घराचा पुर्ण वीडीओ🏠॥ फक्त 465000रु बंगला 🏠॥ गरीबाला हटावं बंगला 🏡॥ बघा लवकर ☘️॥

  Рет қаралды 2,810,037

Audumbar Gaware

Audumbar Gaware

Күн бұрын

Пікірлер: 1 400
@dattathorat1276
@dattathorat1276 8 ай бұрын
बाबासाहेब आणि छत्रपतींचा फोटो पाहून मनाला समाधान वाटलं घर कसंही असो घरातली माणसं सुसंस्कृत मनाने मोठी असावी लागतात जय भीम जय संविधान
@beinghumans9843
@beinghumans9843 9 ай бұрын
जो व्यक्ती घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावतो तो माणूस निश्चितच पुढारलेला असणारच ....विचारांने आणि राहणीमानाणे❤❤❤
@RVNithale
@RVNithale 9 ай бұрын
💯 correct 👍 🙏🏻
@rahulgharat1043
@rahulgharat1043 9 ай бұрын
एक लाथ मारली कि पडणार घर 😂😂😂 माणसाला निवारा हवा असत्तो सुरक्षिततेसाठी पण इथे संरक्षण काही दिसत नाही उगाच पैशाची विल्हेवाट लावल्या सारखी आहे 😂😂😂
@sachinworld9965
@sachinworld9965 9 ай бұрын
Mantri lok pan lavtata Chatrapati Shivaji Maharajancha photo mag the pan changlya vicaranche astat ka😂🤣
@ShobhaT-t5d
@ShobhaT-t5d 9 ай бұрын
​@@sachinworld9965are bhau maharajancha photo sarv lavtat pn babasahebancha lavat nahit mhanun te ase mhnlet
@jagdishshinde4386
@jagdishshinde4386 9 ай бұрын
@@rahulgharat1043 america madhe sagle lakdache ghar astat
@usha_jadhav_vlogs
@usha_jadhav_vlogs 9 ай бұрын
चुकूनही अस घर बांधू नका, लाथ घातली तर घर लगेच पडेल, आम्हाला पण असच सुचवलेले घर बांधायला, मी स्वता जाऊन बघून आले, मला नाही पटलं ते, घर असावे घरासारखे विट मातीने बांधलेलं, तुमची इच्छा मला सांगाव वाटल म्हणून सांगितलं, आता तुमची इच्छा, कुणाचेही पयसे वाया जाऊ नयेत इतकंच मला वाटतं, घेत पुन्हा पुन्हा होत नाही🙏
@shilambarijamdale3793
@shilambarijamdale3793 9 ай бұрын
1:33
@sunilghude5893
@sunilghude5893 9 ай бұрын
Ok thanks
@rahulgharat1043
@rahulgharat1043 9 ай бұрын
Nashib tuz tok chahal te 😂😂😂
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 9 ай бұрын
सर आता कोण चोरी करायला येत आहे
@muralidharjadhav6424
@muralidharjadhav6424 9 ай бұрын
pure भंगार
@jitendrakharat5700
@jitendrakharat5700 9 ай бұрын
बाबासाहेब आणि महाराजांचे फोटो दिसले खूप छान वाटले🙏
@surajshirsatcreation3453
@surajshirsatcreation3453 3 ай бұрын
भारतीय ❤
@uttamoval4413
@uttamoval4413 9 ай бұрын
त्यांच्या घरात बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा फोटो घरात लावल्याने खूप चांगले वाटले जयभिम ... जय शिवराय 🙏🙏🙏
@VijaySingh-sl6im
@VijaySingh-sl6im 9 ай бұрын
जय शिवराय, जय भीम 🚩
@ManishaMhaske-z3e
@ManishaMhaske-z3e 6 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बघून खूप छान वाटले
@morerohitrajendra5525
@morerohitrajendra5525 2 ай бұрын
Te Mane aahet baudhd nahi
@NandkishorNAgale
@NandkishorNAgale 9 ай бұрын
दादा सिमेंट शीट बाथरूम टॉयलेट ला ठिक आहे पण घराला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही वाटत राव...जय शिवराय जय बाबासाहेब.... फोटो बघून समाधान वाटलं...👏🙏❤
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 6 ай бұрын
गरीब लोकांसाठी उत्तम घर आहे... ज्यांची परिस्थिती जेमतेम असते ते ४० लाखाचे घर बांधू शकत नाहीत पण चार पाच लाखांमध्ये अतिशय सुंदर घर...शेवटी घर कसे आहे यापेक्षा घरात राहणारी माणसं, त्यांच्यामध्ये प्रेम जिव्हाळा असणं हेच महत्वाचे
