गोपीचंद पडळकर साहेब यांना सांगलीचे पालकमंत्री करायला पाहिजे होतं 😢
@kshudhashantimisalgruha2601Сағат бұрын
मंत्र्यांनाच पालकमंत्री नेमलं पाहिजे असा कायदा आहे का ? इतर कोणत्याही आमदाराला नेमा की 😂
@prathameshj8872 сағат бұрын
१ अप्रैल pasun महाराष्ट्र Cbse नका करू 😢 शिवाजी महारजांचा इतिहास नाही त्यात 😭 वाटल्यास विज्ञान गणित असुद्या cbse संपूर्ण नको ... त्यात शिवाजी महाराज याना " पहाड़ी चूहा " mhnla आहे
@vilas-shinde212121 минут бұрын
काय पण बरळत जाऊ नको 😂
@swapnil27i3 сағат бұрын
Datta mama Bharne na palakmantri karyacla pahije hot. bavankule la 2 jilhe dile, binkamacha aahe toh
@sandipmogal57808 минут бұрын
नाशिक मध्ये कुंभमेळावा आहे खूप पैसा लुटायला भेटेल मग भाजप ते पालकमंत्री कस सोडेल 😂😂 नाशिक मधल्या सगळ्या आमदारांना अस कोलल्ल भाजपने 😂😂
@ManasBachhav-f6r39 минут бұрын
pan ata kay bjp ahe jalgon cha manus nashik cha palak mantri hoto nashik cha manus nhai durdisha aha maharashtra chi
@chaitanyapadgilwar361Сағат бұрын
पूर्ण महाराष्ट्राची वाट लावत आहे, फडणवीस
@rsp1513 сағат бұрын
काय बोलभिडू 2 वर्षांपूर्वी खो खो या खेळाला ग्लॅमर नाही म्हणून व्हिडीओ बनविला होता आणि आज त्या खेळाचं worldcup चालू असून भारत महिला व पुरुष दोन्ही संघ फायनल खेळत आहेत आणि विशेष करून दोन्ही संघाचे कर्णधार महाराष्ट्र तील आहेत तरीही व्हिडीओ च्या माध्यमातून तुम्हाला लोकांना माहिती द्यावीशी वाटली नाही आणि त्या सैफ अली खानाला आमच डोकं उटेपर्यत दाखवत राहिलात काय हे...ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून
@warrior68332 сағат бұрын
Women's team ni tar final match pan jinkali ahe.....Gold alay Women's team kadun.....Ajun ek gold Men's kho kho team kadun expected ahe.....next gold is loading.......cheers to indian kho kho team........😊....
@Sanjay-y6l2 сағат бұрын
नेते मंडळीचे काही पोट भरत नाही.
@Rajpatil444892 сағат бұрын
आम्हाला बीड मध्ये च नाही तर सर्व मराठवाड्यात मराठा पालकमंत्री हवेत मुंडे, भुजबळ, हाके,फडणवीस यांनी आवकादित राहायचं .एक मराठा लाख मराठा फक्त धस आणि जरांगे पाटील💪💪
@Boss-y2o2e2 сағат бұрын
झोप घे रे 😂
@prathameshj8872 сағат бұрын
१ अप्रैल pasun महाराष्ट्र Cbse नका करू 😢 शिवाजी महारजांचा इतिहास नाही त्यात 😭 वाटल्यास विज्ञान गणित असुद्या cbse संपूर्ण नको ... त्यात शिवाजी महाराज याना " पहाड़ी चूहा " mhnla आहे
@neetmotivation46132 сағат бұрын
90 किंग ला राष्ट्रपती करा एक बेवडा एक लाख बेवडा
@ganeshdapkar7651Сағат бұрын
Ja re bullya zop
@advprashantpatil2 сағат бұрын
2016 chya kumbh mela bhrashtracharanech khup gajla hota, atahi tech hoil ashi apexa theu ya
@sushant518Сағат бұрын
सगळयात चांगला निर्णय धनंजय मुंडे ला पालकमंत्री केल नाही...🙏👍
@DipakPatil0Сағат бұрын
खर तर एकनाथ शिंदे, अजितदादा व बावनकुळे यांना दोन दोन जिल्ह्य़ांचे पालकमंत्री करायला नको. कारभार नीट होत नाही. उरलेल्या तीन मंत्र्यांना प्रत्येकी एक जिल्ह्य़ाचे पालकमंत्री करावे. दादा भुसे, गोगावले व इंद्रजित नाईक यांना पालकमंत्री करावे