Raj Thackeray MNS: Amit Thackeray ते Avinash Jadhav मनलेच्या यादीतले कोणते १० उमेदवार टफ फाईट देतील?

  Рет қаралды 61,403

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MNSCandidateList #RajThackeray
काहीही झालं तरी मला माझी माणसं सत्तेत बसवायची आहेत, हे वक्तव्य आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं. साधारण दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा काढला, ७ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. आता मनसेची दुसरी यादी आली आहे. या यादीत ४५ जणांना मनसेकडून संधी देण्यात आलीय. मागच्या निवडणुकीत मनसेनं १०१ जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना अवघा एकच उमेदवार निवडून आणता आला.
२००६ मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर २००९ मध्ये पहिल्याच दणक्यात मनसेनं १३ आमदार निवडून आणले होते. त्यानंतर मनसेला अशी कामगिरी करता आली नाही. पण अलीकडेच त्यांनी आपल्या लोकांना सत्तेत बसवायचं सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली आहे. ते आक्रमकपणे प्रचाराला देखील लागले आहेत. त्यामुळे मनसे २००९ चा पॅटर्न रिपीट करू शकतो, अशा चर्चा रंगल्या आहेत. पण मनसे खरंच २००९ चा पॅटर्न रिपीट करू शकतो का? मनसेकडं इलेक्टीव्ह मेरीट असलेले नेमके कोणते उमेदवार आहेत?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 336
@vaibhavmahalle27
@vaibhavmahalle27 7 сағат бұрын
हो नक्कीच या वेळेस फक्त मनसे. ❤🚂🚩💯🙏🏻
@yedaelectricalwala
@yedaelectricalwala 40 минут бұрын
मराठी माणसा आता तरी जागे हो एक संधी द्या आपल्या ह्या राजाला मनसेची सत्ता आल्यानंतर नक्कीच मराठी माणसाचा कल्याण होईल खरंच
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 6 сағат бұрын
आता एकच सक्षम पर्याय - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂 जय मनसे 🚩🚩🚩🚂🚂🚂
@ajayingale5999
@ajayingale5999 7 сағат бұрын
या वेळेस फक्त राज ठाकरे यांनाच मतदान करणार ❤
@rushikesh472
@rushikesh472 7 сағат бұрын
Honar repeat ❤
@adityaghanwat257
@adityaghanwat257 6 сағат бұрын
आमचे ठरलय राज साहेब 🚩🚩
@जय_महाराष्ट्र_._07
@जय_महाराष्ट्र_._07 7 сағат бұрын
आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚩
@Jadhavvvvvvv
@Jadhavvvvvvv 7 сағат бұрын
बापानं घराणे शाहीचे गाणे गाईले आणि आता स्वतः ची आऊलाद उभी केली 👞👞👞
@ajinkyasangle8033
@ajinkyasangle8033 7 сағат бұрын
आता फक्त राज साहेब ठाकरे !!...जनतेने आपले हित समजून घ्यावा !!!
@marathimanus.009
@marathimanus.009 7 сағат бұрын
अमित ठाकरे बाळा नांदगावकर राजू पाटील अविनाश जाधव राजू उंबरकर शिरीष सावंत संदीप देशपांडे गजानन काळे नयन कदम प्रकाश भोईर किशोर शिंदे साईनाथ बाबर मयुरेश वांजळे
@clawp1451
@clawp1451 6 сағат бұрын
दिलीप धोत्रे ना कस विसरता 😊
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 6 сағат бұрын
भांडुप मधून शिरीष सावंत यांच्या ऐवजी संदीप जळगावकर यांना उमेदवारी द्यायला हवी होती. दिलीप धोत्रे आणि खेडचे वैभव खेडेकर तसेच नांदेडचे संतोष नागरगोजे यांचे नाव देखील या यादीत बसू शकते. गजानन काळे साहेबांच्या विषयी साशंकता आहे.कारण समोर दोन्ही उमेदवार अत्यंत टफ आहेत.बाकी यादी नक्कीच छान आहे.