@Yourtube2019
@Yourtube2019 6 ай бұрын
40 Lakhchch ghar asta ka maz 20 lakh ch 1 floor 900 sq feet shevti majbooti important ahe udya kahi problem ala tr purn paise waste
@KaminiOvhal-kv2qy
@KaminiOvhal-kv2qy Ай бұрын
Amala pan bandhache hote mo aaga karaviracja
@sagarjadhav-jp6nf
@sagarjadhav-jp6nf 29 күн бұрын
Aamhi 6 lakhat patryachach bandhl aahe pn banglya peksha kay kami nay
@omsonar4137
@omsonar4137 18 күн бұрын
वारा हवा वगेरे आली तर पडणार तर नाई ना बाबा 🎉🎉🎉🎉🎉
@sharaddabhade6566
@sharaddabhade6566 9 ай бұрын
मला तर शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा फोटो लावलेला खूप आवडला
@santoshsupekar1919
@santoshsupekar1919 6 ай бұрын
❤❤❤❤
@SunitaJadhav-qj3vz
@SunitaJadhav-qj3vz 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो दादा
@insecuresoul5490
@insecuresoul5490 4 ай бұрын
त्यांची भावना महत्वाची नाही का? की व्याकरण​ आणि अलंकार खेळत बसायचं??@@SunitaJadhav-qj3vz
@RGdailyvlog
@RGdailyvlog 3 ай бұрын
आणी त्या सोबत न संत श्री राजाराम महाराज चा पन फोटो आहे मित्रा 🙏
@Mazeashorts
@Mazeashorts 2 ай бұрын
​@@SunitaJadhav-qj3vzअजून एक तुझा पण लावायला पाहिजे
@dilipkhude9911
@dilipkhude9911 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब ज्या घरात आहेत ते मजबूत राहील . अभिनंदन आपला आदर्श नक्कीच घेण्या सारखा आहे. अभिनंदन.
@SumanSuryavanshi-w8o
@SumanSuryavanshi-w8o Күн бұрын
@samikshakale2901
@samikshakale2901 9 ай бұрын
बाबासाहेबा चा फोटो धन्यवाद 🙏🙏🙏🙏 जय भीम 🇮🇳🙏 🏡 घर तर खूप छान 👌👌👌👌👌👌🥰 मस्त
@vittalwaske2731
@vittalwaske2731 9 ай бұрын
घर तर छानच पण छ शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बघुन खुप खुप बरे वाटले सर्वधर्म समभाव ❤❤❤❤❤
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 9 ай бұрын
खूपच छान सुंदर आपण महापुरुषाच्या विचारावर चालतात धन्यवाद❤
@AnantNarkar-wp5sq
@AnantNarkar-wp5sq 15 күн бұрын
फार सुंदर कमी बजेट मध्ये सर्व सामान्य माणसाला परवडणारे आहे, धन्यवाद
@viduvina5032
@viduvina5032 9 ай бұрын
खूपच छान घर आणि तुम्ही आमच्यापर्यंत हा विडीओ पोहचवलात त्या बद्दल दोघांचेही धन्यवाद !
@rohitpawar578
@rohitpawar578 9 ай бұрын
परिस्थिती गरीब असेल तर असे रिकामे काम करू नका 450000 एवढ्या पैशात 600 sqft एवढ्या जागेचा full Rcc मध्ये स्लॅब टाकून होतो,घराचं काम 2,3 वर्षं करा पण असे चाळे करत बसू नका, हे असले घर परत 3,4 वर्षे उलटल्यानंतर निकामी होतात दर 3,4 वर्षे उलटल्यावर आपल्या सारख्या गरीब व्यक्तींना 4 ते 5 लाख खर्च करायला भागत नाही मी सध्या 450000 एवढ्या रकमेमध्ये 600 sqft जागेत 1BHK सारख Full RCC मध्ये घर बांधून slab टाकला आहे , डोकं टाकायला घर तयार झालं आहे आत्ता हळू हळू 2,3 वर्ष ,प्लास्टर,फारशी, पुट्टी, रंग रंगोटी करेल. आणि सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांनी असेच टप्या टप्या ने काम केलं पाहिजे
@SantoshGarje-m3e
@SantoshGarje-m3e 8 ай бұрын
Spppr
@yogshirsath6699
@yogshirsath6699 8 ай бұрын
Rohit pawar
@ashoksukal7420
@ashoksukal7420 6 ай бұрын
Kuthe ghetle ahe da pls reply
@rohitpawar578
@rohitpawar578 6 ай бұрын
@@ashoksukal7420 kay kuth ghetl ahe
@rameshthorat117
@rameshthorat117 6 ай бұрын
साहेब मला घर बांधायचे आहे पत्ता आणि फोन नंबर देता का?
