Dawood Ibrahim News : Dawood Karachi Hospital मध्ये ॲडमिट असल्याची बातमी, दाऊद अजूनही ॲक्टीव्ह ?

  Рет қаралды 237,537

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #DawoodIbrahim #DawoodInPakistan
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला असून त्याला कराची येथील हॉस्पीटलमध्ये ॲडमीट केल्याची बातमी इंडिया टुडे ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेली आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार मागील दोन दिवसांपासून रुग्णालयातील शेवटच्या मजल्यावर फक्त एकच पेशंट असून त्याच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सध्या या मजल्यावर फक्त पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा, सुरक्षारक्षक आणि कुटूंबातल्या काही व्यक्तींनाच प्रवेश आहे. इंडिया टुडेच्या हवाल्यानुसार हा दाऊदच आहे मात्र अजूनही याबद्दलची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
थोडक्यात दाऊदचा शेवटच जवळ आल्याची चिन्ह आहेत. गेल्या काही वर्षांपासून दाऊदला भारतात आणलं जाईल इथपासून ते दाऊद पाकिस्तानातच असल्याचे अनेक पुरावे समोर येत होते. दाऊद मुंबईत पुन्हा सक्रिय कसा होत गेलाय त्याचे पुरावे काय आहे? सध्या दाऊद कसा दिसतो तसा दावा करणारे कोणते फोटो पुढे आणले गेलेत आणि आत्ता सध्या काय झालं, दाऊद पुन्हा भारतात येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 398
@shoorveer1243
@shoorveer1243 9 ай бұрын
भारतात दोन प्रकारचे नेते आहेत. ज्यांनी दाऊद ला 1993 नंतर भारतातून पळून जाण्यास मदत केली आणि दुसरे म्हणजे दाऊद ला मारण्यासाठी प्रयत्न करणारे. समझने वाले को इशारा काफी है. जय श्री राम 🚩
@tejasshirsath485
@tejasshirsath485 9 ай бұрын
Palun janyas madat Kashi keli ? Ka kahihi thoktoy
@anirudh2704
@anirudh2704 9 ай бұрын
​@@tejasshirsath485अजित डोवल ह्यांची interview बघ. मुंबई पोलिस च्या अंगावर हा मोठा डाग आहे.
@shoorveer1243
@shoorveer1243 9 ай бұрын
@@tejasshirsath485 research kar ani mg ye mg bolu apan
@abhishekmathankar5809
@abhishekmathankar5809 9 ай бұрын
@@tejasshirsath485bina political support koni ya deshaat itka motha kaand kroon desha baher jauch shkt nahi…
@vilasbhosale5600
@vilasbhosale5600 9 ай бұрын
दाउद 1993 च्या खुप आधीच भारतातून पळालेला आहे.पाकिस्तानात बसूनच त्याने मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणले.
@suryasurya-cr7lr
@suryasurya-cr7lr 9 ай бұрын
हो महाराष्ट्रातील एका मोठ्या नेता मुळे दाऊद इब्राहिम मोठा झाला आणि त्याचंच मदती मुळे दाऊद इब्राहिम त्यावेळी देश सोडून जाण्यास सफल झाला ,कारण सत्ता त्याच्या हातात होती 🙏
@atharv817
@atharv817 9 ай бұрын
Sharad pawar
@nikhilmarkad2618
@nikhilmarkad2618 9 ай бұрын
Aaichi pucchi hya doghanchya
@आनंदगांगुर्डे-न6ब
@आनंदगांगुर्डे-न6ब 9 ай бұрын
दहशतवादी म्हणायला काय होते , डॉन, एवढा मानपान कशाला यांना
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
Bolbhidu che aaka Fawar yanche khaas vyakti hote Doud . 😂😂😂
@prathamesharage
@prathamesharage 9 ай бұрын
​@@Sourabh_81tyach malik sobat khajapa wale satta banvt ahet 😂😂😂😂
@laxmanbhakare2265
@laxmanbhakare2265 9 ай бұрын
Aamchya maharastamadil mantri duki jale asthil karan tya badkavchi bande gasnare aayet chor ek Vakdya baki chi nich aayet
@tat4435
@tat4435 9 ай бұрын
Terreist
@devendrashinde6749
@devendrashinde6749 9 ай бұрын
चिन्मय भाऊ आल्याशिवाय बोल भिडूवर ऐकायला मजा येत नाही 😊
@nicevijay24
@nicevijay24 9 ай бұрын
बरोबर ❤
@SWAYAM_2900
@SWAYAM_2900 9 ай бұрын
मग तुम्ही Arunraj सरांना ऐकलेलच नसावं
@anandambadkar5768
@anandambadkar5768 9 ай бұрын
Reality
@navgharekishor1591
@navgharekishor1591 9 ай бұрын
बोल भिडू हो विवेक बिंद्रा vs संदीप माहेश्वरी controversy वर व्हिडिओ बनवा की plzzz🤔🤔🤔🤔
@atharvahanchate7676
@atharvahanchate7676 9 ай бұрын
RAW : मैंने कुछ नही किया , मेरे तरफ मत देखो! 😂
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
Yaa ल्ला ह! गोविंदबागेत मातम का माहौल!! काकाच्या आकाचा इंतेकाल झाला!!😁😁😁
@NEET25-U
@NEET25-U 9 ай бұрын
मातम झाला गोविंदबागेत!! काकांचा आका गेला मृत्यूचा छायेत !! काका होते मूललयांच्या मायेत!!@khavchat!!
