No video

Jagannath Puri मंदिराचं रत्नभांडार ४६ वर्षांनी उघडलं, साप आणि सोनं ? रत्नभांडारात नेमकं काय सापडलं ?

  Рет қаралды 347,805

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #JagannathPuri #JagannathPuriTemple
ओडीसात निवडणूक प्रचारात भाजपने ओडीसाच्या जनतेला आश्वासन दिलं होतं की जर राज्यात त्यांची सत्ता आली तर ते जग्गन्नाथ पुरी मंदिराचे सर्व दरवाजे उघडतील. तसंच जगन्नाथ पुरी मंदिराचे रत्नभांडार देखील तपासतील. भगवान जग्गन्नाथाची कृपा झाली आणि ओडीसात भाजपची सत्ता आली. सत्तेत आल्यावर भाजपने निवडणुकीत दिलेले त्यांचे दोन्ही आश्वासन पूर्ण केले आहेत. यानंतर भाजपच जग्गन्नाथ पुरी मंदिराच्या संदर्भातील दुसर महत्त्वाचं आश्वासन होतं रत्नभांडार उघडण्याचं.
याआधी १९७८ मध्ये हे रत्नभांडार उघडण्यात आलं होतं. मात्र, गेल्या ४६ वर्षात हे रत्नभांडार एकदाही उघडण्यात आलं नव्हतं. आता भाजपने आपलं निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करत रत्नभांडार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पण, रत्नभांडार उघडणं ओडीसातील साडेचार कोटी नागरिक आणि जगभरातील भगवान जगन्नाथ भक्तांसाठी एवढं महत्त्वाचं का आहे? गेल्या ४६ वर्षात ते का उघडण्यात आलं नव्हतं? आणि या रत्नभांडारात नक्की काय काय सापडलं आहे? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 261
@user-yf3do3ch7g
@user-yf3do3ch7g Ай бұрын
दरवाजे बंदच असते तर चांगलं झाल अस्त…कारण याचा उपयोग सरकार करुन घेत…सामान्य व्यक्तीला काहीही मिळत नाही…कायदा असा हवायला होता की जे काही मंदिर मधे सोन सापडेल ते देवाच्या गाभाऱ्यात किवा गरीब लोकांच्या प्रगती साठी वापरण्यात येईल पण दुर्दैव आहे की सापासारखे सगळं गिळून हे राजकारणी कलयुग चालू आहे हे दाखवतात😢
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 Ай бұрын
नालायक माणसा सरकार हे लोकांसाठीच काम करत.नेहमी सरकारला दोष देण्यापेक्षा थोडी बुधी वाढव स्वतःची.😢
@akshaysawant4319
@akshaysawant4319 Ай бұрын
Arey a yesvya.... Ty gold ne aaplya currency comparative to dollar💰 vaadhnyas madat hote.. Chalkaal.... Kalun ghete... 😂
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
​@@akshaysawant4319what's university gratuate!!! 😂😂😂
@Aba12342
@Aba12342 Ай бұрын
बोल,भी डू,बी,जे,पी,वर,जळू,नका
@Aba12342
@Aba12342 Ай бұрын
आज घडीला,काय, भेटले,ते,सांग,
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
केदारनाथ येथून २२८ किलो सोने पळवले गेले म्हणे ?
@mpsc_lover_RAMA_143
@mpsc_lover_RAMA_143 Ай бұрын
तुझ्या सारखे 🍌 काँग्रेस ची बातमी ऐकून कमेंट करतात म्हणे chutya कुठला 😂
@mr.electrician5074
@mr.electrician5074 Ай бұрын
पळविले वगैरे नाही तेथे सोन्याचा मुलामा लावण्यात आला होता आणि मुलामा हा इतर धातू वरच लावला जातो त्यामुळे तेथे तांब्यावर लावलेला आहे परंतु आता काही लोक अशी अफवा पसरवत आहेत कि ते वरवर सोना लावला आहे खाली तांबे आहे पण त्या लोकांना सोन्याचा मुलामा म्हणजे काय हेच कळत नाही तर काय आहे समजावून
@ANILBHUSKUTE-tv7ym
@ANILBHUSKUTE-tv7ym Ай бұрын
आपणास नक्की माहिती आहे का..?