@Vinstan0307
@Vinstan0307 9 ай бұрын
दादा फक्त सिमेंट शीट वर अवलंबून राहू नका . कमीत कमी बाहेरील भिंती तरी विटांच्या असायला हव्य होत्या. बाकी घर छान आहे 👍
@dattashinde1826
@dattashinde1826 9 ай бұрын
Ok
@pratikchangan500
@pratikchangan500 9 ай бұрын
10:13 ​@@dattashinde1826
@bhartimone6099
@bhartimone6099 9 ай бұрын
Comment shit mahnje tayar bhinti kai?
@Sahil-o6k1y
@Sahil-o6k1y 9 ай бұрын
​@@bhartimone6099 Ho
@SachinB.A.
@SachinB.A. 9 ай бұрын
नाही , सीमेंट चा पत्रा आसतो .फक्त तो सपाट असतो. खेड्यात टॉयलेट ला ह्याचे दार असते . सिमेंट शीट चे रेडिमेड टॉयलेट पण मिळते@@bhartimone6099
@Indianpatriote.
@Indianpatriote. 2 ай бұрын
भाऊ बाबासाहेबांचा आणि महाराजांचा फोटो अभिमानाने लावलाय खूपच छान.हेच महाराष्ट्राचं सौंदर्य आहे.हा महाराष्ट्र महापुरुषांचा आहे हे स्पष्ट होत.खूप अभिनंदन लखन दादा माने
@madavved5198
@madavved5198 9 ай бұрын
दादा ते सर्व बरोबर आहे पण मजबूतीचे काय, भले खर्च कमी होतो पण मजबूती हे महत्त्वाचे आहे.
@PandharinathPatange-p7k
@PandharinathPatange-p7k 9 ай бұрын
आपण दोघांनी या सुंदर घराबद्दल माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व अभिनंदन.तर सिमेंट शीट कोठे मिळते, कशी तयार होते व त्याची मजबुती किती असते याबद्दलचा सुद्धा एक मस्तपैकी विडिओ टाकावा कि विनंती 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@pankaj1verma265
@pankaj1verma265 8 ай бұрын
Bhava, mi ya cement sheet wall extension kel ahe. Ya sheet chi ek room hou shakte pn ghar construction sathi majbuti nahi rahanar, farmhouse vagare sathi thik ahe, kivha terrace vr. Room construction karach asel tr. Nahitar tyachi financial condition dikh nahi tyachya sathi thik rahil.
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 5 ай бұрын
@@pankaj1verma265 या सिमेंट शीट किती जाड असतात आणि किती बाय किती च्या येतात म्हणजे त्याची लांबी रुंदी काय असते.
@vashinavisound255
@vashinavisound255 4 ай бұрын
मो नंबर पाठवा
@subhashdhumal669
@subhashdhumal669 9 ай бұрын
चार रुपय जास्त जाऊद्या पणं विट मध्ये घर भांधावे सिमेंट सीट कालांतराने प्लॅस्टर सोडून देते
@ranjeetrane5425
@ranjeetrane5425 9 ай бұрын
Ho barobar dada 2.3 varsha mde crack jato Ani purn pani ghara mde yeto banvlay maza gava mde purn loss zal malkach
@Yogya811
@Yogya811 9 ай бұрын
​@@ranjeetrane5425gharat pani kas yeil baherun patre ahet warun pn patre ahet
@skvlogsimon2
@skvlogsimon2 8 ай бұрын
West of money 💰
@sagarkumbhar8120
@sagarkumbhar8120 2 ай бұрын
Right
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade 2 ай бұрын
फारच सुंदर ! ! दोन्ही दादांना प्रेमाचा नमस्कार ! ! फारच उपयुक्त आणि महत्त्वाची कल्पना आहे ! ! फार छान घर आहे . त्यांच्या कल्पकतेला मानले पाहिजे. माझे मत म्हटले तर, पीओपी टाळले तर अजून लाखभर रुपये वाचतील. किचनकट्टा वगळून पारंपारिक महाराष्ट्रीय पद्धतीचा खाली बसून स्वैपाक करायचा ओटा आता कुठे बघायला मिळत नाही. धन्यवाद ! ! आभारी आहे.
