Ind vs Aus Series संपली, पण Ponting, Waugh, Hayden च्या Australian team नं Cricket वर राज्य केलेलं

  Рет қаралды 193,455

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #IndVSAustralia #Australia #Cricket
आयुष्यात कधी कुणाची भीती वाटलीये का ? समजा नसली वाटली, तर थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन १९९९ ते २००७ हा काळ आठवून बघा. तेव्हा क्रिकेट फार खेळलं जायचं नाही, आयपीएल, टी-२० क्रिकेट असल्या गोष्टींचा मागमूसही नव्हता. क्रिकेट तेव्हा निवांत व्हायचं आणि भारीही. भारताच्या क्रिकेट टीमनंही या काळात बरेच बदल अनुभवले, मॅच फिक्सिंगचा राड्यातून टीम इंडिया बाहेर आली.
गांगुलीच्या कॅप्टन्सीमध्ये नवं पर्व सुरु झालं होतं. साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्टइंडिज यांना तर टीम इंडिया किरकोळीत हरवायची. आपण फॅन लोकं सुद्धा निवांत लोडाला टेकून या मॅचेस बघायचो, पण मग भीती कधी वाटायची ? भारताची ऑस्ट्रेलियाविरूद्ध मॅच असली की. भारताची नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सिरीज पार पडली, पहिल्या दोन टेस्ट हरलेल्या ऑस्ट्रेलियन टीमनं नंतर कमबॅक केला खरा, पण यांच्याविरुद्ध मॅच आहे म्हणून टेन्शन वैगेरे आलं नाही. टेन्शन यायचं ते जुन्या ऑस्ट्रेलियन टीमचंच.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 546
@XoroTheGamer
@XoroTheGamer Жыл бұрын
गेले ते दिवस..राहिल्या फक्त आठवणी...तो खरा क्रिकेटचा सुवर्णकाळ होता...80's-90's मध्ये जन्मलेल्या मुलांनी क्रिकेटची खरी मजा अनूभवली आहे...एकाच खोलीत 10-15 लोक बसून त्यावेळी आख्खी one day match पहायची.. कोणाच्यातरी मोकळ्या शेतात पिच बनवून दिवस दिवस ऊनातानात cricket खेळणारी ही पिढी..ऊनातानात खेळतोय म्हणून आई बापाचा मार खाणारी देखिल हीच पिढी...पण पूर्वीसारखे आता ना क्रिकेट पाहणारे लोक राहिलेत, ना क्रिकेट खेळणारे...
@macdeep8523
@macdeep8523 Жыл бұрын
Yes
@MaverickMaratha
@MaverickMaratha Жыл бұрын
True
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c Жыл бұрын
Bhavaa🎉🎉❤❤❤❤ लय दिवसातून हे ऐकलं .. आपण जगलोय हे जीवन 1990... चे शिलेदार .. 😅😅😂❤
@vijendranarwade4345
@vijendranarwade4345 Жыл бұрын
He tumi je bollat te amhi ani amchya mitrani kly pn ata cricket 🏏 mde ti Maja nay bajarikaran jhalay m Cricket 🏏 cha khup motha fan asanara Aaj cricket pahat nhiye krn tyat ti maja ny ji adhi hoti
@somnathgheware1132
@somnathgheware1132 Жыл бұрын
Manatla bolala bhava
@swapnilsuryawanshi5991
@swapnilsuryawanshi5991 Жыл бұрын
खरंच दहशत होती ह्या ऑस्ट्रेलियन टीम ची....गोल्डन Era of cricket
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
1996 ते 2007 पर्यंत ऑस्ट्रेलिया नावानेच प्रतिस्पर्धी आर्धे हरलेले असायचे, खतरनाक दहशत होती या टीमची.. अशी ऑस्ट्रेलियन टीम पुन्हा व्हावी एक क्रिकेटप्रेमी म्हणून इच्छा आहे..
@SR-oe8tu
@SR-oe8tu Жыл бұрын
Ho, me pn 1996 chya world Cup pasun cricket pahu laglo, Shain Warn ani Glain Mackgrath Mark Tailor chya Captainship Khali jabrdst khelt hote, Jaysurya, Afridi, Wasim Akram, Chamunda Vas aspecialy Sachin Tendulkar, Hensey Cronia chi South African team, Jonty Hrods, Alan Donald, West Indies che Brain Lara, Walsh ani Ambrose.yani to world Cup gajavla.
