MahaKumbh Stampede : प्रयागराज मध्ये मौनी अमावस्येच्या रात्री संगम घाटावर चेंगराचेंगरी कशी झाली ?

  Рет қаралды 66,253

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 213
@Kalyan-Village24
@Kalyan-Village24 20 сағат бұрын
मृत आकडा 30 च्या वरच आहे. मीं इकडेच आहे,, चेंगरा चेंगरी नंतर आम्हीं स्वता 14 डेड बॉडी उचलून ऍम्ब्युलन्स मध्ये नेयाला लाईफगार्ड ला मदत केली आहे आणि बाकी असे जखमी झालेत की त्यांचा हि काही भरोसा नाही. 🙏🏻 भावपुर्ण श्रद्धांजली 🌷
@Namo-hf2tx
@Namo-hf2tx 19 сағат бұрын
Well done,, great job 👏👏👏👏👏
@sangeetarite-fl1tq
@sangeetarite-fl1tq Күн бұрын
प्रत्येक धार्मिक उत्सवाला लोकांच स्वर्गाच किंवा नर्काच तिकीट कटत असतंच, याला काही पर्याय नाही. भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@Dr.soma25
@Dr.soma25 Күн бұрын
दर्शन घ्यायला गेले होतें न ते ...देवा ने वाचवायला यायला पाहिजे होत 😢💔 लहान मुलांची काय चूक होती 😢
@nikhilhaste4907
@nikhilhaste4907 22 сағат бұрын
100%Right​@@Dr.soma25
@AK-dk7dq
@AK-dk7dq 22 сағат бұрын
देव काय शेट्ट उपटायला जातो का अश्या वेळेस😅
@vaibhavpatil5690
@vaibhavpatil5690 21 сағат бұрын
Amavasya hoti😢😢😢
@udaysatav4440
@udaysatav4440 20 сағат бұрын
​@@Dr.soma25तू नको जाऊ आमचा देव असा चुका वरचेवर करतो
@amoltayde7760
@amoltayde7760 Күн бұрын
एवढे सर्वे पापी लोक तिथे पाप धुण्यासाठी गेले तर देवाला पण काही जणांना वर बोलावं लागेल ना नाहीतर देवावरील विश्वास उडेल म्हणून त्यांना मोक्ष मिळाले
@rajthakur7293
@rajthakur7293 Күн бұрын
Tuza aai baap gele aste tr adhich comment keli ashich ka 😅
@BaapwritesINC
@BaapwritesINC 22 сағат бұрын
​@@rajthakur7293 te murkh nasatil jayala
@ravipatil7175
@ravipatil7175 13 сағат бұрын
अरे भावा फक्त पापी म्ह्णून नाही गेले लोक शिव शंभो चा श्रद्धेपोटी गेले तू बोलतोय तुझी लायकी आहे का
@vikramgonge7457
@vikramgonge7457 Күн бұрын
दुर्दैवि घटना .. पण जे ज्यांनी प्रयागमध्ये प्राण सोडला त्यांचा पूर्वजन्माच अहो भाग्य❤
@onkar1192
@onkar1192 Күн бұрын
Mansik Rogi
@vikramgonge7457
@vikramgonge7457 Күн бұрын
@onkar1192 🙏🙏 aapke soch se pare hai ye chiij ..jaudya
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw Күн бұрын
भाऊ तुला पण पुनर्जन्म पाहिजे असेल तर तू पण prayagraj मध्ये marun जा 😊...तुला भाव पूर्ण श्रध्दांजली...पुढच्या जन्मात betzo 😊
@vikramgonge7457
@vikramgonge7457 23 сағат бұрын
@HemantChaudhari-ru2sw अरे बाबा जे झालं ते खूप दुर्दैवाने झालं आणि अस नको व्हायला पाहिजे ,प्रेमानांदजी बाबा सांगतात ,ज्याच्या कुटुंबासाठी अत्यंत त्रास दायक आहे ते कशातच आपण मोजू शकत नाही माझ्या घरच्या सोबत जरी अस झालं असत तर मला फार त्रास झाला असता पण जो जीव ज्याने प्रयाग राज मध्ये तीर्थ च्या ठिकाणी प्राण सोडले मग ते कोणत्याही कारणाने तरी त्या जिवा च कल्याण होत असा माझा उद्देश होता बाकी माझं तरी पण काही चुकीचं असेल तर माफ करा तुम्ही म्हणत असाल तर कंमेंट पण delte करतो ,पण अस लगेच react होणं आणि बोलून जाण चुकीचं नाही का ,विचार करा आणि नक्की reply करा ,बाकी जळगाव ला पण ट्रेन मध्ये बरेच लोक वारले , आपण कुठे प्राण सोडतो हे महत्त्वाचं मानल्या जात सनातन मध्ये
@nikhilhaste4907
@nikhilhaste4907 22 сағат бұрын
Chutiyo ki bheed the.... Q itne pap karne ka ki ganga nadi me he pap dho sake....
