Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या अटी बदलल्या ?रेशनकार्ड लागणार का?

  Рет қаралды 1,645,146

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@BolBhidu
@BolBhidu 6 ай бұрын
लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्मची लिंक cdn.s3waas.gov.in/s345fbc6d3e05ebd93369ce542e8f2322d/uploads/2024/07/2024070499.pdf लाडकी बहीण योजनेसाठी अॅपची लिंक play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
@Shadow-fi6sv
@Shadow-fi6sv 6 ай бұрын
उपयोग नाही, सगळ्या गोष्टी भरल्या तरी error येतो, submit होत नाही
@gkalpeshg
@gkalpeshg 6 ай бұрын
😊😊
@brandgirl-pihu
@brandgirl-pihu 6 ай бұрын
@@Shadow-fi6sv 🙂🙂
@AbhayShinde-jk9qx
@AbhayShinde-jk9qx 6 ай бұрын
​@@Shadow-fi6svh na aaa
@Shingankar
@Shingankar 6 ай бұрын
@@BolBhidu online hamipart kasa bhary ch
@gokuldesai6969
@gokuldesai6969 6 ай бұрын
योजना गरीब, सामान्य महिलांसाठी चांगली आहे पण अशा योजना दिर्घकाळ चालू ठेवणं राज्याच्या हिताचे नाही. यामुळे परावलंबी होण्याची शक्यता आहे.यापेक्षा घरगूती उद्योग महिलांना देऊन स्वयंपूर्ण करणे आवश्यक आहे.
@DPxOP
@DPxOP 6 ай бұрын
बरोबर.. सरकारी योजनांवर अवलंबीत राहु शकतो असा गैरसमज निर्माण झाला तर ते खूप घातक असणार आहे.. विकास तर सोडा युवा चुकीच्या मार्गाला जाण्यास पण वेळ लागणार नाही🙌🏻
@SalmanKhan-rt4yd
@SalmanKhan-rt4yd 6 ай бұрын
असा कोणता विकास होत आहे पॉलिटिशन खात आहे आता गरीब खात आहे तर तुम्हाला विकास दिसतो का रॉड रस्ते निधि निगतो तेव्हा करोड़ो रूपये चे घपले होतात तेव्हा तर विकास ची बात नही करत तुम्ही
@dipikapatil1239
@dipikapatil1239 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/iIuTaKCVlriYarcsi=8n2anJ1l1evto5jN
@ItsMe-nr4lu
@ItsMe-nr4lu 6 ай бұрын
हे निवडणूक करिता दाखवलेले 🥕 गाजर आहे 😂
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 6 ай бұрын
निवडणूक होई पार्यत ही योजना फक्त दाखवणार त्या नंतर ह्या योजनेचा गाशा गुंडाळून ठेवणार
@shashi_ghadage
@shashi_ghadage 6 ай бұрын
मत मिळवण्यासाठी १५००/- ची लाच. त्यापेक्षा रोजगार निर्मिती करा, महीलांसाठी व्यवसाय निर्मीती करा. महीला १५००/- नाही १५०००/- रूपये महीना कमवतील. पण सरकारला फुकटची सवय लावायचीय. शिवाय हे १५००/- वसूल पण आपल्याकडूनच करणार, टॅक्स घेणार, पेट्रोल-डीझेलचे दर वाढवणार, गॅसची किंमत वाढवणार.
@shobhabhargude7128
@shobhabhargude7128 6 ай бұрын
Right 👍
@karanjadhavppp7076
@karanjadhavppp7076 6 ай бұрын
Khar aahe. Pan lokshahi aahe na. Ithe gajar dakhvun tech gajar #dit ghatale jate.😂😂😂
@shashi_ghadage
@shashi_ghadage 6 ай бұрын
@@karanjadhavppp7076 जोपर्यंत ही असली गाजरे ह्या सत्तापिपासू लोकांच्या तोंडावर फेकून मारली जात नाहीत ना तोपर्यंत ह्या गाजराच्या जोरावरच हे आपल्यावर राज्य करणार. फुकटचे १५००/- नको तर कष्टाने १५०००/- कमवण्याची संधी सरकारने उपलब्ध करून द्यावी अशी जनता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत असंच चालणार. यथा राजा तथा प्रजा.
@dnyaneshwarkorhale8270
@dnyaneshwarkorhale8270 6 ай бұрын
1500/- देऊन 3000/- वसूल करणार
@shashi_ghadage
@shashi_ghadage 6 ай бұрын
@@real_hindustani10 prashn congress ani bjp cha nahiye saglech asach karnar apan mhanje jantene shahane vyayla pahije
@Msvisable333
@Msvisable333 6 ай бұрын
हे सगळं करण्यापेक्षा आपली education system मध्ये Budget वाढवा सरकारी school madhe आधुनिक शिक्षण तसेच मुलांना intrested activity सुरु करा ज्यामुळे सरकारी school मध्ये मुलं कमी पैश्यात शिक्षण घेतील त्यांना private school मध्ये टाकायची गरज भासणार नाही आणी सरकारी hospitls चा विकास करा. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करा.हे केल्याने महिलांना पैसे द्यायची गरज भासणार नही त्या स्वतः कमवतील अन याने अर्थव्यवस्थेवर काही परिणाम ही होणार नाही.
@sameermumbai3374
@sameermumbai3374 6 ай бұрын
तसेच आरक्षण पण आर्थिक परिस्तिथी नुसार च द्यायला पाहिजे।
@mangalkoli7674
@mangalkoli7674 6 ай бұрын
केले तर सर्वच महिलांना हा लाभ मिळायला पाहिजे बाकी महिलांनी मतदान करायला नाही पाहिजे
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 6 ай бұрын
🙏🏻 आमच्या शेतकरी राजासाठी तरी काहीतरी योजना काढायला पाहिजेल चांगल्या चांगल्या योजना काढायला पाहिजे 🙏🏻
@HelloUserss
@HelloUserss 6 ай бұрын
Nehmi tr kadht rhta
@Monster00284
@Monster00284 6 ай бұрын
Pm 2000 yetat te kasache ahet
@Trut379
@Trut379 6 ай бұрын
20000cr pm yojana jali ahe na mala 20k ale ahe hya month la
@DSW-d3r
@DSW-d3r 6 ай бұрын
2019पासून योजाना बन्द आहे निस्ति फेकफेकि
@surajbokade66
@surajbokade66 6 ай бұрын
😂😂😂 jhopit rahta kare PM chi yojana kiti divsa pasun chalu ahe aani Shetkaryana miyat pan ahe...
