वंदामि भंतेजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹आपली धम्मदेसना ऐकल्यामुळे मनातील ताण तणाव दूर होण्यास मदत होऊन यशस्वी जीवन कसे जगावे ह्याची सुद्धा ज्ञान प्राप्ती होते. आपले मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🏻🙏🏻🙏🏻 साधु साधु साधु
खुपच सुंदर 🎉🎉🎉भन्ते धमदशना आहे वंदा मी भन्ते साधु साधु 🎉🎉भन्ते धमदशना आईकल आसतानी मन प्रसन्न झाले 🎉🎉🎉भन्ते साधु वंदा मी भन्ते 🎉🎉🎉
@RiyaMore-y3v9 ай бұрын
वंदामि भंतेजी 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@RekhaShinde-n9d5 ай бұрын
✨🙏 वंदामी भनंतेजी 🌷 साधु साधु साधु खुप छान सुंदर मधुर आवाजात धंमदेसना दिली आहे धन्यवाद भनंतेजी 🙏👏 भगवंताची वानी खरच किती फुल पावर आहे मन लावून आयकीले तर खरच परीवर्तन होते 🙏 भगवंताची वानी घरा घरात पोचत आहे खुप आनंदाची बातमी आहे माझ्या मध्ये बदल झाला आहे आपल्या मुळे आहे धन्यवाद भनंतेजी 🙏👏 सर्व भिक्खु संघाला मी त्रिवार वंदन करते तुमच्या बंदल मंगल मैत्री करते 🙏👏👏👏💐 साधु 🌹 साधु 🌹 साधु 🌹🙏😊👏👏👏👏
@shalushalu82469 ай бұрын
वंनदामी भंतेजी 🙇🙇🙇💐💐💐....... साधू साधू साधू ❤❤
@sagarbhole95619 ай бұрын
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । वंदामि पूजनिय भन्ते जि🙇🏻♂️. आपल्या धम्म देसनेतुन सर्वांचे मंगल हो भला हो.
@adityaphotography51849 ай бұрын
Vandami bhanteji 🌹🌹🌹🙏🙏 🙏
@jayashrimeshram58799 ай бұрын
साधू साधू साधू ❤️🙏🙏🌺🌺🌺 साष्टांग वंदन Bhanteji आपणांस आपण ज्या पद्धतीने आदर्श समाज घडविण्याचे कार्य करत आहेत आणि प्रत्येक प्रवचना मध्ये😊 उत्साहपूर्वक बाबासाहेबांचे एकेक प्रसंग लोकांना जागृत करत आहात बुद्धाची अनमोल वाणी ऐकून लोकांना प्रेरित करत आहात आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी त्यागून दिला आहे त्यासाठी आपणांस दंडवत प्रणाम 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏 साधू साधू साधू
@hemanalinibagde64129 ай бұрын
वंदामी भंतेजी 🎉🎉🎉 खुप सुरेख माहिती सांगितली आहे. साधू साधू साधू ❤❤❤❤
Vandaami bhanteji trivaar vandan 🙏🏻🌹khup chan dhamm dhesanaa dili 🙏🏻🌷saadhu🌺saadhu🌺saadhu🌺
@wasudeokalbande99943 ай бұрын
वंदामि भंतेजी अतिशय मार्मिक मनाला भावुक होऊन मानवी जीवन सुखमय करायचे असेल तर आपण सांगितलेली धमदेसना आपण सुखी तर आपल, परिवार आणि समाजाची प्रगती होईल
@Sonalikam149 ай бұрын
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏 महिला मंडळांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा, खरच खुप छान आवाज आहे, भंतेजी धम्म देसना खुप ऐकायला आवडते, संपूर्ण भिक्खू संघाबददल मी मंगलमैत्री करते, सर्व संघास निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, सुख बल प्राप्त होवो हीच बुद्ध चरणी प्रार्थना. साधू! साधू! ! साधू!!! 💐🌹💐🌹🌷🌸🌼🌺🌺🌼🌸🌷💐🌹
वंदामी भंतेजी खूप छान धम्मदेसना दिली तुमचा आवाज पण खूप गोड आहे एकावंच वाटते साधू साधू साधू❤❤❤❤
@santoshbouddh8232Ай бұрын
वन्दामि भंतेजी आपले विचार फारसुंदर आहेत परंतु हींदी मद्धेअसते तर पुर्नभारत ग्रहनकरते, साधु साधु साधु संतोष बौद्ध❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉. . .
@SwatiInkar-f7r9 ай бұрын
नमो बुद्धाय वंदामि भंतेजी
@sayalitamhane12549 ай бұрын
Vandami bhanteji 🌹🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jai Bhim 🙏 atishay jabardast dhamm desna dili bhanteji 🙏 khupch chan agdi man prassan zal aikun tumche vani khupch god aahe..tumchya ya dhamm karyala aankhi gati mido Ani tumhla nirogi udand aaushya labho he mangal maitri krte..🙏🙏🙏 sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
@savitashelar11219 ай бұрын
वंदनिय पुज्य भंतेजीना त्रिवार पंचाग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच अनंत मंगल मैत्री करते तुम्हचे कोटि कोटि धन्यवाद करते बुद्धग नमामि धंम्मग नमामि संघग नमामि साधु साधु साधु अहम वंदामि संपदा 🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🪷🪷🪷🥀🥀🥀🌼🌼🌼🏵️🏵️🏵️🌺🌺🌺💐💐💐🌲🪴🌴🌸🌸🌸🙏🙏🙏
@shashikalaragade29953 ай бұрын
वंदा मी भंतेजी किती सुंदर आणि सुरेख आवाज आहे तुमचा तुम्हाला पंचांग प्रणाम,,🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌼🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸
Vandami Bhanteji 🙏🙏🙏 Namo Buddhay 🌹🌹🌹 Uposathachya Magalmay Shubhechha 💐💐💐
@milindsurwade83539 ай бұрын
Trivar Vandami Bhanteji namo Buddhya🙏🙏🙏 Jay Bhima✊✊✊ Sadhu sadhu sadhu sadhu sadhu🤗🤗🤗 🌳🌳🌳🌳😌😌😌😌🌹🌹🌹
@trushaambhore39449 ай бұрын
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹
@balajikamble5369 ай бұрын
वंदामिभंते तुमचे खुप खुप आभार मानते खुप छान सांगितले पृवंचन सांगितले आमि तुमचे आभारि आहोत व सगळ्या माता भगिनी आणि सगळ्या सहकार्य लाभले त्यामुळे त्यांना पन आभार मानते सवा्ना माझा जयभीम सगळ्या ना मगंल मैत्री व्यक्त करते सगळ्या चे मंगल हो हि पार्थ ना 💐💐💐🙏🙏🙏
🙏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹👏 बुध्द धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹👏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🌹🙏🥰🥰🙏🥰
@pallavibhalerao7479 ай бұрын
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
@pallavibhalerao7479 ай бұрын
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
@ShubhangiPol-g2j9 ай бұрын
🎉🎉🎉Vandmai Bhantegi Namo Buddhay 🙏🙏🙏
@deepaksable78419 ай бұрын
Vandami Bhanteji Jay Bhim Namo Buddhay
@manoharwakpanjar45179 ай бұрын
Vandami Bhanteji 🎉
@SANDHYAHUMANE-cl3ec9 ай бұрын
वंदामी भंतेजी तुमचा आवाज खूपच छान मधूर आहे तुम्ही छाण गाण गाता
@UlhasSonawane-r4l19 күн бұрын
वदामी भंतेजी, मी आपले धम्म देसणा दर रोज बघतो व ऐकतो मी आपणास दान पाठवितो पण या महिन्यात g पे होत नाही त्या साठी मला सहयोग करावा हि नम्र विनंती करतो
@sadanandnade62199 ай бұрын
Vandami bhanteji. namo buddhay, Jay Bheem, Sadhu, Sadhu,Sadhu.
@siddharthdeshbhartar51569 ай бұрын
Vandami bhanteji 🙏🙏🙏
@vishnuhivrale34049 ай бұрын
Vandami Bhante jai bhim,🙏🙏🙏
@panchshilalokhande23025 ай бұрын
वंदामी भंत्ते फार छान धम्म देशना अयकाला मीळाली व मधुर आवाजात आपल्या कडुन गीत ही अयकाला मीळाले फार आनंद होतो आपले प्रवचन अयकुन जीवनकार्य प्रेरणादायी होत 🙏🙏🙏
@gunvanthkamble74374 ай бұрын
साधु साधु साधु खुप खुप चांगले धम देशना सांगितले आपले पृवचन ऐकून खूप ऊछव ऐत आहे ❤❤❤
@kiranwalde34369 ай бұрын
भंतेजी तुम्ही खूप खूप चांगले आहात आणि खूपच सुंदर प्रवचन देतात मन प्रफुल्लित होते आणि गाणी पण मस्त म्हणतात जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏
@shobhameshram2829 ай бұрын
नमो बुद्धा वदांमी भॱते आपण फार सुंदर प्रवचन दिले आहे शुभेच्छा तसेच सात नियम छान समजून दिले जय भिम
@sanvidhiShridharKayapak9 ай бұрын
Vandami bhanteji 🙏🏻 अतिशय सुंदर , अप्रतीम, प्रवचन , खूप छान धम्मदेसाना!!! खूप छान आवाज तुमचे खूप खूप आभार साधू साधू साधू !!!
@pramilabhagat40309 ай бұрын
नमो बुद्धाय जय भिम वंदामी भंते त्रिवार वंदन खूप छान धम्म देशांना दिली
@gautami49239 ай бұрын
Vandami bhanteji saadhu saadhu saadhu 🌷🌷🌷🙏🙏🙏
@snehaghuge22279 ай бұрын
Vandami bhanteji 🙏💐 trivar vandan 🙏💐
@YashBennereidts9 ай бұрын
वंदामी भंते साधु साधु साधु 💐💐🙇🙇🙇❤️❤️❤️
@surekhasorte-jd4be9 ай бұрын
Vandami Bhantaji 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 Sadu Sadu Sadu
@surendrashegokar26829 ай бұрын
वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🌺 नमो धम्माय 🌹 नमो संघाय 🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌺 तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे ही तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते 🙏 भिक्षु संघाचा विजय असो 🌺🙏🌺🌹💐
@sarikaborkar83079 ай бұрын
💐💐💐Vandami Bhanteji 🙏🙏🙏 Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏
@SujataGaikwad-p7b9 ай бұрын
Vandami bhante 🙏🙏
@sarthikafule58519 ай бұрын
Wandami banthe ji
@rajkumarkhillare94899 ай бұрын
वंदामी भंतेजी नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू
@vedantmeshram9709 ай бұрын
वंदा मी भन्तेजी 🙏🙏🙏 खूपच प्रभावशाली आणि समाज प्रबोधन धम्म प्रवचन आहे साधू साधू साधू
@ashokkamble37309 ай бұрын
Vanda mi bhante ji 💐💐💐 Sadhu sadhu sadhu 💐💐💐
@VishalDhepe-gd1vb4 ай бұрын
Wndami bhnte ji 🌹🌹🌹👏👏👏
@sureshkamble41909 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹 Vandami bhante
@suryakantmore21389 ай бұрын
खुप छान धम्म दिली साधू साधु
@SujataPopulwad9 ай бұрын
Namobuddhay
@IrabaGaikwad9 ай бұрын
Vandami bhanteji 🌹🌹🌹🙏🙏🙏 namo buddhay Jay bhim 🌹🌹🌹🙏🙏🙏