@sf8vb
@sf8vb Күн бұрын
मोक्ष मिला , यही है महाकुंभ का फल ,
@sujitsawant5553
@sujitsawant5553 Күн бұрын
एवढ्या प्रचंड गर्दीला मॅनेज करणे खूपच कठीण काम आहे...
@anidiot9008
@anidiot9008 Күн бұрын
पण देवा साठी नाही.. 😊
@Dr.soma25
@Dr.soma25 Күн бұрын
देवा ने वाचवायला यायला पाहिजे होत 😢💔 लहान मुलांची काय चूक होती 😢
@swaminiplanet
@swaminiplanet Күн бұрын
Modi hai to kya dar😂
@kcr3377
@kcr3377 Күн бұрын
मग 40 हजार कोटी कुंभ मेळा नियोजनासाठी वापरले ते कुठं गेले
@adityapatil5980
@adityapatil5980 Күн бұрын
​@@Dr.soma25 कबीर, तीर्थ कर-कर जग मुआ, ऊड़ैपानी न्हाय। सत्यनाम जपा नहीं, काल घसीटें जाय।। अर्थात् चाहे मोक्षदायिनी मानकर गंगा नदी का निर्मल पानी पीओ, चाहे उसमें नहाओ। भक्ति के शास्त्र प्रमाणित नाम (मंत्र) बिना मोक्ष संभव नहीं है और उनको उस साधना से राहत नहीं मिलेगी। बल्कि इन साधनाओं को करने वालों को काल के दूत् बलपूर्वक घसीटकर ले जाते हैं,दंडित करते हैं।
@tejaswagh6759
@tejaswagh6759 19 сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
@j.d8596
@j.d8596 22 сағат бұрын
मजेदार गोष्ट अशी की "आता जे मेलेत त्यांची जबाबदारी कोणताही मंत्री घेणार नाही.. पण जेव्हा हा कुंभमेळा पूर्ण होईल तेव्हा BJP फुल क्रेडिट घेणार."😅😂
@udaysatav4440
@udaysatav4440 20 сағат бұрын
अरे तुला कोणी भरपाई मागितली का बाबा तू नोकरीं मग आरक्षण माग
@udaysatav4440
@udaysatav4440 20 сағат бұрын
काम करून दमला आहे जेवण करून एक कट काढ आणि झोप नाही तर बायको उद्या दूध वाल्याला shot देईल काळजी घे खंडू 🫡
@j.d8596
@j.d8596 17 сағат бұрын
@@udaysatav4440 प्रश्न भरपाई मागण्याचा नाहीच आहे. पण इथे मिडीयावाले इतके दिवस योगी ने ५ हजार कोटी महाकुंभ साठी खर्च केलेत हे जे बोंबलत आहेत न, ते ५ हजार कोटीची सिस्टम कशी फेल होते त्याचा आहे..
@dattudherange5052
@dattudherange5052 Күн бұрын
अमृत काळात संगमाच्या खुशीत मरण आले जन्मोजन्मी ची तपस्या फळाल आली शंभू ला प्राप्त झाले भाग्यवान आहे सगळे जय महाकाल
@balajikarhale5160
@balajikarhale5160 Күн бұрын
😂
@somadhale4964
@somadhale4964 Күн бұрын
तुझे माय बाप असते तर असच बोलला असता का?