@rajupanchal3288
@rajupanchal3288 9 ай бұрын
बारामतीवर दुःखाचा डोंगर 😅😅
@JabardastClips
@JabardastClips 9 ай бұрын
Bhakt apalyach nashet🤣
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 9 ай бұрын
​@@Package_wala_chuछप्पन इंच वाल्यांनी त्याला यमसदनास पाठवले रडक्या
@rajupnjkr
@rajupnjkr 9 ай бұрын
​@@Package_wala_chutu konala 56 inch wale mhantoy ? Daud NI 93 che bombsphot ghadwle v 1999 te 2014 mumbait dazanawari bombspot tasech 26/11 daud ni aaramat ghadwun aanle teva MH CHE GRUHMANTRI PAD KONCHYA PRABHAWAKHALI HOTE? MUMBAIT KHANTYA CM V HM ASTANACH 12 BOMB SPHOT NARADHAM DAUD NE GHADWALE V TO DUBAI MARGE KARACHILA SAHAJ KASA PALUN JAU SHAKLA. ? Mhanje aamhi khangreji vote bankesathi jehadi deshdrohyana , hindunchi kattal karayanchi path rakhan sattewar alyawar karnaar. Tyana agdi shatru rastr pak madhun mumbaiwaril bollywood real estate war ,drug sarkhya kalya dhandyanmadhun 30-30 varshe karodo CHI kamai karu denar aani janatene aata modijinkade satta dilyawar tyani tya, bharatdrohi hinsak majhbi haiwananachi kondi keli , tyana parspar pakmadhech sampavaycha sapata lavla tari tumhi khangrejinche satranjiuchle mhannar ki mhananar ki 56 inchwalyane kay kele? Are 50-60 varshanchi ghan 10 varshat ha ha mhanta sampavat aanliy amchya 56 inch walyane. Jay Hind Jay MH VANDE MATARAM
@Indian__07
@Indian__07 9 ай бұрын
​@@JabardastClipsghya baju daud chi blood mdhe ch distay kaka bhakt
@JabardastClips
@JabardastClips 9 ай бұрын
@@Indian__07 gap re andbhakt.... kahi hi zale ki pawaranche nav ghyayachi savay lagali...
@maheshbhadane162
@maheshbhadane162 9 ай бұрын
बालीवुड वालो को दाऊद चा पत्ता माहित आहे
@ramm.9308
@ramm.9308 9 ай бұрын
पवार साहेब कुठे आहेत सद्या हे शोधा😂
@shantaramgamane
@shantaramgamane 9 ай бұрын
विषय फाडू म्हटलं की , आपोआप समजते आपला चिन्मय असणार..
@NishadKelkar
@NishadKelkar 9 ай бұрын
Unknown men working grt for India......hoshiyar ko ishara kahi hai
@MaheshPatil-j1c
@MaheshPatil-j1c 9 ай бұрын
एनआयए रॉ आयबी डोवाल मोदी सरकार
@anirudh2704
@anirudh2704 9 ай бұрын
​@@MaheshPatil-j1cबलोच बंडखोर मदत मिळते
@MaheshPatil-j1c
@MaheshPatil-j1c 9 ай бұрын
@@anirudh2704 बलोच आंदोलनाला आपण खूप आधीपासून सपोर्ट करतोय पण आता त्याची व्याप्ती वाढवली आहे. तसेच पाकिस्तान मधेही ४-५ हजार मधे सुपाऱ्या घेऊन ठोकणारे पण बरेच आहेत गाव गली गुंड. फक्त भारताने याचा सुनियोजित पद्धतीने कधी वापर केला नव्हता जो आता करतोय आपण.
