Kolkata Doctor Case मध्ये RG Kar Medical College च्या Dr. Sandip Ghosh यांच्यावर आरोप का होतायत?

  Рет қаралды 479,151

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 560
@jethalal_8838
@jethalal_8838 2 ай бұрын
सध्या न्यायालयामध्ये न्याय नाही तर पुढची तारीख भेटते ही आपल्या देशाची वस्तुस्थिती आहे .😢
@sudhakarsakhare9340
@sudhakarsakhare9340 2 ай бұрын
Doshi sabl purvya abhavi free hotil😢
@someshwarmote9311
@someshwarmote9311 2 ай бұрын
Case court madhye ajun commit vhaaychi ahey, investigation under process
@Shruti_0126
@Shruti_0126 2 ай бұрын
@HighLights00270
@HighLights00270 2 ай бұрын
Aaplya Geeta bhagvat mdhe pn lihla ki Magcha janmcha gunah chi shiksha ya janmat milnar mg aapla law fast kasa ky asnar.......
@jethalal_8838
@jethalal_8838 2 ай бұрын
@@HighLights00270 rip logic 😅
@हिंदुत्ववादी_शासन
@हिंदुत्ववादी_शासन 2 ай бұрын
हि केस हैदराबाद पोलीस वाल्यांना दिली पाहिजे.. चार वर्षापूर्वी असीच घटना हैदराबाद मध्ये पण झाली होती... तिथल्या पोलीसांनी चार दिवसांत आरोपींचा त्याच जागेवर इंनकाऊंटर केला... Faisla one the spot पाहिजे...
@sgtech6051
@sgtech6051 2 ай бұрын
आपले हफ्ता गोळा करण्यात लागले आहे.
@anishkawalam8242
@anishkawalam8242 2 ай бұрын
Priyanka ready
@हिंदुत्ववादी_शासन
@हिंदुत्ववादी_शासन 2 ай бұрын
@@anishkawalam8242 yaa
@pushnavigite9323
@pushnavigite9323 2 ай бұрын
पण जेव्हा सरकार बदल ले गेले तेव्हा पुलिस कमिश्नर वर गुन्हा दाखल केला गेला होता एन्काऊंटर केला होता म्हणून
@aniBunny12378
@aniBunny12378 2 ай бұрын
Real criminals or just fake encounters?
@Dr.CoCo_1234
@Dr.CoCo_1234 2 ай бұрын
पॉलिटिकल involvememt असल्याशिवाय येवढे मोठे कारसस्थान कोणी करू शकत नाही....
@prashantkale589
@prashantkale589 2 ай бұрын
Mamata banargi is culprit
@ShahajiPatil-p9v
@ShahajiPatil-p9v 2 ай бұрын
44q​@@prashantkale589
@spindustries4673
@spindustries4673 2 ай бұрын
Mamta aahena
@umeshjagtap5200
@umeshjagtap5200 2 ай бұрын
राजकारण्यांनी वाट लावली आहे, निवडणूक बाजूला ठेऊन सामाजिक विषयांवर ठाम असले पाहिजे, तरच आरोपी धाकात राहतील 😡
@MukeshNamuVlogs
@MukeshNamuVlogs 2 ай бұрын
चिन्मय भाऊ आपली मांडणी एकदम जबरदस्त आहे....❤❤❤
@sameerkamble841
@sameerkamble841 2 ай бұрын
या प्रकरणामध्ये हॉस्पिटल मधल्या लोकांचाच सहभाग असण्याची जास्त शक्यता आहे
@Selen304
@Selen304 2 ай бұрын
This is case of hospital m***a. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people. Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals.... From who they want security from? And criminals themselves are doctors here.. Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused is poor. Many doctors on camera are talking against medical care of poor marginalized people (elitist mentality). 😔 In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white-collared doctors like those who are protesting.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
शत्रू च्या आईला ही आपली आई या नजरेने बघणारा माझा राजा, असा एक राजा ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, व त्यांनी नाचवली नाही, ज्याने नाचणाऱ्या बाईत ही स्वतःची बहीण शोधली, त्या शिव विचारांची या भारतातील प्रत्येक नागरिकाला गरज आहे. 🚩🚩
@pramilashinde4683
@pramilashinde4683 2 ай бұрын
महाराजांची आठवण येते
@GudduPandit-q9k
@GudduPandit-q9k 2 ай бұрын
What about in Manipur fire !
@vinantimarathe6190
@vinantimarathe6190 2 ай бұрын
कडेलोट सारखी शिक्षा पाहिजे महाराजांच्या काळात होती तशी..नाहीतर सरळ जनतेच्या स्वाधीन आरोपीला केले पाहिजे
@Omkarosto
@Omkarosto 2 ай бұрын
​@@GudduPandit-q9k manipur riots are happened due to ST reservation given to methei
@Abhi-yi5pv
@Abhi-yi5pv 2 ай бұрын
तुमची शिवसेना जी महाराजा वर वोट घेते ती पण माती खात आहे
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
झाशीची राणी योजना सुरु करावी, या अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात मुलीनं साठी आत्म संरक्षण, मार्शल आर्टस्, कराटे चे प्रशिक्षण अनिवार्य करावे. जेणे करून अश्या संकटात मुली स्वतःचे रक्षण करतील, व तिथून पळ काढतील..
