आता पर्यंत केलेल्या शिबिरामध्ये आचार्य सर याच्या प्रवचन, आणि त्यांना अभ्यास ,त्यांच्या शब्दाची मांडणी ,तसेच सोपे करुन सांगण्याची पद्धत,ही माझ्यासाठी खूप सोईची होती. त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे... मात्र आता माझी जबाब दारी वादळी आहे धम्माच्या प्रती, मला जे आचार्य कडून त्यांच्या अनुभवाने शिकायला मिळाले त्यावर सतत काम करणे आहे.