वन नेशन वन कार्ड ही योजना आना. सर्व गोष्टी साठी एकच कार्ड असे कार्ड असावे. प्रत्येक कार्ड बनवताना नागरिकांची लूट होते. सहमत असाल तर लाईक करा.
@rudranshdixit60633 сағат бұрын
लोकसंख्या हा विषय घ्या मनावर मोदीजी... त्यासाठी ठोस कायदे करा...पुढे खूप अवघड परिस्थिती होईल देशाची...🙏🏻
@shankarkate48582 сағат бұрын
Right kidya mungya sarkhi lok zhalit desyat
@prashantgaikwad36693 сағат бұрын
अदानी काय काय घोळ घालतो त्यांच्या कडे बघा. असले मोठे चोर जे तुमच्या सोबत आहेत ते दिसत नाहीत. करणं ते पैसे वाटतात सरकारं ला. सामान्य माणसाने एक वर्ष कर नाही भरला तर लगेच नोटीस.
@navnathkadam73274 сағат бұрын
आता हे सरकार आता असीच जनतेची दयनीय अवस्था करनार
@DinkiDonkey-en6kj2 сағат бұрын
Chup na itcell jab kuch pata nahi...video dekhte nahi aa jaate hai bakne
@mein33242 сағат бұрын
मला वाटते की सरकार सुरक्षा कारणांसाठी काही गोष्टी update करत असेल, तर त्यात काही चुकीचे नाही. तंत्रज्ञान वेगाने प्रगत होत आहे, आणि फसवणूक करणारे फसवणूक करण्यासाठी नवीन technique शोधत आहेत. त्यामुळे वेळोवेळी update राहणे अत्यंत आवश्यक आहे. भारतामध्ये आता परवडणाऱ्या किंमतीत 5G सेवा उपलब्ध आहे, तर अनेक विकसित देश अजूनही 4G वरच अवलंबून आहेत. या प्रकरणात आपल्याला सरकारचे कौतुक करायला हवे कारण ते गोष्टी सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत।
@SameerKulkarni-jk3swСағат бұрын
It cell vala tu hai khud ke I'd se daal na comment 😡@@DinkiDonkey-en6kj
@balasahebgargund49244 сағат бұрын
सर्वसामान्या साठी आहे हे पॅन कार्ड . पुढार्यासाठी वॉशिंग मशिन .
@hqw-283 сағат бұрын
तू आधीच वॉशिंग मशीन वापरतोय वाटत
@Unknownshayar1k52 минут бұрын
तुला अक्कल नाही लहानआहेस तू😂😂😂@@hqw-28
@JaydeepPatil-d5p3 сағат бұрын
याच प्रमाणे, आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड, यात ही हा बदल करावा.
@HackerBoy-h8q2 сағат бұрын
सरकारने AIO Card (All In One) Card दिले पाहिजेल. अर्ध आयुष्य तर कार्ड आणि डॉक्युमेंट्स काढण्यातच जात.
@nik_bagde2 сағат бұрын
म्हणजे voter card ला aadhar card जोडले जाणार जेणेकरून कुणी कुणाला मत दिलं हे सरकारला एका क्लिक वरती माहिती करता येणार. आधार कार्ड ला pan card शी जोडलं जाणार म्हणजे अनावश्यक ठिकाणी जिथे photo ID लागतो अशा प्रत्येक ठिकाणी तुमचं financial data जाणार आणि चोरांना मोकळं रान मिळणार.
New सांगीतल्या सारख कमि आणि धडा वाचुन दाखवल्या सारखा जास्त वाटत आहे.
@VandyMan-j7q2 сағат бұрын
Are tu fakta news baghat hotas vatate😂😂😂😂
@SumanDeshmukh-rj6xyСағат бұрын
Thanks madam.
