भूरट्योनो आमदार खासदार मंत्री पगार कमी करा.बघू ना कसा खर्च लई होतय ते आमदार खासदार मंत्री भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
@tushartu537 Жыл бұрын
100%
@prashantpatil9705 Жыл бұрын
Correct
@storyswithrahul9955 Жыл бұрын
💯 👌
@shree3315 Жыл бұрын
Pahil to vote detana vichar kr ani ghari sarv jn kunla vote detat te bgh
@Secret.ofLife Жыл бұрын
@@shree3315 tu shikivinar ka mala
@sumitgpatil Жыл бұрын
बोल भिडुचे हार्दिक आभार, राज्यातील व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची परिस्थिती सुद्धा हीच आहे...
@walmikpatil37744 ай бұрын
Mi sodli naukari dada....vinakarn tyanchi chakri Karu naka .....pach varshat pagar wadla nahi.....mag Kay karnar
@deepakchavan1291 Жыл бұрын
अहो ह्यांचं सरकार पण कंत्राटी पद्धतीने चालते कारण थोडे ह्या पक्षाचे दुसरे त्या पक्षाचे
@Atulpahadtare Жыл бұрын
आजी /माजी. मा.आमदार आणि खसदार.. ..याचा सपंती जर सरकार ने त्यांचा जवळ घेतली.... ते पैसे आणि त्याचं व्याज यावर.तर पुढचे 50 वर्षे सर्व ... कर्मचारी काम करू शकतात....आणि तस तर शासकीय अधिकारीच राज्याचं कामकाज चालवत असतात....नेते फक्त सही साठीच असतात
@amitgopale11 Жыл бұрын
खाजगीकरण म्हणजे शोषण होणारच.. सर्व घटकाने याचा विरोध केला पाहिजे...😢😢
@surajpatil3900 Жыл бұрын
2024 ला जनता सरकारला त्यांची जागा दाखवून देईल
@pratapdalavi581 Жыл бұрын
मत द्यायचं कोणाला? सगळे सारखेच आहेत.
@shadabdeshmukh9440 Жыл бұрын
@@pratapdalavi581satabadal karne awashak aahe nahi keletar satadhari hukumshahi hoil
@ashishthosar1740 Жыл бұрын
@@pratapdalavi581bjp sodun konalahi
@Pkd-f2j Жыл бұрын
@@shadabdeshmukh9440😂😂😂 कोणता गांजा ओढतो रे तू
@MMJotkar Жыл бұрын
@@Pkd-f2jतुझा गांजा kadak आहे त्यापेक्षा 😂😂 अंध भक्ता
@kishan7650 Жыл бұрын
लोकांना अजुन खाजगीकरण चे तोटे माहिती नाही.. जेव्हा स्वतःच घर जळेल तेव्हा कळेल..
@bdpawar425 Жыл бұрын
@@Package_wala_chu Privatization cha "Baap" Aslela America mdhe pn yewdh ati nahi karat.
@ajitdurge7254 Жыл бұрын
@bdpawar425 American society completely different ahe bhau economic liberalism khup jaaat ahe tithe bhartamadhe gareebi khup ahe jar public sector la dhakka lagla tr amch Kay honar
@kishan7650 Жыл бұрын
भारतातील लोकसंख्या पाहता जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करण्यासाठी खाजगी सोबत सरकारी नोकऱ्याही हव्या..
@DigambarPatil_ Жыл бұрын
घरात पाळणा हलला तरी खाजप वाले म्हणतील महाविकास आघाडीच जबाबदार 😍
@RAJPUTANA9549 Жыл бұрын
खाजप ही कोणती पार्टी नवीन 😂😂😂
@sportsfans581 Жыл бұрын
आमदार पण कंत्राटी पद्धतीने घ्यावेत..निवडणुकीचा खर्च वाचेल
@swami.369 Жыл бұрын
बोल भिडू च्या टीम ला माझी विनंती आहे की केंद्रीय आस्थापनांमध्ये गेली 20 वर्षे ही कंत्राटी पद्धत चालू आहे आणि आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांचे शोषण चालू आहे कृपया लक्ष द्या आणि न्याय द्या आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना एअर इंडिया ची उपकंपनी असलेली आणि आता केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेली ए आय ए एस एल ही भारतात एकूण ८७ एअरपोर्ट वर कार्यरत आहे आणि गेली २० वर्षे आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत आहे जे की कायद्याने चुकीचे आहे
@sanjaybhosale8933 Жыл бұрын
Are भावा तुम्हाला कुणी करायला सांगितले आहे एवढा त्रास होतोय तर सोडा मग नोकरी
@swami.369 Жыл бұрын
@@sanjaybhosale8933 तुम्हाला गुलामी करायची सवय पडली आहे त्यामुळे गुलामा सारखा बरळू नको थोडा बुध्दीचा वापर करायला पण शिक भावा
@omhari9986 Жыл бұрын
हा घोळ नाही हा पुढाऱ्याचा झोल आहे. सरकारी कर्मचारी पण कम करत नाही ते ही बाप बनतात.
