येणार तर मनसेच..🔥🚩 फिक्स आमदार अमित ठाकरे 💪🏻🧡 #VoteforMNS
@khaugalliindia9543 сағат бұрын
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️.
@rtcommonman3 сағат бұрын
माहीम मध्ये मनसेचाच आमदार निवडून येईल हे इथल्या परिस्थिती वरून दिसून येत आहे... त्यात शिवसेनेची मत विभागली आहेत त्याचा फायदा हा मनसेला होईल... कारण मनसेची मत ही गेली तिन्ही निवडणुकीत कमी झालेली नाही, समोर युती आणि आघाडीचा उमदेवार असूनही मनसेची मतांना धक्का लागलेला नाही आहे...आणि आता 2009 ची परिस्थिती आहे या मतदार संघात...त्यामुळे मनसेचा आमदार फिक्स आहे इथून
@piyushpardeshi35383 сағат бұрын
अमित ठाकरे कुठून पण उभा राहू दे निवडून येणारं 💯🔥🚨
@Shinde19993 сағат бұрын
काका पुतणे समझोता करणार..वरळीमधुन आदित्य आणि माहीममधून अमित..फिक्स आमदार ❤
@ganeshmarathedadu498534 минут бұрын
तुम्ही सतरंज्य उचलत बसा
@user-om6273 сағат бұрын
हाय व्होल्टेज नाही वन साईड अमित ठाकरे❤
@Suvarnashrigandhe4 сағат бұрын
आमदार फिक्स अमित साहेब #voteforMNS
@MARATHA96K-y2l4 сағат бұрын
ना युत्या ना आघाड्या आता फक्त राज ठाकरे🦁🔥💯#voteformns
ह्या वेळेस मनसेचया बाजुने हवा आहे. फक्त साहेबांनी भाषणात योग्य मुद्दे उचलावेत.
@yogeshphad21852 сағат бұрын
यंदा फक्त मनसे ❤
@marathispeakz2 сағат бұрын
Mns🔥
@swayamjadhav52882 сағат бұрын
Amit❤️🚩
@prashantpatekar56563 сағат бұрын
अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी .ते नक्कीच मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील .महाराष्ट्राला तरुण नेत्यांची गरज आहे. आमदारकी साठी मनःपूर्वक शुभेच्छा .
@amy-dl1tj3 сағат бұрын
अमित ठाकरे जिंकणार समोर कोणी असो... 👍
@म.न.से-ग8त3 сағат бұрын
जो पर्यंत राजसाहेब आमित ठाकरेंची उमेदवार जाहीर करत नाहीत तोपर्यंत काही बोलुन अर्थ नाही....
@विठ्ठलपरिवार3 сағат бұрын
अमित दादा ग्रामीण भागात उभे राहा 100% निवडून येणार तुमी 🚩
@omkardevlekar18453 сағат бұрын
#voteformns
@DayDreamer806662 сағат бұрын
Rajura विधानसभा बघा मनसे जिनके
@जयमहाराष्ट्र2 сағат бұрын
एक असतो आत्म विश्वास, एक असतो अति आत्मविश्वास, आणि मग येतात MNS वाले... जय हो मोदी... जय हो नड्डा, जय हो शहा
@sumitbane66753 сағат бұрын
आता गालावर टाळी. नको ह्या गटाची मदत अमित ठाकरे असेच आमदार होणार
@thevinay6194Сағат бұрын
अमितसाहेब..!!❤️❤️⛳️⛳️
@BapuLondhe-q5e2 сағат бұрын
उद्धव ठाकरे स्वार्थी माणूस आहे
@VijBam3 сағат бұрын
महेश सावंत किंवा श्रद्धा जाधव दोघांपैकी एक जण फिक्स आमदार असणार
@sanjyotk30112 сағат бұрын
याना आम्ही ओळखत नाही नवखे आहेत हे!
@mandarandurlekar1Сағат бұрын
@@sanjyotk3011 म्हणजे तुम्ही नक्कीच दादर अथवा मुंबईतले नाहीत! श्रद्धा जाधव या माजी महापौर होत्या! महेश सावंत शिवसेना ठाकरेंचे विभागप्रमुख आहेत!
@Sachin_7953 сағат бұрын
आमदार अमित ठाकरे ❤❤
@rnmelegaonkar573856 минут бұрын
Jar Amit thakre varali madhun ladhtil tar Mahayuti ne apla candidate maghe ghyava ani Amit la madat karavi ❤ karan Manase cha motha vata hota Pune loksabha madhe ❤ ab ki bar Mahayuti sarkar✅
@prakashbhalerao1542Сағат бұрын
कर्तबगारी शून्य पण आमदार होण्याचे डोहाळे लागले
@harshpashte487138 минут бұрын
Same aditya 😂 dada sarkhe
@pratapwalkale15642 сағат бұрын
मनसे फिक्स आमदार होणार
@shrimanttaware30652 сағат бұрын
Bol Bhidu ne Navin Bharti Keli vatat election sathi 😅😂😂😂😂
@viralvideo220302 сағат бұрын
राज ठाकरे जे म्हणतील तस
@santoshvaze57742 сағат бұрын
उध्दव साहेब खडे तो सरकारसे बडे 🎉❤❤
@abhisanket163 сағат бұрын
अमित ठाकरे माहिम मधून उभे राहिले, तर उबाठा उमेदवार देणार नाही, असा भावनिक खेळ करायच्या प्लॅनिंग मधे आहे उबाठा… कारण प्रत्यक्षात माहीम मध्ये उबाठाची ताकद आणि उमेदवार राहिलेला नाही… आहे तो पण आदेश बांदेकर…असून नसल्यासारखा… #VoteForMNS
@mandarandurlekar1Сағат бұрын
महेश सावंत, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, उन्मेष जोशी आहेत!😊😊
@harshpashte487136 минут бұрын
😂 asun kai fayda voter nasel tar@@mandarandurlekar1
@vikasmore5209Сағат бұрын
आता फक्त मनसे ❤💪
@t.v.r.adhavspeaks4 сағат бұрын
यांची तर सेटेलमेंट होणार... आणि आघाडी १५०+ जाणार.... पडणार तर महायुतीच....🖊️
@ITeamXcricket023 сағат бұрын
Screenshot ghe , BJP+Shivsena+NCP+MNS = 160
@milindsaner82692 сағат бұрын
बरोबर
@kunalshimpi71432 сағат бұрын
@@ITeamXcricket02160 to 180 madhe rahtil
@49maneajay602 сағат бұрын
जत विधानसभेचे पण अश्याच प्रकारे विश्लेषण करा. #कोण होईल जत चा आमदार...!!
@FCG7944 сағат бұрын
Majha comment cha screen shot ghe uddhav thakre Amit Thakre cha virodh candidate denaar naahi
@Shinde19993 сағат бұрын
Aani Raj thackare Worlitun umedwar denar nahi.
@FCG7943 сағат бұрын
@@Shinde1999 🤭 bhav tumhi pan minded aahe 😀
@Shinde19993 сағат бұрын
@@FCG794 होय भावा कारण कुटुंबातील मुद्दयांवर ठाकरे बंधू एक होतात, राजकारणात वैचारिक लढाईत समोरासमोर येतात.
@gajananingole72404 сағат бұрын
चिन्मय तु पाहिजे यार विश्लेषण करायला
@narayanBhoir-xo4hd2 сағат бұрын
अमित ठाकरे साहेब बाजी मारणार हे निश्चित.
@RajSangavkar-cc5jn3 сағат бұрын
Jai shivrai Jai mns 🎉❤
@adesh0144 сағат бұрын
Sada Sarvankar la ghalva ani kon pan yeu dya
@mayurgaikwad16483 сағат бұрын
ठाकरे कुटुंबीय रडीचा डाव खेळती आहे, असेल हिम्मत तर समोरसमोर लढून जिंका
@adityapatil4793 сағат бұрын
आता फक्त राजसाहेब ❤️🚩 उद्धव आता उस्मान 🤢 झाला आहे...
@milindsaner82692 сағат бұрын
भाजपपासून बाजूला झाले म्हणून का?
@harshpashte487135 минут бұрын
@@milindsaner8269 congress barobar hath milav ni keli mahnun
@dudharamishwarkar303519 минут бұрын
आमचा बिन शर्ट पाठिंबा...😂😂😂
@atharvshinde184 сағат бұрын
Raj Thackeray vs Uddhav Thackeray Amit Thackeray vs Aditya Thackeray
@vinayakshinde34123 сағат бұрын
आमचा शर्ट पाठिंबा 😂😂😂
@vijaykadam49343 сағат бұрын
अमित ठाकरे हमखास जिंकतील
@Stocks_Factory27 минут бұрын
सरकार कोणाचेही येवो, बोल भिडू 3M चा टप्पा ओलांडेल 😅😊
@shreepawar134Сағат бұрын
Shevati te Ghar che ek ch ahet
@gopalmate3383 сағат бұрын
Tyache ते बरोबर kartat. Karykarte upata आता
@neeraj.0234Сағат бұрын
अमित असो किंवा आदित्य.... ठाकरे निवडून आलेच पाहिजेत.... मराठी लोकांची वाट लावली आहे BJP ne
@NitinPatil-f8gСағат бұрын
Amit saheb thakre MNS Only
@xyz.52133 минут бұрын
❤❤
@WeAreCaptain2 минут бұрын
Amit yenar❤
@AryanShinde-gj7fp3 сағат бұрын
Vikhroli madhun ladva saheb
@harshpashte487135 минут бұрын
😂 bhava kai pan kuthun pan ? To sanjya raut hi jaga deil tari ka ? 😅 tyacha bhav amdar ahe hitun
@AryanShinde-gj7fp14 минут бұрын
@@harshpashte4871 Ha na Bhai toh badva amdar aaha sala
@pralhadsonar872 сағат бұрын
वरलितून मनसे ने लढावे अनेक उमेदवार लढले तर राज यांचे जुने सहकारी जरूर एकगाठा मतदान मनसे बाजूने होऊन शज श्यकय होईल