Bopdev Ghat Case मधला एक आरोपी पकडला, CCTV, Sketches आणि एका क्लू वरुन पोलिसांनी केस कशी उलगडली ?

  Рет қаралды 119,467

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #BopdevGhatCase #PuneCrime
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 342
@avinashdange9300
@avinashdange9300 8 сағат бұрын
Waiting for encounter❤❤
@dhirajjadhav4453
@dhirajjadhav4453 7 сағат бұрын
Nyayalye kshala ahet mg
@AmitKhaire-h3h
@AmitKhaire-h3h 7 сағат бұрын
Aayushya bhar khayla peyla ghalun posayla
@SD68842
@SD68842 6 сағат бұрын
​@@dhirajjadhav4453Bahi nila pathv tichya sobt as hoil Teva mhn court kashala ahe
@dhirajjadhav4453
@dhirajjadhav4453 6 сағат бұрын
@@avinashdange9300 aplya rajy ghatnet kaydychi yogy prikriya ha...shbd vaprla ahe...to kadhla ahe mg
@Attttattttt
@Attttattttt 6 сағат бұрын
​@@dhirajjadhav4453 Tuza aai la koni rastyat za..vlyavr tu court court khelat bs
@Sam_creation77
@Sam_creation77 8 сағат бұрын
परप्रांतीय लोकांना स्थानिक लोक काहीच विचारपूस न करता घर भाडेतत्त्वावर देतात.......महाराष्ट्रातील लोकच याला जबाबदार आहेत....येणारा काळ खूपच भयानक असणार आहेत.....😮 हे लोक विशेष मुंबई आणि पुणे भागात खूपच प्रमाणात दिसून येतात...
@harshadagashe
@harshadagashe 7 сағат бұрын
वाह वा. भारतीय लोकांना भारतातच परप्रांतीय म्हणता?
@aniketgore8278
@aniketgore8278 7 сағат бұрын
हाकलून लावला पाहिजे या परप्रांतीय या लोकांना पुण्याची हालत खराब केली आहे... ट्रॅफिक चा प्रॉब्लेम रोजगार चा प्रोबेलम निर्माण झाला आहे....!!!
@FactMaster15
@FactMaster15 6 сағат бұрын
​@@harshadagashe झाटु परप्रांतीय आणि परदेशी यातला फरक माहीत करुन घे आधी
@kiranrathod5491
@kiranrathod5491 6 сағат бұрын
​@@harshadagashe भारतीय आहेत ना मग जा ना पश्चिम बंगाल , केरळ ,तामिळनाडू ,गुजरात मध्ये जा ना तिकडे रहा ना .... संपूर्ण भारताचा ठेका फक्त काय महाराष्ट्र ने घेतलाय का? परप्रांतीय इकडे कोण ओळखत नाही ,म्हणून ते काय पण करतात.समाजात नाव खरब व्हायची भीती नसते या गोष्टीचा फायदा घेतात ते .....उद्या जरी पकडले गेले.तरी त्यांना इकडे कोण ओळखतो.उदाहरण तुम्ही तुमच्या भागात काय चुकीचा केला तर तुम्हाला तिकडची लोक ओळखतील.नाव खराब व्ह्यायची भीती असते.हीच भीती नाही मग काही करत सुटतील ते भैया
@abhijeetpatil481
@abhijeetpatil481 6 сағат бұрын
​@@FactMaster15😂😂😂
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 6 сағат бұрын
जोडप्याने रात्री अकरा बाराला निर्जन ठिकाणी जाणे घातकीच....700 पोलिस कामाला लागले.....याचा अर्थ असा नाही की मला त्या मुलीबद्दल सहानुभूती नाही.....पण आपली सुरक्षितता आपलीही जबाबदारी आहे.....सतत पोलिसांनाही नावं ठेवण्यात काय अर्थ
@manojhumane7702
@manojhumane7702 5 сағат бұрын
@@vidyaalhat7533 sir आज मला आलेला पोलिसां बदल चा अनुभव: वसई रेल्वे स्टेशन आज मी भीक मागणार्‍या मुलांना घेऊन गेलो.. लहान मुलांना भीक मागायला भाग पाडणे हा गुन्हा आहे हे माहीत असून sudyaa police लोक बोलतात tula Kay करायच आहे..magu de भीक.. तू तुझ kam कर.. I am a MSW
@UNDISCLOSEDFACT
