मागील वर्षी ची अट नकोय सरसकट पाच लाख रुपये पर्यंत ची कर्जमाफी झाली पाहिजे
@rambhauhage583217 сағат бұрын
🎉barobar
@gavramwarkhade139917 сағат бұрын
अभिनंदन भाऊ जय जवान जय किसान
@ashokmama348917 сағат бұрын
आपल्याकडुनही या गोष्टीची अपेक्षा आहे... kzbin.info/www/bejne/r2rSZGapZ76ep7csi=0gWRYlMWNma7Ntd3
@sunilchimanpade256618 сағат бұрын
धन्यवाद भाऊ.....
@pralhadpatil420818 сағат бұрын
अगा रेग्युलर भरणार्या शेतकर्यांचे कर्ज माफ केले पाहिजे ते शेतकरी वार्षिक नवं जुने करून परतफेड करत असतात त्यांचं तीन लाखांपर्यंत सरसकट सर्वच शेतकर्यांचे कर्जमाफी केली पाहिजे मग आम्ही काय गुन्हा केलाय
@RavndraGarud18 сағат бұрын
भाऊ कोण त ही सरकार असो ते फक्कत थकित शेतकरी कर्ज माफी करता आणि मग रिगुरल शेतकऱ्या नी का यंचा घोड मरलकी काय कर्ज माफी करायची असेल तर सरसकट करायचं दम असेल तर करून दाखवा
@मावळा-ट2प18 сағат бұрын
Favarni konti karu , turi la ful ani choti shenga suru zale
@NavnathJedge19 сағат бұрын
कर्जमाफी झाली नाही तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवून द्या
@bitakenavnath549219 сағат бұрын
ज्या सरकार मध्ये फडणवीस असेल ते सरकार कर्जमाफी करू नाही शकत
@sureshhapse306119 сағат бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@AnandaMisal-q8x19 сағат бұрын
खरात सर नमस्कार. मी आनंदा बांबू मिसाळ.राहणार . मणदूर.ता शिराळा.जि.सांगली . मला माझ्या गावी करडई पीक लागवड करायची आहे. तेव्हा ज्या करडई विकसीत जाती., त्यांचे बियाणे मला पायजे आहे.ते कुठे मिळेल. , त्याची माहीती.व.फोन नंबर देणे. धन्यवाद..
@sandipdeshmukh990820 сағат бұрын
शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरज आहे. कारण जास्त पाऊस, शेतमालाला भाव नाही. सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत, उत्पन्न कमी खर्च जास्त.या चक्रयुहात सापडलेला आहे.
@sunilmundhe-t1s20 сағат бұрын
भाऊ होईल तेव्हा आणि ती सुद्धा कशी होते, नेमके किती शेतकरी %त्यात बसतात हे जेव्हा समोर येईल तेव्हाच आपण किती यशस्वी झालो हे कळेल
@vaishnavibidwe170720 сағат бұрын
Bhahu aaplya ikde biyane milel ka
@vijaypholane744321 сағат бұрын
वास येतो तर मध मधी शेतात येईल का भाऊ
@maazahmad3221 сағат бұрын
Ya vanala bhari zamin chalte Kay margdarshan kara
@DnyaneshwarKharatPatil19 сағат бұрын
हो चालते
@sunilgadade46621 сағат бұрын
Super 👍
@vilasgaikwad631421 сағат бұрын
सर आता शेग भरताना कुठली फवारणी व कशी करावी
@ghanshyammahajan218022 сағат бұрын
हरभरा फवारणी विडियो बनवा दादा
@dnyaneshwarraut658623 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात भाऊ निवडणूक झाल्यानंतर जे सरकार सत्तेवर येईल त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष देऊन पुर्ण करावे
@DnyaneshwarKharatPatil23 сағат бұрын
कर्जमाफी च दिलेले आश्वासन पाळल्या जावं यासाठी नेत्यांना आठवण दिली पाहिजे सर्वांनी हा व्हिडीओ निवडून येणाऱ्या उमेदवारास पाठवा, शेअर करा...
@kumardongare234823 сағат бұрын
आम्ही तयार आहो
@nitinhiwale173623 сағат бұрын
खरीप 2023 पीक विमा मिळाला नाही
@vijaytale6799Күн бұрын
भाजपचे मजबुरींन घोषणा केली आहे भाऊ कर्जमाफी नवं जून न पाहता सर्वांना 2 लाखांपर्यंत माफी द्यावी
@sharadrathod2754Күн бұрын
माझे कर्ज 2016 पासुन थकीत आहे तरी माफ झाले नाही रक्कम 166000 होती ती आता व्याजासहित 340000 झाली आहे काय करावे मार्गदर्शन
@आवडशेतीची-ड3तКүн бұрын
देवेंद्र फडनवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी करू असा शब्द आहे त्यामुळे कोणतीही अट न ठेवता 100 रू सुद्धा बाकी ठेवू नका अशी मागणी करा
@TejaskelzarkarКүн бұрын
Khup chan bhau tumhi shetkaryancha khup vichar karta ashech ladhat Raha amhi tumcha mage aho
ज्ञानेश्वर खरात पाटील तू आगे बढो हम तुम्हारे साथ है जय जवान जय किसान
@ShetkrisamrudhimishanКүн бұрын
खरात साहेब,आता कर्जमुक्ती साठी आणखी एक महत्त्वाची मागणी करणं अत्यंत आवश्यक आहे, आणि ते म्हणजे, सरसकट कर्जमुक्ती व्हायला हवी.
@ghanshamsautade4593Күн бұрын
धन्यवाद, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्या बद्दल👍👍🙏🙏
@SwatiMundaleКүн бұрын
Sir please karj mafi sathi tumi prayatn kara tumchyavar khup vishwas ahe he fqt tumi karu shakata
@omkarbarkule226Күн бұрын
मराठा आरक्षणकर्ता एकदा मागनी करान सर
@pramodugalmugale6903Күн бұрын
🎉🎉
@vijayrokde2790Күн бұрын
यात अटी नको सरसगट कर्ज माफी हवी.
@UdhavraoAherКүн бұрын
उध्दव विट्ठलराव आहेर पाटिल आजरसोडा
@shivajishelke858Күн бұрын
भाजप सरकार अभ्यास करून शेतकरी कर्ज माफी देणार आणि कमीत कमी शेतकरी बसतील अशी अट, निकष लावून वेळ मारून नेणार हे ठरलेले आहे
@dattatrayakhore8459Күн бұрын
2019 ला नरेंद्र मोदींनी देखील कर्जमाफीची करु असी लोकसभा इलेक्शन ला गॅरंटी दिली होती. सरकार आल्यानंतर पहिल्या मीटिंगमध्ये किसान सरसकट कर्जमाफी करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोललेले भाषण आहे. परंतु कर्जमाफी केली नाही आत्ता देखील महाविकास आघाडी किंवा महायुती यांनी कर्जमाफी केली नाही तर, आपण यांच्यावर कायदेशीर काय करू शकतो याबाबत व्हिडिओ बनवा .