Hari Narke । Raju Parulekar । Interview हरी नरके यांची धक्कादायक मुलाखत

  Рет қаралды 544,729

The Insider

The Insider

Күн бұрын

Пікірлер: 2 100
@theinsider1
@theinsider1 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pn2YfWqYaa2FjtE
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 Жыл бұрын
मा आदरनिय नरके सर आणि पत्रकार फार सुरेख संगम मांडणी केली समाज ला फार छान माहिती दिली महापुरूषांच्या कार्याचा आढावा घेतला ब्राह्मण वाद आणि बहुजन समाज विचार चर्चा केली समाज ला समजुन सांगितलं आजही ब्राह्माण वाद आणि बहुजन वाद निर्माण झालेल्या दिसतोय धन्यवाद
@madhukarhasbnis
@madhukarhasbnis Жыл бұрын
​663😅😅😅😅😅😅😢🎉 22:01 j
@ShamKolarkar-rb7zj
@ShamKolarkar-rb7zj Жыл бұрын
9l65 5:34 😅😊😊
@chandrakantgaikwad4199
@chandrakantgaikwad4199 Жыл бұрын
S vv .
@anilthorat2375
@anilthorat2375 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤या पेक्षा अधिक नाही सांगू शकत इतकी प्रेरणादायी मुलाखत
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
शिव शाहू फुले आंबेडकर या महा मानवाच्या विचारांचा वारसदार, प्रा. हरी नरके सर यांच्या अचानक निघून जाण्याने पुरोगामी चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे. संराना कोटी कोटी विनम्र अभिवादन🙏
@yograjk1925
@yograjk1925 2 ай бұрын
@@kundlikparihar2986 हरिजी नरके लवकर गेलात, उत्तम झाले, गरजेचे होते
@Measurement_metrology
@Measurement_metrology 3 ай бұрын
खरे शिव शाहू फुले आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर अश्या लोकांना ऐकावे 🙏🙏🙏
@nitinchitare4031
@nitinchitare4031 Жыл бұрын
गौतम बुद्ध, छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्या महान विचारांना मानाचा मुजरा. ज्या दिवशी या वरील महामानव क्रांतीसुर्य याचे विचार आत्मसात करू आपले परिवर्तन निश्चित आहे
@avinashkale3710
@avinashkale3710 Жыл бұрын
परुळेकर सरांनी स्मृती शेष हरी भाऊ नरके साहेब यांची घेतलेली ही मुलाखत ज्ञान कोषातील , इतिहासातील मैलाचा दगड आहे , 10पुस्तके वाचली तरी या मुलाखती तील ज्ञानाची बरोबरी होणार नाही , अतिशय चिकित्सक, बौद्धिक परंपरेला साजेशी अशी मुलाखत घेतल्या बद्दल सरांचे अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
@ashoksalve7239
@ashoksalve7239 Жыл бұрын
अतिशय चांगला कार्यक्रम. खूपच नाविन्यपूर्ण माहिती. आणि गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, म. फुले, शाहूमहाराज, आंबेडकर हे सर्व पैशाने, प्रतिष्ठेने मोठे असूनही समाजसुधारणेचा ध्यास घेण्याचे समान सूत्र परूळेकर यांनी शोधले. खूप खूप धन्यवाद. अत्यंत चांगला कार्यक्रम केल्याबद्दल.
@vihangkuvalekar1177
@vihangkuvalekar1177 Жыл бұрын
फक्त शिवाजी महाराजच....प्रतिष्ठा संस्काराने सर्व दृष्टीने .. महाराजां व्यतिरिक्त महाराजां एवढेच मोठे आणि समाजाभिमुख करू केलेले फकत सावरकर आहेत बाकी कुणीही नाहीत....
@harshvardhanshedage5060
@harshvardhanshedage5060 2 жыл бұрын
मी एमपीएससी परीक्षार्थी आहे.इतिहास हा माझा ऑप्शनल subject असुन देखील आतापर्यंत जेवढा इतिहास कळला नसेल इतका इतिहास sir हरी नरके ह्यांच्याकडून समजला, त्यासाठी त्यांचे शतशः आभार. आणि परुळेकर sir ह्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. अशाच वैचारिक चळवळतील लोकांच्या मुलाखती आम्हाला पहावयास मिळुदे हीच अपेक्षा.
