मी एक मराठी मुलगा आहे. कोकणात सिंधुदुर्गातला आहे.मी मुंबईला राहतो. माझा स्वतःचा घर नव्हतं. मी बिहारच्या मुलीशी प्रेम केल त्या मुलीची अपेक्षा काही नव्हती बस तु फालतु वेसन नको करू येवढच. आम्ही पळुन लग्न केल.उलट मला नंतर तीचा आई, वडिलांनी घर दिल. मला शिकायला भेटल आपल्या मराठी पोरींच्या अपेक्षा मोठ्या आहेत.
@rajendrapatil68288 күн бұрын
वेरी गुड 😂 मुलांनी चीन अमेरिका आणि जरमन रशिया इथल्या मुली भेटतील पण त्यांनी कला शिकून बाहेर पडावे इथ स्वर्गातून पाठवतात पण थोड शिकले पाहिजे शिंगे फुटतात आणि मग बेवडा पदरात पाडून घेतात
@sitaramsawant22778 күн бұрын
😂😅😅@@rajendrapatil6828
@ashishkhadye49417 күн бұрын
Mi pan sindhudurg madhla ahe Mumbai madhe rahto. Tuzi mevni asel tar sang bhava mala pan Ashich mulgi pahije tuzyasarkh ghar nahi milala tyanchyakadun tari chalel maza Ghar ahe
@yogeshsutar_YSS7 күн бұрын
😂😂@@ashishkhadye4941
@vikrantkadwadkar45456 күн бұрын
मुंबई पण कोकणातच येते
@vishalsuryawanshi55728 күн бұрын
आपल्या बापाने काय कमवले.. साठवले हे बगुन अपेक्षा ठेवावी .... मुलीनं... 🙏🏻
@Balashebnaik9 күн бұрын
सर्व काही सेटल पाहिजे असेल तर वयस्कर किंवा म्हातारा मुलगा तुमच्यासाठी योग्य आहे
@dipalipatwardhan20248 күн бұрын
अगदी barobar
@swapnilingle21968 күн бұрын
प्रत्येकाला स्वतःच्या जीवनाचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असतो, तस पाहिलं तर आज 90% मुलं व्यसनी आणि बेवडे आहेत, म्हणून मुली जे बोलत आहेत ते बरोबर आहे
@Karthik-n1t8 күн бұрын
Experience
@ketanmane37548 күн бұрын
atachya muli pan bevdya aahet😂😂😂😂😂 katu satya
@MoniNikki8 күн бұрын
Ka tu kashala janmala ala bagdya gjal mag chutya
@Cops_ganu_20019 күн бұрын
मुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्यात💯💯💯
@dipalipatwardhan20248 күн бұрын
त्या आई वडिलांनी लग्न करावे
@Cops_ganu_20018 күн бұрын
@dipalipatwardhan2024 Ho😅😅
@sawantvilas52778 күн бұрын
अगदी बरोबर. मुलगी कमवती आहे आणि तिचे लग्न झाल्यावर दरमहा मिळणारे पैसे बंद होतील अशी भीती त्यांच्या मनात असते. 🙃
@Vyakta_Vichar8 күн бұрын
हा विषय खूपच अवघड होत चाललेला आहे याचे परिणाम काही दिवसांनी समाजात दिसून येतील या सर्व गोष्टीमुळे मुलांचा आणि मुलींचे देखील वय वाढत चाललेल आहे
@sawantvilas52778 күн бұрын
अगदी बरोबर.
@Madhukarthakare-p2s2 күн бұрын
खुपचं सुंदर उडबोधक संवाद आहे. सामाजिक जागरूकता आजची गरज झाली आहे. मुले व मुली उच्चं शिक्षित झाली आहेत, ती आधुनिकतेच्या विचार प्रवाहात वाहून जात आहेत. त्यांना जीवनाच्या वास्तविकतेचे ज्ञान नसतं म्हणून काही विचित्र घटना, प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे आजच्या पिढीलाजीवनाच्या वास्तविकते विषयी प्रबोधित करणे काळाची गरज वाटते. धन्यवाद.