@sanketgadge5202
@sanketgadge5202 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललास .नाव एकल तरी पुढची निम्मी हदरायची .पाच पाच सहा सहा slip लावलेल्या असायच्या .आणि बॉलर कोण ब्रेट ली ,गिलेस्पि ,मेग्राथ .यांच्या बॉलिंग मधून कोणच सुटत नव्हते
@AdL87
@AdL87 11 ай бұрын
Har kisi team k din hote hae
@ashish_shinde_patil536
@ashish_shinde_patil536 Жыл бұрын
असं म्हणतात की 1980-90 मधील वेस्टइंडीज ची टीम एकदम वाढीव होती पण ती मी पहिली नाही पण मी बघितली 2000 च्या दशकातली ऑस्ट्रेलिया ची टीम. या टीम चे एकदम वारे न्यारे होते, ही टीम एखाद्या जगतजेत्या टीम प्रमाणे खेळायची आणि पाँटिंग एखाद्या सत्ताधीश प्रमाणे मैदानात वावरायचा. खरंच अशी टीम होणे अशक्य
@chandrashekharshr
@chandrashekharshr Жыл бұрын
त्या काळात ऑस्ट्रेलियाला फाइट कोणती team देत असेल तर ती म्हणजे दक्षिण आफ्रिका 👍👍
@HINDUSTANTTVLIVE
@HINDUSTANTTVLIVE Жыл бұрын
त्यांच्यातील टेस्ट मॅच पाहायला खुप मजा यायची!
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Жыл бұрын
दक्षिण आफ्रिकानेच झुंज दिली यांच्याशी. क्लुसनर, डोनाल्ड, पोलाक, क्यालीस, बाऊचर, गिब्स
@rajeshambekar2007
@rajeshambekar2007 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ फक्त south africa नडायची त्यांना.
@SR-oe8tu
@SR-oe8tu Жыл бұрын
​@@yogeshpatil2635 Lance Clusener ni changlya changlya bollers na ghari basavl
@arjung2000
@arjung2000 Жыл бұрын
बाकी Australia ला पुरून उरला तो 'Yuvraj Singh' मग ते 2007 T-20 असो किंवा 2011 चा वर्ल्ड कप 🔥
@harshalsakpal1901
@harshalsakpal1901 Жыл бұрын
❤100%,
@killarsmilecreations1438
@killarsmilecreations1438 Жыл бұрын
विषय हार्ड होता ...युवराज चा
@somnathgheware1132
@somnathgheware1132 Жыл бұрын
Vvs laxman pn
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
भज्जी also
@mangeshlanke-xo2ng
@mangeshlanke-xo2ng Жыл бұрын
Ajit Agarkar........
@Yogiiii__
@Yogiiii__ Жыл бұрын
आताच्या Indian team मधले players पण मला माहित नाहीत पण 2003 ची World cup फायनल मी कधीच विसरू शकणार नाही... प्रत्येक क्षण अजून आठवतो.. तो काळच वेगळा होता राव... त्यावेळची Cricket मधील मज्जा आता नाही राव 😮😮
@vijendranarwade4345
@vijendranarwade4345 Жыл бұрын
My all time favorite Australian team 1)Ricky Ponting (Pantar) 2) Matthew Heydan 3) Adam Gilgkhrist 4) Andrew saymond 5) Justin lagner 6) Daren lehanam 7) Glen Mackgra 8) Michael Hussy 9) David Hussy 10) Night watchman Jesan Gilsepy 11) Shen Warn I'm lucky because I seen that Australian goldn Era
@parmeswarholkar1391
@parmeswarholkar1391 Жыл бұрын
Breet Lee
@sanjayk2994
@sanjayk2994 Жыл бұрын
Bhai bret lee ko miss kiya
@akshaymahajan6964
@akshaymahajan6964 Жыл бұрын
Bhai daniyal martin
@roshan11140
@roshan11140 Жыл бұрын
Styart myakgel Shen varn Brat li Brad heg Adyam gelkrest Stiv vaa
@prasannagandre
@prasannagandre Жыл бұрын
bhai brett lee la kasa visarla
@saurabhhadpe918
@saurabhhadpe918 Жыл бұрын
थमनेल बगूनच कळलं की चिन्मय भाऊचं असणार
@dipakgavali8161
@dipakgavali8161 Жыл бұрын
❤🙏
@theamit661
@theamit661 Жыл бұрын
Right
@sunilsule6
@sunilsule6 Жыл бұрын
@aniketjadhav8303
@aniketjadhav8303 Жыл бұрын
Sahi baat hai 🤣
@sandipshivankar7327
@sandipshivankar7327 Жыл бұрын
दुर्गेश काळे ....पण भारी आहे.....आपला भिडू
@c.b.i..8533
@c.b.i..8533 Жыл бұрын
2003 मी 10 वी त होतो,आॅस्ट्रेलिया ची लय दहशत होती .. मॅच आमी गणितात धरतच न्हवतो.. 😂😂😂
@NitinPatil-c2c
@NitinPatil-c2c 3 ай бұрын
गेलं ते दिवस मी पण 2003ला दहावीत होतो
@sharadswamy6774
