साधू साधू साधू ❤❤❤ वंदामी भंते 🙏🙏🙏 खूप छान धंमदेसणा दिलीत आम्हाला खूप आभिमान आहे कितुमच्या सारखे बुद्ध पुत्र आम्हाला लाभले💐💐💐 समाजाची खूप प्रगती होत आहे तुमच्या मुळेआम्हला बुद्ध धम्म आणि संघ कळायला लागला कोटी कोटी शत शत नमन भंतेजी🙏🙏🙏
वंदनीय पुज्य भंतेजीना त्रिवार पंचांग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अनंत मंगल मैत्री करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धगं नमामि धंम्मग संघग नमामि साधु साधु साधु अहमं वंदामी संपदा 🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🏵️🏵️🏵️🌼🌼🌼🪷🪷🪷🌸🌸🌸💐💐💐🥀🥀🥀🌺🌺🌺🪴🌲🌴🙏🙏🙏
@sumeshkolhe24856 ай бұрын
फारच सुंदर अशी धम्म देशना, साधू! साधू!! साधू!!!
@anilkshirsagar27466 ай бұрын
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu
@Nilimakhaire6 ай бұрын
नमो बूध्दाय 🌷🙏🙏🙏 वंदामी भंते 🙏 साधू साधू साधू खूप छान धम्म देसना दिली भन्तेजी आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच बूध्द चरणी प्रार्थना करते .🌷🙏
@opdrawing27186 ай бұрын
वंदामी भंतेजी 🙏🙏 साधू 💐 साधू 💐 साधू 💐
@aratighanbahadur53406 ай бұрын
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
@jayashrimeshram58796 ай бұрын
Vandami bhanteji 🙏😊 खूप चांगल्या प्रकारे बुद्ध आणि धम्म ग्रंथाचे वाचन करून आपण खूप चांगल्या पद्धतीने साधू साधू साधू 🌺🌺🌺🌺
@rajukharat13896 ай бұрын
वन्दामी भन्ते खुप छान धम्मदेसना
@user-rt6bb1qz6b6 ай бұрын
Vandami bhanteji 🌺🙏🌺 trivar sadhukar तुम्हाला उदंड निरोगी दिर्घ आयुष्य लाभो हीच मंगल कामना 🌹🌸💐🪷🌼
वंदामी भंन्तेजी 🙏🌹 नमो बुद्धाय 🙏🌹 साधु, साधु, साधु 🙏🙏🙏🌹🌹🌹 धम्मदेसना ऐकून मन प्रसन्न होते.ऐकतच रहावे वाटते.मी नेहमी विडीओ पाहते.🙏🙏🙏
@dharmrajsonwane40166 ай бұрын
साधू साधू साधू, वांदामी भंते.🎉🎉🎉 खूप छान प्रवचन,देसाना, धान्य झालो
@shailendragajbhiye14146 ай бұрын
Vandami bhanteji namo buddhay jay bhim
@sunitajadhav53946 ай бұрын
खूपच आत्मीयतेने स मजवलात 🙏🙏🙏 साधू साधू साधू
@ashokzodpe71896 ай бұрын
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏 साधु 🌹 साधु 🌹 साधु 🌹🙏🙏🙏
@milindkuldipke98226 ай бұрын
वंदामी भन्ते खूप मोलीक धम्म देसना दिल्या बद्दल आपले आभारी साधू साधू साधू
@shardgamre49565 ай бұрын
वंदा मी भंते तुम्ही देता ती देसना ऐकत राहावे असे वाटते खुप सुंदर समजावून सांगता तुम्हाला खूप धन्यवाद आणि आरोग्य सुख शांती समाधान लाभो हीच मंगल मैत्री
@ashokkamble37306 ай бұрын
Vanda mi bhante ji 💐💐💐 Sadhu sadhu sadhu 💐💐💐
@vaishaliraut.6 ай бұрын
Vandami bhanteji 🙏🌹🙏🌹🙏Namo Buddhay 🙏🌹🙏🌹🙏
@user-sm2zd6yh2y6 ай бұрын
Vandami bhanteji तुमचे प्रवचन खूप मधुर प्रेरणादायी,असते. ऐकतच रहावं वाटते.तुम्ही म्हणाल बापा !आचरण केव्हा करणार. Bhanteji आपला अप्पर फ्लोअर हा मातीच्या कोऱ्या घागरी समान असतो.त्यात शुद्ध निर्मळ विचारांचे पाणी भरले तर ते तसेच शुद्ध खाली झिरपते..त्यामुळे आचरण तसेच शुद्ध शुद्ध होत जाते. Budha धम्म संघाला मानणारे,आचरण करणारे लोक सततच मनाला शुद्ध पवित्र करण्याच्या मार्गावर असतात. त्यात तुमचे प्रवचन मार्ग सुकर करतात. Bhante ji तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमचे निर्वाण मार्गावरील काटे दूर होवोत तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो ही budhha charani prarthana . Sadhu ! sadhu ! ! sadhu ! ! !
वंदामी भंतेजी खूप छान धम्म देसना साधू साधू साधू 🙏🙏🙏
@shaliniingole74926 ай бұрын
खूप छान धम्मदेसाना दिली ज्या प्रमाणे तुम्ही मार्गदर्शन दिलं त्या प्रमाणे Trirtan bodha mahasangh प्रामाणिक प्रमाणे वागत आहे. विशुध्दी मार्ग दोन विभागात विभागले आहे त्याला पंचशील आणि विधायक शिल म्हणून वंदने मध्ये नेहमीं घेतात.
@dattalambe39406 ай бұрын
The great,,bhante,,💙🙏💙 namo budhay,🌹🌹🌹🌹🌹
@vidyabhimraodandge14996 ай бұрын
Vandami Bhanteji 🙏🙏🙏 Namo Buddhay 🌹🌹🌹
@jyotsnamuneshwar66703 күн бұрын
वंदामी भन्तेजी! साधू! साधू! साधू!🙏🙏🙏🌼🌼🌼
@tiimukamble20636 ай бұрын
Namo Buddhay...🙏🙏🙏 Vandami Bhanteji...🙏🙏🙏
@AnilUparwat-pi6qi5 ай бұрын
Vandami bhante
@deepaksable78415 ай бұрын
Vandami Bhanteji Jay Bhim Namo Buddhay
@skshinde704523 күн бұрын
❤साधू साधू साधू.वांदामी भंते.
@sachinmohite38776 ай бұрын
Vandami Bhante Sadhu Sadhu Sadhu
@user-ce9bm1jd2b6 ай бұрын
जयभीम
@rupalisawant-zb9in5 ай бұрын
वंदामी भंतेजी साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻🌹
@user-sy2vp9kx8b5 ай бұрын
Sadhu sadhu sadhu bhante ❤❤❤khup chan prbodhan kele
वंदामी भंते सर्व जीव सजीव प्राणी, नदी, समुद्र, आकाश, अवकाश, आकाशगंगा, पृथ्वी, ग्रह, तारे, चंद्र, सूर्य याच्या सोबत मंगल मैत्री सर्वाचे कल्याण हो व माझे ही कल्याण हो हिच तथागत गौतम बुद्धास वंदना 🙏 साधू साधू साधू