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
😅 खोट आहे
@TheNikhilify
@TheNikhilify Ай бұрын
​​@@thegodfather2271आपणास नक्की माहीती आहे का?
@bittertruth5632
@bittertruth5632 Ай бұрын
मंदिरातील सर्व धन समाज कार्य साठी वापरा ( फक्त हिंदूंसाठी. हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांसाठी नको )
@sangeetakulkarni5250
@sangeetakulkarni5250 Ай бұрын
ताज महालाचे तळघर पण असेच खुले करावे
@ashir1212
@ashir1212 Ай бұрын
हिंदू मंदिरांचे इन्कम फक्त हिंदुसाठी खर्च करण्यात यावी.
@bhushanthorat3544
@bhushanthorat3544 Ай бұрын
😂😂😂😂 BJP wale ch khanaar sagle
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
इथे गड किल्ले प्रेमी सुद्धा आहेत, महाराष्ट्रतील सर्व गड किल्ले, त्यांचा इतिहास, व तिथे कसे जावे, या वर एक विडिओ ( सिरीस ) शृंकला बनवा. याचा फायदा गड किल्ले प्रेमीना इतिहास कळेल, व किल्यांची जनजागृती होऊन पर्यटनाला चालना मिळेल.
@suraj.shinde007
@suraj.shinde007 Ай бұрын
Sharad Pawar Ani tyanch raj karan hyatun fursat milali ki te banvtil
@priyakorade4274
@priyakorade4274 Ай бұрын
Barobar aahai gad killai yanchya sathi kharch pan kela pzhijai pan mug titlai aatkrami yanchya sathi sudha kartil.
@sanilagnihotri2929
@sanilagnihotri2929 Ай бұрын
He Odisha sarkar la sangun fayda nai.. ani tyasathi yogya lokana mata dyavi lagtat. Maratha samaj Jarange chi chatat firat hota.. nantr parat rada rad nako ata.. buddhi gahan takli ki kahi milat nahi
@sanilagnihotri2929
@sanilagnihotri2929 Ай бұрын
Tasa pan hi thikana paryatan sthala nahyet.. loka bhosadiche ahet.. te bhadwe gujju ithe Graba kheltat.. pahile tar asha jagi jaychi kadak rules banle pahijet.. paryatak yeun kahi income milto ka ithe..?? Kashala havi mag gardi zhatu lokanchi.. ulta kadak rules kele pahije.. lokana laykit thevla pahije..
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे व त्यांचे किल्ले, त्या संबंधी माहिती, वैशिष्ट, व मराठा साम्राज्य त ज्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्या वर विडिओ बनवा.
@gpowergaming1962
@gpowergaming1962 Ай бұрын
Vote for congress 🤡😂
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Obc bhidu aahe mitra .nahi banvnar te . Paisa funding 6gn che lok det astil
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer Ай бұрын
​@@gpowergaming1962Congress cha kya sambhad?
@Omkar_44
@Omkar_44 Ай бұрын
भावा बनवला आहे व्हिडिओ . मराठा साम्राज्य जगन्नाथ यात्रा सर्च कर.
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
जगन्नाथपुरी ❤️😊
@Dharmik457
@Dharmik457 Ай бұрын
सगळं सरकार घश्यात घालणार. 😏😂😂
@ns7216
@ns7216 Ай бұрын
सरकार नाही भावा... फेकू म्हण 😂😂😂
@miteshudtewar5854
@miteshudtewar5854 Ай бұрын
Nhi tr mag bhikariyan madhye vataych ka 😏
@kingshivba365
@kingshivba365 Ай бұрын
Naseeb Sharad Pawar sarkarat nahiye, nahitar nakkich tyanchya ghashyat gela asta.
