भांडी कोरण खूप कौशल्य च काम आहे. तुझ्या कलेला धन्यवाद
@devashrikitchen96799 ай бұрын
🙏🙏😊
@alkapatil33874 күн бұрын
खूप छान केलत ताई
@smitaghone325311 ай бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले ❤
@meenakelgandre662511 ай бұрын
Khup chan 👌👌
@devashrikitchen967910 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@sadhanadeshmukh725710 ай бұрын
Khup sunder 👌
@hemalatajoshi7494 Жыл бұрын
खूपच छान
@rakhisalunkhe68129 ай бұрын
अप्रतिम आहे खूप मेहनती काम आहे ❤❤❤❤❤
@devashrikitchen96799 ай бұрын
धन्यवाद 😊
@shobhaoswal935510 ай бұрын
वाह खुपखुप छान
@devashrikitchen967910 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@suvarnabandgar1239 ай бұрын
Khup Sundar banvale ahe
@devashrikitchen96799 ай бұрын
धन्यवाद 😊
@SuvarnaBhuibhar9 ай бұрын
खूप छान आहे ताई
@kalpanapathak83209 ай бұрын
खूप छान बणवले
@devashrikitchen96799 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Vallabh_1234 Жыл бұрын
Mast banwale aahe
@amrutakarulkar18937 күн бұрын
बाकि खुपच छान
@shobhapatekar18611 ай бұрын
खुप छान.
@SukeshaSalunke6 ай бұрын
Khupch chan aankhi prkar dakhva
@devashrikitchen96796 ай бұрын
हो नक्कीच 👍🙏
@devashrikitchen96796 ай бұрын
साखरेच्या रुखवताचे तीन व्हिडिओ आहेत माझ्या चैनल वरती जाऊन तुम्ही पाहू शकता . डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या आहेत.
@GREAT-b7u8 ай бұрын
एकच नंबर
@devashrikitchen96798 ай бұрын
🙏
@hemadhotre102711 ай бұрын
छानच
@archanarudrwar500510 ай бұрын
Very nice
@uttamlokhande695210 ай бұрын
अतिशय सुंदर 👌👌👍👍
@devashrikitchen967910 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@vidyanimgaonkar447710 ай бұрын
🎉so nice
@deshpandeaarya274311 ай бұрын
Mastch
@janhvimatkar3424Ай бұрын
Khup ch chan banvle taai tumhi 🎉🎉
@devashrikitchen9679Ай бұрын
🙏
@ratankhochare94718 ай бұрын
Chan
@ShardaChaudhari-vz6bn9 ай бұрын
Mast tai😊
@devashrikitchen96799 ай бұрын
🙏😊
@Gaurav-bv5pn11 ай бұрын
खूप छान बनवता, सौ मंजुषा पुणे
@devashrikitchen967910 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@sandhyachavan11338 ай бұрын
Very nice 🎉🎉
@devashrikitchen96798 ай бұрын
🙏😊
@rajshreeattarde616011 ай бұрын
Khup chan tai
@mangalajoshi951810 ай бұрын
खूप छान आहे मीपण करून बघेन 😮
@devashrikitchen967910 ай бұрын
🙏😊👍
@smitadolas533610 ай бұрын
खुप छान ताई
@SunitaRaut-dr1pl10 ай бұрын
Very nice 👍👍👍
@manglanirphale407811 ай бұрын
सुंदर
@LalitaBamaniya-b3i7 ай бұрын
एक नंबर ताई सुंदर रुखवत केल मी सुद्धा रुखवत थर्माकोल बिस्कीट आईस्क्रीम च्या काड्या हे घेऊन मी रुखवत बनवायचे सुंदर कला आहे तुमची धन्यवाद ताई❤❤
@devashrikitchen96797 ай бұрын
😊🙏
@VimalPatil-m9w11 ай бұрын
खुपछान बनवतात ताई तुम्ही
@devashrikitchen967910 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@user-ve7bt4xz3u10 ай бұрын
खूप छान आणि सुंदर ,सुरेख बनवले आहेत सर्व वस्तू
@devashrikitchen967910 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sadhanamandale92411 ай бұрын
खूप छान👌👌💐💐
@tejasdhaval318811 ай бұрын
So nice
@kirtichopade4553 Жыл бұрын
❤🎉मस्तच
@madhurifanje706210 ай бұрын
नामजप पुष्प 3 🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@devashrikitchen967910 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@SulabhaDhamal6 ай бұрын
खुपच छान बनवले ताई .❤ पाथर्डी जि . अ नगर
@devashrikitchen96796 ай бұрын
🙏
@anjalisomwanshi766514 күн бұрын
साचे कुठे मिळतात..please sanga na
@devashrikitchen967914 күн бұрын
याचे साचे पुण्यामध्ये तुळशीबागेत मिळतात.
@vandanaaarekar105411 ай бұрын
Khup chan
@anitamore137811 ай бұрын
सुंदर ❤
@PoojaPatil-j8t11 ай бұрын
Sundar
@ashokhadkar4018 Жыл бұрын
मस्त
@rashmijaitapkar767511 ай бұрын
भारी
@HemlataKeer-ey9kt8 ай бұрын
छान ताई रुखवात केलात मी पण करते
@devashrikitchen96798 ай бұрын
🙏🙏😊
@AbhishekBodkhe-bl6xw11 ай бұрын
खूप मस्त बनवले
@SumanNemane-q7m10 ай бұрын
Mast
@chayaskitchenrecipesvlog903711 ай бұрын
खुपच छान ताई 👌👌
@komaljadhav3525 Жыл бұрын
So nice..
@12manasijadhav3310 ай бұрын
1 नंबर ताई(आटपाडी)
@devashrikitchen967910 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@anitagawande491710 ай бұрын
खुप छान माझ्या सासुबाई पण बनवायच्या
@devashrikitchen967910 ай бұрын
😊👍
@gururajdevanhalli38816 ай бұрын
Sakhar kiti ghetali Pani kiti ghave barobar dangital nahi
@devashrikitchen96796 ай бұрын
साखरेचा रुखवत करताना काही भांडी लहान असतात काही मोठे असतात. त्यामुळे साखर किंवा पाणी कमी अधिक लागू शकते. त्यामुळे त्याचं परफेक्ट प्रमाण सांगता येत नाही.
@anjalideshpande11 ай бұрын
Khupchan❤❤❤
@sunandawaghmare196211 ай бұрын
खूच छान👌
@AnitaYadav-wp3jr3 күн бұрын
खण कट कसा केला
@devashrikitchen96793 күн бұрын
पाईप कापायचा एक्सा पान किंवा खाचा असलेला चाकू वापरून . खन सुरुवातीला भिजवून घ्या म्हणजे तो लवकर कापला जाईल.
@chanchalmore698510 ай бұрын
Mam तुम्ही order घेता का.आणि घेत असाल तर plesse माझी ऑर्डर घ्याल का
@devashrikitchen967910 ай бұрын
Sorry मी ऑर्डर घेत नाही.
@chandrakantbabar302311 ай бұрын
Nice 👍
@sonibendre31432 ай бұрын
How to order tai
@devashrikitchen96792 ай бұрын
Nahi
@VimalPatil-m9w11 ай бұрын
मी जळगांव ची आहे ताई
@devashrikitchen967911 ай бұрын
Ok 😊
@varshapanse-is9km11 ай бұрын
सुगडाचे दोन भाग कसे केले आहेत. ते सांगा बाकी सर्व मस्तच....
@devashrikitchen967911 ай бұрын
तूमच्याकडे एक्सा पान असेल तर त्याने कापू शकता.किंवा खाचा आसलेला चाकू वापरून कापू शकता. सुगड ओल करून घ्या. म्हणजे ते छान कापले जाते. एक्सापानाने व्यवस्थित कापले जाते. एक्सा पान म्हणजे पाईप कापण्यासाठी वापरले जाते ते. 👍👍
@deepmalashevale24048 ай бұрын
Koni bnvle ka?
@sampadabhatwadekar23876 ай бұрын
हे किती दिवस टिकतं ?
@devashrikitchen96796 ай бұрын
या रुखवताला थंड हवा न लागता व्यवस्थित ठेवलं गेलं तर वर्ष दोन वर्ष हे टिकतं.
@mukundraskar6186 ай бұрын
छोटी साखर घेतलीतर चालेल का
@devashrikitchen96796 ай бұрын
हो चालेल
@madhurihirade179911 ай бұрын
Sacha kuthe bhetel
@VimalPatil-m9w11 ай бұрын
🙏👌👌
@AnitaChavan-dy7gs10 ай бұрын
या 3 वस्तूंसाठी साखरेचं प्रमाण किती लागेल?
@devashrikitchen967910 ай бұрын
साधारण दोन ते अडीच किलो साखर लागेल.कारण या वस्तू मोठ्या आहेत.
@JMTOTKE Жыл бұрын
ह्या दिवसा मध्ये करता येईल का ताई
@devashrikitchen9679 Жыл бұрын
या दिवसात होते पण टिकाऊ होत नाही. मोडू शकते .कडक उन हवे आहे.
@JMTOTKE Жыл бұрын
आता डिसेंबर मध्ये लग्न आहे तर कधी करावा ताई
@devashrikitchen9679 Жыл бұрын
जेव्हा कडक उन पडेल तेव्हाच तूम्ही करा. व लगेच एका बाॅक्समधे चुरमुरे घालून पॅक करून ठेवा. जेणेकरून त्याला थंड हवा लागू नये.
@jjcreation28539 ай бұрын
साखरेची वाटी सांगा
@devashrikitchen96799 ай бұрын
साखरेच्या रूखवताचे तीन व्हिडिओ आहेत. वाटी आहे.
@kavitabari430510 ай бұрын
माझा लग्नात हा रुखवत होता मी ठेवलेली 2003 मध्ये
@amrutakarulkar18937 күн бұрын
मी सुद्धा हि भांडि बनवते पण साखारे मद्ये नुसते पाणि नघालता त्यातसाबुदाण्याची पातळ खीर घालते
@chhayabhanage9187 ай бұрын
माट कसा कापलं कि त्याचे दोन भाग झाले
@devashrikitchen96797 ай бұрын
पाईप कापण्याचा करवत असतो त्याने कापा किंवा खाचा असलेला चाकूने माठ कापा
@savitapatil995411 ай бұрын
Price kiti ahe
@devashrikitchen967911 ай бұрын
माहीत नाही. बाहेर किती आहे. मी विकत नाही.
@JMTOTKE Жыл бұрын
आणि किती दिवस आधी करता येईल
@devashrikitchen9679 Жыл бұрын
कितीही दिवस आगोदर केले तर चालेल पन केल्यानंतर व्यवस्थित ठेवावे लागेल. त्याला पावसाळी वातावरण असेल तर त्याचे तुकडे होतात.
@VimalPatil-m9w11 ай бұрын
खाखर किती जाड सर पाहिजे ताई
@devashrikitchen967911 ай бұрын
साखर का. साखर बारीक असेल तर चालेल पण जास्त मोठी असेल तर मिक्सर वर बारीक करून घ्या
@meghanasatam43739 ай бұрын
Price please
@devashrikitchen96799 ай бұрын
माहित नाही. मी कधी विकला नाही.
@prakashkawalkar887211 ай бұрын
वलवल्याने पाणी सुटत नाही का ताई
@devashrikitchen967911 ай бұрын
साखर खूप ओली करू नका. प्रमाणात पाणी घाला. आणि लगेच उन्हामधे ठेवा.
खुप छान सांगितलं पण जर असं करून दिलंतर काय किमतीत दयावे सगळा खरंच आणि आपली मेहनत
@devashrikitchen967910 ай бұрын
मी कधी हा रुखवत बाहेर विकला नाही. मला रुखवत करायला खूप आवडते .म्हणून मी शिकले व तुमच्याशी शेअर केला. बाहेर जी किंमत असेल त्याप्रमाणे तुम्ही विकू शकता. रूखवतासाठी पाच किलो साखर लागते. व तीन दिवसांची आपली मेहनत. त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता.
@vidyabudhkar878910 ай бұрын
त्यांचं बरोबर आहे तुम्ही खणाचे दोन समान भाग कसे केले तेच सांगितले नाहीत
@BharatiLokhande-w4n18 күн бұрын
ताई तुम्ही आर्डर घेता का
@devashrikitchen967918 күн бұрын
नाही
@svgoswami38707 ай бұрын
याच प्रमाणे मिठाची भांडी करता येतात.
@devashrikitchen96797 ай бұрын
👍
@vasantiphutane561811 ай бұрын
खूपच मस्त आपला मो नं पुढच्याव्ही डी ओ मधेद्या
@sandhyadesai251911 ай бұрын
तुम्ही खण काय बोलता. कुठची भाषा. त्याला सुगडे म्हणतात. पण त्याचे सरळ दोन भाग करतांना काय केले किंवा कसे केले ते सांगितले नाहीत.
@devashrikitchen967911 ай бұрын
प्रत्येक भागातील वेगवेगळी भाषा किंवा शब्द आसतात. आमच्या पंढरपूर भागात खण असेच म्हणतात.
@savitashendarkar438411 ай бұрын
Hub hu🎉@@devashrikitchen9679
@edityourownlife10 ай бұрын
आमच्या इथे खण च बोलतात
@uijwalagosavi799410 ай бұрын
मराठवाड्यात सुद्धा सोहळा ला खरंच बोलतात
@KrushnaBhosale-f1v10 ай бұрын
❤❤@@devashrikitchen9679
@snehalbonde64598 ай бұрын
किती रुपये घ्यायला पाहिजे
@devashrikitchen96798 ай бұрын
मार्केटमध्ये जो रेट असेल तो घेऊ शकता
@hemalatajoshi7494 Жыл бұрын
तांब्या छोटाच चांगला होतोका १
@devashrikitchen9679 Жыл бұрын
हो. कारण मोठा आसेल तर तो व्यवस्थित निघत नाही.
@priyankathorat41811 ай бұрын
Cut ka Kela hota thabe
@shalinibarge281011 ай бұрын
खूप छान
@SaritaPatil-xj8pu11 ай бұрын
Hi
@samruddhikadam18657 күн бұрын
ताई खुप छान वव
@mangalathorat126411 ай бұрын
Kuphcanaahyt
@pramodbaradkar340810 ай бұрын
ताट, वाटी,ताटात पदार्थ सुद्धा मग तांब्यावर ग्लास हवा होता नारळ अन् कलश जेवताना ??? 🙏🏻 अर्चना दत्तात्रेय बारडकर
@devashrikitchen967910 ай бұрын
तांब्यावर नारळच आसतो. रूखवतातील ती शुभ वस्तू आहे. तुम्ही ताटाच्या जवळ ग्लास ठेवू शकता.
@umeshshinde28513 ай бұрын
मातीच तांब्या कसा कट केला सांगा प्लीज
@devashrikitchen96793 ай бұрын
पाईप कापण्याचे जे एक्सा पान असते त्याने कट करा. किंवा धारदार खाचा असलेला चाकूने कट करू शकता. कट करण्या अगोदर ते सुगड पंधरा मिनिटे पाण्यात भिजवावे . म्हणजे ते लवकर कट होते.