@MangalbaiPatil-j9b
@MangalbaiPatil-j9b 5 ай бұрын
पांढर रेशनकार्ड असणाऱ्या बघीणीला घरचे लोक पैसे देत नाही त्यांनी काय केलं पाहिजे ❤
@mahadevjadhav1260
@mahadevjadhav1260 6 ай бұрын
लाडका भाऊ मेला हो सरकार स्पर्धा परीक्षांची फीस भरून भरून 😢😢
@jamilshaikh7936
@jamilshaikh7936 6 ай бұрын
तेलंगणा राज्यात मुलींच्या लग्नासाठी 1 लाखापर्यंत किंवा 1 लाख हून अधिक मदत ही सरकार कडून दिली जाते ज्यामुळे मुलींच्या पाल्यांना चांगला हातभार लागतो..
@ShivrajDeshmukh-h8e
@ShivrajDeshmukh-h8e 6 ай бұрын
तूमाला 1500 मिळत आहे ते घ्या पैसे सगळी सरकार चे सुविधा घेवून सुद्धा तुम्ही vote back ची तुस्टिकर करणं करणाऱ्या पक्षाला च मतदान करणार आहे आणि इस्लाम मध्ये हराम आहे हे घेणे कुटला तर मोलवी वी laa विचार जन्नत मध्ये जायचं नाही का इमाम पर रह नही हो तुम लोग 😂
@APK81
@APK81 6 ай бұрын
इथे सुद्धा मिळते... 1 लाख लेक लाडकी योजना
@factically4972
@factically4972 6 ай бұрын
Bc लग्नासाठी pn paise lagtat bhikaryana 😂😂😂 aplyakade lagn mhnje evdhi mothi gosht ahe ki vicharu naka 😂😂😂 evdha kharch porichya शिक्षणावर, tila एखाद skill shikvyla kiva एखादी कला, स्पोर्ट शिकवण्यासाठी नाही करणार bhikarde adnyani aaibaap
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 6 ай бұрын
Nako re baba bhikla lagna apna aslya yojani
@mibhartiya
@mibhartiya 6 ай бұрын
Kiti pora kadhyachi..
@rekhasakat4186
@rekhasakat4186 6 ай бұрын
माझ्या घराच्या शेजारी पण दोन-तीन महिला राहतात त्यांना रेशनिंग कार्ड नाही ना स्वतःचे घर नाही मग त्यांना कसे देणार तुम्ही हा लाभ 1500 चा आणि जर त्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नसेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला पण मिळणार नाही उत्पन्नाचा दाखला चा आ ट्ट काढून टाका
@shobhaauti6104
@shobhaauti6104 6 ай бұрын
गरीब आणि गरजू च महिलांना दया.
@bappashalke
@bappashalke 6 ай бұрын
@uarmyhope3698
@uarmyhope3698 6 ай бұрын
N kamwanari pratek mahila garib ani garju aste
@the-nikhil8502
@the-nikhil8502 6 ай бұрын
पांढरे रेशन वाले फक्त टॅक्स भरतात त्याना पण द्या ना कोणती तरी योजना का आमचा वापर फक्त टॅक्स आणि मतदाना पुरता 🤬🤬🤬🤬
@rupalisindiancuisine
@rupalisindiancuisine 6 ай бұрын
बरोबर
@anjalialam1431
@anjalialam1431 6 ай бұрын
Brobr bolalat tumhi amcha vapr ha fkt tax sathi kela jato na amhala scholarship midte na amhala kahi yojnech labh 😢
@priyamalekar7327
@priyamalekar7327 6 ай бұрын
Correct
@navviru3085
@navviru3085 6 ай бұрын
Tax walyanche lai awaghad ahe ...... Income tax bharaychi kay garaj nahi swatahahun..... Yetanach tax cutt houn yetet paise 😂 Fakt return bharaycha, health suvidha ani education system better pahije.... Shetkari jasa lutala jatoy na aaj ..... Udya tich situation tax walyanchi honare ..... Sarkar konte pn asudya 😢
@darpandigitel7339
@darpandigitel7339 6 ай бұрын
tax wale matdan dene aani tax dene baki kaji n magne, he jyana 1500 det aahet na te yana matdan pan denare nahit
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 6 ай бұрын
फक्त प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे यावेत एवढंच!! नाहीतर मधेच खूप योजना गायब होतात 😂😂
@satarachastatuswala7
@satarachastatuswala7 6 ай бұрын
हे मात्र खरं आहे 😂😂😂
@Karj-p5w
@Karj-p5w 6 ай бұрын
चार महिन्यांवर विधानसभा आली आहे.. तिथपर्यंतच चालेल हे सर्व.. पुढे सर्व बंद होईल..अशा कित्येक योजना येतात आणि बासनात गुंडाळल्या जातात..'जुमला' लोकांच्या सवयीचा पण झालाय तसापण
@Satya29Nov85
@Satya29Nov85 6 ай бұрын
गरजांसाठी वापरावा म्हणून पैसे थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यातच जमा होणार आहे, ज्याप्रकारे मध्यप्रदेश मध्ये होतं. स्वतंत्र काळापासून मोठ्या प्रमाणात गरिबांचं बँक खातं सुद्धा नव्हतं म्हणून सरकारचा लाभ त्यांना थेट मिळत नसायचा, 2014 पर्यंत दलाली खूप मोठ्या प्रमाणात होती. गेल्या 10 वर्षात ज्यांचं बँक खातं नव्हतं त्यांचं प्रधानमंत्री जनधन योजनेतून प्रत्येकाचं बँक खातं बनलं आहे, आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून त्वरित पूर्ण पैसे लाभार्थीच्या खात्यात जमा होतात.
