सर अतिशय छान माहिती दिली 🤗 शेतकरी साटी असेच छान वीडियो बनवत रहा 🤗
@BTGore5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sagarthakare2194 жыл бұрын
सर आपल्या सारखं नियोजन कोणी करू शकत नाही
@indianfarmer3742 жыл бұрын
@@BTGore सर मोसंबी वर pn vidio बनवा
@rajendralipane16614 жыл бұрын
सर आपल्यालकडुन नेहमी अभ्यासपूर्ण माहिती दिली जाते. याबद्दल आपले खुप आभार.
@mangalsingrajput28635 жыл бұрын
धन्यवाद साहेब,खुपच अप्रतिम, असेच काहीसे बहुआयामी video बनवा जेणेकरून इतरही शेतकर्याना त्याचा फायदा होईल कारण डाळींब उत्पादक सोडून इतरही भरपुर शेतकरी आपल्याशी जोडले गेलेले आहेत.
@ramchandralande48793 жыл бұрын
खूप छान माहिती सर, मनःपूर्वक धन्यवाद. नक्की फायदा होईल.
@vikassonawane39652 жыл бұрын
आदरणीय सर आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी खूपच लाभदायी आहे धन्यवाद
@vijaygolande87403 жыл бұрын
भाऊ,चागली,माहीती,दिली,धन्यवाद
@gomtesh144 жыл бұрын
नमस्ते सर, वांगीची लागवड करतोय ।।खूप छान माहिती मिळाली। डाळींबाचे सर्व विडिओ saveकेले आहेत आपले। हा पण खूपच महितीपूर्वक आहे। धन्यवाद।
@arvindsalunke1045 жыл бұрын
सर नमस्ते,खुप छान माहिती दिली आपण,शेतकरी बंधूना या माहितीचा नक्कीच फायदा होईल... धन्यवाद.
@nitinbhau7125 жыл бұрын
खूपच छान विडिओ.....वेळ वाया न घालवता खूप खूप चांगली माहिती दिलित...धन्यवाद...
@brinjalfarmers3484 жыл бұрын
श्री.बी.टी.गोरे साहेब आपला हा वांगी पिकावरचा व्हीडीओ युट्युब वरील आतापर्यंत चा सर्वांत टॉप व्हिडिओ आहे आपण अगदी तंतोतंत माहिती दिली आहे मी स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली वांगी पिकामध्ये नियोजन केले त्यामुळे मला खूप फायदा झाला .आपण सांगितलेले प्रत्येक औषधे, कीटकनाशके यांची वेळेवर फवारणी घेतली .साहेब आपले मनापासून खूप खूप धन्यवाद माधव चव्हाण ,पंढरपूर 98 साठ 63 झिरो पाच 64
@mohanpatilumare8988 Жыл бұрын
खुप छान माहिती 🙏🙏
@SunilGaikwad-je2yp4 жыл бұрын
अतिशय सुंदर छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद sir 👍🙏🙏
@भाऊसाहेबपवारपवार-श4झ5 жыл бұрын
सर जी खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी
@vijaywankhade73493 жыл бұрын
Sir chan mahiti dili tumhi
@akshayshinde40014 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
@roshansalokhe42954 жыл бұрын
खुप चांगल नियोजन
@sachinvaidya29925 жыл бұрын
नमस्कार सर खुप छान माहिती दिली आपण
@sandeepshelke86622 жыл бұрын
Mi 2varsha pasun vipul vapartoy khup bhari rizalt ahe sir tyacha
तुमची माहिती एकदम खरी व सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त आहे
@मराठाशासन-फ2व5 жыл бұрын
खप सुंदर माहिती सर.... आपल्या कार्याला सलाम
@gauravjadhav48474 жыл бұрын
खुप छान सर
@BTGore4 жыл бұрын
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल. chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"
@ashokraokale49682 жыл бұрын
Nice infermetion
@pralhaddeshmukh9144 Жыл бұрын
Sir great
@vijaymore10913 жыл бұрын
Far sundar
@akbar30095 жыл бұрын
बहोत ही बड़िया वीडियो है आप के वीडियो देखने से information के साथ inpiretion भी मिलती है मै ने जितने भी chanal subscribe किये है सब मे best chanal BT GORE Chanal है
@laxmanrakshe50713 жыл бұрын
Nice sar👌👌
@babasahebkhetre36904 жыл бұрын
छान.सर
@akshayshinde76583 жыл бұрын
Good job sir
@rupeshshindge3846 Жыл бұрын
Jast garmit humidity wadli ki sampl. Wangi sumshitoshn watawarni pik ahe. Garmit pani jast deun summer control shakya ahe . Pan pawsala kathinch ahe.
@vijaysingrajputsundarde82444 жыл бұрын
Very good information to you
@vinayshinde9903 жыл бұрын
सर ढोबळी मिरची लागवड करावी का डिसेंबर महिन्यात 2021
@nileshmoharkar14 жыл бұрын
Nice video pan sir nimtelamule fal kadu padte ka please rply dya sir....
@nirmalapashankar8330 Жыл бұрын
Sir kali yeun fule lagtat kid pn nahi ,tri vangi lagt nahi
@balumate55012 жыл бұрын
सेंड आळी साठी स्पेशल फवारणी सांगा
@a2smartfacts7153 жыл бұрын
वांगी व कांदा पिकावर जास्तीत जास्त हिडीओ बनवा सर
@Sujittodkari4 жыл бұрын
Nise
@aniladrat56525 жыл бұрын
Mast mahiti
@nilkanthraopol23334 жыл бұрын
गोरे सर खुपच छान video बनवलात . अभिनंदन . हा video मी Nov 20 मध्ये पाहीला .आपले channel subscrib पण केले परंतु वांगी पिकावर नंतर पुर्ण वर्ष भरात नवीन video केला नाही .त्या मुळे भ्रम निरास झाला . please वांगी पीकावर video बनवा . वांगी लागण december मध्ये केली तर चालेल का ? त्याचे फायदा तोटा सांगा .
@surajdeshmukh70492 жыл бұрын
Tricontanol कश्याबरोबर कॉम्बिनेशन करू शकतो का प्लेन
@bhagwattikande28735 жыл бұрын
सर वेळ मिळाला तर भाजिपाला पिंकांसंदर्भात व्हीडिओ नक्की बनवा सर आणि तसेच कपाशि व सोयाबीन पिंकांसंदर्भात व्हीडिओ पण तयार करून पाठवा जेणे करून सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होइल सर धन्यवाद जय महाराष्ट्र
@जालिंदरजाधव Жыл бұрын
लागवडीपासून ची टोटल माहिती सांगा वांगी
@omkargurnule41363 жыл бұрын
Sir Phulamadhe Ali Ahe Ani shendali Pn Tyasathi konta Aushadh marav
गोरे साहेब छान माहिती दिली .मी दोन एकर वांगी लावली आहेत परंतु शेंडे अळी कमी होत नाहीये .कोरोजन, डेलिगेट, लार्विन ,न्युआँन, क्लोरोपायरीफाँस ,हींग ,ताक,गोमूत्र एवढी सारी औषधी मारून झाली परंतु काही उपयोग नाही. तरी पुढे उपाय सुचवा किंवा वेळ असेल तर भेट द्या. अशोक शिंदे . वाकला. वैजापूर .
@madhurikanade95445 жыл бұрын
Sir dalimb pikasathi vishranti kalatil niyogen yavar video banavana
@atulkadu96755 жыл бұрын
very informative & nice plot👍
@babasahebnikam57125 жыл бұрын
सर खुप चांगली माहीती मिळाली धन्यवाद आपला मोबाईल नं पाटवा
@ravindrakale70784 жыл бұрын
सर खुप छान अप्रतिम काम पुढील व्हिडीओ तयार करा खता विषयी चे
@BTGore4 жыл бұрын
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण सुचविलेल्या विषयावर व्हिडिओ तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही त्या व्हिडिओचे काम पूर्ण होताच ते आमच्या चॅनेलवर अपलोड केले जाईल. आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
@harshalgoldy674 жыл бұрын
Sir please Chilli crop var mahiti dya Please .....
@sudhakar9833 жыл бұрын
Sar vagi buva hot ahe kay deu
@sunilahire48794 жыл бұрын
Nice 👌👌👌👌👌👌👌
@rameshvagholi57636 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏🙏
@sumitgorde58664 жыл бұрын
Macronutrient..ya subject vr माहिती द्या
@pritamwaghmare20234 жыл бұрын
Vangyasathi kitaknashak sanga
@sachindeshmukh4934 жыл бұрын
February la lagwad keli tr chalel kay
@महाराष्ट्रशेतकरी-घ7न3 жыл бұрын
छान माहिती दिली सर,आपण जी कीटनाशके वापरतो त्या मुळे मधमाशीला हानी होते,मधमाशीला हानी न होता किड नियंत्रण करता येईल का,याच्या वर वीडियो बनवा सर
@krushibharari74063 жыл бұрын
Ho Sir green label asnare insecticide, pesticides ne hani hot nahi... Tasech biological Pesticide sudha vaparu shakata..
@yogeshkawle73154 жыл бұрын
गोर सर आता जर लावले तर चालेन का १,०५,२०२० या दिवसी
@baravkarpradeep18985 жыл бұрын
Sir onion कांदा या विषयावर १ व्हिडिओ🎥 बनवा, पहिल्या दिवसापासून ते कांदा काडण्या पर्यंत, किटकनाशक, बुरशीजन्य रोग, फुगवून, कांदा जास्त निगन्या साठी, भरपुर उत्पादन साठी, उपाय सुचवा, फवारणी शडुल द्या. धन्यवाद सर खुपच छान माहिती दिली आहे.
@arjunvaidya20665 жыл бұрын
Sir krupaya mo n pathava
@vikasborkar92715 ай бұрын
सर वांग्याची व्हरायटी कओनचई आहे
@Pk11.1115 жыл бұрын
सर पेरू पिका विषय माहिती टाका. plz🙏
@divyangachidivyashakti83684 жыл бұрын
हा वांग्याचा प्लॉट तुम्ही जेविक मध्ये डेव्हलप करू शकता का, रासायनिक कीटकनाशक मुळे कॅन्सरची समस्या जास्त वाढले आहे जर जेविक मध्ये कंट्रोल केला तर जरा उत्तम होईल तशी माहिती असेल तर आळी नियंत्रणासाठी सागा
@vikassonawane39652 жыл бұрын
Sct ch products use kra mag
@santoshkale7978 Жыл бұрын
@maheshkondekar21364 ай бұрын
Sct frod aahe
@MegharajMungulmare4 ай бұрын
Bhau metarizium Ani beuveria cha वापर कर
@manojkante26224 жыл бұрын
खोड आळी व शेंड आळी वर उपाययोजना सांगा
@sambhajiharugade35864 ай бұрын
सर सर सर दमन कुठे मिळणार औषध
@siddheshbukan54544 жыл бұрын
Nice sir
@RohitPatil-qw6kr3 жыл бұрын
ओकियोमध्ये कोणता कन्टेन्ट असतं?
@nitinande78014 жыл бұрын
Wongi pikawaril kavara rogach niyantran sanga
@babasahebshinde69855 жыл бұрын
you're greate sir
@bahubalihatgine49025 жыл бұрын
Sir जर सल्फेट आणि फॉस्फेट ड्रीप मधून सोडायचे असेल तर दोन्ही मध्ये किती वेळेचा अंतर पाहिजे .. व मायक्रो न्युट्रीयन्स कधी सोडाव ? कृपया मार्गदर्शन करा
@snehaltaral30364 жыл бұрын
Sir vangya vr ajun videos banava
@sachinthakare38954 жыл бұрын
किती divsani karaychi phavarni
@nitinaher14255 жыл бұрын
Namaskar sir, Mi pn kakadi utpadan gheto pn Kali chi kuj 60 tkkyanpryant hote . tyamule utpadan khup ghatate. Khup praytn kele pn kahich result milat nahi. Plz upay sanga
@sambhajiharugade35864 ай бұрын
सर 15 दिवसाला फवारणी करायची दमन ओयो आणि 0 52 34 ही सर्व औषध कुठे मिळणार
@royalkarbhar71735 жыл бұрын
Gal limba vishay mahiti taka sir
@priyankashinde57753 жыл бұрын
नमस्कार सर आपण फवारणी कशी करता किंवा कश्याने करता
@rushikeshvaishnav27512 жыл бұрын
सर माझ्या वांगे फळाचा कलर पांढरा होत आहे त्याकाठी उपाय सांगा. (पंचगंगा गौरव वाण )
@kishorkurhe59424 жыл бұрын
Vhairas la Kay karta tumhi
@nyanuahire2365 жыл бұрын
सर शेवगा फूल गळ साठी १ वीडीयो बनवा
@GaneshGaikwad-tg2he3 жыл бұрын
सर वाग्यांच्या फुटव्या साठी काय वापरले पाहीजे
@pritamwaghmare20234 жыл бұрын
Jaast fulkali sathi kay vaprave
@vikasthorat50892 жыл бұрын
Okkeo 10 कुठे मिळेल
@yallappawaghmode61754 жыл бұрын
Sir shoot borer and fruit borer sati chemical sanga
@rajukoli19755 жыл бұрын
Sar mi kaym wangi krto mla pawsalyatil wangi vishayi aankhi mahiti pahije plij
@sujitpatil87664 жыл бұрын
सर व्हिडीओ खूप आवडला माझी एक विनंती आहे कोकणातील शेतकऱ्यांसाठी वेलवर्गीय भाजीपाला साठी खत व्यवस्थापन या बद्दल माहिती दया
@BTGore4 жыл бұрын
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण सुचविलेल्या विषयावर व्हिडिओ तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही त्या व्हिडिओचे काम पूर्ण होताच ते आमच्या चॅनेलवर अपलोड केले जाईल. आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"