@vladimirputin7239
@vladimirputin7239 2 ай бұрын
@@JaydeepPatil-d5p आजकाल मुलींना डान्स शिकवला जातो तर शाळेत तर झासी ची राणी एवढं सामर्थ्य कसं येणार
@Hindenberg-ev8ck
@Hindenberg-ev8ck 2 ай бұрын
Reel video करण्या पेक्षा कराटे सेल्फ डिफेन्स शिकले पाहिजे
@pnp77
@pnp77 2 ай бұрын
त्यापेक्षा, मुलांना चांगले संस्कार द्या , सातच्या आत घरात फक्त मुलींना का, मुलांना ही करा
@Realdeshbhakt_hindustani
@Realdeshbhakt_hindustani 2 ай бұрын
प्रत्येक मुलगी झाशीची राणी नाही ना होऊ शकत त्यापेक्षा कायदे चांगले करा... भर पब्लिक मध्ये मारा अशा लोकांना भर चौकात गोळ्या घाला असे example set करा कि कोणी असे कृत्य करण्या चा विचार नाही करणार. आणि parents पण चांगले संस्कार करतील कायद्याच्या भीतीने.. आणि main reason अशे कृत्य करणारे पॉलिटिक्स बॅकराऊंड वाले असतात त्यासाठी सरकारने पुढचं पाऊल उचलावं
@vivekbhakare8979
@vivekbhakare8979 2 ай бұрын
Marshall arts mulina shikvat nahit karan jith he chalu hoil tith muli surakshit nahit asa arth hoto mhanun rajkarani lok risk ghet nahit.
@vaishalikamankar8933
@vaishalikamankar8933 2 ай бұрын
मीडिया ला विनंती , हे प्रकरण न्याय मिळे पर्यंत शांत होऊ देऊ नका
@Xyz_135.
@Xyz_135. 2 ай бұрын
Justice for Kolkata doctor case🕯🕯
@Selen304
@Selen304 2 ай бұрын
This is case of hospital mafia. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people. Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals... From who they want security from? And criminals themselves are doctors here... Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused sanjay Roy is poor. Many doctors on camera are talking against treatment of poor people (elitist mentality). In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white collared doctors like those who are protesting.
@Selen304
@Selen304 2 ай бұрын
@@Xyz_135. This is case of hospital mafia. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people. Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals... From who they want security from? And criminals themselves are doctors here... Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused sanjay Roy is poor. Many doctors on camera are talking against treatment of poor people (elitist mentality). In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white collared doctors like those who are protesting.
@aspirant1904
@aspirant1904 2 ай бұрын
संपूर्ण देशात छत्रपती शासन लागू करा, नराधमांचे दोन्ही हात पाय कलम करा आणि दरीत ढकलून द्या !!
@harichandragadtracksandnec4871
@harichandragadtracksandnec4871 2 ай бұрын
असं केल्यास खूप छान होईल सर्व समाजातील लोकांनी अपील केली पाहिजे ऐकच वाघ होता तो फक्त शिवराय होते आता हे सरकारला होणार नाही
@anandkhati4571
@anandkhati4571 2 ай бұрын
कायद्यात बदल कराव लागेल... आंबेडकरवादी लोक रस्त्यावर येतील
@hrushikeshpatil4157
@hrushikeshpatil4157 2 ай бұрын
​@@anandkhati4571army lava tenchyasathi
@AarushiPawade
@AarushiPawade 2 ай бұрын
त्यापेक्षा लिंगाच छाटवे 😢😢😢 तीही भर चौकात पुन्हा असे प्रकरण होणार नाही
@user-re5ig8vc9x
@user-re5ig8vc9x 2 ай бұрын
कायदा काय असतो ते समजण्याची अक्कल तुम्हाला नाही...
@vladimirputin7239
@vladimirputin7239 2 ай бұрын
राहुल गांधी ममता ला विचारलं एवढा वेळ का लागतोय आरोपी पकडायला ममता बॅनर्जी ची उत्तर तुमच्या सरकार मध्ये पण रेप झाले होते तुम्ही काय केलं ही कुठली भाषा यावरून समजत आहे ममता बॅनर्जी आरोपी ला पाठीशी घालत आहे
@samarth2937
@samarth2937 2 ай бұрын
Are cbi kade case aahe re putin bhau...cbi modi chya under madhe yete
@mayurshirbhate6618
@mayurshirbhate6618 2 ай бұрын
😢
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
🤦‍♂️🤦‍♂️
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 2 ай бұрын
Rahul gandi la 5 divas lagke g..ughdala
@watch_itt
@watch_itt 2 ай бұрын
​@@samarth2937te aata but aadhi kay sarv evidence clear kelyawar cbi chya hatat aahe
@chandanghosalkar2677
@chandanghosalkar2677 2 ай бұрын
या देशातील प्रत्येक माणसांनी हा विचार केला पाहिजे जे आपण दुसऱ्याच्या फॅमिली सोबत करतो आहे तेच जर आपल्या फॅमिली बरोबर झालं तर चालेल का विचार करा ,,, जय शिवराय जय शंभुराजे
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 2 ай бұрын
100% true
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
शिवरायांचा कायदा, व शिवरायांचा इतिहास पूर्ण देशाच्या शालेय अभ्यासक्रमात प्रकाशित करा. कळू दे भारताला माझा राजा स्त्रियांचा कसा आदर करायचा 🚩🚩 !!.
@Omkarosto
@Omkarosto 2 ай бұрын
6 crore lokancha raja Pn 12 crore lokancha maharastra aahe
@PRANAV_5211
@PRANAV_5211 2 ай бұрын
व्हिलन हाच राजकीय लोकाचा मित्र आसतो
@buntybhau
@buntybhau 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
नको आम्हाला आरक्षण, नको आम्हाला मोफत शिक्षण, आम्हाला हवे आमच्या बहिणीचे संरक्षण .!!😢
@pramilashinde4683
@pramilashinde4683 2 ай бұрын
मत देऊ नये
@thegodfather2271
@thegodfather2271 2 ай бұрын
😢 बहणीचे स्वरक्षण करायचे असेल तर. बहिणींनी स्व रक्षणा साठी आरोपींला सजा दिली असती तर ह्या पुढे कोणी हिंमत करणार नाहीत.
@puredesi6278
@puredesi6278 2 ай бұрын
काही ही झाला तर , आरक्षणाला विरोध तुम्ही आरक्षणाला विरोध करतात 😢 हा मुद्दा महिला सरंक्षण आहेत, की सामूहिक बलात्कार प्रकरण आहेत ,,
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 2 ай бұрын
ममता बॅनर्जी शिक्षित ब्राह्मण महिला आहे न्याय देतील त्या हिन्दू मुलींना
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr 2 ай бұрын
उत्तर प्रदेश मध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत OBC आणि SC च्या 19000 जागा कश्या बळकावल्या ते बघा आजचं उत्तर प्रदेश HIGH court चा निकाल आला आहे 😢
@neetupawar986
@neetupawar986 2 ай бұрын
ममता बॅनर्जी स्वतः महिला असून पण अशा लोकांना पाठीशी घालत आहेत😢
@dr.trupti
@dr.trupti 2 ай бұрын
अन्यायाविरुध्द आवाज उठवणाऱ्या डॉक्टर सोबत हा प्रकार मुद्दाम केला आहे. चौकशीमध्ये कोणी भ्रष्ट अधिकारी असू नये बास्स... संदीप घोष ची पूर्ण टीम ह्यामध्ये असणार आहे.😡😡😡
@lee6831
@lee6831 2 ай бұрын
हो असच दिसतेय....काहीतरी घोटाळ्याची तिला माहिती मिळाली असेल म्हणून ह्या लोकांनी हे सगळे केले....
@nileshgawande8510
@nileshgawande8510 2 ай бұрын
अशा प्रकरणांमध्ये अती जलद कचेरीत निकाल देऊन ताबडतोब कठोर शिक्षा झाली पाहिजे संबंधित सर्व दोषींना... तेव्हा कुठे वचक निर्माण होईल अशा प्रवृत्तींना
@Selen304
@Selen304 2 ай бұрын
This is case of hospital mafia. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people. Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals... From who they want security from? And criminals themselves are doctors here... Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused sanjay Roy is poor. Many doctors on camera are talking against treatment of poor people (elitist mentality). In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white collared doctors like those who are protesting.
@sheetalbhosale9714
@sheetalbhosale9714 2 ай бұрын
पुरुष नाटकात जसे केले गेले तसें प्रत्येक्षात करून त्या सर्व आरोपीचे पब्लिक मध्ये लिंग कापण्यात यावेत हिच काळाची गरज आहे. म्हणजे पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही.
@Rishi_649
@Rishi_649 2 ай бұрын
तिकडं एवढी मोठी घटना झाली, सगळीकडे त्या घटनेचा विरोध होतोय. पण आपले yz राजकारणी विधानसभेसाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कधी कधी वाटतं राजकीय लोकांमध्ये मानवता आहे की नाही 😡😡😡😡
@Selen304
@Selen304 2 ай бұрын
This is case of hospital mafia. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people. Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals... From who they want security from? And criminals themselves are doctors here... Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused sanjay Roy is poor. Many doctors on camera are talking against treatment of poor people (elitist mentality). In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white collared doctors like those who are protesting.
@7kings689
@7kings689 2 ай бұрын
YZ= Yedyani zavlelya
@SandyJ-hi9vn
@SandyJ-hi9vn 2 ай бұрын
Dada matter पी. बंगाल इथे झालाय.. महाराष्ट्राचा काय संबंध? indi चे जनाब चूप का आहे ते विचारा.. भाजप ने आंदोलन केलं आहे already..
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
​@@SandyJ-hi9vnजेव्हा ही वेळ तुमच्या बहिणीवर येईल, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही
@SandyJ-hi9vn
@SandyJ-hi9vn 2 ай бұрын
@@indian62353 भाई अख्ख्या देशात आंदोलन चालू आहेत… महाराष्ट्राचा काय घेऊन बसलाय..राहिला प्रश्न माझ्या बहिणीचा, सर्व मुली माझ्या बहिणी आहेत… अशी वेळ कोणावर पण येऊ नये.. आणि आलीच तरी एक कट्टर मराठा म्हणून माझी लढायची ताकद आहे.. साम दाम दंड भेद याची शिकवण आहे… जय शिवराय🚩🚩🚩🚩
@harshvardhanlondhe_4450
@harshvardhanlondhe_4450 2 ай бұрын
Pune car accident प्रकरण जसं दाबले तसे हे पण होणार...
@Vivekdhas_ramayan
@Vivekdhas_ramayan 2 ай бұрын
ते वेगळ दादा चुकून झालेलं अन मुद्दाम तेही इतकं नीच काम एक कसं असू शकत ??
@omkarkale270
@omkarkale270 2 ай бұрын
फक्त एकाचं काम नाहीए हे... जर बाकीचे सापडले तर धक्कादायक कामे बाहेर येतील हॉस्पिटल चे म्हणून दाबतायेत प्रकरण
@pritikumbare7783
@pritikumbare7783 2 ай бұрын
किताबों में पढ़ा था मनुष्य पहले जानवर था लेकिन वोतो आज भी जानवर ही निकला
@abhishekmore3492
@abhishekmore3492 2 ай бұрын
भावा आता हा अमपूर्ण संदर्भ तू च हाताळ ☝️ तुला च जमत , तुमचा टीम मधे तुझी स्टोरी टेलिंग खूब जास्त चांगल आहे
@rahulshedbale6769
@rahulshedbale6769 2 ай бұрын
Pune porshe case cha follow up dya❤❤❤❤
@sd6795
@sd6795 2 ай бұрын
काहीही उपयोग नाही. सगळे बाहेर आहेत मस्त फिरत आहेत..मीडिया वाले फक्त टीआरपी साठी बातम्या देतात. बाकी सगळे परत चालू..आपणच मूर्खसारखे तळतलत बसतो
@rakeshjagtap1789
@rakeshjagtap1789 2 ай бұрын
संदीप घोशच्या पार्श्वभागावर थर्ड डिग्रीचा वापर केला पाहिजे... सगळं समोर येईल...
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 2 ай бұрын
अशा नराधमांला केंद्र सरकारने लवकरात लवकर फासी दिल तरच पीढीत महिला डॉक्टर न्याय द्यावा
@sangeetasonawane3523
@sangeetasonawane3523 2 ай бұрын
कायदे कडक करुन, न्याय लवकर मिळावा, या साठी प्रयत्न व्हावे
@aartiganjale2373
@aartiganjale2373 2 ай бұрын
एवढ्या नीच माणसाला मोकळे का सोडले आहे आणि अजून शिक्षा का देत नाही आहेत😡
@JanhaviVetal
@JanhaviVetal 2 ай бұрын
Haa ch gunegar ahe..hyacha tonda varunch disat ahe
@ErRahul-qm5el
@ErRahul-qm5el 2 ай бұрын
Case itki ghan ahe ki mi barech divas case chi news pn pahat nvto but it really boiled my blood...🤬🤬🤬🤬
@vinodjuneja9066
@vinodjuneja9066 2 ай бұрын
शाळा आणि दवाखाना संस्था राजकारणी व्यक्ती ला दुरून ही सबंध नसलेल्या व्यक्ती ला द्या . ८० टक्के भ्रष्टाचार आणि अपराध कमी होईल
@Travishead-u8n
@Travishead-u8n 2 ай бұрын
राहुल गांधी तेरी मोहब्बत की दुकान बंद क्यों हे बंगाल में तुम चुप क्यो हे क्या न्याय भी राजकीय लाभ के लिए मांगते हो तुम जो अभी चुप हो 🙄
@Nasirkhan-pr3hu
@Nasirkhan-pr3hu 2 ай бұрын
Jayda mat bol
@Sms98765
@Sms98765 2 ай бұрын
वाटते तितकी की केस easy नाहीए. Multiple लोक Involve आहेत, जे समोर आले नाहीयेत. जे दाखवत आहे त्या पेक्षा वेगळीच Story आहे. ही एक Pre planned Rape murder case आहे.
@Selen304
@Selen304 2 ай бұрын
This is case of hospital m***a. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people. Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals.... From who they want security from? And criminals themselves are doctors here.. Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused is poor. Many doctors on camera are talking against medical care of poor marginalized people (elitist mentality). 😔 In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white-collared doctors like those who are protesting.
@boharapi
@boharapi 2 ай бұрын
मुळात आता कायद्यावर किती विश्र्वास ठेवायचा याची चांगली संधी सरकार आहे. ह्या प्रकारात बरेच लोक आहे जर ह्या dr. ला न्याय नाही मिळाला तर कायदावरचा लोकांचा विश्वास उठेल आणि परत पैसा आणि राजकारणी जिंकेल आणि लोकशाही हरेल.
@narayanpise1691
@narayanpise1691 2 ай бұрын
संदीप घोष मुख्य सुत्रधार आहे अस वाटत.. त्या कुटुंबाला चुकीची माहिती का दिली... CBI चौकशी केलीच पाहिजे.. व जो कोणी आरोपी असेल त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी.....
@nileshandhalkar173
@nileshandhalkar173 2 ай бұрын
🎉 Hospital staff include this case
@umeshmeher3988
@umeshmeher3988 2 ай бұрын
बंगालची मुख्यमंत्री महिला असुंदेखील पीडित महिलेला न्याय मिळत नसेल तर ममता बॅनरजी असंवेदशील महिला आहे. न्याय देण्याऐवजी आरोपीना पाठीशी घालणे म्हणजे पश्चिम बंगाल ची कायदा सुव्यवस्था काय दर्जाची आहे, तेथे जंगलराज आहे.
@tusharksagar5080
@tusharksagar5080 2 ай бұрын
ह्या कॉलेज मधील प्रकरणाचे धागेदोरे खूप खोल आहेत 2001 च्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येमध्ये मानवी तस्करीचा आरोप केला होता... कृपया केंद्राने ह्यात निपक्षपने लक्ष घालावे
@sambhajidhage9945
@sambhajidhage9945 2 ай бұрын
देशातील प्रत्येक संस्था,कार्यालये भ्रष्ट आहेतचं..💯 नाहीतर अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या प्रॉपर्ट्या एवढ्या वाढल्याच नसत्या.काम तर आम्ही पण करतो दिवस - रात्र पण साध पोटभर जेवण खाण्यापलीकडे काहीच उरत नाही.
@WWE_Wrestling.
@WWE_Wrestling. 2 ай бұрын
चिन्मय भाऊ तुम्ही सांगितलेली माहिती लवकर समजते
@mandarp9472
@mandarp9472 2 ай бұрын
हे एकट्याचे काम नाही. यात अजून लोक सामील असणार. हे मत डॉक्टर यांचे आहे
@XYZ-k3i8q
@XYZ-k3i8q 2 ай бұрын
ममता आरोपींना वाचवत आहे😢
@rasulmulla5220
@rasulmulla5220 2 ай бұрын
मग महाराष्ट्र त काय चाललंय जे दोन निष्पाप जीव गेले त्याच्यात
@Abhi-yi5pv
@Abhi-yi5pv 2 ай бұрын
​@@rasulmulla5220म्हणून इकडे बोलायचे नाही का. काँग्रेस चां गुलाम बाजू घेण्यासाठी त्या महिला अत्याचार तुला चालतोय का काँगेस छ गुलाम
@Mann12321
@Mann12321 2 ай бұрын
Mulla te kolkata case baddal boltoy tu mahrashtravar ka aala. Didi baddal boll tar tula ka dukhal​@@rasulmulla5220
@PiyushKMohan
@PiyushKMohan 2 ай бұрын
​@@rasulmulla5220andhbhakta 😂
@sangeetachavan505
@sangeetachavan505 2 ай бұрын
Mamta kutri aahe
@NavnathWagh21
@NavnathWagh21 2 ай бұрын
9:00 अधिकाधिक मराठी शब्दाचा वापर करावा. उदा सवाल उपस्थित होत आहेत ❌ प्रश्न ✅
@Naeek777
@Naeek777 2 ай бұрын
बोल भिडू : नावातंच निर्धास्तपणा, बेधडकपणा.सहज बोलीभाषा वापरणारं हे नाव. त्याला मराठीतील अत्यंत कालबाह्य पर्यायी शब्द सुचवून कर्णमधुर होण्याऐवजी त्रासदायक होऊ नये याची काळजी घ्या. या वक्तव्यासाठी मी पू लं आणि व पू काळे यांच्या शैलीदार मांडणीचा आधार घेत आहे. सहज बोलावे,updated रहावे,भाषेचा आग्रह असावा पण अती हट्ट नको इत्यादी. (उदाहरण. या प्रश्नोत्तरी नंतर शांतता पसरली विरुद्ध या सवाल जवाबानंतर सर्व सामसूम झालं. (Depends on situation)
@Avinash_Rajane-01
@Avinash_Rajane-01 2 ай бұрын
आपल्या देशाला इंगरजा पासून तर स्वतंत्र तर मिळालं पण आज पण आपली ताईसाहेब सुरक्षित नाहीये जर दुसऱ्यांचा जीव वाचवणाऱ्यांचाच जीव धोक्यात असेल तर कासल ओ स्वातंत्र
@trueindia888
@trueindia888 2 ай бұрын
भ्रस्थाचारी अधिकारी व नेत्यांना फाशी ची शिक्षा देण्याचा कायदा बनवण्याची गरज आहे.
