Book Bro EP 20 / तीन कवी तीन कविता/ संतोष घसिंग, विनय पाटील, अमूल पंडित/डॉ. आशुतोष जावडेकर

  Рет қаралды 815

Ashu's Tunes

Ashu's Tunes

Күн бұрын

आजचा डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या 'बुक ब्रो' उपक्रमाचा ताजा भाग हा तीन कवी आणि तीन कवितांचा! अभिवाचन, गायन, विश्लेषण या तिपेडीचा. संतोष घसिंग, विनय पाटील, अमूल पंडित या तीन कविंच्या तीन बाजांचा! ऐका, बघा, शेअर करा आणि Ashu's Tunes सबस्क्राईब करा. #Book Bro EP 20

Пікірлер: 35
@ashleshamahajan9177
@ashleshamahajan9177 2 жыл бұрын
तीन बाजाच्या , ढंगाच्या, आशयपूर्ण कविता आवडल्या. उत्तम माडंणी व सादरीकरण.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
खूप थँक्यू !
@Maheshkumar-dt1ht
@Maheshkumar-dt1ht 2 жыл бұрын
विनय सरांच्या कविता ❤️❤️❤️
@sangeetapandit5466
@sangeetapandit5466 2 жыл бұрын
सादरीकरण सुंदर
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
धन्यवाद संगीता जी
@vidyadeodhar4780
@vidyadeodhar4780 2 жыл бұрын
संतोष ची कविता तर सुंदरच आणि चालीवर ऐकल्या मुळे ह्रदया पर्यंत पोहोचली.अशुतोष अभिनंदन.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
खूप thanks
@vaishalideshmukh
@vaishalideshmukh 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण. अतिशय स्तुत्य उपक्रम.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार वैशाली जी
@vidyadeodhar4780
@vidyadeodhar4780 2 жыл бұрын
तीन अगदी वेगळ्या कविता आहेत. पण मनापासून लिहीलेल्या आहेत.त्या आमच्या पर्यंत पोहोचवल्या त्या बद्दल मनापासून आभार
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
खूप खूप आभार
@rajanvagal1353
@rajanvagal1353 2 жыл бұрын
सुंदर बाळा. जगायला शिकलास.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
🙏🙏
@manishachavan5048
@manishachavan5048 2 жыл бұрын
लेक माझी जाई.... अप्रतिम शब्द 👌🌹आणि तू सुंदर संगीतबद्ध करून सादरीकरण केलंस.🌹👏
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
खूप खूप थँक्यू मनीषा
@pushpanjalikarve4064
@pushpanjalikarve4064 2 жыл бұрын
विनय पाटील यांची कविता विशेष आवडली, तुमचे सादरीकरण,विवेचन नेहमी प्रमाणे सुंदर!
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद पुष्पांजली जी
@ashalatapandit9657
@ashalatapandit9657 2 жыл бұрын
जावडेकर नमस्कार आपण कविता फR सुरेख सादर केलया आहेत त्यामुळें पुढील कविता ऐकायला उत्सुकता निर्माण होते तीन कवीच्या वेगळ्या विषयावरील कविता सादर करून आपण प्रत्येकाला छान सादर केलं आहे पुढील वाटचाली साठी तुम्हाला शुभेच्छा
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद आशालता मॅडम. तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेने चांगलं वाटलं. बुक bro चे अन्य भाग देखील जरूर बघा.
@gaurav_dhere
@gaurav_dhere 2 жыл бұрын
नमस्कार 🙏🏻
@ankitakarle8295
@ankitakarle8295 Жыл бұрын
मस्त आहे भाग. सगळ्या कविता छान आहेत आणि सादरीकरणही सुरेख !
@AshusTunes
@AshusTunes 9 ай бұрын
हा माझा स्वतःचा लाडका भाग आहे ! Thank you
@swatiayachit2517
@swatiayachit2517 2 жыл бұрын
कविता पाण्याची खूप छान "एकनाथांच्या समोर गा ढ व मरेल' हे प्रतिक आवडलं.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
धन्यवाद स्वातीताई. खरेच ती कविता छान आहे
@vidyadeodhar4780
@vidyadeodhar4780 2 жыл бұрын
अधिक रसिकां पर्यंत पोहोचवते आहे.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@janhavirk
@janhavirk 2 жыл бұрын
लेक माझी जाई…❤️ माझी लेक जाई हिच्यासाठीच लिहीलेय.. गायलेय ..इतका intimate अनुभव दिला या गीताने .. खूप खूप आभार आशुतोषजी आणि संतोषजी 🙏🏻🙏🏻
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
किती मस्त दाद ! खूप मनापासून धन्यवाद जान्हवी मॅडम
@ravindratamboli997
@ravindratamboli997 2 жыл бұрын
दिशांवर पांगलेले लेकीचे आभाळ ... घशिंग ह्यांची सुंदर कविता ऐकत ,त्यातली ही ओळ अनुभवतच कंमेंट लिहिली आहे ।
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
वा धन्यवाद सरजी. या भागात सगळ्यात शेवटी तुमचा उल्लेख आहेच
@muktadhere4396
@muktadhere4396 2 жыл бұрын
❣️हृदयाला स्पर्श करणारी कविता आहे...
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
मनापासून आभार मुक्ता
@muktadhere4396
@muktadhere4396 2 жыл бұрын
🙏
@jagrutitrivedi5017
@jagrutitrivedi5017 2 жыл бұрын
आजचा एपीसोड म्हणजे एक त्रिवेणी संगम | तीनही नद्यांचं आपलं वेगळं अस्तित्व, वेगळे महत्व, वेगळा प्रभाव, वेगळे रूप, परंतु तीघींच पावित्र्य मात्र सारखंच ! आजच्या तीनही कविता अगदी तश्याच आणि all credit goes Dr Ashutoshji की त्यांनी Book Bro च्या माध्यमातून एक काव्यरुपी त्रिवेणी संगम घडवून आणला ! कवितेवरचं प्रेम त्यांच्या प्रत्येक शब्दातुन, प्रत्येक स्वरातुन ओसंडून वाहतांना बघत असतांना प्रत्येक कविमन त्यात वाहून जाणार यात शंकाच नाही !
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
केवढी मोठी दाद ! फार फार छान वाटले हे वाचून. मेहनत घेताना समोर कोण आहे यावर कलाकार अखेर ठरतो. I am privileged to have an excellent readers like you
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 1,7 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 69 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 84 МЛН
SANGEET ANI ME | EP 01 | CS NEHA LIMAYE | ANAHAT MUSIC THERAPY PODCAST
33:44
Anahat Music Therapy
Рет қаралды 6 М.
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33
Dostcast
Рет қаралды 3,3 МЛН
AWS Certified Cloud Practitioner Training 2020 - Full Course
3:58:01
freeCodeCamp.org
Рет қаралды 6 МЛН
ओशो की किताब ' साधना सूत्र'  Part-1  @OSHOInternational
1:35:01
Indian Philosopher • 27K views • 2 hours ago
Рет қаралды 528
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 1,7 МЛН