Sharad Pawar यांनी Baramati मध्ये आज राजकीय निवृत्तीचे संकेत दिले पण कोणाची सोय केली ?

  Рет қаралды 45,577

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 188
@Arun583
@Arun583 2 сағат бұрын
थाला cskतून आणि काका राजकारणातून दरवर्षी retirement घेतात😂
@shubhampawar9
@shubhampawar9 2 сағат бұрын
Ek number 😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 сағат бұрын
@@Arun583 pn thala cha konalahi tras nahi pn kaka aahe to vr Maharashtra la tras honar
@srentertainment1613
@srentertainment1613 2 сағат бұрын
✅💀😂😂😂😂🤣🤣🤣
@mr.arvindshinde4479
@mr.arvindshinde4479 3 сағат бұрын
भाकरी खायला दात नाही म्हणुन आता सोबत घेऊन फिरवायची म्हणतय म्हातार.....
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 сағат бұрын
😂😂💯💯
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 сағат бұрын
तेच म्हातार नागपुरी खरऱ्याला लायकी दाखवणार आहे..
@Shantaram-pr1me
@Shantaram-pr1me 2 сағат бұрын
तुझ्या आईचा आजोबा आहे असे बोलू नये भुक्कड
@bhum_op_gaming
@bhum_op_gaming 2 сағат бұрын
१. शरद पवार यांनी १९९४ मध्ये मराठा जात का समाविष्ट केली नाही? २.23 मार्च 1994 रोजी काढलेला या जीआरचा क्रमांक 1093/2167/सीआर-141/93/16 आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भातील हा जीआर आहे. त्यावेळी राज्यात 34% आरक्षण होते. परंतु 23 मार्च 1994 रोजी काढलेल्या जीआरनंतर राज्यात 50 टक्के आरक्षण झाले. ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढला, यासाठी कोणी प्रश्न का विचारले नाही, यामुळे ५०% आरक्षणाची मर्यादा
@amolkotmale9779
@amolkotmale9779 44 минут бұрын
Tula dat astil ka tya vayapryant.
@prasadwaykar6156
@prasadwaykar6156 3 сағат бұрын
भाकरी नाही नोकरी फिरवा आता महाराष्ट्रात😢
@NarayanPanditSurse-vr6xd
@NarayanPanditSurse-vr6xd 2 сағат бұрын
त्यासाठीच काकांनी पुतण्याला जवळ करावे!👑👍🇮🇳💘
@vedantshelkande2967
@vedantshelkande2967 Сағат бұрын
Yevdhe Varsha khup firavle hyani ata jyanchi sata ahe te tar nokri bakichya rajyan madhi pathvat ahe
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 Сағат бұрын
भाकरी पण मिळणारं नाही BJP परत आली तर😊
@vedantshelkande2967
@vedantshelkande2967 52 минут бұрын
@@rajendrasonawane7204 hana
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 35 минут бұрын
नोकरी कुठुन फिरविणार भाऊ त्यांच्या घरातले पोरं राजकारणात आहेत व तुम्हाला नोकरी दिली तर त्यांच्या पोरांच्या सतरंज्या कोण उचलणार
@Bookee_fy
@Bookee_fy 58 минут бұрын
मी भाजपचा कार्यकर्ता आहे पण या वयात शरद पवारांची ही एनर्जी बघून थक्क होतो 😊
@sagarpatil-gk7rz
@sagarpatil-gk7rz 28 минут бұрын
मी पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे पण साहेबांनी फोडाफोडी शिवाय काहीच केलं नाही
@rajendragaikwad7584
@rajendragaikwad7584 5 минут бұрын
​@@sagarpatil-gk7rzzatooram aplya gharat bagh mg tula kalel
@youpm12
@youpm12 3 сағат бұрын
Emotional drama aahe pawar khup chapter manus aahe
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 сағат бұрын
12 cha pn 😂
@bhum_op_gaming
@bhum_op_gaming 2 сағат бұрын
१. शरद पवार यांनी १९९४ मध्ये मराठा जात का समाविष्ट केली नाही? २.23 मार्च 1994 रोजी काढलेला या जीआरचा क्रमांक 1093/2167/सीआर-141/93/16 आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भातील हा जीआर आहे. त्यावेळी राज्यात 34% आरक्षण होते. परंतु 23 मार्च 1994 रोजी काढलेल्या जीआरनंतर राज्यात 50 टक्के आरक्षण झाले. ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढला, यासाठी कोणी प्रश्न का विचारले नाही, यामुळे ५०% आरक्षणाची मर्यादा
@gauravjagtap2611
@gauravjagtap2611 Сағат бұрын
खरे आहे हे मराठ्यांना कळले पाहिजे हे..
