खूपच छान माहिती दिली सर, तुमच्या सारखे मार्गदर्शक आहेत म्हणूनच माझ्यासारखे तरुण ही off the trac जाऊन शेती मध्ये करीअर ऑप्शन शोधताहेत. 🙏🏻🙂
@ranjitpatil96792 жыл бұрын
सर....ही माहिती तर अतिशय उपयुक्त आहेच, पण एकूणच डाळिंब शेतकऱ्यांसाठी आपण खूपच फायदेशीर व महत्वाचे मार्गदर्शन करत आहात.... समस्त डाळिंब शेतकऱ्यांच्या वतीने आपले खूप, खूप आभार.... तुम्ही खरच डाळिंब शेतकऱ्यांचे "तारणहार " आहात. असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही....
@nileshpimpale3235 жыл бұрын
अगदी साध्या सरळ सोप्या शब्दांत माहिती दिलीत सर,,,,,,,,जिवाणू बद्दल माहिती देऊन कुठल्या स्टेज ला कोणकोणते वापरावेत ,,,,,स्लरी व्यवस्थापन बद्दल सविस्तर व्हिडीओ बनवावा प्लिज,,,,,,,,,सर्व व्हिडीओ तील माहितीबद्दल मनापासून आभार ,,,,कांदा रोप व्यवस्थापन सिझन नुसार अतिशय उत्तम माहिती,,,,,,परत एकदा मनापासून धन्यवाद,,,,,,,
@shivajisolunke2385 жыл бұрын
सर तीघे बहारांचे वेगवेगळे भाग बनवा जसे अंबेबहार त्याचे विश्रांती पासून ते हरवेस्टींग पर्यंत चे खत पाणी व फवारणी या विषयावर व्हिडीओ बनवा जेने करुन प्रत्येक बहार नियोजन नोट करून ठेवू बाकि आत्तापर्यंतची जी पण माहिती दिली ती सर्व परि संपन्न आहे सविस्तर आहे
@ajitpatil35388 ай бұрын
Dhanyawad sir
@nanakolekar57614 жыл бұрын
अभिनंदन गोरे साहेब डाळिब बागायतदार यांच्या साठी लाख मोलाचा सल्ला देत आहे या चा मला खुप अभिमान आहे साहेब
@krushnagore4684 Жыл бұрын
हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा वाटला
@kailasthosar7659 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@tusharpawar45463 жыл бұрын
Chan Ahet Apali Mahite
@babasahebjadhav40345 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर, अाभारी अाहे, पुढील विडियो ची वाट पहात अाहे
@mahadevwaghmode16395 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@dattatraybhosale61444 жыл бұрын
nice video sir dalimbache tumhi.god ahat
@sureshshamraothengale63275 жыл бұрын
एकदम मस्त विडीयो
@jaydattagund70895 жыл бұрын
छान महिती सर डाळिंबा वरील तेल्या रोगा विषयी पूर्ण माहिती वर व्हिडीओ तयार करा सर
@pssomwanshi15035 жыл бұрын
Very good point sir, great work keep it up. Thank you sir
@harijivrag3553 жыл бұрын
आतीउत्तम
@kondibamhetre56805 жыл бұрын
एकाच भहराची माहिती सांगितली बाकीचे दोन भहराचा पण विडिओ बनवा सर धन्यवाद.
@gadekarsudhakar88124 жыл бұрын
सर आपण खुप चांगली माहिती दिली. धन्यवाद सर.
