Onion farming 🧅 मध्ये 25 टन 🤑 उत्पादन घेण्यासाठी ही 3 कामे करा ।fertilizers । AgroStar

  Рет қаралды 25,221

AgroStar India

AgroStar India

Күн бұрын

Пікірлер: 75
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
Follow the AgroStar India channel on WhatsApp: 💬 whatsapp.com/channel/0029VaW4k2GCRs1gckOYhS0V एग्रोस्टार के व्हाट्सएप चैनल से जुड़े और खेती संबंधित सभी अपडेट्स प्राप्त करें।
@maheshmore8241
@maheshmore8241 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@maheshugale4329
@maheshugale4329 Ай бұрын
मस्त माहिती दिली साहेब ❤
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
@kiranthorat3889
@kiranthorat3889 Ай бұрын
उत्कृष्ट मार्गदर्शन
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@shantanughogare2283
@shantanughogare2283 8 күн бұрын
Good to have good information in one vidio
@agrostarindia
@agrostarindia 7 күн бұрын
Thank you sir for appreciating our efforts. Jai Kisan!
@pramodshinde1029
@pramodshinde1029 Ай бұрын
मस्त माहिती दिली जाईल अशी माहिती आम्हाला देत जा आमचे पाणी खारट आहे
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@rameshthakre8193
@rameshthakre8193 20 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर. एकरी किती किलोग्रम सरासरी बियाणे वापरावे?
@agrostarindia
@agrostarindia 18 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@tusharkolhe5608
@tusharkolhe5608 Ай бұрын
चांगली माहिती❤❤
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@rangkumaravhad1396
@rangkumaravhad1396 Ай бұрын
Great information sir
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@gangaram5165
@gangaram5165 Ай бұрын
सर लहसुन के बारे में जानकारी दो कब लगाय ओर कैसा बीज लगाय बीज कहां उपलब्ध होगा
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। प्याज का बीज आप एग्रोस्टार के नजदीकी लाल दुकान पर जाकर यह खरीद सकते है। या हमें 📱 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@RajuNeharkar-bj2hn
@RajuNeharkar-bj2hn Ай бұрын
Keep it up Mitra..... 👍
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
Thanks 😊
@WorldTraveling-v3r
@WorldTraveling-v3r 21 күн бұрын
Hello@ AgroStar india Bring full video on onion cultivation in Hindi
@agrostarindia
@agrostarindia 20 күн бұрын
Thank you for your comment, dear farmer friend. 🙏 We will certainly try to create a video on this topic. For free farming-related information, give a missed call to ☎️ 9503095030. To start smart farming with AgroStar, download the AgroStar app now!
@maheshwp1993
@maheshwp1993 Ай бұрын
Superr saheb
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
Thank you 🙏 Keep watching 🌟
@arunkurhe7860
@arunkurhe7860 Ай бұрын
रब्बी कांद्यामधे calcium+boronची फवारणी कधी करावी?
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कांदा पिकामध्ये पातीची वाढ होत असताना म्हणजेच साधारणतः 60 ते 80 दिवसांत कॅल्शियम व बोरॉनची फवारणी करावी.
@arunkurhe7860
@arunkurhe7860 Ай бұрын
@@agrostarindia thanks sir
@sandiptemkar7027
@sandiptemkar7027 Ай бұрын
Mast
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
Thanks 🤗
@JalbaPawar
@JalbaPawar Ай бұрын
सर, आम्ही कांदा रोप लागण न करता कांदा बी फेकून लागवड करतो. या पद्धती बाबत आपणास माहिती असेल तर त्याची माहिती लवकर दयावी कारण आम्ही 15/10/24 पर्यंत देऊन सहकार्य करावे हि विनंती
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कांदा बी फेकून लागवड करण्यासंदर्भातील माहिती व्हिडीओ आपण दिलेली आहे. यासाठी आपण २ ते ३ किलो बियाणे एकरी वापरावे. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