@sks1464
@sks1464 18 минут бұрын
शरद पवार यांचा पाठिंबा आहे मराठा आरक्षण ला जातीनिहाय जनगणना करण्यासाठी देखील शरद पवार यांचा पाठिंबा दिला आहे त्याला bjp rss ने विरोध केला आहे....
@sunilthokal3365
@sunilthokal3365 3 сағат бұрын
क्रिकेट असो अथवा राजकारण भारतात हुसकुन दिल्या शिवाय जायच नसत
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 сағат бұрын
100% Correct
@NarayanPanditSurse-vr6xd
@NarayanPanditSurse-vr6xd 2 сағат бұрын
खरं आहे सुनील भाऊसाहेब!❤
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 сағат бұрын
म्हणून तर 10 पैकी 8 आणले... एक गेली पिपाणी ने...400 पार करण्यासाठी काय काय शेण खाल्लं bjp वाल्यानी..
@bharatatram1776
@bharatatram1776 28 минут бұрын
तुम्ही सत्तेत आल्यावर सर्वात प्रथम आमदारांना निवृत्तीचं ५८ वय ठरवावे आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि सर्वांचे पेन्शन योजना बंद कराव्यात. धन्यवाद ✋🙏🌷🎉🎈
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 Сағат бұрын
कोण विश्वास ठेवणार हो ह्यांच्यावर? पण खरोखरच निव्रुत होत असतील तर महाराष्ट्रासाठी ही खूशखबर आहे
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 2 сағат бұрын
पवारांची निवृत्ती ही खोटी गोष्ट. पवार हे मरेपर्यंत सत्ता सोडणार नाहीत.
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 сағат бұрын
@@suryakantnipanikar1401 ho 😂😂
@punamkadam5292
@punamkadam5292 2 сағат бұрын
पवारांनी महाराष्ट्र मातीत मिसळून टाकला
@sujitkate5222
@sujitkate5222 2 сағат бұрын
बोल भिडू बघतांना पुर्वी जाहिरात नव्हती आता जर जाहिरात दाखवली जाणार असेल तर बोल भिडू बघणं बंद करावे लागेल
@yogeshbidkar3140
@yogeshbidkar3140 3 сағат бұрын
कायमस्वरूपी भावी पंतप्रधान 😂 अतृप्त आत्मा😎
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 2 сағат бұрын
काय कटकट आहे या वेळेस पावसात भिजून मतं❎ पण मागता येत नाहीत 😂😂
@deepaklalge5661
@deepaklalge5661 3 сағат бұрын
हा नेता महाराष्ट्राला पाण्यात बुडवून जाणार. 😢
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 сағат бұрын
भाजप वाले ते काम परफेक्ट करताय
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 сағат бұрын
सहकार निर्माण करून,,महिलांना आरक्षण देऊन चुक केली वाटत..