@PranilHave
@PranilHave 6 ай бұрын
40 takke wale adhikari honar tar aasch honar
@renukabiradar3664
@renukabiradar3664 6 ай бұрын
😂😂😂
@vikramchavan4634
@vikramchavan4634 6 ай бұрын
हि योजना गरिब महिलांना कमी व जे पात्र नाहित तेच जास्त घेत आहेत
@ratnadeepbjadhav1965
@ratnadeepbjadhav1965 6 ай бұрын
लाडक्या बहिणीला1500 रूपये देण्यापेक्षा,बहिणीला अथवा तीच्या मुला मुलींना कायमस्वरूपी नोकरी देऊन त्यांचे आयुष्य भविष्य स्थिर केले तर अतिउत्तम विकास होईल.
@Satya29Nov85
@Satya29Nov85 6 ай бұрын
सध्या चांगले चांगले रस्ते बनलेत, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी व्यापार आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. डिजिटल इंडिया च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार देवाण-घेवाण खूपच सोपं झालं आहे. अनेक जिल्ह्यात नवीन कारखाने आणि उद्योग सुरू होत आहेत, शिक्षण आणि स्किल असेल तर नोकरी मिळते. स्वतःचा उद्योग करायचा असेल तर राज्य आणि केंद्र सरकारचे चांगले योजना आहेत, त्यात सबसिडी सुद्धा मिळतो. सर्वप्रकारच्या कला/कोर्स शिकायचे असेल तर स्किल इंडिया मधून शिकून आपला उद्योग सुरू करू शकतो. गेल्या काही वर्षात नोकरीच्या ऑपॉर्च्युनिटी सरकारने चांगल्या प्रकारे करून दिली आहेत, नोकरी कसा मिळवायचा उद्योग कसा करायचा ते करणाऱ्याला बरोबर कळतं!
@sachinwaze2379
@sachinwaze2379 6 ай бұрын
त्याला स्वतःला मिळुड्या
@mibhartiya
@mibhartiya 6 ай бұрын
@@Satya29Nov85Arre pan mala shikaaycha nahi Naukari pahije pan fakt pagara sathi.. development cha upyog kaay..mala ya condition var naukari sarkaar ne dili pahije ti det nahi.. Mhanun mi sarkaar la gherto..
@Radiodiagnostic-assistant
@Radiodiagnostic-assistant 6 ай бұрын
😂😂😂 itkya sarkari naukrya ahet ka tari
@vinodkathale3582
@vinodkathale3582 6 ай бұрын
छान योजना गरीब महिलांना आधार वाटतोय
@Vaibhavd416
@Vaibhavd416 6 ай бұрын
आज निवडणुक हारण्याचा भीतीने महायुती ₹1500 देते आहे. उद्या Election जिकाव म्हणून MVA ₹2000 देऊ असे म्हणतील. पण हा मुळे महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेची किती वाईट अवस्था होईल याचा कोण विचार करत नाही.
@Bharat_Ek_Hindu_Rashtra
@Bharat_Ek_Hindu_Rashtra 6 ай бұрын
Atta अर्थव्यवस्था athavte ani jevha rahul gandhi mhnto 1 lakh rupay dein tevha modine evdhi mothi arthavyavastha keliye tyacha kay hoil kalpana ahe ka
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c 6 ай бұрын
होऊ दे पैसे आले पाहिजेत 😂😂😂😂
@simpleway1920
@simpleway1920 6 ай бұрын
​@@Bharat_Ek_Hindu_Rashtra मुफ्त की रेवडी ..... 😂😂
@Vaibhavd416
@Vaibhavd416 6 ай бұрын
@@Bharat_Ek_Hindu_Rashtra जस मोदी ने 15 लाखाचा जुमला टाकला होता तसच राहुल गांधी ने 1 लाखाचा जुमला टाकला होता.. त्याला पण माहिती होत कि Congress ची सत्ता येणार नाही पण atleast थोड्या जागा तरी वाढतील
@gopalshinde1576
@gopalshinde1576 6 ай бұрын
जेव्हा नौकरवर्ग 50_60 हजार पगार ऐश आरामात उचलतो. वरती लाच,टेशन तेव्हा अर्थव्यवस्था कुठे असती. गरीबीला काही मिळाल तर पोटात दुखत.
@shyambarse4128
@shyambarse4128 6 ай бұрын
अटी एवढ्या घातल्या आहेत की लाडकी बहीण आहे का सावत्र बहीण तेच कळेना झालंय😅
@santoshgurav7280
@santoshgurav7280 6 ай бұрын
😅
@ashvinigalande2577
@ashvinigalande2577 6 ай бұрын
😂
@PriyankaBhavsar.94
@PriyankaBhavsar.94 6 ай бұрын
😂😂😂
@shubhamgandhewar95
@shubhamgandhewar95 6 ай бұрын
Konatya ati ahet , saglyat sopi yojana ahe , documents tar ghenarch n nagitar itar rajyatil mahila suddha ya yojnecha labh ghetil
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 6 ай бұрын
😂😂
@deepaknikam321
@deepaknikam321 6 ай бұрын
मुद्देसूद वेळ न घालवता छान माहिती दिली धन्यवाद
@vilasvispute617
@vilasvispute617 6 ай бұрын
राजकारण सोडून व्हिडिओ तयार केल्यामुळे बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद
@bhaiyya3089
@bhaiyya3089 6 ай бұрын
योजना चांगली आहे पण प्रभावीपणे राबवणे खुप महत्वाचे आहे
@Hemlata-r1d
@Hemlata-r1d 6 ай бұрын
रेशनकार्ड ची प्रोसेस गेल्या ५ वर्षापासून बंद आहे . नावे आपोआप कट होतात . दाद तरी कोणाकडे मागावी? किचकट करून ठेवतात सर्व गोष्टी .