@prerit936
@prerit936 Ай бұрын
​@@kingshivba365पण मोदी आहे ना पैसा खायला
@vinayaksalunke9529
@vinayaksalunke9529 Ай бұрын
Bjp सरकार
@shyamchaudhari9661
@shyamchaudhari9661 Ай бұрын
🙏जय जगन्नाथ 🚩
@Saggyvlogs45
@Saggyvlogs45 Ай бұрын
जय श्री हनुमान जय श्री जगन्नाथ ❤
@abhaybhope172
@abhaybhope172 Ай бұрын
श्री.केदारनाथ 228 kg सोने यावर पण video बनवा..😢
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 29 күн бұрын
जय जगन्नाथ 🙏🌞🔱🕉
@umeshlad3260
@umeshlad3260 Ай бұрын
शेतकऱ्यांची बँक खाते गोठवण्यात आले आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल
@ashokmama3489
@ashokmama3489 Ай бұрын
कोणत्या शेतकर्यांची खाती गोठवली..........सांगा जरा....
@balasahebpatil4546
@balasahebpatil4546 Ай бұрын
कोणी, कुठे, कधी
@balasahebpatil4546
@balasahebpatil4546 Ай бұрын
काहीही फेकू नका
@chetanjadhav3146
@chetanjadhav3146 Ай бұрын
कधी😂😂😂
@WeAreCaptain
@WeAreCaptain Ай бұрын
😂 फेकू साला
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Ай бұрын
या संपत्ती चा फायदा ओडिशा chya लोकांना व्हावा... राजकारणी खाऊन टाकतील नाहीतर
@ravipowar6781
@ravipowar6781 Ай бұрын
Jay Shree Jagnnath Maharaj Ki Jay ❤
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
जय जगन्नाथ 🚩🚩
@nikhil2279
@nikhil2279 Ай бұрын
जय श्री जगन्नाथ जी
@prasaddeshmukh9447
@prasaddeshmukh9447 Ай бұрын
या संपत्तीचा वापर फक्त हिंदूंसाठी झाला पाहिजे.
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
सुधरा रे अंधभक्तांनो!!! 😂😂😂😂
@akashyewle5710
@akashyewle5710 Ай бұрын
Ho barobar ahe bhai
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
​@@siddheshchavan5110👈😅 अंधनमाजी तु भिकारी आहेस हिंदु देवाचे पैसे घेतो 😂
@Santosh_karande__
@Santosh_karande__ Ай бұрын
Are lavdya mg konala landya लोकांना द्यायचं का आपण दिलेली देणगी​@@siddheshchavan5110
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
सर्वात पहिले तिथे बुद्ध मूर्ती शोध पथक पाठवा. त्यांना तिथे बुद्ध मूर्ती शोधण्याची मेहनत करू द्या 😂😂😂
@user-ne2mc8gh8p
@user-ne2mc8gh8p Ай бұрын
Tu order fek aektil tuzh 😂😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
😂😂
@abhishekgogoi4900
@abhishekgogoi4900 Ай бұрын
Tya buddhi walyana china occupied tibet mde pathwa.. ancient budhhist territory china kdun parat ghyayla
@hrutikbamble7474
@hrutikbamble7474 Ай бұрын
hana randache yetel lagech
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Ай бұрын
आणि बुद्ध मुर्ती सापडल्या तर मग तु काही उपटणार आहे काय बे माकडा ?🤣🤣🤣🤣🤣🤣 हनुमान छाप साला.🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@dnyaneshwarjadhav6160
@dnyaneshwarjadhav6160 Ай бұрын
सरकार ला पैसे कमी पडले की असे भांडार उघडते. परंतु हे धन फक्त त्या धार्मिक कार्यासाठी आणि भाविकांच्या सुविधासाठीच वापरले पाहिजे. त्यावर सरकार चा अधिकार नसावा.
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Ай бұрын
पण आता हा पैसा तिथल्या स्थानिकांना फायद्या चे ठरणार की हें सुद्धा लूट करून गुजरात मध्ये शिफ्ट करणार?