@ajaygarud2564
@ajaygarud2564 9 ай бұрын
मला तर या घरातली फक्त एकच गोष्ट आवडली आणि ती अगदी महत्वाची पण आहे संडास आणि बाथरूम कमी पैशात झालं आहे आणि सगळ्यांनी तशा प्रकारचे संडास बाथरूम बांधावे
@shriyashpatil5832
@shriyashpatil5832 8 ай бұрын
भाऊ त्या सीमेंट विटांची जाड़ी किती आहे आणि घर सुरक्षित राहिल का. उत्तर नक्की द्या,
@kalpananagare9346
@kalpananagare9346 9 ай бұрын
आम्हाला देखील गावात असे घर बांधायचे स्वप्न आहे, असेच घर बांधू , खूप छान माहिती दिली
@pbk9950
@pbk9950 9 ай бұрын
भाऊ, तुम्हाला मनापासून शुभेच्छा, तुमची सर्व स्वप्न पूर्ण हो ही प्रार्थना🙏🙏🌹🌹 जय भिम जय शिवराय
@sanjaybhalerao9252
@sanjaybhalerao9252 6 ай бұрын
घर बघायला येणाऱ्या पाहुण्यांना चहापाणी करा
@ujvalacookingbaking3324
@ujvalacookingbaking3324 9 ай бұрын
खूप सुंदर घर आहे.प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न सर्वच बघघतात.त्यांचे ते पुर्ण झाले.तसेच तूमचे सुद्धा लवकरच पूर्ण होईल.👍👍
@arunbarde8270
@arunbarde8270 6 ай бұрын
भारी घर बांधले आपण खूप कमी खर्चात.आपल्याला खूप खूप शुभेच्छा 💐💐
@pavanrajyadav7563
@pavanrajyadav7563 9 ай бұрын
घर एकदाच बांधतो माणुस घर मजबुत असावं शेवटी बांधकाम ते बांधकाम लाईफ टाईम चा विचार केला पाहिजे
@Rakeshshinde143
@Rakeshshinde143 9 ай бұрын
18हजार मध्ये वडिलांनी दोन घरं घेतली होती 1988 मध्ये आणि रस्ता रूंदीकरण करताना सरकार कडून 1 bhk,दोन रूम भेटलं म्हाडा मध्ये आणि आज मुंबई मध्ये त्या एका घरची किंमत 32 लाख एवढी आहे जर आज ती जागा असती तर मी सुद्धा असंच घर बांधलं असतं पण जाऊ दे गावं कडे बांधायला काही हरकत नाही धन्यवाद मला एक कल्पना दिली की कमी बजेट मध्ये घर कसं बांधत येईल
@bhagwatdhavale6091
@bhagwatdhavale6091 2 ай бұрын
माणूस लय मोकळ्या मनाचा हे 😊👍 छान दादा तुम्ही अजून मोठ घर बांधव शुभेच्छा तुम्हाला
@shinde4987
@shinde4987 9 ай бұрын
दादा तुम्ही एवढी माहिती दिली पण त्यासोबत ज्यांनी हे बांधकाम केल आहे त्यांचा no ही द्यायला पाहिजे होता म्हणजे हे ज्यांचे घर आहे त्यांचा नाही तर बांधकाम ज्यांनी केल त्यांचा कारण आपल्यासाख्या बऱ्याच जनाना घर बांधायचे आहे तर सोप झाले असते
@udaykadam7249
@udaykadam7249 9 ай бұрын
Can't believe you have built this home in 4.5 lakhs. Really superb home.
@SaritaPatil-tb1iv
@SaritaPatil-tb1iv 9 ай бұрын
माझं पण स्वप्न आहे की माझ स्वतःच घर असावं चार वर्ष झाली भाड्यात राहतो आणि अजून किती वर्ष राहावं लागेल काय माहीत 😢😢
@subhashdhumal669
@subhashdhumal669 9 ай бұрын
होईल नक्की ताई
@amolchandanevlog485
@amolchandanevlog485 9 ай бұрын
नक्की होईल ताई ... घर ..
