Рет қаралды 290
#breakingnews. लोणंद शहरामध्ये शरद कृषी महोत्सवाची कृषी दिंडीची शहरातून रॅली संपन्न ,कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने सामील झाले.....
लोणंद शहरामध्ये शरद कृषी महोत्सवाची कृषी दिंडीची शहरातून रॅली संपन्न
लोणंद शहरामध्ये शरद कृषी महोत्सव एक ते पाच फेब्रुवारी पर्यंत होणारा असून एक फेब्रुवारी रोजी नगरपंचायत प्रांगणामध्ये कृषी दिंडीची नगराध्यक्ष सौ मधुमती गालींदे यांच्या शुभहस्ते निमंत्रक डॉक्टर नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पूजन श्रीफळ वाढवून संपन्न झाले त्यानंतर कृषी दिंडीची शहरातून रॅली काढून बाजार तळावरती संपन्न झाली कार्यक्रमास श्रीमती शैलेजा खरात पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण नगरसेविका मालोजीराजे शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षका ग्रामस्थ कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने सामील झाले होते
#शरदकृषीमहोत्सव
#कृषीदिंडी2025
#लोणंदचीशान
#ग्रामीणपरंपरा
#शेतकऱ्यांचागौरव
#कृषीमहोत्सवरॅली
#शेतकरीसन्मान
#महाराष्ट्राचीकृषी
#परंपरागतदिंडी
#कृषीकुलकर्णी