बंटी पाटील सगळ्यांची घंटी वाजवतात फक्त निकालाची वाट पहा
@JaiHind-lf5re18 минут бұрын
भाईने घोडे लावायला सुरुवात केलीय लक्षात ठेव उत्तर दक्षिण दोन्ही महायुतीत असणार आहे✌️🤞💯
@tusharlandge178515 минут бұрын
Only Shinde patil ❤❤
@nivasvalkunje10392 сағат бұрын
बंटी पाटलांना हरवायला मुख्यमंत्र्याना यायला लागतं म्हणजे बंटी पाटलांची ताकत काय आहे हे बघा...
@svsautoumbraj992320 минут бұрын
आम्हां हिंदूंची गांदुगिरी....हीच टाकत आहे बंती पाटलांची
@deerdrivers2 сағат бұрын
बंटी साहेबांची पडद्यामागची टीम खूप स्ट्रॉंग आहे.... त्यामुळे 100% ह्यावेळी मा. वि.आ कोल्हापूर मध्ये येणार..... सतेज यंत्रणा जबरदस्त स्ट्रॉंग आहे.
@devil-tb9zwСағат бұрын
😂😂😂
@amitshinde5858Сағат бұрын
😂😂
@Sachin220753 минут бұрын
Padada gayab vhaychi vel aliy 😂😂
@Ranjit.12443 минут бұрын
@@Sachin2207तुला पण माहिती आहे. बंटी पाटील काय चीज आहे.❤ - एकटा बास
@karanpatilvlogs952731 минут бұрын
Sarkar Badalunde Mg bhaiinche surung tyanchyach area madhe futatil
@Sports.frenzy112 сағат бұрын
कोल्हापूरात, बंटी पाटील >>> भाजप+शिंदेसेना+महाडीक गट 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tusharlandge178516 минут бұрын
😂😂😂
@swapnilbhanage863813 минут бұрын
अपक्ष आहे का😂
@saurabhpatil49642 сағат бұрын
ज्या उमेदवाराच्या मागे बंटी पाटलांची ताकत असते तो उमेदवार निवडून येतो हा इतिहास आहे 💯
@shaileshonline52412 сағат бұрын
सामान्य जनतेला चांगले रस्ते पण पाहिजेत साहेब सांगा तुमच्या घंटीला
@YuviYadav-qg4ys2 сағат бұрын
बंटी पाडू शकतो पण निवडून आणू शकत नाही, इतिहास बघा , कोरे, मुश्रीफ, के पी, ए वाय,नरके ,माने,मंडलिक,छत्रपती,अबीटकर,क्षीरसागर,जाधव,कुपेकर,गायकवाड,आवळे,शेट्टी,यादव,देवणे,खवरे,आपटे,देसाई,लाटकर,देशमुख,चव्हाण आशा कित्येक जणांच्या कुबड्या घेऊन राजकारण केलंय फक्त आप्पा नी पी एन पाटील यांना बरोबर घेऊन जिल्हयाचे राजकारण केले आप्पा जे सांगतील तेच 25 वर्षे घडत होते यालाच म्हणतात नेतृत्व,
@ak___052 сағат бұрын
@@shaileshonline5241का तुज्या मुन्ना ला काय टोचत
@somnathdighe32612 сағат бұрын
50 खोके एकदम ओके @@shaileshonline5241
@saurabhpatil4964Сағат бұрын
@shaileshonline5241 होय ते सत्ताधारी मंडळींना विचारा तुम्ही ......
