बुलढण्यातील पात्र अपात्र सर्वच शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा | Dnyaneshwar Kharat patil

  Рет қаралды 54,731

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

#pikvima #पीकविमायादी #पीकविमा_अटी_शर्ती #पीकविमावाटप #cropinsurance #dhananjaymundhe

Пікірлер: 126
@user-qf9ni8gl9i
@user-qf9ni8gl9i Ай бұрын
धनु भाऊ तुम्ही फक्त तुमच्या बीड जिल्ह्यासाठीच काम करत आहात तुम्हाला कोणत्या गाढवाने कृषिमंत्री बनवले तेच कळत नाही
@saurabhjoshi4133
@saurabhjoshi4133 Ай бұрын
Ye ga***** विषय बुलढाणा जिल्हाच आहेआणी तू बीड ला चढवून घेत आहे
@balashahebraut8348
@balashahebraut8348 Ай бұрын
@@user-qf9ni8gl9i मी बीड जिल्ह्यातला आहे भैया. आम्हाला पीक विम्याची कवडी बि आली नाही.
@govindthakre3985
@govindthakre3985 Ай бұрын
300/500 लाच घेऊन पीक विमा प्रतिनिधींनी लुटले शेतकऱ्यांचे ज्यांचे aprrovee केले असे 100 पैकी 10/20 लोक..
@user-vy4ic7mf2c
@user-vy4ic7mf2c Ай бұрын
माऊली छान माहिती दिली . योजनेतील खरी गोम शोधली तुम्ही.audit ची मागणी करा म्हणजे खरे लाभार्थी कळून येतील.
@Rohitsharma18131
@Rohitsharma18131 Ай бұрын
बाकी जिल्ह्यांचा काय...? अमरावती चे आमदार मेले का ...? धामणगाव विधानसभेचा आमदार BJP चा असुन घंटा पण पैसा भेटला नाही मतदारसंघात.
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 Ай бұрын
माझ्या शेतातुन सर्वे करून झाल्यावर पण मला आजुन खात्यात एक रूपया जमा नाही केले
@user-pt8hc6fp1b
@user-pt8hc6fp1b Ай бұрын
वारे वा फक्त एक जिल्हा आहे का सर्वांना समान न्याय का नाही
@haridasambhore8027
@haridasambhore8027 Ай бұрын
Bhou fakt boltat hai konala kahi pik vima milena
@ganeshgawande2737
@ganeshgawande2737 Ай бұрын
😂😂😂
@user-hl6tc3xw2v
@user-hl6tc3xw2v Ай бұрын
धन्यवाद साहेब ❤
@adpatil8634
@adpatil8634 Ай бұрын
Jalanyla केव्हा मिळणार आहे धनु साहेब
@HarishSapdhare
@HarishSapdhare 14 күн бұрын
Sir, Rabbi pik nuksaan chi list ahe buldhana chi pn claim n kelya mule nav ale nhi.. Dusari list laganar ka?
@anantakarangale7878
@anantakarangale7878 6 күн бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील तुर पीक विमा आला अग्रीम पिक विमा आहे का पुर्ण आला सोयाबीन कापूस पीक विमा मिळणार नाही का
@jagadevraodhondabaraonirma1886
@jagadevraodhondabaraonirma1886 Ай бұрын
Nanded cha kay zale Ekade shetakari Nahit ki kay. 😊
@umeshrathod4649
@umeshrathod4649 Ай бұрын
Hingolila nahi ka
@ShaileshGawande-sb9hi
@ShaileshGawande-sb9hi 14 күн бұрын
वर्धा जिल्ह्याचे कधी येणार
@rameshwarubale4264
@rameshwarubale4264 Ай бұрын
आपल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच बघा साहेब आणखीन ९९% शेतकऱ्यांना पीकवीमा मिळाला नाही कमीत कमी स्वतहाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला तुमच्या काळात पीकविमा तरी मिळवून द्या
@balashahebraut8348
@balashahebraut8348 Ай бұрын
खरं आहे भैय्या तुमचं. सगळीकडे पिक विमा वाटप चालू आहे पण आपल्या जिल्ह्याला अजून पिक विमा वाटत नाहीवाटत नाही
@balashahebraut8348
@balashahebraut8348 Ай бұрын
बीड जिल्हा धारूर तालुका. अजूनही पिक विमा वाटप सुरू नाही dm shaheb म्हटले होते जुलैमध्ये जुलैमध्ये वाटप होणार
@Orangeag
@Orangeag Ай бұрын
यांना परत निवडून द्यावे पैसे मिळाले तर 😂 अकोल्याचे तर मेले 😂😂😂
@rameshpatil287
@rameshpatil287 Ай бұрын
शरद पवार चे पायचाटा भाजपा वाले हो
@jalbajikarhale7364
@jalbajikarhale7364 Ай бұрын
आमच्या हिंगोली जिल्ह्यात पिक विमा प्रश्नावर लक्ष द्या साहेब
@KantaGojre
@KantaGojre Ай бұрын
कुषी मंञी साहेब मराठावाडयातील सर्व जिल्हात पिक विमा सरसगट देनात याव कारण शेतकरी मध्य खुप नाराज पसरली आहे कारण येणारे विधान सभा जड जाऊ शकतात
@narayanpawar1499
@narayanpawar1499 5 күн бұрын
कृषी मंत्री नांदेड जिल्ह्यातील सरसंकट पिकविमा मिळेल असी घोषना करा
@rameshambadkar8077
@rameshambadkar8077 Ай бұрын
saheb महाराष्ट्र राज्यात एकच जिल्हा आहे काय उर्वरित जिल्ह्याच काय अमरावती जिल्हा संत्रा विमा निकष लागून सुध्दा कंपनी वेळेवर शेतकऱ्यांना पैसे देत नाही कंपनी कडे विचारणा केली असता उत्तर येते केंद्राचा निधी व राज्याचा निधी यायचा आहे याचा अर्थ कंपनी आणि सरकार दोघंही शेतकऱ्यांना उदासीन भावनेने पाहतात यावर लक्ष देणे गरजेचे आहे
@paramjadhao9498
@paramjadhao9498 28 күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ मी पण चिखली चाच आहे पण मला हे सांगा की येलो मोझाक वायरस वाल्यांना पण मिळणार आहे का पिक विमा
@prafullunge4464
@prafullunge4464 Ай бұрын
सर वाशिम जिल्ह्यातील येलो मोजॅक चे क्लेम रेजेक्ट केले आहेत ते क्लेम पुण्णा सिलेक्ट होतील का?
@rajusolankar8502
@rajusolankar8502 Ай бұрын
बुलडाणा जिल्हा पिक विमा सरसकट भेटेल का भाऊ
@user-qu6qf4kb9g
@user-qu6qf4kb9g 28 күн бұрын
लातुर जिल्ह्यात पण पिक विमा वाटप करा,
@nileshdigge684
@nileshdigge684 Ай бұрын
SBI जनरल इन्शुरन्स कंपनी la पण असाच निर्णय घेण्यात यावा
@samadhanwagh9884
@samadhanwagh9884 Ай бұрын
आमच्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण करा विमा मंजुर
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Ай бұрын
यवतमाळ मतदार संघ खासदार मेलीत की काय विमा मीळालानाहि
@VinodPatil-dk5lt
@VinodPatil-dk5lt 8 күн бұрын
🙏🙏
@dinkarfunde930
@dinkarfunde930 Ай бұрын
नगर जिल्ह्य़ाचे काय.
@user-xo2ee5sm3q
@user-xo2ee5sm3q Ай бұрын
खरात पाटील तुम्ही खर बोलत आहा
@SanjayMore-yy3sw
@SanjayMore-yy3sw 12 күн бұрын
दादा कधी मिळणार
@narayanDarade-g3r
@narayanDarade-g3r 27 күн бұрын
पिक विमा प्रतिनिधी, या पोरा नी ऐका च, शेतात चे सर्वे करून वीमा कंपनी ला, दाखवले आहेत, सर्व क्लेम फोटो सारखे च आहे त ते पोर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कऐअम केलं नाही, धन्यवाद जी,
@ShrikantTambare
@ShrikantTambare 18 күн бұрын
Lattur la pan acesh kale kampani kake
@user-uv5cm8qh4t
@user-uv5cm8qh4t Ай бұрын
जालन्याला पीकविमा नाहीं का धनुसेट भाऊ
@SanjayMore-yy3sw
@SanjayMore-yy3sw 14 күн бұрын
मलकापुर चे आमदार कुठे गेले
@sagarurkude716
@sagarurkude716 Ай бұрын
भाऊ मला 1.41 हेक्टर कापूस साठी 1839रु व 1.54 हेक्टर कापूस साठी 3344रु इतका पीकविमा मिळाला आहेत तरी ही रक्कम अतिशय तुटपुंजी असून या रक्कमेत आणखी भर पडेल काय, मी चंद्रपूर जिल्हा चा रहिवाशी आहेत व आणखी वाढीव मिळावा या साठी काय उपाय करता येईल कृपया मार्गदर्शन करावे
@user-zf6bg5hi5s
@user-zf6bg5hi5s Ай бұрын
बुलढाणा जि सवऀ तालुके आहे का
@bhagavatlavand3510
@bhagavatlavand3510 Ай бұрын
धन्यवाद भाऊ
@ArunBansode-hd1we
@ArunBansode-hd1we 26 күн бұрын
Takarar Keli nahi labh milnar ka
@tanvibodade9563
@tanvibodade9563 Ай бұрын
Yadi kashi baghaychi sir
@37-surajbharsakle68
@37-surajbharsakle68 Ай бұрын
Dhanwad sir
@vaibhavkadupatil1831
@vaibhavkadupatil1831 Ай бұрын
दादा आमच्या वाशीम जिल्हा मध्ये नाही का मिडनार पीक विमा
@user-xo2ee5sm3q
@user-xo2ee5sm3q Ай бұрын
पैठण तालुक्यात सरसकट कापुस पीक विमा द्या साहेब
@Vestige_Kisan123
@Vestige_Kisan123 Ай бұрын
2050 विमा भरला होता व कंपनीने कंपनीने 2150 विमा दिला
@riteshsakhare4064
@riteshsakhare4064 Ай бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा यानाच मीडणार बाकीच्या जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर का
@santoshnapte6227
@santoshnapte6227 Ай бұрын
मुंडे साहेब वाशीम जिल्हा महाराष्ट्रात येत नाही का
@manojkshirsagar5957
@manojkshirsagar5957 Ай бұрын
Dharashiv cha kay
@balunagre1422
@balunagre1422 21 күн бұрын
बुलढाणा जिल्हा अजुन काहीच मिळाले नाही 25 टक्के नाही का 75 टक्के नाही काहीच मिळाले नाही आता तरी पीक विमा मिळावा खरीप, रब्बी सरसकट ज्यांनी विमा भरला क्लेम केले त्यांचे बाद केले त्यांना
@shankarbagal9243
@shankarbagal9243 Ай бұрын
, जालना जिल्ह्यातील आमदार खासदार मेले का
@karanjawanjal9290
@karanjawanjal9290 Ай бұрын
खरंतर तुमचं सरकार आता पडणारच आहे
@tukaramkachave6267
@tukaramkachave6267 Ай бұрын
परभणी जिल्ह्याचा काय झालं साहेब
@user-xo2ee5sm3q
@user-xo2ee5sm3q Ай бұрын
संभाजीनगर जिल्हा मध्ये कापूस पीक विमा मिळाला नाही पैठण तालुक्यात कापूस पीक विमा द्या
@ShrikantTambare
@ShrikantTambare 18 күн бұрын
SBI compani ka kale
@user-hl7yt6bm2x
@user-hl7yt6bm2x Ай бұрын
खामगांव पुर्ण तालुका आहे का पीकविमा वाटप
@mangeshdiware5659
@mangeshdiware5659 Ай бұрын
Claim kelelya shetkaryanach milnar ki sarsakt milnar aahe pikvima
@MadhukarIngle-kv8hf
@MadhukarIngle-kv8hf Ай бұрын
अकोला जिल्हा सोबत काऊन भेदभाव करता साहेब अकोला जिल्ह्याला काय पाप केलं😢😢
@ashokdunghau1892
@ashokdunghau1892 Ай бұрын
जालना जिल्हा नाही का आम्ही काय केले नाही
@anathamoreypatil2454
@anathamoreypatil2454 24 күн бұрын
ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना काय तरतूद केलेली आहे
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 Ай бұрын
लातूरच काय?
@samadhanwayal843
@samadhanwayal843 21 күн бұрын
बुलढाणा जिल्हा तील आमदार यांनी आता आवाज उठवायला पाहिजे ,पण ते आता मेले आहेत शेतकरी वरगा साठी
@ALLINONE-vy7io
@ALLINONE-vy7io Ай бұрын
Sir tumcha gaw konta aahe buldhana madi
@SatishMate-t2f
@SatishMate-t2f Ай бұрын
अकोला जिल्ह्यातले लोक झोपले का काय तुम्ही बी आंदोलन करा पालकमंत्री आहे की नाही अकोला जिल्ह्याला अकोला जिल्ह्यासाठी फक्त मतदान आहे का मतदान मरण पाच वर्षे तोंडपा
@nileshdigge684
@nileshdigge684 Ай бұрын
दुसरे जिल्याचे क्रशिमंत्री आहात का नाही
@ShriramAwati-rq7dr
@ShriramAwati-rq7dr Ай бұрын
जालना जिल्ह्यातील शेतकर् याना कधी मिळणार आमचे कोणी आमदार आहेत का
@shabuddinshah7120
@shabuddinshah7120 Ай бұрын
Aurangabad Jilla khultabad talukay madle daregaon la pik vima kadhi milel
@umeshchavan8769
@umeshchavan8769 Ай бұрын
नादेड च काय झाल मंञी साहेब
@santoshgore3524
@santoshgore3524 Ай бұрын
यवतमाळ चेआमदार. मेले. का?😊😅
@karanjawanjal9290
@karanjawanjal9290 Ай бұрын
ही बातमी खरी आहे का पण
@user-di4rx2rw6q
@user-di4rx2rw6q Ай бұрын
मित्रांनो तारखांवर तारखा लय झाल्या .वीमा देन्याची सरकारची मानशीकता नाही.फक्त अमिस आहे.एक वर्ष संपत आलय. शेतकऱ्याला संपवायच काम मानस आहे.गोड बोलन्याला बाई पडु नका.कोनी ही सत्तेवर आल आपल कोनी नाही फक्त खुर्ची पहीजे आशा मावळली.हे नक्की आहे.गौडबंगाल
@RameshwarBhosale-i1t
@RameshwarBhosale-i1t 16 күн бұрын
सोलापुर
@devilalmandwade7339
@devilalmandwade7339 Ай бұрын
साहेब मागिल पाच वर्षांपासूनरेगुलार विमा भरत आहेत डाळिंबाचा तरीही ऐक रुपये लाभ भेटला नाही सटाणा तालुक्यातील
@betabirajdar6190
@betabirajdar6190 Ай бұрын
धाराशिव जिल्हा तुमचा नाही का मुंडे साहेब टाळताय विमा द्यायला
@user-xd4mx4dj6r
@user-xd4mx4dj6r Ай бұрын
उस्मानाबाद चे काय ते सागा
@ajayshinde7550
@ajayshinde7550 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील मागील वर्षी अत्यंत भयानक दुष्काळ परिस्थिती असताना गेल्यावर्षीचा 2022 23 चा व 2000 1920 चा आजपर्यंत पिक विमा कुठे गेला कुणास ठाऊक गेल्यावर्षी म्हणजे 2022 23 चा पिक विमा ची चोरी झाल्याचे कळते😂 प्रधानमंत्री पीक विमा कंपनीची सेटलमेंट शेतकऱ्यांची लूट😂
@ganeshdhage30
@ganeshdhage30 Ай бұрын
नांदेड मध्ये शेतकरी राहत नाहीत का शेतकऱ्यांचे नुकसान झालं नाही का
@shesharaogarkal1415
@shesharaogarkal1415 Ай бұрын
वाशिम जिल्हा आहे का
@ganeshkadam2831
@ganeshkadam2831 Ай бұрын
मलकापुर तालुका आहे का
@ParmeshwarMhaske-gs4pp
@ParmeshwarMhaske-gs4pp Ай бұрын
कुषीमत्री याना खासदार साहेबाचे नाव माहित नाहि का
@dhirajpatil704
@dhirajpatil704 Ай бұрын
यानांच ‌पैसे कमी पडतात खायाला,आपल्याला काय देणार हे
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w Ай бұрын
Good news aahe aamchasathi .pn paise kiti midtat tr bgave lagel aadhi😅😅😅
@user-ev7kd4zo4g
@user-ev7kd4zo4g Ай бұрын
भाऊ ता देगलुर जि नांदेड़ पिक विमा नहीं हो ता देगलुर नहीं हो
@hukumchandpatil9648
@hukumchandpatil9648 20 күн бұрын
बाकीचे.जिलहा
@SandipThakarePatilThakare
@SandipThakarePatilThakare Ай бұрын
हे आकुन कान पिकले २०३३ चे दुष्काळ चे पैसे कदी येईल हे सांगता येत असेल तर सांगा 😅😅
@NitinHingankar-e1o
@NitinHingankar-e1o Ай бұрын
4 ekar kapashila only 2099, amount milali mala
@pandurangpatil2339
@pandurangpatil2339 Ай бұрын
Jalgaon Jila pic Vima
@manojdomaki8687
@manojdomaki8687 Ай бұрын
Nagpur kevha
@prathmeshdeshpande5967
@prathmeshdeshpande5967 27 күн бұрын
Akola 2023 cha ala nahi rejected kela ahe
@girishahirrao230
@girishahirrao230 Ай бұрын
भाऊ अजून कोणालाच अजून पैसे भेटले नाही नवीन पीक विमा कडून जाला आहे
@ganeshkharat5893
@ganeshkharat5893 Ай бұрын
Approval होऊन सुधा नाही भेटला पिक बीमा बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा
@vikrantjadhav6131
@vikrantjadhav6131 Ай бұрын
सातारा बघा तेवड
@user-tf4fv7ic2g
@user-tf4fv7ic2g 26 күн бұрын
Beed jila panchayat
@nileshverulkar1772
@nileshverulkar1772 Ай бұрын
कान बहिरै. झाले. विमा. मिळाला. नाही
@Dixitvinayak99
@Dixitvinayak99 Ай бұрын
आसे शब्द बर्याच वेळा दिलं आहे शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला शब्दांची किंमत दाखवून देईल
@balurathod9136
@balurathod9136 Ай бұрын
कंपनी वाले लोक येतात आणी 200 500 रु. घेतात आणी आम्हाला 1 रु.पण विमा मिळाला नाही
@shabuddinshah7120
@shabuddinshah7120 Ай бұрын
Yanna matdaan Karu nka
@user-dg8ht1rh3p
@user-dg8ht1rh3p Ай бұрын
बुलडाणा जीला सौरव पिक विमा पातरऱ कारन जाधव केदरीय मंतरी
@user-mk6ug1zc4j
@user-mk6ug1zc4j Ай бұрын
तसं काही नाही,अपक्ष उमेदवाराने जिल्ह्यातील सहा तालुक्यात लिड पाहता आमदारांची पंढरी घाबरली म्हणून निवडणूकीच्या तोंडी हि घोषणा
@ganeshkharat5893
@ganeshkharat5893 Ай бұрын
जानि पैसे दिले 500-300 त्याचे खत्यत जमा झाले पैसे भाऊ
@ShaikhTanvirShaikhJamir
@ShaikhTanvirShaikhJamir 24 күн бұрын
पैसे जमा झालेच नाही हो भाऊ
@santoshborgave9045
@santoshborgave9045 Ай бұрын
Setakari karj mafi jali pahije
@JivanIhare
@JivanIhare Ай бұрын
Fakt 20 takke shetkryana pikwima milala. Urvrit 80 takke shetkryana pikwima milala nahi ani milnar pan nahi.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 147 МЛН
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 13 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 15 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 147 МЛН