@sagarjadhav41938 күн бұрын
फक्त प्रेमळ असावा हे १०० टक्के खोटं खोटं, कसाही असला चालेल फक्त bank balance मजबूत पाहिजे एवढीच अपेक्षा आताच्या मुलींची असते 🎉
@newsprimemedia27628 күн бұрын
मुली इथं म्हणतात supportive असावा नंतर विषय प्रॉपर्टी वरच येतो
@sanjaynalawade55417 күн бұрын
मुलींनी आपल्या परीस्थितीचे ध्यान ठेऊन मुलांकडून अपेक्षा कराव्यात
@ARJUN-qo7xl3 күн бұрын
Barobar aahe💯 pan he hott nahi mulichi apekasha layi aahet
@pramodkhot2228 күн бұрын
तुम्ही किती ही मोठ्या पगार मिलवा परंतू भाकरी चपाती तांदूल हे कुठल्या ही कंपनीज तयार होत नाही ही फक्त शेतकर्यीच्या शेतीत चं तयार होते हे ही लक्षात ठेवावा
@ammo55138 күн бұрын
100%
@DeepakChavan-dh7wz7 күн бұрын
एक नंबर बोललास भावा.
@AjayKawatagi5 күн бұрын
Absolutely right
@anujalimaye50408 күн бұрын
माझी मुलगी वेल educated असूनसुद्धा तिने पुणे मुंबई नाकारले आणि एकत्र कुटुंब स्वीकारले आहे खूप छान फॅमिली लाईफ एन्जॉय करते business आहेत mr सगळी नाती प्रेमाने अनुभवते आहे
@kakasahebthavare86526 күн бұрын
खूपच महत्वाचा सामाजिक विषय घेतल्याबद्दल संचित टिव्हीचे आभार
@SunitaSahane-f3j4 күн бұрын
ज्या शाळेनी हे चर्चा सत्र ठेवले त्या शिक्षकांना सहाणे परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा
@vitthaljoshi80977 күн бұрын
मुलीला जर शेतीची अपेक्षा असेल तर त्या मुलीला शेतीत काम करायची पण तेवढीच तायारी असावी...
@rajwadekar19976 күн бұрын
संचित टीव्ही चा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
@RutujaTadge7 күн бұрын
थोड्या दिवसांनी वय वाढलेली unmarried म्हातारी मुल वय वाढलेल्या unmarried म्हातारी मुली Population control 😂
@ARJUN-qo7xl3 күн бұрын
Tyapekshya brahmachari rahilel bar re baba fit and fine 🤣🤣🤣
@Dhaneshdhindale7 күн бұрын
लग्न नाही करणार पण अश्या अपेक्षा ठेवणारी मुलगी नाही करणार यांना शेती पाहिजे नोकरी पाहिजे पण त्या शेती मध्ये काम नाही करणार
@vastvikta8218 күн бұрын
फक्तं पैसा, सरकारी नोकरी पाहिजे, मग तो लफदेबाज, दारुड्या,व्यसनी पण चालतो,कर तो सदाचारी, निर्व्यसनी,गरीब ,सुंदर असेल तर कुणी लग्नास होकार देणारं नाही.
@nikhilrajshikhare45658 күн бұрын
अपेक्षा आहेत म्हणत वय वाढत जाते आणि मग कोणी पण चालत
@Pravin-g1p7 күн бұрын
मी निर्व्यसनी आहे .शिक्षण 15 वी पूर्ण आहे. शेती करतो कारण आमची शेती जास्त आहे आईवडीलना तेवढं झेपत नाही.पण एकही मुलगी मला अशी मिळाली नाही ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे शेवटी मी लग्न न करण्याचा विचार करत आहे.
