Pune Porsche Case: ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा, आजोबा अटकेत, Rap song viral, नवा ट्विस्ट काय?

  Рет қаралды 461,753

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #PuneAccident #VishalAgarwal
पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शच्या अपघाताला आता एक आठवडा पूर्ण होईल. या आठवड्याभरात यातल्या तरुणाचा जामीन, त्याच्या फरार असलेल्या वडिलांना झालेली अटक, त्याच्या कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि या सगळ्या प्रकरणावरुन तापलेलं राजकारण, अशा अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. सुरुवातीला वेदांतला मिळालेला जामीन, त्याच्या वडीलांवर दाखल झालेली जामीनपात्र कलमं यामुळं या प्रकरणात फारसा गुंता होणार नाही, अशी चर्चा होती. पण आता जवळपास आठवडा होत आलेला असताना, या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट येताना दिसतायत.
शनिवारी २५ मे ला तरुणाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याची बातमी आली, विशाल अगरवाल जामीनासाठी अर्ज करणार अशी चर्चा असताना पुणे पोलिस त्याचा ताबा घेणार असल्याची बातमी आली, अपघातावेळी उपस्थित असलेल्या ड्रायव्हरनं दिलेली माहिती पुढं आली आणि एक रॅप सॉंग व्हायरल झालं जे या गाडी चालवणाऱ्या तरुणानं म्हणलं असल्याचा दावा करण्यात आला. थोडक्यात मागच्या दोन दिवसात या प्रकरणानं नेमकं कसं वळण घेतलंय? नेमके काय खुलासे झाले आहेत आणि पोलिसांच्या हाती काय काय लागलंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 100
@radheubale2740
@radheubale2740 Ай бұрын
मराठी मध्ये शिव्या देण्यासाठी 1 दाबा
@s.j.745
@s.j.745 Ай бұрын
दबुका तुझा
@anuragmahajan4403
@anuragmahajan4403 Ай бұрын
१ 😅😂😂
@VETA1329
@VETA1329 Ай бұрын
1 😅😂😂
@YashKamble-ev8np
@YashKamble-ev8np Ай бұрын
😂😂😂😂😂1
@amitshinde9362
@amitshinde9362 Ай бұрын
1
@narayangarud298
@narayangarud298 Ай бұрын
पुणेकरांनी दाखवलेल्या कार्यतत्पर ते बदल महाराष्ट्रातील सर्व जनतेकडून सर्व पुणेकर बंधूंना सलाम.
@apekshit2612
@apekshit2612 29 күн бұрын
पुणे तेथे काय उणे 😂
@madhugondali9867
@madhugondali9867 29 күн бұрын
Bhamte pune😂
@Harharmhadev9
@Harharmhadev9 Ай бұрын
ह्या मुलाचा बाप आणि आजोबा चेहऱ्यावरूनच माजुर्डे दिसत आहे.
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Ай бұрын
येवढा पैसा आहे तरी पण थोबाड बघा ह्यांचे आंघोळ केल्ती का हयानी 😂😂
@sahilmujawar7563
@sahilmujawar7563 Ай бұрын
Aai pan
@Factssheikh8010
@Factssheikh8010 Ай бұрын
😂😂😂​@@karankirtishahi4181
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 29 күн бұрын
Ase anek builder aahet perprantiya hyana aata hisaka dakava marathi manasani
@Ganga_putra
@Ganga_putra 27 күн бұрын
भावा ची दूरदृष्टी बघा 😂 आपल्याला अश्या लोकांची गरज आहे 😅
@vaishnav7301
@vaishnav7301 Ай бұрын
त्या 2 मृत तरुणांच्या आत्म्याला शांती मिळो, असाच न्याय द्यावा 🙏🏻
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Ай бұрын
यांना योग्य शिक्षा व्हायला पाहिजे नाही तर लोकांचा न्याय वेवस्थे वरून विश्वास उडेल 💯
@SandeepPatil-jc4vc
@SandeepPatil-jc4vc Ай бұрын
न्याय व्यवस्था देशात राहीली कुठे ?
@BlackFace_0
@BlackFace_0 Ай бұрын
Mazha tar kadhicha udalela ahe vishwas 😢
@user-ig7xi6fn2d
@user-ig7xi6fn2d Ай бұрын
Nyay vyavstha ani voting karnya varun pan vishwas udel
@zenzokurita
@zenzokurita Ай бұрын
न्यायव्यवस्था? ती काय असते?......... अरेरे लक्षात आले, तुम्ही न्यायालया बद्दल बोलत आहात. श्रीमंताच्या प्रकरणात ती असते, असे वाटतच नाही. जाऊ दे, नया भारत आहे. येथे महिलांना नागडे करुन धिंड काढली, पोलीस स्टेशन मध्ये ऑन CCTV कॅमेरा हत्या होते, लाईव्ह टेलिकास्ट में हल्ले होतात, तरीही देश सुरक्षित आहे, असे अनेकांना वाटते. कालच माझे मित्र म्हणत होते, मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून एकही दंगल झाली नाही. विशेष म्हणजे, ते सर्व मोबाईल वापरतात. बाहेरील राज्यांचे सोडा, महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षण मुद्यावर दंगली झालेल्या यांना लक्षात नाही.
