जरागेला आरक्षणाची गरज नही त्यांना फक्त शरद पवार इंडिया गंठबदनची बाजु लढण्याचे काम चालु आहे
@ishanvispute55093 күн бұрын
✅✅
@SitaramLimbule-j2lАй бұрын
अण्णा साहेब शिंदे दादा एकदम बरोबर बोलले. त्यांच्या वक्तव्याशी मराठा समाज सहमत आहोत.
@balasahebshinde2363Ай бұрын
हे खरे शिवरायांचे मावळे आणि खरे मराठे तुम्हाला खुप खुप धन्यवाद
@Sanjayjadavr612 күн бұрын
नववी ब 31 डिसेंबर episode youtube वर नक्की बघा
@ruraentertainment20 күн бұрын
जरांगे तुतारी वाजवत आहे कृपया हे सर्वांनी लक्षात घ्यावे....मी आणि माझे 1000 सहकारी या आंदोलनातून माघार घेतली आहे...आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू... जरंगे फक्त elections ale की active mode var जातात आणि फक्त तुतारी वाजवतात....😮😮😮
Mag kay karayla pahije ?tarbujyachi chataychi ka ?marathyani ?
@sadashivjagdale216012 күн бұрын
Baju dya na ? Bamana peksya barech ahet na ?ani konta obc samaj maratha arksynala patimba deto ?sagle sudartil maratha sodun ? Tya vanjaryakde baga kasi yeki ahe ? Ani marathe yek ikde yek tikde murkh marathe apla kon ani parka kon hech kalat nahi ?tukdyavar jagaychi savay lagli na ? Ase hote .
@eknathgite35335 күн бұрын
दादा आभार .जय श्रीराम
@eknathgite35335 күн бұрын
जय श्रीराम.धर्म वाचवा.तुम्हाला आपोआप संरक्षण मिळेल.राष्ट्र प्रथम
@subhaspitale257416 күн бұрын
खरे मावळे आहेत आणि खरे मराठे तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@hemantlohokare2913Ай бұрын
मनोजदादांचा बोलविता धनी कोण, हे महाराष्ट्राला माहीत आहे. मराठा समाज बदनाम करू नका जरांगे साहेब.
@thecurious690422 күн бұрын
बदनाम तर परळी अन् नाशिक वाल्यांनी केलं आहे
@RameshPatkar-ej3cjАй бұрын
सत्य आहे जरांगे कोणासाठी लढत आहे मुस्लिम यांच्या सोबत असतात
@vinayaksalunkhe1617Ай бұрын
आमचे आद्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजे यांना दैवत मानतो. जरांगे दादा कुठेतरी भरकटायला आहे.त्यांची शिव्या देण्याची पध्दत योग्य वाटत नाही.व औरंगजेब याच्या समाधीवर चादर टाकून नतमस्तक होणारा नेता आम्हास नको आहे.जय शिवराय शंभूराजे
@sopangaikwad8011Ай бұрын
मनोज जरांगे जिंदाबाद 🚩
@bharatkakad9592Ай бұрын
12mati sathi
@tarachandmeshram2300Ай бұрын
@@sopangaikwad8011सुपारीबाज
@mohanbade568326 күн бұрын
आंदोलनाचा फायदा मुस्लिमांना झाला... Ews special
@avdhootthete6272Ай бұрын
अती तिथे माती होणार हे नक्की. Jarange नी समजून घ्यायला पाहिजे. लढा फेल होणार असे दिसते
@sopangaikwad8011Ай бұрын
मनोज जरांगे जिंदाबाद 🚩
@avdhootthete6272Ай бұрын
@@sopangaikwad8011 जिंदाबाद . जिंदाबाद. पण थोडा विचार करून पुढे लढा चालू ठेवला पाहिजे. उगाच खोचक पणें जिंदाबाद म्हणून चालत नाही
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Dallya , why you care ? 😢
@avdhootthete6272Ай бұрын
@@hearttouchingbeats3901 ?
@nanasahebpatil3430Ай бұрын
साहेब हा आमचा समाज वेडा आहे हो उग आत्ता जाउद्या मग सर्व समाजाची राज्यात गावों गाव फिरून घराघरावर बॉम्ब बॉम्ब टाकून संपऊन च टाका ना उगाच ताण कश्याला हो घेता अति तिथं माती म्हणताय तर टाका करून संपूर्ण माती चं
@santusanap5135Ай бұрын
अतिशय खरं आणि रास्त बोलला आहात ,,,👌 जरांगेला आता गर्व झाला आहेत त्यांची भाषा बदलली आहे,याची दखल तमाम मराठा बांधव घेत आहेत ,खूप चांगली बाब आहे,,,
@laxmanwalunj6547Ай бұрын
अतिशय नेमके विवेचन.करत जरांगे यांचे आंदोलन भरकटत चालले आहे.
@user-ku4gk7hn2kАй бұрын
आंदोलन बरोबर मार्गावर चालले आहे. कारण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले हा आंदोलनाचा उद्देश कधीच नव्हता. पवारांचा फायदा कसा होईल हाच आधीपासून आंदोलनाचा उद्देश होता.
@TusharJadhav1234Ай бұрын
जरांगे महाभाग कोणाचंच ऐकून घेत नाही याचा अर्थ त्यांना आरक्षणाचे देणे घेणे नाही प्रश्न चिघळत ठेवून एका विशिष्ट पक्षाला लाभ कसा लाभ होईल याचा एक कलमी कार्यक्रम आहे
@sopangaikwad8011Ай бұрын
मनोज जरांगे जिंदाबाद 🚩
@samadhanpansare7743Ай бұрын
बरोबर आहे
@damodharyeole8929Ай бұрын
अगदी बरोबर
@IsrailJindabad23 күн бұрын
💯
@MMWagh23 күн бұрын
सत्य आहे
@vilaschavan5130Ай бұрын
महाराष्ट्रात कितीपण व्यातिक भाडण आसो,मला काही लेन देणं नाही.पण माझा शिवाजी राजा साठी हिंदू समजा साठी बीजेपी ला मत देणार,
@vilasrankhamb62620 күн бұрын
Carect
@noway447418 күн бұрын
❤,👍
@balirambhandare743517 күн бұрын
Ek number boss
@DeelipMundhe-zm4zn17 күн бұрын
खरा विचार आहे
@murlidudhal932715 күн бұрын
Jay bhavani jay shivaji.
@GovindaTapasheАй бұрын
कुणी काही म्हटलं पवार साहेबांचं सत्ता काही येणार नाही हे तितकच खर आहे
@vishvanathkulkarni5910Ай бұрын
Hindunni ani Marathi mansanni hindu dwestyan kadun aapekshya karane mhanje thode thamba . Maza bail aatashi kuthe 1 varashyacha zalay , 3 rya varshi bagha kasa charvi bhar doodh tetoy mhatalya sarkhe nandanvanat bolanya sarkhe aahe . Samaj ha tevhach pudhe yeto jevha samajyacha mi kahitari dene lagati . Hi bhavana mani ghewun chalnara CM khara Nayak . Akanath Shinde ha Bharatatil CM paiki no 1 che mankari aahet . Kami velet 5 varshyacha kotha gadyane pura karun dakhawalay . Nonstop gadi mehanat ghetoy . Devendra hi 5 varshe bharpun kame urkun yashswi zalela 1 mukhya mantri tharala . Konatihi kapat mani na thewata je jyala deta yeil de dile . Tumhi aamhi nahi tar maharashtra jantoy . Pan kahi shukrachyarya aasatat te zarit khade takun Manya baghanare , unmad majvinare . Aagar tum meri nahi banogi , to tum kisaki nahi banogi . Mhananare Shakti Kapoor , Prem Chopra . Swata 4 velela khurchi ubavali andyatun pillu nahi kadhu shakale . Aata kombada aande deiel tya aashewar basalet . Samaj ani Maharashtra hyanna wolkhun basalay , yogya veli yogya jaga janatach dakgawanar . Naj jyala mhanatat to jirawanar . To dailog viral zalela aikala na ? Zukale bi an wakale bi , aata kay zopayachach rahilya . Itake bindike lok kay mhanun aapekshya karatat konas thawuk , 40 aamadar jyala sambhalata yet nahi te maharashtra sambhalatachi bhasha karatat ... Warun swatach bolatat .. mala nahi aabru , mi konala ghabru ... Waa re gabru ... Nako ghabru , lokach dakhawatil tu kiti aahes beaabru .
हे सर्व मराठा बांधव 100 टक्के योग्य बोलले आहेत यांच्या सोबत मी सहमत आहे 👍👍 जय शिवराय🚩🚩
@suvarnakulkarni7357Ай бұрын
बरोबर दादा जरांगेला समजुन सांगा फडनवीस सहेबच आरक्षन द्वार आहे😊
@sagarharakАй бұрын
शरद पवार काहीच केले नाही मराठी मानसाठी
@SadhanadKadam-ft5dhАй бұрын
🎉🎉🎉
@dilipdaphal536Ай бұрын
काहीही होवो मराठा समाज एकच राहिला पाहिजे .
@sarika685Ай бұрын
मी आरक्षण देते मला मुख्यमंत्री करा
@GulabNarnaleАй бұрын
Mnn@@SadhanadKadam-ft5dh
@GulabNarnaleАй бұрын
Mnn @@SadhanadKadam-ft5dh
@annasotoraskar6175Ай бұрын
जरांगेची नौटंकी चालू आहे.त्यांना पवार यांचे प्यादे म्हणून काम चालू आहे.
@vitthalshirpurkar9500Ай бұрын
मराठा समाजाने विवेकपूर्ण विचार करावा. १०% आरक्षण केवळ फडणवीसांनी दिले त्यांचे धन्यवाद न करता ब्राम्हण आहे म्हणुन त्यांना अश्लाघ्य शिव्या देणारास अभ्यासू नेता समजण्याची गफलत होत आहे..हे लक्षात घेतले पाहिजे
@manojbhoyate9621Ай бұрын
Wrong
@mukundmote2410Ай бұрын
एकदम बरोबर
@jivandhuru1243Ай бұрын
100% true.
@VinodShendge-cp7crАй бұрын
अगदी बरोबर
@PandurangDange-j9vАй бұрын
जरांगे कमरेच्या खालची भाषा बोलतो ऐक दिवस असा येईल की त्याला आधार घेऊन चालावं लागेल
@hearttouchingbeats3901Ай бұрын
You know padalkar , hake ? Bhadkhau why you care ? 😂😂😂😂
@hearttouchingbeats3901Ай бұрын
What about hake ? Dallu .😢
@thecurious690422 күн бұрын
गोपीनाथ ने बरखा सोबत अन् धनंजय ने करूनासोबत कमरेखालचे कार्यक्रम केले आहेत. अन् जिम्मेदारी टाळली. एवढंच वाटतं तर मग बरखा मुंडेंच्या मुलाला वारसदार बनवा पंकजा ऐवजी ....
@vishalnavale190921 күн бұрын
आधार घेऊन नाय जरा कल्पना करा महाराष्ट्रात योगी जी असते तर कधीच कार्यक्रम झाला असता जरांग्या चा
@thecurious690421 күн бұрын
@@vishalnavale1909 कूछभी .... योगी हिंदुवादी आहेत... मुंडे, भुजबळ सारखे जातीवादी नाहीत... 😅 अन् 4 दिवसाखाली नवीन पंधरा जाती ओबीसी मध्ये समाविष्ट झाल्या तेव्हा मराठ्यांमुले अन्याय होतोय म्हणणारा छगण्या अन् पप्पाची पडलेली परी कुठं उपटायला गेले होते रे....
@nanasahebkaygude60720 күн бұрын
सर्व मराठा समाज तुमच्या बरोबर आहे धन्यवाद सर❤❤❤❤❤
@maheshvashikar8415Ай бұрын
रोहित पवार सांगेल तेच करतोय मनोज पाटील
@N.dev_Ай бұрын
शिंदे साहेब ग्रेट मुख्यमंत्री आहेत शरद पवारांनी मराठा समाजाला अंधारात ठेवून मराठासमाजाचे आरक्षण घालवले मनोज दादा जरांगे म्ह्टले तरि शरदपवार ला मतदान करणार नाही
@RameshwarBhakad-uj6neАй бұрын
हे बरोबर आहे आपल्या मताशी मी पण सहमत आहे पण जरांगे पाटलांचे विरोधात बोलणं हे कुठेतरी राजकीय बोलणं वाटतं म्हणून राजकारणापलीकडे जाऊन पाटलांच्या विरोधात बोलणार्यांनी बोलणं टाळावं
@arjunpatil2482Ай бұрын
मी पण
@avdhootthete6272Ай бұрын
@@RameshwarBhakad-uj6neपाटलाचे बोलणे पण राजकीय झालं म्हणून समाज नाराज आहे
@irihute3131Ай бұрын
धन्यवाद भावा ओन्ली महायुती सरकार ❤
@sangramgitte8633Ай бұрын
😅😊
@bhaskurthakur8573Ай бұрын
१००%गर्व झाला आहे येवड खरं.एक मराठा लाख मराठा.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
@udhavavhad6733Ай бұрын
एवढे मराठा मुख्यमंत्री झाले त्यांना काय दिवे लावले त्यांच्या घरावर आंदोलन करा
@tanvighodake4083Ай бұрын
बाळा आधी ओबीसी मधुन आरक्षण दे म्हणावं सरकारला माकडचाळे चालू आहेत नुसते सरकारचे
@BalasahebWalke-e1zАй бұрын
चूक
@kisankumbhar2502Ай бұрын
जरांगेची मुजोरी त्याच्या बोलण्यात दिसून येते शिव्या दादागिरी एक सामान्य माणूस करतो हे कोणत्या तरी राजकीय पक्षांच्या आधाराशिवाय शक्य नाही सत्तेसाठी सैरभैर झालेत सर्व मराठा समाजाला इज्जत आहे ती जरांगे मुळे नाश पावली आहे काय भाषा काय अरेरावी कसं शक्य आहे
@uttamgore5897Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याखाली बसून शिवाजी महाराजांची इज्जत खराब केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घाण घाण बासरी शिव्या दिल्या संपूर्ण मराठा समाजाची इज्जत घालवली सरकार भारतीय जनता पार्टी शिंदे गट यांना मतदान करायचे आहे
@ramkisanbhalsing9255Ай бұрын
हा माणूस बारामती कराचा प्यादा आहे . याला उगीच डोक्यावर घेऊ नका. हा काही आम्हा मराठ्यांचा नेता नाही भविष्यात पण असणार नाही.
@digvijayrajput2382Ай бұрын
बरोबर बोलता भाऊ जरांगे ना मराठा आंदोलन हे मिटवायचं नाही आहे तर त्यांना ते शिकवायचा आहे आणि सतत चर्चेत राहायचा आहे हिरो म्हणून मराठा समाजामध्ये मिळवायचा आहे ही गोष्ट मराठीत समजून घ्यायला हवी
@gavranrecipi55529 күн бұрын
खरं आहे भाऊ हा जरांगे फितुर आहे
@thecurious690422 күн бұрын
मराठा लोकांना माहीत आहे जरांगे पाटील काय चीज आहे ते !!!
@pravindadagovekarpatil5803Ай бұрын
बाकी काय माहीत नाही पण महायुती सरकारने खरोखर मराठा समाजासाठी रात्रीचा दिवस केलाय हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे बाकीच्या पक्षाला त्यांना सत्तेत येण्यासाठी धरपड चाललीय हितून मागे कही दिले नाही आणि पुढे पण कही देणारं नाही
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Sebc , never stand in court . Bhava 😢
@manikpatil1544Ай бұрын
Sahamat aahe
@ShyamBhanjeАй бұрын
जरांगे पाटीलांना हे आंदोलन कधीच मिटवायचे नाही हे धगधगते ठेवायचे आहे
@audumbar-limbajisadekar5728Ай бұрын
@@ShyamBhanje निवडून का होईपर्यंत
@tanvighodake4083Ай бұрын
बाळा आधी ओबीसी मधुन आरक्षण दे म्हणावं सरकारला माकडचाळे चालू आहेत नुसते सरकारचे
@ckpatekarАй бұрын
रोहित पवार ,राजेश टोपे
@balkrishnachaudhari9423Ай бұрын
शरद पवार सांगेल तेव्हाच जरांगे च उपोषण संपेल आणि आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस जोडी झालेली आहे जरांगे बरोबर मराठा समाजाचा शिल्लक राहिलेला नाही फक्त राष्ट्रवादी गटाचे उद्धव ठाकरे गटाची आणि काँग्रेसचे लोक त्यांच्या सभेला असतात
@itsindianeraa8956Ай бұрын
Hyd gadget Lagu kel ki Navin Magni Jarange karnar
@Ram-l4y9wАй бұрын
जरांगे तुमच्या पदरात काही पडू देणार नाही तो पवारांसाठी काम करतोय आता तरी समाजाने सावध व्हावे
@vijaygore3826Ай бұрын
जरांगे नुसते राजकारण करतात व कांग्रेस उबाठा शरद पवार यांचे राजकीय समर्थक आहेत हे उघड झाले आम्ही मराठा आता जरांगे चे समर्थन करत नाही
@uttamgore5897Ай бұрын
तुमच्या मताशी मी सहमत आहे मी पण गोरे आहे
@vijaygore3826Ай бұрын
@@uttamgore5897 आपल गाव कुठले कृपया कळवा
@vinayakkulkarni9733Ай бұрын
शरद पवार यांनी १९९४ ला १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिला असता तर ही वेळ आली नसती.
@patilsandeep104813 күн бұрын
बरोबर,,आणि आता पण पवार मुळेच एवढा तिढा निर्माण होत आहे
@pundaliksonwane540310 күн бұрын
अगदी बरोबर 👌
@sureshmohite9563Ай бұрын
उत्कृष्ट मुख्यमंत्री आणि कामियाब गृहमंत्री यांच्या विरोधात चरागे पाटलांनी सुद्धा सांगितले की यांना मतदान करू नका तर मी यांनाच मतदान करणार
@DILIPFulzeleАй бұрын
Tumi.konalbhi.mttdan.kra.tumi.swtntr.aah
@pratik4707Ай бұрын
😂😂
@sopangaikwad8011Ай бұрын
आम्ही अगोदर मराठा आरक्षणाला विरोध करणारांना मराठा आमदारांना मतदान करणार नाही. आम्ही नाटो वापरू.
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Bhadkhau , who ask you ? 😢
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Ill mentality dallya ? Who ask you .😢😢😢
@teacher6074Ай бұрын
जरांगे ची भूमिका चुकत आहे तो शरद पवारांची बाजू घेत असल्यामुळे अनेक आम्ही मराठा या आंदोलनापासून दूर जात आहोत
@RameshwarBhakad-uj6neАй бұрын
चूक करताय लक्षात असू द्या जरांगे पाटील शरद पवारांसोबत कधी जाणार नाहीत
@jaysingpatil5493Ай бұрын
@@RameshwarBhakad-uj6neकश्यावरून जाणार नाहीत? आणि जाण्याची आवश्यकताच नाही दुर राहून शरद पवार यांना मदत होतेच ना!
@MBAaagАй бұрын
सध्याच्या फडणवीस सरकारने सर्व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन टाकावे, विषयाचं संपतो
@mohangalande700Ай бұрын
Janarch
@Bharatwasi123-r1cАй бұрын
@@RameshwarBhakad-uj6neAbe jhopet ahe ka tu to Sharad Pawar cha chela ahe.te double andolan fkt loksabha election sathi jhala
@rajsbhadange72185 күн бұрын
वा वा बार्शीकर तुम्ही अगदी म्हणजे 101% बरोबर माहिती दिली तुमचे खुप खुप धन्यवाद ❤ 🙏🙏
@ompatil250522 күн бұрын
जरांगे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज पेक्षा मोठा समजाय लागलंय....त्याच्या पोस्टर वर तेच दिसताय....त्याची वैयक्तीक महत्त्वाकांक्षा वाढली आहे... महाराजांनी सर्व महाराष्ट्र एकत्र केलेला आणि जरागे महाराष्ट्र जतीपतीत भांडण लावत आहे
@digambermundhe75Ай бұрын
जरंगे म्हणतो शरद पवारांच्या उमेदवाराला मतदान टाका, हे चालेल का मराठा समाजाला?
@krishnamahalangikar9383Ай бұрын
Kshi mhnle bhau .khot nko bolu
@irihute3131Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ShobhaBurande-u4xАй бұрын
कधीच नाही शरद पवार ने तर हे नाटक सुरु केलय
@chudamanpatil7866Ай бұрын
Jarage Maratha na dhoka detoy
@omkarparve1725Ай бұрын
@@krishnamahalangikar9383 Aamhi nete padu sangun padu he kay bhau ...Maharashtra made Pakistani zende je aale te kona mul aal he pn laksh asu dya
@digambermundhe75Ай бұрын
उमेदवार उभे करायचे नाही, सुपारी घ्यायची अन् मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकायची हेच jarange च काम
जारणगेंच्या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे पक्षाची लोक असतात.....
@manojbhoyate9621Ай бұрын
Tu kiti ( ...) cha ahe
@digvijaykale3616Ай бұрын
Tula pn Fasanvis ni bhik dili vatat
@JayBhau-h4eАй бұрын
@@manojbhoyate9621. . 😂देशी बहाद्दर 😂 देशी मारुन,🍌 तारीख पे तारीख देणारा भडवा जंगाळे पाळीव😜उसाची पैदास😢 आतंकवादसाल्या कुत्रा चोंग्या पाचवी फेल😮😂. काळतोंडे साहेब शहीद झाले की 😮त्याची आठवण म्हणून हागणदारीत स्मारक बांधले 😅जाणार.त्यावरुन हागण्यात येईल😂 आता सुपारी बाज आंदोलन सुरू करा.त्या साल्या चौथी फेल काळतोंड्या . वेस्ट इंडीज ,😆🤑 गाढवा पुढे वाचली काळतोंड्या, 😂रात्रीचा गोंधळ बरा होता.,,,., 😂प्रथमही तोंडात 🍌 दिले, यानंतरही सुपारी बाज घुटण्यातील गाढवाच्या बुद्धिच्या लोकांनो आज, उद्या, भविष्यात तुम्हाला 🍌 गिप्ट म्हणून मिळणार,.😂 साल्यानो.श्रदांजली शुभेच्छा अर्पण🎉😢 साल्या वेस्ट इंडीज🤑 उसामधील... डीएनए... साल्या मुतारी गॅंग ची करणी, राज्यात सडक्याने विष कालवले. सडक्याला सर्व राज्याचे पाप सडक्याला जिवंतपणी च भोगावे लागेल. लवकरच सडक्या सडून वर जाईल.
@thecurious690422 күн бұрын
मग फडणवीस ने आरक्षण द्यावं अन् स्वतः जरांगे पाटलासोबत विजयी सभा घ्यावी ...
@anandsalunkhe125621 күн бұрын
❤
@eknathtalele307Ай бұрын
जाती जाती त भांडणं लावण्यापलिकडे जरांगेने आणि त्याच्या मालकाने दुसरं काहीच केलं नाही. आता मराठा पण समजू लागलाय सर्व सत्य.
@AmolShirsagar-ut4fhАй бұрын
जरांगे ला जास्त महत्व देऊ नका आपोआप गर्व खाली येईल त्याचा
@RameshwarBhakad-uj6neАй бұрын
त्यांना गर्व असता आणि डोक्यात सत्तेची हवा असती तर त्यांना कोणीही विधानपरिषदेवर राज्यसभेवर आमदार खासदार म्हणून घेऊ शकतात पण त्यांना तसं करायचं नाही ते का नाही समाजाची बाजू मांडत होते आणि आजही मांडतायेत
@VijayKendre-cn6ooАй бұрын
@@RameshwarBhakad-uj6neकारण जरांगेला डायरेक्ट शरुद्दीन कडून मुख्यमंत्री व्हायचंय
@Pavya-g9yАй бұрын
@@VijayKendre-cn6ooभुजबळ ला पण का
@jagadishpatil3480Ай бұрын
@@RameshwarBhakad-uj6ne Hypnotism मधून बाहेर या. नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा एकदा विचार करून बघा
@anilkhanolkar2587Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@prashantwaghule353020 күн бұрын
Real Speaking 😊
@rahulchouri797314 күн бұрын
barobar bola dada tumi ❤❤👌👍👍
@TanajiDoltadeАй бұрын
आण्णा तुम्ही खरं बोलला गर्विष्ठपणा जास्त दिवस टिकणार नाही रावणाचा सुद्धा गर्व कडेला गेला नाही रावण वृत्ती मनोज जरांगे साहेबांची दिसून येत आहे
@sureshmusale649Ай бұрын
शरद पवार महाराजांच्या नावावर राजकारण खेळून राहिला
@deepakdevkule8830Ай бұрын
जरांगे साहेबा ना आता ओळखल आहे जनतेने, आता फक्त आण्णा साहेब शिंदे
@suryabhanshinde3357Ай бұрын
काँग्रेसने हे आंदोलन कधीच गुंडाळून टाकलं असत
@ajssimpleconcepts90515 күн бұрын
जरांगे दादा फक्त आता राजकारण करत आहे. आरक्षणाचं आंदोलन पुर्णपणे भरकटलं आहे.
@namastehindusthanlivenewsАй бұрын
रास्त भुमिका मांडली खरोखरच मराठा आरक्षणाची भूमिका केवळ एका माणसाने भरकटवली हेच सत्य आहे.तेही केवळ एका नेत्याला खुश करण्यासाठी या व्यक्तीने समाजाचा छळ मांडला आहे
@HhfddjjjfyАй бұрын
शरद पवारांचा आरक्षण विषयी काय मत आहे हे एकदा मनोज जरांगे समोरासमोर बसून विचारलं पाहिजे
@RameshwarBhakad-uj6neАй бұрын
शरद पवार सत्तेत असताना सुद्धा जरांगे पाटलांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधात बोललेले आहे साष्ट पिंपळगाव येथे राज्यव्यापी हे आंदोलन जरांगे पाटलांनी केलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि त्याही वेळेस सरकारच्या विरोधात बोललेले आहेत जरा मेंदू चालवा
@HhfddjjjfyАй бұрын
@@RameshwarBhakad-uj6ne केल असेल पण त्यांनी आत्ता पण समोर बसुन त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट विचारावे... उगाच लोकांची दिशाभूल करू नाही
@arjunpatil2482Ай бұрын
@@RameshwarBhakad-uj6neएवढा नाकाच्या शेंड्यावर राग असेल तर 11 प्रश्नांची उत्तर द्या
@Don-x9bАй бұрын
@@arjunpatil2482😂😂 अकरा प्रश्नांची उत्तरे कोणाची द्यायची ज्याला समाज ओळखत नाही... ज्याने समाजासाठी काहीही केलेलं नाही त्याची...😂😂😂 उद्या हागे म्हणाला ये छगन चल निघ मीच ओबीसी नेता तु हराम खोर...😂😂 मग चाललं का बाला..
@indianhindu8550Ай бұрын
Tu jarange la kadi pasun olakh to re......sang kadhi kele ...date sang thapa Nako maru@@RameshwarBhakad-uj6ne
@RajkumarmalwadMalwadАй бұрын
जरांगे पाटील यांनी जसे देवेंद्र फडणवीस भाजपाला बोलतात त्याच भाषेत शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब नाना पटोले साहेब यांना पण त्याच भाषेत बोलायला पाहिजे म्हणजे राजकारण वाटणार नाही
@uttamgore5897Ай бұрын
अगदी बरोबर
@Mithundadavlogs22 күн бұрын
इतिहास गवा आहे जब भी कोई बडी लढाई होती है ऐसे फितूर नजर आते है 🚩🚩🚩🚩 आरक्षण तर मिळणारच
@MPatil_Quotes22 күн бұрын
मनोज जरांगे हे आधुनिक काळातील औरंगझेब चे सूर्याजी पिसाळ आहेत ...
मनोज जरांगे यांना आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात जास्त रस दिसत नाही उलट हा विषय निवडणुका होईपर्यंत जास्तीत जास्त कसा चिघळला जाईल हेच ते बघतात
@नामदेवमाने-न4दАй бұрын
जरागें पाटील शेरद पवाराचे मानुस आहेत
@latikamore9758Ай бұрын
आमचे एकनाथ साहेब 1 नंबर चे मुख्यमंत्री आहेत भूतो ना भविष्यात आसा मुख्यमंत्री होणारच नाही जय श्री राम जय शिवराय
@rudrapatil_324525 күн бұрын
मी मराठा आहे पण जरागे नीच आहे 😪
@suraj-sg6gq20 күн бұрын
Mi pn maratha... pn jarange Sharad Pawar ch pillu ahe
@narayanavhale451417 күн бұрын
जृरा डोळे उघडे ठेवून विचार करावा
@AppasahebShinde-u7kАй бұрын
शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काहीही केले नाही तरी जरांगे पवारांनीच बाजू घेऊन राजकारण करत आहेत
@kaluramsarde8657Ай бұрын
50% पेक्षा संरक्षण टिकत नाही... बिहार मध्ये 50% पेक्षा जास्त दिले गेलेले आरक्षण न्यायालयाने रद्द केले आहे... त्यामुळे हा शुद्ध मूर्खपणा...
@R.SEducstionplatformpuneАй бұрын
ही सगळी आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी लागे बांधे असणारी लोक आहेत. हे कोणत्या संस्था संघटनेचे लोक नाहीत.
@rajendramahanure1985Ай бұрын
जसे तुतारी जरंगेचे मागे आहे.
@pandurangpatilnagalgave267Ай бұрын
@@rajendramahanure1985मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांची सुपारी घेतलेली आहे त्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे मनोज जरांगे पाटील व शरद पवार यांचा डाव देवेंद्र फडणवीस व भाजपाने हाणून पाडला पाहिजे त्यांनी सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळे जरांगे ना घरात बसावं लागेल त्यांना कोणताही मराठा मानणार नाही मराठा सर्व फडणवीस ला डोक्यावर घेऊन नाचतील महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल फडणवीस मुख्यमंत्री होतील पुढच्या वेळेस पंतप्रधानही होतील मराठा सर्व पंतप्रधानांसाठी त्यांना मतदान करतील
@rajendramahanure1985Ай бұрын
@@pandurangpatilnagalgave267 ओन्ली फडणविस साहेब
@vishalpachare6813Ай бұрын
@@pandurangpatilnagalgave267 Sharad Pawar la vote kele ki aarakshan milel ka?????? mag jarange la bolayla sanga bjp la vote karu naka ..... MVA la kara mag Sharad Pawar deyil arakshan...... Sharad Pawar ni par maratha la nagda kelay Ani tarihi tumi tyla nivdun denar........
@rajendramahanure1985Ай бұрын
@@vishalpachare6813 बरोबर शरद पवार नेच मराठ्याची 70 वर्ष.......
@vijaydhatrak950319 күн бұрын
खर आहे जरांगे फेल होत आहेत
@Mh26baliraja13 күн бұрын
जरांगे पाटील जे म्हणतील तेच मराठा समाज करणार बाकी त्यांना विरोध करणारे करत राहोत एक वेळेस जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार आम्ही मतदान करणार म्हणजे करणार एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@rajendrajadhav7840Ай бұрын
मुख्यमंत्र्यांना शिव्या देणे वाईटच
@sopangaikwad8011Ай бұрын
@@rajendrajadhav7840 जे मराठा आरक्षण बाबत छत्रपती शिवाजी महाराजापुढे घेतलेली शपथ विसरतात. अशांना हार घालून स्वागत कोण करणार काॽ
@rushikeshshinde3684Ай бұрын
तुम्ही किती दिवस राजाभाऊ सोबत असणार आहेत हे आम्ही तुमच्या फोटोसोबत ठेवले आहोत
@avishkarkamthe2545Ай бұрын
1 no very good
@rausahebjadhav508820 күн бұрын
बरोबर आहे
@pseries374614 күн бұрын
आम्ही पण मराठा आहे.आमही कोणाला पाठिंबा देत नाही.आणि कोणाच्या मागे नाही.आमही वोट करणार फक्त महायुती ला 🚩🤟✌️ BJP
@subhashnavgire5567Ай бұрын
काय दिवे लावले आमदाराने.खुची साठी लाचार.
@TukaramJadhav-z7wАй бұрын
मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे उपोषण धरून धरून त्याच्या नादी लागू नका त्याला घरी बसवा
@dineshsonawane6261Ай бұрын
SAHI STATEMENT 👍 🙏
@prakashkiranbirange.325017 күн бұрын
कृपया आपणास नम्र विनंती आहे की जात पात विसरुन सर्व समाज बांधवांनी महाराष्ट्राच्या व देशाच्या हिता करिता एकत्र राहणे गरजेचे आहे. सर्व जण मिळुन एकत्र रहा ही काळाची गरज आहे. भविष्यात सर्वोनां समान व योग्य न्याय मिळावा हीच सन्मानणिय प्रशासना कडुन अपेक्षा आहे.👆🙏🙏. कृपया आरक्षणा करिता आप आपसात मतभेद किंवा भांडण करु नका. सर्वांना न्याय मिळावा हीच अपेक्षा.🙏🙏 (चुक भुल क्षमा असावी.)
@kishorgavandi607714 күн бұрын
माझ्या बांधवांनो एकत्र या एकत्र राहा योगी महाराजांचा इशारा लक्षात येऊन धर्मासाठी तरी एकत्र या जय सियाराम.
@shivajikejbhat6238Ай бұрын
आपण आपल्या नेत्याची उंची मोजण्या ऐवजी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठि मार्गदर्शन करत रहावे.उनिदुनी काढायची वेळ नाही.
@amolpatil3574Ай бұрын
अरे पण तो jarange कुठे ऐकतो 😂😂😂😂😂 खुळ्या गत बडबड करतो फक्त
@obc7523Ай бұрын
नकौ
@GajananMakhane-rm7zfАй бұрын
आबे भाडयाच्या तया राउताचीगांडचाट
@audumbar-limbajisadekar5728Ай бұрын
आता फक्त आणि फक्त राजकारण चाललय जरांगेने ईडब्लू एस आरक्षण घालवले, समाजाची फसवणूकच केली
@mohangalande700Ай бұрын
Are baba kadhu den jrangech rahilel kharkat tyamule bhand sap hote, chekchekit diste.
@ShivnathNawale-zt1vpАй бұрын
फोडा आणि राज्य करा... ही नीती यशस्वी होताना दिसत आहे.
@रामदासशिदे-च4थАй бұрын
यायच्या गळ्यातल्या रस्त्यामुळे उघड पडलेले आहेत राजकारणी लोक
@arjunpatil2482Ай бұрын
11 प्रश्नाचे उत्तर द्यायला लावा आपल्या धुरंधरांना त्यांची शंका पण बरोबर आहे
@B-rl5geАй бұрын
हिंदी साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते जरांडगे पाटील अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष आहेत.
@narayansherkar979114 күн бұрын
काही गटतट नाही मराठा समाज फक्त मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबत
@narendrapalekar929Ай бұрын
हे बोलणारे मराठा समाज बांधव आरक्षण काय केले आहे.... हे मराठा समाज फुट पाडत आहे
@shivanandwadgaonkar1133Ай бұрын
60 वर्ष सक्रिय राजकारणात असणारी व्यक्ती मराठा आरक्षणासाठी काहीही करत नाही आणि त्यां व्यक्तीची म्हणजेच शरद पवारची साथ-संगत करत हे म्हणे मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देणार😂😅
@balasahebkakade5259Ай бұрын
याला काय कळत नाही गावोगावी जाऊनच काय ते होईल पाटील एकच नंबर.
@prakashvenkatpurwar819413 күн бұрын
धन्यवाद मराठा बांधवांनो योग्य आणि अयोग्य गोष्टीचा गांभीर्याने विचार करा आणि भविष्यात आपल्या भूमिकेमुळे काय परिणाम होतील ते समजून घ्या हीच सर्व बांधवांना नम्र विनंती.
@balajigaykwad442Ай бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खूप चांगले दादा तुम्ही बरोबर बोललात अशी उपोषण आणि आंदोलन करून समाजामध्ये तेढ निर्माण होत आहेत जो मराठी बांधवांना योग्य समजतो तो लवकर समाजाला आरक्षण मिळेल ही खरी गोष्ट आहे आणि तो मिळालाच पाहिजे पण मुख्यमंत्र्याला शिव्या देणे किंवा गृहमंत्र्याला शिव्या देणे हे चुकीचं आहे
@aniltangade6827Ай бұрын
हे मराठे आहे काय विचारा
@Dad-v5n1oАй бұрын
तू मराठा आहे कशावरून
@nikhilanantparul9727Ай бұрын
Adanya
@MadhukarWagh-nj8wzАй бұрын
आमदारकी साठी फितुरी,,,,,,पण मराठा समाज असले गाढणारच,,,
@rajendramahanure1985Ай бұрын
जसे तुतारी जरंगेचे मागे आहे
@nitinshirode1572Ай бұрын
म्हणून तर बावस कर महाराज बाहेर पडले असे आहे का मग
@pramodshitole141812 күн бұрын
जरंगे याचे काही ऐकू नका. मराठयानो आतातरी जागे व्हा.
@mohanirajmulay4979Ай бұрын
मनोज फक्त मी म्हणतो तेच झाल पाहिजे कोणाचेही काहीही ऐकायचे नाही म्हणजे मी पणा इतका गर्व आणि माज आलाय आता
@machhindraantre2468Ай бұрын
वर्ष भरात नाही दिलं आता काय देणार आरक्षण
@sandipangne8135Ай бұрын
साहेब तुमचं बोलणे बरोबर आहे, समोर समोर बसून चर्चा करुन प्रश्न सुटेल तुम्ही त्यांना भेटा
@ashwinilondhe7663Ай бұрын
याचीच भीती वाटत होती, शेवटी मराठाच मराठ्यांचा घात करणार, समाजासाठी उपोषण करणाऱ्याला उत्तरे द्यावी लागतात आणि समज्याचा वापर करून करोडोची माया जमणार मात्र देव बनतो. म्हणूनच गेली 100वर्ष झाली आपली ही हलत आहे .
@vishalpachare6813Ай бұрын
Mag Sharad Pawar kade ji property ahe ti maratha chya jivavar nahi ka??????....
@kishorbhusari6774Ай бұрын
@@vishalpachare6813शरद पवारने घरात 3 आमदार आणी 3 खासदार झाले.... मराठा समाजाचे वोट घेऊन... आता जारणग्याच्या माध्यमातून तुतारी वाजवाने सुरु होत आहे...
@kishorbhusari6774Ай бұрын
अरे तुतारी वाजवून... शरद पवारने 3 आमदार 3 खासदार मराठा समाजाच्या भरवश्यावर स्वतःच्या घरात बसवलेत....तूम्ही करा जातीवर वोट
@vishalpachare6813Ай бұрын
@@kishorbhusari6774 fakt umedvar nivdun anlet pan maratha samaja sathi aaj paryant Kai kele ahe tech koni bolayla tayar nahi
@dattatraydungahu9374Ай бұрын
हे पैसे घेऊन बोलत आहात
@sarthakdigital90679 күн бұрын
एक नबर बोलला भाऊ... ही खरी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण होती... आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.
@nitinsonarkar3282Ай бұрын
जरांगे हा शरद पवार यांचा प्यादा आहे,,,, शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला विरोध केला आहे,,,
@BalaShinde-gl9xcАй бұрын
व्वा.. घोंगडी बैठका घेऊन प्रश्न सुटत नसतात.. त्यासाठी सरकारकडे घेरा न फेरा करावा लागतो...😊😊
@anilsonawane5233Ай бұрын
औरंगजेबाच्या वेळेस पण फौजी मध्ये मराठी होते छत्रपती शिवाजी महाराजांकडून खूप कमी मराठी होती हे सर्व बोलणारे औरंगजेबाचा फौज
@patil133617 күн бұрын
औरंगजेबाचा घरी कोण जाऊन बसल होत परवा
@hanmantkhavas86514 күн бұрын
या 100 लोकांनी मराठ्यांसाठी कय केलं
@BoysGaming000712 күн бұрын
जरांगे पाटील हा पवारांचा नोकर आहे... पवार म्हणतील तसे तो करणार विधानसभेपर्यंत😂😂😂
@dipaklandepatil3382Ай бұрын
बीजीपीने विकत घेतलेले कार्यकर्ते आहेअसे कितीही मराठा फुटले तरी मनोज दादा जंगे पाटील यांना कोणताही फरक पडणार नाहीआम्ही मराठा जरांगे सोबत आहोत जय शिवराय