@amoldesai5528
@amoldesai5528 9 ай бұрын
Nakki hoil
@maheshmeherkhamb3209
@maheshmeherkhamb3209 9 ай бұрын
एक ना एक दिवस नक्की होईल..👍🙏
@krishansurywanshi3557
@krishansurywanshi3557 9 ай бұрын
लवकरच होईल ताई
@akshayphadatare2340
@akshayphadatare2340 9 ай бұрын
ही घर बांधण्याची नवीन पद्धत आहे अशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये उलवे खारकोपर तिकडे बिल्डिंगची व टावर ची कामे पूर्ण केलेली आहेत म्हाडाची सुद्धा कामे अशाच पद्धतीने सुरू आहेत आत्ताची नवी घर बांधणी पद्धत
@ANGAMING-lv7rh
@ANGAMING-lv7rh 9 ай бұрын
नवीन घरात तुम्हाला सुख शांती लाभो. तुमचे मन मोठे आहे. आपले पैसे वाचले तसे दुसऱ्यांचे पण वाचावेत असे तुमचे मोठे मन आहे. तुम्हाला धन्यवाद.
@madhuribharate6352
@madhuribharate6352 9 ай бұрын
Hey सुरक्षित आणि लाँग time जपणार आहे काय..... घर खूप छान design keley..... वेवस्थिथ aasel trr ch tumi tey लोकांना suggest kra.....naytrr पाऊस वारा आला की कोसळू नये
@shridevinair4046
@shridevinair4046 9 ай бұрын
Awesome 👍 Khup sunder Ghar aahe ❤❤ Sagale utam pan washroom aatt pahije ...Diwasa chslun jail pan ratri. Rest all superb ❤❤
@vijayrane8141
@vijayrane8141 9 ай бұрын
घर सुंदर आहे. पूर घर सिमेंट सिटचे आहे काय? सिमेंट सीट जर बघायला मिळाली असती तर बरे झाले असते सीट चिं जाडी किती असते आणि काय साईझ मध्ये मिळते.
@स्टेटसकिडा-म4च
@स्टेटसकिडा-म4च 9 ай бұрын
दादा माझ असं मत आहे..... वेळानी का होईना पण मजबूत घर बांधव तुम्ही...... पैसे एकावेळी लावावे आणि योग्य ठिकाणी लावावे...... प्लॉट घेऊन सेंट्रिंग पिलर घेऊन घर बांधव एकच दा होते आणि मजबूत होते...... वारंवार पैसे गुंतवण्यात अर्थ नाही.......
@vijaykumarkhatal491
@vijaykumarkhatal491 2 ай бұрын
घर खरंच खूप तुमचं बघून छान वाटलं...🙏🏻 👍
@MCG099
@MCG099 9 ай бұрын
4 लाख 65000हे कमी नाहीत आजुन थोडे टाकले तर शेतात 2 bhk चांगला होतो
@ranjananikumbe8752
@ranjananikumbe8752 Ай бұрын
खूपच सुंदर घर आहे. आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांचा फोटो आणि शिवाजी महाराजांचा फोटो असल्याने नक्कीच त्यांचे विचार आचरणात आणत असतील. जयभीम, जय शिवराय.
@bapuraoshinde8237
@bapuraoshinde8237 9 ай бұрын
अतिशय सुंदर अशा पद्धतीने घर तुम्ही तयार केले आहे आम्हाला सुद्धा हे घर सर्वांना आवडले आमची ही इच्छा आहे एक टाईम तुम्हाला येऊन भेटून घर पाहावे आणि असेच घर बांधायचे आमचे
@jesuschristbiblewords
@jesuschristbiblewords 3 ай бұрын
Ghar khup chhan ahe,,,pan fronside la bathroom bhanly te kai chngle vatat nhi....
@pritamgaikwad3860
@pritamgaikwad3860 9 ай бұрын
शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा फोटो खूप सुंदर
@Dadaronaik
@Dadaronaik 2 ай бұрын
Farach sunder .Lokana parvadel ase sunder Ghar. Chhan.Thanks
@aniketsawant3112
@aniketsawant3112 6 ай бұрын
ठीक आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही तेंच्यासाठी कमीत कमी खर्चात पॉश घर आहे. सुंदर कल्पना.