@anirudh2704
@anirudh2704 9 ай бұрын
@@MaheshPatil-j1c ते तर खर आहे. जेव्हा पोटा चा प्रश्न येतो तेव्हा लोक काय पण करतात. भारत बॅक फूट राहून चुकला
@jaymahakal7759
@jaymahakal7759 9 ай бұрын
Bhai tya unknown man cha autograph milel ka fan jhaloy 😂😂
@akshaytaralkar3058
@akshaytaralkar3058 9 ай бұрын
दाऊद आमच्या जत्रेत परवा दिवशी तर मटण खात बसलेला 😂.
@beautifulreels829
@beautifulreels829 9 ай бұрын
😂😂😂
@salmanshaikh4947
@salmanshaikh4947 9 ай бұрын
😂😂😂😂
@sksir5393
@sksir5393 9 ай бұрын
अजून असे किती दाऊद इथं बसून बिर्याणी खात आहेत कोणाला माहिती ?
@ramtodkar9739
@ramtodkar9739 9 ай бұрын
🙏🙏😂
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 9 ай бұрын
तिथेच विषप्रयोग झाला आहे 😅
@sachin33651
@sachin33651 9 ай бұрын
चिन्मय भाऊ चे हात बरोबर हलतात बोलण्या प्रमाणे.... भारी भाऊ स्टाईल बोलायची आणि माहिती सांगायची
@mandarekal6653
@mandarekal6653 9 ай бұрын
मंत्रालयातून दाउदला फोन करणार ' तो ' राजकारणी कोण हे सगळ्यांना माहीत आहे बर का😂
@andy21100
@andy21100 9 ай бұрын
??
@just_sp_6212
@just_sp_6212 9 ай бұрын
कोण रे भावा ?
@andy21100
@andy21100 9 ай бұрын
@@just_sp_6212 फोन करणारा कोण होता असं?
@avinashpote3413
@avinashpote3413 9 ай бұрын
आपले वाकडे काका
@vk15
@vk15 9 ай бұрын
​@@just_sp_6212cancer
@royaldhangar4431
@royaldhangar4431 9 ай бұрын
जर मन्या भाई सुर्वे ला मारलं नसत,तर डाऊद हा कधीच मेला असता
@akshayshinde2712
@akshayshinde2712 9 ай бұрын
बोल भिडू कोणताही विषय असुदे प्रत्येक माहिती गोळा करत. सलाम तुमच्या कार्याला...❤
@Yashmirkute
@Yashmirkute 9 ай бұрын
दाऊद लक्षा चा जत्रेत हरवलेला भाऊ आहे 😂
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 9 ай бұрын
😂😂
@amitbhau
@amitbhau 9 ай бұрын
शरद पवारच्या हस्तकानेच विष दिले असणार 🤣🤣🤣
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 9 ай бұрын
😂
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo 9 ай бұрын
😂😂😢🎉
@shoorveer1243
@shoorveer1243 9 ай бұрын
जेष्ठ राजकारणी कोण ते सांगा की
@amolchavan1792
@amolchavan1792 9 ай бұрын
Pawar ajun kon
@जयशिवराय-स3ढ
@जयशिवराय-स3ढ 9 ай бұрын
मातोश्री 2 वर दुःखाचे सावट , बातमी ऐकून फावड्याने खाणे पिणे सोडले ,रडून रडून व्याकुळ झाला आहे घरकोंबडा
@rajupnjkr
@rajupnjkr 9 ай бұрын
Karan tyacha aaka khanta kaka dukhi zalay
@nileshnagavkar7492
@nileshnagavkar7492 9 ай бұрын
Ghar komda favda
@surajkkr3280
@surajkkr3280 9 ай бұрын
😂😂 फावडे
@sunilk1236
@sunilk1236 9 ай бұрын
नवाब मलिक ला चडून घेतलं ना आता कस कचा कच
@AK2604-h5r
@AK2604-h5r 9 ай бұрын
Ka tujya gaav var gharat basun udato ka lawdya,bapala pan tujya gavat kon ejjat det nasnar,mulat Tula baap ch nasel gavatlya mansana baap mhanat asashil
@अमिततराळ-स8ढ
@अमिततराळ-स8ढ 9 ай бұрын
BJP च सरकार येताच आम्ही दाऊदच्या मुसक्या आवळून भारतात आणू - तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री मां.नरेंद्र मोदी (2014)
@soundcompetitionaditya
@soundcompetitionaditya 9 ай бұрын
😂😂
@Lokibyheart
@Lokibyheart 9 ай бұрын
Jumlaa hota to😂
@Mahesh_Bhaskar_Chaudhari
@Mahesh_Bhaskar_Chaudhari 9 ай бұрын
😂
@Gauravkirtkar123
@Gauravkirtkar123 9 ай бұрын
​@@sunilsk4858 मरायचा आहे अजून
@Voice-pg2kc
@Voice-pg2kc 9 ай бұрын
😂😂 bhakt kas honar​@@sunilsk4858
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 9 ай бұрын
जिवंत हाती लागला असता तर अनेक रहस्ये माहिती पडली असती.भारतात त्याला साथ देणारे कोण कोण अस्तनीतील निखारे आहेत ते आता कधीच माहिती पडणार नाही.