@Harigovindkrishna8
@Harigovindkrishna8 Ай бұрын
Konacha vishwas ahe,
@vivek6975
@vivek6975 Ай бұрын
रवींद्र धांगेकरांनी बाजू लावून धरल्यामुळे कारवाई झाली
@VivekRathod8283
@VivekRathod8283 Ай бұрын
Bol bhidu suda👌
@TatyaLobster
@TatyaLobster Ай бұрын
त्याच्या आका ने traffic bill ला विरोध केला होता.
@nileshthakur789
@nileshthakur789 Ай бұрын
Tyacha pn avaj thodya divsane band hoil pakit bhetal ki
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 Ай бұрын
नितीन गडकरी हे 5 दिवस झाले गायब आहेत
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Ай бұрын
😂
@rohanhire4419
@rohanhire4419 Ай бұрын
काय तो आजोबा, काय तो बाप , काय ते कार्ट... धन्य आहे रे देवा.... संस्कार आणि अगरवाल कुटुंबाचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही दिसत
@user-cc7et7xn3k
@user-cc7et7xn3k Ай бұрын
Agdi manatla bole. Paishancha maj ahe ha.
@user-th3ev3ll1y
@user-th3ev3ll1y Ай бұрын
आई तर एकदम माॅर्डन
@suhelbharade9172
@suhelbharade9172 Ай бұрын
System jast kharab ahe saheb
@theincome6900
@theincome6900 28 күн бұрын
tuzykde paise aste tr tu pn hech kele astes 🤣🤣 internet vr motha motha bolna band kara
@rohanhire4419
@rohanhire4419 28 күн бұрын
@@theincome6900 तुझ्या कॉमेंट वरून तुझे पण संस्कार दिसेल बाळा. छान
@amyth124
@amyth124 Ай бұрын
पुणेकर जनतेला सलाम..माझ्या मते याला कालाचे चक्र म्हणतात
@SuyashGhumkar-sg8jc
@SuyashGhumkar-sg8jc Ай бұрын
Karma
@yog_yogeshwari984
@yog_yogeshwari984 29 күн бұрын
पुणे मधील लोक खूप चांगले आणी सरळ मार्गी आहेत. पण ते अन्याय विरोधात नेहमीच उभे राहतात.
@bhushantupe7315
@bhushantupe7315 28 күн бұрын
Disl te 8 divsat
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 Ай бұрын
4:33 पुणे जिल्ह्यातील पणे परिसरातील बहुतेक सगळ्या जमिनी बिल्डर लोकांनी... विकत घेतलेल्या आहेत, आणि बहुतेक बिल्डर हे अमराठी आहेत...अशा अमराठी लोकांना मराठी असलेले राजकीय नेतेच सर्व प्रकारची मदत करतात...हे वास्तव आहे!
@maheshmangade8263
@maheshmangade8263 Ай бұрын
सगळे माहित आहे. पण तुम्ही काहीही करू शकत नाही.
@user-ue3og8ll1w
@user-ue3og8ll1w Ай бұрын
कुर्‍हाडी चे दांडे गोतास काळ (मराठी म्हण) बरोबर आहे आपले,
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Ай бұрын
सर्व पक्षातील आहे, अजित सर्वात पुढे आहे, त्याचे प्रकार आहे हे
@shreyasb6210
@shreyasb6210 Ай бұрын
RIP to Marathi Asmita
@manjurpatel3317
@manjurpatel3317 Ай бұрын
Paisa
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 29 күн бұрын
सर्व स्तरावरून पुणे पोलीसांचे धिंडवडे काढले जात आहे पुण्याच्या जनतेने हे प्रकरण लावून धरले पुणेकरांना सलाम केला पाहिजे
@random_videozz
@random_videozz Ай бұрын
*नमस्कार बोल भिडू, मी सध्या अमेरिकेत राहत आहे आणि माझी मुळे महाराष्ट्रातील छोट्या गावातली आहेत* *तुम्ही ही टिप्पणी पाहत असाल तर, कृपया स्पर्धा परीक्षांवर ( Jee , Neet , Nata , CAT , Gmat , Gre , etc.) व्हिडिओ बनवा. मराठी तरुण फक्त त्यांची प्रतिभा वाया घालवतात हे मी पाहिले आहे त्यांच्यापैकी बहुतेकांना परीक्षेची माहितीही नसते* *सध्या महाराष्ट्राचे राजकारण बिकट आहे , तुमचे सुमारे 50% व्हिडिओ राजकारणावर आहेत ते संख्या कमी करा आणि नोकरी, अभ्यासक्रम, वाहक मार्गदर्शन, कला इ. वर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा.*
@dayanandwakhare
@dayanandwakhare Ай бұрын
मुद्याचं बोलला तुम्ही