@maheshsuryawanshi4655Сағат бұрын
Only banti❤❤❤❤❤❤
@ganeshgaikwad7387Сағат бұрын
बंटी पाटील VS रात्रीच्या अंधारात सुरत ला पळून गेलेला भाई 😂
@mpsc.onlineСағат бұрын
Varil sarv comment pahta banti patlas Tod nahi
@Sachin220751 минут бұрын
Amal mahadik vs 15 fivsat karykram gandlela bhavi cm😂😂
@somnathdighe32612 сағат бұрын
कुणी कितीही उड्या मारा निवडून येणार बंटी पाटीलच शिंदे ला म्हणा आधी स्वतःचे आमदारकी जपा
@EMRAAN_SONGS2 сағат бұрын
लोकसभेला बघितलं कोणी घंटी वाजवली ती,PM,CM,UP चा मंत्री केंद्रीय मंत्री झटला तरीपण रुबाब नाही हटला,ONE SIDE King बंटी पाटील साहेब 🤫💥🤔👑🦁
@allrounder52962 сағат бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@EMRAAN_SONGS2 сағат бұрын
@allrounder5296 चोक 🐴😶
@YuviYadav-qg4ys2 сағат бұрын
तुमचेच कार्यकर्ते ऐकेनंत आता, जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची वाईट वेळ त्यांच्याच कार्यकर्यां मुळे अली , आणि विद्यमान आमदार तुमच्या नेतृत्व सोडून गेलेत किंग मेकर 1/2 निवडणूक जिंकलेने होत नाही, आप्पा महाडिक यांनी एक हाती 30 वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व केले तसे कोणालाही जमणार नाही,
@santoshvathare8195Сағат бұрын
ते फक्त शाहू महाराज होते म्हणून झालं
@royaldhangar4431Сағат бұрын
बांड्या च्या मतांमुळे बंट्या मततो
@Kaksjsjs6522 сағат бұрын
यंदा पाण्यासारख्या पैसा वाहणार निवडणुकीत हे मात्र खर आहे
@yashbb3981Сағат бұрын
Mala 10000 bhetle bunty bhau chya mansa tun ❤❤
@Ranjit.12442 минут бұрын
@@yashbb3981महाडीक कडून पण किती घेतलं ते पण सांग की😂
@shubhamrathod507241 минут бұрын
@@yashbb3981 mala pan phaje kona kadun ghyach Karvir madhe
@वैभवनांद्रे-ङ5य2 сағат бұрын
बंटी पाटील यांच्या फॉर्म भरण्यासाठी गर्दी खूप मोठी होती मीडिया वर दाखवत होते
@sanketlandage90262 сағат бұрын
Kolapurat fact सतेज यंत्रणा ✌🏻👑
@Ranjit.12435 минут бұрын
जीवाची बाजी लावत बंटी पाटील यांनी जाधव यांना निवडून आलं होत. आता त्या गेल्या.
@satishkawale55452 сағат бұрын
फॉर्म भरण्याची दिवशी बंटी पाटील यांचा शेक्ती प्रदर्शन बघितलं का मॅडम😅
@vishalpatil489Сағат бұрын
Madamn gardi bgitlya pn ky krnar bol bhidu jra mahayuti kdunch doltya 😂
@JaiHind-lf5re11 минут бұрын
त्याच गर्दीतून शिंदे सरकार येणार आहे लक्षात ठेवा ✌️🤞💯
@@MasterMind2.O433तो हांडगा सुरत मध्ये पळाला होता
@MasterMind2.O4339 минут бұрын
@@MrAtmaj Bunty Tuzya Bahinicha Navra Lagto Ka ?
@marathawarriars28132 сағат бұрын
Bunty patil ❤❤
@surajghodke1033Сағат бұрын
भाईलाच संपूर्ण राज्यात सुरंग लागणार आहे🤣
@bajrangchechar5392Сағат бұрын
बंटी पाटील यांना तोड नाही king👑
@Sachin220752 минут бұрын
Radhanagari la ye mhana....karkhana suru zalyavar...today yete😂😂
@NikhilM_155 минут бұрын
Bunty patil हे काही ठिकाणी पूर्ता आहे का ? संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ताकत नाही ? @@Sachin2207
@vishalpatil489Сағат бұрын
बंटी पाटलांची 👑 ताकत किती आहे याचा पण एक vlog करा
@ketankhandale9772Сағат бұрын
यांसारखे भाई, बंटी पाटील साहेब खिशात घेऊन फिरतात
@pankajsavant1358Сағат бұрын
मी कोल्हापूरचा आहे आणी ठामपणे सांगतो तुमचे विश्लेषण चुकीचे आहे, जयश्री जाधव यांना मानणारा वर्ग नाही असे कितीही नेते गेले तरी काही फरक पडत नाही, बंटी पाटील यांचा डायरेक्ट मतदारांशी कनेक्ट आहे .
@vishwajeetbhosale9298Сағат бұрын
तुम्ही कुठ राहताय, मंगळवार पेठेत 101 टक्के फरक पडणार
@sahilpathan697257 минут бұрын
Shett farak padnar nahi@@vishwajeetbhosale9298
@AveragepoliticsEnjoyer2 сағат бұрын
बंटी पाटीलसोबत गर्दी बगितीले का फॉर्म बरताना
@vikasshinde53842 сағат бұрын
3 जणांचे फ्रोंम भरणार होते 😂
@uday38832 сағат бұрын
Han tevadhi gardi amchya thanyat diwali pahtet aste 😂
@shaileshonline52412 сағат бұрын
त्याच गर्दीचे हाल होतायत रस्त्यानं मुळे
@ak___052 сағат бұрын
@@uday3883गर्दी बुधावर पेटत पण असती भावा तुज्या ठाण्याच्या गर्दीच काय घेतोस बोंबलत बाहेरचे लोक येऊन तिथे राजे झाले तुम्ही करा धूनी भांडी
@pavanwadkar2561Сағат бұрын
@@uday3883 त्यात निम्मे तर बिहारीच असतात
@bhimraopowar23962 сағат бұрын
हे ठाणे नाही.कोल्हा्पूर आहे
@EMRAAN_SONGS2 сағат бұрын
सगळा बंटी साहेबांनी ठरवून केलंय, राजे घराण्यात उमेदवारी जाण्यासाठी, 💥🤫
@shaileshonline52412 сағат бұрын
रस्ते कर म्हणावं
@EMRAAN_SONGS2 сағат бұрын
@shaileshonline5241 मंत्री झाल्याव ✋💥🔜
@ak___052 сағат бұрын
@@shaileshonline5241ह्याच्या मुन्ना n shirsagar कडे सत्ता होती प्रश्न सत्तेला विचारतात विरोधकांना नाही दम नाहि का.
@shaileshonline5241Сағат бұрын
@@ak___05 महानगरपालिका एवढी वर्ष कोणाकडे आहे
@shaileshonline5241Сағат бұрын
@@ak___05 डोक्यावर चाडवून घंटी ला किंग केलंय ना लोकांनी तर किंग लां म्हणावं रस्ते कर
@nitinghatge85862 сағат бұрын
बोल भिडू चे व्हिडिओ हे बऱ्यापैकी एकनाथ शिंदे व महायुतीच्या बाजूचे असतात त्यामुळे यांची विश्लेषण हे जास्त मनावर घेऊ नये
@chandrkantkasar51382 сағат бұрын
तिकीट नाही म्हणून पक्ष बदलला...यात काय विशेष... बंटी पाटील टायगर आहे
@atharvbhosale31762 сағат бұрын
Only bunti patil 👑
@shreedoke10012 сағат бұрын
असले दहा हेकणाथ आले तरी एकटा बंटी पाटील बास.
@saurabhpatil49642 сағат бұрын
बरोबर
@agriking5083Сағат бұрын
Bunty la bulli tar olkhate ka kolhapur sodun baher lagala mothya bata maray Eknath n tharavl tarr kdi game karel langot kadun ghetleli pan kalnar nahi bunty la😂😂😂
@yashdeepkavadeСағат бұрын
Te fakt kolhapurat kolhapur madhun baher ye mg samjel kon ahe eknath shinde.
@livestreamerindia56 минут бұрын
@@agriking5083 Ky Shett uptun ghetli ky Loksabhela taanun marla ki Mahayutichya umedwarala sagle 8 diwas akhnd kolhapuratun firat hoti ki
Ha bhai thane cha ahe toch bambu jalta gandit ghalel tumcha😂
@sajidgadakari30872 сағат бұрын
Bunty Patil 🔥👑
@shaileshonline52412 сағат бұрын
रस्ते कर म्हणावं त्या घंटी ला आधी
@errahulmali74862 сағат бұрын
OBC Maratha SC ST want Caste Census ✊ MVA Jindabad 💪💪
@shankarjarad19282 сағат бұрын
Only Bunty Patil ❤
@Sourabh_Kesarkar2 сағат бұрын
डिसेंबर महिन्यात बंटी पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री असतील. एकनाथराव आणि त्याचं टोळकं काय करणार आहे.
@avinandre313057 минут бұрын
बंटी पाटील यानां माननारा कोल्हापूरचा मतदारराजा आहे. कोन पक्ष सोडून गेले तर काय फरक पडत नाही. बंटी पाटील विकासकामे नेहमीच भरपूर करतात लोकानां माहीत आहे. जनता बंटीसाहेबांच्या मागे ठामपणे ऊभे राहील.
@bhushanpatil1757Сағат бұрын
विकासाचे तेज म्हणजे "सतेज". बंटी पाटील बोलते अच्छे अच्छे को कोलते!
@JaiHind-lf5re11 минут бұрын
जाऊन सांग बंटीला लवकर झोपा उडणार आहेत सगळ्यांच्या ✌️🤞💯
@bhushanpatil175722 секунд бұрын
@JaiHind-lf5re घंटा
@tejaswagh67592 сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
@Deep8945 минут бұрын
क्षीरसागर निवडून येणार नाही त्याची ताकद कमी झाली आहे आता
@rushikeshgursalerg195740 минут бұрын
एकनाथ शिंदे चा वाईट काळ सुरु झालं आता 💯 लोकसभेला पण शिवसेना हरली होती Only बंटी साहेब ✌🏻✌🏻
@Vinit_king72722 сағат бұрын
Bhai 🚩
@salmannayakwadi8345Сағат бұрын
Kingmaker bunti patil 🎉🎉💯💯
@Spd123-r5m2 сағат бұрын
एखादा नेता फोडला म्हणजे घाम फोडणे असतं का?तुमच्या चॅनल च नाव बोल भिडू ऐवजी बोल भाई ठेवा
@anurajjadhav256746 минут бұрын
एकनाथ शिंदे ला एवढं सोपं नाही. बंटी पाटील म्हणतात या वाघाला❤
@OmprakashKalavaneСағат бұрын
कितीही आपटा .........Only Congressssss .
@kishorgk7662 сағат бұрын
बंटी पाटील काय आहेत हे एकनाथ शिंदेना माहित झालं आसवं
@vishwajeetbhosale929859 минут бұрын
एका जिल्ह्य़ातील बंटी आणी पुर्ण महाराष्ट्रातील एकनाथ भाई
@bharat26522 сағат бұрын
कोल्हापुरात फक्त एकच भाई चालतो. नाम तो पताही होगा
@ShrikantShelke-t1d2 сағат бұрын
Eaknath shinde
@ganeshsuryawanshi27382 сағат бұрын
Next CM बंटी साहेब❤🎉🎉🎉
@ganeshkamble589742 минут бұрын
रात्रीत कसली गणितं फिरवली.. पैसे वाटण्याचे 😂.. बंटी पाटील तुमच्या विश्लेषणाच्या पलीकडला खेळाडू आहे कोल्हापूरकर कोणाला निवडून आणायचं हे ठरवत नाहीत तर कोणाला कधी व कसं पाडायचं हे ठरवतात आणि बंटी पाटील ह्यातील कोल्हापूरच्या राजकारणातील बाप आहे..23 नोव्हेंबर ला बघा 😂 बंटी पाटलांनी जयश्री जाधव यांना निवडून आणलं होत त्यामुळे त्या पक्ष सोडून गेल्यानं काही फरक पडणार नाही उलट.. मदुरीमा राजेचं 10,000 ते 15,000 हजार लीड वाढेल..
@sarangchandane802825 минут бұрын
कोल्हापूर आहे हे इथ फक्तं बंटी पाटील किंग 👑 आहेत.
@FamousQuotes7746 минут бұрын
बंटी साहेबांचे सोडूनच द्या, शिवसेना फोडून गद्दारी केलेल्याना लोक विसरलेले नाहीत. त्यामुळेच गद्दारांना लोकच त्यांची जागा दाखवतील.
@mukundmore2564Сағат бұрын
सतेज यंत्रणा....✌️
@SagarPatil-8787Сағат бұрын
मुन्ना महाडिक व बंटी पाटील कोल्हापूरच्या राजकारणातील नाक आहेत, ज्या दिवशी हे दोघे एकत्र असणार त्या दिवशी अनेक स्वार्थी नेत्यांचे मनसुबे नाहीसे होणार....💯✔️
@ashishpatil9147Сағат бұрын
बंटी पाटील 👑🔥
@pratikpatil98242 сағат бұрын
Only Bhai
@JibranNasaradiСағат бұрын
Only satej patil saheb 💯💪🔥
@SoniyaRakesh-x7gСағат бұрын
Jayashri Jadhav na kon vichart nahi
@ratnakarpatil1991Сағат бұрын
लोकांची राजकीय सेवा करताना सेवा म्हणजे पेट्रोल पंप चालवणे नाही हे बंटी पाटलांनी महाडीकांना शिकवले. चार गावगुंड पैदा केले म्हणजे राजकारण करणे नव्हे. तरीही भरपूर काही करण्यासारखे आहे पण बंटी पाटील करत नाहीत....त्यांनी म्हाडकांचा नाद सोडून कोल्हापूरकरांसाठी काही भरघोस करावे.
@sarthakpawar53602 сағат бұрын
Eknath Bhai ❤
@akshaypawar61462 сағат бұрын
भाई भाई आहेत🔥🔥
@rushikeshpatil9914Сағат бұрын
Only Bunty patil ❤
@kundankudmate15552 сағат бұрын
बंटी पाटील किंग👑
@Ranjit.12439 минут бұрын
तुमचं Thumbnail बघूनच समजल होत कुणाच्या बाजून बोलणार आहे.
@akashshindepatil96k.2 сағат бұрын
❤❤एकनाथ लोकनाथ❤️❤️
@vaibhavraut73152 сағат бұрын
पळून जाणारा भाई😂
@abhijitmore1813Сағат бұрын
भावी मुख्यमंत्री बंटी साहेब ❤
@रेड्डी-4743 минут бұрын
लोकल मुद्या वर अजून किती काळ मतदान करणार ? मतदान हे व्यक्तीला नाही तर राजकीय पक्षाला करायचे असते ... निवडणूकीत कोण उभा आहे हे महत्वाचे नाही ....तो व्यक्ती कोणत्या राजकीय पक्षांकडून उभा आहे हे महत्वाचे आहे ... तो राजकीय पक्ष हिंदू साठी काय काय काम करतो हे महत्वाचे आहे ... हिंदूच्या राम मंदिरा ला donation देताना ज्या ज्या राजकारणी लोकांनी हाथ आखडता घेतला .... ज्या ज्या राजकीय पक्षांनी राम मंदिराचा विरोध केला ... ज्या ज्या राजकीय पक्षांनी Secularism च्या नावा खाली हिंदू विरोध चालवला आहे ... त्या राजकीय पक्षांना .... हिंदूनी का मतदान करावे ? [ जाती पेक्षा धर्म मोठा ] [ जाती जाती मे बटोगे तो कटोगे ]
@kolhapurriders395040 минут бұрын
साहेबांच्या मागे कोनिपण लावा शिंदे सरकार हरणार म्हणजे हरणार
@shrikantpatil91472 сағат бұрын
एकनाथ भाई
@allrounderbavdekar2 сағат бұрын
भाई la sanga ठाण्यात सुरुंग लावेल saheb
@mr.sachinchougule464534 минут бұрын
शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री 🏹🏹🎉🎉🎉🚩🚩🚩🚩
@Shubham_patil_01Сағат бұрын
भाई च्या लेव्हल ला यायला खूप वेळ आहे 🏹🧡
@harishchandrapanchal5815Сағат бұрын
Super CM Eknath shinde saheb..❤❤.. 👌👌....
@RSK735002 сағат бұрын
एकनाथ भाई शिंदे❤
@livestreamerindia51 минут бұрын
ratri palun Janar Bhai #ChuturPutur
@badampatil4953Сағат бұрын
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात घंटी वाजवायला आलेला हा भाई काय झालं महाराष्ट्र जाणतो
@harshvardhanrepe40282 сағат бұрын
Bhai ❤❤
@rakeshatigre128550 минут бұрын
करवीर मध्ये असं कोणतंच गाव नसेल जिथं चांगले रस्ते बघायला मिळतील
@madhavramraopanchal9958Сағат бұрын
बंटी पाटील पुरून उरणार
@santoshvathare8195Сағат бұрын
लोकसभेच्या वेळी बंटी पाटील यांनी अप्पी पाटील आणि ए वाय पाटील यांचा वापर करून घेतला आणि आता बाजूला फेकून दिले
@surajkhutale199538 минут бұрын
मला आज कळले की तुम्हाला ग्राउंड वरचे काय शाट माहीत नसते 😂😂 Unsubscribe करतोय आता 😅
@Bhatkanti2224 минут бұрын
बंटी पाटील King maker आहेत.
@kevalupadhey50302 сағат бұрын
Only bunti patil 🔥💯🎇
@sunilkamble9114Сағат бұрын
Kahi nahi Kolhapur madhe fakt bunty patil boltil tech honar Bhai la bola thane sambhala ugich Kolhapur chya nadi lagu naye
@sanketparit17902 сағат бұрын
One and only Bunty Patil👑👑
@vikrampatil270923 минут бұрын
कोल्हापुरात मोदींच काय आलं नाही आणि तुम्ही शिंदेंचं घेऊन बसलाय 🤣😂😂 २३ तारखेला समजेल बंटी पाटील यांची ताकद
@sadanandsakte200847 минут бұрын
Only patil
@Hemant-rv9gq23 минут бұрын
हे कोल्हापूर आहे…ठाणे नाही…कोल्हापूरत खोकी चालत नाहीत…ना बिल्डर गैंग चालते…इथे एकनाथं चे काही चालणार नाही… कोल्हापूर एकनाथं शिंदे ला अस्मान दाखवणार….रिझल्ट दिवशी समजेल तुम्हाला
@mainuddinpanhalkar72 сағат бұрын
अपा चा पराभव करण्या मागे . बंटी पाटला पेक्षा मुश्रीफ याचा जास्त हात होता
@goodlistner2550 минут бұрын
फुटिर फुटले. 🍌 काही फरक पड़त नाही. Result पहा राजकारण कोण करतय कलेल्.
@katvokabaap39562 сағат бұрын
Eknath Bhai Shinde ✨🔥🚩🏹
@pankajmaske19862 сағат бұрын
Banti bajao sabki ganti
@mr.president03121 минут бұрын
असे सुरुंग कोल्हापुरात चालत नाही
@allrounder52962 сағат бұрын
एकनाथ शिंदे ❤
@Arun5832 сағат бұрын
Only एकनाथ भाई शिंदे 🚩
@Congress-p1y59 минут бұрын
बंटी पाटील ❤
@histofacts8634 минут бұрын
सांगली जिल्ह्यावर व्हिडिओ बनवा
@pppatil362614 минут бұрын
किती पण भाई आना , ढान्या वाघा सोडत नहीं ओनली बंटी फैक्टर चालतोय ❤
@Voice_of_maharashtraaСағат бұрын
बंटी पाटील हे कोल्हापूर मर्यादित नेते आहेत....आज पर्यंत त्यांना मोठ्या नेत्यांच्या विरोधाला सामोरे जायला लागले नव्हते...इथून पुढचा काळ हा बंटी पाटील यांचा कठीण काळ असेल यात शंका नाही...
@shreyas37273 минут бұрын
लावा ताकद नाय तटत दिल से फक्त बंटी पाटील ❤️❤️🚩
@pranavkumbhar10102 сағат бұрын
CM एकनाथ संभाजी शिंदे 💪💪🚩🚩
@sahilpathan697255 минут бұрын
😂😂😂
@livestreamerindia54 минут бұрын
Tyanchya keasawar fuge pn yenar nhit kolhapur madhe 🤣🤣
@yuvrajdesai64314 секунд бұрын
बोल भिडू हे कोल्हापूर आहे लोक गदार लोकांना जागा दाखवून correct कार्यक्रम करत्यात... आणि PTM म्हणाल तर जोपर्यन्त निष्ठा आहे तोपर्यंत PTM फक्त बंटी लाच पाठिम्बा देणार 🚩