@amolbhosale8818
@amolbhosale8818 Жыл бұрын
यांच्याकडून पेपर chek करून घे सरावासाठी
@ganeshborchate342
@ganeshborchate342 Жыл бұрын
@@amolbhosale8818 😃😃😃
@pruthvirajkamble2697
@pruthvirajkamble2697 Жыл бұрын
आगदी
@rajushambharkar3704
@rajushambharkar3704 Жыл бұрын
डाक्टर हरी करके आपली सुरवा‌तीच संघर्ष मय जीवन आणि त्यातुन आपन साहू, फुले आणि आंबेडकर विचार अंगिकार केंलय।‌आपनास साधुवाद करतोय।
@kishortantarpale242
@kishortantarpale242 Жыл бұрын
तुम्ही आपले bakray चारा गाढवा बरोबर् zopa
@vivekacademy2543
@vivekacademy2543 Жыл бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती मिळते आहे .सामाजिक अंग सोबत महात्मा फुले यांचे व्यावसायिक दृष्टीकोन सांगणे हे आजच्या पिढीला खूप गरजेचं आहे .
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 Жыл бұрын
महात्मा फुलेंबाबत ते समाज सुधारक होते इतकच माहीत होतं. ते त्याकाळी मोठे उद्योजक होते हे या मुलाखतीच्या माध्यमातून समजलं........ धन्यवाद......
@vijaydixit2747
@vijaydixit2747 9 күн бұрын
❤❤❤❤
@harshusuniverse4283
@harshusuniverse4283 Жыл бұрын
बहुजनांच्या डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत... छानच
@rajendraahire4893
@rajendraahire4893 Жыл бұрын
एक ग्रेट भेट! मा. हरी नरके साहेब यांचा व्यासंग, अभ्यास, विचार, त्यांची अस्खलिपणे बोलण्याची पद्धत आम्हाला नेहमीच प्रभावित करत आली आहे. फुले शाहू आंबेडकर हे महापुरुष त्यांच्या किती नसानसांत भिनलेले आहेत हे, दिसते.
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Жыл бұрын
राजु परुळेकर आपन खूप चांगले पत्रकार विचारवंत आहात . हरि नरके साहेबां ची मुलाखत अप्रतिम . परुळेकर सर आपण ब्राम्हण असुन सुध्दा ब्राम्हण्य आपल्या आचार विचारात नाही . जयभिम .
@shivshankarkharbad6976
@shivshankarkharbad6976 Жыл бұрын
धर्माच्या वर्चस्ववादी सत्तेच्या काळात म.फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य म्हणजे एकमेवाद्वितीय कार्य असे कार्य पुन्हा कोणी केले नाही. या अलौकिक समाज सुधारक दांपत्याला शतं शतं नमन. अप्रतिम मुलाखत.
@Vikasraj124
@Vikasraj124 3 ай бұрын
मुलाखत घेणारे राजु परूळेकर सुध्दा पुरोगामी ब्राम्हण आहेत.सम्यक दृष्टीचा उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व व मुलाखत देणारे डॉ प्रा हरी नरके सर सविस्तर बोलले.त्यांचा प्रत्येक अनुभव मोलाचा इतिहास सांगतो.
@samrat3717
@samrat3717 Жыл бұрын
माझी आजी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच शिकलेली आहे, त्यांनीच आजीच्या वडिलांना तिला शाळेत घाला असा सल्ला दिला होता, आणि ती पूर्ण गावातून एकमेव शिकलेली मुलगी होती .
@avanijoshi5332
@avanijoshi5332 Жыл бұрын
खूप छान माहिती कळाली ,महात्मा फुले ग्रेट
@प्रथमेशकसबे
@प्रथमेशकसबे 2 жыл бұрын
Classical मुलाखत..प्रत्येक शब्द अाणि प्रत्येक वाक्य हे सोन्यासारखं.. ही मुलाखत खुप महत्वाची आहे.आणि बहुजनसमाजातील सर्व तरूणांसाठी मार्गदर्शक ठरेल.सामाजिक मनं विकसित होण्यासाठी ही मुलाखत अत्यावश्यक वाटते..समाजसुधारकांविषयी प्रत्येक दिवशी कृतज्ञता व्यक्त करत रहावं वाटतं.खुपच छान मुलाखत.