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
बरोबर आहे तुमचे
@Vihupawa
@Vihupawa Ай бұрын
@sachindandge764
@sachindandge764 Ай бұрын
Bhau tyanch potpani tyavarch chalt te😂
@Sameer_Muttha
@Sameer_Muttha 29 күн бұрын
बोल भिडू ल पाकीट मिळत व्हिडिओ बनवायचं
@Shri-iw1iy
@Shri-iw1iy Ай бұрын
फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे. १० वर्षांनी जरी हा सुटला जेल मधुन तरी ज्यांचा जीव गेला आहे ते काही परत नाही येणार. ही एकच शिक्षा झाली पाहिजे. नाही तर असे गुन्हे थांबणार नाही. नाहीच थांबणार 💯
@prafullkotwal
@prafullkotwal 29 күн бұрын
Barobar
@vaibhavgarud5470
@vaibhavgarud5470 29 күн бұрын
Nabalik ahe ,nahi honar kahi
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 29 күн бұрын
Tya poracha pan jeev gela pahije khuooun ke badale khooun asach nyaya pahije
@Ganga_putra
@Ganga_putra 27 күн бұрын
Savidhan 🌚 Nahi aiknaar
@Analysis565
@Analysis565 Ай бұрын
पालकमंत्री दादा जाऊन मुता त्या जज वर... सर्व गुन्हे माफ तुमचे..😅
@vishalw7988
@vishalw7988 Ай бұрын
दादा ल निबंध लिहायला लावतील... मुतण्यावर 😅
@SssJjss-vf4qq
@SssJjss-vf4qq Ай бұрын
😂😂​@@vishalw7988
@Khar_bolnar
@Khar_bolnar Ай бұрын
दादाला फक्त धरणातच येते😂
@imsunn16
@imsunn16 Ай бұрын
😂😂😂😂
@leisuretime8023
@leisuretime8023 29 күн бұрын
😂😂😂😂​@@vishalw7988
@utu986
@utu986 Ай бұрын
त्या अगरवाल च्या पोरासोबत असलेल्या बाकी पोरांना पण रिमांड house ला पाठवा
@Pankajkamble505
@Pankajkamble505 Ай бұрын
हे फक्त पुणेकर जनताच करू शकत होती . नाहीतर दुसरीकडे कुठेही जनता फक्त बघ्याची भूमिका निभावणारी आहे. हे फक्त पुणे करामुळे शक्य झाले. आणि हो पुण्याचे खरोखर हिरो असतील तर ते फक्त ❤❤रवींद्र धंगेकर❤❤
@Shivam_5838
@Shivam_5838 Ай бұрын
खरंय...रविभाऊ हिरो🎉🎉🎉
@ankita_chavan
@ankita_chavan 29 күн бұрын
मराठी माणूस 🎉
@jaywantborkar5043
@jaywantborkar5043 29 күн бұрын
Land
@nileshpawar5150
@nileshpawar5150 29 күн бұрын
👍🙌💯
@movieshorts7598
@movieshorts7598 Ай бұрын
टीव्ही बातमी पेक्षा तुमचं channel खूप छान आणि महत्वाची बातमी वेळेवर देता.म्हणून मी फक्त बोल भिडू पाहतो.
@SunilJadhav-jh1pg
@SunilJadhav-jh1pg 29 күн бұрын
आमदार सुनील टिंगरे यांचा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे.
@Surajshinde96
@Surajshinde96 29 күн бұрын
यावेळेस जर लोक शांत बसली तर हे असले लोक कुणाला सुद्धा घाबरणार नाहीत😢
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 Ай бұрын
पुणेकरांनी खूप मदत केली आरोपींना अडकवायला.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
मी काय म्हणतो तो मुलगा लोकांना सापडला, त्याच वेळी त्याचे हात पाय तोडुन पळून जायला हवे होते ,बसा बोंबलत.कारन न्यायव्यवस्था काय आहे हे माहीत आहेच ना लोकांना
@professor8470
@professor8470 Ай бұрын
lokana police ani justice vr vishwas hota ...nhi tr lokani tech kel ast
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
​@@professor8470विश्वास ठेवुन काय मिळाले 😢
@abhijeetborse
@abhijeetborse Ай бұрын
मलाही हेच सुचले होते त्या लोकांनी त्याला हात तरी लावला नाहीतर हली लोक असे करत नाही बघत बसतात
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 Ай бұрын
वेडांन्त पळून जायच्या प्रयत्नात होता पण लोकांच्या मुळेच तो सापडला . आणि नेहमी प्रमाणे गर्दीने त्या प्रेमाने मसाज दिला आणि नंतरच पोलिसांच्या ताब्यात दिले .आता आजोबा , पाॅ पाॅ आणि लवकरच वेदांत गेट टुगेदर करतील .