@asharao3401
@asharao3401 9 ай бұрын
खरंच किती सुंदर घर बांधलय l आता एव्हढ्या पैशात 1 bhk च renovation पण होत नाही l ह्यांनी कस घर बांधल l कमाल आहे
@jayvardhanmane6259
@jayvardhanmane6259 9 ай бұрын
Babasaheb ani shivaji maharaj yanche photo bgun khup chan vatal.. ❤ Jay bhim 💙 Jay shivaray ❤
@ishantnayyar4656
@ishantnayyar4656 2 ай бұрын
Awesome Idea and Amezing Concept.... very good kya baat kya baat kya baat
@pundliklanco
@pundliklanco 9 ай бұрын
!!जय शिवराय !! !! जय भीम !! अत्यंत सुंदर काम केलं आहे …👌👌👌
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 9 ай бұрын
खुपच छान मस्त झाले आहे अशीच आपली प्रगती होत राहो शुभेच्छा हा आनंद काही वेगळाच असतो
@ANGAMING-lv7rh
@ANGAMING-lv7rh 9 ай бұрын
बौद्धांच्या घरात शिवाजी महाराज दिसतील पण शिवाजी महाराजांना मानणाऱ्या इतर लोकांच्या घरात बाबासाहेबांचा फोटो दिसणे कठीण.खुजी मानसिकता, दुसरे काय!
@priyankamalusare
@priyankamalusare 9 ай бұрын
maza gharat hya photo ahe babasahebacha ok hindu maratha ahe ani ult bhodhanchya gharat nasto ani kadhi lagnat gani pan nastat maharajnchi
@khemchandkhanwani
@khemchandkhanwani 9 ай бұрын
Ithe pan jativad kashyala
@poonamkasbe5390
@poonamkasbe5390 9 ай бұрын
बरोबर बोलला
@lakshvibhute34
@lakshvibhute34 9 ай бұрын
Karn tumi baudh lok devala shivya ghalta
@maheshkadam67933
@maheshkadam67933 9 ай бұрын
​@@poonamkasbe5390 ky barobar bolala kuth pn tech aasta ka tumcha yarr 😂
@kalpanamali8600
@kalpanamali8600 2 ай бұрын
छान आहे दादा माझ पण घर आसच आहे फक्त बाहेरुन पत्रा आहे पण आत सगळी सीस्टीम बंगला पेक्षा छान. केलय
@Lidili
@Lidili 9 ай бұрын
घर स्वप्नांचे आहे. अप्रतिम. तुमचा सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्याची किंमत होऊ शकत नाही. फारच छान घर आहे. तुम्हाला नवीन ग्रहाप्रवेशा बद्धल अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
@narayanjadhav5311
@narayanjadhav5311 7 ай бұрын
Chan ahe ghar..pude chalun thoda maintenance yeil pan kahi farak padat nahi.normal maintenance asto..Vitachya gharala pan maintenance asto...
@shatrughnatole3304
@shatrughnatole3304 9 ай бұрын
एक नंबर घर बांधले आहे दादा, खूप खूप शुभेच्छा💐💐.
@sakharamgurkhe
@sakharamgurkhe 6 ай бұрын
खूप चांगलं घर आहे दादा हार्दिक अभिनंदन🎉🎉
@ujwalabharsakale3638
@ujwalabharsakale3638 9 ай бұрын
खुप छान घर आहे, मला खुप खुप आवडले 👌👌👌
@pratiksolanke2418
@pratiksolanke2418 7 ай бұрын
Interior Include Aahe Ka ?
@gajendragaikwad8846
@gajendragaikwad8846 9 ай бұрын
ज्या घरात दोन राजे विराजमान आहेत ते घर साधं घर नसुन शाहीराजवाडाच आहे.. जयभिम जय शिवराय
@makarandkulkarni4082
@makarandkulkarni4082 9 ай бұрын
बांधून किती दिवस झाले आणि त्याची मजबुती किती किती दिवस टिकणार याची सविस्तर माहिती कळवावी
@nitinsuryawanshi1217
@nitinsuryawanshi1217 9 ай бұрын
लाथ घातली तर घर नक्की पडेल,माझ्या आत्या च घर ६ महिन्यात पडले.पैसे वाया गेले भाऊ...जयभीम.😢😢😢😢
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 6 ай бұрын
गाव कोणते आहे सागा
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 9 ай бұрын
खूप सुंदर आहे ,हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
@sanjaybarne3028
@sanjaybarne3028 3 ай бұрын
Yeriya konta ahe EMI var bhetel ka and asel tar Down pement kiti ahe
@bhausahebmagare8819
@bhausahebmagare8819 9 ай бұрын
अतिशय सुंदर घर आहे ❤
@vaishalimadhavi4747
@vaishalimadhavi4747 6 ай бұрын
छान घर बांधले भाऊ.असेच नेहमी हसत राहा.
@sunil-more-cy2lu6ii4k
@sunil-more-cy2lu6ii4k 9 ай бұрын
दादा मनापासून पहील्यांदा 🙏 जय शिवराय जय भिम छान आहेत तूमच घर
@MPKHANLATUR
@MPKHANLATUR 8 ай бұрын
Mast ahe br ka khup aanand watle aaple Ghar baghun Dhanyawad mahiti dilyabadal.
@meenakshi4633
@meenakshi4633 9 ай бұрын
खूप सुंदर घरआहे दादामला तर खूप खूप😊आवडलं👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@eknathgarkal6591
@eknathgarkal6591 9 ай бұрын
प्लॉट ची साइज् किती आहे.ते नक्कि संगा घर तर छान आहेच
@avinashgavai1998
@avinashgavai1998 9 ай бұрын
खूप छान घर आहे दादा जय भीम जय शिवराय 💙🧡
@jayrammarade9651
@jayrammarade9651 2 ай бұрын
Kay jabardast kam kele dada kup kup dhanyawad mala kup आवडले 👍
@p.b.karnal
@p.b.karnal 9 ай бұрын
खरंच तुमचं घर बघून छान वाटलं.
@NivrutiSangare
@NivrutiSangare Ай бұрын
Great job Sir 👏
@arunaher7756
@arunaher7756 9 ай бұрын
अरे मित्रा तू घर बनवले, खूप अभिनंदन🎉🎊, पण तुम्हाला माहीत नाही की, सिमेंट शिट, AC Cement मुळे दमा, खोकला, TB, कंसर सारखे आजार होतात हे लक्षात ठेवा, धन्य वाद😂🎉😮
@vsp7605
@vsp7605 9 ай бұрын
Medical field
@HarashadGhangale
@HarashadGhangale 24 күн бұрын
घर कूठे आहे
@yogeshgunjal9049
@yogeshgunjal9049 9 ай бұрын
कामाचा तपशील प्रत्येक गोष्टीच्या खर्चाच्या रकमेसह सांगितला असता, तर vdo आणखी उत्तम आणि माहितीपूर्ण झाला असता.
@gopaldhoble6821
@gopaldhoble6821 9 ай бұрын
10:41
@shwetmit3994
@shwetmit3994 9 ай бұрын
Ghr chan aahe m from goa.dada barish ke time pe kuch problem hoga to nahi na
@sumit_1208
@sumit_1208 9 ай бұрын
खुप छान जयभिम नमो बुद्धाय ❤❤❤
@vilasjadhav6781
@vilasjadhav6781 Ай бұрын
Pls area किती आहे ते सांगा.
@jyotiayla8774
@jyotiayla8774 6 ай бұрын
घर घरासारखे असायला पाहीजे.सिमेंट शिटचे घर म्हणजे जर जोराने वादळ वारा आलाकी घर आपटेल व घरात राहणाऱ्या लोकांच्या जिवालाही धोका आहे. या घरात दरवाज्याची फ्रेम कशी लावाल.दरवाजे कसे लावाल.सिमेंट शिटचे दरवाजे सक्सेस नाही,तर घर कस सक्सेस होईल.फक्त पैसा वाया घालवन आह्.