@santoshsuryawanshi1058 күн бұрын
मुलींना पळून जायला कुठलीच अपेक्षा नसते.फक्त ठरवू.न लग्न करायचे असेल तर अपेक्षा वाढतात.मुलीच्या व आई बापाच्या
@ShrimantChougale9 күн бұрын
साधं 1500 मिळालेल्या ताई कुणाचं ऐकेनात आणि इथे 10000 चे पुढें पगार पॅकेज घेणारं कुणाचं ऐकणार
@sawantvilas52778 күн бұрын
😄😃😁😆
@jai-maharashtra7 күн бұрын
प्रेमळ नसला तरी 7-8 इंची हवा.😅
@DnyaneshwarJadhav-8 күн бұрын
आपला बर आहे निवांत घरी असतो टेन्शन नाही. काही nhi .. मुली चे डोक्यात पण विचार नाही .. आपली देवाची पूजा करावी आणि आई वडिलांची सेवा करावी ... जय हनुमान जय श्री राम ❤❤❤❤
@sawantvilas52778 күн бұрын
मस्त.
@DeepakChavan-dh7wz7 күн бұрын
@@DnyaneshwarJadhav- भारी आहे मग तुमचं.माणस दमवतील पण देव कधीच दमवणार नाही.
@pravindarure45688 күн бұрын
सेटलमेंट करून बोलत आहेत सगळी नवरा म्हातारा असला तरी चालेल पण पॅकेज मोठे पाहिजे...😂😂
@AshaMore-sd6qy5 күн бұрын
अपेक्षा करणं आणि असं यात चुकीच नाही परंतु मुलगा किती संस्कारी आहे निर्व्यसनी असला पाहिजे आर्थिक सुबत्ता असते म्हणजे मुलगी सुखी होईल हा गैरसमज असतो
@rohitashtekar40376 күн бұрын
प्रत्येक मुलीने लक्षात ठेवा एवढ्या अपेक्षा आहे तुमच्या आपल्या भावाचं पण लग्न करायचं आहे मग बघू कसं करतंय
@basavarajvhanakhande24567 күн бұрын
संचित टीव्ही धन्यवाद आजकालच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये जे काही चालले आहे ते सर्वांसमोर मांडले धन्यवाद हा व्हिडिओ पाहून मुला-मुली मध्ये काही बदल होईल ही आशा आहे आई-वडिलांमध्ये देखील बदल होईल ही अपेक्षा ठेवू धन्यवाद संचित टीव्ही
@Pravin-g1p7 күн бұрын
सध्या मुलींना एकदम सेटल मुलगा हवा पण त्यांना मुंबई पुणे व गव्हरमेंत नोकरी मुलगा आणि गावाकडे शेती पाहिजे पण नवरा शेतकरी नको अस का.
@ravibhagat59408 күн бұрын
लव मॅरेज झाल्या नंतर पती पत्नी शुल्लक कारणावरून विभक्त होतात ही गंभीर स्वरूपाची समस्या निर्माण झाली आहे...,
@vishaljadhav-fc7ru7 күн бұрын
पहिल्यांदा जी मुलगी बोलली की, मुली खुप लाडात वाढल्या, यांचा लाड कुठला तर घरातील काम काही नको. नुसते गळ्यापर्यंत येई स्तवर हादडायचं & नंतर सोबतीला TV, mobile आहेच. 😂😂😂😂😂
@ARJUN-qo7xl3 күн бұрын
Are bhava yevadhe khar bolu nakos🤣🤣
@LahuPanmand-xy7lr8 күн бұрын
किती ही श्रीमंती असो एकनिष्ठता नसेल तर सगळेच फेल,एकनिष्ठता नसेल तर विमानात फिरणारे पण दुःखी च,एकनिष्ठता असेल तर भिकारी पण सर्वात सुखी.
@sarojinibhoje94167 күн бұрын
आज शिकलेल्या मुलांना नोकरी मिळतेच असे नाही पण जर त्यांची शेती असेल तर त्याने शेती करायला काय हरकत आहे आणि त्याच्या बरोबर लग्न करायला शिकलेल्या मुलीला कमीपणा वाटायला नको तो मुलगा स्वभावानं चांगला असला तर झाले तो मिळवता आहे हे महत्त्वाचे .
@akshaykhandekar93497 күн бұрын
I agree with you
@sanjaynalawade55417 күн бұрын
नोकरीची अपेक्षा केली तर शेतीची अपेक्षा ठेऊ नका आणि शेतीची अपेक्षा ठेवली तर नोकरीची अपेक्षा ठेऊ नका दोन्ही मीळत नसतं
@ARJUN-qo7xl3 күн бұрын
He barobar aahe 👍🙏
@sureshparit1453 күн бұрын
अपेक्षा ठेवणाऱ्या मुलीनी असा विचार करायला पाहिजे आपल्या वडिलांनी त्यांच्या लग्नाच्या वयात काय प्रॉपर्टी कमवली होती.🌟
@umeshmangasuli66986 күн бұрын
खूप चहान नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला अण्णा भारत हा कृषिप्रधान देशांमध्ये उच्चशिक्षित तरुण तरुणींनी विचार करण्याची हा एक नवीन संदेश नव युवकांना दिला असंच नव नवीन माहिती तुमच्याकडून सामाजिक कार्याबद्दल अपेक्षा आहे सर👍🏻
@Er-NileshGaikwad18 сағат бұрын
💥💥💥💥💥💥💥💥💥💥कोण कोण एका काना ने बहिर झालं होत व्हिडियो बघतांना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramodkhot2228 күн бұрын
ऐवढ प्रत्येक मुलां मुलींच व शिक्षकांच अपेक्षा ऐकलो पंरतु ऐकही बोललं नाही शेतकरी मुलगा चालेल
@arjunphadtare57177 күн бұрын
Reporter ne शेवटला जो संदेश दिला तो खरच विचार करायला लावणारा आहे एकही मुलगी म्हटली नाही कि मला शेतकरी किंवा सैनिक नवरा पाहिजे आपल्या पोटा साठि लागणारे अन्न जो पिकवतो आणि आपले सीमेवर उभे राहून जो रक्षण करतो त्यांची आज ही परिस्थीती आहे
@dipakwagh85158 күн бұрын
शेतकरी मुलांविषयी व्हिडिओ बनवा
@Sunita358-t9d7 күн бұрын
मुली पब्लिक मधे वेगले बोलतात पण जेव्हा मुलीची लग्न वेली मुलगा सेटल पाहिजे, property पाहिजे, मुलाच्या स्वभाव कसा आहे याचाशि काही लेन देन नसते
@RajeshBeloshe7 күн бұрын
Correct 💯
@dattatraynikam29397 күн бұрын
मुलाचा बंगला पाहिजे ,तो पुणे मुंबईला गव्ह॔नर सर्विसला पाहिजे ,आई वडिल नको एकटी राहायला पाहिजे शेती हवी पण करायला नको ,बोंबलत हिडायला पाहिजे
@shivashinde999996 күн бұрын
धंदा करायला पाहिजे 😂😂
@vijaypatil-qe1ql3 күн бұрын
लग्ना आदी मुलगी पळून गेली नाही पाहिजे
@Shambhuraj_sawant4 күн бұрын
खुपच छान सर मुलाखत💯👍👌🙏🤩
@hardcoreblt940911 сағат бұрын
आजकालच्या most मुलींचं धोरण.... 2-3 लफडी करा आणि नंतर घरच्यांच्या म्हण्या नुसार लग्न करा
@ajayrasal73347 күн бұрын
मी kai म्हणतो... मुलींनो तुम्ही आता चांगले शिकलात expectations का वाढवta... तुम्ही पुढे आहात... मुलाकडे अजिबात अपेक्षा ठेवू नका...तुम्हाला जर 50k असेल tr तुम्ही 15k payment असणार्या शी लग्न करा.... खरे tr तेव्हा पुढे असणार आहात... नाहीतर...he मुली शिकल्या..त्यांचा अपेक्षा.... फालतू आहेत...