@dipakwagh4768
@dipakwagh4768 2 ай бұрын
घोषla आमच्या ताब्यात द्या,शिवरायांच्या विचारांची गरज आहे घोषla
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 2 ай бұрын
१० वर्षात पॉवर फूल पंतप्रधान असतांना सतत मोर्चे , बंद , याची यात्रा , त्याची यात्रा अशांतता असने योग्य नाही
@shreekrushnagawade9957
@shreekrushnagawade9957 2 ай бұрын
डॉक्टर ने सीन केलाय
@priyankachoudhari1272
@priyankachoudhari1272 2 ай бұрын
बरोबर हे सारे deans bhrasht aahet ! एकाच dean hoti jine mala madat Keli khup I. Very grateful to her nowadays these new fourties consultants are like sex agents sex traffickers seriously ! They appoint give seat to candidates principle government and elites like ! Most deans in current era almost all are corrupt but this man is too much !
@shivampatil9688
@shivampatil9688 2 ай бұрын
ममता आरोपीला वाचवत आहे 100%
@sagarw4197
@sagarw4197 2 ай бұрын
@@shivampatil9688 मोडीचा पुतण्या आहे यात
@thetiger8020
@thetiger8020 2 ай бұрын
घोष ची कसून चौकशी झाली पाहिजे या प्रकरणात
@pankajpatil1686
@pankajpatil1686 2 ай бұрын
राहुल गांधी आता बोला विचारा की ममता बॅनर्जी लां.....लगेच ट्विटर आणि मीडिया समोर येऊन दुसरे घटना वर निषेध टीका करता आता कुठे आहे तुम्ही व्यस्त..... ज्या ठिकाणी तुमच्या आघाडीचे सरकारने व तुमचे ज्या ठिकाणी विरोधी सरकार आहे तिथे मात्र तुम्ही लगेच आवाज उठवता तुम्ही पण देशाचे विरोधी पक्षनेते किंवा एक मोठे राजकारणात तर तुम्ही देशातील प्रत्येक भागात जिथे जिथे अन्याय व विचित्र घटना घडतात त्याबद्दल पण तुम्ही आवाज उठवला पाहिजे मग कोणते पण सरकार असो ..... एक भारतीय नागरिक..
@sandeepsalve5016
@sandeepsalve5016 2 ай бұрын
यावर मोदींची काही प्रतिक्रिया आली का आधी सांगा बरं.... सर्व राजकारणी लोकांनी भारतीय समाजाची लचकेतोड चालू केली आहे.प्रत्येकाच्या घरापर्यंत ही धग पोहोचत आहे.आणि आपण बसलोय हिंदू मुस्लिम करत... समाजाला जाणून बुजून विस्कळीत ठेवले जात आहे कारण लोक एकत्र झाले तर विरोध करतील.
@sagarw4197
@sagarw4197 2 ай бұрын
इथेपण राजकारण??
@pankajpatil1686
@pankajpatil1686 2 ай бұрын
@@sagarw4197 राजकारण नाही दादा.......पक्ष कोणता पण असो नेता कोण पण असो त्यांनी च सामान्य जनतेचा आवाज उठवला पाहिजे ही इच्छा असते .... न्याय मिळाला पाहिजे लवकर पक्षपात न करता हे बोलायचं आहे...
@mohitkariya3787
@mohitkariya3787 2 ай бұрын
बिलकीस बानो चे rapiest कोणी हार घातले?
@sagarw4197
@sagarw4197 2 ай бұрын
@@pankajpatil1686 गरजच नाही कोणाला बोलायची. SIT करून तातडीने फासावर चढाव.
@anusai1212
@anusai1212 2 ай бұрын
फक्त चौकशी करून दोषी कोन आहे इथपर्यंतच काम पोलिस आणि प्रशासनाने कराव पुढील जबाबदारी आम्ही सांभाळू।
@piyushtekade3915
@piyushtekade3915 2 ай бұрын
Aadhi bengal madhe tmc and Congress party and indi alliance parties la kaadhaa, bjp and nda parties laa aanaa tarach bengal shaant rahil.
@Dineshk-109-h8u
@Dineshk-109-h8u 2 ай бұрын
Make Video on Thanglan Movie Actor -Vikram Chayan Actress -Malvika Director -Pa.Ranjit...
@amayrasahare9557
@amayrasahare9557 2 ай бұрын
बिहार केस वर कुठेच वाच्यता का नाही … त्या मूलीलहि न्याय दया
@priyankachoudhari1272
@priyankachoudhari1272 2 ай бұрын
कारण मीडिया drama chalawite paid to highlight certain points to convey and even threaten people
@anandkhairnar1510
@anandkhairnar1510 2 ай бұрын
बंद करून काही उपयोग नाही . गुन्हेगार आणि गुन्हेगाराला वाचावणाऱ्यांना भर चौकात फासी देणे आवश्यक आहे . जेणे करून अशी अमानवीय घटना होणार नाही . हे यासाठी आवश्यक आहे.
@arundhatikhade7298
@arundhatikhade7298 2 ай бұрын
Thanks a lot for raising the voice 🙏 we need influencers to support.
@_piyushshinde_8330
@_piyushshinde_8330 2 ай бұрын
Bhava pune hit nd run chi update dyaa
@TakshashilJadhav
@TakshashilJadhav 2 ай бұрын
या नराधमांना न्यायालयात हजर नाही केल पाहिजे फक्त दहा मिनिट पीडितेच्या भाऊ व वडिलांसोबत सोडलं पाहिजे आणि नंतर……
@KavitaLakhmod
@KavitaLakhmod 2 ай бұрын
चिन्मय भाऊ आपली सांगण्याची ट्युनिंग लय भारी हाय तुमचे सर्वच व्हिडिओ मला फार आवडतात
@balajikakade8517
@balajikakade8517 2 ай бұрын
सिस्टिम भ्रस्ट आहे. घटनेत कलम दुरुस्त करावं लागतंय
@sureshkute8446
@sureshkute8446 2 ай бұрын
या नराधमांचा चौरंग केला पाहीजे.जय शिवराय जय शंभुराजे.
@prakashgutte
@prakashgutte 2 ай бұрын
हैद्राबाद पोलिस अधिकारी यांच्या कडे केस द्या .
@bharatsonawane2583
@bharatsonawane2583 2 ай бұрын
कडक कारवाई केली पाहिजेत
@hariomrele4382
@hariomrele4382 2 ай бұрын
पुणे कार एक्सीडेंट पुणे हॉस्पिटल येथील हेड त्यांचा पण कारनामा काही कमी नाही ., सर्व सरकारी हॉस्पिटल यांची चौकशी झाली पाहिजे
@nageshvishnukhedkar2778
@nageshvishnukhedkar2778 2 ай бұрын
मेडिकल च्या जागा कमी आहेत त्या वाढवल्या पाहिजेत जागा कमी असल्यामुळे खूप मोठी स्पर्धा आहे त्यामुळे जे उच्च पदावर आहेत ते मनमानी करतात त्यांना वाटत आपणच सर्व काही
@mohitcrazy
@mohitcrazy 2 ай бұрын
आरोपींना भर चौकात फसी देली पाहिजे ,जेणे करून परत अस करायचं विचार करणर नहीं.
@dixitsantosh2
@dixitsantosh2 2 ай бұрын
त्या घोषला उचला आणि सरळ बर्फाच्या लादिवर झोपवुन धुलाई करा बऱ्याच धक्कादायक गोष्टी बाहेर येतील की नाही बघा.
@piyushtekade3915
@piyushtekade3915 2 ай бұрын
E.D., C.B.I., E.C. ne mamta didi la arrest karaayla pahije, te main priority important aahe aadhi.
@sushilpatil8488
@sushilpatil8488 2 ай бұрын
राजकीय वरदहस्त आणि मोठे मासे या प्रकरणात असण्याचा दाट संशय आहे. ममता बॅनर्जी यांची भूमिका आधीपासून संशयास्पद आहे. त्यामुळे इंडिया आघाडी चे लोक उघडपणे विरोध करताना दिसत नाहीत
@swappgaming5824
@swappgaming5824 2 ай бұрын
It is very bad to listen 😢 but I'm very angered also 😡😡😡
@DevendraTale-ym1uc
@DevendraTale-ym1uc 2 ай бұрын
Mamata is very dengerous women she is very bad
@ChanduChandu-o4c
@ChanduChandu-o4c 2 ай бұрын
Bhai vice ahe phije asel tr sang tyat Sagl sandip ghosh ni kelay vice by rep hoycha adhicha 😢😢😢
@Vancqa
@Vancqa 2 ай бұрын
काही दिवस बातम्या राहतात आणि नालायक लोक आणि मीडिया विसरून जातात ..मागचा 2-3 महिन्याच्या बातम्या बघा..आणि काय पाठ पुरावा मीडिया केला? 1. पुणे केस- काय झालं पुढे? 2. मुंबई Hoarding - कोणत्या नेत्यांनी पैसे खाल्ला? 3. मुंबई accident- काय झालं शहा चा? 4. पूजा IAS केस आणि खोट certificate वाले अधिकारी ही पण बातमी निर्लज्जपणे विसरले जातील.. आपल्या मधला माणूस शोधून मिळणार नाही...
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 2 ай бұрын
तिकडंची मुख्यमंत्री पण चू आहे... मोर्चा काढत बसलीये. 🙄😡
@mahadeoaurange7857
@mahadeoaurange7857 2 ай бұрын
Ghosh cya ayacha gho...
@chandukakad3568
@chandukakad3568 2 ай бұрын
कधी से कडी सजा होनी चाहिये
@vaibhavmalode3406
@vaibhavmalode3406 2 ай бұрын
शिवरायांचा कायद्याची गरज आहे आहे 💯.....
@Sonali3000
@Sonali3000 2 ай бұрын
Photo madhe fakt dole nahi dakhawle tr ti mulgi kon ahe he kalat nahi ka? Kiti vichitra vichar ahe na ha...
@j.amruta1124
@j.amruta1124 2 ай бұрын
Live telecast करून शिक्षा द्या अशांना तरच चाप बसेल
@37.sagarpatil91
@37.sagarpatil91 2 ай бұрын
Bhava tu Bhari boltos ❤
@suvarnakamble6134
@suvarnakamble6134 2 ай бұрын
Pan vichar karnyasarkhi goshta ahe ki ti doctor night duty la asun ti jevha jevan zhalyavar rest karayla mhanun seminar hall madhe geli tya nantar tila ratra bhar kuni hi doctor kinwa nurse kahi sangayla kinwa bolvayla kase ale nahit ase kase , govt hodpital madhe tar kevdhe patient astat.
@nandiniartgallery202
@nandiniartgallery202 2 ай бұрын
Kharokhar vichar karayla lavnari gosth ahe
@dineshmoon2239
@dineshmoon2239 2 ай бұрын
हाथरास वेळी कोठे गेले होते सगळे भाऊ मीडिया सरकार.... वेळ जात, स्टेटस आणि समाज बघून न्याय मिळतो येते... वाहरे भारतीय न्यायवतावस्था
@avinashdoad325
@avinashdoad325 2 ай бұрын
माझी लाडकी बहीण सुरक्षा योजना आणा नको 1500 रुपये
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 2 ай бұрын
तोंडचे वाफरे
@rameshbhojane911
@rameshbhojane911 2 ай бұрын
पश्चिम बंगाल मध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही.
@hrishi-ok5tr
@hrishi-ok5tr 2 ай бұрын
आपल्या इथला तात्याराव पण अशाच प्रकारे वागतो... नुसतं कॅट्रॅक्ट चे ऑपरेशन करून वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचा होता त्याला... पोरांना पेशंट हांडलिंग करू देत नव्हता
@ashustorm686
@ashustorm686 2 ай бұрын
Chinmay bhau is back after so long time..!🔥
@tractorduniya6934
@tractorduniya6934 2 ай бұрын
Didila न्याय मिळावा
@MsDESTINY999
@MsDESTINY999 2 ай бұрын
You should not have shown photo of the victim. Not expected if you want to report responsibly
@rekhaabhang
@rekhaabhang 2 ай бұрын
आपले राजकीय नेते एवढे उद्दाम आहेत की..ते देशाचे राजा झाले आहेत असे त्यांना वाटते.यात आपणच असल्या लोकांना प्रत्येक वेळा निवडून देतो..सर्व बादली करावे असे वाटते जुने सर्वच पक्ष सारखेच आहेत ..पैसे खावून खावून यांचे पोट कसे फुटत नाही हेच समजत नाही..किती ती पैशाची भूक..
@TukaramRathod9090
@TukaramRathod9090 2 ай бұрын
चिन्मय पोर्शे कार अपघात च काय झाल.....
@sagarsutar3022
@sagarsutar3022 2 ай бұрын
चवकशी करू setlmnt करतील आता,देशाला कीड लागली राव,छान माहिती भाऊ😮
@bhaleraoomkar
@bhaleraoomkar 2 ай бұрын
Transfer this case to andra pradesh police.... Direct justice no delay or court case
@vasudeosumant5638
@vasudeosumant5638 2 ай бұрын
दादा, सरकार बदलल्या नंतर, पोलिस यांची चौकशी झाली आणि त्यांच्यावर कारवाई झाली......
@nehaseth1996
@nehaseth1996 2 ай бұрын
Parbato ke dero par shyam ka basera hai... Chinmayi ujala hai chinmayi andhera hai .. parbato ke dero par
@sandipsonwane2999
@sandipsonwane2999 2 ай бұрын
छत्रपती शासनाची गरज आहे
@ashirwadbodele7489
@ashirwadbodele7489 2 ай бұрын
7:51 कर कालेज आहे की कार कालेज आहे? याचा उलगडा करावे?
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 2 ай бұрын
Shame on Government. Ghosh should be behind the bar immediately.
@Virat_kohli-x4j
@Virat_kohli-x4j 2 ай бұрын
After long time chimta bhau back❤
@ramwankhede3281
@ramwankhede3281 2 ай бұрын
Dean is a main villain in this case he must not be spared by Kolkata police,high court CBI and supreme court too.
Wait for it 😂
00:32
ILYA BORZOV
Рет қаралды 6 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 16 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 3,4 МЛН
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 13 МЛН
Wait for it 😂
00:32
ILYA BORZOV
Рет қаралды 6 МЛН