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
@@abhijeetborse हो बरोबर आहे
@pramodsathe5822
@pramodsathe5822 29 күн бұрын
आमदार धंगेकर यांनी सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी तडकाफडकी आंदोलन करून पोलीसांना कार्यवाही करण्यास भाग पाडले. त्याबद्दल आभार. त्यांनी त्या मुलाबरोबर इतर मित्र कोण होते त्यांची नावे डिक्लेअर करण्यासाठी आग्रह धरावा.
@iindia18
@iindia18 29 күн бұрын
श्रीमंतांच्या घरात नोकरी करत आहे ह्याचा खरा अनुभव अशा घटनांच्या वेळी येतो... आणि तेव्हा नोकरी व गुलामी ह्यांच्यातील नेमका फरक तो काय हा आज त्या ड्रायव्हरला समजला असेल... 😢😢😢
@Mysticwriter_sk
@Mysticwriter_sk 29 күн бұрын
मित्रांनो चिंता करू नका. मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. थोड्या दिवसात पोलिस,जज,witness, मीडिया, मंत्री सगळ्यांना पैसे मिळतील आणि मुक्त होईल लाडक बाळ.
@surajpatole8194
@surajpatole8194 Ай бұрын
निबंध लिहुंन सोडवल पाहिजे ? न्यायधीश साहेब... तुम्हीं जो माल फुकला तो मला पण पाहीजे 🙏🤕
@manojkhedkar7225
@manojkhedkar7225 Ай бұрын
😂😂
@Ansch69
@Ansch69 Ай бұрын
😂😂
@suhelbharade9172
@suhelbharade9172 Ай бұрын
Barobar ahe
@jaywantpatil1574
@jaywantpatil1574 29 күн бұрын
Kay karahce Nayadhish hi ....
@ganeshz929
@ganeshz929 29 күн бұрын
😂
@pravinkurle1744
@pravinkurle1744 29 күн бұрын
पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांना भावपूर्ण श्रद्धांजली न्याय फक्त धनदांडग्यांना भेटतो
@balrajsawant9328
@balrajsawant9328 Ай бұрын
हेच सत्य आहे की जर सामान्य माणसांनी या विरोधात आवाज उठवला नसता तर हे प्रकरण श्रीमंती च्या ओझ्याखली दाबल्या गेले असते.....आणि त्या दोघांना कधीच न्याय मिळाला नसता....आणि त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य माणसांची ताकत व एकता किती काय करू शकते हे सिद्ध झाले....जर बदल घडवायचा असेल तर....एक होणं खुप गरजेचं आहे....🙏
@user-gh6xl2wp6h
@user-gh6xl2wp6h Ай бұрын
हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस व न्यायाधीशाला यांनी किती पैसे दिले याचीही चौकशी झालीच पाहिजे ....
@akshaychopade1920
@akshaychopade1920 Ай бұрын
5 आणि 2 खोके!
@PramodVadnere
@PramodVadnere Ай бұрын
न्यायाधीशाची पदवी काढून नाहीतर तो न्यायाधीश्यांच्या लायकीचा नाही महा ब्रष्टाचारी आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा देऊन काल कोथडीत टाका असे चंदाचूड साहेब करतील का ?
@viekrant
@viekrant 29 күн бұрын
पुण्याच्या लोकांनी योग्य आणि तत्पर काम केलय. एकेकाळी पुणे क्रांतिकारकांचे केंद्रस्थान होते याचा प्रत्यय येतोय. अभिनंदन.
@rajendrachede3230
@rajendrachede3230 29 күн бұрын
रिक्षावाल्यांनी आपला जबाब बदलला कारण की ये धनदांडगे अग्रवाल कुटुंबांच्या भीतीने रिक्षावाला पूर्ण सुरक्षिततेची पोलिसांनी शाश्वती द्यायला पाहिजे
@Sahil.Dhongade
@Sahil.Dhongade Ай бұрын
म्हणून पैशा बरोबर संस्कार गरजेचे असतात 🙏🏻
@geetapatale9657
@geetapatale9657 Ай бұрын
पुणेकर खरेच सलामी तुम्हाला
@aniketpaithankar3641
@aniketpaithankar3641 29 күн бұрын
खुलासे होऊन केस चांगली तयार होते आहे. चांगलं आहे. मित्रानो आणि बोल भिडू टीम, जळगाव हिट अँड रन प्रकरण पण खूप हृदय पिळवटून टाकणारे आहे.. त्या प्रकरणालाही उचलून धरुया प्लिज.
@kamblesandeep86
@kamblesandeep86 29 күн бұрын
चिन्मय भावा तूच आहेस.. प्लॅटफॉर्म चा एकदम भारी उपयोग करतोय... आता विषय सोडू नकोस.. शिक्षा झाल्याशिवाय मस्ती जिरणार नाही.. आज पण मी NH 04 (पुणे बेंगलोर) ला मस्तीखोर गाड्या बघितल्या आहेत... एकतर रस्ता बांधकाम सुरू आहे त्यातूनच वेग घेऊन लोकांच्या जीवाशी खेळणारे बाहेरील लोक भरधाव गाडी चालवत आहेत रस्ता दोन्ही बाजूंनी खोचला आहे काम चालू आहे.. 2 चाकी गाडी कशी जाणारं त्यामधून.. त्याविषयी पण व्हिडिओ कर... मी एक कोल्हापूर कर आहे...
@Msvisable333
@Msvisable333 29 күн бұрын
हे सगळं 15 दिवस चालेल नंतर आपोआप लोक विसरून जातील सगळं 😢
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळची शिक्षा आता तशीच कायम ठेवायला हवी,एक हात ,एक पाय तोडायचा आनी सोडायचे रस्त्यावर.नाहीतर कडेलोट,बंद करा न्यायव्यवस्था.
@darshanmarathe
@darshanmarathe Ай бұрын
Bhava 1 kidney 3 time liver 1 eye kay bad aahe
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
@@darshanmarathe 👍
@samadhankemdarne7062
@samadhankemdarne7062 29 күн бұрын
सलाम धंगेकर साहेबांना🙏🙏
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Ай бұрын
शाहरुख, सलमान ची प्रकरणे पण दाबली,नशीडी संस्कृती.
@pratikshigwan8861
@pratikshigwan8861 29 күн бұрын
त्या जज च नाव सांगा..... ज्यानी, दारू पिऊन दोन जीवांना संपवल्याची शिक्षा ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितली........ जो सांगेल त्याला १०००००००००००००० मिळतील...
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 Ай бұрын
गरीब मानसाना न्याय मिळने राजकारनी यांच्या मुळे खुप आवघड आहे या मध्या राज कारनी याचा नक्कीच हास्तक्षप आहे
@amoldudhat5994
@amoldudhat5994 29 күн бұрын
आरोपींची सर्व मालमत्ता मृतांच्या कुटुंबीयांना द्यायला हवी,हा न्याय योग्य वाटतो का ? व सर्व आरोपींना खडी फोडायला पाठवावे.
@Pranav29175
@Pranav29175 Ай бұрын
कुटले पण report 1 तासात येतात, 1 आठवडा होऊन गेला आहे यांचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत याचा आर्थ काय समजायचं,
@PramodVadnere
@PramodVadnere Ай бұрын
पोलिसाला आयुक्त ला गृहमंत्री ला खोके नाही पोहोचले तर रिपोर्ट कुठून येणार अरे अरे अरे पालक मंत्री राहून गेला धरणात गेला वाटते
@xcyberscar4992
@xcyberscar4992 27 күн бұрын
टेस्ट 10 तासानंतर घेतला आहे रीपोर्ट निगेटिव्ह येणार हे माहीत आहे पन ते सगळ लोकाना आधीच माहित आहे कळलं होत पोलीस आपली इमेज वाचविण्यासाठी रीपोर्ट पब्लिक करतील असे वाटत नाही
@Aryavart2
@Aryavart2 29 күн бұрын
यातुन एकच शिका मुलांना अगोदर संस्कार अणि नंतरच संपत्ती द्या
@Dnyanada27
@Dnyanada27 29 күн бұрын
त्या वेदांत सोबत असलेले त्याचे मित्र ही तेवढेच गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा समान शिक्षा व्हायला हवी..
@atulkorpe2636
@atulkorpe2636 Ай бұрын
या प्रकरणात सगळे सरकारी कर्मचारी श्रीमंत होणार....
@machhindrabankar5763
@machhindrabankar5763 29 күн бұрын
आणि वकील पण
@devd5093
@devd5093 29 күн бұрын
Asala haramcha Paisa kiti divas puren tyana ...nahi kadhi na karm parat yete...tyacha kade... Sad part that kiti Paisa karat rahatat lok hya jagi tyacha mulaga n mulagi asati tar...asa vichar karnare khup kami lok aahe hya jagat madhye
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 29 күн бұрын
Corrupted judge var strict action ghetali pahije😡😡😡 Corrupted police traffic police var strict action zala pahije 😡
@archanajoshi8284
@archanajoshi8284 Ай бұрын
निबंध लिहून सोडून देणारे judge पण दोन पेग मारून बसले होते का judgement लिहायला
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 29 күн бұрын
Aho sunday hota aaplyala samajat nahi ka drink day
@yog_yogeshwari984
@yog_yogeshwari984 29 күн бұрын
पुणे मधील लोक खूप चांगले आणी सरळ मार्गी आहेत. पण ते अन्याय विरोधात नेहमीच उभे राहतात.
@ishwarbattase4839
@ishwarbattase4839 29 күн бұрын
प्रकरण दाबण्यात पोलीस आयुक्तांचा विशेष सहभाग दिसतो.