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 6 ай бұрын
नक्किच भाऊ
@bharatsonawane741
@bharatsonawane741 6 ай бұрын
थँक्यू अरुण राज जाधव साहेब खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@sushilashingote-n8h
@sushilashingote-n8h 5 ай бұрын
तुम्ही खरोखर चांगली आणि योग्य माहिती सांगितली यासाठी धन्यवाद
@ashokshetake4881
@ashokshetake4881 6 ай бұрын
सोप्या आणि साध्या भाषेत खूप छान माहिती आपण सांगितले
@virajbhoite7826
@virajbhoite7826 6 ай бұрын
एक विशिष्ट शांतीप्रिय समाज याचा खूप फायदा उठवनार
@बळीरामशिवाजी
@बळीरामशिवाजी 6 ай бұрын
अशी खिरापत वाटण्यामुळे लोक आळशी बनत आहेत चाळीस वय वर्ष झाल्यानंतर सर्वांना द्यावे
@sagartumkar5373
@sagartumkar5373 6 ай бұрын
या योजनेचा दुर्गम भागातील महिलांना लाभ भेटणे अवघड आहे.. त्यासाठी शासनाने.. योग्य ती उपाय योजना करावी. 🙏
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 6 ай бұрын
होणं दादा
@rahulwable6924
@rahulwable6924 6 ай бұрын
बरं झालं हो सरकारने निकष बदले हे सगळ्या महिलांना बरं होईल कारण डॉक्युमेंट कमी, झाली बर झालं एवढे डॉक्युमेंट कोण काढणार आणि एवढा वेळ कोणाला होता त्यामुळे सरकारने बदल केला हे बरं झालं राव धन्यवाद सरकारचे 🤝
@maddygaming2235
@maddygaming2235 6 ай бұрын
pan website open hoina
@surajwavre8291
@surajwavre8291 6 ай бұрын
काही दिवसांनी( निवडणूक झाल्यावर) कागदपत्रे पुन्हा मागितली जातील😂 आणि ते जमा नाही केलं म्हणून पैसे बंद करून टाकतील😂
@DilipSelar
@DilipSelar 6 ай бұрын
ही.योजना.छान😅😅😅आहे
@avinashgurav5142
@avinashgurav5142 6 ай бұрын
ही योजना निवडणुकीनंतर बंद करण्यात येईल, तसेच महाराष्ट्रवार भरमसाठ कर्ज हे सरकार करून ठेवणार आहे 😢
@aishd13
@aishd13 6 ай бұрын
Atleast Maharashtra cha Paisa Maharashtra mdhe rahil.. nhitr central government detch ahe Maharashtra che paise up Bihar la
@mitubimla5545
@mitubimla5545 6 ай бұрын
हे पण खरं आहे
@Mangal-wh5jz
@Mangal-wh5jz 6 ай бұрын
​@@mitubimla5545😊😅😮😢🎉u😂⁸⁸⁸q.
@Morale_Meghraj2873
@Morale_Meghraj2873 6 ай бұрын
लाडक्या भावाला काहीतरी चालू करायला पाहिजे😂😂
@kenadams4599
@kenadams4599 6 ай бұрын
😂😂
@asaulter1204
@asaulter1204 6 ай бұрын
Bhau ladka nasto 😂😂😅
@mahajanshubham1999
@mahajanshubham1999 6 ай бұрын
​@@asaulter1204 भाऊ भाडखाऊ असतो 😂
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 6 ай бұрын
भावाला नाही दाजीला
@Traderbaba007
@Traderbaba007 6 ай бұрын
Ladkya bhawasathi roj 1 dajan kel 🍌🍌🍌 denar aahet..😂😂😂
@Mahesh-..ex3id
@Mahesh-..ex3id 6 ай бұрын
पराभवाच्या भीतीपोटी निवडणुकीपूरती सरकारने पैसे वाटण्याची वैध योजना अंमलात आणली तरी पण सरकार तर महविकास आघडीचच्च बनणार....💯🇮🇳
@mibhartiya
@mibhartiya 6 ай бұрын
Aani indi alliance 8500 konachya khatyatun denar.. Sam pitroda chyaa khatyatun? Ki aardhi property congress aani indi allliance che nete deshala deun tak naar aahet??
@rushikeshatram6387
@rushikeshatram6387 6 ай бұрын
सर ज्यांच नवीन लग्न (1 ते 2 वर्ष) झालं असेल तर त्यांच्यासाठी निकष काय आहे Doc कोणती लागेल ......कारण काही Doc माहेर कडील असतात
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 6 ай бұрын
Same question 😂😅
@sairaj676
@sairaj676 6 ай бұрын
Barobar
@tanvighodake4083
@tanvighodake4083 6 ай бұрын
आधी तीच आधार कार्ड बनव विवाह नोंदणी करून, नंतर माहेरील रेशन कार्ड वरील नाव कमी करून तुझ्या रेशन कार्ड मध्ये नाव अॅड कर
@sachinnirbhavane7308
@sachinnirbhavane7308 6 ай бұрын
​​@@tanvighodake4083त्या प्रोसेस ला तर 2-3 महिने लागतील. फॉर्म चि मुदत तर फक्त 30 दिवसच मग कस करायचं
@Arahantart
@Arahantart 6 ай бұрын
फक्ट डोमेशाईल व तसा जोडा बाकी कशाला काही documents लावता
@Happynessvibe
@Happynessvibe 6 ай бұрын
योजना सांगून देऊ केलेले पैसे विविध माध्यमांतून तेच पैसे परत लुटणार सरकार.गॅस नाहीतर इतर व्यवहारात लागणाऱ्या गोष्टीतून.
@mibhartiya
@mibhartiya 6 ай бұрын
Arre hindu hinsak aahe na toch tax bharel aani hinsak mhannaryanna yojna milele..