@navnathshinde1934
@navnathshinde1934 4 ай бұрын
अजून दुसरा एक व्हिडिओ बनवा त्या मध्ये construction plan share करा खूप imp आहे पुढे आता अश्या प्रकारे घर बनणार आहे. Insulation layer kashi केली ते सांगा आणि सुरवातीला welding base kasa banvla te pn dhakva ह्या मुळे खूप लोकाचे गैरसमह असतील PREFAB घरा बदल दूर होतील कोणा कोणाला ह्या वर संशिप्त व्हिडिओ पाहिजे त्यांनी like kara comment
@apanachannel1259
@apanachannel1259 9 ай бұрын
सुंदर घर आहे अतिशय छान
@Ankit_M
@Ankit_M 2 ай бұрын
मला असं वाटतं की ज्याच घर टिनाच्या पत्राचा, मातीचा आहे किंवा हौस म्हणून हा पर्याय एकदम मस्त राहील. दुसरी कडे जर काँक्रीट च फक्त स्लॅब टाकला तर हळू हळू विटांची भिंत, प्लास्टर, पेंटींग संपूर्ण फिनिशिंग करता येऊ शकते, कालांतराने 2nd Floor ला सुद्धा बांधकाम करू शकतो.
@sangitaborse923
@sangitaborse923 9 ай бұрын
खरेच खूपच छान घर बांधले आहे.
@rajendramane3442
@rajendramane3442 2 ай бұрын
सर्व गोष्टी आवडल्या आम्हांला तुमचे व्हिडिओ बघण्यासारखे असतात आणि एक गोष्ट पटली आपल्याला दादा आणि ताई 😂
@sandipmuke76
@sandipmuke76 9 ай бұрын
आपल्या कडून प्रेरणा घेऊन खूप लोकांची घर बांधण्याची स्वप्न पूर्ण होईल, आपणास शुभेच्छा धन्यवाद
@shivdasphad1827
@shivdasphad1827 8 ай бұрын
खूप सुंदर घर आहे दादा मी पण असच घर बांधायचं प्रयत्न करेल हे घर कोणत्या गावात तालुक्यात आहे हे plz कळवा आम्हला पण या घराला भेट द्यायची आहे ❤🙏
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 9 ай бұрын
जे आहे ते बाबासाहेबांमुळे जयभिम
@subhashdoiphode
@subhashdoiphode Ай бұрын
फारच छान..,फक्त मोबा.नं.पाठवा.कोण बनवतो हे घर.
@sonukamble7792
@sonukamble7792 9 ай бұрын
मला तर सारखं वाटत की मझ पण घर सल्यापच असावं कारण मझ प्त्र्याच घर आहे😢😢
@swatihakke
@swatihakke 23 күн бұрын
छान आहे घर. आवडले खूप. पण भाऊ, वादळ वारा पाऊस यांपासून व्यवस्थित सुरक्षा मिळेल ना अशा घरात.
@Fundmutalmy
@Fundmutalmy 9 ай бұрын
5 लाखात विटेचे घर बनून जाईल राव गावाकडे 😂😂😂(स्लापेच नाही बरं का)
@vitthaltekam9441
@vitthaltekam9441 3 ай бұрын
Khup sunder Ghar bandhalele aahe mala aawadle mala bandhyache aahe ter bandhun bhetanar kay kalwine
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 3 ай бұрын
बाबांच्या फोटो मुळे शोभा आली घराला ❤❤
@madanh9999
@madanh9999 Ай бұрын
तुम्ही तेवढंच बघा, खऱ्या जातीवाद्यानो
@sureshchandramisale307
@sureshchandramisale307 3 ай бұрын
घर छान आहे. कुटुंब या घरात आनंदी आहे. आनखी काय पाहीजे. आनंद आहे. आपला आदर्श बाबासाहेब आहेत. निश्चितच प्रगती वैभव चालून येईल. जयभीम.
@bhartigaikwad1447
@bhartigaikwad1447 9 ай бұрын
सिमेंट सीट कीती यम यम ची आहे ज्यांचा घर आहे त्यांचा नंबर सांगा कुठे बांधलं आहे हे घर कृपया रिप्लाय करा घर बघायचं आहे
@vitthaltekam9441
@vitthaltekam9441 7 ай бұрын
Khup sunder Ghar aahe thanks
@pankajjadhav5153
@pankajjadhav5153 9 ай бұрын
खुप छान घर फक्त ह्यांचं बघून कोणी बनवू नका पैसे कमी असतील तर ठीक आहे लगेच काम करू नका टाईम होईल पणं विठांचा बांधा. पैसे वाचवायला जाल आणि मग काय होईल ते माहीत आहे कोणाचं किती ऐकावं हे माहीत आहे तुम्हाला
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 24 МЛН
Just Connect Your TV and Watch All the World's Channels in Full HD Format
14:45
Creative Passion 88
Рет қаралды 6 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34