@monsteraregion Жыл бұрын
नेहरू आणि महाविकास आघाडीमुळे भाजप ला अडथळा येतोय म्हणे पण मग याना मते देऊन काय फायदा. ☺️ १०० दिवसात अच्छे दिन आणू म्हणारे १० वर्षे तीच कॅसेट गिरवत आहे.
@vaibhavmule6194 Жыл бұрын
50वर्षा पासून गरिबी हटाव ची घोषणा देणारे गरिबाला hatavat होते त्या पेक्षा बरे आहेत
@shrisaitoursandtravels7303 Жыл бұрын
सगळे एका माळेचे मणी
@DigambarPatil_ Жыл бұрын
घरात पाळणा हलला तरी खाजप वाले म्हणतील महाविकास आघाडीच जबाबदार 😍
@vaibhavmule6194 Жыл бұрын
@@DigambarPatil_ घरात पाळणा हलला तरी काँग्रेस मनेल mim जबाबदार आहे
@prathamesharage Жыл бұрын
@@vaibhavmule6194ho karn ..bjp chi b team ahe ti ,,,,2 rs wale comments gujrat madhye jaun kraycha ,ikde nahi ,,,half chaddi
@Sudarshan_Lokhande Жыл бұрын
*_कंत्राटी भरती प्रक्रियेत आपल्या पसंतीची लोकं पैसे घेऊन भरायची. मग काही वर्षांनी सेवेत नियमित करण्याचा जीआर काढायचा. म्हणजे परीक्षा नको लिस्ट नको. सगळं कस मनासारखं.😂_*
@funcity741 Жыл бұрын
आमदार आणी खासदार ची penision पगार आणि सुखसुविधा बंद केली पाहिजे कशाला पहिजे एवढं पगार कोट्यधीश ना
@swapnil8350 Жыл бұрын
सरकारला या private companies la motha kraycha ahe mhnun challay contract base var आमदार खासदार लोकांवर जो खर्च होतो तो कमी करा मग बघा ...त्यांना पेन्शन देता मग सरकारी कर्मचाऱ्यांना का नाही पेन्शन
@rotenfringe248 Жыл бұрын
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस लवकर देवा घरी जावोत 🙏🙏 दोघे ही सत्ता पिपासू आणि हुकूमशहा आहेत!!!
@suvarnawaghmore26549 ай бұрын
😂
@rajanpatil9671 Жыл бұрын
टरबुजे फार तरबेज आहे एक महिना गप बसून सर्व खोट तयार करून मग माध्यमा समोर
@vaibhavmule6194 Жыл бұрын
वाकडा काय झोपला काय मग आता 🤪🤪 चाणक्य आहे ना तो शकुनी आहे
@MayurJadhav-jt1pj Жыл бұрын
काही लोकांना महाराष्ट्राच्या म पेक्षा गुजर्यातांचा गू जास्त आवडतो 😂
@yogeshjog6072 Жыл бұрын
tula gu ch awadnar gujrathi jilabi dili tari tu marathi mhanun gu khanar pawar mhanala ki karaych bas aapla dok chalwaych nai
@ravishhkumar5116 Жыл бұрын
@@MayurJadhav-jt1pjहे मात्र खरंय रोज ते त्याचा प्रसाद म्हणून खात असतील 😂😂😂गू
@MayurJadhav-jt1pj Жыл бұрын
@@vaibhavmule6194 ढेरपोट्याने तरी काय उखडला 2014 ते 2019 मुख्यमंत्री होता आणि त्याची ती घान कोकिळा महाराष्ट्र भर बोंबलत फिरत होती गुजरातच्या नावन
@yogeshfarkande7287 Жыл бұрын
इथून 1 पण कंत्राटी जागा कुठल्याही विभागात भरू नये आरोग्य विभागात NHM अंतर्गत कंत्राटी भरमसाठ भरती चालू आहे
@amarjeetdevidas4647 Жыл бұрын