@mayursuryawanshi5162
@mayursuryawanshi5162 5 сағат бұрын
संदीप राणे मिरा bhyander fix आमदार
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 5 сағат бұрын
बाबर येत नाही
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 4 сағат бұрын
राज्यातील अनेक प्रकल्प कंपन्या उद्योग गुजरात राज्यात गेल्या मनसे नेत्यांनी विरोध मोर्चा आंदोलन केले नाही जनतेचे प्रश्नावर कुठलेही काम केले नाही भोग्या बद्दल काही प्रमाणात काम झाल नाहीतर ठाकरे साहेबांनी बिन शर्त पाठिंबा देवुन bjp सरकार ला समर्थन दिले त्यामुळे 2009 सारखी परिस्थिती नाही 2009 मध्ये मनसे पक्षांनी खूप सुंदर काम केले होते राज ठाकरे साहेबांनी काँग्रेस NCP सरकार विरुद्ध चांगली मोहीम उघडली होती तशी महायुती सरकार विरुद्ध जनतेच्या प्रश्नावर कुठलीही आंदोलन मोर्चे झाले नाही असे नाही आघाडी सरकार च्या काळात जनता त्रस्त होती महायुती च्या काळात जनता सुखी आहे राज्यात बेरोजगारी नाही महागाई नाही राज्यातील ED सीबीआय संस्था राज्यपाल विधान सभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे जर्ज यांना सुद्धा bjp मॅनेज करती सर्व साधारण जनतेचे काय?
@sql9
@sql9 7 сағат бұрын
पाठिंबा हा एकदाच दिला जातो. उध्दव खूप स्वार्थी आहे यार आपल्या घरातला पहिल्यांदाच उभा राहतो आहे तरी हे राज ह्यांनी आपला धर्म पाळला होता तेव्हा २००२ आणि २०१९ विसरला.
@yuvrajlad8636
@yuvrajlad8636 5 сағат бұрын
50 आमदार फुटले तरी खाजदारकी पाहिली असाल...नोकर म्हणून वागवनारे उध्दव साहेब नाहीत...
@gauravsawant9101
@gauravsawant9101 5 сағат бұрын
​@@yuvrajlad8636Bala saheban chya against chya lokan sobat jaaun tyani cha CM Banya saathi NCP and Congress che gharat nukri kele tya cha kay😂😂
@saprem5
@saprem5 5 сағат бұрын
​@@gauravsawant91012019 च्या लोकसभेला राज ठाकरे काँग्रेसचा प्रचार करत होता तेंव्हा मनसेला बाळासाहेबांचे विचार का नाही आठवले.
@HJ96k
@HJ96k 5 сағат бұрын
खुप माणूसघाना व्यक्ती आहे. खुप जास्त अहंकारी. मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचा वडिलांच्या विचारांचा नाही होवू शकला तो व्यक्ती बाकीच्यांना काय होणार. म्हणूनच सगळे आमदार सोडून गेले.
@saprem5
@saprem5 5 сағат бұрын
​ महायुतीला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता तरीसुद्धा शिंदेनी अमित ठाकरे समोर उमेदवार उभा केला.
@marathimanus.009
@marathimanus.009 7 сағат бұрын
यंदा फक्त मनसेला संधी❤️ 🚂🔥🔥🔥
@dinuthore9229
@dinuthore9229 7 сағат бұрын
ह्या वेळेस 100% मनसे येणार❤
@RajnikantKamble-ej1cj
@RajnikantKamble-ej1cj 6 сағат бұрын
😂
@ashvajit7
@ashvajit7 5 сағат бұрын
Impossible
@rtcommonman
@rtcommonman 6 сағат бұрын
आता पर्याय, फक्त मनसे 🚂🚩
@vitthalgarad
@vitthalgarad Сағат бұрын
नवा पवऺ‌ नवा विचार राज साहेब महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होणार
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 7 сағат бұрын
येणार पुन्हा मनसे
@SupriyaMahadevan
@SupriyaMahadevan 2 сағат бұрын
हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ❤❤ हिंदवी स्वराज्य ❤ जय शिवराय ❤ जय भवानी ❤ महायुती
@peterparker-x2b
@peterparker-x2b 6 сағат бұрын
🚩🚂 वार फिरालय मनसे ठरलय 🚂🚩 💯💯💯💯💯💯💯💯💯
@preshitghag1952
@preshitghag1952 6 сағат бұрын
यावेळी मनसे चे ४० ते ४५ उमेदवार निवडून येणार आमदार....
