खुप छान माहिती दादा तुमची टिम आमच्याकडे येऊन संपूर्ण माहिती दिली आम्ही १०,१२ शेतकरी टरबूज बोरगावे पद्धतीने करनार आहे छत्रपती संभाजीनगर वैजापुर, गंगापुर मध्ये
@YashwantPatil-k9k8 күн бұрын
खुप सुंदर
@ravindrapatil5794 Жыл бұрын
सर खुप महत्त्वाची माहिती सांगितली...🙏
@mahavirchougule582611 ай бұрын
माहीत छान आहे
@ramdasbabar3984 Жыл бұрын
आपण ढोबळमानाने माहीती देत आहेत, तंत्रशुद्धAccurateखतांचे डोस माहिती अपेक्षित आहे.
@BabasahebBhosale-lx5xl10 күн бұрын
नेमके बोला
@sudhakarrathod-hs2jd11 ай бұрын
खूपच चांगली माहिती दिली सर मी हे व्हिडिओ दिवसातून एक वेळ पाहतो सर तुमचे आभार
@sudhakarrathod-hs2jd11 ай бұрын
छान माहिती दिली सर ता महागाव जिल्हा यवतमाळ
@rakeshpatil17820 күн бұрын
छान माहिती
@RameshPatil-og1qt Жыл бұрын
Very.good
@inTraPoly-nw8jfАй бұрын
yatun ek samajale ki ekdum mix karun konti hi rasaynik khat dyaichi nahi.........mag prashna ahe ki pratyek athvdya la ek ek khat takale tar chaltil ka?......te karne mazyasathi shakya ahe.....1 akar shet ahe maze usache mhanun
@borgavetechonologyАй бұрын
Npk raito match झाला pahije
@vivekpatil3731 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@Aalad00499 ай бұрын
,
@somnathshitole6367Ай бұрын
विषय सोडून खूप माहिती देता विषयाचे बोला खते कशी सोडायची
@hanumantsurve1556Ай бұрын
नमस्कार सर मला एक एकर उसासाठी भेसळ डोस टाकायचा आहे तरी कोण कोणते खत टाकावेत याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तर अती उत्तम
@MaheshKshirsagar-n3z10 ай бұрын
Licvid madhe konte khat favarave 60days khdva ahe
@SauravGujar-yp3gg6 ай бұрын
Super
@madnekadajibaliram4304 Жыл бұрын
ऊसाला खताचा वापर करताना एकरी 1 डोज मधे कोणते खत व किती मात्रा व किती दिवसाने सुरु पासुन ते शेवट पर्यंत किती डोज द्यायची त्या विषयी माहीती द्या
@nileshnikam5103Ай бұрын
माहिती चांगली दिलीत पण विषयाला सोडून दिलीत..ड्रीप नसताना खते कशी द्यावी ते सांगा.
@rohitbhosale84027 ай бұрын
Best
@deepakpatil70326 ай бұрын
खुप सुदर
@MarutiBirje-dn3he2 ай бұрын
Dona Sari Madhil Antar Kiti /N.P.K. /Salfar etc.Hi Khate kiti Divasani Pat Panya Madhe Ghalavt /Pani .Kiti Divasani (days)Sodavit etc .Thanks .
@dnyaneshwarkakade82392 ай бұрын
सर ऊसाचे बेन सुरुच पाहीजे का खोडवा
@sandeeppatil6345 Жыл бұрын
सर शेतामध्ये प्रॅक्टिकल करून दाखवलं तर खूप चांगलं होईल
@bhausaibdeshmukh9638 Жыл бұрын
दुसरा डोज
@pandurangkolekar948210 ай бұрын
Sir days wise khat takta dya prati akar
@vishwaspharande370 Жыл бұрын
Bharni nantar pat पाण्यातून कोणती खते द्यावीत.
@pritamjagtap9298 Жыл бұрын
१नं.माहिती सांगितली दादा 👌👌👌👌👌👍
@nushadshaikh924518 күн бұрын
विषय कोणता आहे सर तुम्ही माहिती काय सांगताय उसाला ड्रिप नाही औषध कसे सोडायचे हे सांगा मी उसाला तुटी द्वारे पाणी देतोय औषध कसे सोडावे हे सांगा
@laxmanthorat1467 Жыл бұрын
🎉भरणीनंतर पाटपाण्यातून कश्यापध्दतीने खते दिली पाहीजे हेच नेमके समजले नाही. बँरल मधून दिल्यास चांगला उपयोग होत नाही तर मग खते मोठ्या ऊसात कशा पध्दतीने द्यावी. याबाबत मार्गदर्शन करावे प्लिज.
@laxmanthorat1467 Жыл бұрын
क्रुपया माहिती द्या.
@abasahebpatil5978 Жыл бұрын
Very nice information
@birusarvade552 ай бұрын
विषय सोडून माहिती
@borgavetechonology2 ай бұрын
Ok
@gajanangangdhar98512 ай бұрын
🎉🎉🎉
@surajpawar4304 Жыл бұрын
सर कवठेमहांकाळ साईटला मार्गदर्शन करण्यासाठी कोण आहे का
@ishwarbhawar6855 Жыл бұрын
फुटवा जास्त निघण्या करिता कोणता खताचा डोस द्यावा
@bharatgopal61537 ай бұрын
ड्रिप नसलं तर खत कसा द्यावा
@udaysinhshinde4341 Жыл бұрын
हॅलो सांगितलं छान परंतु थोडं स्पीड सावकाश असू द्या 👌🙏
@vinayak5986 Жыл бұрын
सर 1 डिसेंबर ची लागण आहे आता ड्रिप ने खत कूटल टाकायचं सागा
@pushkarbhansali5233 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@VinodPawar-mh7kf Жыл бұрын
चुन खाडी युक्ता जमिनी मध्ये सिंगल सुपर फोस्पेट वापरावे का आणि अश्या जमिनी मध्ये उसा साठी mop वापरावे का sop
@bhaiyyaghogare3219 Жыл бұрын
DAP ani SOP vapra.
@asavaridamale699410 ай бұрын
@@bhaiyyaghogare32191
@asavaridamale699410 ай бұрын
😅 b a
@RatanHajgude1Ай бұрын
सर थोडा चोपनवट जमिन आहे खत कोनते द्यावे ऊस आहे
@prashantdesai471Ай бұрын
माझी पण चोपण जमीन आहे पाणी साठवून राहत होते मी स्टिकाॅन वापरल्या नंतर वाफसा कंडीशन मध्ये आहे
@ramkadam1030 Жыл бұрын
खोडव्यासाठी ड्रीप च्या खताचे शेड्युल सांगा
@pushkarbhansali52339 ай бұрын
भट्टी किती दिवस लावली पाहिजे
@jagannathkumbhar81536 ай бұрын
जे विषय देता त्या ची माहिती मिळत नाही ठिबक नसताना खते कसी टाकायची ते सांगा
@borgavetechonology6 ай бұрын
पुढील भाग पहा ना
@VijayDahatonde-eq1qr6 ай бұрын
@@borgavetechonology0:05
@firefireomk3506 ай бұрын
जे बोलायचं ते नाही भलतेच दुसरं काहीतरी
@firefireomk3506 ай бұрын
16 min वाया गेले
@sudhakarghorpade200728 күн бұрын
विषय सोडून बातचीत झाली
@nileshpisal197411 ай бұрын
हुमणी आणि वाळवी खूप त्रास देते
@aakshay77 Жыл бұрын
Calcium nitrate aani magnesium sulphate granules form madhe 10.26.26 br ekatra dile tr chalte ka
@borgavetechonology Жыл бұрын
Nahi
@vitthalthorat5086 Жыл бұрын
Mgso4+10 26 26 akatra chalel kay?
@aakshay77 Жыл бұрын
@@vitthalthorat5086 ho
@kiranjadhav393011 ай бұрын
सर आमचा ऊस जास्त पिवळा पडतो कशा मूळ होते ते उपाय काय करता येईल
@prashantdesai471Ай бұрын
जमीनीत झिंक आणि फेरस कमतरता 2 ग्रॅम प्रति लिटर ने फवारणी घ्या
@AmitKatti-c6p Жыл бұрын
सायफण पद्धतीने दाणेदार खते बरेल मधून कशी देवू शकतो आणि हे योग्य आहे का drip नसेल तर रिप्लाय must