नमास्कार सर, आप से विनम्र निवेदन है की आप प्याज़ पर हिंदी मे भी एक पूरा वीडियो बनाये आपका आभार रहेगा
@sikandarshaikh381810 ай бұрын
सर आपण जे औषदाचे नाव सांगता ते औषदाचे नाव स्क्रीन वर दाखवले तर खूप बर होईल 🔥👍❤️✌️
@santoshshinde13058 күн бұрын
सर कांद्याला पाटपाण्यातुन विद्राव्य खते सोडले तर कांदा साठवणुकीवर काही परिणाम होतो का
@yuvisuryawanshi745810 ай бұрын
सर सिलिकॉन कांदा पिकासाठी दोन वेळेस किती दिवसांनी दिले पाहिजे?
@tanmaypalaskar646610 ай бұрын
1.FV SIZER बुशीनाशक आणि कीटकनाशक सोबत वापरू शकतो का? 2. FV SIZER कांद्यात कोणत्या स्टेजला वापरले पाहिजे किंवा साधारण कितव्या महिन्यात?
@sanjaydongare462010 ай бұрын
सर माझे 5एकर कांदे आहेत . मला 2वर्ष झाले कांद्याचा दांडा बनवायला खूप त्रास होतो खते तर मी जास्त प्रमाणात वापरतो पण त्याचा फायदा मला पाहिजे तेवढा होत नाही माझी जमीन 25% चुनखडी युक्त आहे खूप सारे पाण्यातून खते देतो पण fhayda होत नाही
@mayureshhire629210 ай бұрын
FV SIZR mirchi ani tomato la chale ka sir
@janardankotame438010 ай бұрын
F v sizer kuthe milel yeola
@ganeshpawar63010 ай бұрын
Sir mi khup wela kela ya FV Sizer sathi question kela ahe pn reply nhi yet sir mala amchya area madhe milat nhi ye
@TradeWithJob10 ай бұрын
I want to see you onion farm let me know if you allow us to
@digambarthoke846010 ай бұрын
सर F V सायजर डाळिंबावर 115/145 दिवशी फवाणीद्वारे करावे का 2 ml ने