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 сағат бұрын
​@@SQ1RQ2ZQधर्माच राजकारण काही दिवस टिकतं..😅😅
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 2 сағат бұрын
​@@sharadkarande5746kon mhanta 1400 varsha paasun dharmacha cha rajkaran chalu ahe bharat svatantra zhalya paasun aaj paryant dharmacha cha rajkaaran chalu ahe😂😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Сағат бұрын
@@sharadkarande5746 धर्माच्या नावावर भीक भेटते फक्त
@ganeshlokhande9281
@ganeshlokhande9281 34 минут бұрын
शरद पवारांवर टीका करणारानो एक गोष्ट लक्षात ठेवा पवार साहेब हे दिल्ली गुजरात पुढे झुकत नाहीत लक्षात असू द्या
@shankarzulpe8415
@shankarzulpe8415 39 минут бұрын
आ.शरदचंद्रजी पवारसाहेब हे महाराष्टाच्या राजकारणाला व आपल्या पक्षालाही नवे जोरदार व विधायक वळण देत आहेत. त्यांच्या पुरोगामी विचारांची महाराष्ट्राला आजच्या बोकाळलेल्या अराजकतेत नितांत आवश्यकता आहे. आणि सध्या ते तेच करताहेत ही मोठीच समाधानाची बाब म्हटली पाहिजे.
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 2 сағат бұрын
शरद पवार, लेकीचा आधार जनता आहे निराधार 😂😂 पुतण्याने हुस्कवले ,म्हणून पण डाव टाकला आहे 😂😂
@SateeshChougule
@SateeshChougule 48 минут бұрын
J साहेबाचा कार्यक्रम करायची तयारी केलेली दिसतेय मोठय़ा साहेबांनी
@vasantpatait1611
@vasantpatait1611 2 сағат бұрын
आरती खूप छान विश्लेषण
@MaverickMaratha
@MaverickMaratha 2 сағат бұрын
आरतीच मस्त आहे 😅
@maheshpatil3100
@maheshpatil3100 2 сағат бұрын
पवार आहे ती भावनिक गेम खेळता ती 😊😂
@shankarzol
@shankarzol 34 минут бұрын
याला निवृत्ती नको तर स्वर्गात. जावे महाराष्ट्र. शांत. होईल
@imrankhanpathan8159
@imrankhanpathan8159 Сағат бұрын
डायरेक्ट बाऊन्सरच टाकला
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 3 сағат бұрын
बोल भिडू एकच नंबर
@shrikantpatil9147
@shrikantpatil9147 3 сағат бұрын
जनतेला काय फरक पडत नाय
@dattuchavan91
@dattuchavan91 2 сағат бұрын
सलक्षणा सलगर यांना पण संधी द्या साहेब
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 3 сағат бұрын
लोक सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार होतात पण शरद पवार हे नेते तयार करतात
@ramakant6304
@ramakant6304 2 сағат бұрын
नेते बाबासाहेब ठाकरे यांनी तयार केले,पान टपरीवाला , रिक्षावाला,चौकीदकर,शिपाई, हातगाडीवाला अशांना आमदार, खासदार मंञी कले.
@shankarzulpe8415
@shankarzulpe8415 Сағат бұрын
उत्तम दृष्टिक्षेप.
