लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे डोळे पाणावले | नेहाताई भोसले साळेकर कीर्तन | Neha Tai Bhosale घणसोली सेक्टर 6 येथील कीर्तन सेवा #brandmarathi #marathikirtan
Пікірлер: 317
@सुरेखाकांबळे-य4न3 ай бұрын
ताई तुम्हाला माझा मनापासून साष्टांग दंडवत नमस्कार ताई कीर्तन ऐकताना यवढ ऊर दाटून येतं की माझा बाप या जगात नाही त्यामुळे खूप वाईट वाटतं खरंच ताई तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर खूप छान संस्कार केले आहेत की धन्य धन्य ते आईबाप तुमचे ताई तुमच्या आई वडिलांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार ❤❤
@prakashshelar7054Ай бұрын
✨खूप छान अप्रतिम...👌 ✨वस्तुस्थिती आणि प्रत्येकान आत्मपरीक्षण करण्याची गरज... ✨ या कीर्तनाद्वारे खूप छान संदेश दिलात धन्यवाद ताई...✨🙏🙏🙏 ...
@sudeshdarekar91832 ай бұрын
नेहा ताई खरचं खूपच छान कीर्तन आणि आपले मार्गदर्शन नक्कीच आताच्या पिढीला प्रेरणादायी आहे
@AnnapoornaGotaneАй бұрын
😢ताई खूप छान किर्तन आहे 😢
@AshokGaikwad-wi8px3 ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤
@JyotiSawant-cv8qg4 ай бұрын
खरच ताई खुप छान कीर्तन करता तुम्ही
@anandakumare27805 ай бұрын
😢😢खुप छान ताई खरं आहे पण कोणाला सांगावे आपले दुःख 😢😢
@gajananpremalwad15763 ай бұрын
निशब्द ताईसाहेब ,,
@MohanModhave6 ай бұрын
खुप छान ताई डोळ्यात पाणी आले 😢😢
@bharatdarade37115 ай бұрын
ताई तुमच्या विचारांना आणि कीर्तनाला शब्द अपुरे आहे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला ते मायबाप धन्य आहेत आज महाराष्ट्राला तुमच्यासारख्या स्त्रियांची खूप गरज आहे राम कृष्ण हरी
@dolesnrlramdole70404 ай бұрын
🙇♂
@rekhakinake98065 ай бұрын
खूप छान ताई,तुमचं किर्तन ऐकून लहान पणीची आठवण झाली.
@sunilpadvi87142 ай бұрын
Tai 1no.kirtan
@shankargurav52284 ай бұрын
खुपसुंदर विचार पोचवनयाचे काम केले आहे ताई धनय तुमचि आई वडिल
@sureshmane53293 ай бұрын
अती सुंदर ताई?
@badshahabibave65285 ай бұрын
खुप भावनीक किरतन ऐकायला मिळाले हभप नेहाताई
@PrakashKardile-qk2ib3 ай бұрын
ताई खूप छान
@SarikaDhatrak-uc4uc4 ай бұрын
Very nise 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SaiDigole-d6c5 ай бұрын
ताई खूप छान आहे
@sopanbarge81805 ай бұрын
ताई खूप छान कीर्तन केलं खरच रडलो आम्ही😭😭😭
@MuktaVetal-nv5bb9 ай бұрын
खूप छान ताई
@दिव्यांगप्रकाशयात्रीमानवतासेवाАй бұрын
खरच ताई खुप हृदयस्पर्शी किर्तन आहे . खुप रडू येतं ताई ! खुपच छान ! आज गरज आहे . या समाजाला समजावयची !
@ArjunRokade-wr9tnАй бұрын
नेहा ताई मी रोज कामाला येतील रोज तुमचं कीर्तन ऐकत आहे मला कीर्तन ऐकायचं कंटाळाच येत नाही किती गोड सांगता तुम्ही असे प्रसंग सांगते की काळजाला भेटतात रडायला येते
@pritipatil62643 ай бұрын
Chhan tai
@sanjaykauchale5742 Жыл бұрын
संत बाळूमामाची कृपा आहे ताई
@rajshekharumbrani90737 ай бұрын
सद्गुरू बाळुमामाच आणि सत्य वाई कृपा
@AnanadroaNikam2 ай бұрын
ताई फारच छान
@ShriramJadhav-z4r9 ай бұрын
Best Kirtan tai❤
@BabasahebPawar-z2b3 ай бұрын
बरोबर
@Jay....sevalal...9 ай бұрын
Thi kup Chan kirtan 😅😅
@Pandurangnavale-tu5hj8 ай бұрын
आई आणि बाप काय आहे हे तुम्ही सर्व महाराष्ट्राला समजावून सांगितलं ताई खूप खूप धन्यवाद ताई तुमचे
@purushottamdhomane44975 ай бұрын
खूप छान किर्तन ताई राम कृष्ण हरि
@Manohargadekar7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌😢😢😢😢
@Vijaygote-sy1hm2 ай бұрын
ताई खूप खूप छान सांगत आहेत 😢😢
@ajayingaleajayingale5244 Жыл бұрын
Ho tai mast ahe ❤❤❤❤
@धनाजीमोहनचव्हाण5 ай бұрын
ताई शिव गोरक्ष
@JaySriram-ye3sfАй бұрын
नेहा ताई जय हरी तुमचं किर्तन अप्रतिम आहे तुम्ही कीर्तन सांगता मी आम्हाला रडू आवरणा मी सांगतो ती खरी परिस्थिती आहे कीर्तनामध्ये लोकांना रडवन सोपं नसतं तुमच्यावर तुमच्या आई-वडिलांची चांगली संस्कार आहेत राम कृष्ण हरी ताई
@misnehal1700 Жыл бұрын
Ram krishna hri tai
@jitendhrashelke3833 ай бұрын
खूपच ह्रदयस्पर्शी
@hiteshpatil431810 ай бұрын
💫सत्य परिस्थिती आहे आणि कीर्तन प्रवचन भजन आज आपचां पीडीला सगण्यचा हेतू सुध्दा बरोबर आहे 🙏🚩 राम कुष्ण हरी माऊली 🚩🙏🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🚩जय मराठी माऊली 🙏
@ArunZore8 ай бұрын
ताई तुम्ही तर आमच्या डोळ्यात पाणी आणले ❤❤❤
@sunnyirole46266 ай бұрын
😢😢❤
@NarayanDhuri-yq5px9 ай бұрын
Khoob chhan Tai kirtan tujha Dada Narayan d uri bahin asavi tar❤ bahin asavi
Khubach Sundar kirtan kelle mauli Kay lajawab chintan sangitale kharach radwale mail
@NikhilZade-mh4fv Жыл бұрын
ताई कीर्तन खूप छान होत ताई . माझ्या डोळ्यात पाणी आले ताई मला माझी आठवली आणि बाप आठवला ताई 😟😢🙏 ताई तुमच्या कीर्तनाला सलाम 🙏🚩 करतो ताई मी निखिल दिपक झाडे ता तुळजापूर जि धाराशिव
@sj_gemer_pro2298 Жыл бұрын
I love you papa
@ganeshgujar6645 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@Vyankatbhong709gmlcom Жыл бұрын
धन्य.पांडुरंगा.मरावे.परी.किरृती.रूपी.उरावे
@ashokjadhav70465 ай бұрын
Khup Chan Tai
@VitthalJethe-tr4rq Жыл бұрын
ताई डोक्यात पानि.खुप छान कितन
@OmkarNikam-p4z6 ай бұрын
Khup chan Tai ❤
@DGSuryawanshi-d2p Жыл бұрын
Very Nice kirtan Tai
@PallviChavhan-b7qАй бұрын
नेहा ताई ❤❤❤ खूप छान 😂😂😂
@bhagwatwareware786311 ай бұрын
खुप छान वाटले ताई तुमचे किर्तन
@SambhajiIngavale19856 ай бұрын
खुप सुंदर किर्तन
@VitthalRaut-u5c10 ай бұрын
💯 Right Tai
@sanjaysakhare5442 Жыл бұрын
जय हिंद जय हिंदुराष्ट्र हरि ॐ माऊली ताई
@AkashHonde Жыл бұрын
Nice Tai ❤
@anilthorat8679 Жыл бұрын
Shri Swami Samarth Ram Krishna Hari
@lukmaninamdar3653 Жыл бұрын
त्रिवार नमन ताई
@DinkarDarade-d9x7 ай бұрын
Ram krushn hri
@JaganTekale-t4r Жыл бұрын
जय हरी ताई आपल्या चरनी नमस्कार
@archnadhumal84199 ай бұрын
😂 खूप छान आहे किर्तन रडूच थांबत नाही
@JanhaviVaral6 ай бұрын
😊
@nitinarjun7438 Жыл бұрын
Ram Krushan Hari ...Tai Khup Chan
@RajuShirsatpatil Жыл бұрын
फारच सुंदर स्त्री जिवनाचे महत्व समजावून सांगितले ताई. .🙏🙏🙏