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 Ай бұрын
To mandiramadhe ch jasechta tase rahnar
@vinodkale6162
@vinodkale6162 Ай бұрын
Sachin Waze Kay Laden Aahe Ka? 😁😁😁
@user-vb1pm2ht2f
@user-vb1pm2ht2f Ай бұрын
जहा डाल डाल पे सोने कि चिडाया करती है बसेरा ओ भारत देश हमारा 🙏
@RS-wp5di
@RS-wp5di Ай бұрын
तुमचे सर्व विडिओ the lallantop चे copy असतात
@sagar_0941
@sagar_0941 Ай бұрын
गेले दोन ते अडीच वर्षं झाली मी बोल भिडू चे व्हिडीओ बघत होतो त्यामुळे मला असेच सेम कंटेन्ट चे व्हिडीओ जे दुसऱ्या चॅनल चे suggestion ला येत होते, सारखंच येणाऱ्या व्हिडिओना मी बघत होतो 😅मग लक्षात आलं हे सगळं बोल भिडू वाले सगळेच नाही पण बहुतेक व्हिडीओ कॉपी करतात यामध्ये यांचा काहीच अभ्यास नसतो, सुरवातीला सगळे चांगले वाटायचं यांचे व्हिडीओ पण जेव्हा हे लोकं राजकारण बद्दल कन्टेन्ट सुरु केले यांचे व्हिडीओ बघून कंटाळा येतोय, तुम्ही सामाजिक ऐतिहासिक आर्थिक अश्या मुद्यावर बनवा भावांनो
@kunalbagul5814
@kunalbagul5814 Ай бұрын
एवढा रत्न भांडार तर मोठाभाई च्या मुलाच्या लग्नात गिफ्ट म्हणून गेला असणार, एक विडिओ अंबानी लग्न समारंभ आणि ती वसूल कुठून होणार ह्यावर एक विडिओ बनवा.
@lldjspll27
@lldjspll27 Ай бұрын
हे काम चिन्मय ला करायला लावायला पाहिजे होत
@Gaidhane7588
@Gaidhane7588 Ай бұрын
Jay shree jaggnath 🙏🙏
@anandrao7668
@anandrao7668 Ай бұрын
हे भंडार भारतातले एकच नाही.प्रत्येक देवस्थान कडे अशी संपत्ती आहे.तीथे दरवर्षीच मोजदाद होते.हा अपवाद कसा काय.पटनाईक याचे बद्द्ल कधी भ्रष्टाचाराच्या बातम्या नाहीत .आता खजिना सुरक्षीत राहील. याची काळजी तेथील जनतेनेच घ्यावी
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
मंदिरातील सर्व धन समाज कार्य साठी वापरा, देवाला धन पैसा नको आहे, कारण देवाला भक्ती हवी आहे नाकी पैसा, संपत्ती.
@aparnavilasgore9304
@aparnavilasgore9304 Ай бұрын
फक्त हिंदूंसाठी. हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांसाठी नको. सेक्युलर लोकांसाठी तर अजिबात नको.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
अगदी बरोबर ❤️
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 Ай бұрын
Baki dhrmache fukate fayada uchalnar
@Indian_market-es2pb
@Indian_market-es2pb Ай бұрын
Tax bhartoy kami padtoy ky, te devache paise hyt te titach rahanr
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
😊🙏 जय जगन्नाथ 🚩🚩
@sandeshjuvekar735
@sandeshjuvekar735 Ай бұрын
खजाना लुटू नका, मोजमाप नीट ठेवा
@prafullsahane6955
@prafullsahane6955 Ай бұрын
एक मन म्हणजे ४० किलो
@dvsh4756
@dvsh4756 Ай бұрын
Whose money is it btw?
@kishorkhanvilkar4772
@kishorkhanvilkar4772 29 күн бұрын
Jay. Shri. Ram
@Pingpong143
@Pingpong143 Ай бұрын
1975 देशात एमार्जन्सी लाऊन कोणत्या बाई ने एका किल्यावर उत्खनन करून 60 ते 70 ट्रक सोने लूट ले होते. ह्या वर एक व्हिडिओ बनाव.
@somnathvaidya1771
@somnathvaidya1771 Ай бұрын
Saglyana mahit aahe ti luteru bai😂
@Iamgroo-t
@Iamgroo-t 24 күн бұрын
First woman prime minister of India 😅😅
@pradeeppatilmusale
@pradeeppatilmusale Ай бұрын
तो पैसा वापरून त्याच मंदिराच्या नावे गुरुकुल आणि रुग्णालये ओपन करावी
@Om_Ka_Ram
@Om_Ka_Ram Ай бұрын
Tujhe videos pn mst astat,keep it up
@hungry_pen
@hungry_pen Ай бұрын
Mi sakali search kela & ata video ala bol bhidu cha timing bhari ahe
@djharshyamemes5303
@djharshyamemes5303 Ай бұрын
Chinmay salvi bhaun video kray pahije hota
@BeingMR
@BeingMR Ай бұрын
आता मोदी जी जगन्नाथाला सुद्धा चुना लावतील.... केदारनाथा चे 228 किलो सोने गायब केल्यानंतर आता मोर्चा इकडे वळवला तर 😅
@MASTERMINDBHARAT
@MASTERMINDBHARAT Ай бұрын
हे वचन बाकी पाळलं कारण मामला पैसा चा होता निवडणुकीत आम्ही 2cr रोजगार देऊ हे बाकी 2014 पासून तसंच #धन्य आपला देश आणि आपले राजकारण 🙏
@amp5969
@amp5969 Ай бұрын
केदारनाथ मंदिर मधून 228किलो सोन गॅरेंटी वाल्याने गॅरेंटी ने पचवले आता जगन्नाथ मंदिर च्या खजिनाच्या काय होत????
@shridattathengil4405
@shridattathengil4405 Ай бұрын
जय जगन्नाथ
@suryasurya-cr7lr
@suryasurya-cr7lr Ай бұрын
काही शांतीप्रिय लोकांच्या मनात लड्डू फुटले असतील 😂😂😂😂😂
@amarsawant9361
@amarsawant9361 Ай бұрын
सब मन का खेल है....... देव दगडात नाही माणसात आहे🌱🌱🌱
@avinashnimbare25
@avinashnimbare25 Ай бұрын
पण आमचे आदिवासी समाजाचे देव मातीत दगडात झाडात आणि ह्या पूर्ण निसर्गात आहेत....
@anilmalunjkar51
@anilmalunjkar51 Ай бұрын
Mg ghal twayi
@akshayborkar6148
@akshayborkar6148 Ай бұрын
The Great Hinduism ♥️
@Bdparde
@Bdparde Ай бұрын
खूप छान निखिल ❤
@chanaky0925
@chanaky0925 22 күн бұрын
काय राव... चिन्मय भाऊ ला अशे विषय handle करायला द्या राव...
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Ай бұрын
भाजपा असा पक्ष आहे की दिलेली अस्वासन पुर्ण करतात हे सत्य आहे
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
धार्मिक आस्वासन पूर्ण करतात सत्य आहे
@ns7216
@ns7216 Ай бұрын
आश्वासन असं देतात ज्यातून घबाड मिळेल 😂😂😂
@Megatron11474
@Megatron11474 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@shashikantsomwanshi2073
@shashikantsomwanshi2073 Ай бұрын
शेतकरीचे उत्पादन डब्बल करणार होते मोदी काय झाले
@ashokwagh2958
@ashokwagh2958 Ай бұрын
फेकू no 1 आहे
@prashu25925
@prashu25925 Ай бұрын
Kahi garaj navhati.....