@amp5969
@amp5969 Күн бұрын
आणि 40हजार कोटी पचले
@gajanantongare6092
@gajanantongare6092 Күн бұрын
नाही,काहीतरी चुकतंय जे मेले त्यांच्या लहान लहान पोरांचं काय?
@dattudherange5052
@dattudherange5052 Күн бұрын
@@gajanantongare6092 येथे कोण अमर आहे बंधू दीर्घ आयू अल्प आयु असतात काही जीव ला नुसता मानव देहत संचार करून लागलीच मरण येते म्हणजे मुक्ती मिळते महाभारतातील भीष्म चार्या ची जन्म कथा माझ्या लिहिण्याची सत्यता ची पुष्टी करते
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 Күн бұрын
खूप दुःखद घटना घडली आहे भावपूर्ण श्रद्धांजली......
@Devendramarathishorts
@Devendramarathishorts Күн бұрын
आली सिंहस्थ पर्वणी। न्हाव्यां भटां झाली धणी॥१॥ अंतरीं पापांच्या कोडी। वरी वरी बोडी डोइ दाढी ॥२॥ बोडिलें तें निघालें। काय पालटलें सांग वहिलें॥३॥ पाप गेलियाची खुण। नाहीं पालटले अवगुण ॥४॥ भक्ति भावें विण। तुका म्हणे अवघा शीण॥५॥ - संत तुकाराम
@suryakantzomate2797
@suryakantzomate2797 Күн бұрын
गर्दी वर नियंत्रण ठेवून नीट व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे... ठराविक लोकांना दिली जाणारी vip treatment बंद केली पाहिजे ..
@vikky847
@vikky847 Күн бұрын
vip लोकांकडून पैसा मिळतो ना
@justjoy9110
@justjoy9110 22 сағат бұрын
कुंभमेळ्याचे आयोजन व्हीआयपी लोकांच्या मदतीने होत आहे,गरीब लोकं फक्त मोफत खायला जातात खातानाही अनुशासन नाही मग चेंगराचेंगरी तर होणारच...
@yashwantkarmankar2776
@yashwantkarmankar2776 Күн бұрын
ज्यांना मेंदू आहे पन बुद्धी नाही त्यांच्यासोबत असे होवु शकते पाखंडी बनु नका व आपला अमुल्य जिव गमावु नका.
@chikkiwoo3296
@chikkiwoo3296 Күн бұрын
माझे ओळखीचे दोन लोक गेलेत तिथे..कुठे काहीच व्यवस्थापन नाही...खाणे खूप महाग...अतिशय गलिश्च राहण्याची व्यवस्था...जे तंबू वैगरे आहेत ते फक्त श्रीमंत साठी...आणि ५०+ लोक मेलेत
@Dr.soma25
@Dr.soma25 Күн бұрын
देवा ने वाचवायला यायला पाहिजे होत 😢💔 लहान मुलांची काय चूक होती 😢
@Dr.soma25
@Dr.soma25 Күн бұрын
लोक मेले न येवढे 💔... आम्ही अंधश्रद्धा मानू नका म्हणून विरोध करतो... हे हजारो वर्षांपासून आपल्या बहुंजन समजाला मूर्ख बनवत आहेत, पाण्यात अंघोळ केल्यानं कुठ पाप धूत असतात का? देवाचं दर्शन घ्यायला गेलेले येवढे लोक, मेले येवढे जखमी आहेत, अयोध्या पण जवळच आहे देवाने वाचायला यायला पाहिजे होत 😢💔
@adityapatil5980
@adityapatil5980 Күн бұрын
​@@Dr.soma25भाऊ हे सर्व शस्त्र विरूध्द साधना करत आहेत. देवाने तर हे पहलेच मनाई केली आहे. जर शस्त्र अनुकूल साधना अस्ती तर असा प्रसंग आलाच नसता. जसे मीराबाई, प्रल्हाद आणि कित्येक भक्तांची रक्षा केली तसे आज पण करत आहेत पण आपण त्यांच्या पासून दूर आहो म्हणून दुःखी आहोत.
