शिरूर किंग शाहीर आणि इंजान नाद खुळा बारी असते बघायला खूप मज्जा येते
@rahulvidhate89092 ай бұрын
❤❤❤❤ ऐक नंबर भारी मुलाखत घेतली आहे मावळकिंग इंजान आणि स्पीड किंग शाहिर ❤❤शिरूर किंग प्रशातशेठ भागवत यांनी बैलगाडाक्षेत्र खुप चांगली माहिती सांगितली❤❤ शेखर महिते पाटिल आपण मनापासून चांगल्या मुलाखत घेतल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन❤❤
@AlhatSunil2 ай бұрын
एकच नंबर आहे शेठ ५० ठिकाणी ऐतिहासिक असे१ नंबर मधे राहिला.अभिनंदन गेनभाऊ बाबूराव आल्हाट बैल गाडा संघटना मोशी.
@Harshvardhan_pachundkar54602 ай бұрын
इंजान &बंटीशेठ number 1 Jodi 🌏💥
@swapnilroundhal30092 ай бұрын
आमच्या खेड तालुक्यात जसे स्व.मन्याभाई , बलमा सारखे वेगाचे बेताज बादशे आहेत , तसेच मावळ तालुक्याच त्याचं तोडीचे ओम्या आणी इंजान बैल आहेत ..
@prathmeshwadekar31622 ай бұрын
हिंदकेसरी घाट घोडेगाव दोन दिवस पळून दोन्ही दिवस घाटाचा राजा 🚀❤️
@Bailpremi122 ай бұрын
ओम्या , चिकन्या , इंजान , मॅगी. मावळची शान ❤❤😊
@rekhatelgaonkar249yyАй бұрын
मावळचा मावळचा इंजन प्रशांत भागवत
@sunnykale2072 ай бұрын
ओम्या ल सध्या कुठलाच बैल वाढून नाही पळत. आजार पणात किव्हा नथनी घालायचे मामा तेव्हा बाजूचा बैल वाढून पाळला असेल तर त्याला अर्थ नाही
@ashvinikale51782 ай бұрын
मन्या, ओम्यापाठोपाठ इंजान नक्कीच हिंदकेसरी आहे. ✌
@swapnilroundhal30092 ай бұрын
@@ashvinikale5178 💯✅
@MandaChoudhari-y4f2 ай бұрын
एक नंबर
@omkarnaykodi44022 ай бұрын
प्रशांतशेठ भागवत खूप छान मुलखात
@vishalbhaskar91702 ай бұрын
Must mulakhat Shekharbhau Junnar king nandya chi mulakhat ghya
@bailgadaSharyatinMaharashtra2 ай бұрын
खूप शान ❤❤❤❤❤❤
@AlhatSunil2 ай бұрын
अभिनंदन शेठ गेनभाऊ बाबूराव आल्हाट बैल गाडा संघटना मोशी
@kishorphalke59322 ай бұрын
Injaan 500cc❤
@विठ्ठलदादाकऱ्हे22362 ай бұрын
शिहीर आणि इंजन
@amoldvlog19952 ай бұрын
500 cc ❤
@PrashantGade-jc9zj2 ай бұрын
👌👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩
@suhaschaudhari73152 ай бұрын
❤❤❤
@sanjaydesai33482 ай бұрын
घाटाचा राजा म्हणजे काय..
@navimumbaikarvloggerdk37902 ай бұрын
Sarvat kami second madhe yenari jodi
@sauravjagadle22202 ай бұрын
थोडक्यात सांगायचं म्हंटल तर स्व: मन्या 😢
@sanjaydesai33482 ай бұрын
निकाल कसा असतो... घाटाचा राजा किताब मिळण्यासाठी....
@santoshingale67342 ай бұрын
सर्वात कमी सेकंदामध्ये ज्याची बारी असते त्याला घाटाचा राजा म्हणतात