@tejaswagh6759
@tejaswagh6759 3 сағат бұрын
यहीं तो तो विधी का विधान है पार्थ....🔥❤
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 14 минут бұрын
या वयात , एनर्जी ,स्मरणशक्ती लक्षणीय आहे ,मानाव लागत पण मीच मोठा , स्वकेंद्रित राजकारण फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी हे किती दिवस महाराष्ट्र सहन करणार निवृत्त झाले तर चांगलच आहे, पण पुढचा पवारच असणार हे नक्की
@lametuber2808
@lametuber2808 3 сағат бұрын
Maulana Sharad pawar🤡🤡
@Rahul-d4d6f
@Rahul-d4d6f 3 сағат бұрын
Baapala asch mhnto ka re
@HelloUserss
@HelloUserss 2 сағат бұрын
Baap ashe kama krt nhi na tycha😂 tujya bapa sarkha ​@@Rahul-d4d6f
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 сағат бұрын
त्याच्या बापचं तुला कस माहीत तूझ्या घरी येतो का रोज?​@@HelloUserss
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 сағат бұрын
तूझ्या बापाची सुंता केली का त्यांनी
@bharatijumbad9470
@bharatijumbad9470 Сағат бұрын
Pawar is power
@mahadevpawar370
@mahadevpawar370 3 сағат бұрын
मर ना लवकर mahrastra वर उपकार होतील
@rhushirajbandal7831
@rhushirajbandal7831 Сағат бұрын
तुझ्या बापाला असंच बोलतो आम्ही​@@maheshshete3881
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 2 сағат бұрын
भाकरी फिरवायला हा कधी चुलीपुढे बसला होता याला फक्त मीडियाने फुगवून मोठा केलाय नाहीतर 50 वर्ष राजकारण करूनपण 10 खासदार निवडून येत नाहीत 50 आमदार निवडून येत नाहीत राज्यातच तीन जणांना सोबत घ्यावं लागतय😂😂
@prajwaljadhav6576
@prajwaljadhav6576 21 минут бұрын
Yevdha hota tr bjp ne kashala paksha fodle 😂😂
@amarumarani8245
@amarumarani8245 3 сағат бұрын
Chinmay bahu cha pagar vadla payje ❤😂🎉
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 3 сағат бұрын
पवार साहेब मुलगा नाही तुम्हाला, कमीत कमी जावई तरी मराठा केला असता.
@maheshphatak1641
@maheshphatak1641 3 сағат бұрын
लवकर जा महाराष्ट्राचं राजकारण सुधारेल...
@RushbhThombre
@RushbhThombre 3 сағат бұрын
तुमचे नावच नाही तर विचार पण फाटके आहे
@Rahul-d4d6f
@Rahul-d4d6f 3 сағат бұрын
Tuz ghar sudhrav adhi mg maharashtra kde bgh
@RushbhThombre
@RushbhThombre 3 сағат бұрын
@@maheshphatak1641 स्वतःचे खायचे वांदे आणि चाले लोकांना उपदेश दयाला
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 3 сағат бұрын
जारांगे आहे ना त्याचा वारसा चालवायला
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 сағат бұрын
टरबूज फुटल्याशिवाय नाही.
@anil211192
@anil211192 45 минут бұрын
अरे तुम्ही गोदी मीडिया झाले राव 😂
@sudheer091
@sudheer091 49 минут бұрын
यांच्यावर कुठे विश्वास ठेवता. कारण विश्वास, नीतिमत्ता यांचा कधीच संबंध नव्हता आणि नाही. आता फक्त सहानुभूतीचा अर्थात कटोरा घेऊन फिरायचा हा नवा फंडा आहे
@SopanDaundkar-vm9ir
@SopanDaundkar-vm9ir 2 сағат бұрын
वीरेंद्र पवार
@jugad6924
@jugad6924 3 сағат бұрын
काका: जब्या वाजीव तुतारी... वढ पाचची मुतारी 😂😂😂😂 जब्या: काय ऊर्जा आहे साहेब तुमची 😂😂😂
@RushbhThombre
@RushbhThombre 3 сағат бұрын
@@jugad6924 त्या दिवशी तुझ्या बापाने जुगाड करून 5 रुपय खर्च केले असते तर आज २० पैसे साठी काम करणारी आऊलादी नसती
@umeshkhengare6262
@umeshkhengare6262 3 сағат бұрын
I think this time...Jayant Patil as CM
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 сағат бұрын
NEHMI TINGLE UDHAVNARA NAKO ,100% EKNATH SHINDE FAR BETTER
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 сағат бұрын
​@@rajendrawandhare9114बेवडा एकनाथ..गर्भवती मोदीजी म्हणतो,अर्बन नक्षलवादी म्हणतो,दुसऱ्याच्या बापाचा फोटो वापरतो,,लायकी असेल तर स्वतःच्या बापाचा फोटो वापरायला सांग...daos जाऊन 5 लाखाची गुंतवणूक आणला आहे तुझ्या एकनाथान..😅😅
@positivekumar3546
@positivekumar3546 Сағат бұрын
CM of Silver oak?😂
@madhukarjadhav.