@gamerzone5612
@gamerzone5612 9 ай бұрын
Bollywood
@baliram.p5655
@baliram.p5655 9 ай бұрын
Sharad Pawar
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
Baramati che naav nakki aale aste. Ani ardhi bollywood 😂😂😂
@VikasMisal-zc4lu
@VikasMisal-zc4lu 9 ай бұрын
म्हणजे तुम्हाला आमच्या पुण्यवंत राजकारण्यांची बदनामी करायची आहे का😢
@rajshinde7709
@rajshinde7709 9 ай бұрын
१००% खरे आहे त्या साठी ut वर मुंबई बाँबस्फोट काळातील मुंबई पोलीस उपायुक्त mn. सिंग ह्याची मुलाखत ऐका.। हा महामानव कोन ?😮 "एक तमाम मराठी माणूस )😅
@deepakborkar2583
@deepakborkar2583 9 ай бұрын
हा सीनियर लीडर कोण हे पण सांगितले पाहिजे
@Sujit_7541
@Sujit_7541 9 ай бұрын
काँग्रेसचाच कोणीतरी असणार..कारण सरकार त्यांचाच होत ना त्यावेळी..
@atharv817
@atharv817 9 ай бұрын
Sharad pawar
@futurebeastwithtp
@futurebeastwithtp 9 ай бұрын
ज्येष्ठ नेता कोण आहे 😂😅😄
@roxx6291
@roxx6291 9 ай бұрын
आत्ता NCP चे नेते शरद पवार साहेब नाराज असतील
@Parivarvad
@Parivarvad 9 ай бұрын
मेरे जाने का वक्त आ गया है, अपने राज, राज ही रहने चाहिये अब अका को 'तेरी जरुरत नही है
@navgharekishor1591
@navgharekishor1591 9 ай бұрын
बोल भिडू हो विवेक बिंद्रा vs संदीप माहेश्वरी controversy वर व्हिडिओ बनवा की plzzz🤔🤔🤔🤔😊
@amitpatil5325
@amitpatil5325 9 ай бұрын
Kapoor, khan, Dutt, Johar, chopada, Bhatt, family of bollywood industry today mera baap marr gaya 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@KJ20216
@KJ20216 9 ай бұрын
Khup mast Chinmay Tujhe analysis aani presentation❤
@Sp093
@Sp093 9 ай бұрын
दाऊद मागेच मेला आहे.हे लोक उगीच पुंगल्या सोडतत्या
@shindeb2
@shindeb2 9 ай бұрын
दाऊद आमच्या मागच्या आठवड्यात म्हसोबाच्या जत्रेत पंगतीत बसून जेवायला बसला होता😂
@alwaystrue01
@alwaystrue01 9 ай бұрын
दाऊद इब्राहिम ने ही हा वीडियो एडिट केले आहे 😂
@sarveshwarable
@sarveshwarable 9 ай бұрын
भाजप याचीच वाट बघत होते....2024 साठीचा मुद्दा सापडला... देश के आगे बेरोजगारी, महागाई कूच भी नहीं....😊😊😊😊
@prashant1470
@prashant1470 9 ай бұрын
70 varshe sonyachyach tatat jevat hote 😂
@PiyushOnMac-xf6mu
@PiyushOnMac-xf6mu 9 ай бұрын
Zal ka? Bas khali
@PiyushOnMac-xf6mu
@PiyushOnMac-xf6mu 9 ай бұрын
@@prashant1470 yanna Nawaz sharifach bara
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 9 ай бұрын
भाजपा ला पैसा पुरवत होता दाऊद.