खरं सांगू तर मी स्वतः या पूर्ण प्रोसेस मधून गेलो आहे कंत्राटी हे फक्त करप्शन चा नवा मार्ग खुला करण्याचा अतोनात प्रयत्न केला जातो कारण जे अगोदर कंत्राट मध्ये काम करतात त्यांनाच नंतर कायमचा करण्यासाठी हे सर्व मधले डल्ले पैसे खाऊन कायम करण्याचा प्रयत्न असतो आणि या प्रोसेसमध्ये वर मंत्र्यांपासून ते सरकारी क्लर्क पर्यंत पर्सेंटेज ठरलेले असतात. पुन्हा म्हणजे प्रत्येक वर्षी कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करताना कॉन्ट्रॅक्टर कडून वेगळे पैसे घेणे हाही चांगला धंदा आहे आणि एक कंत्राटदार सुद्धा प्रत्येक वर्षी आपले कर्मचारी बदलत असतात जेणेकरून नवीन कर्मचाऱ्याला कमी पगार देऊन आपली दुकान सुरू ठेवत असतात
@Seechand Жыл бұрын
आतापर्यंत कंत्राटी कर्मचारी भरती केलेल्या कर्मचारी यांना सेवेत कायम करुन दाखवा..
@kishan7650 Жыл бұрын
फक्त पैश्यांचा खेळ नेते आणि कंत्राटदार यांचात . सामान्य माणूस कष्ट करूनच मरणार. कंत्राट कोणाला देणारं, कंत्राटदार हे सगळं आधी ठरणार..
@vivekpakhale1 Жыл бұрын
Contract employee म्हणून आतापर्यंत खूप बिहारी भरलेत आणि मराठी उमेदवारांच्या संधी डावलल्या आहेत त्याचं काय?
@dattatrayghadage478 Жыл бұрын
तुम्ही जे बोले आहे ते एकदम वास्तव आहे
@aanandmorde8697 Жыл бұрын
कंत्राटी कर्मचाऱ्याची व्यथा आणि वास्तव मांडलात त्याबद्दल आपल्या टीमचे आभार ❤
@ashokkamble4512 Жыл бұрын
मार्च २०२३चा हा GR,मग मवीआ जबाबदार कसे? मागिल सरकारचा निर्णय असेल तर यांनी लागू का केला ---केवळ रद्द केल्याचा आव आणून सहानुभूती मिळवण्यासाठीच ना?
@Anil-hg5jr Жыл бұрын
यांच्या कंत्राटी कंपन्यांना कमिशन मिळणार नाहीत म्हणून फडणवीस साहेब खवडलेले दिसत आहे सध्या 😂😂😂
@जयश्रीकृष्ण0905 Жыл бұрын
छान विषय मांडलात
@meethunghosh1892 Жыл бұрын
*CANCEL PENSION TO MLA AND MP's....ONLY SOLDIERS OF THIS COUNTRY DESERVE PENSION*
@nmgnewsmarathi8019 Жыл бұрын
बोल भीडु टीम,मी जे सविस्तर कमेट केले होते.विनंती वस्तुस्थिती आहे. परंतु आपण ती माझी कमेंट डिलीट केली. जे वास्तव आहे सर ते पण समोर आलं पाहिजे.
@nmgnewsmarathi8019 Жыл бұрын
तुम्ही ई-मेल चे उदाहरण दिले ना सेम उदाहरण माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे.मा. श्री फडणवीस साहेबाच्या आवडीच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून जय महाराष्ट्र शासनाचे शाश्वत विकासासाठी अभियान आहे.
@AmrutPatil-i3l Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण
@ravindramohandule2754 Жыл бұрын
आरक्षण नसल तर एखादा ...लोकप्रतिनिधी पण निवडून देणार नाही sc st चा.... आणि लोक म्हणातात कॉन्ट्रॅक्ट बेस वर भरती केली...तर गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरी भेटेल..... पण पैसे भरून भरत्या केल्या जातील त्याच काय.....
@A98777 Жыл бұрын
या उलट एखादा कर्मचारी जेव्हा सरकारी बनतो त्यावेळी तो किती उन्मत्त वागतो हे देखील तुम्ही नमूद करायला हवं होतं..