@arnav_2017
@arnav_2017 Ай бұрын
Chinmay kuthey 😮
@awesomeabhi27
@awesomeabhi27 Ай бұрын
इतके दिवस काँग्रेसचे लक्ष गेले नही हेच नशीब 😢
@digvijaychavan677
@digvijaychavan677 Ай бұрын
1 मन म्हणजे 40 किलो आसते भावा 😅
@gauravgholap4665
@gauravgholap4665 Ай бұрын
अरे ती लाकड सोनं नाही
@sudarshanpotdar541
@sudarshanpotdar541 Ай бұрын
64kg असते
@udaykhalde3005
@udaykhalde3005 Ай бұрын
Padmnabh mandir che sone milalyavar pudhcha shevtvhe darwaja ughadnyache kay zale,make informed video
@vishaldhanavade7680
@vishaldhanavade7680 Ай бұрын
तिजोरी साफ करेदेंगे सबकी मोदी है तो मुमकिन है भगवान से भी वसूल कर रहे है😂😂😂
@hanumanlothe8349
@hanumanlothe8349 Ай бұрын
हा सर्व पैसा आता ही राजकारणी लोक आपल्या घशात गिळून घेतील आणि विशेष करून BJP वाले मोदी साहेब सोडून.
@user-qm3rs2zh4o
@user-qm3rs2zh4o Ай бұрын
Tajmal che khalche darvaje kadhi lokana samjal tari tith shivmandir hot tejyomahaly
@ChaturaSahu-b8b
@ChaturaSahu-b8b Ай бұрын
@AP-bf9zn
@AP-bf9zn Ай бұрын
खूप उंदीर आले आहेत.. उपाय द्यायला कृपया व्हिडिओ बनवा
@akshaynarkar24
@akshaynarkar24 Ай бұрын
🙏
@gajananchogale6488
@gajananchogale6488 Ай бұрын
पंढरपुर मन्दिर मधली लावलेली चांदी वगैरे पण काढली अशा बातम्या आलेल्या. आता भारतातील सगळ्या मंदिरात असच चालू झालाय वाटत.
@darshanchavan3560
@darshanchavan3560 27 күн бұрын
Mud issue face for lower side and pillion back side....
@ShreyashTayde-zz6zl
@ShreyashTayde-zz6zl Ай бұрын
🙏👍🚩
@DJGNS9044
@DJGNS9044 Ай бұрын
अंत अस्ति प्रारंभ
@ShreeRathod-ez7gx
@ShreeRathod-ez7gx Ай бұрын
Tempal ch sampatti aha hay sarkaar nee kahe haat lau nay
@cricfever5505
@cricfever5505 Ай бұрын
same like padmnanan swamy temple
@motionmovies2221
@motionmovies2221 Ай бұрын
Chinmay??!
@vmmimarathi
@vmmimarathi Ай бұрын
विनाश काले विपरीत बुद्धी😇
@Surya360-x9g
@Surya360-x9g Ай бұрын
Aata Brahman varchswa राहिले नाही.........
@ashutoshmahalle8412
@ashutoshmahalle8412 Ай бұрын
Tapastil kaay 😂😂😂 bhandaar gaayab kartil ,,,
@Roha111w
@Roha111w Ай бұрын
Junya 500 ani 1000rs chya notach kay 🤷‍♂️😂😂😂
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 Ай бұрын
Make vdo on population burst ...,❌❌👎👎 all problems will be solved ☑️☑️👍👍
@nikhilpawar4532
@nikhilpawar4532 Ай бұрын
म्हणे साप रक्षण करतात.😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@yashbhoirvolgs2445
@yashbhoirvolgs2445 Ай бұрын
देवाचे पैसे तरी सोडा सर्व सरकार घेईल आणि लोकांना देतील चोकलेट
@itz_swan
@itz_swan Ай бұрын
लवकर कॉमेंट करते म्हणजे खूप लाईक्स मिळतील 😂
@user-hl9vw8vt7r
@user-hl9vw8vt7r Ай бұрын
1 like😂😂
@itz_swan
@itz_swan Ай бұрын
😂😂​@@user-hl9vw8vt7r
@Iamgroo-t
@Iamgroo-t 24 күн бұрын
२ likes only 😂😂😂
@Surya360-x9g
@Surya360-x9g Ай бұрын
Rahashy sampla, sagla khel khandoba,fact Brahman kamai.....
@sharayumahalle5770
@sharayumahalle5770 Ай бұрын
AYODHYA mdhy RAM RAM krun kahi bhetl nhi mhnhn ata Odissa mdhy JAGANTH PURI. Wr focus kel 😅...ye log apne profit ke liye bhagwan ka use krenge😂😂...
@ashokkarle4352
@ashokkarle4352 Ай бұрын
गेल सोनं भाजप च्या घशात
@koprakopra3746
@koprakopra3746 Ай бұрын
Banka , public la lootun jhale, aata mandir loot krun 2029 chi nivadnuk ladhawnar.
@preetipawar2951
@preetipawar2951 Ай бұрын
ओडिशा मधल्या लोकांना हे सोन मिळणार होत का की त्यांनी भाजपाला सत्ता दिली?
@omkartalnikar2151
@omkartalnikar2151 Ай бұрын
बाल भद्रा नाही रे... बलभद्र असतंय ते
@pratik8525
@pratik8525 Ай бұрын
Goverment chya ghasat
@shrikrishankendre-ui7vd
@shrikrishankendre-ui7vd Ай бұрын
मोदी हे सगळं सोनं अदानी आणि अंबानी यांना भेट म्हणून देतील की काय याचा विचार केला पाहिजे.
@vinodkale6162
@vinodkale6162 Ай бұрын
NATIONAL HERALD CASE 😁😁😁
@Depak078
@Depak078 Ай бұрын
Khajana kuthe aahe te shoda adani ki Ambani cha ghari... Video recording khari ki khoti te konicha sangu sakat nahi 😂😂😂😂
@vickybhore273
@vickybhore273 Ай бұрын
Ata sgl hadapnar sarkar😂😂
@chetanvhatakar7928
@chetanvhatakar7928 Ай бұрын
Tya sonyacha bed banvun modina dya aajkaal faarch kam kartayat 😅😅😅😅
@ambadasmetkari4717
@ambadasmetkari4717 Ай бұрын
जप्त कृदेशाची संपत्ती आहे
@pankajradeoelectronics3077
@pankajradeoelectronics3077 Ай бұрын
हजार बाराशे दरमहा पैशाच्या लोभात लाड़के भाऊ,बहीन यांना ठेऊन अकुट खजिने पुढे काय हे विचारुच शकत नाही.. गरीबांची "छोटी सी आशा" हेच गित पाठ असतेच..
@surajsankpal417
@surajsankpal417 Ай бұрын
Ha manus chakana aahe 😅
@un-identified1740
@un-identified1740 Ай бұрын
West of time. Don't watch
@NonApex
@NonApex Ай бұрын
Like kra
@sidharthkangare5721
@sidharthkangare5721 Ай бұрын
First
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Ай бұрын
#घोटाळा #kedarnath ला झाला 😂😂
@ashwinikhaire5668
@ashwinikhaire5668 Ай бұрын
Sahla paisa odisachi garibi ghalvayla lava
@user-lx4fj4cr6q
@user-lx4fj4cr6q Ай бұрын
लोकसभा निवडणुकीत भाजप चा खूप पैसा गेला असेल आता परत विधानसभा लागणार आहे त्याची पूर्व तयारी जोरात चालू आहे😂😂😂😂
@matoshritransport4189
@matoshritransport4189 Ай бұрын
Je congrss la Jamel nahi te BJP ne Kel... Ata mandiracha khajina lutaych Kam karat ahei...
@sachinkulasange5112
@sachinkulasange5112 Ай бұрын
Bjp walyala mat magayala dusare konte kamach nahi tr ky krtil ...
@amolsangle7921
@amolsangle7921 Ай бұрын
शेठला नका सांगू
@bhagwantalekar119
@bhagwantalekar119 Ай бұрын
Mt
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 28 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 11 МЛН
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 9 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН
Kolkata Case | Why is India so UNSAFE For Women? | Dhruv Rathee
26:58
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 28 МЛН