@जयशिवराय-स3ढ
@जयशिवराय-स3ढ 9 ай бұрын
बारामतीची बडी बेगम रडून रडून व्याकुळ झाली,
@swapnilp1651
@swapnilp1651 9 ай бұрын
😂
@sambhajipatil8231
@sambhajipatil8231 9 ай бұрын
दाऊद साठी हूर शिल्लक असनार की रिझर्व्ह केलि आहे
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 9 ай бұрын
गोपीनाथ मुंडे म्हणाले होते ...हम दावूद को छोडेंगे नहि.....लोक म्हणाले ... पाहिले पकडो तो सही.
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
Pakdle aste pn tyachya Baramati chya pahunyani palun janyas madat keli
@sambhajirupnwar9624
@sambhajirupnwar9624 9 ай бұрын
@@Sourabh_81 दाऊदचे ,बारामतीत पाव्हुणा कोण ?
@nilnakil5558
@nilnakil5558 9 ай бұрын
सगळ्यांना माहीत दाऊदला पळून जायला कोणी मदत केली तो नेता कोण
@Ilovemyindiaaa594
@Ilovemyindiaaa594 9 ай бұрын
Cooking shooking hindi ha KZbin var far famous recipe cha channel ahe.. Tya mansache 1.32 crore subscribers ahet. Pan gele 2 years pasun tyanchi channel var ek hi recipe upload nahi keli. Possible jhal tar tyanchi information chi video banvali tar bar hoil. Tumhala hi changle views bhetel karan tyanche subscribers khup tyanna miss kartat. Ani hi video chinmay dada ne banvali tar khup ch mast vatel 👌👍
@ganesh_mali2074
@ganesh_mali2074 9 ай бұрын
i love you unknown men❤
@vijaymohite955
@vijaymohite955 9 ай бұрын
लय भारी माहिती
@eximsarathi5336
@eximsarathi5336 9 ай бұрын
बोलभिडू ला अफवा असलेला विषयही चालतो..!
@NitinShelar.
@NitinShelar. 9 ай бұрын
No,it's confirmed by pakistani minister. Feeling happy for you.😂
@Shantata-e9n
@Shantata-e9n 9 ай бұрын
ok
@krishna7939
@krishna7939 9 ай бұрын
वरिष्ठ राजकारणी कोण होता हे पण सांगा
@lakshmankambale917
@lakshmankambale917 9 ай бұрын
बरोबर बातम्या
@bliss6463
@bliss6463 9 ай бұрын
चिनू भाऊ.... एक विडिओ अज्ञात लोकांवर करा कि विडिओ
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 9 ай бұрын
आता त्याचा अंतविधी, दहावा, तेरावा कसा कुठे होणार ते डिटेल मध्ये सांगा...नंतर ही अफवा होती असे जाहीर करा ...😂😂😂🙏
@SubodhChavan
@SubodhChavan 9 ай бұрын
Khup chan vatali tumchi baatmi ji jagjahir aahe hyat Navin kahich nhavta dhanyawad copy paste kelya baddal 😂
@jeevandhole9335
@jeevandhole9335 9 ай бұрын
कोणता वरिष्ठ नेता होता दाऊद ला पळवणारा हे सर्वांना माहीत आहे
@Rvsaysss
@Rvsaysss 9 ай бұрын
जर इंडिया टुडे ला इतकी माहिती आहे तर त्याला पकडायला जात का नाही..
@chaitanyaambre6719
@chaitanyaambre6719 9 ай бұрын
कोण ते मंत्री ज्यांनी दाऊद ला कॉल केला. हे नाव स्पष्ट करा जरा
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
Aaj Baramati wale dukhhi astil😂😂😂
@abhijeetwaghmare9724
@abhijeetwaghmare9724 9 ай бұрын
चिन्मय भाऊ ची फाईट अन् वातावरण टाईट
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 9 ай бұрын
सर्जिकल स्ट्राइक करा वाट कुणाची बघता
@jyotiramghorpade8207
@jyotiramghorpade8207 9 ай бұрын
ज्येष्ठ राजकारणी शरद पवार
@ShivrajSawant-wh8xc
@ShivrajSawant-wh8xc 9 ай бұрын
Chinmay bhai dusara don ahe ❤❤
@mangeshmore9029
@mangeshmore9029 9 ай бұрын
शरद पवार शरद पवार शरद पवार कीड
@rocker4037
@rocker4037 9 ай бұрын
रात्रीची उरलेली बिर्याणी खाऊन दाऊद ला विषबाधा झाली आहे
@alwaystrue01
@alwaystrue01 9 ай бұрын
आपले 2024 लोक सभा इलेक्शन मध्ये स्वागत आहे आपला शुभचिंतक😂
@kumar1400
@kumar1400 9 ай бұрын
atleast free free wali schema tar nahina chalu.
@alwaystrue01
@alwaystrue01 9 ай бұрын
@@kumar1400 फ्री हो फ्री चालू आहे भावा
@shortvines561
@shortvines561 9 ай бұрын
1.37 वरून 1.5 कस काय
@1.9tdilove71
@1.9tdilove71 9 ай бұрын
दाऊद का खेल खलास 😂
@noorulhudashaikh963
@noorulhudashaikh963 9 ай бұрын
Bhavano election lavkar ahet. Jai Hind Jai Maharashtra Jai Telangana
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
Ha mg🤔 Daud tuza pahuna ka🤔🤔
@NishadKelkar
@NishadKelkar 9 ай бұрын
'तेरी जली क्या...????
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
Aata kahi pak premi lok doud la innocent tharvun tyachi baaju ghetil... Afzal Guru, tipu, auranzeb, Ani itar Mughal na jase maantat tase😂😂
@NishadKelkar
@NishadKelkar 9 ай бұрын
Hya aadhi pn deshat election jhalya ki.....tevha jhala ka asa....??? Nahi na.....modi hai toh mumkin hai.....u need intent n dia govt has it......last few monfhs many most wanted terrorits hav been eliminated....
@mayurnikam5160
@mayurnikam5160 9 ай бұрын
Bgha kon aahet he rajkarane yanchi pn link asti
@Aaryanvailly
@Aaryanvailly 9 ай бұрын
Mujhe bhi suggest Karo yarr mujhe kaisa content banana chahiye 😢
@vinodkandrkar508
@vinodkandrkar508 9 ай бұрын
Chinmay bol bhiu var ani sourbh lallantop var top la ahet mothya kahi batmya aslya ki hech yetat 😮😮 aso both r doing good job 😊
@Rajyaji
@Rajyaji 9 ай бұрын
Yevdhe zale pn navin photo lonch kela nhi😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@gajananshejule106
@gajananshejule106 9 ай бұрын
ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे शरद पवारांची चौकशी करा सर्व समोर येईल
@gajananchavan4196
@gajananchavan4196 9 ай бұрын
Very nice information boss thanks
@pramodmhasade3388
@pramodmhasade3388 9 ай бұрын
KAHIHI TRENDING NEWS ASLI KE HA POWDER LAUN HAJAR COMENTRY SATHI.....
@shreeniwaz
@shreeniwaz 9 ай бұрын
ते ज्येष्ठ राजकारणी कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहिला! 🤔
@sudhakarjadhav5057
@sudhakarjadhav5057 9 ай бұрын
अरे दाऊद च काय धरुन बसलात असे कित्येक दाऊत भारतात मंत्री भारता मध्ये आहे
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 9 ай бұрын
त्या फोन करणार्या साहेबाचे आणि दाऊदचे आर्थिक हितसंबंध असणार, आपलं बिंग फुटू नये म्हणून पळून जाण्यात मदत केली
@Pingpong143
@Pingpong143 9 ай бұрын
संजय राऊत आणि पवार बारामतीकर यांना धक्का देणारी बातमी दिली तुम्ही तर
@sanketraut5937
@sanketraut5937 9 ай бұрын
Pawar sahebacha manuns gela😢😢😢
@atulybharat1407
@atulybharat1407 9 ай бұрын
Sharad pavar ne palayala madat keli tyala
@sangmeshwarswami2182
@sangmeshwarswami2182 9 ай бұрын
Sharad pawar ch partner
@vijaybawaskar7981
@vijaybawaskar7981 9 ай бұрын
त्या ज्येष्ठ नेत्यांचं नाव तुम्हाला माहीत आहे,पण ते नाव तुम्ही घेणार नाही,एक माझी मुख्यमंत्री आहे ना
@mukundbhujbal8222
@mukundbhujbal8222 9 ай бұрын
सन्माननीय भारतीय न्यायालयाने जर इक्बाल साहेबांना निर्दोष ठरवलंय तर तुम्ही त्यांच्यावर असे बेधडक आरोप कसे करु शकता....