@Akash_PuneСағат бұрын
हो काढा नवीन आणि अडाणी ला द्या काँट्राक्ट याचे 😢
@pratikgaikwad17604 сағат бұрын
Navin cibil pn generate kara
@Mangeshsaste43 сағат бұрын
😂😂
@sahelilediesfootware37303 сағат бұрын
😂😂
@Papboii2 сағат бұрын
😂😂
@vidyut72142 сағат бұрын
😂😂😂😂 maza pn
@theJohnnybravo3 сағат бұрын
नम्रताजी, उच्चारांवर लक्ष द्यावे. बाकी सादरीकरण उत्तम. शुभेच्छा
@subhashparab62792 сағат бұрын
छान माहीती दिलीत धन्यवाद
@sanjayjadhav24704 сағат бұрын
सामान्य जनतेला लुटण्याचा नवीन फॉर्मुला काढला असेल
@manishadebadwar97633 сағат бұрын
Fukat ahe ekahi Paisa lagnar nahi
@SouthAnna-n1h2 сағат бұрын
लूट आहे फक्त बाकी काही नाही.याचा खर्च काय मोद्या देईल का?.140कोटी जनतेला प्रत्येकी अंदाजी 150 ₹ खर्च जर म्हटलं तर ₹21000 कोटी जमा होईल जिथून काढू तिथला खर्च वजा करुन 10ते 15 हजार सरकारी तिजोरीत जमा होईल. हाच पैसा इलेक्शन साठी बाहेर काढायचा.
@PandharpurDarshan50Сағат бұрын
मोफत आहे, व्हिडीओ बघून कमेंट करावी 😂😂😂😂😂😂
@SouthAnna-n1h53 минут бұрын
@@PandharpurDarshan50 ज्यांना स्वतः मोबाईल, लॅपटॉप वरुन जमणार नाही त्यांना सायबर कॅफे किंवा इतर ठिकाणा वरून जाऊन काढावा लागले तो काही मोफत करायला रिकामा नाहीये.आदिवासी भाग, दुष्काळ ग्रस्त भागात हेच असतं.
@comrade55933 минут бұрын
@@PandharpurDarshan50 अबे तुमचा काहीं अभ्यास आहे का नाही सरकार ते पैसे मोजेल ना ते पैसे तू मोजायला जाशील का सरकार ने किती खर्च केले किती समोरच्याला दिले किती खीच्यात घातले आज पर्यंत तुला कळाल आहे का समजून कमेंट करत जा आणाडचोटा सारखं नका येत जावा इथे
@vishalyanpure65273 сағат бұрын
आता जनतेचे कपडे पण काढुन घेतोय वाटत 😂😂😂😂😂
@rajendrawandhare91142 сағат бұрын
Compulsory Nahi
@PrateebhaIngole2 сағат бұрын
पॅन कार्ड अपडेट साठी 1000 रुपये लागतात ते फ्री करा पहिले
@dattakamble557837 минут бұрын
What the government is doing is right, the current technology should be updated. Such reforms should be made.
@Kanhaiya_3213 сағат бұрын
Kay dokyala taap ahe rao.. ith aadhar card update karaych mhtl tr server down astoy yancha.. ani ata he navin PAN card chi ky garaj nastana ugach kashyala..😬😬😭
@siv4499-v1t4 сағат бұрын
जुन्या PAN CARD la QR आहेत ना
@rajendrapatil6855Сағат бұрын
कितीही काढा तुम्ही पण इलेक्शन मध्ये पैशाचा धो धो पाऊस पडणारच आहे हे फक्त सामान्य माणसासाठी आहे
@mahadevkhatke289Сағат бұрын
वाक्यातील शेवटचा पूर्ण शब्दच ऱ्हस्व वाटत आहे.