@RajnikantKamble-ej1cj
@RajnikantKamble-ej1cj 6 сағат бұрын
😂
@chaitanyabhorde4497
@chaitanyabhorde4497 6 сағат бұрын
Nice joke 😂😂
@rajendrajawali639
@rajendrajawali639 6 сағат бұрын
सुपारी खात होते
@HimalayaRoad
@HimalayaRoad 6 сағат бұрын
19 येतील
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 6 сағат бұрын
​@@RajnikantKamble-ej1cjबतिशी आत घशात जाणार.😂😂
@Raj_Thackeray_samrthak
@Raj_Thackeray_samrthak 7 сағат бұрын
संपूर्ण वातावरण मनसे च्या बाजूने झालंय यंदा मनसेच जिंकणार 🚩
@Yashkalyani18
@Yashkalyani18 6 сағат бұрын
एक संधी माझ्या राजाला❤
@96KMARATHA-g8h
@96KMARATHA-g8h 6 сағат бұрын
ना युत्या ना आघाड्या आता फक्त राज ठाकरे🦁🔥💯वर्रा फिरलाय मनसे ठरलाय 🚂✌️🔥💯#votefomns
@chaitanyabhorde4497
@chaitanyabhorde4497 6 сағат бұрын
Tumchi kiv yete 😂😂
@96KMARATHA-g8h
@96KMARATHA-g8h 6 сағат бұрын
@@chaitanyabhorde4497 JALALI NQ TUJHI 🤣🤣
@chaitanyabhorde4497
@chaitanyabhorde4497 6 сағат бұрын
@@96KMARATHA-g8h NQ MEANS ?
@96KMARATHA-g8h
@96KMARATHA-g8h 6 сағат бұрын
@@chaitanyabhorde4497 ना ना ना ना ना जाळली ना
@chaitanyabhorde4497
@chaitanyabhorde4497 6 сағат бұрын
@@96KMARATHA-g8h 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 CHATU 🤣🤣🤣🤣🤣 KIV YETE MHANLYAVAR LAGECH REPLY KONACHI JALALI HE KALALE 🤣🤣🤣😎
@rachayyaswami4325
@rachayyaswami4325 7 сағат бұрын
मनसे 🔥🚩🚩
@Sagarpare1095
@Sagarpare1095 2 сағат бұрын
या वेळेस नक्की मनसे च चांगल्या जागा येईल त्या साठी मराठी लोकांनी मनावर घेयला हवा 🚩
@abhinavchitra
@abhinavchitra 6 сағат бұрын
स्वार्थी माणूस उध्दव
@rnfr5360
@rnfr5360 5 сағат бұрын
Bjp hatao
@amodpandey8038
@amodpandey8038 2 сағат бұрын
​​@@rnfr5360Uddhavuddin Soniya Sena aur Italy ki aulad Pappu Khan ko Hatao😂😂
@TechMH04
@TechMH04 6 сағат бұрын
आम्ही यावेळी Mns लाच vote करणार🚂
@riteshchoudhari2047
@riteshchoudhari2047 3 сағат бұрын
आता फक्त याच मराठी मानसावर विश्वास आहे...🚩🚩
@parthsuryawanshi2039
@parthsuryawanshi2039 54 минут бұрын
मनसे ❤❤ जय महाराष्ट्र 🚩
@RajSangavkar-cc5jn
@RajSangavkar-cc5jn 6 сағат бұрын
MNS 🎉❤
@Sonawane1798
@Sonawane1798 6 сағат бұрын
यावेळेस फक्त मनसे ❤
@devendrarao4864
@devendrarao4864 2 сағат бұрын
Ghatkopar west - ganesh चुक्कल, विक्रोळी - vishwajit dholam, चेंबूर - माऊली थोरवे, पंढरपूर मंगळवेढा - दिलीप धोत्रे, इथे ही mns jabardast fight denaar💪🔥🔥💯
@dadabhand4041
@dadabhand4041 4 сағат бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय महाराष्ट्र जय मनसे 🔥💪🚩✌️💪🚩🔥💪🚩✌️💪🚩💪✌️🔥💪🚩💪✌️🔥💪🚩
@RohitJadhav-lk9ku
@RohitJadhav-lk9ku 6 сағат бұрын
जस मराठी माणसावर अन्यय झाल्यावर माणसे आठवण येते तस आता मतदान करताना पण तेवा
@Srikanthjogdan
@Srikanthjogdan 4 сағат бұрын
यावेळेस महाराष्ट्रात मनसेचं वादळ येणार🚂🚂🚂🚂🔥🔥🚩
@Rc-kr4co
@Rc-kr4co 6 сағат бұрын
Fakta 10 nahi tya peksha jasta aamdar nivdun yenaar ! 🎉🎉..
@pramodbilewar9515
@pramodbilewar9515 7 сағат бұрын
Raj thakre yani 2019 madhe relation ka japal pn udhav thakre yani 2024 japal nahi.....
@enzo_420gaming8
@enzo_420gaming8 7 сағат бұрын
Ma 24 madhe pn umvedvari nhi deiche tya bewdya despande la tr uddhav ni pn nhi dila asta umvedvar
@yashrathod1728
@yashrathod1728 7 сағат бұрын
​@@enzo_420gaming8 Tali donhi hatani vajte bhava
@pramodbilewar9515
@pramodbilewar9515 6 сағат бұрын
@@enzo_420gaming8 first time la importance asto mitra,2019 thakre family cha first candidate election la face krt hota Ani ya veles pn Amit thakre first time election la face krt ahe, mhnun as vatal ki udhav thakre yani family la importance dayla pahije hota
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 6 сағат бұрын
​@@enzo_420gaming8आरे पाच वर्षात पेंग्विन ने काय उपटली आता तिथल्या स्थानिक लोकांची मागणी होती मनसेने ती विधानसभा लढवावी म्हणून.जर कामे केली असती तर ही वेळ नसती आली आता तर आदु बाळ निवडणुकीला उभाच रहाणार नाही परत आता साची अहिर किंवा सुनील शिंदेला तिथे बकरा बनविणार ऊबाठा.
@lovewithinyou993
@lovewithinyou993 6 сағат бұрын
नेहमी मराठी माणूस, भाषा, संस्कृती ला पाठींबा द्या.( कृपया एकमेकांचे पाय खेचने बंद करा ) उघडा डोळे बघा निट .अमराठी लोकांनी सगळ्या महाराष्ट्रात धुमाकुळ घालून ठेवलाय. Jay maharashtra 🚩
@shekharhubale844
@shekharhubale844 6 сағат бұрын
Only MNS Raj Thakare Saheb
@Yash_chavan_8-Y
@Yash_chavan_8-Y 2 сағат бұрын
यंदा मनसेच❤
@gangeshofficialmanse5851
@gangeshofficialmanse5851 7 сағат бұрын
आता फक्त मनसे ❤
@Omkar-n9e
@Omkar-n9e 4 сағат бұрын
माझ्या राजाला साथ दया 💥💥
@vinoddhanawade4001
@vinoddhanawade4001 4 сағат бұрын
Nakkich ❤
@vopserenterprises9703
@vopserenterprises9703 Сағат бұрын
Yes !!! 🎉❤
@sagarnagre1904
@sagarnagre1904 3 сағат бұрын
या वेळी कमीत कमी १० ते १२ आमदार नक्की निवडून येतील मनसेचे.
@karannnn919
@karannnn919 2 сағат бұрын
२०२४ इतिहास घडविणार 🚩 जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र ❤🔥
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 24 минут бұрын
यातलं एकही निवडून येणारं नाही,यांना फक्त भाजपच्या सांगण्यावरून मराठी मत फोडण्यासाठी उभा केलंय.
@avirajlole2635
@avirajlole2635 4 сағат бұрын
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी ठेऊन प्रात्यक्षिकरित्या काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे... यांना महाराष्ट्राने एकदा तरी संधी द्यायला हवी...