@amitraj6696
@amitraj6696 6 ай бұрын
​@@mibhartiyagandbhakt
@swapnilnalavade4449
@swapnilnalavade4449 6 ай бұрын
जियो चा रिचार्ज वाढलाच आज पासून 15% ने 😂
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 6 ай бұрын
​@@swapnilnalavade4449 जिओ तरी किती दिवस फुकट डाटा पुरवणार तुम्हाला? पूर्वी 300 रुपये भरून मुकाट voice call चे 3 रुपये मिनिट ला मोजायचा ते चालायचं आता voice call free करून महिन्याला 60 gb डाटा खाऊनही 250 च देताय....
@mibhartiya
@mibhartiya 6 ай бұрын
@@amitraj6696 evdha bolla ki zhaala Tax cha paisa fukat khatat..tevha tumchaa dharma kaay bolto fukat khanaryanna to vichar nahi karaycha..
@arunawale3771
@arunawale3771 6 ай бұрын
सर तुम्ही जी माहिती सांगितली ती माहिती अतिउत्तम व सुलभ सर्वसामान्य ना समजण्यासारखी आहे माझा प्रश्न असा आहे की एकत्रित कुटुंबातील किती महिलांना हा लाभ घेता येतो उदाहरणार्थ एका कुटुंबात चार-पाच महिला असतील रेशन कार्ड एकच असेल तर त्यातील किती महिलांना हा लाभ घेता येतो
@Shubhyadav-d7y
@Shubhyadav-d7y 6 ай бұрын
*लग्न न झालेल्या मुलांसाठी काहीतरी योजना आणायला पाहिजे*
@ajaykadam8992
@ajaykadam8992 6 ай бұрын
तुमच्यासाठी half quarter में फुल्टू योजना आणणार आहे..फड - फडणवीस सरकार😅😅😅👍👍
@farmershyambappa
@farmershyambappa 6 ай бұрын
❤ अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद सर
@supriyasalunke537
@supriyasalunke537 6 ай бұрын
ह्याचा फायदा फक्त आणि फक्त बाहेरून आलेल्या महिलाच घेणार हे 100टक्के खरे
@mibhartiya
@mibhartiya 6 ай бұрын
Non Hindu mhanaycha aahe ka
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay 6 ай бұрын
१००% खरं
@mitubimla5545
@mitubimla5545 6 ай бұрын
बाहेरून शहराच्या राज्याच्या का देशाच्या
@sunitajadhav216
@sunitajadhav216 6 ай бұрын
खूप सहज सोप्पे समजून सांगितले.धन्यवाद सर.
@jokes8657
@jokes8657 6 ай бұрын
चार चाकी गाडी अट ही गाडीच्या किंमती वरून ठरवावी. मारुती 800 सेकंड गाडी ही 50 हजारापासून पुढे खरेदी करता येते..म्हूणन कार गाडी जर 10 लाखाच्या पुढील किमतीचीं असेल.तर त्याला अपात्र करा..10 लाखाच्या आतील किमतीच्या चार चाकी धारक कुटुंबाना पात्र करा ही एकच विनंती
@factically4972
@factically4972 6 ай бұрын
Are kiti karal 1500 sathi 😂😂😂 Layki atstana pn fukatche paise havet
@Iamgroo-t
@Iamgroo-t 6 ай бұрын
​@factically4972 😂😂
@indian62353
@indian62353 6 ай бұрын
​@@factically4972😂😂😂
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 6 ай бұрын
गाडीमध्ये महिन्यात पाच हजार चे तेल टाकतात फिरवायला ते चालते.
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 6 ай бұрын
भारत हा फुकट्या लोकांचा देश आहे.
@vaibhavrandive-f1w
@vaibhavrandive-f1w 6 ай бұрын
Pm kisan yojnecha labh ghetlelya mahilela labh gheta yeil ky?
@gorakhnipurte
@gorakhnipurte 6 ай бұрын
खुप छान माहिती साहेब 🙏
@yogeshjadhav-Samarth9923
@yogeshjadhav-Samarth9923 6 ай бұрын
online अर्ज कुठल्या app किंवा website वर करायचा ते सांगा plz.
@shubhangibirajdar7034
@shubhangibirajdar7034 5 ай бұрын
Nari Shakti dut
@tushalvyawahare3327
@tushalvyawahare3327 6 ай бұрын
खुप छान माहिती सर.. 👌🏻
@M-pt7kp
@M-pt7kp 6 ай бұрын
कितीतरी लोकांचा व्यवसाय हा टॅक्सी चालक आहे त्या मूळ 4 चाकी चा विचार केला पाहिजे
@firojjamadar4856
@firojjamadar4856 6 ай бұрын
भाऊ, खूप उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद.
@anitabade7226
@anitabade7226 6 ай бұрын
याचे लाभार्थी बुरखाधारी ना नक्कीच भेटेल .तुटून पडले आहेत.. वोट मात्र काँग्रेस लाच देतील . हे नक्की
@virajbhoite7826
@virajbhoite7826 6 ай бұрын
खरय
@prashantkausadikar9936
@prashantkausadikar9936 6 ай бұрын
दोन मुलांची अट ठेवायला हवी.
