परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांच्या Third World War बद्दलच्या वक्तव्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत ?

  Рет қаралды 107,041

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #IsraelHamasWar #WorldWarThree
सध्या जागतिक घडामोडींनी वेग घेतलेला दिसून येतोय. अमेरिका vs चीन, अमेरिका vs रशिया, रशिया vs युक्रेन, चीन vs तैवान, जपान vs उत्तर कोरिया, इस्राईल vs इराण, भारत vs पाकिस्तन, भारत vs चीन अशी जगाची एकूण रचना आहे. यासोबतच भारतीय उपखंड आणि मध्य पूर्व आशिया, दक्षिण चीन समुद्र इथे सर्वत्र अशांतता आहे. पण या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले आणि भारताचे परराष्ट्र मंत्री असलेले एस जयशंकर यांना एक प्रश्न विचारण्यात आला. जगात होणाऱ्या घटना लक्षात घेऊन तुम्ही भविष्याकडं कसं पाहाता ?
त्याला उत्तर देताना एस जयशंकर यांनी सांगितलं की, 'मी आशावादी व्यक्ती आहे. मी सहसा प्रश्नांचं उत्तर शोधतो. पण तरीही मी हे खूप गांभीर्यानं सांगतो की आपण सध्या अत्यंत खडतर काळातून जात आहोत. आगामी 5 वर्षांसाठी माझा अत्यंत गंभीर अंदाज आहे. तुम्ही मध्य पूर्व, युक्रेन, दक्षिण पूर्व आणि पूर्व आशियामध्ये होत असलेल्या घटनांकडं पाहत आहात." त्यांच्या या विधानाचा अर्थ असा घेतला जातोय की जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. एस जयशंकर यांनी हे विधान का केलं असाव? समजून घेऊयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 242
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 27 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 15 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 36 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 27 МЛН