@nitinjadhav36566 күн бұрын
कोणत्या मुली वयाच्या 60 वर्षे पर्यंत जॉब करणार आहेत
@dilipsomwanshi75919 күн бұрын
नवऱ्याला कोणीच नसावं, बँकेत भरपूर बॅलन्स असावे, सासू सासरे नसावे रहायला मस्त फ्लॅट असावा असा नवरा असावा बघा विचार करून पटतय का ?
@dipalipatwardhan20248 күн бұрын
पण तरीही संसार करने जमणार आहे का? तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, कणिक, ज्वारी चे पीठ ओळखता येते का?
@nileshkasar2826 күн бұрын
अरेंज मॅरेज असो वा लव्ह मॅरेज दोन्ही मध्ये ऍडजेस्टमेंट करावीच लागते. त्याशिवाय संसार होत नाही. अहंकार सोडून नम्रपणा बाळगावा लागतो आपल्या माणसांशिवाय आपल्याशी जोडल्या जाणाऱ्या माणसांबरोबर ही आपुलकीने वागावे लागते. त्यांचे प्रेम मिळवावे लागते.
@nitinjadhav36566 күн бұрын
मुलगी शिकली आणि जास्तच हुशार झाली कि तिला सगळंच पाहिजे भले स्वतःचा घरात काहि नसेना का
@SanketPatil-er6gs6 күн бұрын
मुलाची कोणतीही एक बाजू सेट वेल असावी आणि तो सुसंस्कृत व निर्वेसणी असावा समाज प्रिय असावा, बिकट काळात खचून न जाणारा असावा व तशीच मुलगी पण असावी.
@bhauraoraut51494 күн бұрын
सौंदर्याचे निकष प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत. युरोप देशातील हवामान थंड असल्यामुळे गोरेपणा जास्त आहे. उष्ण हवामानाच्या क्षेत्रात काळेपणा जास्त असते. भारतात काळेपणा जास्त आहे मात्र,भारतातील सिनेसृष्टीने आणि मीडियाने भारतातील सौंदर्याचे निकषच बदलविले आहेत. बहुसंख्य जनतेवर होत आहे,असे वाटते
@MalgoundaPatil8 күн бұрын
असे तसे म्हणत बसा शेवटी वय जादा झालेल मिळणार
@anujalimaye50408 күн бұрын
अत्ता विडिओ काढत आहेत म्हणून मुली आशा बोलतात मुलीच्या आईचा intetview ठेवा दोघी एकदम बोलल्या पाहिजेत सरकारी नोकरी कशा मागतात
@Foujinpadmavlog-k5r8 күн бұрын
Good interview
@sureshjoshi093 күн бұрын
मला वाटतय ज्या मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यांना तसच ठेवाव..त्यांच्याशी कुणीच लग्नच करू नये...???? मग बघूयात यांच्या अपेक्षा.
@akshaydandage96977 күн бұрын
मुलगी शिकली अधोगती झाली..
@shivashinde999996 күн бұрын
मी एक बोलतो शेती आहे Government job ahe disayla hero ahe .. माज एक बोलणं आहे की मुलगी कमी शिकलेली असावी ओन्ली 9थ अँड वय 17-18
@digambarnaik-it1vp3 күн бұрын
😂Tumchya veli Chalaycha Asa Tatya.
@sampatmali68945 күн бұрын
Best Discussion
@dattatrayghadage4786 күн бұрын
काही दिवसांनी हेच उलट होणार थोडा वेळ थांबा
@bookssummary12908 күн бұрын
मराठी मुलांना मेहनत चिकाटी जिद्द नाही टाईमपास राजकारण फालतुगीरी कडे जास्त लक्ष आणि मुलींना आपेक्क्षा मुलाकडून खूप मंग रोडछाप बरोबर पळून जाऊन लग्न करायचे . काम कोणतही आसो घरि बसण्या बोंबलत फिरण्या पेक्क्षा काम केले पाहीजे लाजले नाही पाहिजे अंगात एक तरि कला घेतली पाहिजे
@vaibhavvarute99545 күн бұрын
लग्न आणि सौदा ह्यातला फरकच समजत नाही मुलीच्या आई वडिलांना म्हणून अस होत आहे...
@vinodmane98537 күн бұрын
असं व्हायला नको की सेटल हो नवरा पाहिजे म्हणणाऱ्या मुलींना शेवटी म्हातारा नवराच मिळतो
@ShobhaMhamane8 күн бұрын
सगळ्याची एक सारखी च अपेक्षा आहे. पण अस कोणीच बोलले नाहीत की शेतकऱ्याचा मुलगा शेती चांगल्या अधुनिक पद्धतीने करतोय. तर तो चालेल.
@mangeshkadam82828 күн бұрын
शेतकऱ्याला जावई म्हणून शेतकरी नको त्याला पं नोकरदार पाहिजे
@yashmanjare60188 күн бұрын
14: अगदी बरोबर आहे 😮
@akashravul4 күн бұрын
हा समाजात Girls job नाहि केले तर फण Respect राहतो हा अमच भारत दैश गरिब दैशात job मिळाच लही कठिण Please Girls job पासून दूर रहूण Boys ला सहकार करा
@chinjd2479 күн бұрын
Shikshan vadhla yacha artha thodich ki akkal vadhnr Mulanna samajik, vyavharik, kautumbik saglya khi goshtinchi janiv ani samaz aste Muli paise n fancy duniyet jagtat
मला तर मुलींच्या आईवडिलांचे सुख म्हणजे का हेचं समजलं नाही अजुन
@chetannalawade97668 күн бұрын
फ्कत मझ्यपेक्षा जास्त पगार हवा, मोठा फ्लॅट असावा, शेती असावी, आणि बरच काही..... मुलगा प्रेमळ , चांगल्या स्वभावाचा पाहिजे है सगळे झूठ.
@चिरकेगणेश8 күн бұрын
सर्वजण छान बोललात धन्यवाद
@AbhishekMane-o9t7 күн бұрын
faar sundar! pratyek educational institute madhe jagruti karne avashak ahe
@arjunsaidswim8 күн бұрын
हो हो
@RakhmajiThorat4 күн бұрын
Muli shiktay..It's OK mnayla😂Ahe But Real EDUCATION Bajula..insta,Pahun shiktay...😅😅
@balumahale54688 күн бұрын
मस्त कार्यक्रम😂😂
@rajuk.bibave41687 күн бұрын
शेतकरी नकोय हे नक्की आहे
@dalvibrotherslanja27438 күн бұрын
शेती सोडून नोकरी करणारा असावा माईक वर बाईट देणे व प्रत्यक्षात ज्यांची नवीनच लग्न झालेत त्यांचे अनुभव घ्या
@sanjivkumarsawant51447 күн бұрын
Very Good
@user-Sunedge52Well8 күн бұрын
अवो सर प्रत्येक मुलीची अपेक्षा पैसावर आहेत
@bhausahebmengade22328 күн бұрын
आज विचार केला तर मुलींना वेळ देणारा नवरा हवा आहे जर मुलगा व्यवसाय करत असेल तर आठ ते नऊ जॉब करत असेल तर त्यांनी वेळ कसा द्यायचा वेळमुलींसाठी हे समजून घेणे गरजेचे आहे उरलेल्या वेळात त्याला त्रास न देता आपलं समजून घेणं किंवा एक दिवस सुट्टी घेऊन बाहेर जाणं अशा समजून घेतले पाहिजे मग अशा मुली बाहेरच्या व्यक्तीबरोबर पळून जातात
Sagalyana samjoon ghenari tee kai machine aaheka ? Aani tumhi fakt tabedaari dakhavayachi. From dev vedpathak
@surajpharande84328 күн бұрын
हो हो, माझे पण वय 35वर्षे झाले आहे परंतु मला पकडले आहे.
@vishaljadhav-fc7ru7 күн бұрын
क्षणिक सुखासाठी भावनिक होऊन 😂😂😂😂😂😂.
@ashokwagire47698 күн бұрын
सर्वांना विनंती आहे आता सरकारी प्रायव्हेट सेक्टर मध्ये पर्मनंट नोकरी नाही सगळीकडे कॉन्टॅक्ट नोकरी आहे व शेती हमी भाव नसल्यामुळे परवडत नाही मेहनतीने शिक्षणातून कमाई करतातच निर्व्यसनी व कौटुंबिक वैचारिक समन्वय याचा विचार केला तर चांगले दिवस येतील
@vishaljadhav-fc7ru7 күн бұрын
मुली शिकतात & त्यांच्या अपेक्षा थोडयाफार वाढल्यात. इथे थोडयाफार म्हणजे मुलाला government job (class 1) आसावा, 10 एकर बागायती जमीन असावी (कमीत कमी😂😂😂😂😂) , मुलगा देखणा असावा (सलमान खान सारखा 😂😂😂😂😂) , मुलाला भाऊ बहिण नसावीत. मुलाला आई वडील असावेत फक्त लग्न होईपर्यंत😂😂😂😂😂 . मुलाचा मुंबई /पुण्यात बंगला असावा. (गावात पण बंगला असावा). Bank balance कोटीत हवा. मुलाकडे 25-30 लाखाची car पाहिजे.
@saiautocarecentre80688 күн бұрын
मू ला मूलीन्चे विचार बदलताना दिसतात याचे समाधान वाटते.दोन्ही कुटुम्बियांमध्ये विचार विनिमय होऊन झाले ले विवाह योग्य स्वागतार्ह वाटते मू ला मुलींनी दोन्ही कुटुम्बियांना आपले से मानावेत. धन्यवाद.
@dipalipatwardhan20248 күн бұрын
जेवली का? हाच प्रशन काय विचारतात? आई वडील काय उपाशी ठेवतात का?
@sachinshinde61368 күн бұрын
आम्ही तसेच आहोत प्रेमळ पण लय अपेक्षा हो पोरींच्या ...😢😢
@ravikantbhamat29448 күн бұрын
लग्न करण्याचं वय जवानी झाल्यावर लागलीत.
@ajittamboli97707 күн бұрын
Shevti paisa ch sarwaswa 😂😂😂
@suniljaybhaye92319 күн бұрын
मुली जास्त शिकल्या म्हणजे काय शिकल्या काही कळाना
@dipalipatwardhan20248 күн бұрын
कोणत्याही कामासाठी नवऱ्याची वाट बघणार नाही असे कुठे म्हणतायत?
@mangeshkadam82828 күн бұрын
आणि त्या गावच्या शिक्षणाला मुंबईत नोकरी लगणा
@dipakwagh85158 күн бұрын
शेतकरी मुलांविषयी विचारा मुलींना
@AjayKawatagi5 күн бұрын
Sir sagle khot interview ghet aahat... Te sagle khote bolt aahet... Prateyk mulichya palyakadoon khoop mothe apexa aahe
@sanghapalpattebahadur1187 күн бұрын
अपेक्षा वाढत नव्हत्या जर सावित्रीमाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर अपेक्षा झीरो बजेट मध्ये असत्य