunde8165 4 сағат бұрын
18 पगड जातीचा मेळावा भगवान गड 🎉
@balajikute7591
@balajikute7591 5 сағат бұрын
जरंगेचा मेळावा जातीय अस्मितेचा आहे..... तर पंकजाताई चा मेळावा भक्ती आणि शक्तीच्या परंपरेचा आहे.......
@explorer1641
@explorer1641 5 сағат бұрын
🤮
@explorer1641
@explorer1641 5 сағат бұрын
Chikki jativadi meeting ghet ahe😂
@ganeshshelke6559
@ganeshshelke6559 51 минут бұрын
वंजारी मेळावा 😂
@हळदबाजारनांदेड
@हळदबाजारनांदेड 3 сағат бұрын
बोल भिडू ने दर्जा सांभाळावा दोन समाजात भांडणे लावू नये. दोन्ही गोष्टी धार्मिक आहेत.
@peacefulwarrier
@peacefulwarrier 3 сағат бұрын
United OBC,. Bhagwangad 😊
@Ag0373
@Ag0373 3 сағат бұрын
Bjp च अस झालंय आग लगे बस्ती bjp वाले मस्ती में पण यावर्षी नारायण गढ ला जाऊ पुन्हा खपा -खपा महायुती चे उमेदवार पाडू
@indranathmante6644
@indranathmante6644 5 сағат бұрын
भगवान भक्ती गड सावरगाव घाटला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे लोक येतात आमचे प्रेरणास्थान नारायण गड आहे श्रद्धास्थान भगवानगड आहे
@prasad7391
@prasad7391 4 сағат бұрын
Yz mithun
@hemantalhat8550
@hemantalhat8550 5 сағат бұрын
गरिबांच्या लेकरा साठी आंदोलन करणारा 70.80 जेसीबी ने फुले उधळून घेतो हेलिकॉप्टर ने येतोय पहा यांची गरिबी 😂😂😂😂
@maheshzute9876
@maheshzute9876 3 сағат бұрын
चलो नारायण गड❤
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 4 сағат бұрын
निम्मे ओबीसी भाजपने घरी बसवले आहे पंकजाताई मुंडे घरी खडसे पक्ष सोडून गेले सुधीर मुनगंटीवार यावर्षी घरी बसले पुढच्या वर्षी बावनकुळे घरी असतील मग ओबीसी नेता आहे कोण फक्त मतदान द्या प्रतिनिधित्व नाही आता मराठा म्हणजे कुणबी प्रतिनिधित्व असणार तरी कोण आहे
@MotiramChavan-wg4ly
@MotiramChavan-wg4ly 47 минут бұрын
मी पण आलो असतो पण आमच्या आज 50 60 वर्षात आमच्याच जातीच्या माणसाने राज्य केले सगळ्या आमदार खासदार आमच्या जातीचे होते तरीपण आम्ही आताचे किती मेळावे जायचे मी रामोशी समाजाची माणसाबद्दल बोलत आहे आमच्या समाजात तालुक्यात दोन चार उमेदवार असतात त्यात एक निवडून येतो. आमच्या समाजाचे किती औद्योगिक संस्था किती किती जमिनी किती दूध डेअरी किती शाळा त्याच्यावर बसलेल्या आमचे सगळे सगळे सोयरे तरी पण आम्ही गरीब आहे आम्हाला आरक्षण द्यायला का आरक्षण द्या. ज्याच्याकडे पैसा आहे पण ज्याला जास्त मस्ती आली आहे तरीपण जो गरीब दाखवतो त्यांना समजून जायचं त्याच्या आईला हैदराबादी मुसलमानास लागलाय.
@ganeshshelke6559
@ganeshshelke6559 46 минут бұрын
तुझ्या आईला लागला असेल नीट बघत जा आईकडे 😂
@JayeshGayake
@JayeshGayake 4 сағат бұрын
Doghich garh amhala priya ahet 🙏
@sayyadaman1._
@sayyadaman1._ 3 сағат бұрын
UGC NET vr ek video banava
@VikasMisal-zc4lu
@VikasMisal-zc4lu 5 сағат бұрын
आता काय शह द्यायचा ताईला 😢 लोकसभेला दिले ते काय होत 😂 अख्खा बीड जिल्हा सांगली सोलापूर कोल्हापूर सातारच्या उसात आणि गूळ आणि शेगंदाने (चिक्की) ताईच्या खिश्यात🫣
@HISTORYWITHAI-h6x
@HISTORYWITHAI-h6x 5 сағат бұрын
ही जात पात सगळया लोकांना पुरूनच शांत होणार सगळ्यांनी हिंदू धर्मासाठी लढावे😢
@nitinkadam4444
@nitinkadam4444 3 сағат бұрын
गुजरात्यांनी अदानी अंबानी चे तळवे चाटावे😠
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 4 сағат бұрын
दसरा सगळा जातिय द्वेष विसरा
@sayyadaman1._
@sayyadaman1._ 3 сағат бұрын
UGC NET Scam vr video banava
@Atharv2265
@Atharv2265 2 сағат бұрын
Konihi dasrya melawyacha rajakaran Karu naye
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 112 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 52 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 112 МЛН