@vinodpawar25723 ай бұрын
तीघे बाराचे वेगवेगळा वीडियो बनवा सर सुरवाती पासून ते शेवट पर्यंत संपुर्ण माहिती देण्यात यावी
@sunilbehere91435 жыл бұрын
उत्कृष्ट मार्गदर्शन सर धन्यवाद आपण लवकरच तेलकट वर video बनवावा
@maheshtelore3295 жыл бұрын
अगदी छान आणि परीपूर्ण 💐💐💐💐💐
@sachindange71755 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@budavija5 жыл бұрын
छान माहिती दिलि!! धनयवाद
@kailaspawar49125 жыл бұрын
छान माहिती सर, आम्ही हस्तबहार घेतला आहे नियोजन कसे असावे कारण उन्हाळ्यात पाणी कमी पडते
@vijaykorde15524 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही
@tanajilawate9104 жыл бұрын
V nice Tanaji lavate sangoli
@dewalpathak33765 жыл бұрын
Namaskar sir tummhi dileli mahiti far uttam aahe asach video santra bahar vyavstapan & khat vyavstapan vishay mahti dya sir dhannyavad
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@kailasbhapkar96973 жыл бұрын
खुप छान आहे सर
@ravindrakutal6193 жыл бұрын
Video Chan ahe sir,
@dnyaneshwarjagtap4233 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर. 👌👌👌
@rahulmarkali90525 жыл бұрын
माहिती खूप छान दिली सर पण मृग बहार आणि हस्त बहार याच्यावर पण एक नवीन व्हिडिओ बनवा व असेच मार्गदर्शन करा धन्यवाद
@maheshkedar24695 жыл бұрын
खुप छान माहिती
@kerappasontakke1732 Жыл бұрын
पहिला भार संपला आहे दुसऱ्या बहाराची तयारी करायला चालू आहे तर आम्हाला माहिती मिळावी 👍👌🧔🙏
@popatshandge31335 жыл бұрын
Chan mahiti dili sir
@ashutoshkadu38815 жыл бұрын
व्हिडिओ माहितीपूर्ण आहे,आंबे बहरचा संपूर्ण रेस्ट पिरेड व्यवस्थापन वर विडिओ बनवा सर,बाग हार्वेस्टिंग झाली सर वेळ कमी आहे त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर पूर्ण माहिती द्यावी
@vikaskolekar9005 жыл бұрын
Best sir तण नियंत्रण विषय माहिती द्या
@rajukumbhar90913 жыл бұрын
Very beautiful sir
@rameshmore38645 жыл бұрын
सर खुप छान माहिती
@prasadpandharkar60765 жыл бұрын
Khup chaan mahiti sir
@chetanabenmakani14403 жыл бұрын
Bahut achcha hai humko khet mein kaam aata hai
@bajiraoshelar94325 жыл бұрын
खुब चागली माहीती
@dnyaneshwarrodge65784 жыл бұрын
jaykwadi back water ardha klmtr ahe dalimb lagvad kili tar chalel ka
@sitaramsangolkar61835 жыл бұрын
सर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद प्रामुख्याने म्हणजे कीटकनाशके व बुरशीनाशके यांचे कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचे आहे कोणत्या कोणते कीटकनाशक बुरशीनाशक कोणत्या स्टेज मध्ये वापरायचे याची माहिती मिळाली तर किंवा चार्ट मिळाला तर शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होईल
@gautamshekade53035 жыл бұрын
Mast mrug bharla kashi jamin pahije
@aniljumde18824 жыл бұрын
Sir video Chan watla lagwad pasun ter mal todniparyancha video banwal sir . thank.....
@babyvaidya81775 жыл бұрын
खूप छान
@rahulgawade87435 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@sameershaikh-js2qe5 жыл бұрын
डाळींबबाग छाटणी वर एक video बनवा.
@prathameshdhone63855 жыл бұрын
तेल्या रोगा विशयी माहिती सांगा
@harshalgonde3340 Жыл бұрын
Khup chhan
@raosahebjadhav48975 жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे. सर आता बहार धरल्यापासून त्याचे खत व्यवस्थापन ह्यावर एक व्हिडिओ बनवा. अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत कोणत्या स्टेज का कोणते खत द्यावे. ह्यावर एक व्हिडिओ बनवा.
@c.k68695 жыл бұрын
रासायनिक खते वापरताना काळजी घ्या याचा पुढील भाग 2 बनवावा ही विनंती.
@Ramdmsd67302 жыл бұрын
मस्त
@vijaykumarpatil52005 жыл бұрын
रासायनिक खते वापरताना घ्यावयाची काळजी याविषयीचापुढील व्हीडीओ कधी प्रसारीत करणार.
@shivkumarmarkad24573 жыл бұрын
Sir great video and great work .
@shekharshinde80185 жыл бұрын
KMB, PSB, TRICODERMA, PSEUDOMONAS कल्चर कसे करावे व केव्हा वापरावे?
@maheshchivate82914 жыл бұрын
Very good sir,vedios.
@rahuljejurkar98305 жыл бұрын
Chan mahiti sir
@sandipjare84335 жыл бұрын
डाळिंब फळावर जाळी कशामुळे येते ते सांगा
@pornimamate90705 жыл бұрын
Khup chan sar
@balasahebjadhav1582 жыл бұрын
Very nice
@sandeepghorpade12655 жыл бұрын
सर, डाळिंब आंबे बहरासाठी विश्रांती काळातील नियोजन कसे करावे याबद्दल व्हिडीओ बनवावा
@dilippasale86145 жыл бұрын
छान माहिती सर 👌🙏🙏
@drbabadakhore24244 жыл бұрын
आज Live ची लिंक पाठवा सर, ही विनंती,🙏🙏
@dnyanadhaygude0075 жыл бұрын
डाळींब बागेत तननशेक मारावे का यावर एक व्हिडीओ बनवा
@farukmiyakhokhar62524 жыл бұрын
Sir anar ke pothe ki kating par app khud videos banaye
@sagarsonawane089 Жыл бұрын
👌👌👌
@dattashinde2105 жыл бұрын
सर मागील विडोओ मध्ये आपण बेसल डोस संदर्भ बोलत होते मग डोस कसा द्यायचा व मायक्रो नूटरनट कसे द्यायचे या संदर्भात संपूर्ण आबंबहार मृग बहर हस्तबहार असं प्रत्येक बहार तील डोसेस नियोजन ची वीडोओ तयार करा सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल ही विनंती
@nilkanthsalunke12345 жыл бұрын
Give information about Mrug Bahar.
@sharadmyelpale57665 жыл бұрын
छान
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sunilpansare81724 жыл бұрын
ऊसासाठी बेसल डोस_सीलिकॉन+डीएपी +सूक्ष्म अन्नदृवय+गंधक+मॅग्नेशियम सलफेट+सारथी एकत्र चालतील का.
@surajnaikwadi3285 жыл бұрын
खूपच छान आहे माहिती आहे पण मला सांगा हस्त बाहेर कधी घेतात आणि काय काय काळजी घ्यावी लागते आता मी दसऱ्याच्या दिवशी पानगळ करणार आहे चालेल ना मला प्लिज माहिती द्या
@sumitdakhane89865 жыл бұрын
सर आंबे बहर साठी विश्रांती काळात व्यवस्थापन कसे असावे याबद्दल माहिती द्यावी
@jagtapagro57165 жыл бұрын
Keep going sir great work And thank u !!! For guide us.....😊
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@gopinathshinde55965 жыл бұрын
तेलकट डागावरती माहिती दया
@Yuvraj_Gaming_0445 жыл бұрын
Nice video sir
@santoshchavan3545 жыл бұрын
Thrips नियोजन सांगा sir
@sachinaute33225 жыл бұрын
सर मोसंबी व्यवस्थापन वरती मार्गदर्शन करा प्लीज
@rameshmore38645 жыл бұрын
सर टमाटो पिका बदल माहिती द्या
@ravindrashinde60335 жыл бұрын
गोरे साहेब धन्यवाद मला आबे बहार धरायचाय पहिल फळ काढणी झाली मला विश्रांती काळ नियोजन ते फळ कढे पर्यत व्यवस्था पन सांगा व्हिडिओ पाठवा
@rajendraghule27925 жыл бұрын
Very nice sir
@balasahebarote11485 жыл бұрын
सर नविन डाळिंब बाग लागवड कशी करावी आणि त्या बागेचे व्यवस्थापन कसे करावे
@balubangar95224 жыл бұрын
........ परिपूर्ण माहिती सर............... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
@prathameshdhone63855 жыл бұрын
Liquid chi matra kshi karavi Mazi bag sadhya chalu ahe 12 July chi pangal ahe
@vijaygaikwad75395 жыл бұрын
October ला पानगळ करायची आहे त्यासाठी काही टिप्स द्याव्यात ही विनंती
@santoshwaghmode58155 жыл бұрын
26 September last ithrel aahe kali sathi mahiti dya
@shivfade93553 жыл бұрын
Thank you very much sir
@dineshpatil50505 жыл бұрын
नमस्कार सर . सर अंबे बहार घ्यायचा आहे. 5 वे वर्ष बागास चालु आहे. ऐकच बहार आज पर्यंत घेतला. दोन वर्ष पाणी नसल्यामुळे बाग रिकामा राहीला. 350 झाडे होती . पाण्या अभावी 50 झाडे. वाळली. आता बहार घ्यायचा आहे. मि आपल्याला फोटो पाठऊशकतोका. मला आपल्याशि संवाद व संपर्क सादायचा आहे.....
@Amezingarun5 жыл бұрын
सर, हिंदी में भी विडियो बनाओं प्लीज
@masudulazad4074 жыл бұрын
Dear Sir I am Bangladeshi. I know English well and also understand Hindi. So, if you please make videos all in those language, I will be very pleased to you. Thanks.
@shivadarekar51414 жыл бұрын
Saheb chunkhadi chya jaminit pomegranate yeil ka
@BTGore4 жыл бұрын
डाळिंबामध्ये 10% पर्यन्त चुनखडीचे प्रमाण असल्यास ती जमीन डाळिंब लागवडीस चालू शकते परंतु जर 10% पेक्षा जास्त असल्यास ती जमीन लागवडीस त्या जमिनीत डाळिंब फळाची गुणवत्ता चांगली येत नाही. "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
@Patole8415 жыл бұрын
Super Sir
@dnyaneshwarjiwade49514 жыл бұрын
पानगळी पासुन डाळीब काढनी पर्यत सर्व साधारन सेडुल चा विडिओ टाका
@BTGore4 жыл бұрын
"आपकी बहुमूल्य प्रतिक्रिया के लिए धन्यवाद। हम आपके द्वारा सुझाए गए विषय पर एक वीडियो बनाने की पूरी कोशिश करेंगे। जैसे ही हम उस वीडियो का काम पूरा कर लेंगे, उसे हमारे चैनल पर अपलोड कर दिया जाएगा। यदि आप एक अनार किसान हैं और यदि आपको अनार की फसल के बारे में कोई संदेह है, तो आप कृपया हमारे फार्म डीएसआर ऐप को डाउनलोड करें। हमारे ""फार्म DSS"" ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
@rajendrawakchaure63105 жыл бұрын
सर सेंद्रिय आणि अरक्ता या दोन्ही चा निराळा उल्लेख आवश्यक आहे का
@akshaydombale47235 жыл бұрын
Sir 2 no video upload nhi kela
@dineshbavarava6125 жыл бұрын
apka video muje bahut achhe lagte hai please send hindi bhasa me
@BTGore4 жыл бұрын
आपके सुझाव के लिऐ धन्यवाद। हिंदी में जल्द ही विडिओ बनाऐंगे।
@kolpeashok76335 жыл бұрын
Mast ahe
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@balasahebgambhire14245 жыл бұрын
1 oct kashi aahe
@santoshthombre83785 жыл бұрын
Sir Ec ani Sc group chya insecticide mixing kelyvrr reaction yetat ka tya baddal mahiti dyvi .