Buldhana Vinshu Murti : सिंदखेडराजामध्ये सापडलेल्या मूर्ती हलवण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध

  Рет қаралды 335,422

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#buldhananews #VinshuMurti #archaeology #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #internationalyogaday #Vatpurnima #laxmanhake
Buldhana Vinshu Murti : सिंदखेडराजामध्ये सापडलेल्या मूर्ती हलवण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस |

Пікірлер: 463
@devdeshdharmsarwaswa3968
@devdeshdharmsarwaswa3968 2 ай бұрын
जगाचा पालक माझा वैकुंठाचा नाथ...श्री हरी नारायण
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 2 ай бұрын
गाववाल्यानो तिथेच मंदिर बनवा गावचा विकास होईल एक वेळ लोकशाही मार्गाने आंदोलन करा तुमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य आहे कारण आपल्या देशात तरी देव असणारच आहेत आणि असले पण पाहिजेत
@Smiling-Monk
@Smiling-Monk 2 ай бұрын
देवाच मूर्तीच स्थान मंदिरात 😒😌, संग्रहालयात नाही 😒😒
@rohitjadhav743
@rohitjadhav743 2 ай бұрын
अगदी बरोबर.मंदिर/संग्रहालय हे सिंदखेड राजा इथेच व्हावे. तिथे नाही झाले तर पुण्या- मुंबईत नेऊन ठेवतील. या निमित्ताने सिंदखेड राजा येथे पर्यटन वाढेल.👍 जे जिथे आहे तिथेच राहू दे.🙏
@naupaka6
@naupaka6 2 ай бұрын
आमच्या स्वराज्य जननी जिजाऊ माता ह्यांच माहेर 🙏🙏🙏
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 2 ай бұрын
मुर्ती मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राहिली पाहिजे 🌳 जिल्हाधिकारी तहसीलदार खासदार आमदार यांनी लक्ष घातले पाहिजे 🌳 सिंदखेडराजा चे महत्व कमी होणार नाही याची काळजी प्रशासकीय अधिकारी यंत्रणेने घ्यावी...
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 ай бұрын
खूप सुंदर आणि मौल्यवान दिव्य मुर्ती आहे..
@user-vy4ey3bu6j
@user-vy4ey3bu6j 2 ай бұрын
मंदीर बांधून त्या मंदिरात विष्णु भगवान ही मूर्ती ठेवावी म्हणजे सिंदखेड राजा या ठीकानी भाविक येतील आणि त्या ठिकानी लोकांना मंदिरापासून रोजगार आणि काम भेटेल
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 ай бұрын
रोजगार करिता,,, सडक च्या दोन्ही बाजूला प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतरावर बियर बार च्या रुपात रोजगार व स्वावलंबन योजना आहे 😂
@harshdeshmukh3021
@harshdeshmukh3021 2 ай бұрын
बोधिसत्व गौतम बुद्ध मूर्ती नाही. विष्णू आहेत कारण खाली शेषनाग आहे आणि पोटा मधून पद्मलक्ष्मी आहे.. बुद्ध ही आपलीच परंपरा आहे पण सध्या स्थितीला इथे विवाद नको.. ❤
@RajePatil-ty3ho
@RajePatil-ty3ho 2 ай бұрын
तुमच्या बुढदाचे केस शेटासारखे असतात
@user-zl5jk4pf8q
@user-zl5jk4pf8q 2 ай бұрын
बुध्द मुर्ती आहे असे म्हनने महा मुर्खपणा आणी निचता होईल,,,,,,,,ति भगवान श्री विष्णू याचीं अप्रतिम सुंदर मुर्ती आहे,,, कदाचित ति मुघलानी नष्ट करू नये किंवा इंग्रजांनी चोरुन लंडन ला नेऊ नये म्हणून पुरून ठेवली असावी पुर्वी कारण खुपच सुंदर मुर्ती आहे
@vivekvatve
@vivekvatve 2 ай бұрын
Gautam Buddhachi murti aslyacha ullekh kuni kelay?
@anonymousrk08
@anonymousrk08 2 ай бұрын
Bhimtyani ​@@vivekvatve
@harshdeshmukh3021
@harshdeshmukh3021 2 ай бұрын
@@vivekvatve जेव्हा पूर्ण उत्खनन झाले नव्हते तेव्हा बरेच जणांचं मत होतं की ती बोधिसत्वांची मूर्ती आहे. पण नंतर सर्वांना स्पष्टता अली..
@ashokshinde3939
@ashokshinde3939 2 ай бұрын
पूर्ण वर्णन आहे तर दाखवा ना!! अधिकारी भाषण ऐकत आहोतच ना!! मूर्ती पूर्ण दाखवा
@dnyaneshwarphutane2120
@dnyaneshwarphutane2120 2 ай бұрын
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जागेवरच व्हायला हवी. खूपच महान सनातन हिंदु वारसा आहे. गणिमांच्या मूर्तीभंजक वृत्तीच्या भीतीने असा महान ठेवा एवढे शतकं वंचित राहिला. पण आता योग्य न्याय व्हावा..👌👌
@rx100nichal5
@rx100nichal5 2 ай бұрын
Kahi nahi😊😅😅😅
@Smiling-Monk
@Smiling-Monk 2 ай бұрын
देवाच मूर्तीच स्थान मंदिरात 😒😌, संग्रहालयात नाही 😒😒
@Jitendra-ri5yx
@Jitendra-ri5yx 2 ай бұрын
नारायण नमोः नमः विष्णु भगवानायं नमोः नमः शिदंखेंड राजाचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v 2 ай бұрын
बरोबर आहे .स्थानिक लोकांच्याच अधिकार आहे. जर ते काळजीपूर्वक संवर्धन ( नष्ट न करने , इतर देशांना न विकणे ) करण्याची जबाबदारी....
@davidkini7614
@davidkini7614 2 ай бұрын
नमस्कार मित्रांनो, त्याच जागेवर स्थापना करा,आणि चांगल बांधकाम करा,म्हणजे बाहेरचे लोक पण पाहतील,आपल्या देशाची संस्कूरुती.
@satishlonkar6825
@satishlonkar6825 2 ай бұрын
मुर्ती आहे तिथेच स्थापण करावीत शंभर कोटी हींदु दर्शनास येतीलच. जगातील सर्वात सुंदर मंदिर बांधा .
@s.p.9735
@s.p.9735 2 ай бұрын
जय श्रीहरी ...🚩🚩🚩 आपल्या मूर्तीचे आणि हिंदू प्रतिकांचे जतन झाले पाहिजे ..
@user-im8jr5wl3e
@user-im8jr5wl3e 2 ай бұрын
Laxmi Narayan Narayan Hare Hare
@indrayanishetty8640
@indrayanishetty8640 2 ай бұрын
Are baba.मूर्तीच्या दर्शना साठी पूर्ण व्हिडिओ पहिला पण कॅमरा फक्त त्या माणसं वर च राहिला.😢😮
@MarketTuner9595
@MarketTuner9595 2 ай бұрын
मूर्ती तर दाखवा नीट आधी
@No.1Sense
@No.1Sense 2 ай бұрын
जिथे मिळाली तिथेच conservation centre बनवावे, आणि minimum शुल्क आकारून भाविकांना दर्शनासाठी आणि अभ्यासकांना अध्ययनासाठी उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे रोजगार पण उपलब्ध होईल आणि त्या भागाचा विकास पण होईल.
@user-tx9uj8lb9v
@user-tx9uj8lb9v 2 ай бұрын
Mandir. Bandhun panditanna sopvavi. ...te bght bstil
@ap-xi1ln
@ap-xi1ln 2 ай бұрын
Good job all team ❤
@anteshshinde2067
@anteshshinde2067 2 ай бұрын
खूपच सुंदर मूर्ती आहे
@bhagwanlandge1472
@bhagwanlandge1472 2 ай бұрын
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
@user-in7wz2yl9m
@user-in7wz2yl9m 2 ай бұрын
Camera was constantly focusing on two persons ,infact it should have focused on sculpture,, cameraman is real ashol,,
@agag3571
@agag3571 2 ай бұрын
मूर्ती जिथे भेटली तिथेच ठेवावी
@dattatrayvishnujadhav2015
@dattatrayvishnujadhav2015 2 ай бұрын
मूर्तिचे वर्णनावेळी मूर्ती पण दाखवा😊
@Manojpathare-gg4zt
@Manojpathare-gg4zt 2 ай бұрын
जय जगन्नाथ स्वामी
@classandclass4976
@classandclass4976 2 ай бұрын
लखुजीराजेंच्या वाड्यात ठेवा
@மாரியம்மன்2106
@மாரியம்மன்2106 2 ай бұрын
सिंदखेडराजा येथील मुर्ती विष्णू देवाची आहे. नगरपरिषद प्रशासनाने मंदिर बांधले पाहिजेत.
@classandclass4976
@classandclass4976 2 ай бұрын
@@மாரியம்மன்2106 s
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 2 ай бұрын
See....how the Hindu Dharma is old in india, proud to be dravid. We have a very rich history.
@ShreeRathod-ez7gx
@ShreeRathod-ez7gx 2 ай бұрын
Om Namonaraya❤🙏 sunder roop garusyam
@pranavpatil2894
@pranavpatil2894 2 ай бұрын
खुपचं छान, त्यांनी पायात काहीच घातलेले नाही. True Man
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
40 वर्षापुर्वी राजे लखुजीराव जाधव यांच्या राज वाड्यात एक जैन मंदीर होते व काही भग्न अवस्थेत नग्न जैन मुर्ती होत्या आता त्या कुठे गेल्या काही पता नाही.
@unseenindiawithdinkar8276
@unseenindiawithdinkar8276 2 ай бұрын
पूर्वी जैन राजे या परिसरात राज्य करत होते
@pranjalawatade2326
@pranjalawatade2326 2 ай бұрын
Full chor loka aahe
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 ай бұрын
आता भारतात सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे,,, तसेच पीर बाबा 😂 उर्फ चांद मियां 😂 होटेल व दुकानात घूसवू न ठेवलं आहे जसं बांगलादेशी मुस्लिम घूसखोर सर्व राज्यांत शहरात,,😂
@subhashbangde9648
@subhashbangde9648 2 ай бұрын
malik sahab ***sunder tarikese apane sabkuch explain kiya hai ***you are very nice human ❤❤❤❤🎉
@umeshbhat4545
@umeshbhat4545 2 ай бұрын
मूर्ती दाखवायचे सोडून तोंड काय दाखवता आम्ही मानस पाहिले आहे
@sunilPatil-hy4ow
@sunilPatil-hy4ow 2 ай бұрын
कॅमेरा वाले को अच्छी शिक्षा दिजीये . पुरे टाईम ॲाफीसर को दिखा रहे है . वो मुर्तिका डिटेल कह रहे है और कॅमेरा ॲाफिसर का मुह दिखा रहा है . ये बातमी का टाईम वेस्ट और मुर्ती का अपमान है . मिडीया का ये हाल कितना बत्तर है
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 2 ай бұрын
👍👍👍👍👍
@sushmatmore7271
@sushmatmore7271 2 ай бұрын
😂😂😂kmra पागल हाय काय मूर्ति दखव
@ABHISHEKASANE
@ABHISHEKASANE 2 ай бұрын
धर्मांतर केलेला नव बुद्ध समाज! छोटा भीम
@bharatlonkar8264
@bharatlonkar8264 2 ай бұрын
धर्मान्तर नाही घर वापसी केलेला समाज म्हन आमच्या नावाने बऱ्याच जनाना लाल मिरच्या लागतात 😅😅
@user-tx9uj8lb9v
@user-tx9uj8lb9v 2 ай бұрын
Buddhism already bhartatch hota kdhi history kholun bgh na .....ani ethe ka comment keli tu ?? Bss jagade krayche ...are kam dhande kr bhava kahi nhi ya mdhe ...ha dvesh krun ky krshil br tu ???
@dattagurusatose6687
@dattagurusatose6687 2 ай бұрын
​@@user-tx9uj8lb9v budhism pahilya pasun hota? Mag guatam budhache aai ani vadil kon hote?
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 2 ай бұрын
​@bharatloनमो बुधदाय जय भीम..... nkar8264
@urmilagujar0505
@urmilagujar0505 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@SwanandRasane84
@SwanandRasane84 2 ай бұрын
सर्वांचे अभिनंदन.. 🙏🏻🚩🙏🏻
@KALKIKALIYUG
@KALKIKALIYUG 2 ай бұрын
महाविष्णु🙏
@poojashende1319
@poojashende1319 2 ай бұрын
अलौकिक बोधिसत्व नमो बुद्धाय बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि 🙏🙏💐💐
@Babubisleri123
@Babubisleri123 2 ай бұрын
Ethe aarkshan chalnar nahi ti Vishnu murti ahe ugach vaad ghalu naye
@urmilagujar0505
@urmilagujar0505 2 ай бұрын
विग्रह निरखून पहा, भगवान श्रीविष्णुच्या नाभितुन भगवान ब्रह्मा प्रकट झाले आहे, त्यांचे पण विग्रह आहे सोबत
@urmilagujar0505
@urmilagujar0505 2 ай бұрын
ॐ नमो नारायण प्रभु 🙏
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx 2 ай бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय!!!!!
@bharatlonkar8264
@bharatlonkar8264 2 ай бұрын
अरे पण विष्णु स्वता बुद्धा चे रक्षक होते
@Its.my.pleasure
@Its.my.pleasure 2 ай бұрын
Om vishnuy namah ❤
@ak_vision
@ak_vision 2 ай бұрын
Jay Shree Hari Vishnu 👏👏
@siporexaacblocksiporexbloc5890
@siporexaacblocksiporexbloc5890 2 ай бұрын
मूर्ती दाखवा नीट रिपोर्टर सर
@ambadasnikam1071
@ambadasnikam1071 2 ай бұрын
Hare Krishna ❤❤
@MegaMayank1234
@MegaMayank1234 2 ай бұрын
🙏Truly unique idol of lord Vishnu thanks to Archeological department for taken out it without any damages it's wonderful they must keep it in the same site with constructing the suitable temple or something special for the devotees Darshan🙏
@rukmangatdevtole9248
@rukmangatdevtole9248 2 ай бұрын
Sundar
@sureshmehetre2882
@sureshmehetre2882 2 ай бұрын
I am proud of my native, sindkhed raja.
@pdnews7473
@pdnews7473 2 ай бұрын
मालिक साहब आपसे मेरा सवाल है,,,,,,, बुद्ध की मूर्तियाँ कितनी प्रकार की पाई जाती है ये आप बता दो,,,,,,,,
@ashishpradhan4068
@ashishpradhan4068 2 ай бұрын
जाईल नाहीतर गुजरात ला तिथे तला लावा गावकऱ्यांनी जो पर्यंत प्राण प्रतीठा करा ....🙏
@VeerVeera-wj2cz
@VeerVeera-wj2cz 2 ай бұрын
Lakshmi Narayan namo namha
@nischita8490
@nischita8490 2 ай бұрын
BEAUTIFUL
@vjoshi1078
@vjoshi1078 2 ай бұрын
फक्त सनातन जय श्री विष्णु नमो नमो नमो ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ❤❤
@saurabhe3396
@saurabhe3396 2 ай бұрын
Khupach sundar murti aahe thithech thevayla havi sindhkhed ch paryatan ajun wadhel
@adiraj_123
@adiraj_123 2 ай бұрын
ॐ नमः शिवाय ॐ नमः नारायण
@user-qk9fl9gl9o
@user-qk9fl9gl9o 2 ай бұрын
शायद आजुबाजु मै खजाना भी हो सकता है, कारन भारतात मुर्त्या आनि गजाना गुप्त धन, फार जुनी समीकरण आहै ❤❤
@hirmandhatrak9729
@hirmandhatrak9729 2 ай бұрын
❤❤❤❤Jay sanatan
@satishgodbole3267
@satishgodbole3267 2 ай бұрын
रिपोर्ट कसा करू नये याचं उत्तम उदाहरण आहे.
@NarendrasinghThakur-iz3iu
@NarendrasinghThakur-iz3iu 2 ай бұрын
Super
@MegaMayank1234
@MegaMayank1234 2 ай бұрын
🙏Excellent Idol of lord Vishnu
@pritipansare611
@pritipansare611 2 ай бұрын
Great
@dineshbhande2979
@dineshbhande2979 2 ай бұрын
🙏🙏
@uttambhosale1745
@uttambhosale1745 2 ай бұрын
टिव्ही 9 ,IBN लोकमत ,मटा असे चायानल वाले कुठायात ?
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 2 ай бұрын
ते सर्व चॅनल आरक्षण कडे आहेत ... सर्वांनी कामे वाटून घेतली आहेत...
@ashwinis1562
@ashwinis1562 2 ай бұрын
Te HMV ahet, busy
@shashikantmule1387
@shashikantmule1387 2 ай бұрын
त्या मुर्तीच वर्णन करत होते तेंव्हा कॅमेर्‍याने मुर्तीचे जवळून सविस्तर चित्रण झाल असत तर इतकी सुंदर मुर्ती निरखण्याचा आनंद मिळाला असता.
@nagsengamare7176
@nagsengamare7176 2 ай бұрын
11 वी 12वी शताब्दी का मिलेगा ही इसमे कोणसी बडी बात हैं ऐसी बहोत मुर्तिया देशमे मौजुद है
@DevaEkoNaaraayanah
@DevaEkoNaaraayanah 2 ай бұрын
भारत में हमेशा से परम्परा रही है कि जहां कही भी खुदाई में भगवद् मूर्ति मिले, वही पर मंदिर बनाना चाहिए। जैसे की कहा गया, मूर्ति सुरक्षित है,खंडित नही है, यहां या इसके पास ही तुरन्त एक भव्य मन्दिर का निर्माण होना चाहिए। स्थानीय लोग आर्थिक योगदान दें।
@kishorlokhande8274
@kishorlokhande8274 2 ай бұрын
जय श्रीराम
@MsDownloader40
@MsDownloader40 2 ай бұрын
खुपच सुंदर मुर्ती❤
@purushsuktam7759
@purushsuktam7759 2 ай бұрын
पशुपतीनाथ व पद्मनभ स्वामी मंदिरातील मूर्ती शी साम्य आहे, जय श्रीकृष्ण
@pradipkapade8781
@pradipkapade8781 2 ай бұрын
ते मुद्दामून दाखवत नाही कारण ती बुध्द मूर्ती आहे.
@user-rh2vx2gv4g
@user-rh2vx2gv4g 2 ай бұрын
मुर्ती तिथेच स्थापन करा आणि शेतकरी, बेरोजगारांना, तिथेच बसवा कुटुंबाचं पाळण पोषण होईल जय भगवान
@ramakantmamidwar5291
@ramakantmamidwar5291 2 ай бұрын
नागपुर येथील एस्ट्रोलॉजी कल ऑफिस मध्ये असणारे पुस्तक किंवा पुरातत्व विभागाचा लेखसंग्रह शिलालेख संग्रह मिळेल काय असल्यास आम्ही विकत घेऊ अभ्यास करू आम्हाला महाराष्ट्रातील शिलालेखाचा अभ्यास करता येईल असे मला वाटते
@pawmah602
@pawmah602 2 ай бұрын
एवढी सुंदर मूर्ती जिथे सापडली तिथेच असूद्या.. देवाची इच्छा आहे ❤
@dhammadeepramteke-9689
@dhammadeepramteke-9689 2 ай бұрын
❤❤ that is the Buddha❤❤
@Akash_R_patil
@Akash_R_patil 2 ай бұрын
यत्र सर्वत्र सनातन 🚩🙏🏻 वाद उठला म्हणून उल्लेख करतोय आणि तो असा की ती गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे पण fact असा आहे की गौतम बुद्ध मूर्ती पूजेच्या वीरूद्ध होते आणि facts असं की ही मूर्ती भगवान विष्णुची आहे. 🙏🏻🙏🏻🚩
@anildaulatraopillewan6014
@anildaulatraopillewan6014 2 ай бұрын
यह मुर्ती बौद्ध कालीन है इतिहासकार और आर्किलॉजी द्वारा स्पष्ट किया जाय..
@AMUsAb-no1jr
@AMUsAb-no1jr 2 ай бұрын
Right 😊
@pradip9768
@pradip9768 Ай бұрын
बुद्ध ही सत्य है
@govindborkar9191
@govindborkar9191 2 ай бұрын
श्री.भगवान विष्णुंची मुर्ती जशीच्या तशी जागेवर स्थानावर प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी अशी विनंती आहे.कारण ती अत्यंत प्राचीन काळापासूनची आहे.Do not displace this statue.
@shashankperkar
@shashankperkar 2 ай бұрын
Jai shriman Narayan
@SikandarWankhede
@SikandarWankhede 2 ай бұрын
Tithe rahili pahije amhala baghayla bhetel
@abhijeetparsewar5735
@abhijeetparsewar5735 2 ай бұрын
Sahi.
@user-cp8pn4pr6t
@user-cp8pn4pr6t 2 ай бұрын
👌👌🙌🚩
@torque90
@torque90 2 ай бұрын
Jay shree ram 🚩
@omtupkar4105
@omtupkar4105 2 ай бұрын
🚩✨💓🙏🏻...
@nilkanthbharambe592
@nilkanthbharambe592 2 ай бұрын
ओम नमो भागवते वासुदेवाय.
@SR-fs2fd
@SR-fs2fd 2 ай бұрын
😂 He already dated it *confidently* before finishing the excavation. All great (surviving) murtis and temples of India are normally dated 800-1200 years old but nobody is left that can reproduce any of them especially the grand temples in the South.
@user-batwargautam
@user-batwargautam 2 ай бұрын
Carbon dating.....is most important
@abhiii777
@abhiii777 2 ай бұрын
Carbon dating or radiology test give only the age of the stone wich is most probably older than 10 to 15 thousand years. Art carved on stone can only be dated by its style of its arts, shaping and carving.
@alhadbhagwat6142
@alhadbhagwat6142 2 ай бұрын
​@@abhiii777 Carbon rating of Stones can't be done... How stone can produce carbon ?
@DilipWakale-tq5lb
@DilipWakale-tq5lb 2 ай бұрын
Budha ki murti hai ...murkho ko samjta nahi . ..namo budhay
@pokalemahesh98
@pokalemahesh98 2 ай бұрын
🔔🔔
@ashwinis1562
@ashwinis1562 2 ай бұрын
Bara pan tumhi murti puja nahi karat na, mag kashala nakotya choukashi. Murti konachinoan aso, tumhi aram kara.
@avadhootghuge1390
@avadhootghuge1390 2 ай бұрын
Nagavar ? 😂😂😂😂
@rajiv6336
@rajiv6336 2 ай бұрын
मूर्ती तिथेच रहायला पाहिजे!
@rajendrayande6583
@rajendrayande6583 2 ай бұрын
ही मूर्ती जिथं आहे तिथेच मंदिर बांधा, मूर्तीचे पावित्र्य राखणे गरजचे आहे. जय महाराष्ट्र
@ramrajyapratishthan
@ramrajyapratishthan 2 ай бұрын
बुद्ध वाले दिसत नाहीयेत कोठे गेले 😂😂
@user-tx9uj8lb9v
@user-tx9uj8lb9v 2 ай бұрын
Purn tr ek 11va shatak mhnt ahe....purn bgh na ... vajrayan hot ki nhi bgh n Google krun bhava 😊
@மாரியம்மன்2106
@மாரியம்மன்2106 2 ай бұрын
बुद्धाच्या घरी...थायलंडला...😂
@user-tx9uj8lb9v
@user-tx9uj8lb9v 2 ай бұрын
@@மாரியம்மன்2106 buddhism india mdhun thailand la gela ...thod whatup University mdhn baher ye ...
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 2 ай бұрын
​@@user-tx9uj8lb9vअरे गध्या अक्कल येणारच नाही तुम्हाला 😂😂उलट्या घड्यावर पाणी
@Sameer_Muttha
@Sameer_Muttha 2 ай бұрын
​@@user-tx9uj8lb9v shree Vishnu chi murti ahe.
@ajaymahajan3277
@ajaymahajan3277 2 ай бұрын
Video मधे सर्व्हे पुर्ण दाखवायला पाहिजे होता..जास्त मुलाखत दाखविली आहे
@din29-p2m
@din29-p2m 2 ай бұрын
jay shree Kalki
@rajansawant283
@rajansawant283 2 ай бұрын
Vishu Narayan ahe ❤
@prakashwasankar4771
@prakashwasankar4771 2 ай бұрын
उत्तम प्रकारे न्युज कव्हर केली, वास्तव दर्शनाला प्रधान्य देत देवतेची महत्ता स्थापीत होण्यास सहयोग होईल
@rahuldahifale9056
@rahuldahifale9056 2 ай бұрын
Sanatan Dharm ❤❤
@kraut1982
@kraut1982 2 ай бұрын
Why are journalists allowed so close to the site. Also they should be scientifically analyzing soil samples around the murti to find the how many years ago it was buried.
@amolsonawale2547
@amolsonawale2547 2 ай бұрын
मूर्ती स्पष्ट दाखवत का नाहीत.. लपवून का ठेवतायत..??
@mkd2sh494
@mkd2sh494 2 ай бұрын
कारण तुझ्या सारख्या चोंग्या नि बुद्धा ची मूर्ती म्हणून बॉम्बलायला नको म्हणून😂😂
@KiRKiRA369.
@KiRKiRA369. 2 ай бұрын
Jai Bhim walyanna pan Kay tari Aarakshan dya .. Gautam Buddha colony Nav tari dya 😅 ek Bhimta 😅
@rahulborade3570
@rahulborade3570 2 ай бұрын
तुला जसं काय महारानी पैदा करून सोडलं आहे का, तुला इतकं त्याच विषयी राग आहे, बाराची औलाद तू साल्या
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf 2 ай бұрын
Sanatan Dharma ki Jay ho 🙏
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН