अत्यंत छान मुलाखत , बैलगाडा पळवताना संयम कसा ठेवायचा हे खूप विश्लेषन करून सांगितलं याबद्दल मयुरशेठ वाबळे यांना धन्यवाद , बैलगाडा शर्यतिचा नाद इतर वाईट नादांपेक्षा कसा चांगाला आहे , हे पण एकदम सोप्या भाषेत सांगितलं , छान मुलाखत झाली ..
@sunilkale55145 ай бұрын
आंबेगाव तालुक्यातील आन मान शान असे सातगाव पठारातील पेठगावचे गाडामालक संघटनेचे मा. श्री ब्रिजेशशेठ धुमाळ यांनी बैलगाडा क्षेत्रात आपल्यासह सुलतान,झेंड्या ह्या बैलजोडी सह पेठगावचे नाव पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवून मोलाचा वाटा मिळविला. ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ... अशीच बैलगाडा क्षेत्रात उत्तोतर प्रगती होत राहो हिच कुलदैवत वाकेश्र्वर चरणी प्रार्थना...
@gauravumap46055 ай бұрын
मन्या नंतर जर खर्या अर्थाने घाटात स्वत ाच नाव आणि यश कोणी जर टिकून ठेवले असे ल तर तो फक्त झेंडया आहे, तेही रेकॉर्ड ब्रेक बारया करून love you zendy ❤
@Mathur000995 ай бұрын
Zali pahije zendya ani chota Manya (ranmashin)
@rajguru_atharv..92805 ай бұрын
धन्यवाद शेखरशेठ❤️🔥🙏
@arjunkadam85715 ай бұрын
बंटीशेठ बरा जाल्यावर येकदा तरी बलमा बरोबर जुगली बंदी होयला पाहिजे❤❤
@vishalgabhale66875 ай бұрын
आप्पा शेठ साकोरे यांचा बंटी शेठ या बैलाची मुलाखत घ्या दादा
@sunilpawar81185 ай бұрын
𝐍𝐢𝐥𝐞𝐬𝐡 𝐝𝐚𝐝𝐚 𝐜𝐡𝐢 mulakat
@VighneshGhodekar5 ай бұрын
खरेखुरे मास्टर माईंड मयूर शेठ वाबळे जनतेला माहिती आहे. 👑❤
@sampdabhanusghare33515 ай бұрын
स्वा. आमदार दिगंबरशेठ बाळाभाऊ भेगडे बैलगाडा संघटनेची मुलाखत घेतली पाहिजे
@rahulerande49115 ай бұрын
खूप छान बोलले मयूरशेठ मास्टर माईंड
@sunilkale55145 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माई़ड मा. मयूरशेठ वाबळे यांनी खुपच छान मार्गदर्शनपद बैलाबद्दलची माहिती आपल्या सहकार्याच्या कौतुकास्पद योग्य पध्दतीने सांगितल्या बद्दल त्यांचे जाहीर आभार अभिनंदन...
ओम्याची पुन्याई मुळे वळख जाली खरी लिमगावच्या घाटात
@Ak005305 ай бұрын
काही तरी नका बोलू
@saurabhsabale44615 ай бұрын
माफ करा पण मन्या भाई होता तेव्हा आणि आताच्या घाटात आंतर खुप कमी केले जात आहे , मग टाळगाव चिखली असेल नाहीतर निमगाव चा घाट असेल
@tusharlohakare20405 ай бұрын
अगदी बरोबर भावा..❤ डॉन फक्त एकच स्व. हिंदकेसरी मन्या ❤
@Sonya5050_premi5 ай бұрын
Ho barober are manya hota to atachya palyat jrr manya asta 11:65 ani chikhali t trr 11:91 asi bari lavli asti 😊
@TusharShelar-e4b5 ай бұрын
लिमगाव चा घाट कमी होता पण टाळगाव मापात होता
@Sonya5050_premi5 ай бұрын
@@TusharShelar-e4b nahi re Mitra me swata chikhali t la ahe 12 foot ghat Kami hota bgg na maglya varshi fkt 11 barya zalya hotya ata bg 50 te 65 barya zalya
@swapnilmore17745 ай бұрын
निमगाव चा घाट कमी केला होता शेठ
@pankajparkhe56045 ай бұрын
Zendya bhai ❤
@Sseries9995 ай бұрын
😍😍😍
@SahilRetawade1235 ай бұрын
❤
@abhishekmohite71235 ай бұрын
❤🎉
@ravirajgholap28075 ай бұрын
नियोजन किंग मयूर शेठ वाबळे 👌
@saifalshaikh2115 ай бұрын
Balasaheb jawlekr chi mulakhet gya dada
@Sseries9995 ай бұрын
🔝🔝🔝
@Faktbailgadasuraj99225 ай бұрын
छोटा manya बरोबर होऊन जाऊदे बारी
@bhushantupe70445 ай бұрын
Banti shet chi ek vedio upload kara
@Adesh_barve5 ай бұрын
❤❤
@saurabhshinde215 ай бұрын
Mayusrsheth tumi khup chagl a sandesh dla
@rushipachundkar43435 ай бұрын
Javlekar yachi ghya
@AdityaPathare-pn9gp5 ай бұрын
मांडेकरसरपंच यांचा हसण्या
@VaibhavVagaskar5 ай бұрын
Banti Sheth chi mulakat ghya
@sunnykale2075 ай бұрын
मयूर शेठ खर बोलात पण आंबेगाव तालुक्यात व्हाइट गोल्ड चिक्या शेठ पण आहे. मान्य आहे दिसत नाहीये घाटात पण चीक्या चिक्या आहे