@vinaypawar6132 Жыл бұрын
हे लोक जे आता सत्तेत आहेत ना ते संपूर्ण भारतात कॉन्ट्रॅक्ट वर अण्ण्या साठी करत आहेत हे सगळ थांबल हवं.
@sand363 Жыл бұрын
लोक प्रतिनिधींना स्वतःची संपत्ती सरकारी जमा करण्याची सक्ती असावी तसेच कोणतीही वयक्तिक संपत्ती जमविण्याचा अधिकार नसावा. यामुळे लोकसेवा करायचं सोंग घेणाऱ्या राजकारण्याची गर्दी कमी होईल.
@yashrajshelar5843 Жыл бұрын
Great explanation Sir 💯👍
@ganesh_vitthal_patil Жыл бұрын
पाहिल्या आमदार खासदार यांच्या पेंशन बंद करा मग बाकी सगळ्या गोष्टी आपोआप ठीक होतील
@prasadjadhav613 Жыл бұрын
MP rajestan राज्य कडुन महाराष्ट्र ने शिकावे तिकडे कंत्राटी परमनंट केले ईकडे गतिमान सरकार ने काठुन ठाकले
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
जिथे चक्क सैन्यात सुद्धा कंत्राटी पदे भरण्यात आली आहेत ( अग्नी वीर) तिथे इतर पामराची काय कथा??
@RutujaNaruteVlogs Жыл бұрын
पर्यटन वाढवणे गरजेच आहे. त्यावर कितीतरी देश चालत आहेत.
@jyotirokade3235 Жыл бұрын
आता सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित स्वरूपात घ्यावे हीच इच्छा व्यक्त करते
@Vidarbh_HP Жыл бұрын
जनतेनी मिळून या सरकार ला चांगला धडा शिकवायला हवा. पुन्हा कंत्राटी भरती करायचा विचार पण यांचा मनात आला नाही पाहिले. आमदार खासदार मंत्री यांची संपत्ती पाच वर्षात लाखाची कोटी मध्ये जाते, कशी?सामान्य कर्मचारी तीस वर्षे नौकरी करून फक्त घर आणि मुलांचे शिक्षण च पूर्ण करू शकतो.
@amitkailasjadhavjadhav9290 Жыл бұрын
सरकारच कांत्राकी पद्धतीचं चालत आहे. तर जनतेकडून पैसा कसा वसूल करायचा ते पर्याय नवीन पद्धती शोधत आहेत. जय हिंद
@kiransurwase6759 Жыл бұрын
Thanks to vanchit bahujan aghadi ....❤❤
@anirudhasanap8125 Жыл бұрын
सर या कंपनीचे indirect मालक हे नेते आहेत हे पण सांगा. तेवढीच जागृती. आम्हाला माहीत आहे.
@prashanofficial1 Жыл бұрын
Ji kahi posst aste tila pagar kami dila jato ani sarkar kadun ya agency vegla pagar घेतात त्या पोस्ट साठी.उमेदवाराला minimum ani agency la maximum bhette.barr ya agency pan sarkar chya faydchya astat.karan tya खात्याच्या मंत्र्याला किंवा साचीवला मजबूत हफ्ता पुरवला जातो. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट पद्धत फॉर्म मध्ये आहे. पण यात सामान्य उमेदवार भरडला जातो.
@shirinsymeulwar Жыл бұрын
जर समजा कंत्राटी भरती केला तरी ज्या त्या विभागाचे अधिकारी किंवा कार्यालय प्रमुख कामावर घेण्यासाठी मोठी रक्कम आकारतात.......याचाकळे देणे तेवळेच गरजेचे आहे.......