@Kvk73
@Kvk73 Жыл бұрын
ही मुलाखत पाहून फुलेंच्या जीवनाविषयी खुप माहिती मिळाली.आमच्यासारख्या न वाचणाऱ्या लोकांना ही मुलाखत पर्वणीच
@rameshkatke6963
@rameshkatke6963 10 ай бұрын
फार छान मुलाखत/वैचारिक खाद्य मिळालं. बुद्धा पासूनची वैचारिक परंपरा पुढे शिवाजी महाराज, क्रांतिबा व सावत्री माई फुले, शाहुजी महाराज, , डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर मानवतावादी विचारवंतांचा वैचारिक धागा आपण विनुन बहुजनांना कृती दिशा देण्याची प्रेरणा यातून नीच्यित मिळेल. अप्रतिम. धन्यवाद...!!!
@pritamsavle4782
@pritamsavle4782 Жыл бұрын
राजू परुळेकर सर आणि श्रीहरी नरके सर आपल्या दोघांची जुगलबंदी अप्रतिम आहे.
@ManoharAngre
@ManoharAngre 5 ай бұрын
बालभारती मधे बाबासाहेबांचा धडा होता आणि त्या धड्याचे नाव होते दलीतांचे कैवारी आज माझे वय ५४ आहे मला असे वाटते की बाबा साहेबांनी भारत देशाला राज्य घटना तयार करुन दिली धन्यवाद बाबासाहेबांचे एवढं मोठं कार्य असून त्यांना फक्त दलितांचे कैवारी एवढ्या धड्याचे शीर्षक त्यांनी केलेल्या कार्य मुलांना कधी शिकवले नाही आता मला कळते आहे की बाबासाहेबांचे किती थोर कार्य केलेले आज एवढं मोठं कार्य केले असताना पण त्यांना एका पानाचा दलितांचे कैवारी एवढेच एवढेच अभ्यास होता का तुमच्या मुलाखतीमुळे तुम्ही तुम्ही थोर पुरुषांचे पूर्ण माहिती आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 10 ай бұрын
हि मुलाखत म्हणजे फक्त बहुजन समाजातील च नाही तर सर्वांसाठीच खूप महत्वाची आहे..🙏
@zafarullahkhan4887
@zafarullahkhan4887 Жыл бұрын
श्री नरके साहेब, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई बद्दल दिलेल्या माहिती धन्यवाद, कारण काही बारीक गोष्टी साधारण माणसाला माहीत नसतात ते कळते जेव्हा आपल्या सारखे ज्ञानी भाग घेतात. त्या काळी सासूबाई सून चा एवढा आदर सममान करते. आदरणीय.
@mandargaikwad2941
@mandargaikwad2941 Жыл бұрын
सर पहिल्यांदा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांवर एवढी माहिती मिळाली, ही सर्वी माहिती शालेय जीवनात मिळणे अत्यावश्यक आहे. धन्यवाद सर
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
बाबासाहेब‌ खरेच सर्वश्रेष्ट होते ❤❤🌹🙏🌹
@milindgaikwad7591
@milindgaikwad7591 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत ! ही मुलाखत महाराष्ट्रातील जन माणसाने पाहिली तरी मोठ्या प्रमाणात प्रबोधन होईल. आपण कोणत्या चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करत आहोत की काय हे देखील पडताळून पाहता येईल. धन्यवाद हरि नरके सर आणि परुळे सर 🙏🙏🙏
@vaibhavdhadge154
@vaibhavdhadge154 Жыл бұрын
हरी नरके सर आपले विचार हे आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवनाच्या प्रवाहात आलेल्या सर्व गोष्टी या खूप छान आणि अज्ञात असलेल्या गोष्टी आज आपण कडून समजल्यात . असाच आपले विचार या सकळ जनसमण्यांस समजावे. आणि याचा आपल्या आयुष्यात, जडणघडणीत मोलाचा वाटा होईल याची अपेक्षा. प्रा. हरी नरके सर आपणास पुढील निरोगी वाटचाली साठी शुभेच्छा.