@abhijeetborse
@abhijeetborse 6 ай бұрын
😂😂 खर आहे मी दरोज पाहत आहे प्यागविन 😜
@pravinbhand3455
@pravinbhand3455 6 ай бұрын
😂😂😂
@anjalialam1431
@anjalialam1431 6 ай бұрын
Kaun tyana milal tr tumch pot dukhnar ah k evdh hate krtat k muslimana tumhi
@rpmovies6498
@rpmovies6498 6 ай бұрын
त्यांना नवरा नाहीये त्यांना मुलं बाळं नाहीये त्या महिलांचा थोडस बघा सरकारने करायला पाहिजे थोडीशी काळजी घेतली पाहिजे त्या महिलांची त्या महिला फक्त आणि फक्त याच पगारावर जगतात 1500 रुपये भेटतात त्याच पगारावर जगतात
@g3boys706
@g3boys706 6 ай бұрын
मला मुख्यमंत्री करा मी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणून प्रत्येक पुरुषास ....१५०००रू देईन...❤
@vikasnikhare3233
@vikasnikhare3233 6 ай бұрын
😂
@sameermumbai3374
@sameermumbai3374 6 ай бұрын
खुप महत्वाची माहिती दिली आहे, खुप खुप धन्यवाद
@aviipatil
@aviipatil 6 ай бұрын
लाडका भाऊ योजना आना आता रिचार्जे पण महाग झाले आता 😂
@Msvisable333
@Msvisable333 6 ай бұрын
🤣
@pravinsawant7829
@pravinsawant7829 6 ай бұрын
😂😂😂😂😂
@AnanthaGhube
@AnanthaGhube 6 ай бұрын
@SpamReporter-y7o
@SpamReporter-y7o 6 ай бұрын
शिंदे आणि फडणवीस नी चांगला येडा बनवला रे तुम्हाला 😂😂 खुळ्या नो फक्त 2 महीने सरकार शिल्लक आहे नंतर आचारसंहिता मग निवडणूक 😂😂 गाजर दिलाय आता तरी जागे व्हा रे 😢😂 कस तुम्ही यांना बळी पडता. अजित पवार नी अजून फॉर्म भरायची तारीख पुढे केली म्हणजे निवडणूक येई पर्यंत फॉर्म भरत रहा 😂😂
@kalyankumarchavan7344
@kalyankumarchavan7344 6 ай бұрын
😂😂😂🤣👌👌👌
@mandagaykawad8786
@mandagaykawad8786 6 ай бұрын
65 वर्षा पेक्षा ज्यांचे वय आहे त्यांचे काय? कारण त्यांनाच खरी गरज आहे.
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 6 ай бұрын
उपमुख्यमंत्री सांगतात " शिक्षक भरती साठी सरकार कडे पैसे नाही परंतु असे मतासाठी वाटप करण्यासाठी पैसे आहे . जिथे महत्त्वाचे आहे तिथं पैसे नाही खर्च करत.
@dattudherange5052
@dattudherange5052 6 ай бұрын
शिक्षक भरती कशाला ओढ्यात जायला वाटोळे केले तुम्ही मास्तर नी देशाच
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 6 ай бұрын
@@dattudherange5052 तु जर देशाचा जागृत नागरिक असता तर देशावर ही वेळ आली नसती.
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 6 ай бұрын
​@@dattudherange5052बरोबर. आयएएस अधिकारी, पोलीस, महसूल, बी अँड सी वाल्यांनीच हा देश वाचवला आहे, नाही बे चुत्त्तिया 😅
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 6 ай бұрын
​@@dattudherange5052शिक्षणाचा शत्रू बघा. पक्का अंड भक्त असणार 😂😂😂 ह**जादा
@sunilmhaske5593
@sunilmhaske5593 6 ай бұрын
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
@shyambarse4128
@shyambarse4128 6 ай бұрын
अजब सरकारची गजब कहाणी शेतकऱ्यांना 500 रुपये महिना आणि त्याच्या बायकोला 1500 रुपये शेतकऱ्यांना विचार पडला शेती करू की दुसरी करु😂
@MunjajiBhujbal
@MunjajiBhujbal 6 ай бұрын
मी अपंग असून माझी पत्नी शेतात काम करते एवढे कागदपत्र जमा करून आमचा नागेश जीव आलाय सरकारने आम्हाला हे जागेवर यायला पाहिजे तर तहसीलदार तहसील मध्ये पैसे दिल्याशिवाय कामच वेळ झालाय मला राशन नाही आहे मला राशन सुद्धा चाललंय राशन कार्ड भेटले ते ऑनलाईन होत नाही
@GauravMayekar-ku1kr
@GauravMayekar-ku1kr 6 ай бұрын
जन्म चा दाखला काही जनाकडे नाही मग त्याने काय करावे actually ज्याना गरज आहे ना त्यांनाच फायदा होत नाही आहे. अशा yojanaa निघतात ना तेव्हा या लोकाना फायदा व्हायला पाहिजे ज्यांना खरच गरज आहे
@SheelaBahekar-rv8yw
@SheelaBahekar-rv8yw 6 ай бұрын
Khup chaan mahiti di 10:46 li thanku
@sgtech6051
@sgtech6051 6 ай бұрын
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, बस मध्ये 50% सवलत, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण फुकट करा (मुलांना)🙏🙏 का शासनाला फक्त महिला लागतात??? 🤔🙄🧐🧐
@indian62353
@indian62353 6 ай бұрын
खरंय 😔
@Madhuphulofficial
@Madhuphulofficial 6 ай бұрын
खुपचं छान सर thankyou
@HarshaMallewar
@HarshaMallewar 6 ай бұрын
मुलींना नोकरीं pn लावून दिल्या पाहिजे, मुलं शिक्षण करून रिकामे बसले आहेत, करपोरेशन मध्ये आपल्या ओळखीचे लावून घेतात आणि बाकीचे बसूनच वाट पाहत राहरतात
@hiteshnalawade24
@hiteshnalawade24 6 ай бұрын
7:33 ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा. लिंक नाही दिली
@savitamodak8239
@savitamodak8239 6 ай бұрын
सफेद रेशनकार्ड आहे रेशनिंग कार्डवर नमूद केलेले वार्षिक उत्पन्न 150000/ पेक्षाही कमी आहे त्या महिलांनी काय करावं साहेब ? आम्हाला उत्पन्न करी असूनही सफेद रेशनकार्ड बहाल केल आहे रेशनकार्ड खात्याने आणि जुनं केशरी/ पिवळ रेशन कार्ड आहे त्याच KYC चालू आहे त्यात 250000/ पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आढळून आल्यास त्यांनी नंतर काय करावे?