@bgpatil1199 Жыл бұрын
Very good information in details.. thank you sir
@_Art_work__ Жыл бұрын
जो पर्यंत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत पार वाटोळं होणार महाराष्ट्राचं
@suvarnanamavar8727 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili aani again barobar aahe he
@rushikoli3795 Жыл бұрын
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक ( MSF ) सविस्तर माहिती द्या
@shashankinamdar7670 Жыл бұрын
पुरावे देनारे आणि नूसते भूंकनारे यात फ़रक आहे. 😂😂😂
@vaibhavmule6194 Жыл бұрын
🤪🤪🤪 जसे ubhata
@CD-wn9gx Жыл бұрын
Jasa🍉🍉🍉🤪
@shashankinamdar7670 Жыл бұрын
ज्याना स्वतःच्या नावाची पण लाज वाटते ते बघा कसे कमेंट करतात. 🤣🤣🤣 एवधि तरी स्वतःची ठेवावी की आपल नाव लावायची लाज वाटावी. 😂😂😂
@nmgnewsmarathi8019 Жыл бұрын
खुद मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महोदयांच्या अभियानातुन माझी एका email नुसार सन 2019 मध्ये कञाटी नोकरी गेली.सामाजिक सुरेक्षाचा मोठा प्रश्न कंत्राटी नोकरी मिळून निर्माण होतो.
@sarjeraoangaj1051 Жыл бұрын
आमदार व खासदार यांचे पगार , पेंशन तसेच भत्ते व गाडयां , सुरक्षारक्षक यांचेवर होणारा सर्व खर्च थांबवा व सामान्य माणसाला आधार द्या.
@appasopatil3637 Жыл бұрын
कंपनी ला दिले जाणारे कमिशन व सदर कंपनी कोणाच्या आहेत याची माहिती देखील घ्यायला हवे
@utu986 Жыл бұрын
आमदार, नगरसेवक यांच्या होणाऱ्या संपत्ती मधील vadh ची चोवकाशी केली तर तेवढ्यात सगळ्या कर्मचारी चा पगार होईल....
@sanjaybhosale8933 Жыл бұрын
सरकारी कर्मचारी पण काय कमी भ्रष्टाचारी नाहीत ते पण गोर गरिबांना लुटून 5 पिढ्या संपणार नाही एवढं पैसा कमावतात
@shivagaikwad6341 Жыл бұрын
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वच कॉन्ट्रॅक्ट भरती वरती लावा ना मग कळेल या लोकांना खर्च होतोय
@gorakshlondhe7959 Жыл бұрын
कंत्राटी भरती म्हणजे आधुनिक काळातली पिळवणूक अशी भरती करणाऱ्या शासनाचा निषेध
@kadamdinesh909 Жыл бұрын
Government job jyana bhetala tyani pan nit kam karav..vina bhrashtachar kam karav..tyanch pn audit zal pahije .gava made talathi office la astat ka?
@Pratik4449 Жыл бұрын
NHM अंतर्गत आरोग्य विभागात 80%कंत्राटीकरण झाले आहेत. आणि कमी पगारात शोषण चालू आहे.
@कृष्णकमळ Жыл бұрын
या सरकारने तर वाट लावली आहे.. रोजगाराची...
@rahulwaghmare6752 Жыл бұрын
कुठल्या पक्षाने वाट लावली हे गेले ४-५ वर्षात लोकांना पुरते कळाले आहे
@CD-wn9gx Жыл бұрын
हे सरकार पण कंत्राटी पद्धति प्रमाणे मनमानी कारभार करत आहे. 2024 ला यांच दुकान बंद होणार 🤪
@keepconnect Жыл бұрын
अस कस होईल भाऊ, अस झालं तर हिंदू खत्रे मे आजायेगा न 😅
@CD-wn9gx Жыл бұрын
@@keepconnect sis, हिंदू खतरे में नहीं सरकार खतरे में है😜😅
@nmgnewsmarathi8019 Жыл бұрын
आपण जे सांगताय ना सर ती सगळी परिस्थिती माझ्या जीवनात घडलेली आहे सेम.
@bala3956 Жыл бұрын
छान माहिती दिली
@BHARATSENA.7 ай бұрын
आमदार खासदार मंत्री यांच्या पेन्शन / पगार कमी करा . ( आमदार खासदार मंत्री श्रद्धांजली अपर्ण )
@aniketkumbhar-raje4326 Жыл бұрын
Government job व्यतिरिक्त civil engineering madhye काय opportunity ahet explain करा
@ashishkhendad9429 Жыл бұрын
Degree for je... Ha topic video banava na... Engineering students vr injustice hot ahe openly... Pwd madhe ughad ughad rajkaran hot ahe...