@rajthakur7293
@rajthakur7293 20 сағат бұрын
@@chikkiwoo3296 mazya family ne aajch shahi snan kele khup Changli wyaystha ahe jevnachi Ani rahnyachi pan ata tithe pan burger pizza pahije asel tr mahag ch bhetnar 😂😂
@dinesh675
@dinesh675 16 сағат бұрын
तु नक्कीच गिधाड आहेस, किती खोट बोलाल रे ज्याला मानता त्याला तरी घाबरा
@vishwasbendre1536
@vishwasbendre1536 Күн бұрын
मोदी आणि योगिनी हिंदूंना मोक्ष मिळवून दिला.
@Ajay-p8o1i
@Ajay-p8o1i 17 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@Voter-v9i
@Voter-v9i Күн бұрын
सगळे च पापी एकाच ठिकाणी ,😅😅😅
@meonmaau7452
@meonmaau7452 Күн бұрын
Tu pan ja ikade kay aapli aay ghalto aahes
@Voter-v9i
@Voter-v9i Күн бұрын
@meonmaau7452 तू. तुझी aai ghal na
@YogeshPatil-xj8fi
@YogeshPatil-xj8fi 3 сағат бұрын
Tuya aiyala ghaltai gapa gap😂😂​@@meonmaau7452
@firegaming-nz4hm
@firegaming-nz4hm 17 сағат бұрын
Kahi garj nhi khumbh melyat janyachi changle karm kara fakt tech sobat yet 😊❤
@KiranSanap-xi2ht
@KiranSanap-xi2ht Күн бұрын
एवढी गरज काय काम ची स्नान कधींही झाले असते पण जनता जनताच आहे हे पाहून लक्षात ठेवा कि नसते प्रयोग राज मधील नाही तर नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मध्य पण चेंदरा चेदरी झाले होती हे लक्षात ठेऊन सरकारने योग्य नियोजन करून च व्यथा ठेवी
@Virat_kohli-x4j
@Virat_kohli-x4j Күн бұрын
आधी तिरुपती आता कुंभमेळा . Population च इतकी झालीय की लोक मावत नाहीत. आता marvel चा Thanos च वाचवू शकतो भारताला 😂
@bhagwantupare706
@bhagwantupare706 19 сағат бұрын
दिल्या घरी खुश राहा 🙏
@amolkurhade6731
@amolkurhade6731 Күн бұрын
आधीच तिथे 33कोटी देव आले, आणि पुन्हा करोडो भाविक आले चेंगराचेंगरी तर होणारच 😂😂
@rajthakur7293
@rajthakur7293 Күн бұрын
33 koti dev mhnje Kay yacha abhyas kar pahile
@amolkurhade6731
@amolkurhade6731 Күн бұрын
@rajthakur7293 मला यांचा अभ्यास करायची गरज वाटत नाही तूच कर.
@mr.arvindshinde4479
@mr.arvindshinde4479 Күн бұрын
​@amolkurhade6731 ha karan tu abdul chacha chi auulad ahes shejari cha tya mule tu hushar ahes
@amolkurhade6731
@amolkurhade6731 23 сағат бұрын
@@mr.arvindshinde4479 तुला अभ्यास करायची गरज आहे कारण तू गोडसे ची औलाद आहेस
@doflamingo7973
@doflamingo7973 21 сағат бұрын
​@@mr.arvindshinde4479😂😂
@hawkeye366
@hawkeye366 Күн бұрын
Mahant ..vidyavant vicharsarni aslelya lokanchya comment vachun khup chan vatla .....asech vichar mandat ja .......
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 20 сағат бұрын
जास्त आकड़ा असू शकतो ✅ गोदी मिडिया कधी खरी बातमी देणार नाही
@herambhasabnis6949
@herambhasabnis6949 5 сағат бұрын
थेट मोक्ष
@vinayaknavare1752
@vinayaknavare1752 Күн бұрын
😮😮😢😢 खूप खूप दुखद बातमी
@LaxmanPawar-p4i
@LaxmanPawar-p4i Күн бұрын
Congratulations.