@riderknight072 сағат бұрын
पैसा बिन कामा चा कसा बर्बाद करायच हा एक नवीन उधारण आहे, स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी AIIMS,IIT,Factories आनी जे आज गरज आहे देशाला त्याला सोडून बिनडोक पन करून कसा चुटिया बनावच लोकान्ना ही technique आहे मोदी सरकार ची 😂😂😂😂
@pranavkoli71564 сағат бұрын
हीच निवेदन फार यांत्रिक वाटतं
@subhashpatil28784 сағат бұрын
भाषेचा हेल अनाकलनिय आहे. सगळ्या वाक्यांवर प्रश्नचिन्ह असतं
@deepdahule29653 сағат бұрын
निवडनुकि मध्ये संपलेले पैसे काढण्याचा फंडा आहे 😂 सहमत असाल तर ठोको लाईक
@ar.abhishekpawar1228Сағат бұрын
कामाचं बघा. हे बंद ते सुरू नुस्त हेच चाललाय. कामाचं बघा
@comrade55937 минут бұрын
एखादी गुजराती कंपनी बंद पडणार असावी तर तिला काम हव म्हणून नवीन योजना आणली असावी नीट तपास केला तर नक्खी असच काही तरी असेल 😂😂😂😂
@sohelnaikawadi79314 сағат бұрын
Berojgar Mulan sathi kahi tr kara konte tr paul uchlay sanga Government la
@Loveday5263 сағат бұрын
Refresh CIBIL SCORE.
@thisistheday67642 сағат бұрын
Adhar link aahe tar kahi karyanchi garaj nahi na?
@pankajsawai23473 сағат бұрын
Two point ओ ... काय बोलताय?? Two point zero bola😡
@rajeshdhase208Сағат бұрын
नवीन घेऊन टाकू 👌🏾
@ravijogdand19043 сағат бұрын
2/26मिनिट तेच तेच सांगायची गरज होतिका थोडक्यात घेतजा व्हिडिओ
@ashishpradhan40684 сағат бұрын
नवीन नोटा पाहिजे गांधीजींच्या नको मोदी च्या पाहिजे आणि मागे निरमला चा फोटो मंझे पैसे बँकेत ठेवायची गरज नाही सरळ तुम्हाला देवू ना आधार कार्ड ना पण कार्ड😂😂😂 लावा झोर
@sainathkitchen413038 минут бұрын
आनंलय .... नाही ग बाई..... आणलंय.... असं म्हणं.....
@j.d85962 сағат бұрын
कदाचित मोदींचे 15 लाख या नवीन पॅनकार्ड मध्ये जमा होणार असतील..😂
@madhavilapate15543 сағат бұрын
ज्येष्ठ नागरिक यात काय करावे,है सगळं त्यांना जमेल का😢
@Ashif-mi7xl2 сағат бұрын
मैंने अपना नया पैन कार्ड बनवाया है लेकिन उसके अंदर सिग्नेचर नहीं है तो उसके लिए क्या करना होगा
@ASanketMaske074 сағат бұрын
❤
@bhushanthakre31242 сағат бұрын
Anchor is so beautiful ❤❤❤❤
@anilmurkute61613 сағат бұрын
सामान्य जणतेला देतात तसेच मोठे व्यापारी व बिजनेस व्यक्ती जे भ्रष्टाचारी करतात व देश सोडून जातात त्याला पण आळा बसेल व परदेशात स्थायिक होता व भारतीयावर हसत राहतात
@sunildeshmukh89412 сағат бұрын
त्यापेक्षा evm बंद करा..मग तेच पॅ न कार्ड तुमचा ......घालतो
@VICT0RSMITH-im8qr2 сағат бұрын
Pahiley identify cards mhnun manyata deyt money 🤑 kamvaychy aani nantar tey identity proofs nahi asey saangat cancelled kryachy aani khup saankhyaat kahi tax payers nahit gareeb va middle class peoples mg garajach ky ahey income tax identity card proof mhnun pan card chy ? Jasey ki 1 lakh rupees per year income chya var income ahey tya peoples na ky garaj ahey white colour ration card denya chy va document proof mhnun ration card document maghay chy ?
@rajeshwaghmare37612 сағат бұрын
काय काम धंदा उरलेला नाही फक्त गरिबाला मारायचा पॅन कार्ड का फ्री मध्ये निघणार आहे का एका माणसाला ₹200 लागतात करा मतदान
@vaibhavpawar1543 сағат бұрын
2x speed madhe madam mast hat halwatana distayet 😂😂😂
@RamrajeJavlePatilСағат бұрын
याच्यात काहीच नवीन नाही... हे सगळं अगोदर पासून आहे..
@kiranmankar84743 сағат бұрын
म्हणजे आम्ही रिकामचोट
@vinayapawar7974Сағат бұрын
या योजनेने समन्ये जनतेला काहीही फायदा नही अता जनतेलाच कामाला लावून जनतेची दिशाभूल केली जात आहे
@Deepakozarkar2 сағат бұрын
आता असेच रोज नवीन नवीन माकडचाळे सुरू राहणार ५ वर्षे
@Maruti-i6t2 сағат бұрын
पॅन कार्ड चे 11 प्रकार आहेत हे आज कळाल
@NothingSpecial-_-4 сағат бұрын
Wow, That's Good... 😊
@hrushikeshkhomane5725Сағат бұрын
त्या पॅनकार्ड वर एक मोदीचा फोटो असणार...
@zaheer1044Сағат бұрын
Yz aahet, dararoaj kahi tari navin vaitag
@VandyMan-j7q2 сағат бұрын
यात आधी संशोधन होणे गरजेचे आहे. खरच गरज आहे का अपडेट करण्याचे नाहीतर उगाच सरकारची जनतेला त्रास देण्याची नवीन स्कीम असावी😢😢😢
@rajendrawandhare91142 сағат бұрын
Compulsory NAHI
@madhavilapate15543 сағат бұрын
आपल्या आवाजाने घाबरायला होती.😮
@sandeshkadpe65942 сағат бұрын
या मोदीच्या 10 वर्षे असेच गेले... आधार, पॅनकार्ड,kyc, याच याला लिंक त्याच त्याला लीक... नोट बंदी, gst, अडाणी अंबानी,... न रोजगानिर्मिती झाली न देश पुढे गेला... लगे रहो फेकू भाई
@Qualityfindswithsaving4 сағат бұрын
Good
@yuvrajchopade65703 сағат бұрын
नम्रता ताई तुम्ही असं का बोलताय मध्ये मध्ये लईच थांबत आहे . आलय गेल य होतंय
@pandurangwaghmode49032 сағат бұрын
नवीन कार्ड मध्ये सारकार किती कमवानार आता मग आजुन पैसे
@satishjadhav71052 сағат бұрын
घ्या सभा यांची..😂😂 द्या बीजेपीला आणि निवडून...😂😂😂
@santoshbhosale101925 минут бұрын
गरीब जनतेला अजून शे दोनशे रुपयांनी भुर्दंड...
@rajendrapatil6855Сағат бұрын
बया तेच तेच रिपीट करतेय
@ghchannel78613 сағат бұрын
Pahila gov digital kara
@rushergamingff96173 сағат бұрын
माझ्याकडे अगोदरच आहे😂
@nikhilpawle52693 сағат бұрын
कुछ समझा नही,लेकीन सुन के अच्छा लगा 😂😂
@satishkamble43903 сағат бұрын
बोल भिडू chya सर्वांचा बोलायचा tone एकसारखाच का असतो
@rajaramdhumal56552 сағат бұрын
महाराष्ट्राची निवडणूकी नंतर पहिला मूळा लागला.1432कोटी.
@ddnimbre877Сағат бұрын
नियती त्याना एक दिवस असा घोडा लावेल कि असे उपद्व्याप परत करण्याची हिंमत होणार नाही
@MrBMKSolapur4 сағат бұрын
Bahutek q QR code pan card update hoil
@VinodKadam-w9uСағат бұрын
Pan kard punhaa nahi bhadlanar nahi he kon garnti kon he sarkar denar kay
@funtimewithmadhavi904437 минут бұрын
ताई पॅन कार्ड 2. ZERO बोला
@Be_memorable_vibes3 сағат бұрын
😂😂 चिन्मय सारखं बोलणे गरजेच आहे का 😂😂😂😂😂
@bhushanwagh81252 сағат бұрын
Pan card addhar card soda matdan card ch bagha😂😂😂sagala prob tithe ahe
@sureshjankut8844 сағат бұрын
Bol bhidu Nahi bol Namrata 😂
@rahulwable69242 сағат бұрын
Pan Card
@tejasbhosale67403 сағат бұрын
ते सोडा....नम्रता खुप cute दीसते ना ♥️😍
@vikas.shinde93493 сағат бұрын
कोणत्या बाजूनं 😂😂
@VirajPatil-u9e3 сағат бұрын
Aarti Chan distey
@Birdslovermayu272 сағат бұрын
आगये असली बंदे 😂😂😂😂
@VinodKadam-w9uСағат бұрын
Navin kadhala tari dhoka rahnar garati kon denar
@madhavkotgire72102 сағат бұрын
Zal yanch parat suru
@pramodmalodepatil877317 минут бұрын
ते 2. झिरो असेल ओ बाई
@blueflagarmy62364 сағат бұрын
Jya person ne kaal pan card kadhayla taklyavar Navin pan card parat kadhav lagnaar kaa 😅
@subhashpatil28784 сағат бұрын
काय बोलतात काही कळत नाही - कुठली भाषा बोलताय ?
@rahulmore3958Сағат бұрын
Tai tu Chinmay sarkhi boltes
@jadhav52732 сағат бұрын
मा. नरेंद्र मोदी ह्यांना तर आधार नको होते 2012-13 ला आंणि आता हे काय नवीन . ते जसे फिरतात रोज एक-एक देश तसं आम्हाला तर सुट्टी नाही भेटत ना . आणि हो मोदीजि ते तुम्ही कामाचे तास कमि करणार होता . म्हणजे 12 तास जातो तिथे 8 तास करणार होते तुम्ही त्याच काय विसरलात कि काय . मग आस नका बोलु हा मोदीजि ( ओ तो हमने कहा था )
@rajendrakumbhar247526 минут бұрын
बोलताना दम लागतोय का... तुम्हाला.
@biznesstips67394 сағат бұрын
Navin kahi tari
@VinodKadam-w9uСағат бұрын
Aadhar pan bhadlnar
@rajeshsamund65484 сағат бұрын
नम्रता नम्रता Love you ❤❤
@hiteshhardwell25214 сағат бұрын
Ny bolnari ti gapchup news bag
@adsm-15124 сағат бұрын
Lokan na lubadnuuk karnya sathi sarv kahi pan sala vikas kay hot nahi Rasta 2.0 Hospital 2.0 Jobs 2.0 Pension 2.0 Shetmal bhav 2.0 Udhyog 2.0 He kadhi yenar Kadhich nahi. Yenar fakt Batenge to katenge 2.0
@VinitaLad-r1yСағат бұрын
BJP al ki as honar
@InvisibleWorld-o7x46 минут бұрын
Tumhi bol bhidi vale asha layit ka bolta ?? Banavati Drama vatato ha, normal bola.
@deepdahule29653 сағат бұрын
2 point zero 😂
@sajasaja49303 сағат бұрын
processing fee 2.0
@amitnamjoshi5492 сағат бұрын
Boring method of talking
@khabileswapnil130 минут бұрын
New scam
@sahilKhatikvines4 сағат бұрын
Aplya kade evm ch kaay chalu aahe tya var video banvta gavancha sankhe preksha jast maddan bharat aahe