@akshayl7091 Жыл бұрын
Msetcl chya कंत्राटी पद्धत var pn ek video banva ti pn banda zali pahije
@ajitkurhade7086 Жыл бұрын
आता नवीन प्रादेशिक पक्षांना साथ द्या मनसे वंचित रासप❤
@vaibhavmule6194 Жыл бұрын
फ्कत मनसे 😂😂 वंचित गेला टोपी उडत 😂 वंचित जर आली ते पाहिले औरंग्या च्या मजारीच राष्ट्रीय करणं करेल 😂😂😂 त्याचे आजोबा होते ते 😂😂
@tashok61 Жыл бұрын
या पक्षांना मत म्हणजेच भाजपाला मत
@MHinIITKgp Жыл бұрын
PWD ch pan bagha.... class B post sathi diploma eligiahet degree nahi... ani class C sathi degree allow ahe... mhanje jast shiklele lokanver kami shiklele lok basavnar he
@ankushmane68587 ай бұрын
सर महाराष्ट्र security फोर्स pun अशीche आहे कॉन्ट्रॅक्ट var ती mule aple काम प्रामाणिक पणे करते ahte waiting वरील hi मुले permenant केली पाहिजेत
@rahulmugal2741 Жыл бұрын
Sir aamhi CHB clock hours base var amhi government polytechnic college la magil 10. Yr pasun kam karat aahe govt mi ahmala. Regular karave
@BaburaoKhedekar Жыл бұрын
आत घुसण्याचा मागील दरवाजा म्हणजे कंत्राटी भरती.... काही काळ कंत्राटी राहतात आणि नंतर कायम होतात....
@APK81 Жыл бұрын
Aata lift operator pan govt job madhe ghyayche ka?
@DrTitarspeaks Жыл бұрын
बोलभिडू सगळ्यात मोठा विषय कोविड मध्ये कंत्राटी पद्धती ने काम केलेले डॉ ,नर्सेस , इत्यादी... त्यांचा हि विषय घ्यावा..सगळ्यांना एका फटक्यात काढले
@Anki_15_ Жыл бұрын
Contract system var well qualified mulana fatkta 8000 salary deun thevla jaata Ani employees facility dilya jaat nahi. Hya mulana permanent employee swatah chi kaama hi karayla lavtat
@jmb7150 Жыл бұрын
अगोदरचे कंत्राटी लोकांना कायम करा गेले 14 15 वर्षांपासूनल काम करत आहे आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे काय भविष्य
@swami_smartha Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 G R काढणार हाच आणि रद्द करणार हाच 🍉🍉🍉 खोटं बोलण्यात पद्मश्री पुरस्कार दिला पाहिजे फडतूस फडणवीस
@TeacherbharatiMaharashtra Жыл бұрын
Shikshak Bharti sambandhi video bnva ...khup lambleli ahe
@sumitkolekar6866 Жыл бұрын
तेच्या आयला माझी कंपनीच बरी मी १० वेळा चूका करून मला २ वरषात कंपनी ने मला संधी देऊन सूपरवआजर केले माझं शिक्षण खुप आहे हे मला सांगून मला संधी दिली मित्रानो प्राइवेट कंपनी ही वाईट नसते मनापासून कामं करा आपल पाशन जपा
@prathamesharage Жыл бұрын
Tuz tu kr na mg .. sarkaari bhetali nahi mhanun rdu nko 😂😂
@godman6591 Жыл бұрын
@@prathamesharageआला अरक्षणजीवी
@Omkey-fn6hh Жыл бұрын
ज्यांना भेटत नाही ते असेच वागतात. मी आणि माझा मित्र एकत्र अभ्यास करायचो माझ selection झालं त्याच नाही झालं. आता हे असेच मेसेज टाकत असतो.
@prathamesharage Жыл бұрын
@@godman6591 tu toch na to rastyavr bheek magtoy arakshan chi ,,,ek maratha lakh maratha sobat magtoy bheek maratha 😂😂😂
@xyz-io3kp Жыл бұрын
खाजगीकरण म्हणजे यांच्यासाठी भाजप आमदार यांच्या कडून माणसे भरायची होती नाहीतर आरएसएस ची माणसे घुस्वयाची होती यांना पण सगळा प्लॅन फ्लॉप झाला
@Abhishekrk08 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण.. 👍🏻
@utu986 Жыл бұрын
सोलापूर महानगर पालिका मध्ये ओळखीच्या लोकांना कोणतीही exam, आरक्षण चा विचार न करता contract वर घेण्यात आला engg पदावर.... आता त्या लोकांना पर्मनंट करून टाकला नगरसेवकाच्या स्थायी समिती ने बहुमत pass करून आणि शासन च्या नगरविकास विभागाकडून tsa GR पण pass करण्यात आला.... बगा हा सावळा गोंधळ....
