❤साधू साधू साधू सर आपले अनंत असंख्य अन् गी नत कोटी कोटी आभार आणि मंगल मैत्री ❤ सगळे सत्व सुखी हो शांत हो कल्याण हो दुःख मुक्त हो, निब्बाण प्राप्त हो ❤
@rahultasambad4022 Жыл бұрын
सब का मंगल हो Bhavatu Sabba Mangalan
@KapilGaikwad-dg2ob Жыл бұрын
ही चर्चा खरोखरच आवडली. मला आनंद आहे की आंबेडकरी समाजात तुमच्यासारखे शिक्षक आहेत जे खुल्या मनाचे आणि बौद्ध पौराणिक कथा आणि विश्वशास्त्रावर विश्वास ठेवणारे आहेत. जर बहुसंख्य भारतीय बौद्धांनी (विशेषतः आंबेडकरवादी) बौद्ध धर्माच्या या बाजूचे महत्त्व जाणले तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांची मने तर्कशुद्धता, वैज्ञानिक विचार आणि बौद्ध धर्माच्या नैतिक शिकवणींशी स्थिर आणि संलग्न आहेत. बौद्ध धर्मही "कर्मकांड" च्या विरोधात आहे, असे ते म्हणतात, जे चुकीचे आहे. खरं तर, बौद्ध धर्मात काय "कर्मकांड" अस्तित्वात आहे हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेब श्रीलंकेला गेले होते. याचा अर्थ असा की त्यांनी बौद्ध धर्मातील समारंभ, संस्कार आणि विधी यांचा आदर केला, समकालीन आंबेडकरवाद्यांच्या विपरीत जे कोणत्याही गोष्टीची माहिती न घेता दुर्लक्ष करत राहतात. तुमच्याकडून बौद्ध धर्माच्या या बाजूबद्दल अधिक चर्चा होण्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.
@mahanaga_ratna Жыл бұрын
Thank You
@ashtashilabhagat5 Жыл бұрын
साधु साधु साधु खूपच छान समजावून सांगितले आहे तुम्हाला मानाचा त्रिवार जय भीम
@kailashambarde6401 Жыл бұрын
Bhagwan Buddha ji 🙏 Maharaj ji is international sadguru ji 🙏
@dineshkamble7119 Жыл бұрын
🙏साधू साधू साधू 🙏🙏🙏🙏🙏
@Akash-pw6mg Жыл бұрын
साधू साधू साधू . खूप गहन माहिती खूप सामान्य भाषेत दिलीत. मन फ्राफुलित झाले . तथागत वरील श्रद्धा उत्पन्न करण्यात आपण कल्याण मित्र ठरले अहात. आपण हे धम्म दान दिले. या बदल आम्ही आपले ऋणी आहोत .
@mahanaga_ratna Жыл бұрын
Thank You
@ashishkamble5390 Жыл бұрын
🕯️I🕯️LOVE🕯️BUDDHIST🕯️👏
@kailashambarde6401 Жыл бұрын
Bhagwan Buddha ji 🙏 was sarvagya who knows past present and future so i think bhagwan Buddha everything principle is universal truth om shaanti ji 🙏 namo Buddha ji 🙏
@surajwani7932 Жыл бұрын
हा धम्म हा नवा नवा मी सांगतो म्हणुन नव्हे तुम्ही स्वतः अनुभवा l साधू साधू साधू
@mahanaga_ratna Жыл бұрын
Thank You
@wethepeople5009 Жыл бұрын
तुम्ही धन्य आहात. तुम्हाला ध्यान सोडून नाही चालणार सर जी 🙏🏻
@mahanaga_ratna Жыл бұрын
Thank You... I am not quitting Meditation, Never, Meditation is my Life and Work
@ashtashilabhagat5 Жыл бұрын
साधु साधु साधु खूपच छान समजावून सांगितले आहे तुम्हाला मानाचा त्रिवार जय भीम
@sunitaghoderao984 Жыл бұрын
सर खुप खोलवर सरव आगंने युक्त आहे. आशी माहिती मिली त्यबदल धनयवाद
@laxmikantjondhale8385 Жыл бұрын
सर, आपण बुध्दाच्या जीवनाची वेगळी बाजू समजावून सांगीतली आहे परंतू प्रत्यक्ष अनुभवातून गेल्या शिवाय याची प्रचिती येणार नाही .
@dagdeakshay2191 Жыл бұрын
Sir join kaise honaa hain
@shashikalagawai1254 Жыл бұрын
Khup Khup sunder mahiti ya mahiti mule baryach brein Chay Aanusagane milaly ❤🎉🎉
@bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын
अनेक गाथा देव, इंद्र, ब्रह्मा,३१ लोक आहेत २२ प्रतिज्ञा च काय?
नमो बुध्दाय, जय भिम, विषय पटकन समजण्यास कठीण वाटतो. तारेसारखे जे चित्र दाखविले आहे, तेही समजण्यास कठीण वाटतात.
@savitapaikrao7313 Жыл бұрын
साधू साधू साधू💐🙏 धन्यवाद सर खुप छान व परिशुद्ध व गंभीर धम्माबद्ल माहिती दिली🙏
@prakashkamble2950 Жыл бұрын
नमो बुद्धाय. जय भीम सर ज्ञानवर्धक माहिती मिळाली मला aankhi khup प्रश्न आहेत मेडिशन विषयावर मला अापलि मदत मिळेल का ???जे सागतळे ते मी अनुभव स्वतः घेतला असून मी काही प्रश्नात अाडकले आहे सर खुपजणशी चर्चा केली अापण मला मॉगदृशन मिळावे ही अपैशां जय भीम.,
@mahanaga_ratna Жыл бұрын
Call to 82759 21185
@mahanaga_ratna Жыл бұрын
For guidance in Meditation and Psychotherapy
@prakashkamble2950 Жыл бұрын
Jay भीम नमो बुध्याय
@prasanjeetbhagat2473 Жыл бұрын
Khup sunder.sadhu
@sujitkarajage1515 Жыл бұрын
pani ahe ka dusri grahamadhe
@vikeshramteke4564 Жыл бұрын
साधू 💐 साधू 💐 साधू 💐
@prashantdongre9730 Жыл бұрын
Namo budhhay ....
@PHARMACYKIJANKARI Жыл бұрын
नमो बुद्धाय,जय भीम
@gunjanwasnik6765 Жыл бұрын
sound problm
@jyotigaikwad1948 Жыл бұрын
साधू साधू साधू 🙏🙏🙏
@rahulbollumalla6928 Жыл бұрын
Sir i am from telangana state plz lecture in hindi i am a vippasanna meditation practitioner because telugu people must know this buddhas wisdom plz try to lecture in hindi namo buddhaya namo dhamaya namo sanghaya namo sanghaya
@mahanaga_ratna Жыл бұрын
Ok I will try in Hindi
@rahulbollumalla6928 Жыл бұрын
Sadhu sadhu sadhu @@mahanaga_ratna
@wethepeople5009 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashokjambhulkar1632 Жыл бұрын
Mala hya bhante babat shanka aahe
@falconblue789 Жыл бұрын
Yes sir, vibrations person to person different different astat,
एखाद्या अस्ट्रोनोट च नाव सांगा बरं की ज्याने प्रकाशाच्या गतीने प्रवास केला ???
@mahanaga_ratna Жыл бұрын
Special relativity tells us that nothing can travel faster than the speed of light in vacuum (671 million mph or 300 million meters per second). But Nowadays NASA made an engine to travel nearby speed of light but not succeeded yet
@shashikalagawai1254 Жыл бұрын
Sadhu sadhu sadhu
@sheelashrirame7434 Жыл бұрын
साधु साधु साधु खूप छान सर नमो बुध्दाय जय भिम
@udayingole8433 Жыл бұрын
Sir but babasahebanni dev tr nakarla aahe na
@Prabuddha.Bharat Жыл бұрын
आपण अभिधम्म थोतांड न सांगता मूळ सद्धमं प्रसारित करा
@mahanaga_ratna Жыл бұрын
Abhidhamma apnas mahit ahe ka? Ani he pravachan belief ani science shi related ahe...