@myfarmingnetwork993
@myfarmingnetwork993 Ай бұрын
ट्रॅक्टर कांदा पेरुन खत मात्रा कमी वापरुन एकरी 27टन कांदा काढलाय फक्त 2 किलो बियाणे साध पेरणीयंत्र ते सुद्धा
@kailastaynath2389
@kailastaynath2389 Ай бұрын
🎉😮
@atulgaikwadtdcsuccessstory9881
@atulgaikwadtdcsuccessstory9881 Ай бұрын
नंबर द्या दादा तुमचा
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
शेतकरी मित्रा, तुम्ही सर्व शेतकरी बांधवांसोबत खूप चांगली माहिती शेअर केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
@gavranmurgipalan
@gavranmurgipalan Ай бұрын
Nahi hot
@sudamghadage951
@sudamghadage951 Ай бұрын
शक्य नाही
@sureshkuma380
@sureshkuma380 29 күн бұрын
सर प्याज की खेती की जानकारी हिंदी में दीजिए
@agrostarindia
@agrostarindia 29 күн бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@prasaddange8039
@prasaddange8039 Ай бұрын
सर, कांद्यासाठी सिलिकॉन ,पावडर स्वरूपात मधील चांगले राहील की दाणेदार स्वरूपातील??
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कांदा पिकासाठी सिलिकॉन खताचे कोणतेही स्वरूप वापरले जाऊ शकते, परंतु पावडर आणि दाणेदार स्वरूपांमध्ये काही फरक आहेत: 1. पावडर स्वरूपातील सिलिकॉन: पावडर स्वरूपातील सिलिकॉन खत मातीमध्ये पटकन मिसळते, ज्यामुळे ते कांदा पिकाच्या मुळांना जलद उपलब्ध होते. पावडरचा सूक्ष्म कण मुळांद्वारे चांगला शोषला जातो, त्यामुळे कमी प्रमाणात वापरल्यासही ते उपयुक्त ठरते. 2. दाणेदार स्वरूपातील सिलिकॉन: दाणेदार स्वरूपातील खत अधिक हळूहळू विरघळते, त्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकालीन असतो. हे खत दीर्घकाळ मातीमध्ये सक्रिय राहू शकते, ज्यामुळे सिलिकॉनचा पुरवठा सलग राहतो. काय निवडावे? लवकर परिणाम हवा असल्यास: पावडर स्वरूप चांगले आहे. दीर्घकालीन परिणाम हवा असल्यास: दाणेदार स्वरूप चांगले राहते. तुमच्या मातीची स्थिती, पीक व्यवस्थापन आणि सिंचन पद्धतीनुसार कोणते खत योग्य आहे, हे ठरवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अधिक माहितीसाठी 9503095030 या निःशुल्क क्रमांकावर संपर्क साधा.
@prasaddange8039
@prasaddange8039 Ай бұрын
माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏 सगळ्यात चांगला कंपनीचे सिलिकॉन कोणते
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
सिलिकॉन (सिलिकॉन खत) shorturl.at/2uYGX शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
@santoshwaykar3060
@santoshwaykar3060 10 күн бұрын
बेसल डोस काय वापरावे
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
आपण कांदा लागवडी पुर्वी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पायाभूत खतांचा वापर कांदा लागवड पुर्वी करावा. यासाठी आपण एसएसपी @ 150 किलो प्रति एकर, पोटॅश (एस ओ पी) @ 25 किलो प्रति एकर आणि ह्युमिक ऍसिड + समुद्र शेवाळी अर्क घटक असणारे भूमिका @ 4 किलो प्रति एकर फोकून द्यावे. त्यांनतर तणाचे नियोजन केल्यानंतर साधारण 30 दिवसांनी आपण पिकामध्ये वाढीसाठी आपण 24:24:0 @ 50 किलो प्रति एकर सोबत न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 10 किलो प्रति एकर सोबत गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर जमिनीमधून द्यावे, धन्यवाद .
@kunalbachkar1178
@kunalbachkar1178 Ай бұрын
Garlic lagwad babat mahiti sangawi..
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@mohankalepandharpur4900
@mohankalepandharpur4900 29 күн бұрын
प्रत्येक फवारणीत स्टिकर वापरावे की सिलीकॉन ? आपण तर सिलीकॉन वापरावे म्हणताय ?
@agrostarindia
@agrostarindia 27 күн бұрын
कांदा पिकामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषध सोबत प्रत्येक वेळी स्टिकर वापरावे, तसेच कांदा पीक मजबूत होण्यासाठी आणि कांदा गुणवत्तेसाठी आपण सिलिकॉन ची फवारणी घ्यावी. धन्यवाद.
@ruparam813
@ruparam813 Ай бұрын
❤❤
@SamadhanBorse-ef3pt
@SamadhanBorse-ef3pt Ай бұрын
सर 9.24.24चालेल,का
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
हो, कांदा पिकामध्ये 9:24:24 खत वापरता येईल. हे खत मुख्यतः पोटॅशियम (K) आणि फॉस्फरस (P) तसेच नायट्रोजन (N) हे घटक आहेत. जे कांद्याच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
@prafullapawar9678
@prafullapawar9678 Ай бұрын
सर कांदा टाकले ले 10 दिवस झाले आहेत रोप वाटिका तयार केली आहे पण रोपाला युतार जास्त झाला नाही पंच गंगा पुना फुरसुंगी वान आहे तर कांद्याचे बी टाकून नर्सरी कशी तयार करायची एक डिटेल व्हिडिओ बनवा ,🙏
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद🙏 शेतकरी मित्रा, आम्ही लवकरच या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. AgroStar सह स्मार्ट शेती करण्यासाठी आजच AgroStar ॲप डाउनलोड करा. bit.ly/agrostarapp
@janardanbhujade6033
@janardanbhujade6033 Ай бұрын
पंचगंगा कांदा बियाने la या वर्षी उतार लेट व कमीच आहे अमच्याकडे सर्व शेतकरी ना.
@foodwithbhatiji5301
@foodwithbhatiji5301 3 күн бұрын
Hindi me chahiye sir
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद 🙏 हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनाने की कोशिश करेंगे। किसान मित्र, तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@santoshkumar-rb6ie
@santoshkumar-rb6ie Ай бұрын
Hindi me bhi bataye.
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@Sagarpawar36728
@Sagarpawar36728 Ай бұрын
Sir apka onion seeds nhi he milata he apka
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
AgroStar Randheer Onion Seed shorturl.at/VBdTR अधिक जानकारी के लिए आप हमें ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
@badrinathjaygude57
@badrinathjaygude57 Ай бұрын
सर माझ्या कांद्याला पिळ पडलाय काय फवारु मलाकळवा
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कांदा पिकामध्ये पीळ पडणे समस्येच्या नियंत्रणासाठी आपण थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे किल एक्स @ 80 मिली प्रति एकर सोबत हेक्साकोनॅझोल + कॅप्टन घटक असणारे कॅपॅसिटी @ 300 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावे. तसेच जमिनीतून कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम प्रति एकर आणि मुळांच्या चांगल्या वाढीसाठी ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 400 ग्रॅम प्रति एकर मातीमध्ये ओल असताना बुडा जवळ अथवा पाट पाण्यातून द्यावे. धन्यवाद!
@ganeshpatidar5180
@ganeshpatidar5180 Ай бұрын
Bhai Hindi me batao
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो।
@amendrasingh8199
@amendrasingh8199 Ай бұрын
हिन्दी में विडियो बनाये
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@Farming_Magnet
@Farming_Magnet Ай бұрын
Sir hindi me V bataiye
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@JalbaPawar
@JalbaPawar Ай бұрын
सर, आम्ही कांदा रोप लागण न करता कांदा बी फेकून लागवड करतो. या पद्धती बाबत आपणास माहिती असेल तर त्याची माहिती लवकर दयावी कारण आम्ही 15/10/24 पर्यंत देऊन सहकार्य करावे हि विनंती
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कांदा बी फेकून लागवड करण्यासंदर्भातील माहिती व्हिडीओ आपण दिलेली आहे. यासाठी आपण २ ते ३ किलो बियाणे एकरी वापरावे.
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 224 МЛН
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 4,6 МЛН
कांदा मररोग | Onion Wilt @BTGore
7:14