@akshaym21705 ай бұрын
ही वेळ का आली? ४४-५५ लेकर पैदा केली, कोनी कोनी तर क्रिकेट ची टीम बनवली 😢 मग एवढ्या सगळ्या जनतेला नोकऱ्या देणं सरकारला कस शक्य मग त्यावर पर्याय कंत्राटी भरती
@yuvrajb4696 Жыл бұрын
Why the same contact recruitment not applied for election for leaders
@NTB1492 Жыл бұрын
लोकांनी यांना निवडून द्यावे आणि हे लोक AC cabin मध्ये बसून असेल फालतू निर्णय घेतात😂😂
@prashantkhandage6750 Жыл бұрын
सरकारी शाळा ही खाजगी संस्थांना चालवायला देणार आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवा
@Aniljagtap-bt7zn Жыл бұрын
Bmc madhe cfc departmemt madhe suddha as a cashier mhanun contract var employee kaam karat aahet….tyanma bmc contractor la 29k per month salary dete pan contractor employee la 13k salary deto every month mhanje per person 16k contractor la fayda hoto…jar compnay madhe 100employee astil tar mag contractor la kiti fayda hotoy jara vichar kara…ani company hi aamdar khasdar kivva kontya tari mantri chi ch aste….indirectly paise he ministers lokan na bhet to….
@sushilb2008 Жыл бұрын
उद्योगपति चे 12 लाख कोटी कसे माफ केले मोदी आणि भाजपा ने??
@vaibhavmule6194 Жыл бұрын
याच्या पेक्ष्या पवार चे घोटाळे आहेत 😂😂😂
@prathamesharage Жыл бұрын
Income double krnaar hote ,,aplaa nahi tyancha ..,
@vaibhavmule6194 Жыл бұрын
उबाठा सरकारने आणलेला कंत्राटी भरतीचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केला 🎉🎉🎉🎉🎉
@prash6969 Жыл бұрын
😂
@ashutoshgurhale3427 Жыл бұрын
अशाच भोळ्या लोकांना काहीजण भक्त म्हणतात 😂😂😂
@santoshk7233 Жыл бұрын
आमदार, खासदार, नगरसेवक यांची पेंशन आधी बंद करा. खूप पैसे वाचतील
@udayghadge228 Жыл бұрын
मग प्राईव्हेट कंपनी मध्ये हे सर्व होतच ना?त्याच्या विरोधात कोणी काहीच बोलत नाही
@ModernRamayan-dx4yd Жыл бұрын
Maharashtra bachao ढोकळा पार्टी हटाव. जय महाराष्ट्र.
@vaibhavmule6194 Жыл бұрын
उबाठा हटाव महाराष्ट्र बचाव 😂😂😂
@MrSutar-hr5fq Жыл бұрын
@@vaibhavmule6194तुज्या आईच्या पुचीवर आहे Ubt तुज्या आईला लोड सहन होइना का 😂😂😮
सध्याचे केंद्रातले सरकार हे रोजगार व आरोग्य या वर काम करताना दिसत नाही
@PS-zt1ne Жыл бұрын
महाराष्ट्र श्रीमंत आहे हे फक्त कागदोपत्रीच आहे, जरा बाहेर जाऊन बघा, हैदराबाद, बंगलोर बघा किती develop aahe
@santoshtayshete7633 Жыл бұрын
छान विश्लेषण ❤
@prashantshingare5168 Жыл бұрын
सरकारी नोकरी अनुभव असल्याशिवाय देवू नये... प्रस्थपित जे सरकारी नोकर आहेत ते किती काम करतात याचे मूल्यमापन करावे सरकारं ने?
@ashishthosar1740 Жыл бұрын
😂ok
@homosphonesbriefhistoryofh7019 Жыл бұрын
मिल कामगारांनचे जे हाल झालेत तेच दिवस परत येत आहेत #लालबाग परळ.या नालायक सरकारने सैन्यात सुद्धा अग्निवीर च्या नावाखाली कंत्राटी सैनिक भरती करणे चालू केले. त्यातल्या एक अग्निवीर शहीद पण झाला😢
@Adi78601 Жыл бұрын
शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम cha आढावा घेऊन एखादा व्हिडिओ त्यावरही होऊन जाऊद्या 😢