अति..फार अतिरेक... प्रत्येक गोष्टीत एक युटीलिटी व्हॅल्यू असावी. 🙏
@shravanisathe869 Жыл бұрын
अगदी बरोबर फक्त दिखाऊपणा
@sandhyapatil2858 Жыл бұрын
मुलाकडे एखाद्या रुममध्ये अडगळीत पडेल ते सर्व
@chaitalijoshi7653 Жыл бұрын
Paise waste
@rukhminitak47577 ай бұрын
मी पण मुलीला कुरडया पापड वाळवण खाद्य पदार्थ खुप रुखवत दिला, पुजेसाठी गेले तेव्हा पाहिले विहीण बाईने जिन्याच्या खाली ठेवला.मुंगया झुरळानी पोट भरले 😢
@surekhayadav5080 Жыл бұрын
हे खरच आवश्यक आहे का,ओरिजनल समोर असताना हा शो कशाला,याच नंतर काय करायचं
@deepakchabhare336 Жыл бұрын
नुसतीच फालतू गिरी आहे ,समाजात अनिष्ट , प्रथा ,निर्माण करतात , साध्या पद्धतीत लग्न करा ,त्या मुळे समाजात एक चागला संदेश पोहचेल
@shantapawar90 Жыл бұрын
रुखवत हे मोजकेच असावं ते पण स्वतः बनवलेलं असावं फारच अति होतंय एकानी दिलं दुसरे त्या चे अनुकरण करतात म्हणून त्याला कुठं तरी थांबवलं पाहिजे
@chaitalijoshi7653 Жыл бұрын
Agadi barobar ahe
@komalwankhade4120 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@MsSrane Жыл бұрын
Chanach tar ahe nehmi positive baghav
@pratibhakulkarni-kp4it Жыл бұрын
@@chaitalijoshi7653 Hona pratekala nahi o jamat ase paristie naste konaci
@muktaskitchen1332 Жыл бұрын
बरोबर आहे
@Kinjalw24 Жыл бұрын
विचित्र रुखवत आहे, त्यापेक्षा गरिबाला, किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये दान केले असते, पैशाचा दिखावा वाटतो,घरात पण खूप गर्दी होईल....
@chaitalijoshi7653 Жыл бұрын
Barobar ahe
@vaishalibade68109 ай бұрын
👍
@ratnamalakhade9772Ай бұрын
फक्त दिखावा आहे
@kanchanchavan4076 Жыл бұрын
पैसे किती ही आसले तरी योग्य ठिकानी कारणी येतील आसा उपयोग करावा हौस आहे म्हणून कुठेही वाया घालवु नये रुखवत याचा आसा चुकिचा आर्थ करुन देखावा करन्या पेक्षा मुला मुलीला ते पैसे उपयोगी येतील आशी सोय करावी किंवा खूप पैसे आहेत तर लग्नाच्या नीमीताने ऐखाद्या गरीब कुठुबाच्या मुलीला लग्ना ला भेट म्हणून दान करा खुप पुण्या मिळेल आज पण किती गरीब मुलीना देण्या घेण्या साठी जीव गमवावा लागतो
@ranjanabijwe5637 Жыл бұрын
Agdi brobr.
@sachinkotian5132 Жыл бұрын
Barobar
@daminighuge Жыл бұрын
नुसती पैशांची उधळण अगदी बरोबर
@jyotipalve15 Жыл бұрын
💯☑️
@smitasawant3037 Жыл бұрын
नाही तरी लगेचच स्वतंत्र ब्लॉक हवा असतो त्यासाठी आर्थिक सोय करावी
@sharadashewale3725 Жыл бұрын
आमच्याकडे खूप खाद्यपदार्थ देतात रुकवतात पण चपला देत नाहीत
@preetimandi3539 Жыл бұрын
Tya jawai la delyt........hahhaahah
@vaishalibade68109 ай бұрын
😂
@GeetaMohite-r5g9 ай бұрын
पहिल्यांदाच पाहिलरूकवातीतचपलकायकरनार❤😅
@sharwariamberkar1434 Жыл бұрын
लहानपणी शाळेमध्ये अशा प्रकारच्या वस्तू बनवून ठेवल्या जायच्या प्रदर्शन म्हणून.
@sunitadhage9015 Жыл бұрын
रूकवत आहे का? हा प्रश्र पडला आहे. खाण्याचे सामान प्लेट मध्ये व पायातील चप्पल पण प्लेट मध्ये श्रींमती व हौसे मध्ये ताटाचा अपमान करू नका.
@prashantpatil5226 Жыл бұрын
Ho barobar ahe
@harshalpatil6342 Жыл бұрын
हो बरोबर आहे 👍
@jayashreepawar2300 Жыл бұрын
@@prashantpatil5226 barobar bolale Tumi kahi pan kartat lok
KAhi h garaj nahi evadha show krayachi lagna kase sadhe sope asave
@sangeetanaik3237 Жыл бұрын
चपला किती ही किमती असू दे त्या डोक्यावर नाही पायात घालायची काय पण प्लेट मध्ये ?
@ashwita.pokharkar6037 Жыл бұрын
Ho na aggdi barobar
@varshapatil6606 Жыл бұрын
Over vatte
@urmilapatnekar1930 Жыл бұрын
कोणत्याही लग्नात चपला रूखवतात ठेवतच नाहीत...
@urmilapatnekar1930 Жыл бұрын
मूलीला आपण सासरी जाताना चपला देतो का? किती चूकीचं आहे हे
@sampadaghanekar-patankar Жыл бұрын
हे कुठल्या प्रकारचं रुखवत आहे?....रूखवत म्हणजे मुलीने वतिच्या नातेवाईकांनी बनवलेल्या कलात्मक वस्तू व पदार्थ...यात तर readymade कपडे सुधा आहेत ...ते कशाला ठेवलेले
@leenapatil2383 Жыл бұрын
उगाच पैसाचा देखावा करून ज्या गरीब आई बापाच्या व त्याच्या मुलींना त्रास देऊ नका कारण हे दुःख तुमचा सारख्या सिरीमत लोकांना कळणार नाही
@sudhajambotkar7273 Жыл бұрын
रुखवत चा अर्थ तरी माहिती आहे का? मुलींची कला त्यात दिसायला पाहिजे पैशाचा अपव्यय आहे जो तो आपापल्या दंग असतो .
@shubhangidongare1447 Жыл бұрын
या रुखवताचा खूप पसारा आहे. ख
@ashalatamahale22439 ай бұрын
ताटा मध्ये चप्पल रुखवतात ठेवणे योग्य नाही आपल्या जवळील पैशांचा योग्य वापर करावा. एकाने केले की दुसराही अनुकरण करतो.
@shraddhanarkar6943 Жыл бұрын
या वस्तू फार सुंदर आहे परंतु याला रुखवतनाही
@anujaphadke3082 Жыл бұрын
पैशाची नासाडी चप्पल रूखवतात हे अती होतय
@jaishreekadam7487 Жыл бұрын
चपला कुठे ताटात ठेवतात का हौसेला मोल नाही
@anitathore1413 Жыл бұрын
ज्यांची करण्याची ऐपत नसेल त्यांनी काय कराव
@sadhanabudhkar8905 Жыл бұрын
काहीही करु नये .ते काय कंपलसरी नाही ... हे.जरा आतीच आहे..
@jashrigiri3256Ай бұрын
Gorgarib pisla jato , ani yache padsat garibanchya mulina sahan krave lagtat.kastacha Paisa khrch krtana vichar kela jato baki kay
@ujjwaladeshmukh28036 ай бұрын
best rukhavt congratulations
@ashokchavan1659 Жыл бұрын
Rukavat swata banavalele asave.yatil ekahi gost bride ne swata banavaleli nahi.asala maj kay kamacha ?
@vasundharakhadke7485 Жыл бұрын
He kay exibition aahe ka? Paishacha show aahe nusta
@chaitalijoshi7653 Жыл бұрын
Agadi barobar ahe
@hemalatagaikwad-ny3joАй бұрын
हे पैसे वाले लोक असे एक एक नवीन फॅड काढतात ह्यांचं बघुन गरीबांना हि वाटत आपणही आपल्या मुलीला थोडंफार यांच्या सारख करावे व तो बाप कर्ज काढून लग्न करतो व त्या कर्जातच तो मरतो
@dhandevmulgavkar6681 Жыл бұрын
Kay tarich paise vaya
@ravinajadhav3674 Жыл бұрын
हे एवढे पदार्थ खाणार तरी कधी? मिठाईला बुरशी येईल.
@sunandasamudre6707 Жыл бұрын
खरच अप्रतिम
@meghadhanpalwar5714 Жыл бұрын
Very beautifuli arranged . But Rukhwat means the things which are prepared by the bride which shows her art .
@sushmakhati6125 Жыл бұрын
Right
@sarikasalunkhe412 Жыл бұрын
I want to shop these rukhwat items ..plz guide me
@SawaliVlogs Жыл бұрын
You can call them on no shown in video
@vaijayantikunjir5905 Жыл бұрын
एखाद्या गरीब मुलीचे लग्न होईल रुखवताच्या खर्चात
@chaitalijoshi7653 Жыл бұрын
Agadi barobar ahe
@amruta.vjoshi6664Ай бұрын
Correct
@varshasuryawanshi3677 Жыл бұрын
अतिशय चुकीची आहे हे.
@alkadeshmukh47298 ай бұрын
Aani he nantar thevayache kuthe?
@rachnajagdale2887 Жыл бұрын
Price
@sadhanabudhkar8905 Жыл бұрын
एवढया रुखवताच काय करायच नंतर म ?
@pramodinichavan6483 Жыл бұрын
रुकवत म्हणजे काय असतं हे तरी कळते का रुकवत या शब्दाचा अपमान करू नका
@chaitalijoshi7653 Жыл бұрын
Agadi barobar ahe
@sonalishinde57272 жыл бұрын
Nice
@alkadeshmukh47298 ай бұрын
Mulila kaay yetay tya vastu mhanje rukhvat
@anilkoreganve77315 күн бұрын
माझ्या मुलगी च्या लग्नात इन बाईंनी त्या च्या पसंती चा रुखवत मागुन घेतला आमच्या कडून.
@surekhaky Жыл бұрын
Rukhwat mhanayche ki , pradarshan vividh wastunche, ki bahulyancha prasangik dekhawa? Anyway je kahi aahe te Sundar aahe.
@ujjwaladeshmukh280327 күн бұрын
Printed congratulations
@pramodinichavan6483 Жыл бұрын
यातली एक तरी वस्तू किमान पाच वर्षे तरी टिकू शकाल का
@mansisali7068 Жыл бұрын
हौसेला मोल नसते, ज्यांच्या कडे आहे ते करु शकतात, सामान्य माणूस कुठे करेल हो, मुलीचे लग्न करे पर्यंत वधुपिता बिचारा ते र्निविघ्नपणे पार पडो ह्याच काळजीत असतो, बाकी रुखवत छान, ह्या मुळे कधी कधी मुलांच्या मनात हेवा सुध्दा निर्माण होउ शकतो, माझं फक्त मत
@omkarande4615 Жыл бұрын
खूपच सुंदर.
@mandabankhele-nx6bq Жыл бұрын
मलावाटत ही पधत्त बदकरा यातच पैसा रूपये खुप बरबाद होतात आणि मध्यम लोकान साठी जास्त बरबादी होते त्यापेशा पैसाचा निटवापरकर जास्त बरहोईल
@latahatte605 Жыл бұрын
खूपच सुंदर 😂
@Archana18161 Жыл бұрын
Ha paisacha show nahi...aai ne muli sathi dileli ek bhet ahe
@VaishaliRege-oy8wiАй бұрын
अती होतोय
@shobhanawandre5288Ай бұрын
घरात काय केले कळेल का?
@madhurideo8710Ай бұрын
गणपती decoreshan
@smitasalagar4573Ай бұрын
प्रदर्शन.
@seemamunshi9533 Жыл бұрын
रूखवंतात चपला पण असतात ?
@atharvasude8999 Жыл бұрын
बरोबर आहे, चपला रूखवतात दिलेल्या बघितल्या नाहीत, पण प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी रूखवतात add होतय पण चपला प्लेटमध्ये? थोडस खटकलच पण हे, द्यायचय ना मग त्या चपला त्याच box ला थोडसं decrate करून ठेवता आल्या असत्या
@VaishaliKale-w4xАй бұрын
शुभ कार्यात चप्पल रुखवतात नसावी
@mohinideshpande397114 күн бұрын
बाई ग चप्पल पहिल्यांदा पाहिली रुखवता वर ठेवलेली काय पाहायला मिळणार अजुन
@shobhasawant6571 Жыл бұрын
Khup sunder ase first time pahile
@arunasavai8403 Жыл бұрын
Khup,sundr
@pratikshagundaye96788 ай бұрын
रुखवात आहे की कपडयाचं आणि खाऊचं शाँपिंग
@shilapatil8929 Жыл бұрын
रूकवत कितीही द्या पण तो नवरीने आणि मैत्रीनींनी बनवलेला असावा. त्यात त्यांची कला दिसावी. आपण आपला मेहनतीचा पैसा विनाकारण खर्च करून दुकानदाराची तिजोरी भरतो. मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी स्वतः बनवणार आहे.
@shradhatendolkar99098 ай бұрын
Kay pan thevlay mothe pana dakhvayla. Chappal, dress, other clothes etc. mhanje kay kay lagnat mulila dilay hyacha show kelay. Rukhwatcha mulat arthach samjlela nahi
@sarthaklahare3123 Жыл бұрын
पॅकेज किती आ हे
@swatishinde1806Ай бұрын
36000/- pasun start asate
@dakshataindulkar6429 Жыл бұрын
राज घराणयाचे लग्न व सामाणय लोकाचे लगन यात फरक असतो तसेच गरीब व श्रीमत यात फरक असतोच नेताचे मुलाची आणि सवँ सामानय माणुस
@ManishaWalekar-y3s20 күн бұрын
आम्ही किती केलं आणि किती नाही हे फक्त दाखवाय चे
@sangitapankajkurkure27027 ай бұрын
रुखवत म्हणजे नेमक काय? कपडे चपला पण मेकप या सामान पण कि मी किती दिल आणि किती आणले हे मिरवण
@seemanikam22292 жыл бұрын
पॅकेज किती ला आहे
@SawaliVlogs2 жыл бұрын
1 lakh
@vasantichikane3006 Жыл бұрын
तेच एक लाख मुलीच्या नावे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवा तीला अडचणीत कामी येतील, एवढा खर्च करण्यापेक्षा किंवा एखाद्या दागिना बनवा.
@sunilchavanmumbaifirebriga7602 Жыл бұрын
Garibala dya konacha bhal hoel
@savitagaikwad3984 Жыл бұрын
खूप छान रुकवत अप्रतिम
@smitasalagar4573Ай бұрын
एक अजब प्रकार.चप्पल ताटात ठेवलेत.बुध्दिमत तेचीकिव करावीशी वाटते!
@ashwita.pokharkar6037 Жыл бұрын
Mazya mame bahinicya lagnat asech sajavle hotey pan factt kitchen items Ani food products hotey
@harimujumdar67079 ай бұрын
He pradarshan aahe aaplya shrimtiche hyataly ekahai vastu tya mulaychya gharat punha disanar nahi kitihi mothe bangle asale tari mulikadchy vastuna sasuchy gharat jaga nasate ani khanyache padarth kiti khanar aahe apachan hoiel tyapksha ekhada anathaashram jaun to khau vatun dyavava tyanche aashrvad milatil ani sansar sukhacha hoiel phukat bina shramn karata milalelya vastu nchi kimat nasate lok phekun detat phalatu pradarshan band kara
@manishamane2408 ай бұрын
याच्यातल्या अर्ध्या वस्तू तर काहीच कामाच्या नाहीत वेस्ट आहे सगळ याचा परत काय उपयोग होणार आहे
@madhuripatil8987 Жыл бұрын
खूपच सुंदर ❤❤❤
@jyotimore9138 ай бұрын
हे सर्व अतिच होते सर्व दिखाऊपणा आहे समाजातील या वाढत चाललेल्या प्रथांना तुम्ही आणखी खत पाणी घालत आहात
@anjalipalyekar5319 Жыл бұрын
यालाच म्हणतात कंबरेच काढुन डोक्याला बांधायच
@pushpajoshi9953 Жыл бұрын
Paishacha apvaya
@abhivyaktitamhankar563117 күн бұрын
चपला ठेवायचाच होत्या तर एका box मध्ये ही ठेवल्या असत्या तरी छान दिसल्या असत्या
@durgabahure66 Жыл бұрын
Kiti price la aahe
@swatishinde1806Ай бұрын
Different package start from above 30000/-
@soudagarbhakare9867 Жыл бұрын
Bhari
@shaspАй бұрын
रुखवतातील चपला ह्या लग्नानंतर नवरा मुलगा बायकोकडून व सासूरवाडीकडून खाणार आहे हे सूचकतेने नवरीच्या घरच्यांनी सांगितलं.
@PradipShinde-v4qАй бұрын
रुखवत घरी तयार केलेले पदार्थ चा असतो
@meghanakulkarni4873 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि कल्पकतेने मांडले आहे .जागा ही भरपूर आहे.हौसेने मांडले आहेतर नावे कशाला ठेवता.आणि हल्ली लग्नकार्यात सगळा देखावा च तर असतो.
@padmajoshi6743 Жыл бұрын
चुकीचे आहे. पैसा आहे जरुर चांगल्या वस्तू ठेवा जरुर सजावट करा पण हे प्रदर्शन आहे आणि bag madhe भरायच्या वस्तू रुखवत म्हणून ठेवल्या
@sharwariamberkar1434 Жыл бұрын
माझी राखवाताची भाष्या वेगळी आहे, मुलीला काय काय बनवता येत. Buss आणि काही नाही he शो आहे.
@saylijadhav8943 Жыл бұрын
खूप छान आहे रुखवत प्रत्यक्ष पाहायला छान वाटतं असणार पैसा आहे त्याचा मनात जसे लग्न करावे त्या पध्दतीने तो सजावट करु शकतो पण तरीही एक बाब चुकीची वाटली अशा सुंदर सजावटी मध्ये चपला नको पाहिजे होत्या ठेवणारांचा उददे्श वेगळा ही असू शकतो
@marathirokthokАй бұрын
महिलांनो हे सगळं थांबवलं पाहिजे गरीब लोकांनी काय काय करायचे मराठा लोक शेतकरी खूप माजल्या सारखे करतात त्यांना मान पान आणि दिखाऊपणा हवा असतो त्यामुळेच लग्न जुळत नाही असं मला वाटते आणि महिलांनी आवाज उठवायला पाहिजे
@sangeetagunaki2 Жыл бұрын
Dikhava vatato .he Sagal paisevalyanche kaam.
@vandanajagtap2863 Жыл бұрын
चुकीचे आहे हे सगळ त्या चा नंतर काहिच ऊपयोग होत नाही एकाने दील तर तशीच पद्धत पडत चालते
@JyotsanaBhosale-s5z6 ай бұрын
He ATI hotye ase vatate
@yougeshraut6589 Жыл бұрын
खूप छान आहे
@UrmilaSadvilkar9 ай бұрын
Atishyokti
@prakashrathod444 Жыл бұрын
वाव खूप छान आहे
@Radhakrishna-d2g4r Жыл бұрын
रुखवतात चपला हे अतीच झाले खाद्य पदार्थ ठेवतात चपला आणि तिचे कपडे ह्या काय रुखवतात ठेवायच्या गोष्टी आहेत
पुर्वी तांबे पितळा ची भांडी देत लग्न हे शुभ कार्यात बाळकृष्ण त्याचा सर्व साज लाकडी मंदिर सागवान मग घरी बनवून वेगवेगळे प्रकार छोट्या काही मोठ्या दुरडीत ठेवत असा बरगच्च रुखवत लाल शेव गोड सांदुरी पुरी वेगवेगळे लाडू हा पारंपरिक रुखवत जपला पाहिजेत मग वराडी मंडळी घरी गेले की बेसन पुरी आवडीने खात ठिक आहे पण कृपया चप्पल देऊ नका
@sarthakchotu163823 күн бұрын
खूप छान मस्त आहे रुखवत, चपल प्लेटात ठेवली हे चुकीचं आहे, पण आपण उगीच नाव ठेवतो , हे पण चुकीचं आहे, हौसेला मोल आहे , अन एवढ्या जबाबदारीने करण हे पण अवघड आहे , सले द्यायला जग रिकाम आहे, पैसा, प्रतिष्ठा, स्तुती , हे सोडून सगळ मिळेल . एका आईची हौस आहे
@sujatakarkar2519 Жыл бұрын
मस्त,,👌👌🌹🤩
@prajaktishitut5264 Жыл бұрын
चप्पल....रुखवतात . आणि मुलगी काय दुष्काळ ग्रस्त प्रदेशात दिली आहे का...
@pratikshabadadhe45072 жыл бұрын
package kiti aahe
@SawaliVlogs2 жыл бұрын
90,000-1,00,000
@manojlahoti9076 Жыл бұрын
Very very nice
@swatishinde1806Ай бұрын
Majhya friend chya kade asach hota. Waste of money starting range above 30,000/- aahe.