@sharadswamy6774 Жыл бұрын
हो खरं आहे. मी काल खुप दिवसांनी भारत आस्ट्रेलिया वनडे मॅच थोडीशी बघितली. तेव्हा पुन्हा एकदा आठवलं काय तो काळ होता पंधरा वीस वर्षापुर्वीचा. मॅकग्रा गिलेस्पी वार्न हे माणसं नसुन राक्षस आहेत असच वाटायचं. हेडन गिलख्रिस्ट ची ओपनिंग तर बघवत नसे. गिलख्रिस्ट पाच ओव्हरच्या आत पन्नास रन कुटुन गडबडीत परत जायचा. रिकी पाँटिंग तर आईची शप्पथ घेऊनच मैदानात उतरे कि किमान पन्नास तरी मारणारच. लेहमन, सायमंड्स ही माणसे खेळाडू नसुन कसायी आहेत असच वाटायच. उलट भारतीय टीम... पुर आल्यासारखी एका ओळीने वाहात जायची एक अंकी धावसंख्येवर. सेहवाग लक्मण युवराज सिंग कधीतरी खेळुन मॅच जिंकुन द्यायचे. भारतीय गोलंदाजी कायम धुतली जायची. मॅच बघताना धडकी भरायची हे नक्की. आता अतिरेकी क्रिकेट मुळे खेळातला रस निघुन गेलाय. आता खेळ कमी आणि विक्रम जास्त होत आहेत. खेळाडू चा खेळ कमी आणि त्यांची पर्सनल लाईफ च्या चर्चा जास्त होत आहेत.
@dineshacharekar
@dineshacharekar Жыл бұрын
एकदम खर. Aus ची खरच भीती होती. आणि भारत हरला की आम्ही EA sports var aus la हरवयचो 😆😆😆
@Updated_Farming
@Updated_Farming Жыл бұрын
Huge that is Huge 😂
@Reflex842
@Reflex842 Жыл бұрын
Hahaha. Ekdum brobar bollas bhai!
@junedshaikh9165
@junedshaikh9165 Жыл бұрын
Sehwag Sayway 😂😂😂😂
@kunalsawant1377
@kunalsawant1377 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣hooo
@kishorshingade2017
@kishorshingade2017 Жыл бұрын
​@@junedshaikh9165 gemphir
@anandbangali
@anandbangali Жыл бұрын
मित्रानो आठवा ती सेमी फायनल 1999 गिब्स ने स्टिव्ह चा झेल सोडला आणि जाऊन बोलला मित्रा तू झेल नाही वर्ल्ड कप सोडलं आणि स्टिव्ह ने आपल्या आयुष्यातली फक्त दुसरी वनडे century ठोकली ....असे होते ऑस्ट्रेलियन
@sandippatil-sk7mk
@sandippatil-sk7mk Жыл бұрын
2003 चा वर्ल्ड कप तर कधीच विसरू शकत नाही बाबा 😅
@somnathgheware1132
@somnathgheware1132 Жыл бұрын
Kadhich nahi re tya world Cup madhe fakta 2 match haralo ani te 2 ni pn aus virodhi 🙉🙊🙈
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
@@somnathgheware1132 त्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया नावाची दहशत बघूनच मॅच आधीच आर्धा हरला होता..
@pravinthorat7082
@pravinthorat7082 Жыл бұрын
भावा या WC la aapn फक्त 2 मॅच हरलो, दोन्ही aus शी...
@sandippatil-sk7mk
@sandippatil-sk7mk Жыл бұрын
Agdi barobar
@nitinohol4544
@nitinohol4544 Жыл бұрын
विरेंद्र सेहवाग जर रन आऊट झाला नसता तर त्या मॅचमध्ये काही पण होऊ शकल असत.
@Sudarshan-
@Sudarshan- Жыл бұрын
Gilchrist Hayden Ponting Shane watson M.hussy M.clarke D.hussy Brad Hodge Andrew symond Shane warne Glen .McGrath Bret lee Johnson Gillipse D.Bollinger
@surajshelke49
@surajshelke49 Жыл бұрын
Golden Era of International Cricket❤❤❤Miss that Era of "Tendulkar vs Macgarath" 🥰🥰🥰
@hiteshpachkude668
@hiteshpachkude668 Жыл бұрын
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा असला कि पेपर ला हेड लाईन यायची 'सावधान कांगारू येत आहेत '..….. चिन्मय भाई तुमच्याकडून कोणती हि स्टोरी ऐकायला खूप भारी वाटत 🙏🙏🙏🙏
@prajwalmohite3048
@prajwalmohite3048 Жыл бұрын
RIP Shane Warne and Andrew Symonds ✨❤️
@anandbangali
@anandbangali Жыл бұрын
एकदम बरोबर अजिंक्य अशी ती टीम पण यांचा सगळ्यांचा बाप होता गांगुली आणि तेंडुलकर
@आज्ञापेंटर्स
@आज्ञापेंटर्स Жыл бұрын
चिन्मय भाऊ नादच खुळा...आपलं वक्तशीर पणाच्या कलेला सॅल्युट👍👍
@DRx7890
@DRx7890 Жыл бұрын
चिन्मयभाऊ या टीमची दहशत ईतकी होती कि सामना सुरू व्हायच्या आधीच आपण किती धावांनी हरनार याचे आडाखे बांधले जायचे, पाकिस्तान कडुन जरी Australia हारला तरी जाम आनंद व्हायचा...
@adityagaikwad6999
@adityagaikwad6999 Жыл бұрын
Kharay
@somnathgheware1132
@somnathgheware1132 Жыл бұрын
100%right
@DRx7890
@DRx7890 Жыл бұрын
@@somnathgheware1132 💯
@dattatrayugote9191
@dattatrayugote9191 Жыл бұрын
Khar ahe
@piyushbhandari31
@piyushbhandari31 3 ай бұрын
Precisely
@ushakkalmhatre4005
@ushakkalmhatre4005 Жыл бұрын
2003 final ausichi batting and 2007 Haden chi sagalya mach madhil century ❤
@amoldeshpande6428
@amoldeshpande6428 Жыл бұрын
2003 चा वर्ल्ड कप भारत हरला होता आणि मी त्या वेळी खुप रडलो पण ऑस्ट्रेलिया ची टीम चांगली होती
@dhananjaykandolkar3961
@dhananjaykandolkar3961 Жыл бұрын
Australian kingdom's broken by Ms Dhoni mind brigade, one of the greatest captain ever produced by India, we are proud of Ms Dhoni 💙💙
@शांतीदूत-भ7स
@शांतीदूत-भ7स Жыл бұрын
इनके साथ जब भी मच होती थी , तेंदुलकर out होने के बाद tv off करके खेलने निकल जाता था🤣🤣 एक बार ही ऐसा हुआ कि युवराज ने 140 बनाये पर, वो मैच भी हर गये😑😑😑🥺🥺🥺,, बकहुत काम मैचेस जीते है उस टीम से 1996 से 2007 तक ,, केवल हम ही नही, बाकी देशों की टीम से भी जीते है ऑस्ट्रेलिया वाले✌️ ये प्लेयर के साथ,,
@pranavbhagat5264
@pranavbhagat5264 Жыл бұрын
Most dangerous Opening pair🔥🔥🔥
@atindrabardapurkar1138
@atindrabardapurkar1138 Жыл бұрын
I think Allen border is the architect of ruthless and aggressive attitude of Australian cricket no doubt Steve Waugh was a great player and a leader as he said that he built a team from ashes but first world cup was special for Australia because it gives energy to the youngsters like Steve Waugh, Ricky ponting, Shane Warne and many more superstars 🙏
@aniketbaviskar6705
@aniketbaviskar6705 Жыл бұрын
खरच लय दहशत होती ऑस्ट्रेलिया ची... पन सध्या तरी भारताची दहशत बाहे...🇮🇳🇮🇳
@rawdy273
@rawdy273 Жыл бұрын
Golden period for Cricket....न आपण साक्षीदार आहोत त्या वेळेचे ..... आजही तो दिवस आठवतो ...India vs aus T-20 semifinal .... ज्याच्या घरात match दिसायच्या त्यान ३ वेळा घरा बाहेर काढल मला शेवटी commentry ऐकली ...... भारी दिवस होते राव ....
@vishalghuge1405
@vishalghuge1405 Жыл бұрын
Leader - Ricky ponting 👑 Methew heydon Andrew symonds Shane Warne Shane watson Mike Hussey David Hussey Nethon breckon Brett Lee Adam Gilchrist Glenn McGrath Clarke Ben hilfnos Justin Langer Dymin martin Michael bevan
@harshalmhatre6019
@harshalmhatre6019 Жыл бұрын
2003 चा वर्ल्ड कप फायनल कधीच नाही विसरता येणार
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
2003 च्या वर्ल्ड कप फायनल ला क्रिकेटचा खरा देव अर्थात रिकी पँटिंग ने दर्शन दिले होते, काय ती इनिंग होती ते पण फायनलला, तशी इनिंग कोण्या भारतीय फलंदाज ने खेळली असती तर विचार करू नका एवढं पब्लिक आणि मीडिया ने डोक्यावर घेतलं असतं
@sagarshendge9428
@sagarshendge9428 Жыл бұрын
Ponting chya bat chi spring🔥
@somnathgheware1132
@somnathgheware1132 Жыл бұрын
😜😂🤣 golden memories
@sk-rt3qf
@sk-rt3qf Жыл бұрын
आजकाल क्रिकेट खूप बदलल आहे. आता क्रिकेट फक्त batsman लोकांचा गेम झाला आहे. pitch तसेच बनवतात, सचिनच्या वेळी जो powerplay असायचा तो प्रकार आता ५० ओव्हर असतो म्हणजे पूर्णवेळ power play 😂 यापुढे आणखी एक फील्डर ३० यार्ड्स मध्ये घेवून extra powerplay असतो तो वेगळाच. त्यामुळेच आजकाल स्कोर खूप होतात. तेव्हा 250+ run म्हणजे विनिंग टोटल होती, क्वचित म्हणजे 25 मॅचमध्ये एकदा 300 व्हायच्या. आजकाल 350 सुद्धा कमी पडतात, 300 तर रोजच होतात. तेव्हा ५० ओव्हर एकच बॉल असल्याने ३५ ओव्हर नंतर रिव्हर्स स्विंग नावाच डेंजर हत्यार बॉलर्स लोकांच्या कामी यायचं आता २५ ओव्हर नंतर नवीन बॉल येत असल्याने एवढा खतरनाक रिव्हर्स स्विंग गेमच्या बाहेर गेला आहे त्यात शेवटी powerplay ठेवून शेवटच्या १५ ओव्हर म्हणजे निव्वळ रन काढण्यासाठी दिल्या आहेत आता. तेव्हाच्या बॉलर्सचे average बघा, काय quality होती. आजकाल पूर्वीपेक्षा चांगल रेकॉर्ड असलेले batsman सहज सापडतात पण पूर्वीपेक्षा चांगल रेकॉर्ड असलेले bowlers नाहीत याच हेच कारण आहे. तेव्हा 30+ average असलेला batsman टीमचा भाग असायचा आणि ४०+ म्हणजे legend. Ponting,sachin यांची avg बघा. आजकाल ४० च्या खाली असेल तर batsman ला team मध्ये ठेवत नाहीत.
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 Жыл бұрын
खतरनाक टीम होती आॅसटेलिया ची आजुन मला आठवते हेडन आणि गिलख्रिस्ट खेळायला आलें की नुसती बाॅलर ची धुलाई करीत होते आऊट होता होत न्हवते
@anandbangali
@anandbangali Жыл бұрын
Stylish mark waugh Accurate McGrath Dominating Gilchrist And supreme leader great Steve waugh
@sopanwagh369
@sopanwagh369 Жыл бұрын
1999 ते 2007 हा काळ ऑस्ट्रेलिया चा सुवर्ण का होता. भारत 🇮🇳 ह्याच टीममुळे पुढे आला
@rehanmomin3199
@rehanmomin3199 Жыл бұрын
Legendary dominance ❤️
@rehanmomin3199
@rehanmomin3199 Жыл бұрын
❤️Adam Gilchrist 18
@Pratik-tk6ts
@Pratik-tk6ts Жыл бұрын
Most successful team 🦘 World champions 🏆
@pradeepika290
@pradeepika290 Жыл бұрын
भावा तू खूप छान explain करतो... ऐकदम जुन्या आठवणी मध्ये घेऊन गेला तू 👍🏻👍🏻👍🏻
@kamleshsorde
@kamleshsorde Жыл бұрын
This was of our time but we shouldn't forget the earlier west indian team with Vivian Richards and other legends!
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 10 ай бұрын
क्लाईव लाॅईडची वेस्ट इंडिजची टीम खतरनाक होती. मैदानावर ते लोक एखाद्या सम्राटासारखे वावरायचे.
@dineshacharekar
@dineshacharekar Жыл бұрын
त्या aus team सारखी टीम परत होणे खूपच कठीण आहे. आणि झाली तरी इतकी वर्ष दरारा राखण शक्य नाही. Aus सोबत जिंकण सोडा त्या टीम ला सहज जिंकू दिलं नाही हे पण खूप मोठं काम होत त्या वेळेस. 60ते 70%सामने त्यांनी एकतर्फी जिंकले त्यांना आव्हान दिलं ते साऊथ आफ्रिका आणि इंडिया यांनीच
@TheKaleamit512
@TheKaleamit512 Жыл бұрын
त्यावेळच्या आपल्या इंडियन क्रिकेट टीम ची सुधा माहिती द्या....स्पेशली द्रविड
@TheKaleamit512
@TheKaleamit512 Жыл бұрын
द्रविड कायमच ऑस्ट्रेलिया ला जड गेला आहे
@tajmuhammadkhan2364
@tajmuhammadkhan2364 Жыл бұрын
@@TheKaleamit512 फक्त लक्ष्मण आणि युवराज जड गेले त्यांना
@vaibhavambekar7427
@vaibhavambekar7427 Жыл бұрын
Test madhe laxman aani oneday madhe yuvraj..
@hemantdhadel7909
@hemantdhadel7909 Жыл бұрын
खरा दहशतवादि...adam gilkhrist...! Missing in thumbnail ☝🏻
@ganeshghatkari5428
@ganeshghatkari5428 Жыл бұрын
धोनी आले आणि पोंटिंग २ वेळा मैदानात रडला
@pareshmungekar1033
@pareshmungekar1033 Жыл бұрын
आम्ही काय कमी होतो का? सचिन, द्रविड, लक्ष्मण,सेहवाग, झहीर,हरभजन....
@sopanwagh369
@sopanwagh369 Жыл бұрын
गेले ते दिवस राहीलया फक्त आठवणी
@macdeep8523
@macdeep8523 Жыл бұрын
Steve wagh
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 Жыл бұрын
2:15 कूछ तो गडबड हे दया..🤔🤔
@walenikhil4311
@walenikhil4311 Жыл бұрын
त्या काळात विराट कोहली असता तर भांडण बघायला मजा आली असती.
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
मॅटच चालू झाली तेव्हा वाटलं कि मॅटच आहे का महाभारत 😅पार त्या मॅटच मध्ये रथ आणला.. एक ऍम्ब्युलन्स आणली असती तर शेठला ऑस्कर फिक्स होता. 😅कुठं फुटेज खायचं हे कलाकारांना सांगावं लागत नाही
@rupeshbhosle8926
@rupeshbhosle8926 Жыл бұрын
९९ मध्ये आफ्रिका विरुध्द शेवटची ओव्हर टाकणारा मला वाटतं फ्लेमिंग पण छान होता,मार्टिन,मुडी हे पण छान खेळायचे
@macdeep8523
@macdeep8523 Жыл бұрын
20 June 1999
@rationalbro
@rationalbro Жыл бұрын
Tom moody was great all rounder
@pankaj29383
@pankaj29383 Жыл бұрын
100% True. Thanks for flashback 😊
@imranshaikh7485
@imranshaikh7485 Жыл бұрын
mark waugh, hayen, ponting, steve waugh, beven, lehmen, tommoody daminmartin, shane warne, gilespie, mcgrath, gilchrist, paul reifle, michel kalprowicz,
@sandippatil-sk7mk
@sandippatil-sk7mk Жыл бұрын
भावा हा विषय तूच मांडू शकत होतास एकच नंबर होता तो काळ क्रिकेट चा आता फक्त पैसा बोलता है बाकी काही नाही
@sachinshelke6660
@sachinshelke6660 Жыл бұрын
Loved contest between whole Aus team vs Sachin
@vishwajeetjadhavofficial6345
@vishwajeetjadhavofficial6345 Жыл бұрын
Aus टीम ची खरंच भीती वाटायची त्या काळी. नंतर M. S धोनी एन्ट्री झाली आणि aus टीम थोडी मावाळ झाली. धोनी ने जे अग्रेसशन आणले टीम मध्ये त्या नंतर भारतीय टीम चा दबदबा कायम राहीला. 🔥💐👌
@contentfinder.1891
@contentfinder.1891 Жыл бұрын
सोबत विराट नी पण ऑस्टरेलियाविरुद्धच्या यालगर पुकारला व त्यांना नमविल
@vijaydadas4262
@vijaydadas4262 Жыл бұрын
Dhoni ne nhi Ganguly ne aanle.... Aayti team dhoni la milali.. Political sala... Changale kheladu baher kadhle yane
@parijaatkitchen5920
@parijaatkitchen5920 Жыл бұрын
Toparyant australia main team che main players retire zale hote for eg.. Gilchrist, symond, mcgra,
@allrounder6651
@allrounder6651 Жыл бұрын
कारण त्यावेळी ऑस्ट्रेलिया चे चांगले प्लेयर्स retire झाले होते. विराट च्या आगोदर सचिन ने नामविले होते.ऑस्ट्रेलिया ला अख्ख्या जगाला माहिती आहे.
@narendrajadhav7829
@narendrajadhav7829 Жыл бұрын
गांगुली च्या कॅप्टन सी नन्तर च ऑस्ट्रेलिया ची दादागिरी कमी झाली धोनी चा काय संबंध 🙄
@contentfinder.1891
@contentfinder.1891 Жыл бұрын
2003 te २००७ parynt mla Pakistan पेक्षा मोठा शत्रू हा ऑस्त्रीलिया वाटाय चा पाँटिंग चा Bat मध्ये स्प्रिंग होत हे आज ही खरच वाटतं २००३ वर्ल्ड कप final मह्ये आलेला पाऊस भारतीय प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत
@serieltopics595
@serieltopics595 Жыл бұрын
तो टाईम खऱ्या क्रिकेट चा होता🚩
@prithvirajmasal8189
@prithvirajmasal8189 Жыл бұрын
Australian womens chi team pn ashich ahe fakt te aggression na dakhvatat jinktat.. karan tyana fight denarya teams ch nahit sadhyatari.. Salag world cup jinkat ahet tya.. T-20 aso ka odi..
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 Жыл бұрын
१९९० चे दशक आमच्या साठी लकी होते सर्वच बाबतीत शेवटी आमचे नशीब ते दशक आम्हाला अनुभवायला भेटेल..... आता काही नाही फक्त सोशल मीडिया बस बाकी काही नाही
@shantaramgamane
@shantaramgamane Жыл бұрын
असे फाडू विषय फक्त तुच आणू शकतो भावा... थमनेल बघूनच तुझा आवाज ऐकण्यासाठी व्हिडीओ बघतोय..
@ShivFountains
@ShivFountains Жыл бұрын
पण २००७ -२००८ च्या टेस्ट सिरीज पासून खरे तर त्यांची वाताहत सुरु झाली जेव्हा त्यांनी इंडियन टीम बरोबर खुन्नस घेतली
@sachinrongate-fw8bo
@sachinrongate-fw8bo Жыл бұрын
Adam Gilchrist M.hedan R.ponting M.clark Marteen Syomonds Hogg Bret lee McGrath Gilespi S.warn
@omkarpurat4192
@omkarpurat4192 11 ай бұрын
Shane Watson Danger & Handsome player ❤😊
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Chimay bhava ..tu aalas..tu tuzya zone madhe aalas...🙏..tu cricket varch anchoring ekdam bhari..🙏
@rohanmarwal5069
@rohanmarwal5069 Жыл бұрын
रिकी पाँटिंग ची टीम लई दलिंदर होती..💯
@ranjeetpatil7045
@ranjeetpatil7045 Жыл бұрын
अजून हि मनात भीती वाटत त्यांची
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 Жыл бұрын
That Australian team terror is Just insane 💥✌️
@therohitbhoye420
@therohitbhoye420 Жыл бұрын
old australia mhnje: ghamand, cheater, aggresive,ego,talent, fearless and more deserving champion etc 😭😂🔥🎉
@niharprabhu3604
@niharprabhu3604 Жыл бұрын
Khup Chan video bhau. Mala athavtay ki tya divshi maza birthday hota 23 March 2003 Ani apli final match Australia barobar hoti Ani ashi dhulai zali Ani batting chya veles Sachin sir lavkar out zalyavar par mood gela. Khup bekar vatat hota tya divshi 😢
@pratikkadam3392
@pratikkadam3392 Жыл бұрын
Golden Era of indian cricket वर व्हिडीओ बनवा
@rohanjadhav4728
@rohanjadhav4728 Жыл бұрын
Bhau mast reporting aste tuze..👌👌
@sanjaykanade1803
@sanjaykanade1803 Жыл бұрын
खरच ती ऑस्ट्रेलिया ची टिम लय डेंजर होती 2003 चा वल्ड कप फायनल त्यावेळी मी 5 वी ला होतो सचिन आऊट झाला नी सगळा मुडच गेला आपल्या विरू ने कशीबशी लाज राखली 😔😔😔😔😔😔😔😔😔😔
@ganeshsawant2902
@ganeshsawant2902 Жыл бұрын
Same here
@vishalahire2251
@vishalahire2251 Жыл бұрын
खरंच काय
@gopalgurav5296
@gopalgurav5296 Жыл бұрын
ऑस्ट्रेलिया टीम ची बादशाह त टीम इंडियाने संपवली आहे
@kokanimulgaabb..5997
@kokanimulgaabb..5997 Жыл бұрын
बरोबर अगदी👍💯
@NarayanKolate-s2o
@NarayanKolate-s2o Ай бұрын
बरोबर आहे 2003चे,फायनल मॅच आम्ही कधीही विसरू शकत नाही त्यावेळी सेहवाग ने एकाकी दिलेली झुंज आम्ही कधीच विसरू शकत नाही आम्ही ती फायनल मॅच ट्रॅक्टरच्या ब्याटरी वर पाहीली होती तो आमच्या जीवनातील खूप वाईट दिवस होता
@pramodganechari3775
@pramodganechari3775 Жыл бұрын
One of best opening player in test cricket heyden
@anandbhishma913
@anandbhishma913 Жыл бұрын
मी अशाच प्रकारच्या विडिओ ची वाट बघत होतो
@BhushanKarekar
@BhushanKarekar Жыл бұрын
Saymonds पेक्षा Bevan ची भिती वाटायची. हा गडी single double काढून मॅच काढायचा.
@sanketkatwal81
@sanketkatwal81 Жыл бұрын
चिन्मय भाऊ, खरंच खूप भीती वाटायची त्या काळी या team ची.....😱
@vikasbelmare5516
@vikasbelmare5516 Жыл бұрын
२०११ पर्यंत च क्रिकेट विश्वच वेगळ होत,५०-५० चा सामना पण पाहत होतो, खेळाडू पण देशासाठी खेळत.
@kirankalushe819
@kirankalushe819 Жыл бұрын
खेळावर कोणाची मक्तेदारी नसते.जो जीता वही सिकंदर होता है.
@maheshraut134
@maheshraut134 Жыл бұрын
Saralsava bharti Ani zhila parishad bharti baddal ek video bnva sir.. ek topic vrti tr ek video bnto hya vishyawrti vidayartacha karita please
@rajutayde5412
@rajutayde5412 3 ай бұрын
चिन्मय भाऊ तू खरच लोकांच्या मनातलं ओळखतो
@udaypawar1134
@udaypawar1134 Жыл бұрын
Jaysurya,Kaluvithrana,desilva,Rantunga,,chaminda vass,Attapattu,Murlidharan aani aani konich nahi tr Gurusinghe he pn 1995 ते 1997.
@kpspartan953
@kpspartan953 Жыл бұрын
"Breet lee cha ball slow-motion madhe suddha fast vataycha"😕👍🏻....kharach bhawa😅
@santoshwagh969
@santoshwagh969 Жыл бұрын
मायकेल बेव्हन तर कायमच १०० मीटर पळण्यात भाग घेतल्यासारखा पळायचा .
@digvijaydubal6231
@digvijaydubal6231 Жыл бұрын
Fakt chinmay bhau chi hawaa😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍
@ashishshinde4416
@ashishshinde4416 Жыл бұрын
2015 ला कमबॅक करत ऑस्ट्रेलिया ने पुन्हा वर्ल्ड कप जिंकला 😂🎉
@swapnilkamble4340
@swapnilkamble4340 3 ай бұрын
त्यावेळेस क्रिकेट एक खेळ होता, पैशा आधी देश होता. आज परिस्थिती उलट झाली , क्रिकेट मध्ये पैसा आला आणि क्रिकेटचा बिझनेस झाला. आपण खुप भाग्यवान आहोत कि क्रिकेटचा खरा सुवर्णकाळ आपण पाहिलाय.
@riteshagase8410
@riteshagase8410 Жыл бұрын
Andrew symond ❤️💥
@rohanmarwal5069
@rohanmarwal5069 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ मधला शब्द न शब्द खरा आहे.. each and every word 💯
@bhaveshsawant6853
@bhaveshsawant6853 Жыл бұрын
खरी गोष्टी आहे खरच दहशत होती वाटतच कि त्याचे खलाडू आपल्या टीम मध्ये पाहिजे होते 😄कधी सहज हरवता आला नाही तेवेळी 👍
@Kaviraj0202
@Kaviraj0202 Жыл бұрын
एकच नंबर मित्रा. मागच्या आठवड्यातच हा विषय झाला मित्रांसोबत 😅
@sopanwagh369
@sopanwagh369 Жыл бұрын
Matthew heyden👌👑
@keshavwaghmare701
@keshavwaghmare701 8 ай бұрын
चिन्मय भाऊ जिंदाबाद जिंदाबाद 💪चिन्मय भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे फॅन है
@sachingavit9508
@sachingavit9508 Жыл бұрын
एके काळची सर्वात खत्री टीम 😱🔥🔥
@kokanimulgaabb..5997
@kokanimulgaabb..5997 Жыл бұрын
तो काळ गेला तो त्यांचा होता पण आता आपला आहे .....
@aneeshlonkar8493
@aneeshlonkar8493 Жыл бұрын
Tya veli pan australia chy dahshat la challenge karnari team mhanje india ani aaj pan salag 2 test series jinkun India tour war alelya ya team la maat denari mhanje pan India ch 🇮🇳❤
@AdL87
@AdL87 11 ай бұрын
2011 chi quarter final bhartane Australia chi bowling khelun kadhli. Pahilyanda tyancha naksha yuvi ne utarawla. 2015 wc, pasun Australia team backfoot var ahe. 2011 pasun wc madhye bharat tyanna harwat alay
@himanshubhuvad1237
@himanshubhuvad1237 Жыл бұрын
M. S. Dhoni cha video starting pasun end paryant mera mahi 7
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 21 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,4 МЛН
The Mighty Australia - From 1999 To 2007.
5:10
Cricket Bucket
Рет қаралды 6 М.
Revisiting India's Record-Breaking Win Against Australia in 2008
24:29
Star Sports
Рет қаралды 2,5 МЛН
Who Were The Best Ever Yorker Bowlers?| Cricket Chaupaal
8:47
Aakash Chopra
Рет қаралды 195 М.
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 21 МЛН