@milindrupavate1747
@milindrupavate1747 11 ай бұрын
आदरणीय राजू परुळेकर सर आपण फुले,शाहू,आंबेडकर साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक दिवंगत हरिभाऊ नरके सर यांची घेतलेली दीर्घ मुलाखत पाहिली खूप छान मैत्रीपूर्ण वातावरणात अनेक ऐतिहासिक विषयावर चर्चा आणि माहितीची देवाण घेवाण पहायला मिळाली आणि ज्ञानात भर झाली यदाकदाचित ही हरिभाऊ ची शेवटची मुलाखत असावी असे दिसते हरीभाऊ ना विनम्र अभिवादन
@mohanshinde5369
@mohanshinde5369 Жыл бұрын
नरके सर परुळेकर सर आपणांस सविनय जय भीम 🙏नरके सर म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहेत. ही मुलाखत खूपच चांगली घेतली आहे
@sachinvidhate8130
@sachinvidhate8130 Жыл бұрын
आज पहिल्यांदा यू ट्यूब वर माझा वेळेचा सदुपयोग झाला असे मला वाटते. आणि ही माहिती धर्म वेडे लोकांना नक्की पाठवा. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल
@sandeshbhagat7873
@sandeshbhagat7873 Жыл бұрын
परुळेकर सर खूपच छान मुलाखत एका मुलाखती मध्ये दोन पुस्तके वाचल्यासारखं वाटत आहे
@vijaybhujbal5557
@vijaybhujbal5557 2 жыл бұрын
डॉ. हरी नर्के सर व राजु परुळेकर सर आपले मनपुर्वक आभार,आपल्यामुळे फार महत्वाची वास्तविक माहिती मिळाली.👍👍👌👌✌✌🙏🙏🙏
@Th123456789qazwsxedc
@Th123456789qazwsxedc 2 жыл бұрын
It's not an interview, it's an awesome discussion.
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution Жыл бұрын
भाऊ, मराठीत लिहा.
@RuturajThorat
@RuturajThorat 2 жыл бұрын
वेळ काढून अगदी आवर्जून एकावी आशी मुलाखत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्यात शाहू, फुले, आंबेडकरांनी महाराष्ट्र देशासाठी काय केले, सामाजिक, सांस्कृतिक चळवल कशी उभी केली, आपल्याला काय संस्कार दिले हे जाऊन घेण्यासाठी आणि बरेच काही, खूप सुंदर 👌🏻👍
@gappatappa9419
@gappatappa9419 Жыл бұрын
खूपच सविस्तर, मुद्देसूद आणि बराच ज्ञान खजिना उलगडणारी मुलाखत आहे, दोन्हीं महान विभूतीचं अभिनंदन
@chitrasaralkar5679
@chitrasaralkar5679 4 ай бұрын
फारच सुरेख मुलाखत .राजीव जी तुमच्या मनातील प्रश्र्न विचार करायला लावतात .ही मुलाखत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहे .मी एक सामान्य स्त्री पण सी .डी . देशमुख यांबद्दल माहीती कळवली . माननीय य.दि .यांनी लगेच त्यावर त्यांनी पत्र पाठविले .
@sachinkhot7983
@sachinkhot7983 Жыл бұрын
ग्रेट मुलाखत दिली आहे नरके सर यांनी. परुळेकर सर तुमचे अभिनंदन ❤❤❤ नरके सर यांचे विचार तरूनात रुजवणे गरजेचे आहे
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 Жыл бұрын
अज्ञातवासात असलेले साहित्य नरके गुरुजीं मुळे सर्व सामान्य माणसाला कमी किंमतीत उपलब्ध करून दिली आहेत अशा उच्च शिक्षण विभुषित व्यक्तिस भावपूर्ण श्रद्धांजली
@atulranpise1486
@atulranpise1486 Жыл бұрын
खूप उत्सुकतेने एकावी अशी चर्चा आहे. भ.बुध्द छ.शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ आंबेडकर, जवळकर, जेधे, प्रबोधनकार ठाकरे आणि बरेच इतर बहुजन समाज सुधारक यांच्या विचारांची ऐतिहासिक माहिती मिळाली. 👌👍🙏 धन्यवाद हरी नरके व राजू परुळेकर साहेब. ज्ञानात मोलाची भर पडली. 🙏💐💐
@panduranggharat4677
@panduranggharat4677 3 ай бұрын
धन्यवाद हरी नरके साहेब आणि राजू परुळेकर साहेब यांचे. मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे हे उच्च दर्ज्याचे अभ्यासक . या मुलाखतीतून बहुजनांना खूप काही शिकायला मिळेल , याची खात्री वाटतेय.
@pallavijadhav2681
@pallavijadhav2681 4 ай бұрын
खूपच छान मुलाखत.. या मुलाखतीतून अनेक गोष्टी समजल्या.धन्यवाद,...
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 Жыл бұрын
श्री नरके सरांची मुलाखत मला खूप आवडली.ज्या थोर व्यक्तींची त्यांनी केलेल्या अलौकिक कामगिरीचा, समाज प्रबोधनाचा उत्तुंग असा आलेख सरांनी ठेवला आहे त्याचे आजच्या नेत्यांनी पारायण केले पाहिजे.तुम्हा दोघाना माझे शतशः प्रणाम.
@gautamkankal8594
@gautamkankal8594 11 ай бұрын
अप्रतिम... भारतीय समाजकारण व राजकारणाला दिशा देणारी ही मुलाखत आहे..
@URBANCLOUD
@URBANCLOUD 2 жыл бұрын
सर्वात सुंदर, वैचारिक मुलाखत पाहून आनंद झाला. असेच वैचारिक तार्किक खरी सामाजिक मुलाखत बघायला आवडेल.. धन्यवाद सर माझ्या बुद्धीस सकस आहार दिल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार..🙂
@sonupedhambkar7810
@sonupedhambkar7810 10 ай бұрын
आदरणीय नरके सर आणि राaजू परुळेकर सर दोन विद्वानांची मुलाखत ऐकून मला धन्य वाटलं डॉ 😂बाबासाहेब महत्मफुळे सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रावर आपण लख्ख प्रकाश टाकला अपणा दोघानाही कोटी कोटी प्रणाम
@warana369
@warana369 Жыл бұрын
अत्यंत ज्ञानवर्धक आणि मन, बुद्धी तृप्त करून टाकणारी मुलाखत ...👌👌👌 दोघांचही अभिनंदन, अभिवादन आणि आभार🙏🙏🙏 👍👍👍❤️💐💐💐
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Жыл бұрын
राजु परूळेकर नेहमी हटके मांडणी करतात. मराठीत सद्य घडीला सत्यवचनी असणारे पत्रकार आहेत ज्यात तुम्ही येता
@GopinathWaywal-n5f
@GopinathWaywal-n5f Жыл бұрын
आगदी बरोबर👍 , हरी नरके सर आज तुम्ही आमच्यात नाहीत याचे दुःख वाटते!😢
@sunilgadade2253
@sunilgadade2253 Жыл бұрын
अतिशय चिकीत्सक मांडणी,या सत्यशोधकी ज्ञानाला कोणताही अती मती वाला काउंटर करू शकत नाही.😊
@suyashWaghmare1
@suyashWaghmare1 Жыл бұрын
खूपच विचार करायला लावणारं प्रत्येक मुद्द्यावरचं नरके सरांचं विश्लेषण आहे. राजू सरांचे विशेष धन्यवाद या मुलाखतीसाठी. 🙏🏻
@mangesharts5488
@mangesharts5488 9 ай бұрын
झाेप उडेल अशी मुलाखत आणि माहिती ही धन्यवाद तुम्हा दाेघांच ही सर 🙏🙏🙏😊
@govindraut3555
@govindraut3555 2 жыл бұрын
अत्यंत महत्वाची माहीती पुर्वक इतिहासाचे पुरावे देऊन घेतलेली नंबर एक मुलाखत. Great Sir.👍
@PRADIPDEORE8686
@PRADIPDEORE8686 Жыл бұрын
स्वातंत्र्यपूर्व काळातील महान व्यक्तीचा इतिहास किती मोठा होता है सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचलाच नाही त्यामुळे आजची ही सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या ह्या एकलेल्या मुलाखती वरून फार गैरसमज दुर होतांना दिसतात.
@shraddhasawant5094
@shraddhasawant5094 Жыл бұрын
अतिशय सुंदर, मनाला शांत वाटणारी, एकत राहावी अशी चर्चा एकली.एका वेगळ्या जगात फिरून आल्यासारखे वाटले.आत्ताच्या सामाजिक गढूळ वातावरणात एक आदर्श चर्चा ही परत परत तरुणांना एकावयास मिळाली पाहिजे. सध्या समाजात आदर्श वाटावी अशी एकही व्यक्ती दिसत नाही. परत एकदा एक चांगली चर्चा एकवयास मिळाली या बद्दल आपणा दोघांना नमस्कार.
@meenadhumale7484
@meenadhumale7484 9 ай бұрын
Sir ya मुलाखती मुळे माझ्या ज्ञानात.भर पडली thank you दोघं ही सरांना🙏🙏🙏
@nikhilkhandare589
@nikhilkhandare589 Жыл бұрын
अत्यंत माहिती पूर्वक संभाषण...❤️❤️❤️.. राजू सर ह्यांना एक सुचवाव वाटत, तुम्ही समोर बसलेल्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण झाल्यावर जर बोललात तर आणखी चांगलं होईल असे मला वयक्तिक वाटते, बाकी तुम्ही आमच्यापेक्षा खूप बुद्धिमान आहात...
@isshiomi6364
@isshiomi6364 Жыл бұрын
अतिशय अभ्यासू असणारे राजू परुळेकर....आणि संपूर्ण आयुष्य बहुजनांसाठी झटणारे हरी नरके जी....दुग्ध शर्करा योग
@govindanarke1
@govindanarke1 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत. चित्तथरारक...
@rameshsonawane2495
@rameshsonawane2495 Жыл бұрын
अप्रतिम संवाद... राजू परुळेकरांनी एखाद्या विचारवंतांची मुलाखत घेतली म्हणजे त्या विचारवंताला ही नकळतपणे एक आंतरिक समाधान तर असतंच पण, त्याला स्वतःला ही न उमगलेल्या सुप्त गुणांची जाणिव राजू परुळेकरांच्या संवाद कौशल्यात आहे.....
@ajaythakare3878
@ajaythakare3878 Жыл бұрын
मा.हरी नरके सरांनी राष्टपूरुषांच्या विचारांचा वारसा जपला
@narayanghuge3751
@narayanghuge3751 Жыл бұрын
खूप छान व वस्तुनिष्ठ व सत्य माहिती सांगितली आहे नरके साहेबांनी.
@Sanjeevpp
@Sanjeevpp Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. पुन्हा पुन्हा पाहण्यासारखी.
@HemantSaneUniqueCreation
@HemantSaneUniqueCreation 10 ай бұрын
ही मुलाखत ऐकून मी खूपच भारावून गेलो आहे. आता मला हरी नरके, य. दि.फडके, पा. वा . काणे, वि.का. राजवाडे आणि राजू परुळेकर या सर्वांचं लेखन वाचायची तीव्र इच्छा झाली आहे.
@kumarchoudhari5953
@kumarchoudhari5953 10 ай бұрын
आ ह साळुंखे सुद्धा
@changdeopingale364
@changdeopingale364 9 ай бұрын
मा . हरी नरके सर व मा . परुळेकर सर आपल्या दोघांचे स्पष्ट विचार ऐकले खर तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ . बाबासाहेब आंबेडकर ही खूप थोर / महान व्यक्तिमत्वे आहेत . पण आपण त्यांना जाती - जाती मध्ये त्यांना बंद करून टाकले आहे . या थोरांचे विचार नेहमीच आपणांस प्रोत्साहित करत असतात . सलाम त्यांच्या कार्याला . बरीच नवीन माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून मिळाली . छान मुलाखत . धन्यवाद !
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 Жыл бұрын
हरीभाऊ सर व राजु भाऊ खुप छान तुमचा अभ्यास छान माहिती धन्यवाद सर
@Svt963-n5g
@Svt963-n5g Жыл бұрын
राजु परुळेकर साहेब आपले खुप खुप आभार. हरी नरके साहेब यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तिच्या तोंडून खुप काही रहस्य ऐकायला मिळाली आणि अनेक संभ्रम दूर झाले.
@abhays9046
@abhays9046 Жыл бұрын
✍📖मराठी साहित्य क्षेत्रातील थोर विचारवंत, लेखक, मराठी ब्लॉगर आणि फुले साहित्याचे गाढ अभ्यासक आदरणीय प्राध्यापक हरी नरके यांना भावपूर्ण आदरांजली💐 तथागत बुद्ध कृपेने त्यांना मुक्ती देवो हीच प्रार्थना 💐🌹🙏
@janardhankuber
@janardhankuber 10 ай бұрын
अत्यंत सुंदर वैचारिक विचार करणारे विचार ऐकत राहावे असेच वाटले
@shashikantpawar6633
@shashikantpawar6633 10 ай бұрын
आपली वैचारिक मांडणी ऐकून मी धन्य जाहलो खूपच गोष्टी आपल्या शिक्षणामधून आपणांस शिकावयास मिळाल्या नाहीत याची खंत वाटते ना आम्हाला शिवाजी महाराज समजले. ना आम्हाला संभाजी महाराज ‌समजले ना महात्मा फुले ना सावित्री माई ना‌ राजर्षी शाहू महाराज कोणाबद्दल ईतकं समर्पक माहीत शालेय जीवनात कधी मिळाली असे सर्व समाजाला निरक्षर ठेवण्यात समाजातील सर्व तज्ज्ञ लोकांना काय ‌मिळाले अजूनही बाल भारती पुस्तका मध्ये सर्व बाबींचा उल्लेख करून पूढील पिढीला तरी सर्व गोष्टी समजण्यासाठी तरी आपण सर्वांनी ‌पूढाकार घेवू या धन्यवाद धन्यवाद
@savitamohite8917
@savitamohite8917 Жыл бұрын
Brilliant, thank you Raju Parulekar and of course Narake Sir
@mukeshkamble3983
@mukeshkamble3983 10 ай бұрын
या मुलाखती बद्दल अत्यंत धन्यवाद . राजू जी,, व हरी नरके साहेब... जय भीम..❤
@artical19india
@artical19india Жыл бұрын
या मुलाखत नाही हा तर वैचारिक खजिना मेजवानीच, अभिनंदन आणि धन्यवाद राजू सर.
@SapnaGaikwad-hr2bn
@SapnaGaikwad-hr2bn 5 ай бұрын
बरीच माहितीपूर्वक माहिती भेटली धन्यवाद सर .
@arpitganorkar9929
@arpitganorkar9929 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत प्रा.हरी नरके सरांच्या ज्ञानाची अद्भुत मेजवानी आणि सय्यमी मुलाखतकार राजुजी परुळेकर मस्त योग जुळून आलाय.खूप खूप आभार आणि शुभेच्छा.
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत महात्मा फुले सावत्रीआई फुले यांची उपकार स्त्री , पुरुष , सर्व बहुजन हे आचंद्रसूर्य पर्यंत विसरणार नाहीत
@ninadsawant4639
@ninadsawant4639 9 ай бұрын
महात्मा फुले, शाहू महाराज, आणि एकूणच ब्राह्मण्यवाद याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल नरके सर आणि राजू जी तुमचे खूप खूप आभार...🙏🙏🙏
@manishrangari4025
@manishrangari4025 2 ай бұрын
सर ही मुलाखत अविष्मरणीय आहे ।आपन दोघांची स्तुति कराया मझकड़े सब्ध नाहित ।नमो बुद्धाय। जय शिवराय जय महात्मा फुले ।जय शाहू महाराज जय भीम
@sanketsonawane1214
@sanketsonawane1214 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अति उत्तम झालेली आहे मुलाखत एकदम छान 🙏 आपले मनापासून आभार
@Mule_edits
@Mule_edits Жыл бұрын
परुळेकर सरांचे मी मनापासून आभार मानेल की पुरोगामी विचारांचे हरी नरके सरांचे तुम्ही विचार आमच्या पर्यंत पोहोचल्या बद्दल... अशाच प्रकारचे विचारवंत तुम्ही यापुढेही दाखवाल व तुमच्याकडून त्या विचारवंतांकडून या घडणाऱ्या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये अशा लेखकांचे नाव गर्वाने घेतले जाईल
@niketgamre913
@niketgamre913 Жыл бұрын
बहुजनवादी इतिहास बुद्ध ते बाबासाहेब आंबेडकर हा किती अनमोल वारसा आहे हे ह्या मुलाखतीतून कळते. खूप छान राजू सर व आ. हरी नरकेजी 🙏
@sudhakarnanaware1291
@sudhakarnanaware1291 9 ай бұрын
नरके सर आणि परूळेकर सर या दोघांना ऐकुन पवित्र झालो धन्यवाद
@shyamshivsharan6229
@shyamshivsharan6229 Жыл бұрын
खुप छान विश्लेशन केले आहे
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
सन्मानित नरके सर हे आजच्या काळातील अत्यंत संयत आणि अभ्यासू विचारवंत आहेत, त्यांची मुलाखत घेऊन , या तुमच्या वैचारिक परंपरेत मानाचं पान तुम्ही लिहिलेलं आहे , राजू जी....धन्यवाद....!
@shivlalsukhdeve677
@shivlalsukhdeve677 10 ай бұрын
खुप छान माहिती नरके सर आणि राजु परुळेकर सर हर असे कार्य केले तर उत्तम.
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
शिवश्री राजू परुळेकर सर,आपण बहुजन समाजाच्या गळ्यात घालावेत असे हिरे यांची मुलाखत घेत असता ,शिवश्री हरी नरके यांची विचार धारा संपूर्ण देश जाणून , आहे,, खुपचं अप्रतिम,,शिवश्री राजू परुळेकर धन्यवाद,,,,,
@kalpanajadhav8137
@kalpanajadhav8137 Жыл бұрын
@sunitagupta1217
@sunitagupta1217 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पत्र शाळेत असताना मराठी विषयात अभ्यासक्रमात होते. त्यांना आपल्या रयतेची प्रजेची , अगदी त्यांच्या बारीकसारीक समस्या सोडविण्याविषयी किती काळजी होती ते दिसून येते.
@shrikantughade
@shrikantughade 3 ай бұрын
अत्यंत सुरेख माहिती, अगदी पुरव्या निशी 🙏🏻😀
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
खूपच छान व मौलिक विचार (नरके सर व परुळेकर सर) ऐकायला मिळाले.यासाठी खूप खूप आभारी आहे.धन्यवाद..👌👍🙏
@enlightenmentshailendra7075
@enlightenmentshailendra7075 Жыл бұрын
प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा असे दोघेही उत्तम (मनाने आणि बुद्धीने)असतील तर अशी छान मुलाखत विकसित होते
@user-vn2fs5dd8q
@user-vn2fs5dd8q 2 жыл бұрын
किती महत्वाची माहिती मिळाली या मुलाखतीतून !!🙏🏼🙏🏼 असे वाटते यांच्यापुढे आपला अभ्यास ०.०१ टक्के पण नाही....😟😟😔😔😔😔
@vasudhaghutepatil2360
@vasudhaghutepatil2360 Жыл бұрын
संपूर्ण मुलाखत ऐकली...दोन अभ्यासू व्यक्तिमत्त्वांनी खिळवून ठेवले होते.. धन्यवाद नरके सर अणि राजू परुळेकर..
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Жыл бұрын
खूप चांगली मुलाखत. डॉ.हारी नरके सरांचे अभिनंदन .धन्यवाद.आणि दोघांनाही शुभेच्छा.
@rajendranaukudkar7626
@rajendranaukudkar7626 Жыл бұрын
Khup chan, अभ्यासपूर्ण, interview, salute to Karke sir
@TULJA72
@TULJA72 Жыл бұрын
आज परिस्थिति चालू आहे देशा मध्ये . फार विदारक‌ आणी घातक आहे . भारतात मध्धे येवड़ी विचाराची परंपरा आहे तरी हे का चालू आहे. बाबासाहेब आणि महात्मा फुलेंनी चालू केलेली‌ मानवतावादी आंदोलन.आज कुठे दिसत नाही. दोन विचारवंत एकत्र आले थोड़ी चर्चा केली की यातच समाधानी होता. देश फासिस्ट वादा कड़े जातो आहे.
@raj4ever143
@raj4ever143 Жыл бұрын
धन्य झालो महात्मा जोतिबा - सावित्री फुले यांचे विचार ऐकून
@arjunbanne9191
@arjunbanne9191 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद . या मुलाखतीतून खऱ्या अर्थाने महात्मा फुले , शाहू महाराज , छत्रपाती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , य. दी. फडके समजले . हरिभाऊ नडके सर, व राजू परुळेकर तुमचा खूप मोठा व्यासंग . त्रिवार धन्यवाद .
@tukaramgaikwad7738
@tukaramgaikwad7738 3 ай бұрын
खूप वेगळी मुलाखत. अभ्यास परिपूर्ण. अनेक वर्षांनी ऐकली .धन्यवाद 🙏🙏
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
अप्रतिम अभ्यास पूर्ण मुलाखत नरके सर, जय शिव शाहू फुले आंबेडकर जय संविधान जय भारत 🙏
@chandrashekharjagtap3256
@chandrashekharjagtap3256 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत घेणारे आणि देणारे, त्यामुळे बरीच माहिती मिळाली, धन्यवाद
@sanjulokhande2021
@sanjulokhande2021 2 жыл бұрын
हरी नरके सर यांना ऐकणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
@arunk8082
@arunk8082 3 ай бұрын
खूप छान माहित मिळाली . बेधडक आणि स्पस्ट मत मांडली . असेच जनजागृती करा . भरकटलेल्याना सुबुद्धी होईल हि आशा . 🙏🙏💐
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 20 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 108 МЛН
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 4,8 МЛН
Mazhi Mansa | Raju Parulekar | Marathi Podcast I Episode 6 | #isapniti
1:22:23
Isapniti Entertainment
Рет қаралды 38 М.
LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider
1:24:34
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 20 МЛН