@bharatidongre5102
@bharatidongre5102 Күн бұрын
अमृत स्नान? की मृत स्नान
@ganeshkakde1393
@ganeshkakde1393 Күн бұрын
आरती मोरे एकदम छान विश्लेषण केले
@adityapatil5980
@adityapatil5980 Күн бұрын
📙पांचवें वेद "सूक्ष्मवेद" में कहा गया है: कबीर, गंगा काठै घर करें, पीवै निर्मल नीर। मुक्ति नहीं सत्यनाम बिन, कह सच्च कबीर।। कबीर, तीर्थ कर-कर जग मुआ, ऊड़ैपानी न्हाय। सत्यनाम जपा नहीं, काल घसीटेंजाय।। अर्थात् चाहे मोक्षदायिनी मानकर गंगा नदी का निर्मल पानी पीओ, चाहे उसमें नहाओ। भक्ति के शास्त्र प्रमाणित नाम (मंत्र) बिना मोक्ष संभव नहीं है और उनको उस साधना से राहत नहीं मिलेगी। बल्कि इन साधनाओं को करने वालों को काल के दूत् बलपूर्वक घसीटकर ले जाते हैं, दंडित करते हैं।
@vinayaknavare1752
@vinayaknavare1752 Күн бұрын
भाविकांना shrandhajali
@hemantjiwtode616
@hemantjiwtode616 Күн бұрын
येनाऱ्यांकडून खूप वाईट review midat aahe... तिथे कधीच जाऊ नये असे सांगत आहे
@Nothing-jr5mm
@Nothing-jr5mm 21 сағат бұрын
अमावस्या लाभली
@satishjadhav7105
@satishjadhav7105 Күн бұрын
Atah Kaun Konavar case honar.. Allu Arjun vr case kela hota bindong Mantrya ne ..😂😂
@Yogedhanraj
@Yogedhanraj 7 сағат бұрын
कोर्टाने योगीला जेल मधे टाकावे
@MM-mj1zp
@MM-mj1zp Күн бұрын
जर करोड़ो लोकांना मोक्ष प्राप्त होत असेल तर दहा-बारा मृत्यु कड़े दुर्लक्ष केलेलेच बरे..... शेवटी मृत्यु झालेले मानव प्राणी ही स्वर्गातच पहुंचतील, हे नक्की ..... तथास्तु !!!
@travelingwitharvind5658
@travelingwitharvind5658 16 сағат бұрын
गिरनार पर्वत वोडिओ बनवा
@satishkolhe4930
@satishkolhe4930 Күн бұрын
देवाने बोलावून घेतले
@RajeshGaikwad-zd6kf
@RajeshGaikwad-zd6kf 19 сағат бұрын
Amhi kumbh melaa..china AI
@RahulPatil-tr8ds
@RahulPatil-tr8ds 15 сағат бұрын
कशाला जायचं एवढा त्रास करून घेऊन अशाने देव नाही भेटत... फुकटचा जीव गेला बिचारी लोकं 🙏
@papamore3316
@papamore3316 23 сағат бұрын
Deep seek vr video bnva
@adityapatil5980
@adityapatil5980 Күн бұрын
या महाकुभ मध्ये भक्ती पण नाही आणि आणि भगवंत सुद्धा नाही हे सर्व शास्त्र विरुद्ध साधना आहे🙏
@user-sv2vz8mi7h
@user-sv2vz8mi7h Сағат бұрын
धर्म का धंदा हर कोई उसमे अंधा जब रोशनी आई तो आधा देश भुका नंगा
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil Күн бұрын
बोलभिडू तुमच्या या बातमीचा सोर्स कोणता आहे ऐकीव आहे की तेथे तुमचा प्रतिनिधी आहे
@nageshsonkamble1712
@nageshsonkamble1712 Күн бұрын
Bababsaheb ambedkar chi murti dodli amritsar var video banva Parbhani cha pan video tumi lev banvala Kay problem aahe nemka tucya pan ka tumala pan hapta chalu zala
@Dr.soma25
@Dr.soma25 Күн бұрын
काही तान घेउ नको भाऊ....Bolbhidu वाले जातीवादी आहेत चीनालच्यांनी माझी चांगली commet delete केली अन् ती जातीवाद commet करणाऱ्याची ठेवली आहे... हे बराचे लोक यांची मानसिकता चांगली होत नाही... आपल्याला आपलाच संघर्ष करावं लागणार आहे पुढं पण कमीत कमी अजून 70-80 वर्ष तरी?
@Latur-i1o
@Latur-i1o Күн бұрын
१००००कोटी invest करून लाख कोटी कमवायचे विचार करणारे सरकार यावर काय उत्तर देणार कुंभ मेल्याचे advertiesment पेक्षा जर नियोजनावर खर्च केला असता तर हे झाले नसते
@abhijeetpatil6614
@abhijeetpatil6614 17 сағат бұрын
चुकीचा आकडा आहे. जवळपास 300 ते 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी स्वतः तिथे हजर असून शहानिशा केली आहे. शक्य असलेल्या लोकांना आम्ही मदत केली. परंतु असे लक्षात येता स्वतःचा जीवही वाचवावा असे लक्षात येता नाईलाज झाला. प्रत्यक्ष हजर असणारे कोणत्याही व्यक्ती ला चौकशी केल्यास आपणास हते सांगू शकते. नियोजनाचा अभाव 100% जाणवत होता.
@dhammdipsarkate620
@dhammdipsarkate620 13 сағат бұрын
खरं आहे का हे पाटील
@vijaykumarchavhan7680
@vijaykumarchavhan7680 9 сағат бұрын
या घटनेला काँग्रेस जबाबदार आहे. अस प्रशासन उत्तर देईल आता.
@Mpsc-c7n
@Mpsc-c7n 3 сағат бұрын
श्रद्धा आपल्याला शांती आणि सामर्थ्य देते, पण अंधश्रद्धेपासून तिला वेगळं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. खरी श्रद्धा आपल्याला विचार करायला आणि समजून घ्यायला प्रवृत्त करते, तर अंधश्रद्धा आपल्याला फक्त आज्ञा पाळायला सांगते.
@RajendrakumarDesai-xm3mo
@RajendrakumarDesai-xm3mo Күн бұрын
फक्त 10 च, बेशिस्त जनसमुदाय 😭
@bhaubharne
@bhaubharne 19 сағат бұрын
मतदाना पुरत हे सरकार आहे कोणि मेल गेलं मि एक सेतकरि रिजा आहे
@satishjadhav7105
@satishjadhav7105 Күн бұрын
paap mukt dhesh honar aahe, Hi tr shuruaat hai...😂😂😂
@dinesh675
@dinesh675 16 сағат бұрын
तुझ आणि पापाचा काय संबंध,
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 20 сағат бұрын
तब्बल 10 कोटी पापी लोकांना त्यांच्या पापातून मुक्ती मिळुन स्वर्गाचे तिकिट मिळत असेल तर 5_10 मृत्यूकडे दुर्लक्ष केलेलेच बरे 😢 😊
@nitinkamble69
@nitinkamble69 Күн бұрын
अंधश्रध्देचे परिणाम
@vijay-jd8zo
@vijay-jd8zo 21 сағат бұрын
ते महाराज बरोबर बोलले सैन्य लावायला पाहिजे
@pundalikbhalerao430
@pundalikbhalerao430 17 сағат бұрын
योगी राजीनामा दिला पाहिजे कारण यु पी सांभाळत नाहीत
@AmolGawali-hk9cr
@AmolGawali-hk9cr Күн бұрын
मग देव काय झोपला होता काय?
@71avinashrathod92
@71avinashrathod92 5 сағат бұрын
आता काही अंडभक्त म्हणतील मेलेल्यांना मोक्ष प्राप्त झाला 😂
@gorakhkamble1034
@gorakhkamble1034 21 сағат бұрын
योगी आहे बाबा तो त्याच काम करणार त्याला कोण बोलणार
@pravinmane5465
@pravinmane5465 Күн бұрын
Aavghd aahe 😂 hasuu yety
@nileshvayeda7456
@nileshvayeda7456 18 сағат бұрын
Devala bhetayla gele mg ...to pn dev ahe aanyay ksa krel tyanchyavar😂
@udaysatav4440
@udaysatav4440 21 сағат бұрын
किती आवडीने सांगते बिचारी... कधी हज ची news मेलेली दगड हाणलेली फोटो दाखविती का... बिचारी 🥹🥹🥹🥹 गरीब पोटा साठी चालू
@user-rs9un8cu6k
@user-rs9un8cu6k 23 сағат бұрын
Virodak kahi Pn bolnar. Pn yogi khup bhari niyojan kel ahe.
@RahulPatil-iz8vn
@RahulPatil-iz8vn 19 сағат бұрын
ताई तू भाजपमध्ये प्रवेश कर तुला विधानपरिषदेवर घेतील😅😅😅
@itsmegautam9011
@itsmegautam9011 Күн бұрын
Sadhuni anghol keli pan
@VaibhavMane1412
@VaibhavMane1412 17 сағат бұрын
घरातल्या देवाला पाया नाय पडायचं आणि जायचं एवढ्या लांब..
@amp5969
@amp5969 Күн бұрын
बोल बीजेपी आम्ही तुमची तडफड समजु शकतो खाल्या मिठाला जागणारे यु ट्यूब चॅनेल म्हणून आपल उल्लेख आवर्जून करावा लागेल
@itsmegautam9011
@itsmegautam9011 Күн бұрын
Army ch pahije tithe
@Samson-ng9zm
@Samson-ng9zm Күн бұрын
Devane tyancha jiv nko ghyayla pahije
@bktnamo1729
@bktnamo1729 Күн бұрын
काही नका फेकू रेकमय बातम्या
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 Күн бұрын
मारून देव पावत असेल तर, तो देव खरच पावत का, असे पाप धुतल्या जाते का.😢😢
@RkRk-ke8mi
@RkRk-ke8mi 18 сағат бұрын
Madam 300 te 400 jhan maran pavle media la fkt 15 te 20 ch sangital amhi real baghhitl
@archanagangurde2231
@archanagangurde2231 17 сағат бұрын
Modi Yanni 3 vela mukhyamantri Yogi yanna cl krun paristhiti janun ghetli...😮ohk great... What about Manipur??????????????????
@vijay-jd8zo
@vijay-jd8zo 21 сағат бұрын
बेसीस्त लोक जबाबदार आहेत
@movieBOY2003
@movieBOY2003 6 сағат бұрын
its better to be atheist
@mjraa690
@mjraa690 Күн бұрын
नीवजन 0 आहे
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 Күн бұрын
😅
@Darkshorts9635
@Darkshorts9635 21 сағат бұрын
Pap dhuyla gelte mhane😏, rip
@sadhamanus5842
@sadhamanus5842 Күн бұрын
देव आला नाही वाचवायला
@Samson-ng9zm
@Samson-ng9zm Күн бұрын
😂😂😂
@RajeshgovindraoMhaisewad
@RajeshgovindraoMhaisewad 19 сағат бұрын
Tas bolu nako bhau.. Konachya sardhe var tika karu nhv
@avinashdoad325
@avinashdoad325 2 сағат бұрын
अरे कशाला जाता बाबांनो
@Dr.soma25
@Dr.soma25 Күн бұрын
मला वाटलच होत असं होईल, सरकारने अगोदरच या साठी काही तरी करायला पाहिजे होत 🙆🏻‍♂️🤦🏻‍♂️🥲
@anandingle1411
@anandingle1411 Күн бұрын
Chinmay kuth harvla nust pancht batmya dyla thevlay ka tyla
@surajdevadkar1425
@surajdevadkar1425 17 сағат бұрын
Kumbh mela var bain kara .....
@nishantgadhave1665
@nishantgadhave1665 3 сағат бұрын
साले ढीगभर पाप करून धुवायला निघाले होते देवाला कस मान्य होईल😂सगळं इथच फेडाचय😊
@itsmegautam9011
@itsmegautam9011 Күн бұрын
Tula kay mahiti nahi ...neet kharr kharr sang ...me swata hoto tite ..kiiti melet te kharr sang
@hanumantdhumal5073
@hanumantdhumal5073 20 сағат бұрын
Sagle pap dhutle aata moksh zala na
@king95751
@king95751 20 сағат бұрын
Mare hue ke gharwalo ko 2-2 lakh muhiya karaya jaye.....jai shree ram
@anilrathod7584
@anilrathod7584 Күн бұрын
याच मूळ कारण लोकांची अंध श्रद्धा ..असही उत्तर भारतात extra लोक झालेत त्यामुळे काही कमी झालेत यात काही दुःखद नाही..शेवटी ३३ कोटिमधून एकही वाचवायला आला नाही😂😂
@avine8326
@avine8326 Күн бұрын
Hmmm म्हणून म्हटलं अजून हिंदू द्वेष्टे कसे नाही वळवळले!
@justjoy9110
@justjoy9110 22 сағат бұрын
​@@avine8326 जाऊदे शेठ त्याला माहीत नाही अज्ञान अंधश्रद्धा पाखंड हे धर्मासाठी किती महत्त्वाचे आहे की ज्यामुळे समाजाचे संतुलन बनून राहते धर्माचे स्थैय टिकून राहते त्याने दोन-चार पुस्तके का वाचली तो लगेच लोकांचे डोळे उघडायला चालला मूर्ख कुठला.. लोकांना अंधारात ठेवूनच मोठमोठे कामे केले जाऊ शकते इतका ज्ञान त्याला नाही आहे...
@akshayyennamwar6314
@akshayyennamwar6314 19 сағат бұрын
Perfect Niyojan nahi ah
@beeaar2152
@beeaar2152 Күн бұрын
या घटनेतील मृत व्यक्तीला मी पण ₹१,००० देणगी देऊ इच्छितो, कसे पाठवायचे ? 🙏🏻
@adityapatil5980
@adityapatil5980 Күн бұрын
देणगी देऊन काही उपयोग होणार काय? खर तर हे शस्त्र विरूध्द साधना आहे ज्या मुळे असले प्रकरण घडत आहेत. अधिक माहिती साठी ज्ञान गंगा पुत्सक वाचा आणि सकाळी लोकशाही चॅनल वर ६ वाजता सत्संग पाहा🙏
@itsmegautam9011
@itsmegautam9011 Күн бұрын
50 +dead
@suyogbhosale3702
@suyogbhosale3702 21 сағат бұрын
Arey devane konala vachavla kaa nahi?
@vivekavasthi902
@vivekavasthi902 5 сағат бұрын
Bjp cha kutryano 30 cha vr mansa meli aahet bol bhidu nav kadun bol bjp nav theva
@dineshmoon2239
@dineshmoon2239 19 сағат бұрын
सांगड्याना देव पावला डायरेक्ट दर्शन 😉😉😉
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Күн бұрын
China Deepk seek Usa chat got Bharat... kumbha mela
@NK-ly3cp
@NK-ly3cp Күн бұрын
ISRO दिसत नाही का?
@AmolGawali-hk9cr
@AmolGawali-hk9cr Күн бұрын
ISRO pandit नेहरूमुळे आहे मोदी मुळेनाही.@@NK-ly3cp
@vikky847
@vikky847 Күн бұрын
​@@NK-ly3cpकाँग्रेस नशीब 1947 नंतर होती त्यांनी isro ची स्थापना केली नाहीतर 2014 ला स्वातंत्र मिळाले म्हणणारे असते तर आज भारताची पाकिस्तान पेक्षा वाईट परिस्थिती असती.
@Dr.soma25
@Dr.soma25 Күн бұрын
🥲💔
@DCBat_Mobile
@DCBat_Mobile Күн бұрын
​@@NK-ly3cp isro south india madhye aahe tikde YZ giri nahi karat loka. North india madhye sagle ch00tiya aahet
@DCBat_Mobile
@DCBat_Mobile Күн бұрын
aata kuthe gela tumcha dev Mala tar khup majja aali hey baghun sagle chapri log astat tua mela madhye 😂😂
@AK-dk7dq
@AK-dk7dq 22 сағат бұрын
सर्वात दलिंदर महाकुंभ आहे हा😢😢😢दळभद्री लोक जातात म्हणून दळभद्री कुंभ ठरतोय😢
Ozoda - Alamlar (Official Video 2023)
6:22
Ozoda Official
Рет қаралды 10 МЛН
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
Ozoda - Alamlar (Official Video 2023)
6:22
Ozoda Official
Рет қаралды 10 МЛН