बुडत्याचा पाय खोलातच! | Amit Kale | Dhananjay Munde | | Anjali Daminia

  Рет қаралды 3,994

News Danka

News Danka

Күн бұрын

#amitkale#dhananjaymunde #anjalidamania #sureshdhas
धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना कशा पद्धतीने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला याबद्दलची त्यांनी माहिती जी आहे ती सप्रमाण कागदपत्रांसह माध्यमांमध्ये मांडली. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे आणि या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर आरोपा नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेतात याकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिलेला आहे.
#loksabhaelectionsexplained#loksabhaelections2019#loksabhaelectionspublicopinio#maharashtrapolitics#maharashtrapoliticslatestnews#maharashtrapolitics news#maharashtrapoliticsl#mvagovernment#bjp#congress#ncp#sharadpawar#devendrafadnavis##manojjarangepatil #eaknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #marathaaarkshan #marathareservation #marathinews #marathilivenews #marathi #maratha #reels #shortsvideo #shortsviral #viralreels #reelsvideo #shortsviral#sharadpawar #devendrafadnavis #eaknathshinde #ajitpawar #supriysule #sunetrapawar #baramati #namorojgarmela#uddhavthackeray #nikhilwagle #liberal #samajwadi #nirbhaybano#amitshah #narendramodi #sharadpawar #devendrafadnavis #eaknathshinde #ajitpawar #supriysule #sunetrapawar #baramati #namorojgarmela#uddhavthackeray #nikhilwagle #liberal#devendrafadnavis #eaknathshinde #ajitpawar #supriysule #sunetrapawar #baramati #namorojgarmela#uddhavthackeray #nikhilwagle
#amitkale #maheshvichare
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 14
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 6 күн бұрын
बुडत्याचा पकय खोलात हे अर्धसत्य आहे. बुडणारा तर बुडतोच पण त्यानी ज्याचे हात धरले आहेत किंवा वाचवत आहेत ते पण बूडू शकतात
@desaibandhu
@desaibandhu 6 күн бұрын
सर्वांचाच पाय खोलात 😡😭
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 6 күн бұрын
अच्छा है कि गंदे राजनेता एक्पोज हो रहे हैं।जादे तर नेता ऐसे ही हैं,सजा नहीं होगी लेकिन भगवान माफ नहीं करेगा ,देख लो।
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 6 күн бұрын
दमानियांनी पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे.
@Jayshivrayg
@Jayshivrayg 6 күн бұрын
Jay Shriram
@satishrekhi
@satishrekhi 6 күн бұрын
धनंजय मुंडे व अजितदादा पवार सही सलामत मुक्त होणार मोदी ने अजितदादा चे ७००००/-कोटरूपये त्वरित माफ केले तर हे किस खेत कि मुली आज्या च्या कारखाना व ईतर मालमत्तेचे जप्ती चे काय झाले 😂 मोदी दयाळू आहे माया जमविली तरीही माया करतोय 😂😂😂😂
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 6 күн бұрын
Anjali damaniya यांनी आरोप केल्या प्रमाणे खरेदी झाली आहे किंवा नाही इतकेच सरकारने जाहीर करावे बाकी मग खरे काय? ते जनता समजून जाईल.
@Anil-e9p
@Anil-e9p 5 күн бұрын
Opnion that unless the enquiry is made and libilty is fixed the action is not justified.
@shivajigharal9297
@shivajigharal9297 6 күн бұрын
इतके पुरावे देऊन देखील जर कांहीच सुधारणा होत नाही या वरुन सगळं काळबेर दिसु लागलय आणि हे सरकार बदनाम होत आहे त्याबद्दल जनतेत वेगळा मेसेज जाऊ लागला आहे
@yogeshrulekar4901
@yogeshrulekar4901 6 күн бұрын
अजित पवार यांचे पण लागे बांदे असतील असे वाटते 😊
@rajantrs1
@rajantrs1 6 күн бұрын
खबर द्या....अंजली अंजली काय लावलाय...आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्जत व्यवहार क्लिअर झालेलं आहे का....?
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 6 күн бұрын
फडणवीस धनंजय मुंढेनापाठीशी घालीत आहेत
@kalpanakalsekar2316
@kalpanakalsekar2316 6 күн бұрын
Deva zopla आहे कुंभ कर्ण झाला आहे.
@toughgal
@toughgal 6 күн бұрын
😂😂😂 kay nav sangital re baba tu😂😂😂. Ug takayacha video mhanun takala