@madhukarjadhav. Сағат бұрын
मला वाटतं निर्वस्त्र त्याची नव्हे तर गर्भीत अर्थ मात्र दुसऱ्याची निर्मिती करणे आहे.
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 21 минут бұрын
तू फार छान बोलतीस
@pankajvarpe227
@pankajvarpe227 Сағат бұрын
त्यांनी अजित पवार यांच्या निवृत्ती जाहीर केली
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 3 сағат бұрын
खेळी फक्त पोरीला मुख्यमंत्री करण्यसाठी
@rajmhatre2892
@rajmhatre2892 3 сағат бұрын
💪🏻Pawer Is Power🤞🏻
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 2 сағат бұрын
80 वय झाल तरी 50 वर्षाच्या राहुल गांधीं जे म्हणल ते ऐकावं लागतय 😂😂काय ती पावर
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 45 минут бұрын
Pawar Saheb ❤🔥
@akshayshirke7363
@akshayshirke7363 3 сағат бұрын
Saheb kiti vela retirement ghetat kay mahit 😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 сағат бұрын
@@akshayshirke7363 ek final retirement ata dev ch deil saheb la 😂😂
@milindrao7944
@milindrao7944 Сағат бұрын
अजित पवार सह सर्व रिटायर झाल्यावर हा माणूस जाणार
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Сағат бұрын
पवार साहेबांचा नाद करायचा नाय. पवार साहेब ❤❤
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 3 сағат бұрын
पवार साब बोलते 🔥
@sgcreationsofficial4611
@sgcreationsofficial4611 3 сағат бұрын
सबको कोलते
@HelloUserss
@HelloUserss 2 сағат бұрын
​@@sgcreationsofficial4611muh mai lete
@bhum_op_gaming
@bhum_op_gaming 2 сағат бұрын
तुतारी ❌मुतारी✅
@DipmalaTayde-n6g
@DipmalaTayde-n6g Сағат бұрын
Tuzya tondat😂
@bhum_op_gaming
@bhum_op_gaming Сағат бұрын
@DipmalaTayde-n6g Maza 🍆
@sadhumate2362
@sadhumate2362 47 минут бұрын
Are he bol bhidu bhajapa cha samarthak ahe . Jahirat pan bjp valyanchi ahe........😊
@VijayMore-s4x
@VijayMore-s4x 59 минут бұрын
Lokanna karapleli bhatti va yhyana ghee ka paratha
@vikasshinde9652
@vikasshinde9652 2 сағат бұрын
Sharad Goodwill Power ✌
@WeAreCaptain
@WeAreCaptain 3 сағат бұрын
अखेला देवेंद्र क्या करेगा 🎉
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 сағат бұрын
महाराष्ट्र मे हगता फिरेगा
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 сағат бұрын
@@WeAreCaptain 40 years nantr Sharad khan la shevti raigad vr pathavle aahe Deva Bhau ne 🚩🚩
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq Сағат бұрын
​@@tusharlandge1785अबकी बार 400 पार ला रोकले ते 👉#अनाजी #पंतनि 💯 जय श्री राम जय महाराष्ट्र🚩
@dilipwani8509
@dilipwani8509 29 минут бұрын
शरद पवार हे अजितदादा व भाजपचा बरोबर गेम करतील
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 3 сағат бұрын
महायुति
@anandabadgujar1243
@anandabadgujar1243 2 сағат бұрын
श्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे साहेब यांना त्याचेच सहकारी पाडतील हेच निश्चित आहे. श्री चंद्रकांत पाटील यांना देखील पुणे त पाडतील. श्री जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन यांना देखील पाडतील.
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 2 сағат бұрын
Aajit Dada Padnar 💯Bhakri Firnar 💯
@rajkumarbhoyar7203
@rajkumarbhoyar7203 2 сағат бұрын
संजय वर्मा पोलीस महासंचालक
@RavsahebGogade
@RavsahebGogade 2 сағат бұрын
जाण्याचा विकास केला तोच नेता निवडून येणार
@adityagamerz3875
@adityagamerz3875 2 сағат бұрын
अजित ला राजकारणातून निवृत्त करूनच साहेब निवृत्ती घेणार
@anilpatil8987
@anilpatil8987 2 сағат бұрын
Great saheb...
@SupriyaMahadevan
@SupriyaMahadevan 26 минут бұрын
Exit kaymchi, sukhi maharashtar
@vijaydhumal160
@vijaydhumal160 Сағат бұрын
Pawar saher great leader ❤️❤️
@kishorgk766
@kishorgk766 2 сағат бұрын
The ग्रेट लीडर शरद पवार
@bhu-i4g
@bhu-i4g 38 минут бұрын
पण काका हिंदु विरोधी आहेत 😢😢😢
@kalyanshete8985
@kalyanshete8985 18 минут бұрын
Tu kay kelay hindu dharma sathi?
@girikant812
@girikant812 Сағат бұрын
mahiti changli aahe pan sangnari vyakti pathantar karun alya sarkh vatatay
@FakeAstrologerExposer
@FakeAstrologerExposer 2 сағат бұрын
आखनी नाही ओ बाई आखणी
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Сағат бұрын
नाद नाय साहेबांचा
@abhisheknalawade9159
@abhisheknalawade9159 3 сағат бұрын
Thodya varsha purvi me मुंबई madhe gelto teva taxi kelti, sahaj taxi walyane vicharla kaha se ho sahab. Me sangitla pune, teva techa pudcha vakya khup vichar karnara hota. Tho bolla pune pawar sahab ne bahoot develop kiya, agar yahi pawar sahab humare UP me hote tho unko sar pe bithake pm banate. Teva vichar alla aple lok baramati, pune madhe rahun shivya detat ani vichartat kai kela mansane hya? Kahich kimat nahi aplela!! Ani je lok baherun ale at tenla janiv a kai kela hya mansane.😢
@anandraonikam818
@anandraonikam818 37 минут бұрын
Shrdrao.nivruti.genar.nahit.dada.sarkha.ekada.bali.detil.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Сағат бұрын
किती भाकरी फिरली तरी कार्यकर्त्यांच्या वाटला फक्त रोट्याच 😂😂😂😂😂 पेल के खाओगे तब ना रेल के मारोगे 🤣🤣
@sagarkebol786
@sagarkebol786 2 сағат бұрын
Pawar saheb jindabad ❤❤❤❤❤
@vikasubhedalpatil2590
@vikasubhedalpatil2590 3 сағат бұрын
सगळ्यांना पुढे जाणार नाहीत साहेब
@kishorgk766
@kishorgk766 2 сағат бұрын
निवृत्ती नाहीच कधीच नाही
@mann3119
@mann3119 55 минут бұрын
Pawar ne hatanech swathcha ghar todla ahe Lokancha gharat khel kela ka swathcha gharat khel hoto He ek mev udharan ahe 😂😂😂
@ganeshkalal1805
@ganeshkalal1805 2 сағат бұрын
Bhda sarvan gaun ghale
@vanpalshirvali
@vanpalshirvali 19 минут бұрын
Pi tesla Phone chya vishai video banawa
@sanjayborgave1813
@sanjayborgave1813 Сағат бұрын
आदरणीय शरद पवार साहेब म्हणजे भारतीय राजकारणातलं विकासशील उत्तुंग व्यक्तिमत्व.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 3 сағат бұрын
मनोज दादा ना पवार नी वारसदार करावं मनोज दादा गरीब आहे , लोकप्रिय आहे फक्त लाल चादर घेवून उपोषण करतो
@professor_1x
@professor_1x Сағат бұрын
😂😂
@dinkarkadam3954
@dinkarkadam3954 Сағат бұрын
हे कसले निवृत्ती घेतात
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 сағат бұрын
Bhakri Phirli Nahi Jalun Geli
@johnydsouza6968
@johnydsouza6968 53 секунд бұрын
निवडणूक होईपर्यंत बोल भिडूचे नाव बदलून रापशप किंवा युपरापशप.. असं ठेवा म्हणजे. .. उगाचच तुमचे व्हिडिओ बघून वेळ वाया जाणार नाही.. अशाने तुमचे मुळचे सबस्क्राईबर व फॉलोअर्स गमवाल हे निश्चीत..
@sandeshdesai7279
@sandeshdesai7279 Сағат бұрын
ही फवत पब्लिसिटी स्टंट आहे मागच्या इलेक्शन ला पावसात भिजून सहनभुती मिळवली आता निवृत्ती चा विषय पुढे करून सहनभूती मिळवायची आहे
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 41 минут бұрын
जयंत पाटील यांचा बाजार उठणार आसेल बहुतेक कारण काका बारामतीकर सहजा सहजी कुणालाही मुख्यमंत्री करणार नाहीत तेही सुप्रियाताई आसताना
@yuvrajshinde6641
@yuvrajshinde6641 Сағат бұрын
म्हातार न तर वाट लावली महाराष्ट्रची
@shubhambhujade1247
@shubhambhujade1247 45 минут бұрын
अजितदादा च योग्य आहे
@VijayVaishnav-x1k
@VijayVaishnav-x1k 2 сағат бұрын
Hitesh Sarv Samanya kuthe galat
@tanajishinde8829
@tanajishinde8829 2 сағат бұрын
आता कोणतरी कार्यकर्ता मोठा करा तुमच्या हातातून वैताग आलाय आता नेत्यांच्या घरातील भावी पिढीचा
@keshavghule5120
@keshavghule5120 Сағат бұрын
Shard pavar sahibani sabad dila ki sures tu kuth jau nako mi maza kotyatun tula matri karto pan pavar saheb adhi amdar kara hi mazi vinati ahe tuhmi rasrtvadi stapan keli tehva pahila khajdar tumchya patimage ala to sures varpudker pan tanya ajit pavarn target kel manun amache saheb virodha gele
@sudhirsawantsawant7048
@sudhirsawantsawant7048 2 сағат бұрын
अकेला देवा भाऊ काफि है....
@skjkjg
@skjkjg 3 сағат бұрын
बोल भिडूंची कीव येते
@rameshshelake7151
@rameshshelake7151 2 сағат бұрын
आता बास करा किती स्वतःच घर भरता , एखाद सामान्य कार्यकर्ता पुढ आना, कीती दिवस सतरंज्या उचलायच्या
@vishalghadge7774
@vishalghadge7774 Сағат бұрын
झाली लाळ गाळालयला चालू... केली भावनिकतेची सुधरा आत्ता तरी घराणेशाही बंद करा
@sachinkawade5768
@sachinkawade5768 55 минут бұрын
वागें वालीला मुखमंत्री करणार उद्धवचा गेम करणार😮
@tanajishinde8829
@tanajishinde8829 2 сағат бұрын
बस् की आता.... आणखी किती पवार महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवणार
@ramakant6304
@ramakant6304 2 сағат бұрын
आता लांडगाआला-लांडगाआला असै म्हणून कोणी फसणार नाही जनता मतदार आता हुशार झाली आहे
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 143 МЛН
ПРЯМОЙ ЭФИР. Золотой мяч France Football 2024
4:41:06
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 143 МЛН