@engma7549
@engma7549 29 күн бұрын
*यांचे हातपाय तोडा, पण जिवंत ठेवा. एक चांगलं example set करण्याची संधी आहे. पुढे कुणी पण 100 वेळा विचार करेल असं करण्या आधी. अभी नहीं तो कभी नही*
@AG__123
@AG__123 Ай бұрын
जळगाव मध्ये पण असच झालं आहे या वर पण एक व्हिडिओ होऊ द्या..🙏🏻
@user-zv1cd9kd3n
@user-zv1cd9kd3n 29 күн бұрын
सर्व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. किमान 10 ते 15 वर्ष तरी तुरुंगवास झाला पाहिजे.🤨🤨
@pragati600
@pragati600 29 күн бұрын
राजकारणी मराठी, पोलिस अधिकारी मराठी आणि खून करणारा अमराठी तरी ही या मराठी लोकांना त्या खून्या ला वाचवायची का हौस आहे😢😢😢
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 27 күн бұрын
पैसा बोलता है भाई....
@tushargurav9710
@tushargurav9710 Ай бұрын
पुणेकर रस्त्यावर आले त्याला सलाम ...नायतर कारवाई होणार नाही...दुसरा सलमान खान तयार होईल
@suhelbharade9172
@suhelbharade9172 29 күн бұрын
Yes!
@devd5093
@devd5093 29 күн бұрын
Salman Khan thodi tari social work karato...ani lokana help karato..tasa ha majurada sudhanar nahi
@MAHESH_MD
@MAHESH_MD Ай бұрын
फडणवीस - गृहमंत्री❌ गु मंत्री✅
@s.j.745
@s.j.745 Ай бұрын
Tuza baap
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Ай бұрын
फडतूस 😊
@prozaic7069
@prozaic7069 Ай бұрын
टरबूज
@s.j.745
@s.j.745 Ай бұрын
Tu uza baap asel gu khau
@angrymp40
@angrymp40 Ай бұрын
🤣🤣🤣
@akkimaske4106
@akkimaske4106 29 күн бұрын
त्या दोन निष्पाप जीवांना न्याय मिळून ह्या नराधमांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, आणि जर का असं नाही झालं, तर तो दिवस लांब नाही, जेव्हा एखादा frustrated common man च अशा लोकांचा भर रस्त्यात बंदोबस्त करेल...
@shahajishinde8492
@shahajishinde8492 29 күн бұрын
धंगेकर फक्त पुण्यात लोकप्रतिनिधी आहे त का बाकीचे लोक प्रतिनिधी कुठे आहेत
@prashantpopalghat7194
@prashantpopalghat7194 Ай бұрын
Tumchya video chi vat pahat hoto...thank you
@NSS31079
@NSS31079 Ай бұрын
दूसरा kaahi काम naahi ka
@devendrashinde1
@devendrashinde1 Ай бұрын
@@NSS31079😂😂😂
@Mr.LimRaj_96k
@Mr.LimRaj_96k 29 күн бұрын
त्या निष्पाप जिवांना न्याय मिळावा😢
@deepakgirigosavi5692
@deepakgirigosavi5692 28 күн бұрын
खुप छान काम चालू आहे दादा तुमचं 👍🏻 जो पर्यंत त्या निष्पाप जीवांना योग्य न्याय मिळत नाही तो पर्यंत या प्रकरणावर बोलणं बंद करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 29 күн бұрын
माझ्या बी डोक्यात दोन मंत्री आहेत, गाडीत पेट्रोल बी फुल्ल केलंया, फक्त निबंध लिहता येत नाही म्हणून गप बसलोय 🤣🤣
@Khar_bolnar
@Khar_bolnar Ай бұрын
ब्लड रिपोर्ट येईल 2-3 महिन्यात काय फालतुगिरी लावलीय.त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा ब्लड रिपोर्ट काढला म्हणून निगेटिव्ह होता.आता दुसर कुण्या तरी पिलेल्याचा ब्लड घेऊन positive देतील चीपकुन😂
@kalpak.asolkar7
@kalpak.asolkar7 Ай бұрын
कार्यतत्पर कर्तव्य दक्ष आमदार साहेब जे भल्या पहाटे आपल्या मतदार संघात झालेल्या घटने ची चौकशी करायला ठाण्यात जातात… त्यांची पण चौकशी व्हावी, त्यांचा हेतू शुद्ध होता तरीही
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Ай бұрын
Tyala pan atak kara
@kalidasvedpathak9057
@kalidasvedpathak9057 29 күн бұрын
1
@ManojPrasad_super1212
@ManojPrasad_super1212 8 күн бұрын
खरा❤ इनामदार आमदार आमचे धगेकर साहेब पुर्ण पुणेकर तुमच्या सोबत आहेत.... 🙏
@sudhirkumbhar8043
@sudhirkumbhar8043 29 күн бұрын
अग्रवाल कुटुंबीयांची सर्व संपत्ती जप्त करून ती सरकार जमा करावी आणि मेलेल्या व्यक्तींना मदत करावी म्हणजे मज उतरेल
@sandeepovhal9020
@sandeepovhal9020 29 күн бұрын
शक्य आहे....? 😂 विजय माल्या, नीरव मोदी, वगैरे... ही केस दाबली जाईल...😡
@rupeshdeore4347
@rupeshdeore4347 29 күн бұрын
सर्व manage होइल... प्रगत महाराष्ट्र आहे. 1 महिन्या नंतर हे सर्व बाहेर एन्जॉय करतील... न्याय संस्थे वर अजिबात विश्वास नाही.. आणि पोलिस तर सोडा.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 29 күн бұрын
Aho pharar honar mallya sarakhe bagha baher aale ki chalale London madhe hyanache passport japat kara aadhi red corner notice pathava
@kwakade03
@kwakade03 29 күн бұрын
कोणावरच काहीच कारवाई होणार नाही.... तीन महिन्यात सर्व जण सुटतील
@vaibhavnachare6494
@vaibhavnachare6494 29 күн бұрын
अपेक्षा आहे की बोल भिडू या प्रकरणाला न विसरता वेळोवेळी यासाठी आवाज उठवेल. आणि योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहचवत राहील.