@amolshirsath8151
@amolshirsath8151 6 ай бұрын
आता माझ्याकडे 4 चाकी zip गाडी आहे ती मालवाहतूक चे भाडे मारण्यासाठी जुनी गाडी घेतली होती आता ती काय हौस म्हणून मी घेतली नव्हती, व्यवसायासाठी घेतली होती, तरी आम्ही आता या योजनेतून बाद होतोय 😢😢😢😢
@jaypatil6055
@jaypatil6055 6 ай бұрын
टॅक्स आम्ही भरायचा आणि यांनी फुकट वाटायचं 😢
@shoorveer1243
@shoorveer1243 6 ай бұрын
दिल तरी रडणार नाही दिल तरी रडणार तुम्ही
@krutikapatil4064
@krutikapatil4064 6 ай бұрын
त्या पेक्षा उच्चशिक्षण फुकट द्या.ह्या भिकेची गरज लागणार नाही.
@EntropyInfo
@EntropyInfo 6 ай бұрын
Tumhi kon sage soyre ka pan ?
@india9596
@india9596 6 ай бұрын
टॅक्स भरायचा आम्ही ...कर्ज मागणी करायची तुम्ही😅
@mohangabhale5555
@mohangabhale5555 6 ай бұрын
Tumcha ch tax tumhala hya yognetun return karat aaet
@vinodkumarmane7887
@vinodkumarmane7887 6 ай бұрын
सुंदर मुद्देसुद माहिती दिली छान.
@bhushanundhare9160
@bhushanundhare9160 6 ай бұрын
सगळ्यात महत्वाच चिन्मय दादा सारखं बोल भिडू कुणालाच बोलता येत नाहीं हे पण खरं
@VijasingSulane
@VijasingSulane 6 ай бұрын
खूपच छान माहिती
@visavahotel9754
@visavahotel9754 6 ай бұрын
आता नवीन योजना येत आहे.... उपमुख्यमंत्री माझी लाडकी सवत योजना 😂
@suhasbhimanna5349
@suhasbhimanna5349 6 ай бұрын
Very good mahiti dila thanku
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or 6 ай бұрын
सरकारकडून नको त्यांनी कमावलेल्या पैशातून योजना सुरू करावी महाराष्ट्र कर्जबाजारी करू नका त्याचे भोग गरीब जनतेला भोगावे लागतील शिंदे त्यांच्या पैशातून द्यावे कारखाने जमीन विकून
@mibhartiya
@mibhartiya 6 ай бұрын
Indi alliance denar aahe 8500 Sam pit troda ne sangitla aahe ki aardhi property deshala deun takaychi.. Aata indi Alliance chi aardhi property deshakade geli ki khata khat khatakhat
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 6 ай бұрын
अटी एवढ्या भयानक टाकल्यात एवढी कागद पत्र त्यामुळे अजून लोकं चिडणार
@umrandshikalgar8860
@umrandshikalgar8860 6 ай бұрын
KYC la sir 300 chalu aahe 😅 , लुटमार चालू आहे साहेब
@PariPabalkarOfficial
@PariPabalkarOfficial 6 ай бұрын
1500ghetayet
@AK-ww5gp
@AK-ww5gp 6 ай бұрын
4चाकी वाहनाची अट रद्द करावी सरकारने कारण 40/50हजाराच्या 4चाकी गाड्या कित्येक शेतकरी बांधवांकड़े आहेत, जे या योजनेपासून वंचित राहतील तर मग काय फायदा या योजनेचा? 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@bhagvatpatil14
@bhagvatpatil14 6 ай бұрын
Barobar aahe
@MunjajiBhujbal
@MunjajiBhujbal 6 ай бұрын
मला माझ्या कुटुंबाचे राशन कार्ड मिळते पण राशन नाही तहसील मध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाही परभणी जिल्ह्यात पालम तालुका
@rameshhegde1301
@rameshhegde1301 5 ай бұрын
Excellent explanation Sir ji
@vinoddabhade714
@vinoddabhade714 6 ай бұрын
१५००/- देणार आणि महागाई करुन जनते कडून च ६०००/- घेणार अशी फसवी स्किम . आपलीच बोटं आपल्या डोळ्यात. वारे बहादर...!!
@MeenaVaidya-ew4ne
@MeenaVaidya-ew4ne 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@sarangpawar4128
@sarangpawar4128 6 ай бұрын
कुठलीही अट नको होती सरकारने सरसकट 21 ते 65 वयाच्या महिलांना दिली पाहिजे होती पात्र महिला लाडक्या बाकीच्या कोण
@KalpanaMirpagar
@KalpanaMirpagar 6 ай бұрын
Khupach chhan mahiti dili dada Thank you so much
@star555vitekar3
@star555vitekar3 6 ай бұрын
आंतरजातीय विवाह ठरवून राष्ट्रीय पातळीवर याची घोषणा करुन जातमुक्त महाराष्ट्र करावा,व जो कोणी मुलगी देईल त्याला मरेपर्यत पेनशन जाहीर करावी,
@YadavKamble-k3w
@YadavKamble-k3w 6 ай бұрын
Aamhla ha video khup aavdla aani ya madun sangli mahiti kalaali thank you sir😊
@sushant518
@sushant518 6 ай бұрын
पोरांना पण बघा माझा लाडला किंवा माझा लाडका भाऊ 😂
@Hyzen-os9ed
@Hyzen-os9ed 6 ай бұрын
Aplyasathi aahe na bhau Gap tax bhara yojana 31 july chya aat tevdha bhara mhanje zal 😢
@PoojaPhukat
@PoojaPhukat 6 ай бұрын
Thanks🙏
@deepakjadhav3000
@deepakjadhav3000 6 ай бұрын
लुटमार चालू आहे लोकांची गोर गरीब ग्रामीण जनता पळा पळी चालू आहे वेळवर काम होत नाहीत 😢 उगाच परेशान केल
@rameshborade3083
@rameshborade3083 6 ай бұрын
फक्त कागदच हातात राहतिल
@vilasdupare8685
@vilasdupare8685 6 ай бұрын
हे लोक अजिबात निवडूण आले नाही पाहिजेत हे लोकांना भिकारी समजत आहेत मूळात एकनाथ हा एक ठाणे झोपडपट्टीत राहणारा आहे विचार सरणी तसी आहे
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 6 ай бұрын
कोण सांगत पळायला बसायचं घरी तंगड्या पसरून खाटेवर
@laxmipatti6859
@laxmipatti6859 6 ай бұрын
Khup changli mahiti dili dhanya😊wad
@itzakshay5453
@itzakshay5453 6 ай бұрын
भावांनी काय गुन्हा केला पण😢😅
@APK81
@APK81 6 ай бұрын
कारण भाऊ उद्धव आणि शरद च्या मागे लागतो
@SpamReporter-y7o
@SpamReporter-y7o 6 ай бұрын
शिंदे आणि फडणवीस नी चांगला येडा बनवला रे तुम्हाला 😂😂 खुळ्या नो फक्त 2 महीने सरकार शिल्लक आहे नंतर आचारसंहिता मग निवडणूक 😂😂 गाजर दिलाय आता तरी जागे व्हा रे 😢😂 कस तुम्ही यांना बळी पडता. अजित पवार नी अजून फॉर्म भरायची तारीख पुढे केली म्हणजे निवडणूक येई पर्यंत फॉर्म भरत रहा 😂😂
@rahul54696
@rahul54696 6 ай бұрын
@@APK81अरे पण तुझा मोदी तर फुकट ची रेवडी देणाऱ्यांना तर शिव्या देतो ना मग आता का बर त्याला आठवल
@zabiullahkhankhan4831
@zabiullahkhankhan4831 6 ай бұрын
सर अगर राशन कार्ड में महिला का नाम ना हो तो उसके अलावा और कौन से डॉक्यूमेंट
@kunalwakchoure
@kunalwakchoure 6 ай бұрын
Online Form Bhara Boltat Pn Link Kuthe ahe Tyachi
@BolBhidu
@BolBhidu 6 ай бұрын
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जो फॉर्म भरणे आवश्यक आहे त्यासंदर्भातील ऑनलाईन लिंक किंवा ऑफलाईन फॉर्म हा तुम्हांला नजिकच्या सेतू केंद्रावर उपलब्ध असेल.
@dabangkhan9315
@dabangkhan9315 6 ай бұрын
आमच्या इकड़े ऑफलाइन फॉर्म भरने सुरु आहे अंगनवाड़ीकेत
@vilasdupare8685
@vilasdupare8685 6 ай бұрын
​@@BolBhiduमग तो ऑनलाईन कसा सेतू केंद्र वर जाणे साठी ऑफलाईन पायपीट करावी लागते
@vilasdupare8685
@vilasdupare8685 6 ай бұрын
मूळात हे मुख्य मंत्री नसून खरपत मंत्री आहेत पुढील काळात यांचे खरप्त नीयत्रन करुन टाकावे लागणार आहे नाहीतर मूळ पीक खराब होणार आहे बोल भिडू आपले आभार
@devidasmokadkar9142
@devidasmokadkar9142 6 ай бұрын
धन्यवाद।सर।,🙏
@पंकजकांबळे-ड5ब
@पंकजकांबळे-ड5ब 6 ай бұрын
लाडका भाऊ योजना सुरु करा 💪💪
@shivanimhaske3165
@shivanimhaske3165 6 ай бұрын
It really helpful ❤tnk u ❤❤❤❤
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 6 ай бұрын
लाभ मिळणार नाही कागदावर राहणार योजना आयुष्य मान योजना फर्जी आहे नुसती कागदावर तशीच हि पण योजना कागदावरच राहणार फक्त मतदान करण्यासाठी योजना काढली आहे पैसे द्यायचे होते तर कशाला ऐवढी कागदपत्रे काढायला लावता सरळ आधारकार्ड घ्या आणि द्या पैसे नुसत गाजर गुलाबी पेरु दाखवायचा 😂😂😂😂😂
@SandipSadar-uq9zw
@SandipSadar-uq9zw 6 ай бұрын
Dhanyaad bol bhidu che khup chhan ani vyavasthit mahiti milate
@nikhila7668
@nikhila7668 6 ай бұрын
फुकट वाटप योजना बंद होण्या अयवजी वाढत चालल्या आहेत....मग हेच बोंबळणार की gst, वीज, पेट्रोल महाग का होत चालले आहे
@mibhartiya
@mibhartiya 6 ай бұрын
Indi alliance kaay khishatun denar hoti.. Tevha Konich kahi vichaarla nahi Shinde sahibanni rahul Gandhi la vicharla asel calculation ..
@mibhartiya
@mibhartiya 6 ай бұрын
Karnatak madhye vaadhli aahe..tasech honar
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 6 ай бұрын
भाजप निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही स्तराला जायला तयार असते
@AjayGavanang
@AjayGavanang 6 ай бұрын
तुम्ही आम्हाला माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@sanjanasatpute6944
@sanjanasatpute6944 6 ай бұрын
2 न मुलांच्या जास्त ज्यांना अपत्य असतील त्यांना याचा लाभ मिळू नये
@sharadwalke5850
@sharadwalke5850 6 ай бұрын
लाडक्या भावांना योजना मिळण्यासाठी आपली बहिण मुख्यमंत्री व्हायला हवी
@SonaliKhillare-he7nq
@SonaliKhillare-he7nq 6 ай бұрын
सर रेशन कार्ड नसेल तर चालेल का??
@DevendraWaghmare-m9w
@DevendraWaghmare-m9w 6 ай бұрын
Chan mahite dili Dhanyawad
@sumedhchandankhede838
@sumedhchandankhede838 6 ай бұрын
कितीही योजना सुरू करा यंदा मत फक्त महाविकास आघाडी ला
@sumangaldudhane6642
@sumangaldudhane6642 6 ай бұрын
Ekdam barobr✅👍
@gliss80
@gliss80 6 ай бұрын
Only MAHA BHAKAS
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 6 ай бұрын
Nahi yenaR
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН