लोखंडी रॉड ते कत्ती, Santosh Deshmukh यांच्या हत्येसाठी या हत्यारांचा वापर, Video मधून काय समोर आलं?

  Рет қаралды 43,386

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 190
@Political1211
@Political1211 Күн бұрын
या राक्षसांनी साक्षात संभाजी महाराजांवर जशी क्रूरता केली तशीच संतोष देशमुख यांना ही वेदना झाल्या असतील 😢😢😢
@Omshanti210
@Omshanti210 Күн бұрын
एवढी क्रूर हत्या होऊन ही काही लोक समर्थन करत आहेत. 😢 गुन्हेगारांचा समर्थन करणारा ही गुन्हेगार असतो
@Omkardeshmukh3
@Omkardeshmukh3 Күн бұрын
दादा आम्ही समर्थन नाही करत ह्या क्रूर लोकांचा पण विष्णू चाटे यांचं काम मी पाहिलय त्या माणसाला हे अडकवतायेत
@dipaka5582
@dipaka5582 Күн бұрын
Konihi aropinche samarthan karat Nahiye. Pn jatiwadi jara nagya 2 samajan made jatiwad pasrwatoy Tyacha virodh sagle karal ahe. Jai shree ram 🚩
@ganeshdhaygude6517
@ganeshdhaygude6517 Күн бұрын
​@@dipaka5582वा.... जमल आता.... OBC म्हणु म्हणु संगळे कुटाने तुम्ही करायचे (वंजारी समाज ने ).... सगळं तुम्ही खायच आणि निस्तरायला आम्हाला बोलवायच वा....
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Күн бұрын
@@dipaka5582 किती तरी लोकांचे कराडच्या समर्थनात स्टेटस बघितल आहे...आणि चॅनल वर सुद्धा प्रतिक्रिया बघा.खरा गुन्हेगार कोण आहे सर्वांना माहीत आहे.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Күн бұрын
Hindu Hindu karun Maharashtra baheril Mul asanarya jati kadhi maratha samajachya dokyavar basalya kalalech nahi Jay shivaji Jay bhavani
@vitthaljadhav2475
@vitthaljadhav2475 Күн бұрын
किती वेदना झाल्या असतील..... डोळ्यातून पाणी आले. 🙏🙏 लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@bapuraokadam893
@bapuraokadam893 23 сағат бұрын
ही बाब अत्यंत अत्यंत वेदनादायी आहे.
@Tarbuj01
@Tarbuj01 Күн бұрын
एखाद्या समाजामध्ये गुन्हेगार तयार होऊ शकतो पण गुन्हेगारालाच आदर्श मानणारा समाज हा खूप घातक ठरू शकतो,
@sherkhanpathan8059
@sherkhanpathan8059 23 сағат бұрын
❤❤
@सनातनी-थ2न
@सनातनी-थ2न 23 сағат бұрын
Gunhegar ne hyacha agodar vanjari ch marle ahet bala
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Күн бұрын
आरोपी आपल्या जातीचा आहे म्हणून त्यांना समर्थन करणाऱ्या लोकांसाठी 2 मिनिट शांतता.
@ee6irs-57-ganeshmunde4
@ee6irs-57-ganeshmunde4 Күн бұрын
आरोपीचं समर्थन कोणी करत नाही जातीचा ईथे विषयच येत नाहि यात
@omkarneharkar7943
@omkarneharkar7943 Күн бұрын
​@@ee6irs-57-ganeshmunde4 ho pn beed madhi tar baghayla milat ahe😢
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Күн бұрын
जात फक्तं crowd जमा करण्यासाठी ....
@Babasahebkolhe448
@Babasahebkolhe448 Күн бұрын
​@@ee6irs-57-ganeshmunde4dhanyawad bhava ❤
@babubihari6722
@babubihari6722 Күн бұрын
​@@ee6irs-57-ganeshmunde4बास का वाल्या चे व्हिडीओ ठेवले तुम्ही बाप बाप रहेगा 😂
@amajesticthought1044
@amajesticthought1044 Күн бұрын
हे जनावर स्वतःच्या जातीचे म्हणून काही समर्थन करणारे जनावर सुद्धा आहेत
@balukalkuta
@balukalkuta Күн бұрын
राष्ट्रीय संत भगवानबाबा... संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏
@SHardy12
@SHardy12 Күн бұрын
अशे जनावर समाजात असतील आज कळलं
@prakashuchit15
@prakashuchit15 Күн бұрын
शार्दुल लय भारी बातमी सांगतो सामान्य माणसाला नीट समजेल असा त्या साठी तुझ धन्यवाद
@Ok69omi
@Ok69omi Күн бұрын
वंजारी भावानो या हत्येच्या समर्थन करु नका आपण हिंदू आहोत कर्मावर विश्वास ठेवा ❤ जय श्री राम ❤ जय शिवराय ❤
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Күн бұрын
महाराष्ट्र चा बिहार होणार 💯 गृहमंत्री बदलणे गरजेचं आहे..
@amolgodambe5310
@amolgodambe5310 Күн бұрын
होय होय पक्ष कोणता आहे ते पण बघा
@P13419
@P13419 Күн бұрын
तु शरद पवार चा चाट्या कार्यकर्ता आहे म्हणून असं एकसारखी कमेंट करतो. आम्ही ९६ कुळी मराठा फक्त संतोष देशमुख व भाजप बरोबर आहोत. संतोष आण्णा यांना न्याय मिळणारच. काड्या करू नको😂😂😂😂😂
@patrioticindia3869
@patrioticindia3869 Күн бұрын
आदर्श समाजामध्ये एक गुन्हेगार तयार होन हे एकवेळ समजू शकतो पण, एका गुन्हेगाराला आदर्श मनान हे देशासाठी आणि लोकशाही साठी अती धोकादायक आहे
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 Күн бұрын
संतोष देशमुखांच़या जागी हे जर असते तर कसं वाटल असत हे जाणून पहा कस वाटतं
@ashokbhiseofficial9399
@ashokbhiseofficial9399 Күн бұрын
याना जन्म ठेप झाली पाहिजे म्हणजे कळेल जीवन काय असते ते
@arundhatipadave3964
@arundhatipadave3964 Күн бұрын
यांना लोकांच्या स्वाधीन करा लोक न्याय करतील
@dabangkhan9315
@dabangkhan9315 Күн бұрын
जर ही क्रूर हत्या आहे तर.... एक हैं तो सेफ हैं नारा कुना साठी होता 🤔🤔🤔🤔
@babubihari6722
@babubihari6722 Күн бұрын
तुमच्यासाठी नव्हता लोड नको घेऊ, तुझे अफगाणि भाऊ पाकिस्तानी भावांच्या गाणीत बांबू घालत आहेत तिकडं लक्ष दे 😂
@tanajishewalkar2529
@tanajishewalkar2529 Күн бұрын
Huge respect for Bol Bidu...
@pawanmengade7239
@pawanmengade7239 Күн бұрын
महाराष्ट्राने UP च्या योगी बाबाचा आदर्श घ्यावा.. नो टाईम waste direct रिझल्ट
@Obcparv
@Obcparv Күн бұрын
Vanjari lok ya murderer la support ka kartay. Support vanjari kartay ni nav obc cha ghetay. Aamha lokana badnaam ka kartay? Vanjari obc nahi te vjnt made aahe . Aamha gor garib obc nhavi lokana pan badnaam kartay he 😢. Kartay kon ni badnaam hote kon
@Asho959
@Asho959 Күн бұрын
support करत नाहीत फक्त राजकारण करु नये एव्हढीच अपेक्षा
@Asho959
@Asho959 Күн бұрын
तु obc नाहीस हे पण खर आहे.
@NatureLifeEarth
@NatureLifeEarth Күн бұрын
Vjnt OBC mdhye yet re
@Obcparv
@Obcparv Күн бұрын
@@NatureLifeEarth nahi tyana separate aarakshan ahe. 3% Tyana obc peksha jast labh ahe
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Күн бұрын
वाल्या कडून जे लाभार्थी आहेत तेच वंजारी समर्थक आहे बाकी लोकांना पण आवडलेल नाही
@roll1717
@roll1717 Күн бұрын
एवढ्या क्रूर हत्येला बीड चा एक क्रूरकरमा समाज सपोर्ट करत आहे 😡😡😡😡
@rachanakotnis3056
@rachanakotnis3056 Күн бұрын
खूप क्रूर हत्या,गुन्हेगार हा कोणत्याही जातीचा नसतो, ज्या वेळी ते एव्हढे भयानक कृत्य करत होते,ते कधीही समर्थनीय असूच शकत नाही.गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 Күн бұрын
काही होणार नाही कारण सरकारच यांच्या पाठिशी आहेत.
@mr.govindwaghmode5989
@mr.govindwaghmode5989 Күн бұрын
कृष्णा आंधळे कुंभमेळ्यात गेला असनार ✅
@maheshlavate3601
@maheshlavate3601 23 сағат бұрын
अरे काय बोलू यावर....देवा मनुष्य जन्म नको रे अस पाहायला 😢😢
@abc251-j
@abc251-j Күн бұрын
काही लोक गुन्हेगारांनी गुन्हा कबूल करून देखील समर्थन करत आहेत. 😥
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 Күн бұрын
क्राईम सीन डिटेक्ट करायला न्या सगळ्यांना रात्री अंधारात... आणि सकाळी संपूर्ण महाराष्ट्राला गुड न्यूज द्या...😡😡😡
@abc251-j
@abc251-j Күн бұрын
हैदराबाद पॅटर्न राबविल्या शिवाय पर्याय नाही 😥
@Sujit_j183
@Sujit_j183 23 сағат бұрын
असं झालं तर मुख्य सुत्रधार सहिसलामत सुटेल.. असं व्हायला नको आहे.
@raps9858
@raps9858 Күн бұрын
बहिण भावाने त्यांच्या समाजाला सर्व आरक्षणं धाब्यावर बसवून नौकर्या दिल्या, पदं दिली, पैसा दिला, बंदुका दिल्या, सत्ता दिली फक्त मानवी संवेदनशीलता तेवढी देता आली नाही.😢
@SAI-jx3oq
@SAI-jx3oq Күн бұрын
चिनमय कुठे आहे ???
@job9173
@job9173 23 сағат бұрын
बांगलादेश हिंदू मोर्चे काढणारे आता बोलत नाहीत, आरएसएस वाले पण कुठ दिसले नाहीत मोर्च्यात
@Sujit_j183
@Sujit_j183 23 сағат бұрын
बायले आहेत सगळे .. बिळात लपून बसले असतील.
@gauravparadkar8776
@gauravparadkar8776 Күн бұрын
Santosh Deshmukh he BJP che Sarpanch asun suddha BJP vale kahi karat nhit😢
@P13419
@P13419 Күн бұрын
भाजप वालेच करताय म्हणुन तर सुरेश धस बोलतात. देवेंद्र फडणवीस सुद्धा केस फास्ट चालवत आहेत. बाकीचं फक्त राजकारण करतात उदा बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर
@abc251-j
@abc251-j Күн бұрын
शेवटपर्यंत BJP चे काम केले ,समाजाचा आरक्षणाबाबत विरोध असताना सुध्दा.
@Sujit_j183
@Sujit_j183 23 сағат бұрын
​@@P13419 विरोधी पक्षांनी व सुरेश धस यांनी दबाव निर्माण केल्यावर कामाला लागले मुख्यमंत्री साहेब.. नाहीतर ते प्रकरण दाबण्याचा तयारीत होते. अजूनही धनुला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहेच. आपण घरात बसून चालणार नाही. रस्त्यावर उतरून जनआंदोलन होईल तेव्हाच मुख्य आरोपींची (सुत्रधार) चौकशी होईल. नाहीतर ते सहिसलामत बाहेर पडतील. आज ही घटना मेसाजोग मध्ये घडलीय. या गुन्ह्यातील आरोपींना योग्य ती शिक्षा झाली नाही तर गावोगावी असे प्रकार येणाऱ्या काळात पहायला मिळतील. त्यामुळे शांत बसून चालणार नाही..
@satishkhosale1171
@satishkhosale1171 23 сағат бұрын
तरी काही लोक त्या आरोपींची पाठराखण करत आहेत.... Shame
@ajaykoli2155
@ajaykoli2155 23 сағат бұрын
आकांचा आका आणि त्याचा आका गृहमंत्री आहे.
@aniltelgad6366
@aniltelgad6366 Күн бұрын
Tari lok yancha support karanr,anna khat ja re
@maharashtramaratha1562
@maharashtramaratha1562 Күн бұрын
आम्ही बोल भिडू नियमित पाहतो पण तुम्ही कामा ऐवजी तीच स्टोरी सारखे सांगता या प्रकरणात नवीन काय तपास झाला मोजकीच माहिती द्या
@bhushanbagul1132
@bhushanbagul1132 Күн бұрын
Format asto to.... Ki mansala mahit rahayla hav
@bramhadevgundewad9533
@bramhadevgundewad9533 Күн бұрын
😂😂 khry tech tech repeat
@pashutosh3852
@pashutosh3852 Күн бұрын
Mcoca lavaylach pahije
@ganeshjadhav4505
@ganeshjadhav4505 Күн бұрын
मला एक वाईट वाटतं बोल बिडूवाले आरोपी चे फोटो 1st class टाकतात मग मला पण
@Ok69omi
@Ok69omi Күн бұрын
Mi ek marathaa ahe bhavano pn maz mhanan ahe ki Santosh Deshmukh yanchya marekaryanaa fashi dya jatiwad kru nka vanjhari bhavano mala garv vatato ki hindu aslycha aplya maratha ani vanjhari vadat dalit muslim gairfayda ghetat❤ Jay shree ram ❤ Jay shivray ❤ Jay bhagvan ❤ Jayostu hindurasshtra❤
@patilkunal3105
@patilkunal3105 Күн бұрын
Aaropila wachavanysathi prati morcha kadtay vanjari bhau. Te aaropi shri. Santosh dada cha tondat laghushanka karta ni he tyancha sathi morcha kadhtay ki sodun dya. Aaju kahi pahaycha baki ahe. Hech ahe ka. Ek hai to safe he? Ma kaskaya aapan ek rahanar
@hemant-------
@hemant------- 23 сағат бұрын
Mhanje DALIT hindu nahit. Ugach jeev kadhtaat te. tari me sarv sc st la sangat asto ki, tumhi kitihi swatala hindu mhana, pan tumhala te shudra mhunuch vagavnaar.
@kaledatta4152
@kaledatta4152 Күн бұрын
Jashas tashi shiksha pahije😮
@vikasrindhe2598
@vikasrindhe2598 Күн бұрын
निर्लज्जपानाचा कळस
@vikas4483
@vikas4483 Күн бұрын
केस सीबीआय कडे आहे का sit कडे?
@dnyaneshwarghodke9990
@dnyaneshwarghodke9990 Күн бұрын
Sit
@pratik_nikam_
@pratik_nikam_ 23 сағат бұрын
न्यायव्यवस्था इतकी तोकडी कशी असू शकते की आरोपींना वकील मिळावा आणि त्याने असे युक्तिवाद करून सुटकेसाठी प्रयत्न करावे. यानंतर देखील हे प्रकरण वर्षानुवर्षे चालत राहणार आणि जास्तीत जास्त जन्मठेप सुनावली जाणार. तसे झाल्यास नक्कीच विश्वास मी तरी परत कधी नाही ठेवणार.
@sachinshelar6682
@sachinshelar6682 Күн бұрын
😢😢😢khup vaet ahe he
@abhijeetkadam9967
@abhijeetkadam9967 23 сағат бұрын
😢😢😢😢😢
@nitumali1109
@nitumali1109 Күн бұрын
छान माहिती
@UjwalaWadurkar611
@UjwalaWadurkar611 Күн бұрын
😢
@pratik_nikam_
@pratik_nikam_ 23 сағат бұрын
या सगळ्यांवर इतके गुन्हे दाखल असून पण प्रशासन आणि तिथल्या राज्यकर्त्यांनी काय कारवाई केली हे सुरेश धस बोलल्याप्रमाणे उघड होत आहे. मुंडेला थोडीतरी लाज वाटावी
@nikitasharmafans4147
@nikitasharmafans4147 23 сағат бұрын
🥺🕉️💐🙏
@CptJackSparrow7
@CptJackSparrow7 Күн бұрын
vikruti che samarthan pn ek vikruti ch aahe...
@ashishparmeshwar1308
@ashishparmeshwar1308 Күн бұрын
Bolbhidu ❤
@j555ize
@j555ize Күн бұрын
Manavtela kalima fasnari ghatana aahe
@M-pt7kp
@M-pt7kp 23 сағат бұрын
एवढ होऊन आपल्या जातीचे आहे म्हणून काही open समर्थन करतात...अवघड आहे जेव्हा त्यांच्यावर वेळ येईल तेव्हा कळेल karm is back🙏
@pashutosh3852
@pashutosh3852 Күн бұрын
Fadanvis ani ajit pawar dhananjay la vachvat ayet
@krishtijaybhaye3423
@krishtijaybhaye3423 23 сағат бұрын
mg dhananjay ne nhi na kel crime
@narendraghormode7525
@narendraghormode7525 Күн бұрын
Delete zalel recover kel tr video call kela mhne to konala kela te pn mahit zal ka he sanga 1 da
@ss-hp2yr
@ss-hp2yr 23 сағат бұрын
तुम्ही तिथे बघायला होते का😂
@maheshshinde3652
@maheshshinde3652 23 сағат бұрын
Manas Ahet ki Haiwan? Ajibaat sutka zali nahi pahije….😡😡😡😡
@jinks7604
@jinks7604 Күн бұрын
1:32 👍
@ajaybhise2996
@ajaybhise2996 Күн бұрын
Atta kaltey Naxalvadi moment ka suru zala asel jevha samnya mansala vatt tyana nya bhetat nhi sagli system powerful lokancha hati ekvatliye tevha te swatha hati shastra gheun uthav krtat te pn kuthe tri chukucha ahe pn mg hatash zalala manus krnar tri kay..
@santoshchavan5408
@santoshchavan5408 Күн бұрын
Yana khup maz chadhlay fashi dya saglyana......karad adhi dya ..
@Namdevjadhav-q9z
@Namdevjadhav-q9z Күн бұрын
एक हैं तो सैफ हैं
@Aicartoonsshort
@Aicartoonsshort Күн бұрын
😢😢
@RohitPawar_133
@RohitPawar_133 23 сағат бұрын
ते 2014 मध्ये एका दहशतवादी जमातीच्या लोकनेत्याचा व्हायग्रा च्या गोळ्या खाऊन मृत्यू झाला हे खरं आहे का भिडू. असेल तर लोकांच्या माहितीसाठी यावर एक विडिओ बनवा
@vishalgaikwad3061
@vishalgaikwad3061 Күн бұрын
@yogeshdhus952
@yogeshdhus952 Күн бұрын
Jay shivray
@AkshDip01
@AkshDip01 Күн бұрын
Tshach prakarchi shiksha ya aropina tikhat mith takun ....ukltya telache chatke deun ...tadpun marle pahije ....mhanje tyna samjel ..ki सामान्य माणूस la marne chuk hoti
@Xfqzji
@Xfqzji Күн бұрын
संतोष देशमुख बीजेपीचा कार्यकर्ता सरपंच होता. एक महिना होता आले तरीही आणखी पंकजा मुंडे आणि धनु मुंडे यांनी संतोष देशमुख च्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली नाही
@krishtijaybhaye3423
@krishtijaybhaye3423 23 сағат бұрын
pankaja munde and dhananjay munde ne nahi kel murder…. yala jaatiwadacha angle ka dett aahet
@junaid169king
@junaid169king 23 сағат бұрын
Lawrence Bishnoi aani ase Gunhegar yana support karanari lok desha sathi ghatak ahet. Aaj aplayala janavnar anhi pan bhavisyat hi lok Maharashtra cha UP Bihar karun sodtil
@SohamKarahle
@SohamKarahle Күн бұрын
Samaj yevda bhigadlay aaj kalala
@sangeetawadwalkar2013
@sangeetawadwalkar2013 Күн бұрын
Barobar. Mayat sarpanchanchya photo madhe tyanchi paath dakhwali hoti aka news chenelne. Waayarne maarle asawe bolle. Pan te pathiwarche wal gas ⛽pipe chi nali aste tyache asawet kadachit... Kitti krur hattya.. Awadhishi pore kaay doke chalwataat.. Are deshaachya dushamnana maara na jaaun.. Aaplaach mithr gawatil shejari garib nishpaap maanus kiti yayana dilyat tyanna.. So sad
@MindfulTrading-bv7fi
@MindfulTrading-bv7fi 23 сағат бұрын
चार लोकां मुळे वंजारी समाजाला टार्गेट करू नका
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge 23 сағат бұрын
कोकण महाराष्ट्र पासुन कधि वेगले राज्य करता ते बोला ? भूमिपुत्र कोकणी मानसाला रोजगार आणि न्याय काधी मिलनार. सगल्या घाट्यानी आमच्या मुंबईच्या हक्काच्या नोकऱ्या लाटल्या
@DeepGorivale-x8d
@DeepGorivale-x8d 23 сағат бұрын
फक्त १४ दिवस कोठडी
@shubhamvlogs2689
@shubhamvlogs2689 Күн бұрын
Shinde kd dya गृह मंत्री पद
@KumudBatwar
@KumudBatwar 23 сағат бұрын
Kiti nich manas.hyana bhar.chauat publicchy😊a atat hatyardya ani tyana marayala sanga.mantryachi hi ashich gat ka
@RajeshGaikwad-zd6kf
@RajeshGaikwad-zd6kf Күн бұрын
Maharashtra is Maharashtra not up.bihar
@ashish4316
@ashish4316 Күн бұрын
Chinmay la bolvaa
@ashvinikhandave1561
@ashvinikhandave1561 Күн бұрын
Hyanchakde khayla nahi pani nahi nokrya nahi kashala rajkarnachya nadi lagtat
@sangeetawadwalkar2013
@sangeetawadwalkar2013 Күн бұрын
20 munitaat pathawato. Thodya wealat pathawato ase karta 3 taas 36 call che uttar det basle mayat deshmukhanchya bhawaala te kon hote..aani te bhole lok kitti wishwaas karat hote ki yeil bhau parat..itake sadhe lok aahet mhanun janata pablic yewadhi petun uthaliy..sarwa pakshache lok akatr aalet..20 minitat parat yeil kon bolle tee News dakhawa sir neet
@AmitTemkar-u6q
@AmitTemkar-u6q Күн бұрын
Mokaa Laun Tyancha Hasa Kara
@RajeshGaikwad-zd6kf
@RajeshGaikwad-zd6kf Күн бұрын
Chate chate chate..... original criminal
@ashvinikhandave1561
@ashvinikhandave1561 Күн бұрын
Tumhi lok kapde vegle ghalat java mhnje video navin aahe samjlel
@ShyamGode-o4n
@ShyamGode-o4n Күн бұрын
Ya.aaropinana .kathor.seksha.karun.ek.ochak.rahil
@the...devil..
@the...devil.. Күн бұрын
Aaropi na kaslich bhiti navti karan tyana mahiti hota ka aaplyala aapla samaj vachval .......aadhi cha kalat dalit lokanche khoon pan aasech enjoy karun kele .....
@Kevin77780
@Kevin77780 Күн бұрын
Bol bhidu la dusri news nahi hi suddlyashivay
@VishalWalekar-tp1ek
@VishalWalekar-tp1ek Күн бұрын
ह्या प्रकरणात बोल भिडू नेच 100 कोटी कमावले असतील
@88zzxbc33
@88zzxbc33 Күн бұрын
गोटया चेचल्या??
@maheshaher8844
@maheshaher8844 Күн бұрын
Tuzha baap cha 😂
@akhilpadwekar1788
@akhilpadwekar1788 23 сағат бұрын
आता करा हिंदू हिंदू..... हिंदू मनून voting करा...
@maheshaher8844
@maheshaher8844 Күн бұрын
Yevdhya neech aropincha he loka samarthan kartay kiti neech ani nalayak karyakarte astil parale che
@दत्तात्रयसरडे
@दत्तात्रयसरडे 23 сағат бұрын
अरे भेंचोत व्हिडिओ दाखवा आधी
@amajesticthought1044
@amajesticthought1044 Күн бұрын
हे जनावर स्वतःच्या जातीचे म्हणून काही समर्थन करणारे जनावर सुद्धा आहेत
@amajesticthought1044
@amajesticthought1044 Күн бұрын
हे जनावर स्वतःच्या जातीचे म्हणून काही समर्थन करणारे जनावर सुद्धा आहेत
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН