कोकणा सारखे सुंदर ठिकाण महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळनार नाही . ❤❤❤❤🙏
@ramandetergentpowder95162 жыл бұрын
असे बंगले झाल्यावर कोकणा सारख हाल कोणाच होणार नाही
@ART_INDIA2 жыл бұрын
😂😂😂
@jrajnish56212 жыл бұрын
खूप छान आणि स्पष्ट विवरण.आजची किंमत आणि मासिक मेंटेनन्स आणि फ्री. होल्ड की लीज ल्यांड हे विस्ताराने सांगितले पाहिजे होते..
@pruthvimarketing2 жыл бұрын
धन्यवाद, अर्थात मालकी हक्काने मिळणार. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@harshgupta25533 жыл бұрын
Maharashtra is very green, it seems that india whole greenery is in Maharashtra, Kerala, assam, himachal, UK, and JK,
@pradeepvichare86993 жыл бұрын
खूपच छान मस्तच आहे इतरां प्रमाणे माझे सुध्दा मत आहे की मराठी माणसांना कोकणात जागा बंगले विका परप्रांतीयाना नको. असो मला किमंत आणि इतर माहिती पाहिजे आहे.
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. नक्कीच, आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@shalinip73573 жыл бұрын
कोकण म्हणजे नारळी फोफळी , आंबा काजू ची झाडे.थोडी तरी झाडे लावण्यासाठी जागा केली असती तर बरे झाले असते.हे रुक्ष वाटते
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, पाच वर्षानी झाडे पहायला नक्की या. कृपया किंमत क्षेत्रफळ सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@kalptambe6193 Жыл бұрын
@@pruthvimarketing details please
@yogeshgurav4210 Жыл бұрын
हा चांगला प्रोजेक्ट आहे कोकणी माणसांनी आपल्या जमिनी स्वतः विकसित कराव्यात बाहेरील लोकांना जमिनी विकू नका परप्रांतीय लोक कोकणात शिरकाव करत आहे नाहीतर कोकणी माणसांना कोकण दाखवण्यासाठी कोकणात जावे लागेल
@pruthvimarketing Жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप संपर्क 9920433033 / 9920433099.
@sameerdandekar88503 жыл бұрын
Land che rights kase aahet.? Ek mothya plot che sub parts astat. Jameen dusryachi aste fakta cement che structure sathi intake paise jasti aahet. Jameenicha sat baravar owner che nav asel Kay? RERA made aahe ka?
@pruthvimarketing Жыл бұрын
धन्यवाद. स्वतंत्र 7/12 आहेत. रेरा अंतर्गत नोंदणी असतेच. जमीन कुणाची आहे हे साईटवर कळेलंच. बाकी अधिक माहितीसाठी संपर्क 9920433033 / 9920433088
@ashokrao23772 жыл бұрын
Namaskar thumi athi sulabh aani sahaj paddateene varnan karun amcha hrudaye jinkleth bunglows suddha tumcha madhurvani sarke athee sundar thank u very much sir
@pruthvimarketing2 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद, अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@saurabhsawant37563 жыл бұрын
छान पण मराठी माणसांना विका परप्रांतियांना नको विका.👍🏻
@pruthvimarketing3 жыл бұрын
नक्कीच सावंत साहेब, आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@saurabhsawant37563 жыл бұрын
@@pruthvimarketing हो साहेब.
@bharatpatil65953 жыл бұрын
मराठी लोकांनाच गंडा घाला... परप्रांतियांना नका घालू
@kaneezfatima98603 жыл бұрын
Khubsurat Konkan, Khubsurat banglows or khubsurat nazarey.
@863swami3 жыл бұрын
शेतीचा naaynat करू naka
@saraswatisamajiksevasantha23273 жыл бұрын
कोकणात बंगले खरीदी करणारे सर्वजन परप्रांती ८०% असणार हे नक्की आहे,जास्त पैशासाठी जमीन पण विकणार ही सत्य परीस्थिती आहे
@tukarammhapsekar35373 жыл бұрын
खूपच छान प्रकल्प!!! 👌👌👌👍👍👍
@dineshchawade48223 жыл бұрын
लाखो एकर जमीनी अश्या उपक्रमा मुळे पडित होत आहेत. तिथे नेहमी कोणी राहात नाही.ईनव्हेस्टमेंट ह्मणुन घेतात नंतर पडित ठेवता,
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, आपण आपले अंदाज बांधू शकता. बाकी ज्यांना खरंच अधिक माहिती हवी तर संपर्क 9920433099 / 9892846462.
@suyash1633 жыл бұрын
काय जबरदस्त व्हिडिओ बनवली आहे 1no.... मानल तुम्हाला❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙌🙌🙌🤗
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@krajackram2 жыл бұрын
You have cemented the compound almost fully. What is the use of moving to a village if you want to make it another bonbay
@ppen83592 жыл бұрын
People will buy it as their second home because there is less maintenence cost.
@krajackram2 жыл бұрын
@@ppen8359 what rubbish. Then you might as well live in the city. We are simply spoiling a village
@ppen83592 жыл бұрын
@@krajackram Not rubbish. What part of 360 degree view of konkan you did not get? You cannot build a luxury home in village and expect people from the area to have money to buy it. These homes will be likely bought by people in Mumbai who are looking to own a second home with low maintenence costs.
@aishwaryasatnak76843 жыл бұрын
Nice project ani pruitvi markeing best ahay tumhala tumche hakkache ghar ghattana help karayala best work
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, खुप खुप आभार.
@vinodpandit45423 жыл бұрын
किंमत सांगितली असती तर काय कमी झाली असती.अंदाजे किंमत सांगायला काय पैसे लागतात.तुमचा व लोकांचा वेळ ही वाचला असता.किंमती शिवाय फुकटची तुमच्या घाटकोपरच्या आॅफिसला कशाला भेट द्यायची ?
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद पंडित साहेब. फोनवर संपर्क करून सगळी माहिती घ्या, मगच घाटकोपर आॅफीसला भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9920433088 / 9892846462.
@gunlover643 жыл бұрын
यालाच आधुनिक मार्केटींग म्हणतात
@manigajare9553 жыл бұрын
Right
@pratapchavan1293 жыл бұрын
Ghatkopar office la ale ki bakra halal
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्ही कुठेही बकरा झाला असाल तर तुमची हुशारी. बाकी ज्यांना खरंच आमची अधिक माहिती हवी असेल तर संपर्क 9920433088 / 9892846462.
@amolssawant833 жыл бұрын
१ नंबर अगति स्वप्नातल गाव व आपल घर वाटत सर मजा आली विडीओ बघून
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद सावंत साहेब. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9920433088
@rameshnarayankale37353 жыл бұрын
झाडे लावली तर बरे होईल, सर्वत्र भकास परिसर दिसत आहे
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. पाच वर्षांनी नक्की साईटवर या. अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 /9920433088.
@sheryardevilexpose55573 жыл бұрын
Ramesh kale right
@dapoliplotsatparnakutir11663 жыл бұрын
खूप छान construction केले आहे, superb
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9892846462.
@nileshteredesai74732 жыл бұрын
Extraordinary project!
@pruthvimarketing2 жыл бұрын
धन्यवाद. अधिक माहितीसाठी संपर्क 9920433088 / 9920433099
@akshaykale77963 жыл бұрын
Very beautiful and very decent bangalow....
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@poornankakhavnekar643 жыл бұрын
any project of row houses in kokan area starting with 4 to 5 lakhs ,1RK is also ok .Please suggest good place with good amenities.
@keshavoanchal-vx9yz Жыл бұрын
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐🚩🚩
@vatsayana20043 жыл бұрын
All the villages who want to develop should construct houses in this way keeping their traditional design and look same as old times. Inside they may be having WiFi etc. Here in Raigad district people have started copying Thane and Mumbai and started making concrete jungle from Badlapur to Karjat.
@किरणपेठकर3 жыл бұрын
अगदी बरोबर
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. क्षेत्रफळ, किंमत, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9892846462.
@Malgudi623 жыл бұрын
What is the price of 1 bhk n 2 bhk
@swapsakpal082 жыл бұрын
We should use new technology ... which will help to make life easy.
@namratashirsekar3238 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे परप्रांतीय लोकांना साठी ही सोय चालू आहे आणि सामान्य लोक कुठून घेणार आहे एवढे महागडे बंगलो किंवा फ्लॅट हे लोक स्वतःचा फायदा करून गुजराती आणि इतर जातीचे लोक भरणार आहेत
@pruthvimarketing Жыл бұрын
उगाचच स्वतःचा रक्तदाब वाढवून घेण्यापेक्षा उपक्रमाला भेट देऊन समजून घ्या. बाकी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप संपर्क 9920433099 / 9920433033.
@nimjibhaivasava2772 жыл бұрын
Beautiful bungalows.. love from Gujarat.
@pruthvimarketing2 жыл бұрын
महाराष्ट्रातर्फे धन्यवाद.
@sanchitkhairnar46582 жыл бұрын
सगळे गुजराती लोक 🚩महाराष्ट्र राज्य 🚩मधुन गुजरात ला घेऊन जा की म....कारण 🚩सह्याद्रीच्या कुशितला छत्रपती शिवराया च्या पद स्पर्शानी पावलेला आमचा महाराष्ट्र जय महाराष्ट्र 🚩
@prosthodent3 жыл бұрын
कमेंट्स मधील सगळ्यांनी एकच गोष्ट विचारली आहे ती म्हणजे किंमत. परंतु सगळ्यांना एकच उत्तर यांनी दिली आहे ते म्हणजे फोन नंबर. का लाज वाटते यांना किंमत सांगायला? बरं यांचे ऑफिस ला कोणी ना कोणी का फोन केला असेलच ना, त्या व्यक्तीने तरी किंमत लिहायची थोडी मेहनत घेतली तर एवढे प्रश्न आलेच नसते आपल्या लोकांना.
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. आपण आपले अंदाज बांधू शकता. बाकी ज्यांना खरंच अधिक माहिती हवी तर संपर्क 9920433099 / 9892846462.
@ganeshahire73503 жыл бұрын
Ekdam barobar jevha price hide karta mahnje tumhi savshay nirman karta
@rohanbhoir57793 жыл бұрын
@@ganeshahire7350 barobr... Price open karaichi nahi, grahak baghun price lavaichi.. Video madhe ek basic price sangaila havi ahe
@jyotisaravanan81083 жыл бұрын
@@pruthvimarketing manasa pramane cost decide hote ka? Price declare kara
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, आपण आपले अंदाज बांधू शकता. बाकी ज्यांना खरंच अधिक माहिती हवी तर संपर्क 9920433099 / 9892846462.
धन्यवाद. खरंच झाडे तोडली की सपाट जमीन होती. जाणून घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क 9920433088 / 9920433099.
@rajashripatil97363 жыл бұрын
ज्यांची हक्काची जमीन आहे त्यांनी तरी व्यवसाय म्हणून घरे बांधू नका झाडे लावा .
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@niceguy69273 жыл бұрын
Yek dum kharr bolllat Jamin vikun apan faar mothi chuk karto ..aaplya jaminivar he lok kiti kamavtat....ani aapli apan shetivadi Nasht karto ...gav atta purvi sarke rahile nahit maja nigun geli atta shaher ani gav ek sarke vathat....
@sharadvishwas1671 Жыл бұрын
Sahi ahe he resort project 👍Thumbs up farch Chan ❤
@pruthvimarketing Жыл бұрын
धन्यवाद. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप संपर्क 9920433033 / 9920433099.
@purunaik11903 жыл бұрын
अशीच स्वतः ची खिसे भरणी करा आणि कोकणच्या निसर्गाची वाट लावा.... त्यात करून परप्रांतीयांना विकून आपल्याच कोकणी माणसांना त्याच्या घराची चाकरी करायला लावा 👋👋👋👋
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. उपक्रम, त्यातील भाषा, आवाहन बारकाईने ऐकून नीट समजून घ्या व जमल्यास साईटवरही या. नंतर खुशाल असल्या प्रतिक्रिया लिहा. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099
@purunaik11903 жыл бұрын
अभिषेक रानबे भावा कोण म्हणतं आहे पुढे जाऊ नको... जावा ना पुढे.. पण कोकणातल्या माणसांना कोकणात ठेवून कोकणाच निसर्ग सौंदर्य तसेच ठेवून.... आमच्या सारखे काही सुशिक्षित माणसे आहेत जे कोकणचा मुंबई महाबळेश्वर होताना पहायच नाही आहे म्हणुन असे कमेन्ट पास करत आहोत आमच्या पुढच्या पिढीला कोकणच निसर्ग पाहता यावा यासाठी अस काही लिहाव लागत... भावा तुला मोठ व्हायचाय हो ना.... वृक्ष तोड करून मोठ मोठे बंगले बांधता आणि हे तुम्ही विकून स्वतःचेच खिसे भरता ना की कोकणातल्या माणसांना देता.. नाही ना...... त्यापेक्षा शेती करा.... बागायती शेती करा झाडे लावा त्यातून उत्पन्न निर्माण करा.... तुम्हाला बोलायला काय जात दीड दमडीची काम नाही अस बोललास तू ..... भावा ज्यावेळी मुंबई मध्ये मराठी माणसाला स्वतःच्याच शहरात हाजी हाजी करावी लागते आहे इथे मराठी माणसांना जागा मिळत नाही.... जैन लोक स्वतःच्या बिल्डींग उभारतात आणि त्यात मराठी माणसांना त्या बिल्डिंग मध्ये जागा द्यायची नाही असे परखडपणे सांगतात म्हणुनच हे लिहाव लागत लागत आहे.... कळल का
@bhaulad70333 жыл бұрын
किंमत सांगा 🙏🙏
@SampadaJog Жыл бұрын
Agdi barobar
@sandeepdhopeshwarkar141511 ай бұрын
एकदम बरोबर निसर्गाची वाट लावा नंतर कळेल निसर्गाचे महत्त्व
@prathmeshgarud49293 жыл бұрын
Uttam project aahe, negative comments na avoid Kara, pragati karane jiwant panache lakshan aahe...all the best👍🏻
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद गरूड साहेब. अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9920433088.
@sanmanjadhav91393 жыл бұрын
ज्यांना घ्याचं ते घेतील पण , मराठीचं माणसं , राहिली पाहिजे, नाही तर भैया लोक घाण करतील ......आधीच घाण करून ठेवली आहे 😊😊👍👍
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद जाधव साहेब. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9892846462 / 9920433099
@manasdesai69813 жыл бұрын
He lok paisha Sathi kaipan kartik. Ithe kaam kar are Pan goad bolun fasavtat.Ghatkoparla tar addach ahe fasavnukicha.Kalji ghya lokano.😭
@pruthvimarketing3 жыл бұрын
आपल्याला कुणी फसवले असेल तर आपण स्वतः पुढच्या वेळी काळजी घ्या. बाकी आमच्या उपक्रमाची अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9892846462.
@madhukeshwarsaanu50283 жыл бұрын
EXCELLENT place and property BESTWIS for property promoters
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892856462.
@rahulmagadum26213 жыл бұрын
अहो काय चाललंय काय कोकणची वाठ लावायची ठरवली आहे काय Resource
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Ya prakarachya gharanche bandhakam karatana koni pahile ahe kay ? Ki antulenchya kalat jashi cimentmaddye bhesal zali hoti,kiva bhujchya bhukampat thisul bandhanimule imarati kosalalya,tasech pillars ani slab sodun bakichya bhinti thurmacolchya donahi bajuna chuna athava chunyat thodese cementmix karun donhi bajuna tyacha lep lavatat .turky madhye ashich ghare bandhali asavit.tya tutalelya bhinti paha.builder paise gheun pasar hoto,nivasich gelyawar court kacherya kon karnar? Jyani jyani kokanatilmati chiryanchi ghare sodun mumbait hi kachakadyachi towermadhil ghare ghetali ahet tyaniek vichar karava ki ya imaratina kacha sliding karun ka lavatat,lakadi kidakya ka nahit. Kacha garmit taptat thandit thand padatat.tyamule bp,phuphuse kharab hone ushmyacha tras hone he vikar lagtatch pan ac ,cooler,heaterchya companya shrimant ani electricche vadhate bill deta deta ya kamkuvat jaga ghenara garib hoto adani shrimant hoto.amerikecha twin tower ado ki bhujchya or turkychya bhukampat pattyasarakhya kosallelya imarati asot,padatana don secondat chunyacha pandhara dhurala udato ,tutalelya bhintit cakesarakhe thurmacolache thar disatat.kokani kashtalu manusto rangrangoti kelela tower,swimming pool gardan pahun kush hoto.sagalich tarun jodapi sansarachi sundar swapne pahu lagtat.pan chotya jagevar yevadhy kutumbankadun paise jamavnarya builderne tumachya surakshecha vichar kelela nakkich nasato.inglandla petrol have ahe.bharatatil agent familychya navakhali,tya familila ani tyachya prantiyana tondavar kahi paisa fekun,hindi mahasagar,arabi samudratil talbhagala dynamitene phodun he lok bhok padatanajo bhukamp hoil tyala ya imarati sahan karu shakatil kay hepaha. Baki devak kalaji.swaminchi krupadrushti raho.
@ashishlimaye74563 жыл бұрын
आहो जरा कोकणातल्या लोकांना शिकवा वृक्ष वाढावा, मियावाकी पद्धतीने जंगले वाढावा वाळवंट केल आहे कोकणाचे.
@ranichandoskar57753 жыл бұрын
Ho na
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद लिमये साहेब. कोंकणातील निसर्गाची नक्कीच काळजी आहे व नुसारच आखणी आहे. पाच वर्षांनी साईटवर नक्की या. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099
@arvindphatak86072 жыл бұрын
एकदम बरोब्बर आहे बिल्डर कोणताही इमानदार नाही हा भ्रष्ट लोकांनी भरला आहे
@chandrikapatel60382 жыл бұрын
Bhout Sundar thikana hai .....Aapne Prise batayi nhi
@pruthvimarketing2 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@yogeshpradhan18783 жыл бұрын
Could you please let us know the price and configurations?
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद प्रधान साहेब. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9892846462.
अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे...पण माणूस इतका नालायक प्राणी आहे की चांगल्या निसर्गाची पण काशी घालून ठेवेल
@pruthvimarketing Жыл бұрын
धन्यवाद. काहीजण निसर्गाची काळजी घेऊनही उत्तम आराखडा बनवतात. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप संपर्क 9920433033 / 9920433099.
@vishalshetye47413 жыл бұрын
Pls kokan cha kokan pattern na hovu hech iccha
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@Discovery_life7882 жыл бұрын
Chaan Building peksha saglikde asch asave
@mkadam97693 жыл бұрын
Vika sarva baherchya lokana ani vaat lavun taaka kokaknchi
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. उपक्रम, त्यातील भाषा, आवाहन बारकाईने ऐकून नीट समजून घ्या व जमल्यास साईटवरही या. नंतर खुशाल असल्या प्रतिक्रिया लिहा. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099
@AkhileshKanvaje Жыл бұрын
Danny Vada dada ,🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@SK-df3hb Жыл бұрын
khupach chaan.pan ata he ase hifi banglyanmadhe aplya aaya bahini bayka mule trak sut madhe hindatana firtana disnar . Tyana sheti wadi madhe kam karayla dekhil laaj watnar . Akhhi jivanshilich badalnar ahe . Gaav , gaav rahanar nahi . Ekda ka shahari karan zale ki sampale .
@shahnawazshaikh3993 жыл бұрын
Ek no
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी संपर्क 9892846462 / 9920433088
@kunalnichani51252 жыл бұрын
Very good & beautiful build
@Anthophoile_Geet3 жыл бұрын
आंबा, काजू,नारळ यांच एकही झाड नाही 🙄 कोकणच असता ना हे
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433088 / 9920433099.
@jojokadam31732 жыл бұрын
Mast ahe God Bless You
@pruthvimarketing2 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@saxophonesongs69443 жыл бұрын
1bhk price?
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9892846462.
@umathakur3065 Жыл бұрын
मला एक बंगलो गिफ्ट कर ना .🙏🙏🙏🙏
@gajananshirke58273 жыл бұрын
सुंदर बंगले आहेत
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@Ramesh.I3 жыл бұрын
Sir, what is the cost of house including interior but excluding land ?
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@chandrashekarjadhav24192 жыл бұрын
What about water supply, is it 24×7 or on timing, Do you have underground drainage system, and mainly what about Security.
@pruthvimarketing2 жыл бұрын
धन्यवाद. आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क 9920433088 / 9920433099.
@ankitbait82113 жыл бұрын
Kup chan ahet nakki call karu pan yek request ahe punha tecg sangto aaplya lokanach vika baheril loke aapli jamin ghetil mag tumhalach kamala lavtil aani sabgtil kokani manus kam karat nahi so olz chukichs gairsamaz ahe lokanacha tumhala paise jast miltil mhanun aapla swabhiman viku naka .. bhaerun yenarya lokana nahi kalnar kokan ahe ahe re so plz 🙏🙏🙏 request .... Ahe
@pruthvimarketing3 жыл бұрын
नक्कीच बाईत साहेब. आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@prosthodent3 жыл бұрын
baherche mhanje kon? pl sangal ka ?
@sadashivmargaj87212 жыл бұрын
खूप सुंदर...👌👌
@pruthvimarketing2 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9920433088
@mr.jerry_99153 жыл бұрын
Request Kokanatlya lokannach vika
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9920433088.
@veer91742 жыл бұрын
पाण्याची काय सोय आहे? ते सांगत नाही.बगीचा पूर्ण डेव्हलप झालेला दिसत नाही,कारण पाण्याचे shortage का?
@pruthvimarketing2 жыл бұрын
प्रश्न आहे की नुसतीच कोरडी टीका ? बाकी खरंच पाणी आणि बगीचा सोबत उपक्रमाची अधिक माहिती हवी असल्यास संपर्क 9920433088 / 9920433099
@rahulmagadum26213 жыл бұрын
निसर्गाची वाठ लावून हे असलं धनदे चालल्यात काय
@dattatraysalunkhe29823 жыл бұрын
खुप छान आहे आवडला
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9892846462.
@avinashjadhav69543 жыл бұрын
Superb yar. I really appreciate that.👍👍👍💯💯💯💝💝💝🌹🌹🌹
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@nimeshpatil383 жыл бұрын
कोकण विकायला काढू नका परप्रांतीयांना आपल्या माणसांना घर खरेदी विक्री करा..
@pruthvimarketing3 жыл бұрын
नक्कीच, आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9920433088
@shantaramladkar20963 жыл бұрын
सर! परप्रांतिय ना या प्रकारची सुविधा महाराष्ट्र शिवाय कुठलयाही राज्यात मिळत नाही! कृपया तुम्हाला कळकळीत प्रार्थना आहे! भैय्या, बिहारी, राजस्थानी याना बंगला मुळीच विकु नये! नाहीतर आपलया मराठी लोकांचे अस्तित्व एके दिवशी संपूर्ण नाहीसा होइल!
@vilasvaydande26763 жыл бұрын
खुपच छान बंगले पण हे फक्त महाराष्ट्रातील मराठी माणसाला च विकावेत अशी अपेक्षा
@pruthvimarketing3 жыл бұрын
नक्कीच, आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@crazyabout40453 жыл бұрын
४०% तरी कोकणी माणूसानी परप्रांतीयाना जमिनी विकून झालेत🙏
@shaileshbhaure25392 жыл бұрын
खूपच छान...
@chandrashekharkocharekar38893 жыл бұрын
कोकण म्हणजे नैसर्गिक सौंदर्य, कौलारू घर हि शान आहे. पण हे आता कुठे तरी संपत आहे. म्हणून कोकणातील घरे हि सँल्पची बिल्डिंग रचना नको.
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद कोचरेकर साहेब. किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099
@yogitaborate13 жыл бұрын
Not displaying cost shows their is something wrong and the cost will be different for different ppl.
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, आपण आपले अंदाज बांधू शकता. बाकी ज्यांना खरंच अधिक माहिती हवी तर संपर्क 9920433099 / 9892846462.
@suneetkadam35003 жыл бұрын
Congratulations!! Very beautifully planned and constructed 👍congratulations also for shooting it so well , please let me know contact details for further enquiries.
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद कदम साहेब. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@Justtomakeitsimple3 жыл бұрын
Non Marathi's are not eligible to buy?
@ajaykumarraghunathgawde37993 жыл бұрын
@@pruthvimarketing very nice project
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद गावडे साहेब. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9892846462.
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@trusting98343 жыл бұрын
pleace सर घर फक्त मराठी माणसाला च द्या
@pruthvimarketing3 жыл бұрын
नक्कीच, आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433099 / 9920433088.
@vrishalisi51473 жыл бұрын
बरोबरच आहे
@DA-kg5re3 жыл бұрын
Your housing plant looks great. I don't understand your language, please tell me in English or Hindi
@akpatil65992 жыл бұрын
Then Learn Marathi
@ppen83592 жыл бұрын
@@akpatil6599 Pretty foolish. The whole India should speak one language.
@akpatil65992 жыл бұрын
@@ppen8359 then speak. Im Maharastra you should speak in MARATHI
@ppen83592 жыл бұрын
@@akpatil6599 Tuzhaya sarka murk me bahitla nahi. Mi marathi ahey pan murk nahi. Jar business motha karycha asel tar Hindi nahi tar English bolay lagti. Kalae?
@ushasawant47893 жыл бұрын
Price ???
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद सावंत मॅडम. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9892846462 / 9920433088
@jaideepdeshmukh79943 жыл бұрын
Not a single trees has been planted, how can we say that we are nearer to the Nature
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. पाच वर्षांनी नक्की साईटवर या. अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 /9920433088.
@shaileshrahate59453 жыл бұрын
Just don’t say, Don’t sell outsiders, Say “ Mi kokani Manus, Buy karnar.” Say I will buy.
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद रहाटे साहेब. आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099
@onemail2k1683 жыл бұрын
👍
@onemail2k1683 жыл бұрын
👍 good right bro
@onemail2k1683 жыл бұрын
Good thinking you said well that don't say to sale outsiders,
@milindshah88623 жыл бұрын
खूपच सुंदर।👌👌
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@amardeepkamble96023 жыл бұрын
गुजराती मारवाडी परप्रांतीय लोकांना वीकू नका नाहीतर तूम्ही मालक कोकणची वाट लावायला कारणीभूत ठराल.
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099.
@ganeshdirgha97102 жыл бұрын
👌1 Nambar 💐👍🌹
@pravinp26663 жыл бұрын
they removed all the plants, worst bungalow planning, you can visit only after monsoon and winter, rest all months it's boiling like hell.
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. आपण आपले अंदाज बांधू शकता. बाकी ज्यांना खरंच अधिक माहिती हवी तर संपर्क 9920433099 / 9892846462.
@kotankars2 жыл бұрын
@@pruthvimarketing सर्वोच्च तापमान किती असतं तिथे उन्हाळ्यात?
@pruthvimarketing2 жыл бұрын
धन्यवाद. सर्वोच्च तापमान आणि उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क 9920433088 / 9920433099
@DJosh20 Жыл бұрын
yes even I noticed it. A Bunglow project in Kokan without greenery in the complex is laughable. In the complex no trees what so ever and if you see out side then there is tones of it. Surprising to say the least!
@pruthvimarketing Жыл бұрын
धन्यवाद. आपले अंदाज बांधण्यापेक्षा असं का असावं हे समजून घेण्यासाठी संपर्क 9920433088 / 9920433033.
@vinitaparab83 жыл бұрын
खूप छान 👋👋👋👍👍
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. कृपया किंमत, क्षेत्रफळ, सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9920433088
@bhageshrane56363 жыл бұрын
Price
@bhageshrane56363 жыл бұрын
9595884479
@dhantamang98403 жыл бұрын
Beautiful Banglo
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9892846462 / 9920433099
@ssb19913 жыл бұрын
Fkt aaplya kokni lokanach vika
@arjunmuley16173 жыл бұрын
किंमत सांगा फार बरे होईल
@pruthvimarketing3 жыл бұрын
नक्कीच, आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9920433088.
@bhalchandrajadhav70353 жыл бұрын
खूपच छान आहे
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@digambarpatil85673 жыл бұрын
मि घाटकोपर ऑफिस ला जानार होतो, पन बायको बोलली की, बजेट मधे नसेल तर उगीच फेरी वाया जाईल, मग राहिलो घरीच, है लोक मोठा वीडियो बनवतात आणि कीमत लपवतात, शंका येते ,काही खरे नाही यांचे!
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद पाटील साहेब. फोनवर संपर्क करून सगळी माहिती घ्या, मगच घाटकोपर आॅफीसला भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9920433088 / 9892846462.
@neeleshnt3 жыл бұрын
कोकनात तेथील पारंपरिक संस्कृती प्रमाणे घरे चिरे ..कौलारू अशी बांधावीत ...तर कोकणचा feel येईल ...posh बंगले मुंबई पुण्यात आहेतच ..
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@travelwithsupriyayogesh3 жыл бұрын
छान माहिती
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, अधिक माहितीसाठी संपर्क 9892846462 / 9920433099.
@amolsanas89 Жыл бұрын
मराठी माणसांनाच विका, नाहीतर कोकणचे मुंबई, पुणे व्यायला वेळ नाही जाणार.... अशी पण सुरुवात झालीच आहे.....
@roshniyeram6454 Жыл бұрын
Matarhi mhanje kokni mansa lach ashi ghar vika .
@amolsanas89 Жыл бұрын
@@roshniyeram6454 तसे केले तरी चालेल, आम्हा घाटावरच्यांची काहीच हरकत नाही..... फक्त विकत घेणारा मराठी असूद्या....
नक्कीच, आपणही आपल्या लोकांना शेअर करावे. अधिक माहितीसाठी व्हाॅट्सअप 9920433088 / 9920433099
@sai-ns6pe3 жыл бұрын
Super dupar 💐🏆🙏
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद, कृपया अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@devanandholkar71573 жыл бұрын
Moreshwar wadi banglow kay prise ahe. Ani open plots miltel ka kiti prise madhe manji low bajet madhe kamit kmi ani jastit jast prise
@pruthvimarketing3 жыл бұрын
धन्यवाद. कृपया किंमत क्षेत्रफळ सुविधा इत्यादी अधिक माहितीसाठी संपर्क 9920433099 / 9892846462.
@tukarammhapsekar35373 жыл бұрын
जंगलांची विल्हेवाट लाऊन नाही बांधले आहेत बंगले. ओसाड जमिनिवर प्रोजेक्ट केले आहेत.तुम्ही झाडे लाऊ शकता. माहिती विचारण्यासाठी mo. Nos. दिलेले आहेत. वाळ वण्ट तर Refinary आणि अणू विध्यूत या सारख्या प्रकल्पामुळे होणार आहे.
@savy632 Жыл бұрын
No one is an outsider here we r one family remember this spread love not hate