@UNDISCLOSEDFACT 5 сағат бұрын
Are mitra ti event management karun yet hoti
@dhananjaykumbhar5361
@dhananjaykumbhar5361 5 сағат бұрын
महाराष्ट्र पोलीस great आहेत परंतू आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनी संचालकांना पकण्यासाठी तत्परता दाखविली जात नाही
@Nomadic4592
@Nomadic4592 4 сағат бұрын
​@@UNDISCLOSEDFACTविषय वेगळा आहे मित्रा😂😅
@parth_0521
@parth_0521 Сағат бұрын
Every girl/ woman have right to travel anywhere and anytime. Respect females and their rights
@bharatkadam6509
@bharatkadam6509 8 сағат бұрын
पोलिसांना मानलं पाहिजे 🔥🔥
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 8 сағат бұрын
मानायला काय त्यात कर्तव्यच आहे त्यांचं
@sagarghatage233
@sagarghatage233 8 сағат бұрын
8 divas lavle kay मानलं पाहिजे त्यात. असल्या केसेस मध्ये एखादा श्रीमंत असता तर आरोपी देश सोडून पण गेले असते म्हणजे
@FaceTheHarshTruth
@FaceTheHarshTruth 8 сағат бұрын
​@@sagarghatage233point ☝️
@puredesi6278
@puredesi6278 8 сағат бұрын
जेव्हा मनावर शासनाची तलवार असते तरच पोलिस बरोबर काम करते , नाही तर पुणे पॉर्च केस , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा केस , पुणे ची ड्रग्स हेरॉईन केस अजून ही inquiry चालू आहे ,, असा फलक लावण्यात आला आहेत
@aki-un8jw
@aki-un8jw 7 сағат бұрын
पोलिसांना नाव टेवणाऱ्यानो जावा कधी पोलीस स्टेशनला किती तक्रारी बंदोबस्त असतो एकच काम नसत 8 दिवस काही अधिकाऱ्यांनी घरांचे तोंड बगितले नाही. त्या पोरा पोरींची झाली मजा पोलीसाना teva नाव
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 7 сағат бұрын
परप्रांतीय हटाओ महाराष्ट्र बचाओ
@sonus3205
@sonus3205 7 сағат бұрын
Agdi 💯
@rauljadhav3208
@rauljadhav3208 6 сағат бұрын
बरोबर आहे...बाहेर राज्यातून येवून अक्षरशः वाट लावत आहेत महाराष्ट्राची...
@ishiva4265
@ishiva4265 5 сағат бұрын
Correct 💯
@Khar_bolnar
@Khar_bolnar 8 сағат бұрын
तिघांना पकडल्यावर थोड बंदूक हिसकाऊ द्या म्हणजे झाल...😂
@ROMI909
@ROMI909 7 сағат бұрын
Imagine kar police na khare aaropi pakadta ch aale nahi ani pressure madhe tyanni konya niraparadh vyakti la pakadla ani tu sangto tasa banduk hisakavu dili.. Aata Imagine kar, te vyakti tu kinva tuza bhau nighala? Tevha pan asach mhanshil?
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 7 сағат бұрын
​@@ROMI909he ase kon imagine vagaire karat nahit fakt vahtya ganget haath dhoot swata la aani aaplya netyana ekmev deshbhakt tharavne hech ekmev dhyey aste 😂😂😂😂😂
@ROMI909
@ROMI909 6 сағат бұрын
@@rkrkrkrk6665 hech tar na! Lokana hey samazayla pahije. Police cha kaam gunhegar pakadun tyala doshi prove karna aahe. Punishment dyaycha kaam tyancha nahi. Asa tar police konala pan pakadun golya martil.
@yogeshveera5867
@yogeshveera5867 6 сағат бұрын
पायाला जखम होण्या ऐवजी डोक्याला व्हायची
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu 5 сағат бұрын
@@ROMI909tu Alshaypremi ka?😂😂Ki Usman Thakrey premi??
@sharadkaner3082
@sharadkaner3082 8 сағат бұрын
तिघे एकत्र एन्काऊंटर करा 👍👍👍
@smitabhatwal9715
@smitabhatwal9715 5 сағат бұрын
Nahi hooo UBT congress wale Bomba martil😂😂
@NavnathWagh21
@NavnathWagh21 8 сағат бұрын
परप्रांतीय हाकला महाराष्ट्र वाचवा
@kartikmore9228
@kartikmore9228 6 сағат бұрын
यामुळे राज ठाकरेंचे विचार पटतात ..परप्रांतीयांना हाकला नाहीतर फार वाईट परिस्थती येईल ..आज मुंबई मध्ये मराठी माणसाला राहणं अवघड झालंय
@mnsvruttant
@mnsvruttant 5 сағат бұрын
❤❤
@vinodpawar4641
@vinodpawar4641 5 сағат бұрын
तुम्ही काम कुठं करताय?
@gaming-bw1sh
@gaming-bw1sh 5 сағат бұрын
Kahi jhal tr saral javal chi manase shakha gathavi tumcha Kam jhala samaja 😎 jay Maharashtra 🚩
@user-l5gc2kiii6
@user-l5gc2kiii6 8 сағат бұрын
परप्रांतीय लोकांचा आपल्या शासकीय यंत्रणाकड़े रेकॉर्ड आहेत का?
@swapnilgawali8707
@swapnilgawali8707 8 сағат бұрын
💯
@K10Fixgame
@K10Fixgame 8 сағат бұрын
खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा
@Rambhaktgandhijiwale
@Rambhaktgandhijiwale 7 сағат бұрын
शासकीय यंत्रणेत 30% परप्रांतीय आहेत,
@HanumanMadhukarraoMore
@HanumanMadhukarraoMore 6 сағат бұрын
😮😮😮​@@Rambhaktgandhijiwale
@RS-zh1vc
@RS-zh1vc 8 сағат бұрын
परप्रांतीय मुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे, ज्यांच्याकडे परवाने असतील कामाचे त्यांना राहायचं अधिकार द्यायला पाहिजे.... राज ठाकरे बरोबर बोलतात...
@pragati600
@pragati600 7 сағат бұрын
खरचं या घटना सारख्या घडत आहेत राज ठाकरे योग्य च बोलत आहेत
@Deshbhaktta
@Deshbhaktta 8 сағат бұрын
सलाम पोलिसांना आणि त्यांच्या वरिष्ठांना ..🫡
@rauljadhav3208
@rauljadhav3208 6 сағат бұрын
Encounter करा...कारण हे जे बाहेरील राज्यातून आलेला लोंढा आहे त्यातील जास्तकरून क्रिमिनलस् असतात...Encounter केल्यामुळे थोडीतरी जरब बसेल..
@makarand9
@makarand9 8 сағат бұрын
परप्रांतीय लोकांना सहजा सहजी महाराष्ट्र घेणे धोक्याचं ठरू शकते. देशातील काही राज्य गुन्हेगारीत पुढे आहे . त्यातील लोक महाराष्ट्र घेऊन महाराष्ट्र धोक्यात येईल. आणि जास्त गुन्हे शोधलं तर परप्रांतीय जास्त मिळतात. याचा नीट विचार करावा
@Nitushantu
@Nitushantu 6 сағат бұрын
एन्काऊंटर होणार भावांनो १००%
@atulkhirade4277
@atulkhirade4277 8 сағат бұрын
Encounter pahije
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 Сағат бұрын
पोलीस साहेब आता आरोपीनचा एन्काऊंटर करा. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. ☝️🙏👍
@rajkumarpatil2357
@rajkumarpatil2357 7 сағат бұрын
पोलीस खाते खरंच अभिनंदनास पात्र आहे मात्र अपरात्री गरज नसताना ओसाड जागी जाणे टाळायलाच हवे गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे
@DevanadGavde
@DevanadGavde 6 сағат бұрын
आता ह्या नाराधमांच पण लवकरात लवकर एन्काऊंटर करावं... जय महाराष्ट्र
@smitabhatwal9715
@smitabhatwal9715 5 сағат бұрын
Nahi ho UBT CONGRESS WALE BOMB MARTIL😂😂
@SwapnilJuwatkar
@SwapnilJuwatkar 6 сағат бұрын
अरे पण त्या घाटात जायची काय गरज होती त्या पेक्षा तुम्ही पुण्यात शिकायला आलात तर ते घरात बसून अभ्यास करायचा होता.
@priyankab2647
@priyankab2647 8 сағат бұрын
चिन्मय भाऊ भुताची गोष्ट नाही सांगितली बरेच दिवस
@dadabhaushinalakar9614
@dadabhaushinalakar9614 5 сағат бұрын
Heartiest congratulations Hon Pune (Maharashtra) POLICE
@AbhijeetNakhate
@AbhijeetNakhate 7 сағат бұрын
ते तिन्ही आरोपी सापडतील आणि त्यांना शिक्षा पण होईल पण त्या मुलीला मित्रा संग रात्री ११वाजता येवढं काय बोलायचं होतं की ते निर्मनुष्य ठिकाणी गेले त्यांना पुण्यात दिवसा जागा आणि वेळ नाही भेटली
@aki-un8jw
@aki-un8jw 7 сағат бұрын
बरोबर
@shubhams2693
@shubhams2693 6 сағат бұрын
बरोबर
@sambhajijadhav7639
@sambhajijadhav7639 6 сағат бұрын
He pn khar aahe
@snehabhosale5463
@snehabhosale5463 6 сағат бұрын
पूर्ण माहिती घ्या आणि मग अश्या कॉमेंट करा, ते इव्हेंट मॅनेजमेंट करतात आणि एक इव्हेंट करून रात्री येत होते. आणि कोणी कुठे पण थांबू किव्हा किती पण वाजले असू म्हणून कोणाला हक्क नाही बलात्कार करायचा 😢
@vishalsinghmohite
@vishalsinghmohite 6 сағат бұрын
मुला माहिती असल पोलिस टाईम्स पेपर माहिती येईल
@rammatre5010
@rammatre5010 4 сағат бұрын
अभिनंदन पुणे पोलीस
@Shrikantlasurkar100
@Shrikantlasurkar100 7 сағат бұрын
सलाम महाराष्ट्र पोलीस ❤
@vikaskapse4114
@vikaskapse4114 8 сағат бұрын
आत्ता तरी राज ठाकरे यांचा विचार मनावर घ्या
@AnantahN
@AnantahN 3 сағат бұрын
आपण मनावर घेऊ पण मनसे च काय ? निडणूक जवळ आलीये .. कुठे आहेत साहेब .. अहो मंतसाठी लोकांना आकर्षित करावं लागत .. जागे व्हा म्हणा
@mayurgaikwad2008
@mayurgaikwad2008 7 сағат бұрын
Criminals खरे आहेत का. की वेळ मारून न्यायचं प्रकार आहे हा. आरोपी असलेल्या लोकांची नावे सुद्धा सांगितली नाहीत. फेक केस पोलिस बनवत आहेत
@swatimogale
@swatimogale 8 сағат бұрын
आता एन्काऊंटर कधी
@atharv_7651
@atharv_7651 6 сағат бұрын
Aaj mhnu shkto proud of Maharashtra police, pune police 🫡
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 3 сағат бұрын
पोलिस पथकाला धन्यवाद 🙏
@marotishinde-rw6kl
@marotishinde-rw6kl 6 сағат бұрын
शिक्षणावर लक्ष द्या आणि परप्रांतीय हटवा
@akshaytheexplorer2.0
@akshaytheexplorer2.0 5 сағат бұрын
नावे कळली तर आरोपी लवकर सापडतील.
@bhupendraphadtare8874
@bhupendraphadtare8874 6 сағат бұрын
❤❤❤wait and watch action in my GOVERNMENT MAHARASHTRA
@xcyberscar4992
@xcyberscar4992 6 сағат бұрын
वाह वाह पीडित दुसर्‍या शहरातले गुन्हेगार दुसर्‍या राज्यातले पण बदनामी पुणे शहराची 😂
@omsairam8188
@omsairam8188 6 сағат бұрын
अभिनंदन पोलिसांच❤❤❤
@rameshbhojane911
@rameshbhojane911 7 сағат бұрын
महाराष्ट्र पोलीसांना मुजरा 🙏
@kantilalmahajan5913
@kantilalmahajan5913 5 сағат бұрын
गुन्हा शोधून काढणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन
@akshaykute868
@akshaykute868 7 сағат бұрын
बाकीचे दोन जण हे नागपुरात सापडले आहेत . उद्या समजेल सगळे पूर्ण
@sambhajigodase9663
@sambhajigodase9663 7 сағат бұрын
जय महाराष्ट्र पोलीस बांधव अभिनंदन
@nitindeshpande1664
@nitindeshpande1664 2 сағат бұрын
अगोदरच यांच्यावर गंभीर आरोप असताना हे मोकाट कसे फिरत होते ?
@sachinmhatre2272
@sachinmhatre2272 6 сағат бұрын
महाराष्ट्र पोलीस सलाम
@amitrajebhosale4683
@amitrajebhosale4683 6 сағат бұрын
पोलिसांचा नाद करायचं नाही . Smart महाराष्ट्र पोलीस proud to be महाराष्ट्र पोलीस
@vinodpawar4641
@vinodpawar4641 5 сағат бұрын
दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी का सापडत नाहीत.... राजकीय hastkhep...
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 6 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@AbubakarMultani-y2f
@AbubakarMultani-y2f 5 сағат бұрын
Selute for Maharashtra police 👌✌️
@rajendrabhagunde8453
@rajendrabhagunde8453 5 сағат бұрын
कठोरात कठोर शासन होईल ही अपेक्षा
@sagarghatage233
@sagarghatage233 8 сағат бұрын
2.15 min onwards real video starts
@amitgb
@amitgb 8 сағат бұрын
Thanks.
@anantsalvi9273
@anantsalvi9273 6 сағат бұрын
पोलिसांनी ठरवलं तर खेळ खल्लास...
@samwatson3106
@samwatson3106 8 сағат бұрын
Salute to Maharashtra Police
@GaousShekh-p3w
@GaousShekh-p3w 5 сағат бұрын
Namaskar dhanyvad
@shushu469
@shushu469 6 сағат бұрын
Salute for these officer's
@bilalfaki943
@bilalfaki943 6 сағат бұрын
Salute all police 🚨🚓 team
@CheteshPatilVlogs
@CheteshPatilVlogs 4 сағат бұрын
या परप्रांतीयांची नाव सांगितली जात नाही. कमालीची गोपनीयता बाळगली जातेय. व्वा! मानल पाहिजे.प्रशासनाला नाव उघड करायला लाज वाटतेय का??
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 7 сағат бұрын
Congratulations to Pune Police
@AnkushWakle-h1m
@AnkushWakle-h1m 7 сағат бұрын
परप्रातीय हाकला महाराष्ट्र वाचवा
@Tredlikeprofessor
@Tredlikeprofessor 8 сағат бұрын
Pune Police ❤🚨
@Sanjaychoure15
@Sanjaychoure15 7 сағат бұрын
Waiting for encounter
@deepakyadav9718
@deepakyadav9718 8 сағат бұрын
Ekch wada Chinmay Dada
@govindjadhav3398
@govindjadhav3398 7 сағат бұрын
भाई स्केच वरला नराधम आणि आपला चिन्मय भाई same च दिसू राहिले 😂
@meerachikale2290
@meerachikale2290 6 сағат бұрын
😂😂😂
@Javed-g3k
@Javed-g3k 5 сағат бұрын
😂😂😂
@निसर्गराजा
@निसर्गराजा 5 сағат бұрын
😂
@akshaykadam1021
@akshaykadam1021 6 сағат бұрын
आरोपी सापडताच एन्काऊन करण्याचे आदेश दिले होते त्याच काय झालं
@aki-un8jw
@aki-un8jw 5 сағат бұрын
@@akshaykadam1021 गप रे
@unknowntoeveryone646
@unknowntoeveryone646 26 минут бұрын
परप्रांतीय लोकांचा रेकॉर्ड पोलिसांकडे ठेवणे गरजेचे झालेय आता
@Kiran44744
@Kiran44744 7 сағат бұрын
तपास करण्यासाठी जो खर्च झाला वसूल करा व पुण्यात धिंड काढा
@vishalpawar-sn8et
@vishalpawar-sn8et 5 сағат бұрын
मुलींना विनंती आहे की एवढ्या रात्री निर्जन स्थळी भजन करायला जाऊ नका.. आता सुविधा शहरात सुद्धा उपलब्ध आहेत. आई वडिलांनाही विनंती आहे की अहंकार सोडा, सतत घटना घडत आहेत , माझा मुलगा, मुलगी तशी नाहीच, हे सोडून थोड लक्ष द्या 🙏
@NamdevAndhale-p6e
@NamdevAndhale-p6e 5 сағат бұрын
आता तरी मुलीनो सावध व्हा..कितीही जवळचा मित्र किंवा प्रियकर असो अशा ठीकाणी जाणे टाळा शिवाय आईवडील नी पण आपल्या मुलींना सतर्क करावे आपल्या मुलीचे मित्र कसे आहेत कोणासोबत फिरते याची वेळोवेळी चौकशी करत रहावी
@akshaykapase2811
@akshaykapase2811 5 сағат бұрын
Chinmay bhau chi playlist banawa…. Kadak banavato video….❤
@robertkarwalo9398
@robertkarwalo9398 8 сағат бұрын
Yanchya Encounter var video banwayala chalu kara chinamay dada
@sameernangare2027
@sameernangare2027 8 сағат бұрын
Encounter kara lagech ata
@gauravpatil556
@gauravpatil556 6 сағат бұрын
फासी dya ह्या MP UP वाल्याना आणि राज ठाकरे साहेबाना सत्तेवर आणा
@aindia9667
@aindia9667 7 сағат бұрын
लोक सराईत गुन्हेगार आसुन सुद्धा मोकाट बाहेर कसे फिरतात हा माझा प्रश्न आहे...भ्रष्ट पोलीस खात आहे....८० टक्के गुन्हे हे सराईत गुन्हेगारच करतात...
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 7 сағат бұрын
कायदा कमकुवत केला आहे सगळ्यांनी आणि न्यायालय ठरवते गुन्हेगार आत राहणार की बाहेर
@shivajishinde4841
@shivajishinde4841 5 сағат бұрын
न्यायालयाला जाऊन विचार
@aindia9667
@aindia9667 5 сағат бұрын
@@shivajishinde4841 मग तू कशाला आला आहे इथे चोंबडेपणा करायला..तुला राग आला म्हणजे तू पण आहे का सराईत गुन्हेगार...
@Tatyavinchu1919
@Tatyavinchu1919 8 сағат бұрын
Baher che lok ikde yeun badnam kartat hana yanla
@DarshMehta-u8x
@DarshMehta-u8x 6 сағат бұрын
परप्रांतीय काढा महाराष्ट्र वाचवा
@vinodpawar4641
@vinodpawar4641 5 сағат бұрын
बांधकाम, पेंटिंग, टाइल्स बसविणे, फर्निचर आता मराठी माणसाला करायला येतंय का?
@saptshrungigoatfarmdashrat2216
@saptshrungigoatfarmdashrat2216 6 сағат бұрын
गुन्हा करणारे नेहमी बाहरचेच जास्त करून असतात परप्रांतीय
@ShubhamBhandari-zr7jj
@ShubhamBhandari-zr7jj 7 сағат бұрын
R K PATHAN is the name of the Criminal
@krishnaghadge6501
@krishnaghadge6501 4 сағат бұрын
BHAVA Encounter che aadesh Astana pakadala ka
@sarkarji960
@sarkarji960 3 сағат бұрын
आरोपी शांतीप्रिय समाजाचेच असतील डुकरं
@Bodke99
@Bodke99 6 сағат бұрын
Par प्रांतीय
@sonus3205
@sonus3205 7 сағат бұрын
Encounter kadhi hotoy?
@shreemahalaxmigruhaudyog7697
@shreemahalaxmigruhaudyog7697 7 сағат бұрын
तिघांचा अक्षय शिंदे करा....😡😡
@krunaltekade6645
@krunaltekade6645 6 сағат бұрын
आजकालच्या मुली बिघडत चालल्या आहेत.. यांच्यावर पालकांच नियन्त्रण असावे
@vinodpawar4641
@vinodpawar4641 5 сағат бұрын
टाळी एका हाताने वाजत नाही.
@manojhumane7702
@manojhumane7702 6 сағат бұрын
गुन्हेगारी वाढण्यात सर्वात जास्त जबाबदार हे police आहेत... जो पर्यन्त वर्दी भेटत नाही तोपर्यंत समाजाची चिंता असते पण येकदा का अंगावर वर्दी चढली कोणता समाज, आपली काय responsibility हे विसरून जातात..
@aki-un8jw
@aki-un8jw 5 сағат бұрын
@@manojhumane7702 तुम्ही आई घालणार आणि पोलिसांना बोलणार
@SHAIKHSIR5555
@SHAIKHSIR5555 Сағат бұрын
Simba tech AI 😂😂😂😂😂
@nanasahebpawar768
@nanasahebpawar768 38 минут бұрын
‌आतातरी.आरोपीचे.एनकांनटरकरा..आहेकाहम्मत.सरकार.आणि.न्यायालयाच
@vishalausarmal2005
@vishalausarmal2005 4 сағат бұрын
Salute.to.police.good.work
@padmakarwani8178
@padmakarwani8178 4 минут бұрын
रात्री अकरा वाजता त्या मुलीचा मित्र पण त्या मुली बरोबर तेच करणार होता जे हे तिघांनी केले.
@Gajananbodkhe-bhu
@Gajananbodkhe-bhu 11 минут бұрын
आता प्रतीक्षा फक्त एन्काउंटरची...
@aki-un8jw
@aki-un8jw 7 сағат бұрын
Well done police ❤
@Fit_tube93
@Fit_tube93 8 сағат бұрын
Don't get surprise if you see a news on boll bhidu, about encounter of these three accuse, anything can happen in government of Shinde🔥😎
@FaceTheHarshTruth
@FaceTheHarshTruth 8 сағат бұрын
Maharashtra on election trend .... This is very much possible
@swapnil2249
@swapnil2249 7 сағат бұрын
Shinde Government itself was a result of such 'anything can happen' The government that did not care about people's mandate, electoral ethics, party ideology cannot be expected to follow principles of justice
@tseries595
@tseries595 4 сағат бұрын
First time I respect and salute 🫡 to the Police…… First time🫡
@aryapetsandagrofarm7087
@aryapetsandagrofarm7087 7 сағат бұрын
एन्काऊंर झाला पाहिजे
@rameshwar8477
@rameshwar8477 6 сағат бұрын
निर्जन ठिकाणी यवढया रात्री, संकट सांगून येत नाही
@Ganga_putra
@Ganga_putra 7 сағат бұрын
इनकाउंटर ला विरोध करणारे आता बघू कायदा काय करतो ते
@sss12333kp
@sss12333kp 8 сағат бұрын
Kon hote tyanche name pan declare karat java...
@brisa_de_montanha
@brisa_de_montanha 8 сағат бұрын
0:56 इथपासून बघा
@20296238
@20296238 4 сағат бұрын
गुन्ह्याच्या आधीपासूनच त्यांचे मोबाईल बंद होते का?
@AmitKhaire-h3h
@AmitKhaire-h3h 7 сағат бұрын
Pratham toh pune police che aabhar ani bol bhidu che aabhar🎉🎉🎉🎉
@Abhinav_Khot
@Abhinav_Khot 7 сағат бұрын
Good work by police department 💪👏🎉
@avishkargosavi1921
@avishkargosavi1921 5 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 4 сағат бұрын
आता प्र प्रा ती य लोकांच्या इन् काउन्टर पोलिस करणार नाही😂
@vishalatpadkar8642
@vishalatpadkar8642 4 сағат бұрын
Sadyacha काळ फार वाईट आहे ... नवीन युगात मोबाईल फार घातक आहे तेजा sadupayog केला पाहिजे apanjeykai बागतोई ते आपला ayushamadhe badlhotoi त्यामुळं जवापदरिने internet cha vaparkela paijey
@thehulk1015
@thehulk1015 8 сағат бұрын
तिकड इंग्लंड ने पाकी ला 1 इंनिंग ने आश्व लावले त्यावर पण 1 व्हिडिओ बनवा 😂😂😂😂
@dhananjayanpat4321
@dhananjayanpat4321 6 сағат бұрын
सातशे पोलीस कामाला लावले
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 58 МЛН