@shantarambhosale3202
@shantarambhosale3202 29 күн бұрын
सगळ्याच गोष्टी मध्ये विलंब होत आहे, सरकार सुद्धा यातच सहभागी असल्याचा संशय येतोय
@one_pro_indian
@one_pro_indian Ай бұрын
bjp ने तर यांना अटल सम्मान पुरस्कार ही दिलाय😢 म्हंणून फडणवीस मध्ये लुडबुड करत आहे
@wellSaidS2
@wellSaidS2 Ай бұрын
Kartvya daksh Punekar aani media ya sarvamule he shky hot aahe piditana nany nakki milel 👏👍
@anuuuuu755
@anuuuuu755 29 күн бұрын
बोल भिडू हा एकमेव strong चैनल आहे जो खऱ्या बातमी देतो
@rahulwable6924
@rahulwable6924 29 күн бұрын
या तिघांना सोडूच नका जोपर्यंत त्या दोघांना न्याय मिळत नाही तोपर्यंत
@rkgemingff9319
@rkgemingff9319 Ай бұрын
Is dhangekar pattern ❤❤
@anuradhamane7402
@anuradhamane7402 29 күн бұрын
शिक्षा होईपर्यंत हे पुणेकरांनी लावून धरायला हवे सगळेच पाठीशी उभे राहतील त्यामुळे पुढे असे प्रकार कमी होतील
@abhijeetwaghmare9932
@abhijeetwaghmare9932 29 күн бұрын
या प्रकरणात दोषी आढळलेले आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात यावी.
@revatikhot9219
@revatikhot9219 29 күн бұрын
दोन निरपराध जीवाचा विनाकारण मृत्यू आणि फक्त दहा वर्षे जेल 😮😮😮😮
@chatGpt91
@chatGpt91 Ай бұрын
Alcohol testing machine nahoti ka?? Yervi gheun firt astaat
@shalikrammate
@shalikrammate 29 күн бұрын
पुणेकरांनी सामाजिक कार्यतत्परता दाखवली. खरच पुणे तेथे काय उणे
@lizazare7097
@lizazare7097 Ай бұрын
धंगेकर छान काम करा,धन्यवाद
@rajutope7720
@rajutope7720 Ай бұрын
न्याय संस्था पैशेवालांची रखेल झाली
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 29 күн бұрын
Ho he paishasathi hyanachya bayaka porina pan vikatil ase nibandh lihayala sanganare budhvar peth madhe astil
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 Ай бұрын
रुको जरा..... आगे आगे देखो क्या होता है.गृह खात्याची किती वाट लागली आहे ते बघून तोंडात बोटं घालायची विसराल. असे किती सरकारी मराठी मंत्री आणि पोलिस अमराठी लोकांच्या सेवेत आहेत हफ्ते घेऊन.
@rajput5611
@rajput5611 29 күн бұрын
Udya he maharashtra viktil suddha parprantiyana
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 29 күн бұрын
महाराष्ट्राचे गृहमंत्री अजुनी मराठीच आहेत.
@bhushanpotdar681
@bhushanpotdar681 29 күн бұрын
चिन्मय सर तुम्ही आता पर्यंत पुणे न्युज बद्द्ल छान माहिती दिली पण पुणे अपघात मध्ये जे दोन जण गेले त्यांच्या बद्दल काय त्यांच्या फॅमिली चे काय झाले . त्यांना काय मदत भेटली का नाही हे पण सांगा सर सर्व न्युज मध्ये फक्त वेदांत चे सांगतात पण या फॅमिली चे काय झाले यावर कोणी बोलत नाही कुठेतरी चुकते आहे सर 🙏🙏
@Babyfun1402
@Babyfun1402 29 күн бұрын
तिन पिठ्या जेलमधे गेल्यात किती छान वाक्य मला पहिल्यादीच ऐकायला मिळाले तुम्ही कधी पहील ऐकल होत का
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
पोलीसाचे निलंबन नको तर बडतर्फी करा . रिपोर्ट बहुधा परदेशातून येणार असेल
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 29 күн бұрын
Nilamban mhanajevtatpurati raja ghevun ghari basun majaa karanar parat yenar 2 mahinyani duty join aapan vaaje sahebana baghitale ashe na tich padhat
@vinoddhage4441
@vinoddhage4441 Ай бұрын
पुण्याचा मूत्रा पालक मंत्री कुठे गायब आहे
@laxmandabhadkar5492
@laxmandabhadkar5492 Ай бұрын
या प्रकरणाच खरं ऑपरेशन तर चिन्मय भाऊंनी केले
@sachinkamble9153
@sachinkamble9153 29 күн бұрын
Tnx.punekar.
@umeshrocks5
@umeshrocks5 Ай бұрын
एखाद पोरग चोरीला गेल की लगेच काही तासात ते सापडतंय. शरद मोहोळ हत्याकांड नंतर काही तासात आरोपीना पकडलं. ज्या पब मधून तो बाहेर पडला तिथून ड्राइवर शीटवर कोण बसलं हे ही सिद्ध होईल. अपघात झाल्यानंतर आमदार जाऊन त्याला सहानुभूती देतोय याचा अर्थ स्पष्ट समजतंय.
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 Ай бұрын
अरे आजोबा नाही, ग्रँड बंदर म्हण., त्या budhyala
@rocktheworld1596
@rocktheworld1596 29 күн бұрын
Mirzapur series madhle charector hyana inspire houn ghetlele distet. Munna ,kalin bhaiya and to mahtara
@jitendrapatil9780
@jitendrapatil9780 29 күн бұрын
काहीही होणार नाही कुणालाच पैसा पाहिजे कुणालाही शिक्षा होणार नाही सर्व निलंबित कामावर हजर होतोल अजून महिन्यात सर्व विसरतील ज्याचे मेले .... ......तेच रडतील
@SuhasBadle
@SuhasBadle Ай бұрын
कार घेण्यासाठी पैसे कोठून आले त्याची चोकशी करावी,
@MaxBh-sh3ne
@MaxBh-sh3ne Ай бұрын
अजून Animal सारखे सिनेमा करा
@sailpatil3004
@sailpatil3004 29 күн бұрын
Papa
@prajwal_kh
@prajwal_kh 29 күн бұрын
Tyacha ith kay sambadh
@tusharbhongade4905
@tusharbhongade4905 28 күн бұрын
​@@prajwal_kh influence
@rajeshbandre7310
@rajeshbandre7310 27 күн бұрын
पुणेकरांना सलाम हे प्रकरणाला न्याय दिल्या बद्दल
@BlessAll-gs9ru
@BlessAll-gs9ru 29 күн бұрын
जागरूक पुणेकरांचे आभार
@Pridictor11
@Pridictor11 Ай бұрын
का माहिती नाही पण फडणवीस ला महाराष्ट्राची वाट लावून असुडी आनंद भेटतो.....
@akshaychopade1920
@akshaychopade1920 Ай бұрын
राम कृष्ण हरी!
@lalitapuranik7011
@lalitapuranik7011 Ай бұрын
अहो महाराष्ट्राची खरी वाट कुणी लावली हे तुम्हाला कबूल करन जात आहे उगीच ghanerde रिमार्क्स देउ नका
@abhijeetborse
@abhijeetborse Ай бұрын
परत उभाठ पाहिजे का तुला 😜🙊🙉🙈🚩👍💐💐
@user-dq7po2pf5b
@user-dq7po2pf5b Ай бұрын
फडतूनविस ने अजून कोण​@@lalitapuranik7011
@Harshal-vo3sr
@Harshal-vo3sr Ай бұрын
​@@lalitapuranik7011फडणवीस चा गु खाल्लास का
@TheMythopedia
@TheMythopedia Ай бұрын
आजचा ठळक बातम्या इथेच संपल्या🙏🏼
@Ramesh_Dalve
@Ramesh_Dalve 29 күн бұрын
Blood report फक्त दोन तासात भेटतो...lab मधील dr licence cancel करावा.
@RahulRaut-mn2kb
@RahulRaut-mn2kb 29 күн бұрын
काय बोलतो भाऊ..शिक्षा होयला पाहिजे...चुकिला माफी नाय 😮
@pravintalole6090
@pravintalole6090 Ай бұрын
धांगेकर 👌
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 135 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 28 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Sprinting with More and More Money
00:29
MrBeast
Рет қаралды 188 МЛН
The Pune Porsche Crash | Rich People vs Aam Aadmi | Dhruv Rathee
17:36
Dhruv Rathee
Рет қаралды 13 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 135 МЛН