ब्राह्मण्य - एक प्रश्न

  Рет қаралды 1,480

Arvind Athalye

Arvind Athalye

Күн бұрын

ब्राह्मण्य - एक प्रश्न

Пікірлер: 26
@surekhajadhav6104
@surekhajadhav6104 2 жыл бұрын
🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार
@veenasukerkar314
@veenasukerkar314 2 жыл бұрын
काका खरोखर तुम्ही छान डोळ्यांत आंजन घातले आजकाल कुठल्याही समारंभाला लोक किती खर्च करीत असतात पण तेच दक्षिणा देताना किती काचकुच करीत असतात. खरोखर यजमानासाठी कार्य करीत असताना ते मंत्र उच्चार यजमाना साठी करीत असतात हे ध्यानात ठेवावे !!श्री गुरूदेव दत्त!!
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
दक्षिणा ही खऱ्या ब्राह्मनाला देतात ..... बामनाला नव्हे .....खरा ब्राह्मण कसा असावा हे वेदांमध्ये सांगितलंय आधी नीट वाचा
@shubhangidhane7377
@shubhangidhane7377 2 жыл бұрын
Ajoba me tumcha matashi puranpanay sahmat ahay,,khup chan,,🙏🙏👍
@dattaguru9133
@dattaguru9133 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात काका. वाईट वाटले ऐकून सर्व. माझे बाबा नेहमीच कुठल्याही मंदिरात गेलो तर त्या गुरुजींना पैसे देऊनच पाया पडायचे आणि आम्हाला नेहमी सांगायचे की ते आपल्यासाठी अशा अवस्थेत सुधा किती हसतमुख राहून आपल्याला आशिर्वाद देतात.
@smitavyavahare935
@smitavyavahare935 2 жыл бұрын
श्री भाऊंचे चरणी सादर प्रणाम!पौरोहित्य करणारा वर्गाबद्दलचे कळकळीचे विचार आपण मांडलेत.नकळत बालपणीचे दिवस आठवले.समारंभात,पुरोहितांचे मंत्रशक्तीची दक्षिणा आपण देत असतो,ती योग्य अशी द्यावी असे परखडपणे सांगितलेत या बद्दल धन्यवाद.
@ketakighag5946
@ketakighag5946 2 жыл бұрын
Kaka Namaskar Khup Sundar Vishleshan Dhanyavad
@devendraavhad4478
@devendraavhad4478 2 жыл бұрын
काकाश्री साष्टांग दंडवत आपण खरोखरच अंजन घातले आहे.कटू आहे पण वस्तुस्थिती आहे,आपले अमोल वचन आम्हाला पावलोपावली लाभदायक ठरेल यात वादच नाही.
@onkarkolekar8372
@onkarkolekar8372 2 жыл бұрын
Shri Gurudev datta 🙏🙏🙏
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 2 жыл бұрын
🚩Very Well Said, Kaka!👍🙏🏼 Eye opening lecture. Very True.
@vilaspendharkar5679
@vilaspendharkar5679 2 жыл бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
@ranjanamulmule8512
@ranjanamulmule8512 2 жыл бұрын
अतिशय परखडपणे पौरोहित्य करणाऱ्या ब्रह्मवृदं समाजाची वस्तुस्थिती सांगितली ह्यावर सगळ्यांनी खरच विचार केला पाहिजे समाजासाठी स्वतः अकिंचीन राहून समाजाच्या कल्याणच्या भावनेचा आदर करायला हवा.
@anitawagle1785
@anitawagle1785 2 жыл бұрын
परम पूज्य आठवले दादा माझ्या अल्पमतीत एक शंका आहे काहि व्यक्ति आपल्या मृत्यु पश्चात अवयव किंवा शरीर दान करतात आपल्या शास्त्रामध्ये यावर काहि भाष्य आहे का?
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
शास्त्रकाळात हा प्रश्न उपस्थित नव्हता
@KathaPravah
@KathaPravah 2 жыл бұрын
प्रणाम. ध्यान, सत्संग काहीही करावे वाटत नाही. नैराश्य वाटते. अजून गुरुकृपेचा लाभ नाही . अजून पात्रता नाही असे वाटते. प्रणाम. 🙏🙏🙏🙏
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
धीर धरून वाट पहा. तितिक्षा हीच मोठी साधना आहे
@KathaPravah
@KathaPravah 2 жыл бұрын
@@arvindathalye 🙏🙏🙏
@GeetarahasyaMarathi
@GeetarahasyaMarathi 2 жыл бұрын
नमस्कार , आपले हे lecture आवडले tr आहेच. ब्राह्मण्य म्हणजे काय या विषयावर मी हा लेख म्हणुन घेऊ इच्छिते. कृपया परवानगी द्यावी ही विनंती. - डॉ. राज लक्ष्मी बर्वे
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
जरूर घ्या. काहीच हरकत नाही. धन्याचा हा माल, मी तो भारवाही हमाल.
@हपिएम्
@हपिएम् 2 жыл бұрын
काका - ब्राम्हण्य का ब्राह्मण्य - Please check captions on your videos.
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
ब्राह्मण्य बरोबर आहे. कॅप्शन चुकीची आहे. धन्यवाद
@हपिएम्
@हपिएम् 2 жыл бұрын
@@arvindathalye आपला हा व्हिडिओ पाहून आजोबांची आठवण आली, ते नेहमी म्हणत असत की आपण वर्णाने ब्राह्मण नाही. ते नेहमी लोकांना सांगत असत की नुसते जनेयू नेसल्याने कोणी द्विज होत नसतो. सगळ्यांच्या समोर पुरोहित मंडळी यांना नित्यकर्म आणि १६ क्रिया काय असतात हे विचारलं असता, त्यांची बोलती बंद करायचे. आश्चर्य म्हणजे बरेच भटजींना आपण एखादे नित्यकर्म का करतो याचा काडीचाही गंध नसायचा. ते ऐकून आजोबा अजून चिडत असत. आजोबा आमची ओळख अशी सांगत गोत्र - काश्यप नैध्रुवा जाति - कऱ्हाडे गुर्जर (धनगर) वर्ण - वैश्य (त्यांचं शिक्षण आणि व्यवसाय बँकर होता) स्वतः ला ब्राह्मण कधीच म्हणवत नसत. बरेच नातेवाईकांना त्यांचं असं बोलणं पटत नसले तरी मला स्वतः ला आता पन्नाशीत पोहोचल्यावर समजायला लागलंय. And you hit the bullseye when you said that Sant Tukaram, Namdeo etc are more worthy of being labelled as Brahman instead because of their spiritual awakening rather than people like the Peshwe who were actually practicing Kshatriya Dharma or even more recently the Kirloskars who are now a mercantile family - Vaishya varna.
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
@@हपिएम् धन्यवाद
@hardikadeshpande2887
@hardikadeshpande2887 2 жыл бұрын
नमस्कार काका 🙏
@kanchanbhalerao4096
@kanchanbhalerao4096 2 жыл бұрын
🙏🙏
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,2 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 88 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 1 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 10 МЛН
Ask Swami with Swami Sarvapriyananda | April 21st, 2024
1:36:31
Vedanta Society of New York
Рет қаралды 67 М.
Jnana Yoga: The Path of Knowledge | Swami Sarvapriyananda
1:58:19
Vedanta Society of New York
Рет қаралды 746 М.
Voice culture - 1
22:54
Arvind Athalye
Рет қаралды 1,5 М.
शतपैलू सावरकर भाग १
21:47
Arvind Athalye
Рет қаралды 665
शतपैलू सावरकर भाग - ६
20:58
Arvind Athalye
Рет қаралды 131
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,2 МЛН