@Yogesh_K850
@Yogesh_K850 6 сағат бұрын
Raj thakre la CM kela pahije ❤
@patil6095
@patil6095 4 сағат бұрын
माहीम मध्ये उमेदवार देऊन ठाकरे गटाने हे सिद्ध केलं की त्यांच्यासाठी राजकारण आणि सत्ता सर्वोच्च आहे
@manishmhaskar4018
@manishmhaskar4018 7 сағат бұрын
Mns❤❤
@prabhatpatil9118
@prabhatpatil9118 6 сағат бұрын
Manse❤❤ cha Engine Dhavnaar
@rahulfutane5092
@rahulfutane5092 6 сағат бұрын
Manse
@rohitpatil3575
@rohitpatil3575 6 сағат бұрын
Manse fix
@Swapnil-b5r
@Swapnil-b5r Сағат бұрын
Raj saheb❤
@VasantiPotdar-lf6nw
@VasantiPotdar-lf6nw 6 сағат бұрын
नवीन महायुती = एकनाथ शिंदे + देवेंद्र फडणवीस + राज ठाकरे
@amarmote4419
@amarmote4419 6 сағат бұрын
मनसे साठी पोषक वातावरण aahe
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 2 сағат бұрын
Raj thakre ❤❤
@khaugalliindia954
@khaugalliindia954 4 сағат бұрын
माझ्या मराठा समजाला विनंती आहे की, राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहा 🙏 मी पण एक मराठा आहे
@kanugawade2390
@kanugawade2390 Сағат бұрын
Mns🎉❤
@nitinpatil6600
@nitinpatil6600 2 сағат бұрын
@gopalparab7576
@gopalparab7576 3 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@swayamjadhav5288
@swayamjadhav5288 2 сағат бұрын
❤❤❤
@GVS422
@GVS422 Сағат бұрын
एक नाव अजून जोडा.. दिनकर पाटील, नाशिक पश्चिम ✌️
@shubhamchaudhari4085
@shubhamchaudhari4085 Сағат бұрын
Raj saheb 🙏
@neoshri
@neoshri 5 сағат бұрын
ह्यावेळी मत राजसाहेबांनाच
@vishalmharugade2699
@vishalmharugade2699 5 сағат бұрын
यावेळी राजसाहेब पुरी ताकद लावा विजय नक्की आहे आपला 🚩
@SpiritualMotivation1008
@SpiritualMotivation1008 3 сағат бұрын
20 आमदार येऊ शकतात.... जोर लावला तर
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 4 сағат бұрын
यावेळेस फक्त तनसे धनसे और मनसे फक्त मनसे १००% मनसे जो हिंदू हित की बात करेगा वही महाराष्ट्र मे राज करेगा ✊👆✌️🚩 बटोगे तो कटोगे ✊ महाराष्ट्राच्या हितासाठी प्रगतीसाठी संस्कृती साठी फक्त मनसे राज साहेब ठाकरे यांचे सर्व उमेदवार विजयी भव आई जगदंबा चरणी मनपूर्वक प्रार्थना 🙏🙏🚩 मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ✊🙏✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@padmakarchinchkar7543
@padmakarchinchkar7543 3 сағат бұрын
या वेळी नक्की मनसेच येणार, कारण सगळे पक्ष स्वार्थी आहेत हे लोकांना कळले आहे.
@swapnilbhanage8638
@swapnilbhanage8638 4 сағат бұрын
१४ आमदार येणार मनसेचे जवळ जवळ
@sagarmahajan8652
@sagarmahajan8652 4 сағат бұрын
यंदा वार फिरलय, आमचं फक्त मनसे ठरलय ⛳⛳
@krutikvalvi6210
@krutikvalvi6210 4 сағат бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र
@rohanchavan8081
@rohanchavan8081 4 сағат бұрын
मनसेच्या इतर उमेदवारांबद्दल माहिती देणारा व्हिडिओ बनवा ❤
@milindmore22
@milindmore22 5 сағат бұрын
मत दिले असते पण नेतृत्व सारख भूमिका बदलतात त्यामुळे कोणी विश्वास ठेवील असे वाटत नाही, महायुतीने माघार घेतल्यास भाजप मतावर निवडून येतील, पण सद्याची सीटची स्पर्धा पाहता कोणी माघार घेणार नाही, त्यामुळे ० - १ सीट येतील ते पण स्थानिक उमेदवार किती सक्षम आहे त्यावर अवलंबून आहे, तसा मनसेचा मतदार शिल्लक नाही
@tusharmane4956
@tusharmane4956 3 сағат бұрын
राज साहेब ठाकरे ❤
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 2 сағат бұрын
मनसे पहिजेच
@high.flown.thoughts
@high.flown.thoughts 2 сағат бұрын
मनसे ने महाराष्ट्रात उमेदवार देणे हा राजकरणाचा गेल्या कही काळातला झालेल्या परिस्थितीवर योग्य पर्याय व निर्णय…
@deepakpatil9902
@deepakpatil9902 4 сағат бұрын
या वेळी साहेबांनी सुपारी दिली नाही वाटतं. अविनाश जाधव यांना एका IAS OFFICER ने भेट नाकारली होती तो विडिओ यूट्यूब वर आम्ही पाहिला आहे deposit जरी वाचवलात तरी झाले.
@vitthalgarad
@vitthalgarad Сағат бұрын
बाळा नांदगांवकर हे टफ फ़ाइट देनार
@rajatmsnips693
@rajatmsnips693 4 сағат бұрын
Due to anti incumbency against sada sarvankar, Amit Thackeray has a good chance in mahim. Raju patil will win and he has good influence in the Kalyan rular. Avinash jadhav should win, Shinde Sena support is required though.
@Yash_chavan_8-Y
@Yash_chavan_8-Y 2 сағат бұрын
येणार म्हणजे येणार❤
@akshaysutar197
@akshaysutar197 3 сағат бұрын
Mayuresh dada Wanjale ✌🏻💯🔥
@rajendrajawali639
@rajendrajawali639 6 сағат бұрын
न. निवडून आलाय चे अभिनंदन केले जातात आणि रताळी भंडी लिंबू कांदे लसूण यांचे आभार
@swapnilgharat8637
@swapnilgharat8637 3 сағат бұрын
होय.. आता फक्त मनसे..
@akashpise1264
@akashpise1264 6 сағат бұрын
Jay manse
@shilpabalse2029
@shilpabalse2029 4 сағат бұрын
Hya veli fakt MANSE
@rajshekharpenshanwar7420
@rajshekharpenshanwar7420 Сағат бұрын
कंटाळून गेलोत सर्वांना आता संधी राज ठाकरे ना...🙏
@dipeshambekar6892
@dipeshambekar6892 11 минут бұрын
या वर्षी मनसेचे वार.....
@katvokabaap3956
@katvokabaap3956 5 сағат бұрын
Mns chya 10-13 amdar yetil
@surajghodke1033
@surajghodke1033 5 сағат бұрын
राज साहेबांच्या सतत बदललेल्या भूमिकांमुळे मतदार संभ्रमात आहेत... परंतु जी लोकं ग्राउंड लेव्हलला कामं करतात त्यांना नक्की निवडून दिलं पाहिजे.
@ashirwadshinde280
@ashirwadshinde280 7 сағат бұрын
Kishore Shinde
@jeevanhowal443
@jeevanhowal443 6 сағат бұрын
जर मनसचे 10-15 सीट निवडून आल्या तरी, किंग मेकर होऊ शकतात...👍
@chaitanyabhorde4497
@chaitanyabhorde4497 6 сағат бұрын
Te joker and chokers ,aani suparibaaj aahet aayushyabhar tech raahnaar kingmaker kadhich banu shakat naahit
@thesmarttrader03
@thesmarttrader03 6 сағат бұрын
you skipped many good candidates. Bala Nandgaonkar Raju Umbarkar Dilip dhotre Santosh Nagargoje Sandip bhoir
@neelrajenimbalkar9961
@neelrajenimbalkar9961 2 сағат бұрын
10 amdar fix nivdun yetil 🇨🇷🇦🇱🚂 Jay manse
@rohitraut9292
@rohitraut9292 Сағат бұрын
Hya veles fakt mns
@sampatchavan8608
@sampatchavan8608 6 сағат бұрын
MNS दोन अंकी आमदार येणार
@Navgan_Collection
@Navgan_Collection 4 сағат бұрын
Title change kara मनलेच्या zalay
@shrikrushnanagvekar
@shrikrushnanagvekar 14 минут бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤
@iamvinitHD
@iamvinitHD 6 сағат бұрын
MNS
@akshaysawant2727
@akshaysawant2727 2 минут бұрын
साहेब ❤️
@iam_vishv
@iam_vishv Сағат бұрын
बदल घडावा मनसेलाच मतदान करा कारण आता राजसाहेब ठाकरे च पाहिजे
@sagarladdha12
@sagarladdha12 6 сағат бұрын
Yaweli fakt MNS
@DINESHMAGARE
@DINESHMAGARE 5 сағат бұрын
पण बुलढाणा जिल्यात तर मनसेचा नामो निशाण नाही आहे म्हणजे मनसेची हवा दिसत नाही विदर्भात सुद्धा नाही आहे मग कसे होणार मुख्यमंत्री आमचे साहेब विचार पडतो सायबानी या कधी बुलढाणा जिल्ह्यामध्ये ❤
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 90 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН