जर हा मित्र एकनाथ शिंदे यांचा आसेल तर तो नक्कीच त्यांच्या गावाकडचा असणार. . ते मुख्यमंत्री 2.5 वर्षा झाले आहेत ही गोष्ट मी कधीच नाही पाहिली ,ना अनुभवली ही कथा कुठल्या तरी वेगळ्याच मुख्यमंत्र्यांची आहे. मी शिंदे साहेबांच्या शेजारच्या गावचा आहे.माझ वय 40 आहे. हे एकनाथ यांच्या विषयी नाही
@bhartirashinkar90415 күн бұрын
😮
@anilkodag212711 ай бұрын
ते मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. शिंदे सरकार 2024 🚩🚩🚩🇮🇳✌️
@anuragmhatre26028 ай бұрын
खूपच छान भाऊकपणा अतिशय अप्रतिम कीर्तन 👌👌👌👌
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa10 ай бұрын
ताई तुमचे कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले
@limbrajtingre801 Жыл бұрын
खरोखरच मैत्री किती महान आहे ताई नी या कीर्तनातून जनजागृती झाली फार सुंदर
@ShaikhChand-se9fe6 ай бұрын
Deiwkd
@narsingbanbare34538 ай бұрын
सलाम ताई साहेब अतिशय सुंदर तुमचे किर्तन💐💐
@AnnoyedJapaneseMaples-xf4kxАй бұрын
999😊
@DilipMungale-o4e9 ай бұрын
आमचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र
ताई तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो माझी ताई
@sahebraodhone601711 ай бұрын
किर्तन ऐकून खूप रडू आले धन्यवाद किती छान
@maheshlohkare210010 ай бұрын
खुपच छान वाटलं डोळ्यात पाणी आले माझ्या 😢😢😢😢🙏🙏🙏🙏
@RameshwarBhatlade-b6j7 ай бұрын
ताई खूप सुंदर किर्तन करताय धन्यवाद जय श्रीराम जय राम जय श्री गणेश
@pradeeppatil292211 ай бұрын
किती वेळा ऐकलं तरी ऐकावं वाटतं डोळ्यातून पाणी आलं राव खूप सुंदर
@balughandat15065 ай бұрын
रुपाली ताई, तुमचे पूर्ण कीर्तन ऐकल्यावर डोळ्यातून आपोआप अश्रू अश्रू येत होतं दोस्ती काय, तिला गरिबी व श्रीमंत भेट नसतो हे कीर्तनातून चांगल्या व सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला व तुमच्या कीर्तनातील शब्दाला सलाम🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🌺🌺🌺🌺👌👌
@swapnilsomwanshi99067 ай бұрын
रुपाली ताई तुमचे किर्तन खुप छान आहे आणि तुमचे सर्व किर्तन मला खुप आवडतात राजकारण एकीकडे आणि मैत्री एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी मैत्रीत राजकारण आणले नाही आणि राजकारणात मैत्री आणली नाही साहेब तुमच्या मैत्रीला माझा प्रणाम आज तुम्ही दाखवुन दिले मित्र मित्र असतो मग तो गरीब असो या श्रीमंत❤️❤️🙏🏻🙏🏻
@sitaramchavan291711 ай бұрын
खरच खुप छान कीर्तन केले आहे डोळे भरुन आले 😢😢
@BASWARAJ.SUPPARBAWADE080215 күн бұрын
ताई कीर्तन एकूण मी स्तब्ध झालो मी गहिवरले खूप अप्रतिम कीर्तन....मित्र कसा असावा याचा संदेश समाजात दिला फार छान कीर्तन..आपले अभिनंदन..
@gavihadapad18115 күн бұрын
खुपच छन ताई डोळयात पाणी आले मी आस कीर्तन आयकून मला आनंद झाला खुप सुंदर😅😭😭😭😭🙏🙏🙏
@yogeshbhat59247 ай бұрын
ताईसाहेब अतिशय सुंदर किर्तन मनापासून खूप खूप धन्यवाद
@babusahebkarale65454 ай бұрын
खरोखर ताई डोळ्यात पाणीच आल..........❤❤❤❤❤
@krushnatchougale97859 ай бұрын
ताई खुप खुप सुंदर बंधूतूल्ये मैत्री आपण किर्तन रूपाने सांगितले आसनांचे बांध फुटून गेलेअसा मुख्यमंत्री होने नाही धन्यवाद शिंदे साहेब .
@BaburaoKshirsagar-wn3ti7 ай бұрын
खुप छान माणूस व मित्र वतुमचे किर्तन.
@PoojaDongre-h8r8 ай бұрын
धन्य आहे ताई तुम्ही 😊 आणि तुमची मैत्री असेच तुमचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळावे अशी अपेक्षा भगवान श्री कृष्ण हरी विठ्ठल प्रभू कडे करते हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@LakhanKamble-sp1mc Жыл бұрын
ताई तूमचा कीर्तन बगून डोळेत पाणी अला 😢😢
@Shyam123pg39 ай бұрын
ताई खरच खूपच छान जे कोणी मुख्यमंत्री असतील ते सोतः च नाही . तर त्यांची खुर्सी पण धन्य झाली . आसा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही . परंतु आताचे मुख्यमंत्री आजी माझी काय सांगावं आणि काय बोलावं . आयच्या एखाद्या मुख्यमंत्र्याला मी विचारतो की आजपर्यंत तुमच्या आयुष्यात घडला का कधी प्रसंग 👌👌
@dhodibatemgire30396 ай бұрын
Ppp⁰ò😊😊
@shamravshilimkar423111 ай бұрын
खरंच ताई डोळ्यातुन पाणी आलं 🙏🏻🙏🏻🙏🏻
@VishavanathMali10 ай бұрын
❤❤ खूप छान वाटले 🙏🌹
@prakashmore89228 ай бұрын
😢😢😢😢😢😢 खरोखर मैत्री किती महान आहे, ते ताईने आपल्या या कीर्तनातून पटवून दिले... ताई आपल्या... मानाचा मुजरा ...त्रिवार सलाम 🫡🫡🫡
@AnilPatil-m6w6 ай бұрын
ताई खुप छान खरोखरच घडलेली कहाणी सांगितली डोळ्यात पाणी आले होते असेच किर्तनातून जनजागृती करावी 💐💐महान असा देवमाणूस शिंदे साहेब,🚩🚩🚩🙏🙏✌️
@AnitaKalane-j4e3 ай бұрын
A
@ranikalbhor11316 ай бұрын
ताई मला तुमची किर्तन खूप आवडतात प्रत्येक कीर्तनात काही ना काही तरी घेण्यासारखं असतं ❤
आचकाल मतलबी मित्र आहेत ताई अगोदर सुधामा सारखे मित्र असायचे माझेच बाबा दलीत समाजाचा मित्र होता तयाला भाऊ महनायच तयाला वेळो वेळी मदत करायचे तयांचया घरी लगनाला जायजे मरनावेळे परेयंत मीत्र पना निभवले
@birubadevkate15637 ай бұрын
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी ताई
@bapusahebjawak668811 ай бұрын
महाराज कहाणी खरी असेल तर छान होती. आणि खरी आसेल तर सलाम आहे मुख्यमंत्री साहेबाना. राम कृच्णा हारी.
@RohitBhagat-qw8mm5 ай бұрын
ताई आपलं किर्तन खूपच छान आहे😢🙏🙏
@KereshwarChalwad-tr3kq6 ай бұрын
ताई तुमचं कीर्तन खूपच छान आहे या कीर्तनाने मन भरून आले आणि डोळे पण भरून आले
@rajkumarkachare-lg3ro Жыл бұрын
फारच सुंदर धन्यवाद ताई खुपच डोळ्यातील पाणी थांबेना
@lalitpagar5508 ай бұрын
अतिशय सुंदर ,धन्यवाद, रुपालीताई किर्तन ऐकूण डोळ्यात पाणी आले. मैत्री काय असते ते आपण आपल्या वाणीतून स्पष्ट करुन सांगितले.
@santhoshdhanawade9882 Жыл бұрын
खुप छान आहे ताई असेच कीर्तन करत रहा
@shyamraorathod24393 ай бұрын
खूपच छान ताई 🎉
@AnilChaudhri-vh2st6 ай бұрын
अतिशय सुंदर किर्तन आहे माझा मित्र पन असाच आहे
@dagdupatil9308 Жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आले ताई😢
@dattatraypatil5683 Жыл бұрын
मानीय एकनाथ शिंदे यांच्या सारखे मुख्य मत्री ंहोणे नाही 👌👌👌🌹
@GurukrupaSound-io8yd5 ай бұрын
❤
@SanjayShinde-ut6ew4 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊 lo pp😊😊😊😊😊😊 of❤ mm by by by by by by.😢😢❤@@GurukrupaSound-io8yd
@RamdasGaikwad-br7ih8 ай бұрын
किर्तन खुपचं छान राम कृष्ण हरी
@dasupawar3212 Жыл бұрын
ताई आपलं कीर्तन खूपच छान आहे
@dadarasal60435 ай бұрын
ताई आपलं कीतर्तन खूपच छान आहे
@PulamchandRajput6 күн бұрын
रामभाऊ चे गाव कोणते आहे
@anandjalvi26167 ай бұрын
खूप छान मुख्यमंत्री साहेब देव तुमचे भले karo 🙏🙏🙏🙏
@smilingshort67776 ай бұрын
भावपूर्ण कीर्तन रुपाली ताई
@राजुचाडे-स7झ Жыл бұрын
😊🙏🙏अशीच माझी आहे ताई मैत्रीणी ❤️❤️❤️😢👍👍😢🙏🙏😊थांकिव ताई किर्तन केले आठवण मैत्रीणीची धन्यवाद
@ShaikhChand-se9fe6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@machindrajamdade42966 ай бұрын
@@ShaikhChand-se9fe16:41
@kishormore12383 ай бұрын
खरंच डोळ्यात पाणी आले ताई 🙏🙏🙏🌹🌹
@seemabhosale86276 ай бұрын
खूप छान ताई शिंदे साहेब तुम्ही धन्यवाद। आहात,
@BaburaoKshirsagar-wn3ti7 ай бұрын
धन्यवाद असा मित्र व असा मुख्यमंत्री भेटणे अशक्यं जय महाराष्ट .
मुख्यमत्री असुनही जमिनीवर पाय असणारे आणि गरीबांचे कैवारी
@laxmanpatil91554 ай бұрын
Very nice kirtan ❤❤❤
@sandeepwagh560311 ай бұрын
खुप छान किर्तन केले आहे डोळे भरून आले 👌👌🥰😢
@dnyaneshwarpatil9196 Жыл бұрын
रुपाली ताई ध्यान धरून आईकत होतो आणि डोळ्यातले पाणी थाबत नव्हत.. खरचं खूप छान .. मुखमंत्री असावा माणूस असवा तर अस.... खरच खूप भरून येत होत😢😢😢😢
@sandeshkshirsagar-mj6dp8 ай бұрын
😂😂😂😂
@rakeshsondarkar32233 ай бұрын
खूपच छान ताई सुंदर कहानी,🎉🎉🎉❤
@ishwarkengar79588 ай бұрын
कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले
@SantoshRasal-yd7xg19 күн бұрын
खूपच सुंदर आहे ना ताई डोळ्यातून अश्रु थांबेना ❤
@Bharatjadhav8100 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले यापेक्षा अजून प्रेमाची दुसरी गोष्ट असूच शकत नाही वा एकनाथ शिंदे साहेब. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@VinodBhalerao-f4g6 ай бұрын
तुमचं कीर्तन प्रवचन ऐकायला खूप आनंद वाटतो❤
@ParmodhIngale2 ай бұрын
तुळजाभवानी चरणी मागणं एकनाथ साहेब शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत कट्टर शिवसैनिक
@umeshchaudhari204910 ай бұрын
खुप भारी मैत्री आवडलं आपल्याला 🙏🙏🙏👍
@rahulzatale883010 ай бұрын
असेच आहेतआमचे बचू कडू❤❤
@prakashparab66227 ай бұрын
फारच छान! सुरेख ! किर्तन पहाताना आणि ऐकताना डोळ्यात पाणी आले.किर्तनाची किमया नाहीतर काय आहे ?
@santoshporje7976 Жыл бұрын
👌🏻खरंच खुप छान, सत्य घटना 👌🏻, दिलदार व्यक्तिमत्व मा. शिंदे साहेब ❤🚩🚩
@VijayNikam-f1f11 ай бұрын
Kubch छान 👍👍 6:20
@dilipbhise690111 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब साधे आणि सरळ सर्वांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे
@mohanpawar111928 күн бұрын
रुपाली ताई तुमचे कीर्तन खूप चांगले खरच
@kapilsarlekar4323 Жыл бұрын
हे किर्तन ऐकुन डोळे भरुन आले धन्यवाद ताई
@amolsalunkh39442 ай бұрын
खरंच डोळ्यातून पाणी आलं
@rajuhade795711 ай бұрын
खूपच छान वर्णन केले आहे ताई , अप्रतिम.
@ganeshkotwal266610 ай бұрын
असा मुख्यमंत्री होणे शक्य नाही 👍👍👍👍👍👍
@BhausahebSathe-i7x2 ай бұрын
ताई तुम्ही खुप छान केले किर्तन मला खूप आवडले डोळ्यात पाणी आले ताई
@GaneshParjane6 ай бұрын
सुंदर कथा
@vashishthphadake833311 ай бұрын
ताई माझे वडील गेले नंतर आई गेली पण मी रडलो नाही पण आपण मीत्रप्रेमावर भाष्य केल माझे डोले ओलेचिबं झाले एकदम सुनंर धन्यवाद ताई जयहरी
@nileshshinde690911 ай бұрын
आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे सारखे महाराष्ट्रला मुख्यमंत्री भेटणे भाग्य लाभले 👌👌🙏
@ManishaLahoti7 ай бұрын
खुप छान ताई डोळ्यात पाणी आले 😢❤
@SureshRemje-f5v7 ай бұрын
खूप छान कीर्तन
@balirammore794811 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद❤❤❤❤❤ कोटी कोटी प्रणाम
@rajdh74897 ай бұрын
राम कृष्ण हरी ताईसाहेब
@MoreshorGosaviАй бұрын
ताई खूप छान आपले कीर्तन ऐकून मला फार रडू आले व जुन्या आठवणी आठवल्या ताई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या सान्निध्यात होतो व साहेबांचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत काही कारणास्तव माझ्या नशिबी गरिबी आली मी साहेबांना भेटण्यासाठीबरेच प्रयत्न करीत आहे देव जाणो आमची कधी भेट होईल
@LahuOhal-t4pАй бұрын
😊pppplll
@kasibankare6613 Жыл бұрын
सुपर कीर्तन ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajeshreekarkhanis3332 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anilchopkar39692 ай бұрын
फारच सुंदर मैत्री असावी तर अशी,जणू कृष्ण-सुदामासारखी सारखी 🙏🙏
@umeshgurav2703 Жыл бұрын
धन्य तुमचे कीर्तन माऊली 🙏🙏😊
@KuldeepKulkarni9 ай бұрын
खूप छ्यान कीर्तन ऐकून ररडायला आले ❤️❤️❤️❤️❤️
@BASWARAJ.SUPPARBAWADE080215 күн бұрын
उद्या पाच डिसेंबर ला पण असाच मुख्यमंत्री शपथविधी सोहळा मध्ये शपथ घ्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी.....
@namdevbatave36306 ай бұрын
धन्यवाद ताई डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते छान उपदेश केला
@tusharpatill4849 Жыл бұрын
खूप छान ताई , खूप छान पाणी आल डोळ्यात याला म्हणता मूख्यमंत्री ग्रेट
@shivsharankashetti54122 ай бұрын
अति सुंदर प्रवाचन
@nitingodse-id6lc Жыл бұрын
रुपाली ताई प्रथम तुम्हाला हया शिवसैनिकाचा मानाचा मुजरा
@shivajibehere41648 ай бұрын
खरंच डोळे भरून आले कीर्तन ऐकून ताई🙏🏻🙏🏻🙏🏻
@marotipunwatkar4885 Жыл бұрын
खूप छान ,हृदय पर्शी 🎉
@RAMKRISHNAMALI-dj7py7 ай бұрын
खुप छान किर्तन केले ताई🎉🎉🎉
@sureshmehetre28828 ай бұрын
Khup chhan shinde saheb, salute tumhala.
@digambarpatole31822 ай бұрын
अतिशय संवेदनशील आणि जिवलग मित्र माणुसकी जोपसनारी व्यक्ती 🙏🙏
@jalindarbajiraogaikwad56176 ай бұрын
प्रसंग खूपच वेळ,रंगवलाय, शिंदेसहेबांचे कौतुक आहे .
@rajbhoir349811 ай бұрын
आपले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब❤️❤️❤️💐🚩🚩