@amoldhage4768
@amoldhage4768 9 ай бұрын
त्या जेष्ठ नेत्याच नाव सांगा😅
@arvindrandive_8189
@arvindrandive_8189 9 ай бұрын
आंडा ऑमलेट कसा बनवावा हा व्हिडीओ बनवायचा होता पण कोंबडी अंडा कशी देते हा बनला 🥱
@siddharthuttamshivsharan6822
@siddharthuttamshivsharan6822 9 ай бұрын
अभ्यास 👌👌
@tejaskhedekar2655
@tejaskhedekar2655 9 ай бұрын
tula bar mahit re sarv daud sobat hota ka tu 😂😂😂😂
@RangruSangma
@RangruSangma 9 ай бұрын
Doud Lakshmikant Berade sarakha disato .😂
@BotGaming_YT_
@BotGaming_YT_ 9 ай бұрын
Chinmay da ❤
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 9 ай бұрын
भारताच्या तावडीत सापडला नाही याचे वाईट वाटतं.
@akshaypawar9814
@akshaypawar9814 9 ай бұрын
Bhiwandi Deva Bhai vr ek episode
@SuyashGore-p4w
@SuyashGore-p4w 9 ай бұрын
Team Chinmay.... hat varti ✋️
@RAIN.isALive
@RAIN.isALive 9 ай бұрын
Me mhnlo hoto yala tya road varchi 5 rupayachi biryani khato ha
@sachinsalekar9029
@sachinsalekar9029 9 ай бұрын
Sharad pawar ne phone kela
@citationneeded912
@citationneeded912 9 ай бұрын
Hya video chya script madhe (jase itar videos mashe astat tase) sarcasm, jokes gayab zale. Team ghabarli vatta gangster var jokes marayla 😶‍🌫️ ?
@RajuShaikh-w8x
@RajuShaikh-w8x 9 ай бұрын
भाई का नाम का दम 😂😂❤
@yakeenian..2.0
@yakeenian..2.0 9 ай бұрын
Kharch mela aslyachi batmi aali tr khup samadhan vatl..
@leo_trader_45
@leo_trader_45 9 ай бұрын
Video कशासाठी बनवलाय त्यावर explaination द्या...फालतू कायतर explain करू नका
@Gavathi_Gaming_CoD
@Gavathi_Gaming_CoD 9 ай бұрын
Bhai tu roj ek video banvat ja ❤
@niranjanjadhav8964
@niranjanjadhav8964 9 ай бұрын
Bambai meri jaan ya Series mdhe ahe daud kasa palala tee
@shekharshinde8018
@shekharshinde8018 9 ай бұрын
दाऊदची आजी कशी दिसत होती याबद्दल माहीती काढा भीडूहो
@swapnilp1651
@swapnilp1651 9 ай бұрын
तसही आताशी त्याच वय झालच होत.... म्हातारपणामुळे आज ना उद्या तो जाणारच होता❗ 😑
@cricfever5505
@cricfever5505 9 ай бұрын
aata kuthe geli technology..Artifical intelligence ne banava ki davood chi Image 😂😂😂
@ameysalkar979
@ameysalkar979 9 ай бұрын
Baljeet parmar yane sangitla ahe ki to atta karachi madhe nasun saudi madhe rahto..
@easytoremember0105
@easytoremember0105 9 ай бұрын
टीप देणारे पोलीस मधली किंवा d Gang मधली पण असू शकतात
@ashishopalkar8828
@ashishopalkar8828 9 ай бұрын
आमच्याच पक्षाने दाऊदला विष दिले असा कुणी दावा नको करायला .... काही जण आहेत आम्हीच केलं म्हणणारे.
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Dawood Nama | Episode 26 | S. Hussain Zaidi | The Infotainment Series
27:23
Hussain Zaidi Books
Рет қаралды 195 М.
Atiq Ahmed Case Explained
25:10
Nitish Rajput
Рет қаралды 10 МЛН
My Unforgettable Meetings With Dawood - Veteran Journalist Shares Stories
19:48
TRS Clips हिंदी
Рет қаралды 351 М.